दादा,कर्माचे फळ कर्मातच असतं. नियती नक्कीच हिशेब घेणारच. गरिबाला नक्कीच न्याय मिळणे आवश्यक आहे. साहेब, आपले खूप छान मार्मिक विचार. जय महाराष्ट्र, जय शिवराय
महोदय ,तुम्ही रा स्व संघाला कारण नसताना बदनाम करत आहेत. स्व गोपीनाथ मुंडे हे जरूर रा स्व संघाचे स्वयंसेवक होते ,पण त्यामुळे संघाला आरोपी ठरवणे योग्य नाही.
मुंडे साहेबांचा गेम कोणी केला? सर्वाना माहित आहेत. पंकजा ताई आणी प्राजक्ता ताई. ला कोण खेळवत आहे. आता धनु भाऊ स्वतः च्या हिमतीवर मोठे झाले. ते bjp ला नको आहे. मनून सर्व चाललंय. गुन्हे गार हा कोणत्याही जातीतील असला तरी. त्याला शिक्षा झाली च पाहिजे त.
दादा तुम्हाला परिवार असेल तर तुमच्या तोंडातुन निगार नाही तुमच्या सारख्या शेतकरी अस बोल नाही कारण आपल्या गावातले शेतकरी 4 पैशासाठी गावाला मत करतात आणि नंतर सोयाबीन भाव नसतो कारण शेतकरी एक जुट नसतो भारत देश हा कृषप्रधान देश म्हणतात पण शेतकऱ्याची अवस्था बागल्या नंतर शेतकरी गरीब आहे आणि तुम्ही पण शेतकरी आहेत
Bhau saheb ghatna ka ghadali kasbaddal ghadali te sangitale tar aatale karn sanga aamhala he naka sangu ka v kase karan sanga mhanje kay ahe nemk kalel saheb 😊😊
Trump तर आत्ता काही वर्षांपूर्वी प्रकाश झोतात आलाय ना.. मग त्याचा कसा संबंध.... हे थोडे उलगडून सांगायला हवे होते. असो जे सांगितले तेही डोईजड लोकांच्या.
आपण मुंडे कुळाचा पुर्णपणे इतिहास,,;खून कारनामे सर्व सांगितले धन्यवाद
ज्या बिडच कधार केल तो धनंजय मुंडे व वाल्मिक कराड या दोन्हीची पण चौकाशी झाली पाहीजे
धन्यवाद साहेब धन्यवाद
काहीही झालं तरी संतोष देशमुख ला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती आहे सर
अतिशय बरोबर बोलताना तुम्ही
अभिनंदन सर छान
पापाचा घडा भरलाकी फुटणारच..
एकदम 100% खरं बोललात तुम्ही
राऊतसर खरच हे सगळ ऐकून दोन मिनिट डोक हेगं झाल !!😅
खरच आहे सर
😮😮😮
आपले धाडस कौतुकास्पद
बरोबर आहे भावा
भयानक वास्तव सर
खरंय सर
गुंडशाही संपली पाहिजे आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे
अगदी खरं आहे
सत्यमेव जयते
संतोष ला न्याय दिलाच पाहिजे
आवाज जनतेचा रोखठोक मुलाखत😂गुरुजी
Excellent performance really speech sirji
केंद्रीय तपासी यंत्रणा झोपा काढत आहेत का आणि केंद्र सरकार काय ऐकत बसले या नुसतं
अट्टल गुन्हेगारांचा बंदोबस्त केला तर हे सोशल मिडीयावरची गुंडगिरी कमी होईल
अगदी बरोबर सर बोलतात.
वाल्या च एन्काऊंटर होणार...ही सेटलमेंट आहे ..पॉलिटिक्स 😮😮😮😮😮
ट्रंम आणि RSS बाबतचा मुद्दा विसंगत वाटतोय. आपल्या विवेचनात दाखविलेले सत्य कल्पनेपेक्षाही विदारक आहे.
Good job
मस्त, बिडमधून bjp संपली की सर्व ठीक होईल.
तुम्ही जे बोलता हे खर असेल तर खुप अवघड आहे मग
काय नाय विकास दुबे सारख होणार वाल्मीक कराडच
आपल सामर्थ्य ज्ञानात आहे 😢
All is write Sir
💯khar boltaa Saheb
Bhari daring
❤
Very good sir ❤😂😢
आधुनिक अभिमन्यू झोपले आहे का
Nice
मुख्यमंत्री साहेबांनी बघा हा व्हिडिओ
दादा,कर्माचे फळ कर्मातच असतं.
नियती नक्कीच हिशेब घेणारच.
गरिबाला नक्कीच न्याय मिळणे आवश्यक आहे.
साहेब, आपले खूप छान मार्मिक विचार.
जय महाराष्ट्र, जय शिवराय
Khup chaan khara bolyata tumhe 👍👍👍
काय बरोबर बोललात भाऊ
भगवान श्रीहरी देख रहें है.आपको बहुत बहुत धन्यवाद.बेऔलाद ,विकृत मानसिकता के आसुर विध्वंसक, अराजक राजनिति कर रहे...
🙏🙏
खर आहे गुढे पाळले परळीत
पापाचा धडा भरला
Bapre
कंरेट काम होणार
Ho bhau barobr ahe tumch ekdum
सल्ला योग्य आहे सर पण हे वालमीकला समजल पाहिजी सर
कोणीही उठतो आणि सुटतो व्हिडिओ बनवतो सोशल मीडियावर व्हायरल करतो यामध्ये काही तथ्य नाही
Kon ahet he nav kay yancha?
😢
Who is this
महोदय ,तुम्ही रा स्व संघाला कारण नसताना बदनाम करत आहेत.
स्व गोपीनाथ मुंडे हे जरूर रा स्व संघाचे स्वयंसेवक होते ,पण त्यामुळे संघाला आरोपी ठरवणे योग्य नाही.
मुंडे साहेबांचा गेम कोणी केला?
सर्वाना माहित आहेत. पंकजा ताई आणी प्राजक्ता ताई. ला कोण खेळवत आहे. आता धनु भाऊ स्वतः च्या हिमतीवर मोठे झाले. ते bjp ला नको आहे. मनून सर्व चाललंय.
गुन्हे गार हा कोणत्याही जातीतील असला तरी. त्याला शिक्षा झाली च पाहिजे त.
WHAT IS NAME OF SIR. i AM RESIDENT OF AMBAJOGAI BUT I DONT REMEMBER HIS NAME. CAN SOMEONE HELP ME
The real tiger. Samaj hit Chantal.
सर्व गुन्हेगारांचा तारणहार. शरद पवार आहेत अशी माहिती नाही का आपल्याकडे ?
प्रामाणिक माणुस
सेफ
साहेब आपले बाजारभाव सांगा
दादा तुम्हाला परिवार असेल तर तुमच्या तोंडातुन निगार नाही
तुमच्या सारख्या शेतकरी अस बोल नाही कारण आपल्या गावातले शेतकरी 4 पैशासाठी गावाला मत करतात आणि नंतर सोयाबीन भाव नसतो कारण शेतकरी एक जुट नसतो
भारत देश हा कृषप्रधान देश म्हणतात पण शेतकऱ्याची अवस्था बागल्या नंतर शेतकरी गरीब आहे आणि तुम्ही पण शेतकरी आहेत
Nad karaycha Nahi Hya Sirancha. Khup Changale vichar Mandlet sir.❤
Mundhes's have been Whirlpool in politics of Beed.
What is name of Sir. I will meet and greet him personally
Kamlakar raut nav aahe yancha youtube channel pan aahe yancha
Sagle rajkiy lok ases astat..karykarta motha hot challa ki sampwla jato..
वास्तववादी विश्लेषण
Who is?
भाऊ आपण शिक्षक आहात तर तेच काम करा या भानगडीत नका पडू उगाच व्हायचे काहीतरी 😊😊😂
Gp re
मोबाईल असला की डोक नसल तरी चालतंय सोशल मीडियावर काहीही बोला
Bhau saheb ghatna ka ghadali kasbaddal ghadali te sangitale tar aatale karn sanga aamhala he naka sangu ka v kase karan sanga mhanje kay ahe nemk kalel saheb 😊😊
खोट बोलता झालेल्या घटना वर्षेचुक सांगता
फरार वाल्मिक कराड आरोपी नाही तर कस काय हजर होणार
Mang tyane tond ka lapvale mang
खंडणीच्या गुन्ह्याची नोंद आहे ना.
Rawnach rajye far kal tiklnahi tar yanch hi shyewt hoil
Tumi paralic. Sagtay mag beedc ky tari sagana guruji
Walmik karadcha Santosh bhosalenchya khunamadhy hat nahi mag to ka bhumigat aahe
Trump तर आत्ता काही वर्षांपूर्वी प्रकाश झोतात आलाय ना.. मग त्याचा कसा संबंध.... हे थोडे उलगडून सांगायला हवे होते.
असो जे सांगितले तेही डोईजड लोकांच्या.
WAlmukjne salendar wahva tar te sef rahahatil nahitar gela
Kay karat aahe sarkar nay dilach pahije
1:55 ay 1:53 😂😂
मोदी, माफिया?
Bailchya bulya ata eth modi kuth al
आता तू नको शेट्ट उपटायचे काम करत आहेत
गप
😅😅जास्त फडफड नको करू आता ईतका तुमच्या हातात आहे 😅😅
Tula.kay.set.kalataka.rauat
तू शिक्षक आहेस का,,, मघ शिकवायचं काम कर ़यात नको लक्ष घालू
तुझ्या सारखी शेट उपटे लई आहेत
खर बोलणाऱ्याची स्तुती करा. त्याची बाजू घ्या. कुठेतरी हे सँपल पाहिजे.
@@rajkumaraundhkar2006kon ahet bhau he hyanch nav kay
@@rahul-wk1hsकमलाकर राऊत शिक्षक आहे
आता फक्त तुम्ही गोळाकरून भारे बांधा
बाकी फडफड करणेच बाकी
@@namdevkale298तुझे पण दिवस भरलेले दिसतात भावा
Tuzyasarkhya handgyala shettacha arth klto ka handgya
खरच आहे सर
Nice