tv9 Marathi Special Report | Dhananjay Munde -Walmik Karad यांचा फोटो ट्विट करत दमानियांचा सवाल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 дек 2024

Комментарии • 205

  • @navnathsupekar338
    @navnathsupekar338 15 часов назад +253

    निष्क्रिय मुख्यमंत्री

    • @pratappatil2297
      @pratappatil2297 15 часов назад +16

      अजून करा भाजपाला मतदान 😂

    • @navnathsupekar338
      @navnathsupekar338 13 часов назад +3

      @pratappatil2297 मतदान मागायला परत येतीलच. जाणार कुठे

    • @tejpalkakade954
      @tejpalkakade954 13 часов назад +3

      @@pratappatil2297भाऊ तुला एक गोष्ट भाजपचा कार्यकर्ता आहे म्हणून हे घड्याळ हे शरद पवारचे आहे मुंडेला पण पवारनी मोठ केला तुम्ही ह्यात भाजपला घेऊनच नका ओकाड नसलेले घड्याळ तुतारी आमचा जिल्ह्यात आले मग आस होणारच आहे

    • @khamkarsanketa6828
      @khamkarsanketa6828 5 часов назад

      ​@@tejpalkakade954 शरद पवारांनी मोठे केले अन् तेच तुमच्या भाजपाने बोकांडी घेतले
      तुमच्या सोबत पक्षात आहेत काही तर काही युतीत सामील आहेत
      परत वर तोंड करून बोलायला लाज वाटत नाही तुम्हाला बोकांडी घेण्याची सवय च आहे वाटत तुम्हाला व तुमच्या पक्षाला

    • @Don-x9b
      @Don-x9b 4 часа назад +3

      ​@@tejpalkakade954
      हे खर आहे मात्र आता गुन्हेगाराला शिक्षा देण्याच काम हे भाजपाच आहे...
      एवढे गुन्हे सिद्ध होऊनही जर भाजप बेशरम पणाने डोळे झाकत असेल तर अवघड आहे....

  • @jitendrtodkar6330
    @jitendrtodkar6330 15 часов назад +161

    कमाल आहे 20 दिवस झाले वाल्मिकी सापडत नाही सीआयडी लावून एसआयटी लावून नावापुरती डिपार्टमेंट आहे असं जनतेला वाटते आहे

    • @OnlineGameExposer
      @OnlineGameExposer 14 часов назад +3

      Gayab kel asel vatat aahe junya lokansatkh ....

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc 15 часов назад +133

    कृपया सरकारने यांच्या संपत्तीची चौकशी करावी.... बंदुका जप्त करून कठोर शासन करावे..

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 13 часов назад

      आरक्षण ची पण चौकशी करावी जे जास्त देण्यात आले आहे🤔

    • @MahiPatil-uf2fz
      @MahiPatil-uf2fz 4 часа назад

      Assa honar nahi ....fakt aswashan denyat yeil ....faltu lokanna nivdun dilay tumhi

  • @vaijanathwadje4908
    @vaijanathwadje4908 14 часов назад +44

    निष्क्रिय मुख्यमंत्री, ग्रहमंत्री 🙏🙏

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 15 часов назад +121

    कायम पाटला सोबत 🔥

    • @gitap77777
      @gitap77777 15 часов назад +26

      आम्ही सांगलीकर कायम एकनिष्ठ राहणार मनोज दादा पाटील यांच्या सोबत

  • @vasantraokulkarni7652
    @vasantraokulkarni7652 15 часов назад +113

    अंजली दमा नि या ह्या डे अ रिंग बाज कार्य कर्त्या आहेत त्या कुणालाही भीत नाहीत कोण ता ही प्रश्न त्या लाऊन धरतात आणि शेवट पर्यंत पाठ पुरावा करतात त्यांना सपोर्ट करायला पाहिजे

    • @GVS422
      @GVS422 12 часов назад +2

      १००% असे लोक राजकारणात पुढे आले पाहिजे.. तेव्हा बदल घडेल.. बस करा काँग्रेस राष्ट्रवादी भाजप सेना.. नको आता तेच तेच लोक

    • @nandkishorsolanke9045
      @nandkishorsolanke9045 3 часа назад

      100%

  • @rameshrane5034
    @rameshrane5034 14 часов назад +47

    अश्या वागण्याने पोलिसांची किंमत कमी झाली...

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 13 часов назад

      ते पण त्यांचेच सगेसोयरे आहेत🤔

  • @शिवप्रसादकदम
    @शिवप्रसादकदम 15 часов назад +49

    बीड जिल्हा बिहार आहे

    • @user-gn1of5sj6e
      @user-gn1of5sj6e 14 часов назад +1

      बिहारला बदनाम करु नका पटणा शहराला एकदा भेट द्या🙏 बिहार आता सुधरला आहे

  • @जयमहाराष्ट्र-ग7थ
    @जयमहाराष्ट्र-ग7थ 15 часов назад +52

    खरं अंतकरणापासून सांगावे वाटते की मुख्यमंत्री खरंच खोटं बोलणारा आहे

  • @falcigo
    @falcigo 14 часов назад +32

    CBI कधी येईल नौटंकी करायला कोणास ठाऊक 😂

  • @piyushyadav7177
    @piyushyadav7177 14 часов назад +32

    मुळात महाराष्ट्र पोलीस खातं बंद करा फुकट पगारी खातात

  • @pratappatil2297
    @pratappatil2297 15 часов назад +88

    बीड पेक्षा पाकिस्तान बरा 😂😂 बेचारे बीड चे लोक येवढ्या दहशत मधे कसे काय राहत असतील देव जाणो 🥺🥺

    • @abhilashwankhade6637
      @abhilashwankhade6637 15 часов назад

      बेचारे उसतोड मजुर 😭

    • @Gawali1234
      @Gawali1234 12 часов назад +3

      काय नाही हे लोक आणि त्यांचे विरोधी पार्टीत चालते सर्व सामान्य लोक यांना बाभळीचे लाकडाने मारतात विनाकारण त्रास दिल्यावर 😂😂😂

  • @GaneshShejul-te1jk
    @GaneshShejul-te1jk 15 часов назад +38

    जनतेने कायदा हातात घेतला पाहीजे

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 13 часов назад +1

      विशेषतः मराठा तरुणांनी, लयी बील झाले यांचे

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 14 часов назад +18

    अतिशय अपयशी cm

  • @Surya-c6f
    @Surya-c6f 15 часов назад +28

    निष्क्रिय सरकार निष्क्रिय गृहमंत्री

  • @Ishwardhage-tq9sg
    @Ishwardhage-tq9sg 14 часов назад +19

    मला तर वाटतं बिड चा बिहार नाही पाकिस्तान झाला

  • @maneshgadhave6722
    @maneshgadhave6722 14 часов назад +16

    महाराष्ट्र नासवला बिहार चया पुढे नेऊन ठेवलाय

  • @ajitpralhadingle5149
    @ajitpralhadingle5149 4 часа назад +8

    वाल्मीक कराडला जन्मठेप झालीच पाहिजे व तसेच आकाचा तपास केला पाहिजे

  • @जयमहाराष्ट्र-ग7थ
    @जयमहाराष्ट्र-ग7थ 15 часов назад +29

    गृहमंत्र्याला शिव्या देऊ वाटायला लागली आहेतकाय करायचेपोलीस घाबरतात कराडलापोलीस म्हणजे गृहमंत्री घाबरतो

  • @manoharkor9099
    @manoharkor9099 14 часов назад +12

    Atta कुठे गेले किरीट सोमय्या आत्ता कुठे गेली त्याची इडी सीबीआय चौकशी सुरू करण्यासाठी नागडे बंधू कुठे झोपलेत उठा उठा सकळ झाली

  • @HanumantKale-kg2rn
    @HanumantKale-kg2rn 14 часов назад +10

    सत्य अण्णा

  • @prakashthorat3877
    @prakashthorat3877 14 часов назад +10

    फडणवीस शुद्ध बोलून झोपी गेला का काय तो गृहमंत्री आहे नुसता धूर्तपणे बोलत असतो

  • @ajittat7388
    @ajittat7388 14 часов назад +21

    मुंडे हेच ... मुख्य आरोपी 💯

  • @GVS422
    @GVS422 12 часов назад +5

    महाराष्ट्राच्या राजकारणाला अंजली दमानिया एक आशेचा किरण.. जनतेने भाजप काँग्रेस करण्यापेक्षा नवीन व्यक्तींना संधी द्यावी..

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews 4 часа назад +3

    tv9 मराठी चे सर्व महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता आभार मानत आहे धन्यवाद देतात आपण अन्यायाविरुद्ध लढत आहात आम्हाला गर्व आहे आपल्या चॅनलचा जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Yesaji_Kank
    @Yesaji_Kank 14 часов назад +24

    100 दाऊद 1 राऊत 😂😂

  • @pavanmarademarade9465
    @pavanmarademarade9465 15 часов назад +15

    हा देवेंद्र फडणवीस काही करणार नाही वाईट मानुस

  • @जयश्रीराम-ख1ध
    @जयश्रीराम-ख1ध 14 часов назад +10

    एकदा महाराष्ट्रातील जेल मध्ये कोणत्या जातीचे सर्वात जास्त आरोपी आहेत ते चेक करा....आपला तो बाबू आणि दुसऱ्याच ते कारट

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 13 часов назад +2

      यांचा कोणीतरी नातेवाईक चौकीवर च कामाला असतो, केस कोर्टा पर्यंत जाऊ च देत नाहीत,

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 13 часов назад +5

    धनंजय वाल्मिकी या लोकांनी मध्ये आनी सरकार मध्ये समझोता झाला आहे... न्याय भेटणार नाही... मास्टरमाईंड मोकाट फीरणार... दादा, फडणवीस चा हस्तक शुटर आहे.. धनंजय मुंडे.

  • @vaibhav_2000
    @vaibhav_2000 Час назад +1

    बीड ची अमेरिका होत आहे बंदुकीच्या बाबतीत 😭😭

  • @HanumantBhosale-tf8rx
    @HanumantBhosale-tf8rx 8 часов назад +2

    जनतेने ठरवलं पाहीजे गुंडगिरी 🏑🏑 करूनही मंत्रिपदावर

  • @rahulnikamrn2284
    @rahulnikamrn2284 14 часов назад +5

    महाराष्ट्र चा बिहार करणार हे लोक 😡

  • @janardanshene5041
    @janardanshene5041 14 часов назад +8

    दमानिया मॅडम तुम्ही काहीही केले तरी काहीच होणार नाही

  • @meghaingle1943
    @meghaingle1943 14 часов назад +6

    टरबूज झोपला का

  • @marathivarta7947
    @marathivarta7947 4 часа назад

    धन्यवाद ताई👑🙌🚩🚩

  • @Robinhood_09
    @Robinhood_09 11 часов назад +2

    पंढरपूर मधील वाळू माफिया पण याच मार्गावर आहेत. पोलिस प्रशासन आणि अशे माफिया यांचं हफ्त्यांवर साटंलोटं आहे. लोकांच्या डोळ्यांसमोर सगळं चालू आहे पण नेते लोकंच या सगळ्यामध्ये सामील असल्यामुळे कोणीही काहीही बोलायला तयार होत नाही.

  • @dnyaneshwarshelke8348
    @dnyaneshwarshelke8348 13 часов назад +1

    बीड व परळी चा बीहार केला आहे धनंजय मुढे yani❤

  • @DeepaliGade-hv8yr
    @DeepaliGade-hv8yr 14 часов назад +1

    बरोबर बोललात, राऊत...

  • @amoldhakne9730
    @amoldhakne9730 14 часов назад +4

    असे फोटो आमच्या कडे पण आहेत संदिप क्षिरसागर आणि स्वप्निल गलदर चे तेंना पण अटक झाली पाहिजे

  • @sandippatil326
    @sandippatil326 14 часов назад +2

    राऊत 🔥🔥🔥

  • @sureshwa1341
    @sureshwa1341 15 часов назад +5

    100 daut 1raut

  • @sunita-vb4sv
    @sunita-vb4sv 13 часов назад +1

    पुढच्या मुख्यमंत्री, अंजली दमानिया आशाच पाहिजे मुख्यमंत्री.न्याय द्या

  • @shivajimhaske8113
    @shivajimhaske8113 14 часов назад +4

    ज्यांनी कोणी खून केला असेल तेच आरोपी असेल राजकारणावरून कुणालाही आरोपी करता येणार नाही

  • @GhnshyamlokrarGJ
    @GhnshyamlokrarGJ 12 часов назад

    ही बरोबर आहे

  • @santoshgholap3694
    @santoshgholap3694 4 часа назад

    येवढे मोठे प्रकरण होते सभागृह मध्ये अनेक चर्चा झाल्या पोलिस अधिकारी बदलेले अख्ख्या महाराष्ट्राला खूण झाला माहिती आहे तरी पण अटक नाही म्हणजे किती दशहत आहे धन्या मुंडे आणि वाल्या ची

  • @pravinmore6413
    @pravinmore6413 38 минут назад

    कार्यकर्ते आपल्या नेत्यांचा आदर्श ठेवून गुंडगिरी करत असतात त्यामुळे अगोदर बंदुकीचा फोटो टाकलेला नेता अटक झाली पाहिजे....

  • @BhagwanWanve-f6s
    @BhagwanWanve-f6s 14 часов назад +5

    दोशीं ना सजा झाली पायजे पण सुरेश धस हे टाळूवर च लोणी खाणारा आहे सगळं राजकारण कारतेत बाकी काय नाही,,

    • @dipakrao6416
      @dipakrao6416 14 часов назад +5

      खाउदे ना पण आवाज तर उठवला पाहिजे कोणीतरी.

  • @sureshwa1341
    @sureshwa1341 15 часов назад +4

    Ata Kas

  • @sampatgawade4205
    @sampatgawade4205 4 часа назад

    सामान्य माणसाला पोलिसांचा गर्विष्ठपणा सांगणारे पोलीस अधिकारी कुठल्या वेळात जाऊन बसलेत

  • @tejpalkakade954
    @tejpalkakade954 13 часов назад +1

    मुंडेला मोठा शरद पवारने केला एवड वर्ष आमचा जिल्ह्यात भाजप होत तेव्हा शांत होता जावा पासन पवार ने डीएम मोठा केला तेवा पासून दहशत शरू आहे शिरसागर पण तसलाच आहे म्हणून आमचा जिल्ह्यात आता उभाटा शिंदे आणि भाजप पाहिजे फक्त 🙏🏻

  • @dharmamohod7595
    @dharmamohod7595 3 часа назад

    👍🙏

  • @MSETCLMSETCL
    @MSETCLMSETCL 5 часов назад

    परळी व बीड मधील जनतेनी पुढे येऊन वाल्मिक बद्दल खर सांगाव.

  • @anilgojare901
    @anilgojare901 15 часов назад +2

    मुख्यमंत्री बघा

  • @shankardesai872
    @shankardesai872 13 часов назад +1

    अंजनी दमानिया खूप डॅशिंग आहेत पुराव्यासकट बोलणं अभ्यासक आहेत

  • @Devidaspaithe
    @Devidaspaithe 2 часа назад

    देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे हे बिड मधील कोणता नक्षलवाद आहे

  • @amardeepjadhav3143
    @amardeepjadhav3143 14 часов назад +1

    सरकारला वठणीवर आणण्यासाठी शिवसेनेचा वाघ संजय राऊत पाहिजे

  • @BalkrushnaPawar-v4h
    @BalkrushnaPawar-v4h 14 часов назад

    खरंय राऊत साहेब.

  • @Shiva7272-6
    @Shiva7272-6 3 часа назад

    आता बिहारवाले म्हणत असतील की बिहारचा बीड नाय व्हायला पाहिजे असं 😂

  • @GanuJamge
    @GanuJamge 15 часов назад +1

    सरकारने काहीतरी ठोस निर्णय घ्यावा

  • @sandipandhare132
    @sandipandhare132 3 часа назад

    Dhas saheb

  • @mohsinbaig9457
    @mohsinbaig9457 13 часов назад +1

    घंटा काही होत नाही DM बोलते सबको कोलते 🎉 लावा ताकत...

  • @tsharad5739
    @tsharad5739 7 часов назад

    संजय राऊत कशाला दाखवता मध्येच?
    याला काहीच माहिती नाही.

  • @pl9877
    @pl9877 3 часа назад

    वा रे अजित पवार चांगली माणसं पळाली आहेत लोकांना गोळ्या घालायला. आणि जातीपातीच राजकारण करतोस का.

  • @yogeshkadlag4208
    @yogeshkadlag4208 14 часов назад +1

    टाईम पास चालू आहे फक्त बाकी काही नाही

  • @VashishtKadam-y9i
    @VashishtKadam-y9i 14 часов назад +1

    जसे वातावरण असेल तशा गप्पा

  • @Maandeshi_Mayur
    @Maandeshi_Mayur 4 часа назад

    तालिबान 💯

  • @bharatgore1904
    @bharatgore1904 Час назад

    अरे मंत्री यांना लाज वाटली.पाहिजे. तुमच्या घरातली व्यक्ती गेली असती तर
    .तुम्ही गप्प बसले असते का.

  • @YashRa--jadhav
    @YashRa--jadhav 14 часов назад +1

    धन्यवाद मॅडम

  • @rohitbijapure8003
    @rohitbijapure8003 3 часа назад

    संदीप क्षीरसागर यांचा पण असेल व्हिडिओ बघा

  • @mauli8159
    @mauli8159 4 часа назад

    बीड ❌, बिहार ✔️

  • @santoshchakre8469
    @santoshchakre8469 13 часов назад

    शेवटी अस सत्य बाहेर येऊन लक्षात येते की, यात फडणवीस, अजितदादा, मुडे, हेच मुख्य आरोपीच, आहे,वाल्मिकी याला पुढे करत आहे,

  • @sambhahimadan8699
    @sambhahimadan8699 14 часов назад

    दामानीया मॅडम खरच तुम्ही समाजसेवेचा वसा घेतला आहे आन्याया विरोधात नेहमी आवाज उठवला 🙏

  • @rahulnikamrn2284
    @rahulnikamrn2284 14 часов назад +3

    लाज वाटली पाहिजे गृहमंत्री ला 😡

  • @DnyaneshwarKhade-ct1rc
    @DnyaneshwarKhade-ct1rc 14 часов назад +1

    सुरेश घसाडया.तुझा मायला बसव तपासाला.रडकयो...हो....😊😊😊😊😊

  • @Aman_.05
    @Aman_.05 6 минут назад

    पोलिस काय करतील राजकिय दबाव असल्यावर…..पहिला आका ला अटक करा पोलीसाना पॉवर द्या

  • @ramdasjagtap5469
    @ramdasjagtap5469 14 часов назад +1

    मी.पुन्हा.येईल.काय.तुमच्या.वाचून.अडले.नव्हते

  • @bhaskurthakur8573
    @bhaskurthakur8573 13 часов назад

    🏹जय श्री राम 🌹🙏🌹 स्वातासाठी सगळेच जगतात. पण गरीब प्रामाणिक लोकांना त्रास देत नाहीत. यांना फुकटचे पैस्याची मस्ती.राजकिय वर्धहास्त शोधा.तर हे थांबेल. तसेच अरोपींची नार्को टेस्ट करा.सगळेच सापडतील.जय हिंद 🇮🇳जय भारत 🚩

  • @Pramod-g9v
    @Pramod-g9v 14 часов назад +1

    Devya Hyamadhe samil Aahe

  • @भगवेवादळ-झ9छ
    @भगवेवादळ-झ9छ 15 часов назад +4

    गृहमंत्री हांडगा निघाला एकही तपास कारवाई नाही.

  • @meghaingle1943
    @meghaingle1943 14 часов назад +2

    टरबूज झोपा काढतोय का

  • @ThetKarbhar
    @ThetKarbhar 12 часов назад

    😢😢

  • @Vpp335
    @Vpp335 13 часов назад

    अशी गुन्हेगारी मुख्यमंत्रीना दिसत नाही का. आता पुढे पुरावे असून पण का यांच्या वर का गुन्हा नोंदवत नाही सरकार. फक्त आमदार फोडणे, षक्ष फोडणे यासाठी तुमच्या कडे देशाच्या यंत्रणा आहेत का.खरच सामान्य माणूस जगणे कठीण आहे.

  • @ramdasjagtap5469
    @ramdasjagtap5469 14 часов назад

    Nishkirye.मुख्यमंत्री.म्हणावे.लागेल

  • @MarathiNationOne
    @MarathiNationOne 3 часа назад

    फडणवीस baga he, आम्ही पन tumchech samarthak ahe पन he kay चाललंय

  • @harish_aghav
    @harish_aghav 14 часов назад +3

    ह्या संज्याच काय ऐकू वाटणाय.

  • @SujitV3838
    @SujitV3838 3 часа назад

    गुन्हेगाराला सोडणार नाही पहिले गुन्हेगाराला पकडा

  • @jagannathdarekar7821
    @jagannathdarekar7821 14 часов назад +1

    DM la bhayar kada

  • @VikasTodmal
    @VikasTodmal 3 часа назад

    सरकार वाल्मीक कराडला वाचवत आहे

  • @aniketsalpe7115
    @aniketsalpe7115 13 часов назад

    Parli la railway line var CID officer chi body milali hoti

  • @mundearjun436
    @mundearjun436 15 часов назад +8

    दुसऱ्याकडे बंदूक्या नाहीत का फक्त वंजारी समजलाच टार्गेट करायचं वारे तुमचं राजकारण 👏👏

    • @VijayRajeshirke55
      @VijayRajeshirke55 14 часов назад +5

      दुसऱ्या कोणाकड आहेत.😂😂

    • @Royal_Shetkari14
      @Royal_Shetkari14 14 часов назад

      दिवा एकदम मोठा झालं की तो विझतो.मुंडे घराणे तसाच आहे यांनी आजपर्यंत fkt लोकांना वापरून घेतल .स्वत्ताच्या बापाला यांनी सोडलं नाही तर बीड मधील जनतेला कधी जुमाननार हे लोक.

    • @user-gn1of5sj6e
      @user-gn1of5sj6e 14 часов назад

      बोगस वंजार बीडचे

    • @vasantkamable159
      @vasantkamable159 14 часов назад +1

      आईघाले आहेत त्याला बोलणार ना... काय चुकलं 😂

    • @Donate_Blood_Save_Live
      @Donate_Blood_Save_Live 14 часов назад

      Dusrya konakade tyanche photo taka nav taka, jatich RAJKRAN bajula theva

  • @gajananhiwale1150
    @gajananhiwale1150 14 часов назад +1

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहिजे होते डायरेक्टर एन्काउंटर चे ऑर्डर दिले असते

  • @acp2729
    @acp2729 3 часа назад

    Police ❌ Nokar ✅

  • @DnyaneshwarKhade-ct1rc
    @DnyaneshwarKhade-ct1rc 14 часов назад +1

    संजयाराऊत तुझा या मायचे नवरै आहे.....😂😂😂😂😂😂😂टोमना राऊत😢😊😊😊😊😊

    • @InvestorMindset18
      @InvestorMindset18 14 часов назад

      अनपढ आहे का सोसिअल मीडिया वर भाषा कशी वापरावी एवढी पण अक्कल नाही का?

    • @youngindia-e6q
      @youngindia-e6q 13 часов назад

      ​@@InvestorMindset18yevdi budhhi nahi tyana dada

  • @bibhishankuchekar8618
    @bibhishankuchekar8618 3 часа назад

    Dhanu la ashi atak karaila pahijee

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 2 часа назад

    हेड लाईन काय देताय??? तुम्ही मीडियाने देश बरबाद केला.

  • @prashanthegde7796
    @prashanthegde7796 14 часов назад

    Dhananjay Munde. Thackery Sarkar madhe Sudha Mantrl Hote. Teva. Thackeryni ka Actioñ. Getle Nahi.
    Sanjay Rawat

  • @SpeechRight
    @SpeechRight 14 часов назад +4

    एका जातीला टारगेट करण्याचे काम चालूये फ़क्त. 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @dnyaneshwarghumre942
      @dnyaneshwarghumre942 14 часов назад +3

      आरोपी फक्त एका ह्याचे कसे 😂😂😂😂

    • @user-gn1of5sj6e
      @user-gn1of5sj6e 14 часов назад

      एक जातच बोगस आहे बीडमध्ये

    • @rahulpatil2388
      @rahulpatil2388 14 часов назад +3

      सगळे आरोपी पण एकाच जातीचे आहे

  • @r.k6529
    @r.k6529 14 часов назад

    News je kam karayla te damania

  • @spt2519
    @spt2519 13 часов назад +1

    🍉🍉🍉🍉🍉🍉🍉

  • @jayhind1280
    @jayhind1280 13 часов назад

    Kara ajun hindu hindu voting mast aahe fadtus cm