@@sureshkhedkar6185 नाही पण या वेळी हे आरोप चुकीचे आहेत का नाही साहेब यांचे म्हणणे पण बरोबर असेल पण ही वेळ आहे का सांगा ते फोटो बघून मानुसकी जीवंत आहे का असे वाटते
बरोबर आहे सर. गुन्हेगारांची सुरूवात चं आष्टी मतदार संघापासून झालेली आहे. सुरेश धस हा काय धुतल्या तांदळासारखे नाही हे मराठा बांधवांनी लक्षात ठेवलं पाहिजे.
कराडांना सोडू नका, पण धस शिरसगरांना खत पाणी घालू नका.... बीड मध्ये पंकजा मुंडेना काउंटर करण्यासाठी dm मोठे केलेत... आता धस करू नका... फड२० आता जबाबदारीनं वागा
दास लई धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाही त खरी सुुवात दस ने केली आणि शेवट कराड ने केला....😂 मी st च आहे..... आम्हला बीड गुन्हे गारी पासून मुक्त झाला पाहिजे
आज हे खाडे बोलायला आले उद्या आणखी अनेक जण धस साहेबांच्या विरोधात बोलायला निघतील म्हणजे वेगळं वळण या प्रकरणाला लागले पाहिजे असे एकंदरीत यांच्यातून पाहायला मिळत आहे.
शिंदे साहेब आता धस ल jatvala म्हणून वाचवू नका. हजारो एकर देवस्थान जमिनी हडप केल्या धस ने सर्वांना माहीत आहे. आदिवासी महिलेला निर्वस्त्र करून मारहाण आणि आदिवासी माणसाचे खून केलेत आष्टी मध्ये भेट द्या तुमचा देव धस कोण आहे कळेल तुम्हाला
आतापर्यंत मराठा लोकांना मुडेवर आरोप करतं होते कारणं तुम्हाला आनंद भेटत होता आता धसकाटाचे गुन्हे बाहेर आल्यावर कसकाय त्रास व्हायला लागला सहण करण्याची क्षमता ठेवा आम्ही वंजारी राहीले तसं
मी मराठा आहे पण सर्व समाजाने जातीभेद न करता मतदान केले पाहिजे आपण 21 व्य शतकात जगत आहोत आणि गुन्हेगाराला कठोर शिक्षा झाली पाहिजे मग तो कोणत्याही समाजाचा असो वा मोठा राजकारणी असो
@@vishalpawane2059 bhau tuz sagal khar ahe tashi eccha tar sagalyachi ahe ki aropi koni pan aso shiksha zali pahije pan kay suru ahe he eka vishisht jativar bolan he kay yogya nahi.....
@@vishalpawane2059मी वंजारी आहे आणि आपण अगदी योग्य बोललात भाऊ. कशात पण जात जय करायची गहाण सवय लागलीय लोकांना. देशमुख सरपंच खूप चांगले माणूस होते आणि त्यांना न्याय देणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. राजकारणी पोळी भाजून घेत आहेत. याअगोदर किती प्रकरण यांनी dablet. योग्य न्याय झाला पाहिजे पण जातीवाद आणि राजकारण अगदी दुर्दैवी आहे
सुरेश धस चे सुद्धा भरपूर कारनामे आहेत👍
सुरेश धस आष्टी तालुक्यातील आक्का आहे... दादेगाव चे भिल्ल प्रकरणाबाबत सुरेश धस ने खुलासा करावा
तो दस त्याच्या तलुक्याचा ६ नमबर चा आक्का आहे वाटत ६
तेवढंच नाही पारडी समाजाच्या जमिनी लुटल्या आष्टी धस आक्कानी आणि त्या लेडी डॉन ने 😂
अगदी बरोबर
Tuza khara nave sang adhi
काय विषय आहे
मुख्यमंत्री साहेब सुरेश अण्णाजी चौकशी करा
सुरेश धस खरा आरोपी आहे साहेब त्याने आष्टी मध्ये सगळा दहशत वाद सुरू केला कोणताच नेता मोठा होऊन देत नाही
मी मराठा आहे पण माझ्यावर सुद्धा सुरेश धस साहेबांनी 307चा खोटा गुन्हा दाखल केला....
Khup motha don ahe ha daskat
Khar nehmi tocht bhava...
देशमुख याची नव्या खाली स्वतः ला फोकस मध्ये करत आहेत धस संदीप खरंच न्याय भेटावं देशमुख ना सगळे मंत्री पद साठीचलू आहे बाकी काय नाही
सुरेश दस च पाप,, फुटनार 💯
FIR TAKA
खाडे साहेब तुम्ही मागील दहा वर्षे हा लढा देत आहेत
🙏🙏🙏🙏🙏
गरजे? कळलं
शत
भिडला ना वाघ ❤️🔥❤️🔥
Supari vas
@@jairamjadhav2794dhas ne kunakadun ghetli supari
हा एक नंबर चा गुन्हेगार वाटतो आहे.
वाघ कुत्र्यांना काय कळणार तो 5भिकरचोत माणूस वाटतो
CID चौकशी लावा धसचां खरा चेहरा लोकांसमोर येईल.
आग लागली का
nantar lau pahle valmik panku dhanu yana lau
😂😂😂धसकट आता समजल जरा वेड्यांचा झटका येतंय आधुन मधुन😂😂😂
वेगळं वळण देणाचा अयशस्वी प्रयत्न
Dhas bhi lai baracha aahe
काही पुरावे आहेत का तुमच्याकडे दुसऱ्याचे ऐकून घ्यची सवय लावा जरा साहेब
@@sureshkhedkar6185 saboot aata aamhala sangun gunha Karel ka pn sarvana mahiti aahe
किती पैसे येते मुंडे साहेबाकुन
@@sureshkhedkar6185 नाही पण या वेळी हे आरोप चुकीचे आहेत का नाही साहेब
यांचे म्हणणे पण बरोबर असेल पण ही वेळ आहे का सांगा ते फोटो बघून मानुसकी जीवंत आहे का असे वाटते
सुरेश धस चा आमदारकीचा राजीनामा घ्या मुख्यमंत्री साहेब
🍌🍌🍌
Munde tai bhau lakrch detil rajinama 😂😂😂 detil tu shat ghe munde sample
घंटा घे 😂😂
😮😮😮 धस बोलतो तसा वागत नाही , अनेक जमिनी देवाच्या घेतल्या व जवळच्या लोकांना दिल्यात😮
लबाड आहे धस,, सौ चुहे खाकर बिल्ली चली हजको 😂😂😂
सुरेश धस हा बीडचा संजय राऊत झाला आहे.रोज सकाळी माईक समोर आस्तोय😂😂
मनातला बोलला राव😂😂
रामभाऊ खाडे साहेब तुम आगे बड़ो हम तुम्हारे साथ है
एवढे वर्षे खाडे का बोलला नाही नेमका आताच का बोलायला
मागील सहा वर्षापासून चालू आहे शेठ....@@GaneshBhise-f7q
गर्व आहे राम खाडे साहेब तुमचा तुम्हीच फक्त बोलू शकता धस विरोधात
सुरेश धसहा मोठाआका आहे
बीडला स्वच्छ करायचे म्हणल्यावर सर्वच लोकांवर गुन्हे दाखल करावी लागतील. कोणीही धुतल्या तांदळाचा नाही.
सुरेश धस यांचे बरेचसे करार नावे उघड करा खाडे साहेब
तेवढया वजनाची खोकी धनु मुंडे देईल तेवढंच बोलणारं
फडणवीस साहेब आगोदर सुरेश धस चौकशी केली पाहिजे हा तर सर्वाचा आका आहे
🍌
धस ची CID चौकशी करा....
धसने आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे.
Ghule tu jat dakhau nako
Adhi d munde ne dewa mang bolav
घुले? कळलं इकडेच
😂😂😂
@@pratik4707 तुझ्या कमेंट वाचून तुझ्या भावना पोहचल्या जारांगे चे रक्त वाहताय वाटत😅😅
साहेब अगदी योग्य बोलत आहात
धस ने केलेले कारनामे उघडकीस आले पाहिजे त
Cm साहेब सुरेश Dhas चि पण चौकशी करा
बरोबर धस धुतल्या तांदळाचा नाही
वंजारी दिसतात
Dhas nalayaka
धस साहेब हे वागणं बरं नव्हं
ऊस तोडायला टोळी कुठे आहे तुमची
@@Subhedar5555 तू मराठा आहेस ना 😂😂
रंजन मुखर्जी IPS गायब व सर्व गुन्ह्यांची CBI चौकशी लावा.
धस चा आमदारकीचा राजीनामा घ्या.
धसला मंत्री केलं नाही म्हणून राजकारण चालू केलय धसनी
राजकारण जाऊ दे. ख ह्याला वाचा फुटू दे. मग कुणीही असू दे.!!!
बरोबर आहे सर.
गुन्हेगारांची सुरूवात चं आष्टी मतदार संघापासून झालेली आहे.
सुरेश धस हा काय धुतल्या तांदळासारखे नाही हे मराठा बांधवांनी लक्षात ठेवलं पाहिजे.
धस खातो तिथे हागतो माफिया आहे हा मंदिर जमिनी ताब्यात घेतला 😢😢 जोडो मारो धस को😢
धस ची चौकशी करा बरोबर सगळ बाहेर येईल
धस राजकारण करतो
खाडे साहेब हम तुम हारे साथ है
डस हा चपटी कींग ९०कींग तुतारी पुरस्कृत बारामती संघर्ष योद्धा चा माणूस आहे 😂😂😂
सुरेश धस यांनी आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे
SIT चौकशी लावा म्हणजे सुरेश धस च पितळ उघडं पडेल
अगदी बरोबर बोललात खाडे साहेब. ही खरी सुरुवात अष्टीमधुन झालेली आहे
धस यांनी आपण काय काय उद्योग केलेले आहे हे पण बघावे, आता एकतर्फे वेटिंग करताय पण समोरून चांगला बाऊनसर आला तर त्या पासून वाचणे अवघड होईल.
आपलं ठेवायचं झाकून लोकांचा बघायचं वाकून
अशी अवस्था सुरेश धस ची
सुरेश धस या खुनाबद्दल मास्टरमाईंड आहे
धस ने 2014 ला आष्टी मध्ये धुमाकूळ घातला होता
निवडनुकीच्या अगोदर सुरेशराव लई मिटमिट बोलत होता आता कावळ्या सारखा काव काव करायला😮😮😮
काढा बाहेर धसाचं
सर्व कडशिल तर तुला नाव change करावे लागेल ना बाळा...
तूझ्या आई ला विचारून घे
कोण येत होते म्हणा घरी
सुरेश धस पहिलाच वेड आहे तुम्ही बरं झालं त्याचा पूल खोल केलात साहेब धन्यवाद
आता पर्यंत झोपला होता का
नीट बोलणं येत नसेल तर,, संविधान प्रमाणे,,, येथून पुढे बोला,, संविधान चा अभ्यास करून बोला.
Agdi barobr.
मागच्या तीन वर्षांपासून लाढतात youtube वर vedio भेटलं
चपटी कींग ९०कींग तुतारी पुरस्कृत बारामती संघर्ष योद्धा 😂😂
धस कुठे होता इतक्या दिवस झवन्या
450 एकर जमीन लाटली देवस्थानाची
एकदमच खरं बोलले... संपूर्ण आष्टी मतदार संघ लोकांना माहिती आहे
भारत माता की जय हो खांडे साहेब धन्यवाद 🇮🇳
Great Khade Saheb 🎉
धस लबाड माणूस आहे
धसकट्या धुतल्या तांडला चा नाही तो तर लई मजोर चौद आहे
सुरेश धस राजीनामा दिला पाहिजे आमदारकीचा याचं सगळंच बाहेर काढा एकदा
धस नी बीड च बिहार केलाय
एकदम बरोबर बोलत आहे भाऊ आष्टीत देवस्थानच्या जमिनीची चौकशी झालीच मग समजून येईल धस किती धुतल्या तांदळाचा आहे ते
धसनी जमिनी लुटल्या आहे dm च्या 5 पट संपत्ती आहे धसकडे
धस ला दवाखान्यात दाखवा
आता.खर.आल.पुड
आष्टी मधला मोठा अक्का हाच आहे..
काडा एकदाच एकमेकांचे काडा लफडे बाहेर पण कै, संतोष देशमुख साहेब याना योग्य न्याय मीळुद्या
सुरेश दासाचे सगळे काळ बाहेर काढा
राम भाऊ भियाच नाही आता ह्या वेळेस काही झाले तरी,,या विकृती ने केलेले काळे धंदे सर्व आता बाहेर आले पाहिजे
देवस्थानाची जमीन हडप करणारा माफीया
खाडे साहेब अगदी बरोबर बोललात तुम्ही यांची पूर्ण कुंडली काढा
धन्या 🥵🥵
लुटलेला पैसा कामी येऊन राहिला 🥵🥵
तुझ्या मायचा दाणा
police station RTI tak koni dhutlya tandalch nahi lamb raha yanchya pasun
@scotttigerNull कोणत्या दुनियेत आहे 🥵
धसांचं लक्ष पालकमंत्री आहे म्हणून अचानक सक्रिय
साहेब म्हणले दूध का दूध आणि पानी का पानी होऊन जाईल होऊन द्या एकदा
बिड जिल्ह्यात मागिल10ते12वर्ष जे जे गुन्हे नोंद केले त्याची चौकशी केली पाहिजे
अण्णा तुमचे पण कारनामे दिसत आहेत 😂
Khup motha don ahe anna tr
कराडांना सोडू नका, पण धस शिरसगरांना खत पाणी घालू नका.... बीड मध्ये पंकजा मुंडेना काउंटर करण्यासाठी dm मोठे केलेत... आता धस करू नका... फड२० आता जबाबदारीनं वागा
धस च्या गोळया संपल्या 🤣🤣
राजकारणात मोठ होयाच असेल तर थोडा तरी जातीचा पाठिंबा लागतोच,,,सकल वंजारी समाज हा आपल्यासोबत राहील ,,
खरय धस काय धुतल्या तांदळासारखे नाही..
देवस्थानच्या आणि शेतकऱ्याच्या जमिनी बळकावल्या धस नी
धस लै नितळ पाण्यानं धुतलेला नाही
आपलं ठेवायचं झाकून लोकाचं पहायचं वाकून हॅशटॅग सूर्या😂😂
खडे सर एकदम बरोबर बोलतात
ऐका धससाहेब, सूधारण्याची संधी आहे.
अनेक लोकांच्या जमीनी हडपल्या
आष्टी मतदार संघा तील जिप सदस्य दशरथ वनवे आणि सावरगाव-बोरगाव येथील शिवाजी सानप फौजी यांच्यावर आष्टी मतदार संघा तील कोणत्या आमदाराने हल्ला करविला होता??
दस साहेब स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्याचे बघायचे वाकून
वाल्मीक अण्णा कराड गोरगरीब जणते साठी समाजसेवक आहेत
बरोबर आहे हा धसकट आहेच तसा
अतिशय योग्य विश्लेषण केले आहे ज्याचे हात पाय अतिशय खोलात आणि भरवले आहे त्यांनी दुसऱ्यावर आरोप करणे अतिशय हास्यास्पद आहे
सध्या DM बॉस गँग चा बंदोबस्त होऊ द्या...नंतर बीड मधील इतर चिल्लर मोजा..तुमचा उद्देश जरी योग्य असला तरी timing चुकला....
नवीन हाके आला 😂😂😂😂😂😂
बरोबर आहे साहेब
आतापर्यंत काय झोपला होता का😂
Paise bhetle na ata mhnun bolu lagla ha
तुझ्या आईचा नवरा सुर्या इतक्या दिवस काय तुझ्या आईजवळ झोपेल होता का आता भुकत आहे 😂
होऊद्या एकदा धस पन भांड उघडे मग कळेल मि तेचाच मतदार संघातला आहे तुम्हाला पन कळायला पाहीजे धस किती चालीचा आहे ती
@@Ramanathsomnath_64788 ठीक आहे फक्त तुम्ही जाती मूळ चुकीच्या माणसाचं समर्थन नका करू आणि कळू द्या कोण किती खोलात आहे.
धस.....
तु पण धुतले तांदळाचा नाहीस...
😊😊
दास लई धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाही त खरी सुुवात दस ने केली आणि शेवट कराड ने केला....😂 मी st च आहे..... आम्हला बीड गुन्हे गारी पासून मुक्त झाला पाहिजे
खाडे साहेब जिंदाबाद
बरोबर बोलत आहे, धस, फार बदमाश आहे,
राम भाऊ सकल वंजारी समाज आपल्यासोबत आहे कायदेशीर लढाई लढून ह्या विकृती माणसाला त्याची जागा दाखवून द्यायची आहे
आदि बरोबर बोलतात साहेब तुम्ही ❤❤
सुरेश धस किती धुतल्या तांदळासारखे आहे हे माहीत आहे
खाडे साहेब एक वेळेस चालणार नाही याची बार-बार व्हिडिओ क्लिप करून याचे सगळे कारणाने बाहेर काढा याने फक्त वंजारी समाजात टारगेट करायचा चालला आहे
बरोबर आहे दादा अशेच धनु भाऊच्या पाठीमाघे उभे राहा
आज हे खाडे बोलायला आले उद्या आणखी अनेक जण धस साहेबांच्या विरोधात बोलायला निघतील म्हणजे वेगळं वळण या प्रकरणाला लागले पाहिजे असे एकंदरीत यांच्यातून पाहायला मिळत आहे.
Khar aahe
शिंदे साहेब आता धस ल jatvala म्हणून वाचवू नका. हजारो एकर देवस्थान जमिनी हडप केल्या धस ने सर्वांना माहीत आहे. आदिवासी महिलेला निर्वस्त्र करून मारहाण आणि आदिवासी माणसाचे खून केलेत आष्टी मध्ये भेट द्या तुमचा देव धस कोण आहे कळेल तुम्हाला
Ha aajcha vishay nahi, Yasathi khup varshapasn Khade Saheb ladat ahe, fakt BJP amdaar ahet mhnun kontihi action jali nhi.
आदि धसची आकार बाहेर काढा
बरोबर आहे तुमचं खाडे साहेब सुरेश दासाने खूप अन्याय केलाय लोकांवर आष्टी पाटोदा मध्ये
मग आतापर्यंत का सहन केलं तुम्ही
आतापर्यंत का आवाज उठवला नाही
@@dnyaneshwarbhapkar7042दबलेले आवाज कालंतरनेचे उठतात 💯
आतापर्यंत मराठा लोकांना मुडेवर आरोप करतं होते कारणं तुम्हाला आनंद भेटत होता आता धसकाटाचे गुन्हे बाहेर आल्यावर कसकाय त्रास व्हायला लागला सहण करण्याची क्षमता ठेवा आम्ही वंजारी राहीले तसं
मी मराठा आहे पण सर्व समाजाने जातीभेद न करता मतदान केले पाहिजे आपण 21 व्य शतकात जगत आहोत आणि गुन्हेगाराला कठोर शिक्षा झाली पाहिजे मग तो कोणत्याही समाजाचा असो वा मोठा राजकारणी असो
@@vishalpawane2059 bhau tuz sagal khar ahe tashi eccha tar sagalyachi ahe ki aropi koni pan aso shiksha zali pahije pan kay suru ahe he eka vishisht jativar bolan he kay yogya nahi.....
एनला मराठा ओबीसी काही नको फक्त मुंडे संपवायचे आहे त म्हणून एवढं चाललं आहे जाती भेद फक्त आपल्या त लाऊन देयचा एनची पोळी भाजायची आहे
दसकट चे गुन्हे बाहेर काढने खुप गरजे चे आहे 💯
@@vishalpawane2059मी वंजारी आहे आणि आपण अगदी योग्य बोललात भाऊ. कशात पण जात जय करायची गहाण सवय लागलीय लोकांना. देशमुख सरपंच खूप चांगले माणूस होते आणि त्यांना न्याय देणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. राजकारणी पोळी भाजून घेत आहेत. याअगोदर किती प्रकरण यांनी dablet. योग्य न्याय झाला पाहिजे पण जातीवाद आणि राजकारण अगदी दुर्दैवी आहे
अगदी बरोबर ओरीजनल आका हा आष्टी तालुक्यांमध्येच आहे 😮
खाडे साहेब बरोबर बोलता