पाच वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अडीच वर्षे सत्य बाहेर पुन्हा गृहमंत्री वाल्मीक कराड वर या काळात गंभीर गुन्हे आहेत. त्यावेळेस तुमच गृहखात काय करत होत फडणीस साहेब 😂😂😂
ताई तुम्ही निर्भीड आहेत...... फक्त तुम्हीच बीडच्या जनतेला न्याय देऊ शकतात....... मुंडे चा राजीनामा घ्यायला पुढाकार घ्यावा तेंव्हाच बीड जरा शांत होईल.....
खरंच ताईंना कोटी कोटी सलाम.ताइंनी सर्व समाजातील गोरगरीब जनतेसाठी झटणारे नेते निवडुन द्या.आणी हे पुढारी पदावर बसुन गुंडासारखे अफाट पैशाच्या जोरावर गुंडगिरी करत आहेत.ह्यांना तो कोणत्याही जातिचा असेल तरी त्यांना निवडून देऊ नका भावांनो.ताईंचे खुप खुप आभार..
शस्त्रास्त्रे घेण्यासाठी गृहमंत्रालयाच्या परवानगीची आवश्यकता असते का? किंवा कोणाच्या शिफारशीची आवश्यकता असते का? व असेल तर गृहमंत्रालयाने बिड मध्ये परवानगी कशी दिली व का दिली ? त्यांची नावे उघडकीला आली पाहिजेत
या ताईंनी भुजबळांच्या विरोधात भरपूर आवाज उठवला पण सरकारने कोणतीही कारवाई केली नव्हती. आता मुंडेच्या विरोधात पण आवाज उठून काय फायदा होणार कारण सरकारमध्ये मंत्री आहे
कराड तर फक्त प्याद खरा म्होरक्या गजाआड केला पाहिजे पण फडणवीस व अजित पवारांनी तेला मंत्रीपद दिल आहे याचा अर्थ हे दोन महाशय जनतेचे मताला किंमत देत नाही हम करोसौ कायदा धनेसारखे मंत्रीकडुन गुंडगिरी वाढवत आहे
धन्यवाद अजलीताई🙌❤️🙏👑🚩
गुड जॉब अंजली ताई सपोर्ट..
Thanks mam ❤
Good job anjali tai❤
ताई तुमच्या भूमिकेला माझा पाठींबा
तुम्ही एकदम बरोबर आहे, तुमच्या सामाजिक कार्याला नमस्कार 👌🙏
बीडचा ईतिहास घडविण्यासाठी सर्व विरोधी पक्षनेते, राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन एक ईतिहास घडवावे.
@@rameshchavan2601 he was bjp man,bjp rules at centre and state ,inspite of that he was killed brutally..isn't it's their duty..
ताई तुम्ही बरोबर बोललात तुमच्या पाठिंब्यावर आम्ही सहमत आहोत ❤❤❤❤❤
धन्यवाद ताई , खुपचं वास्तविक विचार मांडले 🙏🙏🙏🙏
Great word Mam...🔥🔥
ताईसाहेब तुम्ही महाराष्ट्रात खुप छान काम करता तुम्हीच त्या लेकरांना न्याय मिळवुन देवु शकता तुमचेत ती धमक आहे आम्हाला तुमचा खुप अभिमान आहे ताईसाहेब
Ho hay khare lok ahet je .. nyay deu shaktat
नमस्कार ताई मी आपल्या मताशी सहमत आहे.आपण अगदी यौगय बोलताय. .......
धन्यवाद ताई
ताई मागे हटू नका. सर्व सोबत आहेत
कराड तर साधा प्यादं आहे...वजीराला टाका आत
बरोबर.वजीर वीधानसभेत बसलाय.
ताई मी तुमचा बऱ्याच वर्षापासून चा फॅन आहे तुम्ही जे करू शकता ते या देशात कोणीच करू शकत नाही सत्यमेव जयते 🚩🇮🇳
कराडचा एन्काऊंटर झाले नाही म्हणजे मिळवले कारण मोठ्यां लोकांना वाचण्यासाठी हे कोणत्याही थराला जातील
ताई आपली भूमिका न्यायाची आहे .धन्यवाद !
ताई खूप खूप आभार तुमचे तुमचे वाक्य ऐकल्यावर असे वाटते की तुमच्यासारखे नेतृत्व जर पुढे आलं तर समाजामध्ये खूप काही हिम्मत येईल
ताई खूप छान खूप मोठं धाडस करत आहे आपण त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे
खूप छान माहिती दिली ताई आता संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा धन्यवाद ताई
धन्यवाद अंजली ताई... जात महत्वाची नसून देशमुख कुटुंबाला न्याय मिळणे महत्त्वाचे आहे
दमानिया मॅडम यांचे म्हणणे बरोबर आहे
❤ छान ताई❤❤
Good job ताई we are with you
Dhanyavad mam
Ek no ताई
इतिहास काळातील वाल्याचा वाल्मीकी झाला आहे पण आत्ताच्या कलियुगात वाल्मीकी चा वाल्या झालाय
😂😂👌👌
💯💯💯💯✅✅✅
अंजली ताई तुमच्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचे सर्व काही गुण आहेत...❤
अगदी बरोबर अंजली ताई 💐👏
Mam tumhala salam.
अंजली ताई आपल्यासारख्या लोकांची राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये खुप गरज आहे, ताई I am Proud of you.
Thank you, Anjali mam
Thank you so much taisaheb
ताई तुमचं पण अभिनंदन आणि जितेंद्र आव्हाड यांचे सुद्धा खूप खूप अभिनंदन
अंजली ताई खूपच छान ...तुमचा सार्थ अभिमान आहे🫡👍
ग्रेट ताई
दमानिया मेडम बरोबर बोलत आहेत
महाराष्ट्रातील एकमेव सामाजिक कार्यकर्त्या म्हणजे अंजली ताई दमानिया होय.
Great mam
सडेतोडपणे प्रामाणिकपणे मत मांडले आहे अंजली ताई तुम्ही अभिनंदन
ताई नक्कीच मी आणि माझी पूर्ण मित्र परिवार सहित पुण्यावरून सरळ बीड . पूर्ण पने तुमच्या पाठीशी .
Good job taiii❤️🔥🔥
ताई बरोबर बोलले आहेत तुम्ही
पाच वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अडीच वर्षे सत्य बाहेर पुन्हा गृहमंत्री वाल्मीक कराड वर या काळात गंभीर गुन्हे आहेत. त्यावेळेस तुमच गृहखात काय करत होत फडणीस साहेब 😂😂😂
ताई तुम्ही बरोबर बोलत आहात 💯
मुख्यमंत्री साहेबांनी याचा विचार करायला पाहिजे
अंजली दमानीया यांनी एखादा वीषय हातात घेतला तर तो वीषय धसास लावतातच.
अंजली ताईच न्याय मिळउन देतील 😮
अंजली ताई मॅडम सलाम तुमच्या जिद्दीला
ताई तुम्ही निर्भीड आहेत......
फक्त तुम्हीच बीडच्या जनतेला न्याय देऊ शकतात.......
मुंडे चा राजीनामा घ्यायला पुढाकार घ्यावा तेंव्हाच बीड जरा शांत होईल.....
धन्यवाद अंजली ताई
सगळ्यांचा एन्काउन्टरच करा
ताईसाहेब योग्य भुमिका घेतली आहे.तुमच्या मताशी सहमत आहे 🚩🙏
अजित पवार ला आम्ही दगडाने उत्तर देणार
😂😂😂
Right 👍
👍
👍👍 बरोबरच आहे
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी
Thanks tai
खरंच ताईंना कोटी कोटी सलाम.ताइंनी सर्व समाजातील गोरगरीब जनतेसाठी झटणारे नेते निवडुन द्या.आणी हे पुढारी पदावर बसुन गुंडासारखे अफाट पैशाच्या जोरावर गुंडगिरी करत आहेत.ह्यांना तो कोणत्याही जातिचा असेल तरी त्यांना निवडून देऊ नका भावांनो.ताईंचे खुप खुप आभार..
नमस्कार सर खुप खुप आभार टिव्ही 9 मराठी भाषा बातमीपत्र धन्यवाद।
Wright
Madam jayhind
शस्त्रास्त्रे घेण्यासाठी गृहमंत्रालयाच्या परवानगीची आवश्यकता असते का? किंवा कोणाच्या शिफारशीची आवश्यकता असते का? व असेल तर गृहमंत्रालयाने बिड मध्ये परवानगी कशी दिली व का दिली ? त्यांची नावे उघडकीला आली पाहिजेत
Yesss🌑🌑
मॅडम ni दिलेली सर्व ultimate ishare संपलेले आहेत.
Nice अंजली दिदी
Good job tai 👍👍
All leader maintain their relationship
True words.... 👍👍
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करायला पाहिजे का ती मागणी करा
राष्ट्रपतीची वेळ निघून गेलेली आहे
आता देशालाच हिटलरच्या हुकूमशाही ची गरज आहे.
अंजली ताई पुर्ण महाराष्ट्र तुमच्या बरोबर आहे
काय चाललंय हे महाराष्ट्रात,,, गुंडागर्दी,,, सामान्य लोकांनी कसं जगायचं,,,, नपुंसक सरकार आहे का,,असाच प्रश्न निर्माण झाला
अगदी बरोबर आहे ताई
🙏🏻nice
Jay Maharashtra ताई
अंजली ताईंना सुरक्षा द्या..... ताई तुम्ही पण काळजी घ्या.....
खूप खूप छान ताई❤
अंजलीताई दमानिया चांगले काम करत आहेत
Correct
अजंली ताई दमानिया यांचे व्यक्ती मत्व लोकशाही ला न्याय :
हुशार अभ्यासू कायदे पंडित माननीय दमानिया मेडम या प्रकरणाचा छडा तपासात पुढे आल्याबद्दल धन्यवाद मेडम
कराड ने स्वतः हून हजर होणे आणि धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा द्यावा हे लोक शाही पद्धतीने विचार केला पाहिजे.
💯 khar ahe
धनंजय मुंडे आणि कराड याची नार्को टेस्ट झाली तर सत्य बाहेर येणार
Very nice speech
या ताईंनी भुजबळांच्या विरोधात भरपूर आवाज उठवला पण सरकारने कोणतीही कारवाई केली नव्हती. आता मुंडेच्या विरोधात पण आवाज उठून काय फायदा होणार कारण सरकारमध्ये मंत्री आहे
Khupach Chan bolala tai tumhi
कराड तर फक्त प्याद खरा म्होरक्या गजाआड केला पाहिजे पण फडणवीस व अजित पवारांनी तेला मंत्रीपद दिल आहे याचा अर्थ हे दोन महाशय जनतेचे मताला किंमत देत नाही हम करोसौ कायदा धनेसारखे मंत्रीकडुन गुंडगिरी वाढवत आहे
Thanks mam
Right 👍
अंजली मयाडम ❤❤👌👌
ताई मागे सरू नका आम्ही आहोत बरोबर
आता धन्याला दमानिया ताई झोपताना फॅन वरती दिसणार😂
पुरव्यासहित मारते मॅडम 💪
👌👌👌👌👌👌👍👍👍👍💐💐🙏🙏
सद्दाम हुसेन सारखे कुठे आहेत ते शोधा
अंजली दमानिया म्हणजे एक संघर्ष
Very good tai
❤khup khud Chan
Great
ताई खुप धन्यवाद
पर्यटन .... काय लाजिरवाणी बाब आहे...शोभते का मुख्यमंत्री महोदय
Thank mam yala rajkarni jaba dar ahe
धन्यवाद ताई,कराडने आत्मसमर्पण कारावे असे आपण सुचवित आहात.याचा अर्थ शासन कराडला पकडू शकत नाही असा समजावा काय?