हा पदार्थ टाकून चपाती केली की रोगमुक्त व्हाल ?|best healthy food,millets,in marathi,habbits|आरोग्य|
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- हा पदार्थ टाकून चपाती केली की रोगमुक्त व्हाल ?|best healthy food,millets,in marathi,habbits|आरोग्य|
Welcome to our health and wellness related video, Discover effective weight loss strategies, delicious and nutritious healthy recipes, and expert fitness tips to help you achieve your wellness goals. Learn about essential nutrition facts, explore effective exercise routines, and delve into the world of healthy eating for a vibrant lifestyle. We also cover important topics like mental health, offering valuable insights into stress management techniques and sleep tips for overall well-being. Stay tuned for the latest wellness trends and valuable advice to optimize your health journey. Subscribe now and join us on the path to a healthier, happier you!
ओवा, मेथीदाणे पावडर, सफेद तीळ, अळशी, राजगीरा, शेवग्याच्या पानांची पावडर एकेका दिवसाआड गहूच्या पिठात मिसळून चपाती बनवायची आहे. धन्यवाद.खुपच छान माहिती.
😢
❤ thank you
Thank you
Thanks Dear
Dear all Hope this will help you all.
Fenugreek Seed (Methi Dane), Flax Seed ( also Seed), Carom Seeds (Ova), Sesame Seed (Teel), Amaranth (Rajgira) & Moringa (Shevayas Leaf)
खूप छान माहिती दिली त त्याबद्दल धन्यवाद,
मेथी, जवस, ओवा, तीळ, राजगिरा, शेवग्याची पान ह्या प्रत्येक पदार्थांचे फायदे आपण सांगितले आणि ते कसे वापरायचे तेही सांगितले व्हिडीओ संपूर्ण बघितला आणि सर्व समजले पण काही गडबड वाल्या लोकांकडे तेवढा वेळच नसतो मग काही तरी मूर्खा सारख्या कमेंट टाकत असतात ,आशा लोकांनी कृपया जरा विचार करावा उगाच नावे ठेऊ नये🙏🙏🙏
मूळ मुद्दा बाजूला ठेवून
अनावश्यक गरळ ओकत
दीर्घ वीडियो केल्याबद्दल
कोपर्यापासून आभार मित्रा.
असेच वीडियो बनवत रहा व
Viewers ची स्तुति सुमने उधळुन घेत रहा.
बाकि वीडियो making editing 100% mark, त्याबद्दल काही शंकाच नाही. फक्त रटाळ, अनावश्यक मजकूर न टाकण्याची तसदी घ्यावी व Viewers वर कृपा करावी.
अगदी बरोबर आहे तुमचे सर मी हे नेहमीच करेल हा उपाय धन्यवाद सर
खूप उपयुक्त माहिती दिली आहे धन्यवाद . वरील सर्व पदार्थ खाण्यासाठी उपयुक्त च आहे . त्यात शेवगा तर 300 आजारांवर उपयोगी आहे
आता 300 रोगांची लिस्ट मागू नका कारण यात सर्व आजार येतात
सर तुमची माहिती उपयोगात आणेन
Danyawad..👍👍👍👍👍👍
खूप च छान माहिती धन्यवाद सर
एक किलो पीठात सगळे मिक्स करूनच ठेवले तर चालेल का ?
हे सर्व पदार्थ कमी अधिक।प्रमाणात घ्यावे लागतात, एकेक भाजून एकत्र करून पावडर बनवून ठेवायची, जेव्हा पीठ मळायला घेतील तेव्हाही पावडर पिठात मिक्स करून पीठ मळायचे.
छान सुगंध येतो आणि चव ही येते, सुरुवातीला ही पावडर कमी प्रमाणात टाकायची, हळू हळू।प्रमाण वाढवायचे.
रोगमुक्त होण्यासाठी सर आपण खुप छान व बोधप्रद संदेश दिला धन्यवाद सर आपणांस
अप्रतिम माहिती सॉलिड आहे आरोग्यासाठी❤❤❤❤❤❤❤❤❤
माहिती आरोग्याच्या दृष्टीने खूप छान आहे धन्यवाद
खूपच उपयुक्त माहिती दिलीत धन्यवाद 👍
खूप छान माहिती दिली.तुमचे मना पासून आभार
हे सगळे पदार्थ आम्ही भाजून घेऊन भाजणीचे पिठच तयार करतो व त्याचे थालीपीठ बनवतो
अप्रतिम.वहडीओ खूपच छान ऊपयुक्त आरोग्यदाई नमस्कार आरोग्यदाई
खूप छान माहिती दिली आहे
आम्ही पण करून पाहू
धन्यवाद
फारच छान् माहीती आहे. या सर्व वस्तू सहज उपलबद्ध होणाऱ्या आहेत. धन्यवाद.
फारच उपयुक्त वाटली माहिती... विश्वास वाटतो फायदेशीर ठरेल..... धन्यवाद !
Mahiti chan पण bhasha शुद्ध बोलण्याचा prayatna kara
अतिशय उपयुक्त पौष्टिक आरोग्यदाई माहीती दिल्याबद्दल धन्यवाद.
मेथी,ओवा,तीळ,राजगीरा,शेवगापाने उत्तम रसायनं आहेत.चांगली माहिती
😂
Jawas
Tumhi khup boltat, short ly sanga. Sorry
तुम्ही अळशी बद्दल तर लिहलेच नाही.
तीळ कोणते सफेद की काळे?
नमस्कार 🙏
धन्यवाद! आपण खूप छान माहिती दिली आहे.
चंद्रनाथ ढोके टाकळी कुंभकर्ण. ता. परभणी.
धन्यवाद सर्व एकत्र करून एकदाच पिठात घातले तर
सर ,हे सर्व एकदाच मिसळून त्याची चपाती खालली तर सर्व आजार एकदाच कायमचे बरे होतील का? आणि विडिओ बनवताना मोजकीच माहिती सांगा खूप खूप छान माहिती सांगितली, धन्यवाद।
sir khup chan mahiti dili dhanyvad
फार सुंदर. माहिती आहे. धन्यवाद
😮 माहिती संक्षिप्त मधे देणे आवश्यक आहे
उत्तम माहिती. धन्यवाद 🙏
खूप छान आणि उपयुक्त माहिती, धन्यवाद🙏💕
खुपचं छान माहिती दिली आहे भाऊ
श्री स्वामी समर्थ दादा खूप खूप छान माहिती दिली आहे ते सर्व आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे धन्यवाद दादा
अतिशय ऊपयुक्त 😮आरोग्यदाई आ
. अति सुंदर .
फारच सुंदर माहिती दिली.सर्वांना. उपयुक्त माहिती आहे.धन्यवाद.
धन्यवाद...सुंदर व उपयुक्त माहीती बद्दल
माहिती अतिशय उपयुक्त वाटली.
आपले किति आभार मानावे तेवहढे थोडे खुप विडियो येतात UTube वर पण येवहढे कमित कमि वेलात समजवुन देणे अपरतिम शतशः आभारी आहे
आधी मराठी नीट लिहायला शिका
माहिती खूप छान होती
मी सौ. संजीवनी कानडे. गेली दोन वर्ष मला गुडघे दुखीचा त्रास आहे. तेव्हा आपण दाखवलेल्या व्हिडीओ प्रमाणे मी हा उपाय नक्की करून पाहीन.
गुडघेदुखी साठी कच्ची भेंडी खाणे किवा पाण्यात भिजवून पाणी पिणे. मेथी दाणे रात्री भिजवून सकाळी methisakat पाणी पिणे. बेंबीत तेल टाकत राहणे तसेच गुडघ्याला ही तेल लावत राहणे
Ko😅 ki ni ji hu . Ko ki
❤ hi ni ni ji ki @@swatin.5289
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद
👌👌👌 छानच माहिती दिलीय,सर
खूप छान माहिती दिली दादा🎉🎉
Nice information
खूप चांगलीच माहिती आपण दिल्या बद्दल धन्यवाद साहेब 🎉
नमस्कार सर्व माहिती अगदी उपयुक्त आहे. 🙏
साहेब, आपण पोस्ट केला तो व्हिडिओ छान आहे मला भावला आपले अभिनंदन.🎉🎉🎉🎉🎉
फारच सुंदर माहिती आहे. धन्यवाद.
Use your brain don't follow blindly
Khup Chan mahiti aahe thanks
Khup Chan mahiti try karen
खूपच छान माहिती. फार फार आभारी आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
फार छान माहिती दिली धन्यवाद.
सुंदर उपयुक्त माहिती 👌🏻धन्यवाद
खुप सुंदर मी ह्याचा फायदा घेत आहे
श्री स्वामी समर्थ 🎉🎉❤❤
Sagle mix kele ka
खूपच सुंदर महिती दिली
त्याबद्दल मनापासून धन्यवाद
उपयुक्त अशी माहिती दिली धन्यवाद
मस्त माहिती
Thank you.very important information🙏🙏🙏
खूपच उपयुक्त
अतिशय सुंदर अप्रतिम माहिती ऐकायला मिळाली धन्यवाद जरूर करून बघतो
🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती दादा
Great information
🎉छान
चुकुन कोणती गोष्ट पिठात चुकून पाडली आणि कोणते रोग बरे झाले , कोणते रिपोर्ट नॉर्मल आले ते तर संगीतलेच नाही, बाकी भारूड भरपूर ????
😂😂😂😂
@@SeetaVane-mm2mk thanks for comment
Thapadya??
खुप च लांब लचक भारुड
अगोदर पूर्ण पदार्थाची नांवे सांगा, नंतर प्रमाण, कस करायच ते सांगा. लांबलचक भारूड आहे.
Sir tumhi nivedak asayala have hote kiva Rajkarnat Tumhi mahiti muddesut sangata ahat
Khup chan mahiti dili dhanyavaad sir
अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिली आहे आपण.धन्यवाद.....
खूप छान छान माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️
अगदी फारच महत्त्वाची माहिती सांगितली धन्यवाद.
छान.👍👍👍
उत्तम छान माहिती मिळाली
Sir ttandalachya pita madya vaparla tar chalel ka ?
Sunder apratim mahiti
खूपच छान व्हिडिओ 🎉 धन्यवाद
आरोग्य जपण्यासाठी उपयुक्त माहिती, धन्यवाद
खूप छान माहिती दिली.हे मी करणार.धन्यवाद
Sir khup Sundar mahiti dilit thank you very much 🙏🙏👌👌🌹🌹
मस्त
खोटी माहिती, संशोधन link
Tumhi Kara ki shanshodan Ani khari mahiti dya
,, फारच सुंदर तसेच आरोग्यासाठी उत्तम माहिती मिळाली आभारी आहोत.
व्हिडिओ खूप उपयुक्त आहे धन्यवाद 🎉
छान उपयुक्त माहिती
Farach chhan mahiti Dilip dhnyawad Aashi ch mahiti denyachi Krupa karavi.dhnyawad
सदर ची माहिती परदेशातील लोकांसाठी आहे
Khup chan
चार आण्याची माहिती,
चाळीस आण्याचा पाल्हाळ...
एवढ पाल्हाळ कशाला ऐकून घेतल मग.
Thanks a lot. Very useful tips.
Chagli mahiti dili ahe thanks 👍 ashich det ja
छान माहिती सांगितली धन्यवाद,दादा.
माहिती फारच उपयुक्त आहे आता बदल करुन जेवण बनवू
तेच तेच बोलून व्हिडिओ मोठा केल्याने खूप लोक तो अर्ध्यावर सोडतात .हे लक्षात घ्या
खरय
Barobar
बरोबर
Khoopach Chhan Dhanyawaad sir
Doctor chi bille aani medicine chi bille Yana aala ghalnyasarhi Raambaan upay aapan sangitala dhanyawaad sir parat ekda
पाल्हाळ लावत बोलता. प्रस्तावना चे मोठी. नेमकं व मोजक बोललं तर जास्त परीणामकारक होईल तुमचा व्हिडिओ.
अगदी बरोबर, interest nighun jato vedio baghayacha😢
Bilkul barabar.
माहिती आवडली. करून बघणार
6 padartha pawdar karun prateki eka chamacha ghatale tar chalela ka. Ka eka mahina methi dane, dusara mahina teel, nantar rajgira ase waparle tari chalela ka. He sangave.
खूप 👌🏼👌🏼माहिती 🙏🏼👍🏼
जवस तीळ चटणी राजगीरा लाडु शेवगा कालवन भाजी करून खातात च सर्वजण नेहमी च नंतर ओवा बडीशेप खातातच
अतिशय उत्तम आहे
हल्ली असे बरेच व्हिडीओ यू ट्यूब वर येत असतात पण असे उपाय खात्रीशीर नाहीत
योग्य तज्ञ डॉक्टर चाच सल्ला घ्यावा
याच्या मुळे kaकाहीही अपाय होत नाही..घाबरू नका.
Doctor aaushadha vishay sangu shaktat… masalyatil padarth, jadibooti, paane, vanaspati etc hya vishay nahi.
Hya baddal koni nisargopchar or Ayurved Vaidya sangu Shaktat.
खात्रीशीर जरी वाटत नसतील तरी त्यापासून अपाय पण होत नाही...त्यामुळे कोणाच्याही सल्ल्याची गरज नाहीये....😂😂
Varry nice
. Thanks
छान वाटली
Why is the lady NOT getting Nobel prize for her discovery in medicine?
वा उत्तम माहिती... पोषक आणि उपयुक्त
I.use.everyday.methi.powder.in.tadka.n..Chapati..aata
आपण तोंडाने ओवा असा उल्लेख केला आहे,पण video जिरा दाखवला आहे.
❤❤❤😂😂😂 खरंय च ...नक्की काय ??? ... ओवा कीं जिरें ... ???
फारच उपयुक्त. धन्यवाद
Khup chhaan...❤