हा बेशरम पत्रकार काय म्हणतोय २८ चा मोर्चा खूप हॅपनिंग असेन अरे मोर्चा कशासाठी आहे याचा तरी विचार करुन बोल आणि या गंबीर विषयात प्रश्न विचारताना हसतायेत याना लाजा पण वाटतं नाहीत #चाटू पत्रकारिता
वाल्मिकी कराडला सरकारच वाचवत आहे त्यामुळे गेल्या 18 दिवसापासून फरार आहेत.त्यांना वाचवणार कोण हेच शोधलं पाहिजे याबाबत कमलाकर राऊत यांनी बीड जिल्याची हिस्ट्री सांगतली आहे ती पहा.
खरा मुरलेला राजकारणी, धैर्य दाखविले, शिवाय आपल्या कुणी नादी लागलं तर त्यांना सोडणार नाही म्हणणारा नेता,शेवटी कुणालाही न घाबरणारा,अन कुणालाही ना घाबरणाऱ्या शूर बापाचा मुलगा म्हणजे सुरेश अण्णा धस.
सुरेश आण्णा धस आपल्या कार्याला सलाम सरपंच देशमुख यांना न्याय द्यायचा असेल तर कितीही मोठा बोका असला तरी त्याचा परदा भास करणे हीच खरी महाराष्ट्राची संस्कृती
सुरेश अण्णा दशमी देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी मनापासून प्रयत्न करत आहात महाराष्ट्रातला एक ना एक नेता पाहत आहे तुमच्याकडे अभिमान आहे तुमचा मराठा समाजाला तुमचा❤❤
सुरेश धस साहेब मोर्चात जाऊ नये म्हणून पत्रकार महाशय प्रयत्न करीत आहे संतोष देशमुख जीवा निशी गेला त्याबद्दल काहीही घेणे नाही पण धस मोर्चात जाऊ नये याचा प्रयत्न वारे पत्रकार.ह्या अशा पत्रकारांना मुलाकात देऊ नये
सुरेश आण्णा धस तुम्ही देशमुख परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे.🚩🚩🚩🚩🚩
H ub
Koni tri मुद्दा उचलावा च लागेल n
आज बीड जिल्ह्याचा वाघ सुरेशअण्णा धस तमाम महाराष्ट्रातील जनतेला आवाज उठताना दिसतोय मानले अण्णा तुम्हाला ❤
अण्णा तुमच्या कार्याला सलाम
ऐक मेव आमदार सुरेश आणा....✌️🙏
जो माणूस या साठी आवाज उठवतोय तर तुम्ही म्हणतात कि राजकारण करताय, वाह रे पत्रकारिता
नाद खुळा..
सुरेश धस साहेब...
संतोष देशमुख यांना खरा न्याय आपणच देणार....
लय खतरनाक है धस्स साहेब😅
आम्हाला खात्री आहे सुरेश आण्णा धस साहेब हे सरपंचांना न्याय मिळेपर्यंत असेच लढत राहणार
बाकी आमदार यांनी धस साहेब यांचा आदर्श घ्यावा आणि महाराष्ट्र राज्याला प्रगतीवर घेऊन जावे
सुरेश दादासाहेब जिंदाबाद
दुसर्यकड बोट करतांना चार बोट आपल्याकडे आसतात. आरोप करतांना स्वतः निष्कलंक असावा लागतो. 😮😮😮
कुठला आहे रे तु@@namdevkale298
आण्णा महाराष्ट्राचं काळीज आहेत
आणी नामदेव तु कुठला पण आसु दे तूला भेटायला मला आवडेल
एक नंबर साहेब
आण्णा 👑❤️🙏
गरजवंताचा आवाज आमदार सुरेश अण्णा धस.
अण्णा आपण पालक मंत्री होयला पाहिजे ही साऱ्या महाराष्ट्र ची इच्छा आहे सलाम आल्या कामाला अन्ना
एक माणूस मरतोय, आणि पत्रकार साहेब तुम्ही हसताय कुठे चाललीये आपली संस्कृती
हे असंवेदनशिल पत्रकार. दिसतात
Naho ho patrakar annachya nautankila hastat
हा बेशरम पत्रकार काय म्हणतोय २८ चा मोर्चा खूप हॅपनिंग असेन अरे मोर्चा कशासाठी आहे याचा तरी विचार करुन बोल
आणि या गंबीर विषयात प्रश्न विचारताना हसतायेत याना लाजा पण वाटतं नाहीत
#चाटू पत्रकारिता
सुरेश अण्णा धस आमचा आवाज
मुंबई तक चॅनल तुमचे विचार चुकीचे आहे . सत्तेत असताना अन्याया विरूद्ध बोलायाचे नाही का ?
जोपर्यंत मंत्री मंडळात सामील झालेल्या मुख्य आरोपीचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत तपास योग्य दिशेने होणार नाही
अण्णा तूम्ही खूप योग्य प्रकारे या प्रकरणाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहात.
सुरेश आण्णा धस हे खूप अभ्यासु नेतृत्व आहे
धस अण्णा, फक्त लढा आणि न्याय द्या कारण महाराष्ट्र राज्य तुमच्या कडे पाहत आहे
पत्रकाराला जास्त हसू येते आहे, कोणाच्या मृत्यू वर हसणे योग्य नाही
हे पत्र कोण आहेत आडवे तिडावे प्रश्न विचारतेत. माल मिळालाय का यांना
@@laxmanpawar3101 ते काळ कुत्र रेबीज झालेल आहे.
Nonsense!
-Joshi and Dhakras
हसता.... आरामशीर बसून ! तुमची शोध पत्रकारिता कुठं हरवली आहे.
नाद खुळा आण्णांचा.... सलाम तुमच्या कार्याला & अभ्यासाला...🙏
मुंबईTak ला गांभीर्य वाटत नाही आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न आहे वाटतं
आरोपीला वाचवण्या साठीच धस यांना बोलवले आहे
खरय हे यांच्या न्यूज आरोपीना वाचवण्यासाठी आहेत का असं वाटत कधी कधी
सुरेश आणा धस तुमच्या कार्याला सलाम
हे जे पत्रकार आहेत, ह्यांच्या घरच्यांच्या एखादया माणसाला अशा प्रकारे हाल हाल करून मारले आणि हेच प्रश्न तुम्हाला कुणी विचारले तर काय उत्तर देणार?
हे विचार पटले साहेब.. सर्व पक्षीय मोर्चा आहे...
सुरेश अण्णा धस खूप साधा आणि सरळ माणूस आहे
आरोप असलेली वेक्ती, कोणत्या ही पदावर नसावा, 💯 तरच चौकशी पारदर्शी होईल.
सुरेश अण्णा बेस्ट बोलतातत 👍
निडर दमदार आमदार धस साहेब
लोकनेते धस साहेब 👍👍
अण्णा एक नंबर आमदार आहेत
वाल्मिकी कराडला सरकारच वाचवत आहे त्यामुळे गेल्या 18 दिवसापासून फरार आहेत.त्यांना वाचवणार कोण हेच शोधलं पाहिजे याबाबत कमलाकर राऊत यांनी बीड जिल्याची हिस्ट्री सांगतली आहे ती पहा.
मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर सर्व गुन्हेगारांना जेरबंद करण्याचे काम करावे !
मुंडे .. हे च मुख्य आरोपी 💯
मा.सुरेश धस साहेब आपण कै.संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना नक्कीच न्याय मिळवून द्याल यात शंकाच नाही.
महाराष्ट्र आपल्या पाठीशी उभा आहे.
🚩🚩🚩🚩🚩
सन्माननीय आमदार सुरेशजी धस जी योग्य
विश्लेषण
आण्णा ग्रेट निडर नेतृत्व सलाम
साहेब आपल्या कार्यास सलाम राजनेता आसावा असाच नाहीतर आहेत काही तळवे चाटणारे.
आणा.सारखे.आमदार.महाराषटात.हवेत
सुरेश आणा धुवा या दोघांना मि तुमच्या मदतिसाठी पाठमाग आहे
अभ्यासू आमदार धस साहेब
धस साहेब मानाचं मुजरा करतो साहेब सकल मराठा समाज नांदेड नांदेड नांदेड
देवेंद्र फडणवीस साहेबांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय सुरेश आण्णा धस यांना करावे व कॅबिनेट मंत्री सुरेश धस
आमदार असावा तर असा सुरेश धस सारखा
धस साहेब तूमाला आमची विनती आहे
आशे फारशे मैटर आहेत जे महाराष्ट्रात दडपून
ठेवले आहे त्या गोर गरीबाना न्याय फक्त तुमीच मीलून देऊ शकतात
पत्रकार यांना प्रसंगाचे गाभीर्य दिसत नाही ते हसून चर्चेत सामील झाले वाईट वाटते
खरं आहे. यां पत्रकारांनी धनु भाऊ कडून पैसे घेतले वाटत य.
सुरेश धससाहेब अभिनंदन असे लोकप्रतिनिधी पाहिजेत लोकशाही जिंदाबाद जय संविधान
अण्णा सलाम तुमच्या कार्याला सत्याच्या बाजूने उभा राहिल्याबद्दल सुरेश आण्णा धस यांचे जाहीर आभार
ह्या पत्रकाराच्या घरातला माणसाला झालं असतं तेव्हा त्यांना कळेल
पत्रकार अति हुशार आहे स्वतःला शहाणं समजतात.
नका वेळ देऊ यांना
Great आमदार साहेब सुरेश आण्णा धस
सुरेश आण्णा धस आमदार साहेब खुप खुप मोठे योगदान आहे मराठा समाज कधीच विसरणार नाही 👍👍👏
धन जय मुंडेना गुन्हेगारांचे पालक मंत्री होयचे आहे 😂😂😂😂
आमचा आण्णा,
महाराष्ट्राचा अभिमान.
खरा लोकनेता सुरेश धस अण्णा ❤
धस साहेब तुम्ही जे न्यायासाठी लडताय , तुम्हाला सलाम 👌💐🙏✌️
चार वेळा निवडून आलेल्या सुरेश धस साहेबांना मंत्रिपद मिळाले पाहिजे
खरा मुरलेला राजकारणी, धैर्य दाखविले, शिवाय आपल्या कुणी नादी लागलं तर त्यांना सोडणार नाही म्हणणारा नेता,शेवटी कुणालाही न घाबरणारा,अन कुणालाही ना घाबरणाऱ्या शूर बापाचा मुलगा म्हणजे सुरेश अण्णा धस.
धस साहेब तुमचा अभिमान आहे
अण्णा चे काम खूप छान
सुरेश आण्णा धस आपल्या कार्याला सलाम सरपंच देशमुख यांना न्याय द्यायचा असेल तर कितीही मोठा बोका असला तरी त्याचा परदा भास करणे हीच खरी महाराष्ट्राची संस्कृती
सुरेश अण्णा दशमी देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी मनापासून प्रयत्न करत आहात महाराष्ट्रातला एक ना एक नेता पाहत आहे तुमच्याकडे अभिमान आहे तुमचा मराठा समाजाला तुमचा❤❤
Mumbai Tak तुम्ही कितीही उलट सुलट प्रश्न विचारा ना, आमचा अण्णा खमक्या तुम्हाला उत्तर द्यायला
Boss@ Only Anna 🔥🔥🔥
मा. आ.सुरेश आण्णा आपल्या बुद्धी मत्ते ला तोड नाही हो.❤
सुरेश धस साहेब मोर्चात जाऊ नये म्हणून पत्रकार महाशय प्रयत्न करीत आहे संतोष देशमुख जीवा निशी गेला त्याबद्दल काहीही घेणे नाही पण धस मोर्चात जाऊ नये याचा प्रयत्न वारे पत्रकार.ह्या अशा पत्रकारांना मुलाकात देऊ नये
खर आहे
Nice anna🎉🎉🎉
आणा तूमचा अभिमान आहे आम्हाला 🚩
या पत्रकारांना दोन महिने बीडमध्ये येऊन राहा मला म्हणजे तुम्हाला कळेल कसे प्रश्न विचारायचे
बरोबर आहे साहेब
खरच सुरेश अन्ना आपना स सलाम ,,,आम्हाला अभिमान आहे
Mubai Tak आपल पण जबाबदारी आहे only बसुन news घेणे आणि news देणे एवढं नाही आपल्या channal ने माहिती गोळा केली पाहिजे.
Suresh Dhas Saheb 👌👌
सर तुम्ही बीड चे टायगर आहे
सुरेश अण्णा धस ❤❤❤एक ही दिल h कितने बार जितोगे ❤❤
Sahil sir ek number निष्पक्ष reporting 🔥😍
एक नंबर विश्लेषण आण्णा
सर्व सामान्य माणूस म्हणून तुमच्या कडून जनतेच्या मनात खूप खूप अपेक्षित विचार आहेत.
सुरेश अण्णा आपले अभिनंदन फडणवीस साहेब वाल्या ला कधी अटक करता ही 13 कोटी जनतेची मागणी आहे
Jai Hari Mauli Bilkul sahi kaha aapne sir ji Jai Suresh dhasana veri veri good Jai jawan jai kisan 🌹🌹
दोन्ही .. मुंडे हे च मुख्य आरोपी 💯
मुख्य आरोपी कुठे आहेत ?
गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.
सुरेश धस साहेब नमस्कार. आणि अभिनंदन
असेच धाडस दाखवून दिल्याबद्दल.
देशाचं वाटोळ करायला एकमेव कारण मीडिया 👍%100
धस साहेब पत्रकार प्रकरण दुसऱ्या दिशेने नेतानी दिसत आहेत
आण्णा ❤❤❤
अणा धस खरच आपणास मनापासून अभिनंदन की देशमूक बदल आपण ऐक नीशट लढत
पण......मानलो
धस साहेब आम्ही सर्व मराठा समाज आऊशभर सोबत आहोत
धस साहेब तुमची धासत आहे मुंडे फॅमिली. अका च आका करुण टाकतो तुम्ही
सुपर धस साहेब.शेरास सवा शेर ❤
खुप छान स्पष्टीकरण आणि समयसूचकता तुमची अण्णा 👌👌
Only anna
एक नंबर आण्णा
वाइल्ड फायर
Dhas is gret
पत्रकारांनो धस साहेबनी तुमची बोलती बंद केली
एकमेव आमदार सुरेश अण्णा.
Great dhas saheb.
बस साहेब तुम्ही म्हणता ते खरं आहे पण फडणवीस वा देशमुखांना न्याय मिळवून देणार नाही
Anna १no
मुंबई तक चे संपादकशेठ अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हे तुमचं कर्तव्य आहे।जे आवाज उठवतात निदान त्यांच्याबद्दल सहानुभूती तरी ठेवा।
हे लाचार आहे यांच्या कडून काय अपेक्षा ठेवणार