संतोष देशमुख कुटुंबाला न्याय देण्याची सरकारला इच्छा नाही. विरोधी पक्षाची नैतिक ताकद नाही. सरकारवर दबाव येऊ शकतो. तो अंजनी दमानिया यासारख्या नैतिक समाजसेवकांचा अंजनी दमानिया यांच्या कार्याला आपण मदत करूया.
द बेस्ट मुलाखत झाली.अंजलीताई नी केवळ वास्तव नाही मांडले तर, समाजाला मूल्ये आपल्या आचरणातून शिकविली आणि एकप्रकारे नागरिकांना वास्तविकता ट्रेनिंग पण दिलं. संविधानाचा पुरेपूर अनुभव युक्त अशी सत्यता, निर्भयता, हिम्मत याची ताकद महाराष्ट्राला दाखवून दिली .अण्णा हजारे नंतर कोणीतरी महाराष्ट्राला पुन्हा एक उद्धारमूर्ती मिळाली याचा आनंद झाला.
कमीत कमी आता सध्या तरी धनंजय मुंडे किंवा वाल्मीक कराड किंवा पंकजाताई यांच्या कार्यकर्त्याच्या तर सोडा परंतु त्यांच्या मतदाराच्या विरुद्ध सुद्धा सामान्य माणसाची साधं बोलण्याची सुद्धा हिम्मत नाही आणि तुम्ही धनंजय मुंडे आणि वाल्मिक अन्नाच्या विरोधात लढाई सांगताय यांच्या विरोधात फक्त गुंडच लढू शकतात आणि गुंडांना सामान्यांनी ताकद द्यावी असं वाटतंय
अंजलीताईंना राजकारणात येण्यामध्ये स्वारस्य नाही. पण राजकारणामध्ये चांगली लोकं यावीत असं वाटतंय. यावर मला एक जुनं वाक्य आठवतंय, कुणी म्हटलं होतं ते आत्तातरी आठवत नाही, ते म्हणजे, छत पर बैठके होली के रंग नही उछाले जाते. ठीक आहे, तुम्हाला राजकारणामध्ये स्वारस्य नाही, मग आपणच एखादी socio political arm सुरु करावी. जिथे आपल्याच कार्यकर्त्यांच्या टीमला असे political crimes निपटवुन, त्यातल्याच मुलांना पुढे पॉलिटीक्स जॉईन करण्यासाठी प्रेरित करावे, मार्गद्शीतही करावे आणि त्यांच्यावर वेळोवेळी रेग्युलेटरी चेक करावेत. ठिक आहे, कोणतीही system, fool proof नसते, पण अशा पार्श्वभूमीतुन आलेले राज्यकर्ते, समाजाला निदान आतापेक्षा तरी बरा पर्याय देवु शकतील
महाराष्ट्रात वाढलेला क्राईम रेट हा वाढलेला नाही तर वाढवल्या गेलेला आहे कशामुळे व कुणामुळे असेल तर हा गृहमंत्री यांच्यामुळे आहे का कशामुळे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे सर्व सामान्य जनतेच्या कारण ग्रह खात असे खाताय ह्या खात्यापासून गृहमंत्र्यांना कितीतरी करोड रुपये महिन्याला भेटतात हा विषय सांगण्याची गरज सर्व सामान्य ज्ञान देता गरज नाही पण जर आज कुठेतरी पिढीत जिल्ह्यातला मसाज मधलं प्रकरण असो किंवा परभणी जिल्ह्यातला प्रकार असो ह्याच्यात सुद्धा गृहमंत्र्याला ते जातात गृहमंत्र्याला त्याच्यामुळे क्राईम रेट हा महाराष्ट्रात का वाढलाय याचा अर्थ गृहमंत्र्याला कितीतरी करोड रुपये इन्कम दर महिन्याला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रात अशांती कोण पसरवत असेल तर गृहमंत्री आहेत त्याच्यामुळे गृहमंत्रीच ह्या सगळ्या दोन्ही प्रकरणात जिम्मेदार आहेत कारण का तर के प्रकरण बाहेर निघत आहेत जे बीड जिल्ह्यामध्ये पिस्तूलधारक लायसन घेतलं का नाही त्याच्यामुळे गृहमंत्री शांत आहेत पण हे प्रकार झालेत कशामुळे याचा शोध घ्यायचा किंवा आरोपींना अटक करायला येण्यासाठी प्रयत्न करत नाहीत काळ शांत आहेत गृहमंत्री कारण त्यांना इन्कम पाहिजे बाकी काही नाही राजकारण करणारा व्यक्ती जर कोण असेल तर हा गृहमंत्रीच आहे पण त्यांना खिशात पैसा पाहिजे बाकी ह्या गोष्टीचा विचार सर्व सामान्य जनतेने 28 तारखेला दाखवलाच पाहिजे पैसा पाहिजे ना गृहमंत्र्याला आरोपी अटक नाही झाली पाहिजेत तोपर्यंत भरपूर केस दाखल होणार आहेत त्याच्यामुळेच गृहमंत्री फक्त पैशाच्या आधारावर काम करतो हा मी एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून सांगू शकतो गृहमंत्र्याचं काम काय असतं फक्त पैसा हा पैसा फक्त आरोपीकडून नाही तर कुणाला तरी वाचवण्यासाठी त्यांच्याकडून असू द्या सेटलमेंट बीडच्या मंत्राला वाचवण्यासाठी हा चाललेला प्रयत्न करण्यासाठी गृहमंत्री स्थापित झालेला आहे सर्व सामान्य जनतेसाठी नाही हा आपण समजलं पाहिजे असा व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अनाजी पंत हे नाव तर आपल्याला माहिती आहे विचार करावा या गोष्टीवरती फक्त आणि फक्त गृहमंत्र्यांना पैसा पाहिजे बीड जिल्ह्याचं काही घेणं देणं नाही त्यामुळे तर हा माणूस एवढा शांत आहे मला जे शिक्षा द्यायची ते द्यावी ..............!
सुरेश धस काय आहे ते आधी त्याने महाराष्ट्र ला सांगावे... धस किती धुतल्या " तांदळासारखे " आहेत काय... कोचे जिल्हा अधिकारी यांनी तुमी काय सगळं सांगितलं कि राव.धस तुमचं कसं झालंय आता मी बाय संतीण - माझ्या मागे 2-3 असे आहात आपण ओ.. धस सर 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
प्रश्न हा नाही की काही गुन्हेगार असा गुन्हा करण्याचे धाडस का करतात ? खरा प्रश्न हा आहे की सरकार असा गुन्हा करणाऱ्या पहिल्या गुन्हेगारास कडक शिक्षा का करत नाही की परत कुणाचे असा गुन्हा करण्याचे प्रयत्न करणार नाही.
पैसे फक्त cp पर्यंतच जातात का मंत्र्या पर्यंत पोचत नाही का? अस असेल तर महाविकास आघाडी सरकार मध्ये वसुली कशी चालली? आणि गुन्हेगार सरळ फरार गृहमंत्र्याच्या सांगण्यावरून कसे होतात तेही सांगा. 🤣🤣🤣
पत्रकार बंधुनि आपलेहि अनुभव सांगावे.व आपले मत व्यक्त करावे.स्थानिक लोकप्रतिनिधींनि स्थानिक मुलांना चांगले शिक्षण,बेरोजगारांना नौकरी,शेतमालाला योग्य भाव, जनतेला सुरक्षिततेची हमि,महिला व युवतींना सुरक्षा ,स्थानिक लोकप्रतिनिधींनी द्यावी. मतदारांनि जात धर्मा च्या राजकारणात न अडकता सुसंस्कृत लोकप्रतिनिधी निवडुन द्यावे तरच आपल्या पुढिल पिढि शाश्वत जीवन जगतिल.

Nakkich 🙏
पंडित अण्णा मुंडे (गोपीनाथराव चे मोठे बंधू) यांनी पण पोळ्याच्या दिवशी एकाचा गोळ्या घालून खून केला होता सर्व लोकांसमोर.
गोपीनाथराव जिवंत असताना चा ची गोष्ट आहे. २०११-१२
द बेस्ट मुलाखत झाली.अंजलीताई नी केवळ वास्तव नाही मांडले तर, समाजाला मूल्ये आपल्या आचरणातून शिकविली आणि एकप्रकारे नागरिकांना वास्तविकता ट्रेनिंग पण दिलं. संविधानाचा पुरेपूर अनुभव युक्त अशी सत्यता, निर्भयता, हिम्मत याची ताकद महाराष्ट्राला दाखवून दिली .अण्णा हजारे नंतर कोणीतरी महाराष्ट्राला पुन्हा एक उद्धारमूर्ती मिळाली याचा आनंद झाला.
वाल्मिक चा त्या खुनामध्ये हात नाही आहे मगं तो लपुन कां बसलाय,मिडीया समोर कां नाही येतं वाल्मिक
DM अन् वाल्मीक कराड हेच जबाबदार आहेत या प्रकरणाला 😡😡
1नंबर ताई 👏🏻👏🏻👏🏻
मुंडे पैटर्न नष्ट झालाच पाहिजे
अंजलीताई तुम्हाला समाजाप्रती खूप कळकळ आहे.समाज तुमच्या सोबत आहे.तुम्ही फक्त नेतृत्व करा जनतेला फक्त नेतृत्व करणारी व्यक्ती हवी आहे.
बबन भाऊ गीते कडून इलेक्शन मध्ये त्यांना धोका होता म्हणून त्यांना खोटे केस मध्ये अडकवलं आणि तेव्हा है महाजन पोलीस होते
वाल्मीकी नव्हे वाल्मीक
Nave....Valya
ताई धन्यवाद जय शिवराय जय भीम जय संविधान
अंजली ताई,
या गोष्टी गंभीरने पाहण गरजेचं आहे...!
आरोपींचे , कॉल डिटेल्स बद्दल संधीकता....!
आरोपींचे व्हिडिओ कॉल्स...
त्याबरोबरच आरोपींचे,मॉक ड्रिल होणे अपेक्षित आहे...!
हत्यार...!
रक्त तपासणी...
बायोमेट्रिक तपासणी..!
खरच न्याय मिळाला पाहिजे नाहीतर माजुरडे लोकांची हिम्मत वाढत राहिल.
आदरणीय दमानिया तुमच्या विचारांची मानसं फारच बोटावर मोजण्याइतके आहेत, तुमच्या कार्याला सलाम.
चड्डीधारींची पाळीव
अंजली ताई ग्रेट जॉब
Great Taisaheb
बीड नाही बिहार.. परळी नाही पाकिस्तान
वाल्या च वाल्मिकी होईल आता अटक झाला की
ताईसाहेब सुंदर विचार सुंदर विचार सुंदर विचार
अशा मॅडम महाराष्ट्र मध्ये मुख्यमंत्री व्हायला हवेत
ताईसाहेब तुम्ही नेहमीच खूप चांगले काम करतात... proud of you ताई
GREAT 🎉
ताई या प्रकरणात तुम्ही चांगलं लक्ष घाला तेव्हा कुठे तरी हे लोक निट होतील
अतिशय योग्य माहीती
ताई हे काम आपल्याशीवय शक्य नाही, घाम फुटेल आता जे कोणी यात आहेत त्याना.
ताई बोल्यात ते सगळ खर आहे मीडीया
ताई सलाम
अंजली ताई यांना सर्व जनतेने साथ दिली पाहिजे.
कमीत कमी आता सध्या तरी धनंजय मुंडे किंवा वाल्मीक कराड किंवा पंकजाताई यांच्या कार्यकर्त्याच्या तर सोडा परंतु त्यांच्या मतदाराच्या विरुद्ध सुद्धा सामान्य माणसाची साधं बोलण्याची सुद्धा हिम्मत नाही आणि तुम्ही धनंजय मुंडे आणि वाल्मिक अन्नाच्या विरोधात लढाई सांगताय यांच्या विरोधात फक्त गुंडच लढू शकतात आणि गुंडांना सामान्यांनी ताकद द्यावी असं वाटतंय
महाराष्ट्रभर जनतेने उठाव करायला पाहीजे.
Nice
खरंच ताई छान विश्लेषण
नमस्कार ताई या दळभद्री राजकीय गुंडाना आपल्या संविधानाची ताकद दाखवा 🤛जय शिवराय जय भीम💪
Good job tai❤
अंजली दमानिया यांना सॅल्यूट.. हे सर्व बोलायला धाडस लागतं
भुजबळ यांना मंत्री होण्यापासून जसे शरद पवार यांनी रोखले तसे मुंडे यांना पालकमंत्री होण्यापासून रोखायचे आहे हो की नाही. 🤣🤣🤣
मानल ताई तुला तु आतल राजकारण सांगितले 😂😂
या ताईंना माझा सलाम.. किती मोठी लढाई तुम्ही लढत आहात. सलाम तुम्हाला.
अंजलीताईंना राजकारणात येण्यामध्ये स्वारस्य नाही. पण राजकारणामध्ये चांगली लोकं यावीत असं वाटतंय. यावर मला एक जुनं वाक्य आठवतंय, कुणी म्हटलं होतं ते आत्तातरी आठवत नाही, ते म्हणजे, छत पर बैठके होली के रंग नही उछाले जाते. ठीक आहे, तुम्हाला राजकारणामध्ये स्वारस्य नाही, मग आपणच एखादी socio political arm सुरु करावी. जिथे आपल्याच कार्यकर्त्यांच्या टीमला असे political crimes निपटवुन, त्यातल्याच मुलांना पुढे पॉलिटीक्स जॉईन करण्यासाठी प्रेरित करावे, मार्गद्शीतही करावे आणि त्यांच्यावर वेळोवेळी रेग्युलेटरी चेक करावेत. ठिक आहे, कोणतीही system, fool proof नसते, पण अशा पार्श्वभूमीतुन आलेले राज्यकर्ते, समाजाला निदान आतापेक्षा तरी बरा पर्याय देवु शकतील
सर तुमच्या सारख्या लोकांनी अंजली ताईंना विनंती करावी 28 तारखेला
No1
Host proper professional ahe.
Good journalist
गृहमंती काय झोपा काढतायत का, कि दुर्लक्ष करत आहेत
अंजली दामानीया 👍
Anjali Madam u r Great
गुड जॉब . जरा पुणेकर बघा
Save Anjali Damania mam at any cost...
नुसतं dm आणि pm करून ऊसतोडणीला जाणे हे काय बरोबर नाही 😂
निःपक्ष चौकशी व्हावी असे वाटते
आपण सर्व मिळून हा लढा लढावा लागेल
ताई खरं बोलत आहेंत
मॅडम तुमच्या कार्याला सलाम,,पण सोमनाथ सुर्यवंशी यांचे पण काम हाती घ्यावे,
Anjali damaniya is great
मॅडम आयण महाराष्ट्रातील सर्व राजकारणी यांची माहिती काढा जनतेला कळू दया
शरद पवार यांच्या सोबत पण वाल्मिक कराड यांचे फोटो आहेत. ते कसे आहेत ते पवार यांना माहित नव्हते हो की नाही. 🤣🤣🤣
ताई... हा मुद्दा सोडू नका 🙏🏾🙏🏾
महाराष्ट्रात वाढलेला क्राईम रेट हा वाढलेला नाही तर वाढवल्या गेलेला आहे कशामुळे व कुणामुळे असेल तर हा गृहमंत्री यांच्यामुळे आहे का कशामुळे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे सर्व सामान्य जनतेच्या कारण ग्रह खात असे खाताय ह्या खात्यापासून गृहमंत्र्यांना कितीतरी करोड रुपये महिन्याला भेटतात हा विषय सांगण्याची गरज सर्व सामान्य ज्ञान देता गरज नाही पण जर आज कुठेतरी पिढीत जिल्ह्यातला मसाज मधलं प्रकरण असो किंवा परभणी जिल्ह्यातला प्रकार असो ह्याच्यात सुद्धा गृहमंत्र्याला ते जातात गृहमंत्र्याला त्याच्यामुळे क्राईम रेट हा महाराष्ट्रात का वाढलाय याचा अर्थ गृहमंत्र्याला कितीतरी करोड रुपये इन्कम दर महिन्याला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रात अशांती कोण पसरवत असेल तर गृहमंत्री आहेत त्याच्यामुळे गृहमंत्रीच ह्या सगळ्या दोन्ही प्रकरणात जिम्मेदार आहेत कारण का तर के प्रकरण बाहेर निघत आहेत जे बीड जिल्ह्यामध्ये पिस्तूलधारक लायसन घेतलं का नाही त्याच्यामुळे गृहमंत्री शांत आहेत पण हे प्रकार झालेत कशामुळे याचा शोध घ्यायचा किंवा आरोपींना अटक करायला येण्यासाठी प्रयत्न करत नाहीत काळ शांत आहेत गृहमंत्री कारण त्यांना इन्कम पाहिजे बाकी काही नाही राजकारण करणारा व्यक्ती जर कोण असेल तर हा गृहमंत्रीच आहे पण त्यांना खिशात पैसा पाहिजे बाकी ह्या गोष्टीचा विचार सर्व सामान्य जनतेने 28 तारखेला दाखवलाच पाहिजे पैसा पाहिजे ना गृहमंत्र्याला आरोपी अटक नाही झाली पाहिजेत तोपर्यंत भरपूर केस दाखल होणार आहेत त्याच्यामुळेच गृहमंत्री फक्त पैशाच्या आधारावर काम करतो हा मी एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून सांगू शकतो गृहमंत्र्याचं काम काय असतं फक्त पैसा हा पैसा फक्त आरोपीकडून नाही तर कुणाला तरी वाचवण्यासाठी त्यांच्याकडून असू द्या सेटलमेंट बीडच्या मंत्राला वाचवण्यासाठी हा चाललेला प्रयत्न करण्यासाठी गृहमंत्री स्थापित झालेला आहे सर्व सामान्य जनतेसाठी नाही हा आपण समजलं पाहिजे असा व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अनाजी पंत हे नाव तर आपल्याला माहिती आहे विचार करावा या गोष्टीवरती फक्त आणि फक्त गृहमंत्र्यांना पैसा पाहिजे बीड जिल्ह्याचं काही घेणं देणं नाही त्यामुळे तर हा माणूस एवढा शांत आहे मला जे शिक्षा द्यायची ते द्यावी ..............!
बाई या आधी परळी मध्ये बबन गीते यांनी एक सरपंच मारला त्याचं काय करणार
मुंडे यांचा राजीनामा घेण्याची जबाबदारी शरद पवार यांनी दिलीय का ? 🤣🤣🤣
जो अत्याचार सहन करतो तो सगळ्यात..
जनता कशी ठरवणार ते तर पक्ष ठरवतात. यासाठी निवडणूक घ्यायचा विचार आहे का? 🤣🤣🤣
गोपीनाथ मुंडे ची कृपा
वंजारी माजलेत 🤔
सुरेश धस काय आहे ते आधी त्याने महाराष्ट्र ला सांगावे... धस किती धुतल्या " तांदळासारखे " आहेत काय... कोचे जिल्हा अधिकारी यांनी तुमी काय सगळं सांगितलं कि राव.धस तुमचं कसं झालंय आता मी बाय संतीण - माझ्या मागे 2-3 असे आहात आपण ओ.. धस सर 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
Best.rieali.sambhation.ok.thanks.madam
जरांगे यांनी वातावरण तापवले होते तेव्हा काय परदेशात पिकनिक साठी गेला होता का?😂😂😂
निष्पक्ष म्हण रे ! निपक्ष म्हणतो .
अर्ध हळकुंडे पत्रकार .
मराठी
भाषा ,वाचन , शुद्धलेखन याचा या नवीन चॅनेल्स च्या संबंधच नाही.
हेच मराठी भाषा अभिजात घडवणार 😂😂
आता पर्यंत झोलपे होते
बीड मध्ये फक्त राजकारण करत आहे.
परंतु सर्व सामान्य जनता लक्ष ठेऊन आहे...
Pl take care my sister.
प्रश्न हा नाही की काही गुन्हेगार असा गुन्हा करण्याचे धाडस का करतात ? खरा प्रश्न हा आहे की सरकार असा गुन्हा करणाऱ्या पहिल्या गुन्हेगारास कडक शिक्षा का करत नाही की परत कुणाचे असा गुन्हा करण्याचे प्रयत्न करणार नाही.
पैसे फक्त cp पर्यंतच जातात का मंत्र्या पर्यंत पोचत नाही का? अस असेल तर महाविकास आघाडी सरकार मध्ये वसुली कशी चालली? आणि गुन्हेगार सरळ फरार गृहमंत्र्याच्या सांगण्यावरून कसे होतात तेही सांगा. 🤣🤣🤣
ताई आता हे प्रकरण उचलून धरा आणि संतोष देशमुख ला नाय द्या ही नम्र विनंती
शरद पवार यांचा आदेश आला वाटत वातावरण तापवण्यासाठी. 🤣🤣🤣
लोकशाहीच्या खऱ्या पुरस्करत्या
व्हेरी व्हेरी नाईस मॅडम खूप छान
Madam tumhich nyay dyal asi khatri ahe
ताई अण्णा हजारे ला घेऊन या
सुप्रिया सुळे यांना खड्यात जावा म्हणल्यावर शरद पवार रागावयाचे जरा जपून बोला पवार यांच्या कानावर पडेल. त्यानंतर तुमचे काही खरे नाही. 🤣🤣🤣
सुपारी असो की नसो. जर ती जे सांगते ते खरे असेल तर, परिस्थिती gambhir आहे. फडणवीस काहीही करणार नाही. फाईल बनवून आत ठेवतील. पुढे वापरायला
बीड चे बिहार झाले तर कोयता गँग धुमाकूळ घालत होता तेव्हा खलिस्तानी झाले होते का?😂😂😂
हेलो झज्जर गुड नाइट तो पालक मंत्रीकैसे हुई जहां मंदिर और महाराष्ट्र चले तो पालक मंत्री कैसे हुई
जमीन हडफ तर वक्फ बोर्डानेही केला आहे त्यावर जरा नजर टाका. 🤣🤣🤣
एखादे प्रकरण आपण पण हाती घ्यावे....
वाल्मिकी नाही तो वाल्मिक आहे
🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
माध्यम विकलेले आहे
❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
गौरव गौरव
शस्त्र पुरवठा बारामती वरून झाला असेल? 🤣🤣🤣
पत्रकार बंधुनि आपलेहि अनुभव सांगावे.व आपले मत व्यक्त करावे.स्थानिक लोकप्रतिनिधींनि स्थानिक मुलांना चांगले शिक्षण,बेरोजगारांना नौकरी,शेतमालाला योग्य भाव, जनतेला सुरक्षिततेची हमि,महिला व युवतींना सुरक्षा ,स्थानिक लोकप्रतिनिधींनी द्यावी. मतदारांनि जात धर्मा च्या राजकारणात न अडकता सुसंस्कृत लोकप्रतिनिधी निवडुन द्यावे तरच आपल्या पुढिल पिढि शाश्वत जीवन जगतिल.
वाल्मीक म्हण वाल्मिकी नको, कसा पत्रकार आहे.
Atta namit Rana khahute ahiat tea ka mr santosh deshmuak badal ka bolat nahie
Margatya no chup ka basle 😮😢😮😮😮😮😮
Gap met na
@anilghumare174 fadtus tu
All the best madam Tumhi manawer ghetlay mhanje nikal nakich lagnar.
V a m
सर्वांना माहिती आहे. पन सरकार काही करत नाय
Anjali कमिशन घेऊन आली
मराठा वाचवा न्याय द्या
अंजली दमानिया मराठा नाही....
Kharach as kam karnari manse Maharashtra madhe ahet tyana nehami help kara
इनामी जमीनच काय
Asa CM asel tar ashu khup DM tayar kartil mantripad deun kay sidh kel jar khunache dhage mantrya chya ghar paryant jaat aahet
Admit
Santosh Deshmukh was bjp man,bjp is ruling ,then ask to government for proper action.
समाजसेवक