जरांगेच्या जातीवादी धोरणामुळे इतर समाजामध्ये भय निर्माण झाले आहे. त्यामुळेच जातिवादामुळे होणारे वाद वाढत आहेत.... लोकसभेला जरांगे मराठ्यांनी जातिवाद केलात्यामुळे इतर जातीही आता पेटून उठले आहेत ..... आता ही आग सहजासहजी शांत होणे नाही ...
आरोपी ला वाचवण्याचा..अटोकाट..१००१% सरकार करत आहे..हे देशातील शेम डे..पोर पण सागेल.. माणूस गेला..आपण पर्यटन...बोलताना बीजेपी किती दुखी आहे हे पण जाणवत आहे..
विरोधी पक्षाचे नेते मस्साजोगला गेले की ते पर्यटन करण्यासाठी जातात असे मुख्यमंत्री म्हणत अहेत मग मंत्री महोदय मस्साजोगला पर्यटन करण्यासाठी गेले होते का!!! असे सर्वसामान्य लोक म्हणत आहेत.
सांगुन काय उपयोग फडणवीस साहेब, तुम्ही रोज सांगुन काय अटक करा, बीड बिहार म्हटले म्हणून राग का येतो आरोपी ला अटक करा, अजित दादा काही करू शकत नाही, तुम्ही पाठराखण करता
संतोष भाऊ प्रकरणातले आरोपी आत मध्ये चार पकडलेले आहेत तर त्यांची चौकशी त्यांची कस्टर्ड चालू आहे का नाही कनिष्ठ जमा केले यांची कस्टडी चालू असली तर बाकीचे पण सगळे बरोबर आत मध्ये येतील आणि माहिती होईल
फडणीस साहेब मनोज जरांगे पाटील साहेब खरे बोलतात मग तो व्यक्ती कीती ही मोठा असो नीयत सगळ्याला सारखा पाहिजे. हे जर होत नसेल तर मग ही हुकुम शाही समजायची का.
महाराष्ट्रात वाढलेला क्राईम रेट हा वाढलेला नाही तर वाढवल्या गेलेला आहे कशामुळे व कुणामुळे असेल तर हा गृहमंत्री यांच्यामुळे आहे का कशामुळे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे सर्व सामान्य जनतेच्या कारण ग्रह खात असे खाताय ह्या खात्यापासून गृहमंत्र्यांना कितीतरी करोड रुपये महिन्याला भेटतात हा विषय सांगण्याची गरज सर्व सामान्य ज्ञान देता गरज नाही पण जर आज कुठेतरी पिढीत जिल्ह्यातला मसाज मधलं प्रकरण असो किंवा परभणी जिल्ह्यातला प्रकार असो ह्याच्यात सुद्धा गृहमंत्र्याला ते जातात गृहमंत्र्याला त्याच्यामुळे क्राईम रेट हा महाराष्ट्रात का वाढलाय याचा अर्थ गृहमंत्र्याला कितीतरी करोड रुपये इन्कम दर महिन्याला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रात अशांती कोण पसरवत असेल तर गृहमंत्री आहेत त्याच्यामुळे गृहमंत्रीच ह्या सगळ्या दोन्ही प्रकरणात जिम्मेदार आहेत कारण का तर के प्रकरण बाहेर निघत आहेत जे बीड जिल्ह्यामध्ये पिस्तूलधारक लायसन घेतलं का नाही त्याच्यामुळे गृहमंत्री शांत आहेत पण हे प्रकार झालेत कशामुळे याचा शोध घ्यायचा किंवा आरोपींना अटक करायला येण्यासाठी प्रयत्न करत नाहीत काळ शांत आहेत गृहमंत्री कारण त्यांना इन्कम पाहिजे बाकी काही नाही राजकारण करणारा व्यक्ती जर कोण असेल तर हा गृहमंत्रीच आहे पण त्यांना खिशात पैसा पाहिजे बाकी ह्या गोष्टीचा विचार सर्व सामान्य जनतेने 28 तारखेला दाखवलाच पाहिजे पैसा पाहिजे ना गृहमंत्र्याला आरोपी अटक नाही झाली पाहिजेत तोपर्यंत भरपूर केस दाखल होणार आहेत त्याच्यामुळेच गृहमंत्री फक्त पैशाच्या आधारावर काम करतो हा मी एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून सांगू शकतो गृहमंत्र्याचं काम काय असतं फक्त पैसा हा पैसा फक्त आरोपीकडून नाही तर कुणाला तरी वाचवण्यासाठी त्यांच्याकडून असू द्या सेटलमेंट बीडच्या मंत्राला वाचवण्यासाठी हा चाललेला प्रयत्न करण्यासाठी गृहमंत्री स्थापित झालेला आहे सर्व सामान्य जनतेसाठी नाही हा आपण समजलं पाहिजे असा व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अनाजी पंत हे नाव तर आपल्याला माहिती आहे विचार करावा या गोष्टीवरती फक्त आणि फक्त गृहमंत्र्यांना पैसा पाहिजे बीड जिल्ह्याचं काही घेणं देणं नाही त्यामुळे तर हा माणूस एवढा शांत आहे मला जे शिक्षा द्यायची ते द्यावी ..............!
जरांगे पाटील खर आणि स्पष्ट बोलतात...
अरे जरंग्या मुळे तर हे झालंय सगळं जातीवाद
😂
जरांगेच्या जातीवादी धोरणानंतर इतर समाजामध्ये भय निर्माण झाले आहे. त्यामुळेच जातिवादामुळे होणारे वाद वाढत आहेत....
17 दिवस झाले आरोपी अटक नाही
मुख्यमंत्री बोल बच्चन करु राहिले
बरोबर
जरांगेच्या जातीवादी धोरणामुळे इतर समाजामध्ये भय निर्माण झाले आहे. त्यामुळेच जातिवादामुळे होणारे वाद वाढत आहेत....
लोकसभेला जरांगे मराठ्यांनी जातिवाद केलात्यामुळे इतर जातीही आता पेटून उठले आहेत .....
आता ही आग सहजासहजी शांत होणे नाही ...
पाटील आपण नसता तर आज बीड मधे मराठा जात शिल्लक राहिली नसती
Wa pakistan ahe kay
काही पण का? देवाने जीभ दिली म्हणून काही पण बोलायचे का तू.....मराठा समाज आज पण मोठा भाऊच आहे सर्वांचा❤
तालिबान @@Samgameing1
He khar ahe
Ha jativad jarange mulech chalu zala ahe
गुन्हेगार वाचवन्याचा सरकारचा प्रयत्न
होय, आरोपी मंत्री असो नाहीतर सराईत गुन्हेगार असो मंत्री पदाचा राजीनामा घेऊन सरळ आत टाका
Dosi asel tar koni vachanar nahi,rajakaran karane chalu ahe
🙏💯✅👍🙏
सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन न्याय मिळवून दिला पाहिजे.जय महाराष्ट्र 🙏
Doshila shiksha zalich pahije parantu,rajkaran nako
फडणवीस फक्त बाता मारू नको
आठ दिवसांपासून तेच तेच बोलतो
काहीतरी कारवाई कर
पाटील खरच तुम्ही भारी मानल राव तुम्हाला राजा नी स्वार्थी मनोज दादा तुम आगे बडे हाम तुम्हारे साथ है 🔥🔥
पाटील मराठा वाट बघतोय तुम्ही फक्त हो म्हना मग बगा सरकार मराठा काय आहे कळल महाराष्ट्राला
Magchya keses mitlya nahi bhau ajun ani maharatrala maratha kon sangaychi vel ali nahi ajun
Maratha jatila badnam ani kalima fasnyache kam band kara
😂😂पूणा सरकार काय करतय ते बघा..दोन तलवार मारुस्तर ४ गोळ्या निगत्यात ak 47 मधून 😂😂
हो म्हणले तर दंगली घडवणार... हो ना...
ओबीसी समाजाचा विरोध करायचा तर नक्की करा पण दादागिरी खपवून घेतली जाणार नाही
एवढ घडूनही बीड जिल्ह्याला बदनाम करू नये असे म्हणायला लाज वाटत नाही देवेंद्रला, तुझ्या घरच्यांवर असा अत्याचार झाला असता तर😡😡😡
मुंडे हे च मुख्य आरोपी 💯
पुरावा असेल तर बोल चोंग्या
जरांगे हाच आरोपी
@@onlymovies.01तुझा बाप होता का त्यात 😂
जरांगे पाटील...
बरोबर पाटिल कायम पाटला सोबत 🔥
एव्हडी रोख टोख भूमिका फक्त जारंगे पाटील ल च घेऊ शकतात 🙏🏻👌🏻👌🏻👌🏻
एवढी मोठी घटना होऊन तपास कसा लावावा शेवटी जनतेल् सागाव लागतय पोलिस फक्त हप्ते गोळा करायला
आमचं दैवत मनोज दादा ❤
अरे कधी जरब बसविणार साहेब. आका तुमच्या नागपुरात आहे?
अजित पवारांना घटनेचे खरेच गांभीरे असेल तर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेतलेच नसते
सिंचन घोटाळा
जय शिवराय!
🙏💯✅👍👌🙏
मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन काही उपयोग नाही, तुमच्या मध्ये दम नाही,
मनोज दादा जरांगे पाटील 6 कोटी मराठ्यांच काळीज अगदी बरोबर बोललात एक मराठा कोटी मराठा एकनिष्ठ पाटलासोबत ✊🔥🚩🚩🚩🚩
आरोपी ला वाचवण्याचा..अटोकाट..१००१%
सरकार करत आहे..हे देशातील शेम डे..पोर पण सागेल..
माणूस गेला..आपण पर्यटन...बोलताना बीजेपी किती दुखी आहे हे पण जाणवत आहे..
दादा तुम्ही न्याय मिळुन देऊ शकतात
Araksn milavun de agodar nyay ha sanvidhanech bhetel
दादा ला नायंन्टी द्या अगोदर😂
@@ganeshtandale2337 Tumhala kay chikki dyaychi ka chokhayla.😂😅
तो न्याय मिळवून द्यायला आहे तरी काय त्याच्या हातामध्ये दादा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाही तो काय करतो
Asya randa bhuktat इथ 😂😂
फडणवीस फक्त जुमलेबाज नुसत्या थापा बढाया आणि भंपकपणा बंद करा कार्यवाही करा
सरकार मध्ये..आरोप असताना न्याय नाही ..न्याय आपण स्वतः करायचा आहे..तयारीला लागा. खरा ..बाप कोण हे पण दाखवा...
Only Patil ❤🚩🔥
एवढे दिवस झाले तरी आरोपी सापडत नाहीत . याचा अर्थ काय समजावा ? . कमजोर प्रशासन आहे असे वाटते .
मुख्यमंत्री जर एकनाथ शिंदे साहेब असते तर त्यांनी ॲक्शन लगेच घेतली असती.
लवकरच एन्काऊंटर ची बातमी ऐकायला मिळेल
ह्या गोष्टीत जरांग पाटील ला ओबीसी समाजाचा सपोर्ट
खरं आहे
सरकार सक्षम नाही गुन्हेगार माहीती आसुन देखील अटक नाही वा राजकारण बोगस मुख्य मंत्री
नं घाबरता बोलणारा मराठा समाजाचा वाघ जरांगे पाटील...जय भीम जय शिवराय...🧡💙
एक मराठा लाख मराठा सांगली जिल्हा मधून कायम मनोज दादा पाटील यांच्या सोबत राहणार
खरोखर यांना पळता भुई कमी पडेल पाटील आपण जर तन मनाने काम केले तर
काय पाटील
तुम्ही
विधानसभेला मॅनेज झाले नसतात तर
ही वेळ आली नसती!!
🤨🤨🤨🤨🤨
गुन्हेगाराला सरकारने पाठीशी घालू नये हीच अपेक्षा
मुख्यमंत्री साहेब आपले विधान वेदनादायी आहे आपणाला मस्साजोग गाव पर्यटन केंद्र होत आहे असे वाटावे हे दुदैवी आहे..
अगदी बरोबर
सेमण्या फडणवीस मागील 10 वर्षात तूम्ही police खात्यायची लावली 7.5 वर्ष गृह मंत्री तुम्हीच होता
सांगली जिल्ह्यातील कदम बंधू पाटील बंधू ला सांगा जरांगे पाटलाला साथ दे
ह्या गृहमंत्रीचा आजपर्यंत चा इतियास आहे यांनी कधीच कोणत्या घटनास्थळी भेट देत नाहीत म्हणून
.संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे
न्याय द्या संतोष देशमुख यांना😢
बीजेपी च अस झाल मूहमे राम बगल सूरी
Ek maratha lakh maratha.....❤❤❤
दमनिया ताई 6 कोटी मराठ्यांकडून धन्यवाद आपण नेण्यासाठी लढत आहात तुमचा आम्हाला गर्व वाटत जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मतदानासाठी मत मागायचे असते तर सर्वात आधी बीडला पोचले असते मुख्यमंत्री साहेब
देवेंद्र फडणवीस साहेंबा कडून जनतेच्या अपेक्षा खूप आहेत फडणवीस साहेबांनी . सर्व दोषी व्यक्तींची वाट लावावी .
ह्यांनी आरोपी ला support करत आहे हे काय न्याय देणार
संपूर्ण जनता तुमच्या सोबत आहे दादा
अटक का नहीं होत. मुख्यमंत्री जी सक्षम नहीं का तुम्ही.का बोलण्यात टरबेज आहे.
अगदी बरोबर पाटिल 🙏
वाल्मीक अटक झाला तर आका,बाका सगळे अडकणार म्हणून वाल्मीकला लपवून ठेवले आहे
दादा शिवाजी महाराज यांचा सारखी कडक भुमिका ठेवा भियाची गरज नाही जय भवानी जय शिवाजी एक मराठा लाख मराठा
पाटील किंग ❤
चौकशी निःपक्षपाती पणे होण्यासाठी मुंढे मंत्री मंडळात नको.
जय शिवराय दादा
मनोज दादा 👍👍👍
अंजली ताई थैंक्यू ❤
Mukhya mantri timepass karat ahe
Right patil🎉🎉🎉🎉
मंत्र्यांना गैरवर्तन करणारे कार्यकर्ते कशासाठी लागतात ?
कोणीही भेट दिली नाही तरी चालेल पण आरोपी सापडला पाहिजे
जरांगे पाटील गरिब फक्त मतदानासाठी लागतात ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे
मनोज दादा ❤🚩
सर्व जातीवाद ह्या बेवड्या जरांग्यानी गेला, म्हणून हे दिवस आलेत😢🙏
साध्या सोप्या भाषेत Jarange Patil बोलले. CM Devendra Fadnavis ह्यान कळेल असे बोलले!!!
देवेंद्र तुमचा सारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राचं दुर्दैव आहे अरे पंधरा दिवस झालं गमचे मुख्यमंत्री तुम्हाला अरबी सापडत नाही
तुम्ही पण राऊत साहेब तेच करत होते म्हणून लोकांनी तुम्हाला तुमची जागा दाखविली
साहेब इतके दिवस उलटून गेले काय करताय तुम्ही गृहमंत्री आणि मुख्यमंत्री
फडणवीस साहेब इतके दिवस आरोपी का भेटत नाही. तुम्ही गृहमंत्री आहात.
वाल्मीक कराड याचा एन्काउंटर काढा लगेच
फडणवीस साहेब फक्त आणि धनंजय मुंडे सगळ्या जिल्ह्यामध्ये वातावरण खराब झाले धनंजय मुंडे ची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा
एकच छंद बंदकर नौटंकी धंद😆😆
विरोधी पक्षाचे नेते मस्साजोगला गेले की ते पर्यटन करण्यासाठी जातात असे मुख्यमंत्री म्हणत अहेत मग मंत्री महोदय मस्साजोगला पर्यटन करण्यासाठी गेले होते का!!! असे सर्वसामान्य लोक म्हणत आहेत.
बरोबर आहे
अजुन अटक नाही झाली काय कामाच हे सरकार
पाटील👍🏼👍🏼👍🏼
बहीण भावाचा पोटशूळ कशापायी? मैत्री आहे म्हणून आरोपी होत नाही.
सांगुन काय उपयोग फडणवीस साहेब, तुम्ही रोज सांगुन काय अटक करा, बीड बिहार म्हटले म्हणून राग का येतो आरोपी ला अटक करा, अजित दादा काही करू शकत नाही, तुम्ही पाठराखण करता
फडणवीस परभणी आणि बीड मधे या का नूसत मतदाना पुरतच येणार
Ek maratha lakh maratha 🔥🚩🚩🔥🔥
सदैव जारंगे पाटलांसोबत
दिल्लीतला नेता इथे येतो याला yeta yet nahi
संतोष भाऊ प्रकरणातले आरोपी आत मध्ये चार पकडलेले आहेत तर त्यांची चौकशी त्यांची कस्टर्ड चालू आहे का नाही कनिष्ठ जमा केले यांची कस्टडी चालू असली तर बाकीचे पण सगळे बरोबर आत मध्ये येतील आणि माहिती होईल
फडणीस साहेब मनोज जरांगे पाटील साहेब खरे बोलतात मग तो व्यक्ती कीती ही मोठा असो नीयत सगळ्याला सारखा पाहिजे. हे जर होत नसेल तर मग ही हुकुम शाही समजायची का.
महाराष्ट्रात वाढलेला क्राईम रेट हा वाढलेला नाही तर वाढवल्या गेलेला आहे कशामुळे व कुणामुळे असेल तर हा गृहमंत्री यांच्यामुळे आहे का कशामुळे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे सर्व सामान्य जनतेच्या कारण ग्रह खात असे खाताय ह्या खात्यापासून गृहमंत्र्यांना कितीतरी करोड रुपये महिन्याला भेटतात हा विषय सांगण्याची गरज सर्व सामान्य ज्ञान देता गरज नाही पण जर आज कुठेतरी पिढीत जिल्ह्यातला मसाज मधलं प्रकरण असो किंवा परभणी जिल्ह्यातला प्रकार असो ह्याच्यात सुद्धा गृहमंत्र्याला ते जातात गृहमंत्र्याला त्याच्यामुळे क्राईम रेट हा महाराष्ट्रात का वाढलाय याचा अर्थ गृहमंत्र्याला कितीतरी करोड रुपये इन्कम दर महिन्याला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रात अशांती कोण पसरवत असेल तर गृहमंत्री आहेत त्याच्यामुळे गृहमंत्रीच ह्या सगळ्या दोन्ही प्रकरणात जिम्मेदार आहेत कारण का तर के प्रकरण बाहेर निघत आहेत जे बीड जिल्ह्यामध्ये पिस्तूलधारक लायसन घेतलं का नाही त्याच्यामुळे गृहमंत्री शांत आहेत पण हे प्रकार झालेत कशामुळे याचा शोध घ्यायचा किंवा आरोपींना अटक करायला येण्यासाठी प्रयत्न करत नाहीत काळ शांत आहेत गृहमंत्री कारण त्यांना इन्कम पाहिजे बाकी काही नाही राजकारण करणारा व्यक्ती जर कोण असेल तर हा गृहमंत्रीच आहे पण त्यांना खिशात पैसा पाहिजे बाकी ह्या गोष्टीचा विचार सर्व सामान्य जनतेने 28 तारखेला दाखवलाच पाहिजे पैसा पाहिजे ना गृहमंत्र्याला आरोपी अटक नाही झाली पाहिजेत तोपर्यंत भरपूर केस दाखल होणार आहेत त्याच्यामुळेच गृहमंत्री फक्त पैशाच्या आधारावर काम करतो हा मी एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून सांगू शकतो गृहमंत्र्याचं काम काय असतं फक्त पैसा हा पैसा फक्त आरोपीकडून नाही तर कुणाला तरी वाचवण्यासाठी त्यांच्याकडून असू द्या सेटलमेंट बीडच्या मंत्राला वाचवण्यासाठी हा चाललेला प्रयत्न करण्यासाठी गृहमंत्री स्थापित झालेला आहे सर्व सामान्य जनतेसाठी नाही हा आपण समजलं पाहिजे असा व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अनाजी पंत हे नाव तर आपल्याला माहिती आहे विचार करावा या गोष्टीवरती फक्त आणि फक्त गृहमंत्र्यांना पैसा पाहिजे बीड जिल्ह्याचं काही घेणं देणं नाही त्यामुळे तर हा माणूस एवढा शांत आहे मला जे शिक्षा द्यायची ते द्यावी ..............!
मनोज दादा❤
तेच तेच कितीदा सांगताय... १५ दिवसांनंतरही आरोपी सापडत नाही... यामागे आरोपींना बचावण्यासाठी धडपड दिसत आहे
जरांगे पाटील जे बोलले ते योग्य बोलले जे घरच्यांनी नाव घेतलं त्यांना जेलमध्ये टाकायलाच पाहिजे कारण त्यांनाच माहीत असतं की कुठे काय झाले
Patillll ❤❤
सरकार आरोपींना पाठीशी घालतय
आता हाच राहिला होता उपट्या 🤣🤣
28 la chalo beed ek maratha lakh maratha 🚩🔥🚩🚩🔥🔥
खरं काय
पाटील 💘🚩🔥 पाटला समोर बोला मग पाटील कोण आहे हे तुम्हाला समजेलं....only 1boss mjp🚩💘
प्रकरन दाबन्याचा प्रयत्न
मुख्यमंत्र्यांनी बीड, परभणी मध्ये येऊन देशमुख, सूर्यवंशी कुटुंबाला भेटायला पाहिजे होत पण
Patil❤