डॉ.इशा ह्यांच्यासोबत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी येथे क्लीक करा : wa.me/917058944367 To book appointment with Dr. Isha Please click the link : wa.me/917058944367 About Dr. Isha's Palette : Dr. Isha's Palette is a team of Experts, we consult and treat patients globally, Online consultation is also available. To book appointment contact - 705 8944 367 Dr. Isha Is MD Ayurveda. If You want to consult Dr. Isha , Please book prior appointment. For more information about Dr. Isha's Palette and To book an appointment visit our website : drishaspalette.com/
B B B and the b andthe l l like that bl ki band room for a new phone and I am a n the b and b and the rest is a good day o god I was b and I am bbb b and the rest is te voy par
बोलण्यात असलेली सहजता , प्रसन्न मुद्रा यामुळे अगदी समोर बसून बोलत आहात असे वाटलं सहजता व friendly interaction यामुळे विडिओ आवडला ! शुभेच्छा व अशाच पोस्ट्स ची प्रतिक्षा !!👌
डॉक्टर तुमच्या बोलण्यातील सहजता ...सोपी आणि सरळ बोली अतिशय उत्तम आहे . उपयुक्त आणि मौल्यवान माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार . अशाच माहितीच्या प्रतीक्षेत.... पुनश्च आभार .
डॉक्टर तुम्ही इतकी सुंदर आणी उपयुक्त माहिती, एवढ्या कळकळीने सांगता, कितीतरी इतर डॉक्टरस् लाखो रुपये घेऊन ही असे मार्गदर्शन करत नाहीत. तुमचे खूप खूप आभार !🙏
लिव्हर चा संबंध पायाशी कसा असतो हे छान समजावून सांगितले,मी तुमचे व्हिडिओ नेहमी आणि आयुर्वेदिक औषधी घेते.ती शरीरात लवकर स्यआत्म होतात हे अगदी खरे आहे. तुमच्या शी फोनवर बोलायचे आहे नंबर मिळेल का? सौ माया नरसापूरकर नागपूर
धन्यवाद ताई, अप्रतिम, खूप उपयोगी माहिती दिलीत अशीच माहिती मिळावी ही विनंती, आयुर्वेदानुसार आपण मार्गदर्शन करून फार मोलाचे व पुण्यवान काम करीत आहात, आपल्या ज्ञान संपदेला अभिवादन, आपले ज्ञान व कौशल्य वृद्धिंगत होवो हि ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏💐
अप्रतिम माहिती दिलीत,माझं वय 62 इयर्स इतकं आहे आणि आज अचनकच्चंक भरली म्हणून डॉक्टरांकडे गेले आणि बीपी चेक केलं ते 160/80 आहे मी घाबरले,कारण आधी कधी बीपी हाय नव्हता ,आणि शुगर ही नॉर्मल होती.आता बऱ्याच टेस्ट करायला सांगितलं आहे डॉक्टरांनी. आणि आपला व्हिडीओ पहिला .खूप समाधान कारक माहिती मिळाली .धन्यवाद🙏 सलमा पठाण ,कल्याण
Madam, you are simply wonderful. I am a pharmaceutical man and I can tell confidently that even allopaths ( with exception)despite their training and knowledge they are not able to explain the things so nicely. Hatsoff.
आरोग्यविषयक अतिशय महत्त्वपूर्ण व छान माहिती आपण सोप्या व सुटसुटीत पद्धतीने आपण सादर केलेली आहे. आपण शास्त्रशुद्ध माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद... आपण अशाच पद्धतीने ही मालिका चालू ठेवावी ही विनंती...
डॉ.इशा ह्यांच्यासोबत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी येथे क्लीक करा : wa.me/917058944367
To book appointment with Dr. Isha Please click the link : wa.me/917058944367
About Dr. Isha's Palette :
Dr. Isha's Palette is a team of Experts, we consult and treat patients globally, Online consultation is also available. To book appointment contact - 705 8944 367
Dr. Isha Is MD Ayurveda. If You want to consult Dr. Isha , Please book prior appointment. For more information about Dr. Isha's Palette and To book an appointment visit our website : drishaspalette.com/
Thx...ok
B B B and the b andthe l l like that bl ki band room for a new phone and I am a n the b and b and the rest is a good day o god I was b and I am bbb b and the rest is te voy par
@@SanjayJadhav-jp6yw
ही कोणती भाषा आहे...???काय म्हणायचय तुम्हाला????
खूप छान माहिती
खूप खूप छान माहिती मिळाली 🙏🏻🙏🏻धन्यवाद माऊली तुमच्या कडे नक्की येणार
डॉ तुम्ही किती सोप्या पध्दतीने समजावले त्या बद्धल तुमचे आभार
आदरणीय डाॅ.मॅडम ...,
समाजाप्रति असलेल्या तुमचे आपुलकीला माझे कोटी कोटी प्रणाम .
मॅडम तुमचे व्हिडीओ म्हणजे समाज सेवाच आहे. स्पष्ट बोलणे तुम्ही समोरच्या जवळ बोलत आहात असे वाटते. खूपच छान. सुंदर
बोलण्यात असलेली सहजता , प्रसन्न मुद्रा यामुळे अगदी समोर बसून बोलत आहात असे वाटलं
सहजता व friendly interaction यामुळे विडिओ आवडला ! शुभेच्छा व अशाच पोस्ट्स ची प्रतिक्षा !!👌
छान माहिती दिली.धन्यवाद.
डॉक्टर तुमच्या बोलण्यातील सहजता ...सोपी आणि सरळ बोली अतिशय उत्तम आहे . उपयुक्त आणि मौल्यवान माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार . अशाच माहितीच्या प्रतीक्षेत.... पुनश्च आभार .
🙏🙏डॉक्टर खुप सुंदर माहिती सुलभ पणे बोललात खूपच सुंदर धन्यवाद.@@udhavkathane9069
डॉक्टर तुम्ही इतकी सुंदर आणी उपयुक्त माहिती, एवढ्या कळकळीने सांगता, कितीतरी इतर डॉक्टरस् लाखो रुपये घेऊन ही असे मार्गदर्शन करत नाहीत. तुमचे खूप खूप आभार !🙏
लिव्हर चा संबंध पायाशी कसा असतो हे छान समजावून सांगितले,मी तुमचे व्हिडिओ नेहमी आणि आयुर्वेदिक औषधी घेते.ती शरीरात लवकर स्यआत्म होतात हे अगदी खरे आहे. तुमच्या शी फोनवर बोलायचे आहे नंबर मिळेल का?
सौ माया नरसापूरकर नागपूर
@@mayanarsapurkar20😮
खरोखर उत्तम,आणि अतिशय उपयुक्त माहिती मँडम नी दिली.माझ्या बेसिक तक्रारीचं समाधानकारक,विश्लेषणात्मक उत्तर.धन्यवाद डॉक्टर(वैद्या).
😂
जे विषयातील तज्ञ असतात त्यांचे व्हिडीओ मोठे जरी असले तरी कधीच कंटाळवाणे वाटत नाहीत त्यातून आरोग्य विषयी ज्ञान मिळत असते 👍🙏😂😂
3:09
डॉक्टर तुम्ही किती सुंदर बोलता. प्रत्येक विषयाचे सादरीकरण अतिशय
अभ्यासपूर्ण असते.
आपलं आयुर्वेद शास्त्र खूपच योग्य आहे ऋषी मुनींनी दिलेली मानस श्यास्त्र खूपच आत्ताच्या काळात उपयुक्त आहे
खुप सुंदर आणि उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद मॅडम ❤🙏
खरच खूप छान आणि सूट सुटीत माहिती आम्हाला घर बसल्या मिळाली त्या बदल खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही खूपच छान समजून सांगता
खरंच डॉक्टर अशी माहिती कोणीच देणार नाही.किती छान सांगितलं
डॉ आम्हाला हे कुणीच सांगितले नव्हते. तुम्ही कितीतरी माहिती दिली आहे धन्यवाद 😊
डॉ. तुमचा दवाखाना कुठे आहे.खूपच सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद 🙏🏻
Khup chan video ahe thanks mam
Dr mam किती छान सहज सुंदर सांगितलं तुम्ही ऐकतच राहावं असं समजून सांगताय धन्यवाद 🙏🏻🙏🏻पुढच्या व्हिडीओ नक्कीच पाहायची उत्कंठा आहे
अतिशय महत्त्वपूर्ण माहिती. दुसर्या भागाचा व्हिडिओ लवकर प्रसारीत व्हावा. 🎉🎉
अतिशय उपयुक्त मार्गदर्शनपर माहिती मिळाली.
छान उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न केलात . आपणास धन्यवाद.
Mama knowledgeable advice Thanks 🙏
Pingle chan mahiti milali
म्याडम किती सविस्तर व अतिशय सोप्या पद्धतीने माहिती दिली, धन्यवाद!
Very good infirmation. सध्याच्या मेडिकल विभागामध्ये चाललेल्या बाजाराला छेद देणारे .यामुळे गरिबांची लूट थांबेल. आपणास शुभेच्छा.
उत्तम आरोग्यासाठी खुपचं छान माहिती . आमच्या आरोग्याची काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद !
अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिल्या बद्दल धन्यवाद. पूढील भागाच्या प्रतिक्षेत 😊
खूप छान माहिती!
ही खूप मोठी समाजसेवा आहे.
अशी माहिती देणाऱ्या तुम्हा सर्व You tube चॅनेल वाल्या मंडळींचे मनःपूर्वक धन्यवाद!
धन्यवाद ताई, अप्रतिम, खूप उपयोगी माहिती दिलीत अशीच माहिती मिळावी ही विनंती, आयुर्वेदानुसार आपण मार्गदर्शन करून फार मोलाचे व पुण्यवान काम करीत आहात, आपल्या ज्ञान संपदेला अभिवादन, आपले ज्ञान व कौशल्य वृद्धिंगत होवो हि ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏💐
Khup chhan mahiti dili
यावर रामबाण उपाय मह्ज्ने पादाभ्यंग उपचार पद्धती
डॉक्टर खूप सुंदर माहिती सांगता आभारी आहे
धन्यवाद मॅडम 🙏
उपयुक्त माहीती! ❤
मॅडम अशी लक्षणे असतील तर काय उपाय करावेत यावर पण video बनवा.
मॅडम खूप खूप खूप धन्यवाद
केवढ आमच भाग्य हि माहिती आपण
आम्हास दिली ऋणी आहे
व्वा मॅडम, अतिशय ओघवत्या अणि प्रभावशाली शैलीत माहिती दिलीत त्या मुळे खूप छान वाटलं फार महत्वाची अणि गरजेची माहिती मिळाली ,धन्यावाद.
Upukt mahiti dhanyvad
खुपच छान आणि उपयुक्त माहिती. पुढच्या भागाची वाट पहात आहे.
Yes Publishing next part on 11th july 8pm.Dhanyavad !
खूपच सुंदर माहिती दिली दीदी तुम्ही आम्हाला तुमचे खूप खूप धन्यवाद
खरंच खूप छान माहिती घर बसल्या माहिती मी लिव्हर पेशंट आहे
खुपचं महत्वाची माहीती दिली ,धन्यवाद मॅडम
डॉक्टर तुम्ही इतकी सुंदर उपयुक्त माहिती एवढ्या कळकळीने समजावून सांगता आपले खूप खूप आभार.
अतिशय सुंदर माहिती दिली डॉक्टर मॅम आपण. खूप खूप आभार🎉
डाॅक्टर खरच खूप चांगली व उपयुक्त अशी माहिती आपण या द्वारे सांगितलीत त्याबद्दल धन्यवाद मॅडम
खूप सुंदर , माहितीपूर्ण व्हीडिओ. अजून एक लक्षण काळी, जाड नखे म्हणजे हाय कोलेस्टेरॉल लेव्हल चे लक्षण. पुढील भागाची आतुर तिने वाट पहात आहे.
खूप छान शास्त्रशुद्ध माहिती दिली मॅडम
आपण दिलेली माहिती तथा मार्गदर्शन फारच उपयुक्त आहे. तळपायाला आग या बद्दल काहीच स्पश्ट केले नाही. मात्र जाणीव करून दिली.धन्यवाद .
मनापासून धन्यवाद!! अत्यंत सुंदर भाषा व सगळ्यांना समजेल अशा प्रकारे सांगतात!!
Bahut acha ji aap ne bola hai
Didi ko pranam ji
फार उपयुक्त माहिती दिली डॉक्टर
अगदी अप्रतिम माहिती दिली आहे ताई तुम्ही... मनःपूर्वक आभार.
खूपच छान माहिती.... तुम्ही महाराष्ट्र मध्ये जस्त वेळ द्या... नक्किच सर्वांना फायदा होईल
अप्रतिम माहिती दिलीत,माझं वय 62 इयर्स इतकं आहे आणि आज अचनकच्चंक भरली म्हणून डॉक्टरांकडे गेले आणि बीपी चेक केलं ते 160/80 आहे मी घाबरले,कारण आधी कधी बीपी हाय नव्हता ,आणि शुगर ही नॉर्मल होती.आता बऱ्याच टेस्ट करायला सांगितलं आहे डॉक्टरांनी. आणि
आपला व्हिडीओ पहिला .खूप समाधान
कारक माहिती मिळाली .धन्यवाद🙏 सलमा पठाण ,कल्याण
खुप सुंदर माहिती दिली मॅडम धन्यवाद 😊
फार उपोयौक्ती माहती धन्यवाद मॅडम,
ईशा मॅडम, खूप छान माहिती दिलीत.धन्यवाद🙏
अतिशय सुरेख पद्धतीने माहिती दिली आहे. देव बरे करू
छान माहीती दिलीत...धन्यवाद 💐💐🙏 जय श्री राम🌹🌹
💐💐 ऊँः नम शिवाय💐💐
💐🌹हरे राम हरे कृष्ण 💐🌹
डाँ तुम्ही खुप चांगली उपयुक्त माहिती आम्हांला सांगितली त्या बद्दल धन्यवाद आता आम्हांला उपाय देखील सांगावे ही विनंती उपायांची वाट पहात आहोत .
खूप उयुक्त माहिती दिलीत.
अतिशय उपयुक्त माहिती आपण अगदी सहजतेने पेशंटला समजेल अशा शब्दांत सांगितली. धन्यवाद...
पुढील व्हिडिओच्या प्रतिक्षेत...
Very informative and eye opening. Good Basic Knowledge given. Thanks a Lot, Madam.
खुप छान बोलणे ऐकत रहावे असे, किती साध सुंदर प्रस्तुती, ❤❤नमस्कार
अत्यंत महत्वपूर्ण माहिती...धन्यवाद डॉक्टर...🙏
Madam,
you are simply wonderful.
I am a pharmaceutical man and I can tell confidently that even allopaths ( with exception)despite their training and knowledge they are not able to explain the things so nicely.
Hatsoff.
माहिती ही संपूर्ण मराठी भाषेत सांगीतली जावी. म्हणजे मराठी लोकांपर्यंत चांगली पोहोचेल. धन्यवाद.
ताई खूप खूप धन्यवाद असंख्य आजार आहेत नेमके कोणत्या वीषयाचे आजाराचे तुम्ही आहात की कसे मी पण पेशंट आहे खुप चांगली माहिती फुकटात मीळते
धन्यवाद
खूप.छान माहिती, ज्ञान दिलात. तेही अगदी फुकटात - तुम्ही महान आहात.❤🎉
very nice information madam Thank ypu so much .
खूपच महत्त्व पूर्ण माहिती दिली आहे..Thank you.
Very good Information. Easy to understand everyone. Thanks.
आरोग्यविषयक अतिशय महत्त्वपूर्ण व छान माहिती आपण सोप्या व सुटसुटीत पद्धतीने आपण सादर केलेली आहे. आपण शास्त्रशुद्ध माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद... आपण अशाच पद्धतीने ही मालिका चालू ठेवावी ही विनंती...
बापरे डाॅकटर मॅडम खूप खूप छान व उपयुक्त माहिती दिलीत आपण तुमच मनापासून खूप खूप अभिनंदन.
व्वा! फारच सुरेख, सुंदर, अप्रतिम माहीती मिळाली आणि आपण जे आयुर्वेदा बद्दल पोटतिडिकीने सांगत होता ते मनाला भिडले
आजपर्यंत पाहिलेल्या व्हिडिओमध्ये सर्वश्रेष्ठ व्हिडिओ सर्व माहिती अभ्यासपूर्ण आणि फार सुंदर विश्लेषण
मी या problem मध्येच आहे माझी पावले सारखी ठणकत असतात. चमका मारत असतात. झोपेत जास्तीच
काय करायचे आता???
Colicolsiferol granules sachet आठवड्यातून एकदा दुधातून घ्या .. तीन sachet मधे फरक पडेल.
@@sangeetathoke9744
काय सांगताय काय मॅडम!!!
अनेक अनेक धन्यवाद
As usual very informative. You are one of those who are playing important role to revive Ayurveda.
Very nicely explained! Thank you Doctor! God bless you!
धन्यवाद डॉ इशा ❤
डाॅ साहेब नमस्कार
आपण फार सुंदर व चांगली माहीत सांगितली आहे फार फार आभार
❤❤❤❤
अतिशय उपयुक्त माहिती दिली ताई. खूप खूप आभार
मॅडम खूपच छान माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद
छान
धन्यवाद डाॅक्टर❤ खूप छान माहिती सांगितली
Thank you so much doctor for ths useful information....really u explain so nicely
डॉक्टर छान सविस्तर उपयुक्त सोप्या भाषेत माहिती दिली.
Hi, पोट वायू मुळे फुगते,त्यावर उपाय सांगा, please
खरोखरच कितीतरी सोप्या पध्दतीने आपण सांगितले. खूप खूप धन्यवाद !!!
काही औषधेपण सागायची होती👍👌
खुपच छान पद्धतीने समजावून सांगता ऐकायला आवडत तुमचे खुप खुप धन्यवाद 🙏 🙏
Good , useful information.. thank you dr. isha🙏
Thank you ma'am.
खूप छान...
अगदी साध्या ,सोप्या सुटसुटीत सुंदर
महत्त्वपूर्ण आरोग्य विषयी माहिती देता आपण❤
Very useful information 👍👍
डॉ साहेब आपण खूप छान अगदी सोप्या भाषेत माहिती दिली त्याबद्दल मनापासून आभार मानतो
छान माहिती.
Tumhi dileli mahiti khupach upayukta dhanyawad
Always happy. Doctor👨⚕
छान माहिती दिली त्या बद्द्दल धन्यवाद
Thanks Dr. , Usefull info.👍
लिवर चांगल राहण्यासाठी उपाय सांगा
Doctor sahab Khub Sundar mahiti dhanyvad 12:41
Very nice information prevantion is better than cure 😊😊❤❤
खूप सोप्या शब्दात अत्यंत उपयुक्त माहिती दिलीत डॉ. , धन्यवाद .
Very Very important information 👍 Thank you 🙏
✨ Very nice information 👌👌
Thank you so much 🙏🙏✨
Khup Chan mahiti tumhala khup khup Dhanyvad
Thank you so much for sharing such valuable information.