Sandeep Kshirsagar on Beed Sarpanch : धनंजय मुंडेंनी वाल्मीक कराडला बीड पोलिसांकडे सुपूर्द करावं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 дек 2024

Комментарии • 114

  • @megharaj_gholap_patil_48
    @megharaj_gholap_patil_48 17 часов назад +150

    ह्या वाघाच्या पाठीमागघे ताकद उभी करा.👑

  • @prakashmandave9810
    @prakashmandave9810 17 часов назад +134

    दम आहे म्हणून डायरेक्ट नाव घेतोय...आणी सत्य बोलतात.

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 17 часов назад +55

    संदीप भय्या आपण योग्य माहिती दिली आणि मुख्य आरोपी कराड ला अटक का होत नाही ही सत्य परिस्थिती आपण सांगितली महाराष्ट्र ला आपल्या सोबत सारा बीड जिल्हा आहे

  • @chandrashekharap4681
    @chandrashekharap4681 17 часов назад +73

    100% khare aahe

  • @SurajSonwane-xu6mc
    @SurajSonwane-xu6mc 17 часов назад +30

    खरं आहे साहेब तुमचं....
    आम्ही तुमच्या मागे आहे 👍🏼👍🏼

  • @abhijadhav3378
    @abhijadhav3378 17 часов назад +44

    सामान्य जनतेचा हाच हाल आहे भाऊ...😢

  • @kiranmanjare6874
    @kiranmanjare6874 17 часов назад +40

    Shame on maharashtra government

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 17 часов назад +20

    संपूर्ण महाराष्ट्रांचा पाठींबा देणार,

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 17 часов назад +24

    धंनजय मुंढे व पंकजा मुंढे यांनी मोर्चात सामिल व्हावे नाही तर जनता समजून जाईल, धंनजय मुंढे मंञी आहे त्यांनी मोर्चाच नेतृत्व कराव,

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 16 часов назад +3

      Dm अजून massajog ला गेला नाही यावरून समजून घ्या

  • @HarshadaSurve-l8s
    @HarshadaSurve-l8s 16 часов назад +16

    उद्या चे आंदोलन हे येका जातीचे नसुन ते गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांविरुद्ध आहे.

  • @mp8217
    @mp8217 17 часов назад +11

    Rightly said👍

  • @HarshadaSurve-l8s
    @HarshadaSurve-l8s 17 часов назад +14

    जात,धर्म,भाषा सोडुन सर्वांनी या 28ला आज जे दुसऱ्या सोबत घडलय ते उद्या आल्याला सोबत ही घडु शकते .

  • @sumitbodkhe1418
    @sumitbodkhe1418 16 часов назад +6

    एकदम बरोबर आहे साहेब तुम्ही

  • @infotechinfinitysolutions3402
    @infotechinfinitysolutions3402 17 часов назад +28

    संदीप भैय्या ❤❤❤

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 16 часов назад +10

    जिल्ह्यातील घाण साफ करा आमदार साहेब.

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 17 часов назад +12

    स्वतः चे मंत्रीपद वाचवण्यासाठी वाल्मिक कराड ला दुनियेतूनच गायब केलेले आहे अशी चर्चा आहे

    • @Happy-wp3cc
      @Happy-wp3cc 17 часов назад +1

      Kon kashala marel sarpanch la

  • @pl9877
    @pl9877 15 часов назад +4

    सर्वात पहिल्यांदा संदीपभैया यांनी आवाज उठवला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.

  • @gettagift7235
    @gettagift7235 15 часов назад +7

    साहेब तुम्ही बिनधास्त लढा कब बीड जिल्हा पूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी ताकतीने उभा आहे आता रडायचं नाही दादा आता भिडायचं

  • @भगवेवादळ-झ9छ
    @भगवेवादळ-झ9छ 17 часов назад +34

    धन्याच्या बंगल्यावर आहे पण हिम्मत नाही तिथपर्यत जाण्याची

    • @deepaksanap8999
      @deepaksanap8999 11 часов назад

      तुझा बाप घेऊन जा नीट बोलत जा हारमी फक्त कळत नाही का तुम्ही सर्व लोक जाती वाद निर्माण करत आहेत ते
      काय

  • @hemalatathorve9827
    @hemalatathorve9827 13 часов назад +5

    मुंडे यांनी या सगळ्या प्रकारात एकही ठोस भुमिका घेतली नाही लहानग्यांना भेटायला ही ते गेलेले दिसत नाही ... मुंडे सोडून सगळे गेले आहेत.... यावरून चित्र स्पष्ट होत आहे

  • @SandipDevhare-dx6ib
    @SandipDevhare-dx6ib 16 часов назад +9

    जिल्हा नाही संदीप भाऊ महाराष्ट्र राज्यात रोश आहे

    • @deepaksanap8999
      @deepaksanap8999 11 часов назад

      मुतारी कंपनी ला लगेच छ मुद्दा मिळाला आहे😂😂

  • @shahedkhan8132
    @shahedkhan8132 7 часов назад +2

    एक ही action झाला नाही, फडणवीस game खेळत आहे, ते ज्या संघटन मधून येते त्यांची मानसिकता नाही न्याय देण्याची,

  • @laxmanmaskar1538
    @laxmanmaskar1538 12 часов назад +2

    💯💪 amdar

  • @ssg7685
    @ssg7685 17 часов назад +11

    आम्हाला याच समाधान आहे कि आम्ही खासदार व आमदार चांगला निवडून दिला.. आम्ही बीडकर...

  • @surekhapagar9181
    @surekhapagar9181 15 часов назад +3

    Great Sandip dada

  • @ashwinisurwase7873
    @ashwinisurwase7873 15 часов назад +3

    संदिपभैय्या सत्यपरीस्थीती मांडतात ❤

  • @nextlevelj
    @nextlevelj 17 часов назад +5

    Barobar ahe Sandeep bhaiya che

  • @Balasahebgate4246
    @Balasahebgate4246 16 часов назад +8

    बाकिचे मराठा आमदार कुठे आहेत समाजासाठी करा

  • @vaishnavigavhane2031
    @vaishnavigavhane2031 16 часов назад +4

    आमदार साहेब आसतो लवकर वाल्मिकी करायला अटक करणार नाही आपल्याला रस्त्यावर उतरून दंगल करावी लागणार तर शासन जागेवर येणार नाही आणि वेळ आली तर कायदा हातात घ्यावा लागेल

  • @anandgentleman2537
    @anandgentleman2537 16 часов назад +3

    वाल्मीक कराड जर निर्दोष आहे तर पळत का फिरतोय.... अन् गृहमंत्री किती निष्किर्य आहे अजून एक आरोपी पकडता येत नाही. शिंदे साहेब पाहिजे होते गृहमंत्री

  • @shivajipol4399
    @shivajipol4399 16 часов назад +5

    गोविंद शेळके पत्रकार,बीड, पत्रकार म्हणून आपणांस या खून प्रकरणी दिवसाढवळ्या खून होऊनही मारेकरी सापडत नाहीत, हे दुर्दैव आहे,

  • @kalyanshinde1548
    @kalyanshinde1548 17 часов назад +3

    Sandeep bhaiya

  • @shahedkhan8132
    @shahedkhan8132 7 часов назад +1

    हे माजलेले सरकार आहे EVM मुळे

  • @dr.karnab.khavane7523
    @dr.karnab.khavane7523 12 часов назад +1

    ❤❤❤

  • @HrishikeshShinde-qp6og
    @HrishikeshShinde-qp6og 16 часов назад +3

    संदीप भैय्या कायम तुमच्या सोबत.

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 17 часов назад +6

    Barobr bolat ahet h

  • @AjitPatil-v6u
    @AjitPatil-v6u 16 часов назад +2

    ManlAl sandip dada dam ahi

  • @ShivanandGhuge-o7k
    @ShivanandGhuge-o7k 10 часов назад

    जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे टिंब टिंब आमदार संदीप भैया शिरसागर
    मग तुम्ही न्याय मागताय कोणाकडे लोकांना बोलताय पवार साहेब आले की साहेब असं करू तसं करू साहेब बारामती वरून येणार आहे का तुम्ही दोघे मिळून करायला काहीतरी तुमच्या हातात सत्ता दिली ना देना लोकांना न्याय काय याच्याकडे त्याच्याकडे बोट करून होणार आहे साहेब

  • @sachinrathod7275
    @sachinrathod7275 17 часов назад +1

    sarpanch x plus security demand

  • @hanu8867
    @hanu8867 17 часов назад

    जिल्हा म्हणतोय तो mastermind आहे पोलीस काय म्हणतात ते पहा साबूत वर चालत सगळं

  • @ShivanandGhuge-o7k
    @ShivanandGhuge-o7k 10 часов назад

    दादा 288 आमदार येथून फक्त तीन आमदाराचे नाव सांगितलेत

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 17 часов назад +1

    धंनजय मुंढे हे sp ना का भेटले नाही?

  • @suryakantdhavale1833
    @suryakantdhavale1833 16 часов назад +2

    Walmik la madhe taka sagla ugad hoil

  • @drdipak1
    @drdipak1 12 часов назад

    लोकांनी त्यांचा गावातील अवैध धंदे स्वता उध्वस्त करा. परत नव्याने सुरू होउ देऊ नका.

  • @SeemaDherange-gh4xf
    @SeemaDherange-gh4xf 12 часов назад

    निष्ठा Aani bedar प्रामाणिक pana mhanje संदीप भैय्या.

  • @SuhasKamble-qd3fw
    @SuhasKamble-qd3fw 12 часов назад +1

    Maharashtra. Nokar. Bhartichi. Chaukasi. Karavi. Obc. Madhe. Vanjari. Jast. Lok. Nokari. Lagle. Kase

  • @vilasghule4504
    @vilasghule4504 15 часов назад +1

    अमोल गल धर ला कोणी मारलं होत. ते पण सांग

    • @akshayjadhav5001
      @akshayjadhav5001 12 часов назад

      Aka ne 😂

    • @vilasghule4504
      @vilasghule4504 10 часов назад

      @@akshayjadhav5001 2023 पर्यंत आका आणी आका च्या आका ला बोकांडी घेऊन नाचणाऱ्या अवलादी कोणाच्या होत्या आत्ता ओरडून काय होणार आहे

  • @suryakantdhavale1833
    @suryakantdhavale1833 16 часов назад +1

    Purna maharastra cha patimba aahe

  • @sangmeshwar77
    @sangmeshwar77 16 часов назад +1

    हे थोडाच दुधन धुतलेले आहे

    • @user-bo2ux1vw2t
      @user-bo2ux1vw2t 16 часов назад

      तूझ्या आई बरोबर बाटलेला आहे

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 8 часов назад

    संदिप शिरसागर दारु पेऊन बोलत आहेत

  • @ajinkyapawarp-2685
    @ajinkyapawarp-2685 15 часов назад

    गृहमंत्री करा काय तर...

  • @DkKeshav
    @DkKeshav 13 часов назад +1

    Nusta Jativad ani politics kara
    Abe ty kutumbala madat de nusta bombalu naka

  • @Happy-wp3cc
    @Happy-wp3cc 17 часов назад

    Hoo barobar ahe sarpanch marun walmik karad cm zala asta maharashtra cha

  • @deepaksanap8999
    @deepaksanap8999 12 часов назад

    हा दारू पिऊन बोलतोय हा

  • @amolwahul6962
    @amolwahul6962 13 часов назад

    sambhajiNagar vrun pn

  • @arjunpatil8797
    @arjunpatil8797 5 часов назад

    Police fakt navapurte rahilet ata...... Collection agent jhalet sagle....... Ani gor garibawar dam dakhwta fakt ....... He chitra badlyla hawa.....

  • @suryakantdhavale1833
    @suryakantdhavale1833 16 часов назад

    Baher jilhayatun pan yenar aahet

  • @pramotingmoralstory1897
    @pramotingmoralstory1897 16 часов назад

    Nepali

  • @Sunilpatekar-x9e
    @Sunilpatekar-x9e 5 часов назад

    Sadhi,bapa,blda

  • @PratapMulay
    @PratapMulay 11 часов назад

    shara pawar

  • @ashokhange1182
    @ashokhange1182 17 часов назад +1

    Beed madhe police junya kalat koni gayap kele hote

  • @Happy-wp3cc
    @Happy-wp3cc 17 часов назад +1

    Tya 3 fadtus mulane marla ahe ugich rajkaran karu nako

    • @gopalbabajiramramanjan8297
      @gopalbabajiramramanjan8297 16 часов назад

      तुझ्या माईच्या नवर्याच नाव घेईलाय का काय.
      तुझ्या गां....ची लई आग होईलीय.

  • @deepaksanap4831
    @deepaksanap4831 16 часов назад

    अरे संदीप तू च लय घाबरलेला आहे अस दिसतय..

    • @ingolesantosh183
      @ingolesantosh183 16 часов назад +5

      बाप आहे तुमचं नाव घेऊन बोलतोय नाद नाही करायचा

    • @user-bo2ux1vw2t
      @user-bo2ux1vw2t 16 часов назад

      गेम तर होणारच

    • @narayan143
      @narayan143 15 часов назад +1

      वाल्मीक सारखे 56 कारखान्यात भूतबाधा म्हणून मिरवत आहेत

    • @deepaksanap4831
      @deepaksanap4831 15 часов назад

      @@ingolesantosh183 पळय शेम्न्या, काय शट्ट वाकड करायचं ते कर निघ

    • @ShivanandGhuge-o7k
      @ShivanandGhuge-o7k 10 часов назад

      दादा फक्त तुम्ही तीन आमदाराचे नाव सांगितले तुमच्या सहित फक्त 288 आमदार आहेत सगळे आमदारे मांडला असं का म्हणतात