सत्य परिस्थिती वर आधारित आहे, खुप छान अभिनय , समाजापुढे मांडल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद... आणि तुमच्या अभिनय कलेला सलाम❤❤❤❤ प्रिया तू खूपच छान अभिनय केला आहे, घरा घरातील सर्वच बायका अशाच वागतात...तू ते समाजापुढे ठेवलस.
sabhi ma bap ko aisa hi karna chahiye jo ladki ma bap ki ijjat ki parwah kiye bina bhag kar sadi kar le use tyag dena chahiye usase koi sambandh nahi rakhani chahiye bahut hi sunder video so khup khup aabhar lay chhan video
ज्वलंत व ख-या समेस्येवर , अतिशय भावनिक व नाजूक विषयावर एपिसोड बनविला आहे.माझ्या कडून एक कोटी मार्क्स आपल्याला.सर्व कलाकारांनी लैच दिखाव्याचा मी लै अभिनय सम्राट आहे असा अभिनय न करता खरा अभिनय केला आहे खुप सर्वांचे अभिनंदन.
खूप छान माहिती समोर आली असून त्यांना त्यांच्या मनात विचार आला असून त्यात आतापर्यंत कोणत्याही परिस्थितीत सुधारणा झाली नसून केवळ काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून आले ❤❤❤
🎉 दोघांनी स्वतःच्या पायावर उभं राहायचं ठरवलं तर संसार अतिशय सुंदर होतो खर्चांचा विचार करायचा नाही घरच्यांना एकदा सांगून बघितलं तुम्ही केलात ते अतिशय सुंदर चांगला राहावा सुखाने संसार करा
नोकरी ही काळाची गरज आहे. प्रत्येक मुलीने, बायकोने नोकरी करून चार पैसे कमवले पाहिजे. नोकरी ही प्रत्येक स्त्रिची ओळख आहे. प्रिया तुझ्याकडे शिक्षण आहे, तु नोकरी कर. त्यामुळे नवराही तुला किंमत देईल.
ष्टोरी खूप छान आहे पण मुलीने पलून जाऊन लग्न करू नये एखाद्या मूलीलाएखादा मूलगा आवडला असेल तर मायबाप पासी मुलीने हाट धरा आणी मना मी त्याच मूलासी लग्न करनार पण मायबाप मान घालाय भाग पाडू नका
लग्न करतेवेळी आवडले होते ना ??? तेव्हा याचा तुम्ही विचार केला नाही ??? आई वडील यांना किती त्रास होत असेल ?? आता आई वडील आठवतात का ? बाबा खरे बोलत आहेत. तुम्ही लग्न केलात आता आई बाबा ची काय गरज.
Ras ki tarah ❤❤❤❤❤ pp ❤❤❤❤❤ ln apt and I will be able to tujhe in this email 📨✉️ in the world 🌍🌎 in the morning 🌄🌅 in the world 🌍🌎 in the day of 3❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Ekdm mazi ch story ahe kai pn frk nahi mla khup athavn yete krn ata mazi jodidarin nahi aj he reel bghun Mla khup athavn ali barobr dakhavle tumala dhanyawad
सत्य परिस्थिती वर आधारित आहे,
खुप छान अभिनय , समाजापुढे मांडल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद... आणि तुमच्या अभिनय कलेला सलाम❤❤❤❤ प्रिया तू खूपच छान अभिनय केला आहे, घरा घरातील सर्वच बायका अशाच वागतात...तू ते समाजापुढे ठेवलस.
0
ककॲॲॲॲॲअअ1ॲ1111अॲअअअअअअअअॲअॲअअअॲॲॲॲॲअॲअट
Agg
@@dipakgavandi1441😢t
@AZ
❤खूप सुंदर अभिनय केला कलकरंचे तसेच आई वडील व निर्माता यांचे मनापासून अभिनंदन असेच व्हिडीओ बनवाल ही अपेक्षा एक प्रेक्षक
एकदम मस्त स्टोरी आहे. पण ही स्टोरी समजायला मुलींचे आई बापाच काळीज पाहिजे.
sabhi ma bap ko aisa hi karna chahiye jo ladki ma bap ki ijjat ki parwah kiye bina bhag kar sadi kar le use tyag dena chahiye usase koi sambandh nahi rakhani chahiye bahut hi sunder video so khup khup aabhar lay chhan video
व्वा,खुपच छान.प्रियाने खुपच छान रोल केला.
Thank You
ज्वलंत व ख-या समेस्येवर , अतिशय भावनिक व नाजूक विषयावर एपिसोड बनविला आहे.माझ्या कडून एक कोटी मार्क्स आपल्याला.सर्व कलाकारांनी लैच दिखाव्याचा मी लै अभिनय सम्राट आहे असा अभिनय न करता खरा अभिनय केला आहे खुप सर्वांचे अभिनंदन.
रिऍलिटी दाखवली आहे लग्नानंतर ची खूप छान
एकच नंबर स्टोरी आहे❤❤🎉🎉
Very nice story...
Niteen keep it up.😅😅
खूप छान हृदयस्पर्शी कथा
Sagalyann I Changla Aabhinay kela
(Marathi Maddhe Vacha )
H😮 bzdCz hhsgux bञs ?s
खूप छान माहिती समोर आली असून त्यांना त्यांच्या मनात विचार आला असून त्यात आतापर्यंत कोणत्याही परिस्थितीत सुधारणा झाली नसून केवळ काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून आले ❤❤❤
एक नंबर स्टोरी बनवली जबसरदस्त खूप छान
खूप छान व्हिडिओ दादा मार्केट मार्केट यार्ड पाशी माझे माहेर आहे मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात
एकदम भारी स्टोरी आहे,सध्याच्या काळात अनेक ठिकाणी असच चालू आहे.आणि हा मुली जास्त शिकविण्याचे परिणाम आहे.पहिल्या काळात असं नव्हतं.
💯🔥
Pn amchykde tr वडील शेवटपर्यंत बोलले नसते
एकदम कडक 👌👌👌👌👌👌👌👌🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥👌👌👌👌👌👌👌 असेच व्हिडिओ बनवा super hit video 👌👌👌
kajal chi acting khup chan
🎉 दोघांनी स्वतःच्या पायावर उभं राहायचं ठरवलं तर संसार अतिशय सुंदर होतो
खर्चांचा विचार करायचा नाही घरच्यांना एकदा सांगून बघितलं तुम्ही केलात ते अतिशय सुंदर चांगला राहावा सुखाने संसार करा
अरे मस्त यार मनाला भावली स्टोरी
लर भारी❤❤❤
खुप छान ❤🎉
दुसरा बघण्याची इच्छा आहे . आवाज यूप छान आहे .
शुभमंगल हार्दिक शुभेच्छा दीर्घ आयुष्य उत्तम आरोग्य लाभो आपल्या हातून समाजाची व देशाची सेवा घडो ही सदिच्छा❤❤❤❤❤
बाप बोलतोय ते खर आहे आगदी
नोकरी ही काळाची गरज आहे. प्रत्येक मुलीने,
बायकोने नोकरी करून चार पैसे कमवले पाहिजे. नोकरी ही प्रत्येक स्त्रिची ओळख
आहे. प्रिया तुझ्याकडे शिक्षण आहे, तु नोकरी
कर. त्यामुळे नवराही तुला किंमत देईल.
Khupach chan story' hoti lay bhari
💗खुप छान झाला भाग पण पुढचा भाग काढा...👌👌
शेवट गोड झाला त्यामुळे बरं वाटल ❤
कथा मनास भावली.👌
लग्नाच्या आधी भारी वाटत होती पण लग्न झाल्यावर वागणूक बदलली प्रियाची.
नाही
चूकी तिच्या नवऱ्याची आहे
एकदम छान स्टोरी
एकच नंबर❤❤❤❤❤ खुप छान❤❤
प्रिया खरंच काम भारी केला आहेस खूप अभिमान वाटतो तुमचा
Thank you 🙏🙏🙏
खूप छान अभिनय व आवाज ही
बायको चा मनाने ऐकणारा माणूस पुढे जातो
मुलीच्या आईचा अभिनय हा फक्त औपचारिकता पूर्ण करत आहे असं वाटल्या..पण नॅचरल किंवा आतूनच अभिनय करतात असे वाटत नव्हतं
खूप छान series आहे. आवडली.
यक दम मस्त स्टोरी
Very nice khup chan👌👌
ष्टोरी खूप छान आहे पण मुलीने पलून जाऊन लग्न करू नये एखाद्या मूलीलाएखादा मूलगा आवडला असेल तर मायबाप पासी मुलीने हाट धरा आणी मना मी त्याच मूलासी लग्न करनार पण मायबाप मान घालाय भाग पाडू नका
लय मस्त 👌👌
Nice
Nice ❤❤
खूप छान आहे स्टोरी
खुप छान एपिसोड आहे
Bhava PWD cha full form sang yekdaaa😂
Public works Department
Khup chan real story
Nitin&Priya che Marriage Zale & Doghanche Wichar Pan Jultat Khup Vhan❤❤ Khup Chan
😅
छान ❤
VERI.NICE.
Khup mast story
Mga video 📷📸
अर त्या government job वाला खरा शहना 😂😂
Lai bhari👌👌👌👌
लय भारी.....unseen story 😅
खुप छान स्टोरी
छान
अस्वर खूप छान हिरो आहेस
हृदयाला स्पर्श करून गेली फ्लीम
Middle class real life story nice
❤ very nice story
❤
खुप छान आहे रियालिटी आहे
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
खुप छान
Best actor Priya nitin 🎉❤
Fakt background music chi kami aahe
अतिशय सुंदर फिल्म बनविली छान
असं पाहिजे
मस्त स्टोरी
Very nice story
सुपरहिट
Nice❤
Khupa chan hai
😂
दादा तुम्ही रियल माझ्या स्टोरी सारखी स्टोरी घडवली माझं होईल आहे
लय भारी
Lay Bhari Story Ahe But Nitin & Priya Ya Doghanche Arrange Marriage Zalayawar Doghe Jan Nitin Chaya Ghari Ka Gele Nahi
❤❤
भारी आहे स्टोरी
Kadakk❤❤❤❤
एकदम भारी story
लग्न करतेवेळी आवडले होते ना ??? तेव्हा याचा तुम्ही विचार केला नाही ???
आई वडील यांना किती त्रास होत असेल ?? आता आई वडील आठवतात का ? बाबा खरे बोलत आहेत. तुम्ही लग्न केलात आता आई बाबा ची काय गरज.
पहिले माणसं आले ते खरे बोलतात दुसरे शौर्य आले ते खोटे बोलतात
nice story
😂साऊंड is not ok, do cancel this vdo.😅
खुप छान सुंदर कथा आहे
No 1
मुलांच्या आई-वडिलांनी ऑलरेडी एक्सेप्ट केले होते त्यांचे काय झाले...
प्रिया साडीवर चांगली दिसत नाही. ड्रेस वर भारी वाटते.
G.b.khobragade....nawargaon.....chandrapur...maharashtra
Time pass story
Very nice story & real till time story
सत्य आहे
असा प्रश्न पडत मुलींना शिकवावे की नाही
अतिशय सुंदर फीलम रडणं चालू आहे 😢
जुने सुटत नाही अन् नवीन धरवत नाही अशी अवस्था आहे.
Ras ki tarah ❤❤❤❤❤ pp ❤❤❤❤❤ ln apt and I will be able to tujhe in this email 📨✉️ in the world 🌍🌎 in the morning 🌄🌅 in the world 🌍🌎 in the day of 3❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
हेनला बघून लग्न करूच नये आस वाटत चालय
पळुन गेलात तर तुम्हाला तुमच्या आईवडिलांची गरज काय? तुम्ही लग्न केलात तुम्ही सुखी राहा. प्रेम काय असते हे अजून दोघांना ही समजले नाही.
𝐍𝐢𝐜𝐞 𝐬𝐭𝐨𝐫𝐲
Ekdm mazi ch story ahe kai pn frk nahi mla khup athavn yete krn ata mazi jodidarin nahi aj he reel bghun Mla khup athavn ali barobr dakhavle tumala dhanyawad
👌👌🙏👍👑👏
Nice
अगदी मनाला ...लागली Story😢
माझं पण असंच झालाय मी पण प्रेम केल आणि लग्न केले आता असं चालाच