अपहरण प्रकरणात धनंजय-पंकजा मुंडेंची मदत; Suresh Dhas यांच्या आरोपानंतर व्यापारी दुबेंचे स्पष्टीकरण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 дек 2024

Комментарии • 213

  • @dattatrayabatule8946
    @dattatrayabatule8946 10 часов назад +60

    आरे हा धस वेडा झालाय, काही बरळतोय फक्त याला मंत्री केले नाही म्हणून.

    • @jayhind1280
      @jayhind1280 7 часов назад +1

      Tula khup samajte te purave det aahet Tu kay uptat aahe ithe .

    • @dattatrayyadav3961
      @dattatrayyadav3961 5 часов назад

      Valmik Karad pharar ka zalay ?

    • @jameelkhureshi3917
      @jameelkhureshi3917 5 часов назад

      😅

    • @akshayrakh4733
      @akshayrakh4733 5 часов назад +1

      Yachi jam jalali ahe 2 Munde minister zale mhnun😂😂

  • @MeraBharatmahan-k6w
    @MeraBharatmahan-k6w 12 часов назад +109

    बरोबर चपराक दिली भाऊ,बीड मध्ये फक्त राजकरण व खोटे आरोप करणे सुरू आहे..

  • @keshavkendre6446
    @keshavkendre6446 11 часов назад +53

    देवस्थान जमीन चोर तो चोर पुन्हा शिरजोर😂

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 11 часов назад +87

    दुबे तुला दबाव आहे हे आम्ही समजू शकतो पण खोट बोलु नकोस.तुला अपहरण वाल्मिकी कराड धनंजय मुंडे आदेशाने केले गेले होते

    • @Atulbhagwat-n2p
      @Atulbhagwat-n2p 11 часов назад +6

      Tula udya potha jhala toh pan dm chya adeshnae jhala

    • @Mrarunkedar
      @Mrarunkedar 11 часов назад +5

      दोनि भाजूने कसे बोलायलात रे थोडितरि लाज बाळगा 😂😂

    • @Don-x9b
      @Don-x9b 11 часов назад

      ​@@Atulbhagwat-n2p
      पंकजाला मुलगा धस साहेबांमुळे झालंय विचार तिला....
      तिचा नवऱ्याच उठत नव्हतं...😅😂😂

    • @Don-x9b
      @Don-x9b 11 часов назад

      ​@@Mrarunkedar
      किती रडतो आता 😂😂 सगळी गुन्हेगारी फक्त परळीतच का....😂😅
      वंजारी समाज इतका नीच असेल अस महाराष्ट्रात कुणाला वाटलं नव्हतं...
      आमचा मूळ महाराष्ट्रियन असा एकही जात नाही.....😂😅😂
      तुमच्या सारखे राजस्थानी किडे आहात..😅😂

    • @FacttechRaj
      @FacttechRaj 9 часов назад +1

      😂😂😂​@@Atulbhagwat-n2p

  • @ArjunMadan-tm2ow
    @ArjunMadan-tm2ow 11 часов назад +92

    दिली का धमकी मुढे समर्थकांनी😂😂😂😂

    • @Mrarunkedar
      @Mrarunkedar 11 часов назад

      दोनि बाजूंनी नका ढोलकि वाजवू ओके हि धसकट पालकमंत्री होन्यासाठी कोनावर हि आरोप प्रत्यारोप करत आहे..हा काय न्याय देनार..ताईच्या जिवावर निवडून आलेली औलाद 😂😂

    • @Iamindiankpj
      @Iamindiankpj 11 часов назад

      Kahi zal tari munde jababadar va😂

    • @OmkarMunde-u7l
      @OmkarMunde-u7l 10 часов назад +7

      Khar bolale ki dhamki

    • @Balasaheb96k
      @Balasaheb96k 6 часов назад

      😂😂

    • @akshayrakh4733
      @akshayrakh4733 5 часов назад +3

      Ashich jalat raha😂

  • @surendratandale9200
    @surendratandale9200 10 часов назад +24

    काही लोक मुंडे साहेबांनी मोठे केले तेच लोक मुंडे साहेबां विषयी चुकीचा narrative पसरवित आहेत.

    • @Kghfhhghg
      @Kghfhhghg 8 часов назад

      पूर्ण मुंडे घरा वरच तस झाला आहे मुंडे साहेबाना t p मुंडे न दोखा दिला धनु भाऊ ला बजरंग सोनवणे आणि संदीप ने दिला पंकजाताई ला धस ने

  • @bhausahebgamane5208
    @bhausahebgamane5208 11 часов назад +18

    मी एक व्यापारी आहे धस आरोप करून राजकारण करत आहे

  • @dhirajlatpate729
    @dhirajlatpate729 11 часов назад +22

    सुरेश धस च दुकण वेगळच आहे मंत्री पदाच दुकण आहे

  • @Hhfddjjjfy
    @Hhfddjjjfy 11 часов назад +30

    धस किती खोटे आरोप करतो रे😂

  • @sachinshinde6136
    @sachinshinde6136 11 часов назад +48

    घाबरून बोलतोय 🤣🤣🤣

  • @जयहिंद-ह6ङ
    @जयहिंद-ह6ङ 11 часов назад +44

    धस साहेब मी तुमचाच कार्यकर्ता आहे पण हे पटत नाही कधीतरी आपण मुंडे घराण्याच मीठ खाल्लं आहे याची जाणीव असावी माणसाला पद येत पद जात पणं तुम्हाला मंत्री पद मिळाले नाही म्हणून तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला बदनाम करत असाल तर जनता नक्कीच या वर विचार करेल घाव बुजले जातात शब्द नाही त्यामुळे तुम्ही थोडे स्वतः ला आवरलं पाहिजे असं मला वाटतं

    • @krishnarandad446
      @krishnarandad446 10 часов назад +3

      सत्त्य bolichach नाही का दादा. जनतेचा पण विचार करावा न थोडा...

    • @जयहिंद-ह6ङ
      @जयहिंद-ह6ङ 10 часов назад +1

      @krishnarandad446 होय सत्य च बोलत आहे दादा पण अलीकडे धस साहेब दोन्ही जातींमध्ये वाद होईल असे बोलत आहे हे बरोबर नाही आपण सर्व एक आहोत एक रहायला पाहिजे

  • @janardhangarje195
    @janardhangarje195 10 часов назад +13

    माझे म्हणणे आहे की गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे पण काही लोक त्यावर आपली पोळी भाजताना दिसत आहेत

  • @Sushil657
    @Sushil657 9 часов назад +7

    धस एकाच्या सारखं वाटतं नाहीं

  • @navnathfunde3116
    @navnathfunde3116 12 часов назад +47

    सुरेश धस ल मूळव्याध झालंय.......सद्या

  • @vinodbhendekar6235
    @vinodbhendekar6235 10 часов назад +7

    आमी संतोष देशमुख हातेच समर्थन करत नाही. राजकारण नेत्यानी करू नका हात जोडून विनंती. दोनी समाजात विष पेरु नका. सामान्य माणूस बळी ठरतो. सामान्य लोकांनी सुद्धा दोनी समाजात शानतता ठेवावी.

  • @nitinkirtane2829
    @nitinkirtane2829 10 часов назад +16

    ही आहे सुरेश ची लाइकी..

  • @MARATHIBANA-m1m
    @MARATHIBANA-m1m 7 часов назад +3

    फक्त राजकारण करतोय हा माणूस,,, देशमुख यांच्या हत्येचे पूर्णपणे राजकारण केले या माणसाने,,,,तुमचे हेवे दावे नंतर बघा,,,, देशमुख यांच्या मृत्यूची विटंबना करू नका कुटुंबाला मदत करा 5 -25 लाख ते तर गेले,,, त्यांच्या कुटुंबच बघा,, उठल की नुसते ढमक वाजू नका

  • @yogeshghuge968
    @yogeshghuge968 11 часов назад +32

    हा धस राजकरण करत आहे, बरोबर चपराक बसली अता.

    • @dr.3613
      @dr.3613 11 часов назад

      Br😂😊

    • @kiranraut3360
      @kiranraut3360 11 часов назад +2

      ​@@dr.3613 jaude khot khot nko hasu, jativadi ahet shevti tumhi bhikre 😂😂😂

    • @akshayrakh4733
      @akshayrakh4733 5 часов назад

      Lay ch jaljal zali ministry mule😂

  • @prem-9637
    @prem-9637 7 часов назад +4

    धस खातो तिथे हागतो 😢 मंदिर जमिनी ताब्यात घेतला आहे धस ने अटक करा धस ल

  • @badrikadam4709
    @badrikadam4709 11 часов назад +18

    दुबे तुला बोलावता धनी कोण आहे हे सर्वांनी लक्षात आले धस साहेब जे करता ते करायला वाघाचे काळीज लागते.

  • @sahebraougalmugale5456
    @sahebraougalmugale5456 6 часов назад +2

    Dhas यांनी आमदार ऐवजी sp व्हायला पाहिजे होते, tapas लवकर केला असता

  • @Creativeevent2827
    @Creativeevent2827 11 часов назад +21

    फक्त राजकारण चालू आहे

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 11 часов назад +8

    व्यापारी कसे खरे बोलतील ते दबावाखाली आहे. जे अपहरण करणारे होते हे काय अफगाणिस्तान मधून आले आहे का. ते तर स्थानिक आहे ना. ते इतके मोकाट कोणाच्या भरवश्यावर झाले आहेत हे सुद्धा कळले पाहिजे.

    • @Y2J2308
      @Y2J2308 8 часов назад +1

      आरे खोट्या माहीतीच्या आधारे
      बोलु नका..
      आरोपी पकडलेले आहेत मुद्दे माला सहीत..
      ते परळीचे नाहीत..
      त्यांचें आका
      आष्टी चे आहेत असे ते म्हणतात

  • @vaibhavkadam1104
    @vaibhavkadam1104 11 часов назад +16

    Script vachlya sarkha boltoy ha dubey 😂

  • @ravishep768
    @ravishep768 4 часа назад +2

    मंत्रीपद साठी धस अजून काय काय करणार

  • @am-hv1gu
    @am-hv1gu 12 часов назад +34

    सुरेश धस 90 पिऊन बोलतो दुसरा संजय राऊत झाला हा 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @vaijenathkorde7420
    @vaijenathkorde7420 4 часа назад +1

    त्याच्या बोलण्यावरूनच कळते त्याला जेवढे लिहून दिले तेवढेच पाठ करून बोलला आहे तो 😂😂

  • @Y2J2308
    @Y2J2308 8 часов назад +2

    कमाल आहे हे लोक आशे बोलत आहेत की यांच्या समोरच धनंजय मुंडेंनी
    दुबे च्या अपहरणाचा कट रचला
    आता त्यांनी आरोपींची नावे पण सांगावीत

  • @sbtv1011
    @sbtv1011 10 часов назад +14

    मंत्रिपदासाठी चालवले त्यांना

  • @ganeshavhad3140
    @ganeshavhad3140 10 часов назад +3

    Beed cha संजय राऊत होयचा मागे आहे सुरेश अण्णा स्वतः ल पुढे आणण्याचा प्रयत्न

  • @SLR36
    @SLR36 11 часов назад +9

    काळा जब्या उघडा पडला 😅

  • @ComedyMandal
    @ComedyMandal 11 часов назад +4

    दुबे लय घाबरला 😂😂 मुंडे ची दहशत बाकी काय 😂

  • @amolthorave410
    @amolthorave410 11 часов назад +7

    अहो दस साहेब खोटं बोलायचं बंद करा

  • @HarivanaveVanave
    @HarivanaveVanave 12 часов назад +26

    काही पण बोलतोय हे धसकट याला कोणीतरी आवरा😂😂😂😂😂

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 7 часов назад +1

    आरे हे सुरेश धस बावचाळायला लागले आहेत याची चौकशी झाली पाहिले

  • @Mrarunkedar
    @Mrarunkedar 11 часов назад +6

    सूरेस तुला मंत्री पद नाहि मिळाल मनून कोनावर हि आरोप नको करू..जरा संभाळून बोलावे..काहिच मिळनार पन नाहि दबदबा हा मूडेंचा आहे होता आनी राहनार ❤❤😂😂

  • @Balasaheb96k
    @Balasaheb96k 6 часов назад +1

    दुबे पान ना पान वाचून काढलं रे 😂😂😂स्क्रिप्ट छान होती

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil 10 часов назад +2

    मुंडे कुठे हे कुठ 🤣🤣🤣🤣

  • @easytoremember0105
    @easytoremember0105 7 часов назад +1

    जे योग्य नाही त्यास सरळ सरळ धसकट म्हणा ना

  • @SONU_TOYS
    @SONU_TOYS 10 часов назад +1

    आता मी माझे दोन शब्दा संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र 😅

  • @बुक्कितटेंगूळ
    @बुक्कितटेंगूळ 11 часов назад +16

    हातभट्टी पिऊन बोलतो धस 😂😂😂

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 11 часов назад +2

    दुबे ला धमकी लावली

  • @ganeshbadne1743
    @ganeshbadne1743 9 часов назад +2

    या प्रकरणात राजकारण करायचे वेडा झालेला माणूस आहे हा

  • @vijayjadhav2799
    @vijayjadhav2799 10 часов назад +2

    दुबे ची फाटली आहे,😢😂

  • @chandrasenaware2449
    @chandrasenaware2449 11 часов назад +2

    दुबे घाबरुन काही पण चुकीचे बोलत आहे.. यावरुन परळीतील दहशत पहावयास मिळते...

  • @RMD00SD
    @RMD00SD 10 часов назад +1

    या बिचाऱ्याला धमकी आली आहे काय करणार

  • @RahulmBodke
    @RahulmBodke Минуту назад

    😂धस ला मंत्री करा भुकायचा काही पण बरळत रहाता ज्या पंकजा ताई मुळे निवडून आले त्यांच्यावर पण आरोप

  • @kishanjaybhaye8666
    @kishanjaybhaye8666 11 часов назад +4

    गुड खरा खुलासा योग्य आहे

  • @shashankbhosale-yr6zr
    @shashankbhosale-yr6zr 11 часов назад +2

    अरे सगळी property परळीतून निघून जा,,,गोरगरिबांना जगू देणार नाहीत,,,

  • @krushnagamingyt5088
    @krushnagamingyt5088 11 часов назад +3

    धस तु शांत राह सगळं राजकारण चालू आहे

  • @sharadchandranagane8791
    @sharadchandranagane8791 10 часов назад +1

    दबाव आणि दबाव,दहशत आणि दहशत काय असते हे या व्हिडिओद्वारे समजते

  • @tejeshkumar8714
    @tejeshkumar8714 9 часов назад +3

    Mr.Dhas and Ms.Dhas ashti talukyat bgha adhi kiti garibanchya jamini ghetlya aahet navavr karun tumhi...kiti tumchi property aahe

  • @amitmane2744
    @amitmane2744 11 часов назад +2

    कसा खरं बोलेल भीती पोटी बोलतोय

  • @greenparas
    @greenparas 7 часов назад +1

    दुबेला बॉलीवुड मध्ये चांस द्यावा 🎥

    • @akshayrakh4733
      @akshayrakh4733 5 часов назад

      Jarange na sandhi dya adhi 😂😂

  • @udhavkadam8495
    @udhavkadam8495 10 часов назад

    धमकी दिली रे..

  • @INDIANARMY-uy4db
    @INDIANARMY-uy4db 10 часов назад

    Only सुरेश धस... 🚩🚩🚩🚩🚩

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 9 часов назад

    धस साहेब भारी 🔥

  • @anilshinde9734
    @anilshinde9734 10 часов назад

    घाबरला हा घाबरला😂😂

  • @ashokkadam8985
    @ashokkadam8985 9 часов назад

    सूर्योदय चक्रम झाला त्याला जाती शिवाय माणूस दिसतो

  • @pramod0012
    @pramod0012 7 часов назад +2

    तुझ दादेगाव भिल्ल प्रकरण काढायला पाहिजे..

  • @Rohit12344
    @Rohit12344 8 часов назад +1

    धमकी दिली आहे त्यामुळे बोलतोय खोटं

  • @padurangmaske8241
    @padurangmaske8241 34 минуты назад

    दुबे दबावाला बळी पडून जेवढं सांगितलं तेवढेच बोलत आहे चाचरत बोलत आहे

  • @vijaybirajdar8647
    @vijaybirajdar8647 Час назад

    दुबे घाबरला वाटत 😂

  • @Pravin08000
    @Pravin08000 10 часов назад

    याला भीती वाटते की परत आपल्याला गुजरात ला जायची वेळ नाही आली पाहिजे

  • @साहेब99
    @साहेब99 11 часов назад +2

    धमकी देऊ नका 🤣

  • @mr.hanumantgange1318
    @mr.hanumantgange1318 9 часов назад

    मारायची धमकी दिली vatat म्हणून बदलला हा

  • @BalajiMunde-j4h
    @BalajiMunde-j4h 10 часов назад +3

    Chatugiri चालू आहे surya ची😅

  • @nationtalks95
    @nationtalks95 10 часов назад

    Only Anna❤

  • @umeshumapure258
    @umeshumapure258 11 часов назад +5

    Script Wachtoy ha 😂

  • @Abdullaomar-fb1ze
    @Abdullaomar-fb1ze 11 часов назад +6

    याने ही स्टेटमेंट प्रेशर खाली दिली आहे

  • @Thesigma1550
    @Thesigma1550 11 часов назад +3

    घाबरले दुबाले धमकीला

  • @vaishnavibhise2237
    @vaishnavibhise2237 10 часов назад

    तू सेटलमेंट करून दुबे आरोप खोडायचा प्रयत्न करत आहे आली का दुबे तुला धमकी वरून

  • @SugrivSurwase
    @SugrivSurwase 43 минуты назад

    याला दाब दिला वाटतंय

  • @pravinjagtap50
    @pravinjagtap50 Минуту назад

    Punha dhamki ali watta😂

  • @pandurangchaudhari7293
    @pandurangchaudhari7293 8 часов назад

    दबाव दिसून येतो

  • @SomanathMisal-i3n
    @SomanathMisal-i3n 4 часа назад

    डुबे तुझे मुंडेसोबत एवढे चांगले संबंध असूनपण तुला उचलतात म्हणजे बाकीच्यांचं काय 😂😂😂मडुबे तू डुबता डुबता वाचला धनूभाऊ चे आभार मान आणी वाल्मिक कराड चे पण

  • @SachinJadhav-zy8tn
    @SachinJadhav-zy8tn 8 часов назад

    लबाड बोलायल हेथे डूबे

  • @श्रीआर्ट
    @श्रीआर्ट 7 часов назад

    धस तुझंही घर काचेचं आहे.

  • @VijayPatil-dn3yn
    @VijayPatil-dn3yn 4 часа назад

    पाठ करून आला आहे

  • @rushikeshparjane4988
    @rushikeshparjane4988 7 часов назад +1

    अमोल दुबे ला कोणीतरी बोलायला लावते दुबई तुम्ही भिऊ नका दस साहेब आहेत

  • @shitalgidde8171
    @shitalgidde8171 12 часов назад +4

    Aka😢😢

  • @ramjisanap7134
    @ramjisanap7134 11 часов назад +3

    Das saheb rajkaran karu naka..

  • @rajabhaugharjale7049
    @rajabhaugharjale7049 14 минут назад

    Santosh Deshmukh yana vinmra shradhanjali. Khup wait ghatna ghadli.Sarva aaropi pakadle pahijet tyana shiksha zali pahije.Rajkarn karu naka. Jatiwad karun bhandne lau naka hi vinanti.🙏🙏

  • @pramodgodase3662
    @pramodgodase3662 10 часов назад

    कुचा दिला वाटत दुबेला

  • @aryanpalve1266
    @aryanpalve1266 11 часов назад +3

    Dhas ata gap bas

  • @Hitman4-c6l
    @Hitman4-c6l 9 часов назад +1

    हा सूर्य फक्त मंत्री पद साठी करतोय सगळ

  • @RamChandraJaybhay
    @RamChandraJaybhay 12 часов назад +6

    Only DM

    • @Vishal99999-r
      @Vishal99999-r 11 часов назад

      Tuzya ghri gheun jato ka mag tyala

  • @swamikrupa4680
    @swamikrupa4680 11 часов назад +2

    Dhas la borolin dya

  • @santoshavhad4534
    @santoshavhad4534 11 часов назад +1

    Ha dhas rajkaran krtoy..,.. yala atak kara sagal baher yeil

  • @ramkisansanap4736
    @ramkisansanap4736 12 часов назад +1

    🎉

  • @jayhind1280
    @jayhind1280 7 часов назад +1

    Ha samaj devala pan sodat nahi devstan chor 😂

  • @shayammaske0607
    @shayammaske0607 10 часов назад

    दुबे वर दबाव टाकला जातोय

  • @LaxmiPandule-u9b
    @LaxmiPandule-u9b 11 часов назад

    घाबरुन का बोलतात दादा कुणी धमकी दिली का तुमाला आस बोल मणुन

  • @chandrakantpatil8023
    @chandrakantpatil8023 11 часов назад

    वाचून बोलतोय

  • @shashank255
    @shashank255 9 часов назад

    Script vachli dubey ni. Mahiti

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 11 часов назад +2

    Mag kay palun swatach gelta ka kay kele aropiche pude

  • @RohidasKadam09
    @RohidasKadam09 7 часов назад

    सगळेच घाबरतात

  • @s017-q2g
    @s017-q2g 10 часов назад

    Dhas sahebachi chuk zali manaychi
    Ha Dube ahe, to BJP chi side ch ghenar plus Parli madhe rahaych ahe tyala

  • @RidhuAghe
    @RidhuAghe 10 часов назад

    😂😂😂 tula koni vichrl .. ugach ka samor yevun sangych ... Mahit ahe kiti phatli tuji

  • @GovindPhad-n4m
    @GovindPhad-n4m 11 часов назад +3

    अरे बस कर आता