फडणवीस साहेब.., महाराष्ट्र तुमची परीक्षा बघत आहे.... तुम्ही जर धनंजय मुंडे ला क्लीन चिट दिली... तर तुमची प्रतिमा पुढच्या काही कालावधीत.,. महाराष्ट्र पाहत आहे
पापाचे घडे भरले की कोणी कोणाचा गेम करत नसतो. फक्त ती वेळ आणि काळ यायचीच वेळ असते. वेळ कोणालाही सोडत नाही. पुणे कोणाचा गेम केला म्हणण्यापेक्षा त्यांनी किती जणांचा गेम केला.
धनंजय मुंडे यांनी उपोषणास बसावे आणि संतोष देशमुख यांच्या हस्ते प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा किंवा फाशीची शिक्षा होण्यासाठी धनंजय मुंडे यांनी उपोषण करावे.
कुणीही कुणाचा गेम करत नाहिए जे सत्य आहे तेच चालले आहे आणि यांतुनच जनमताचा आदर करून तसेंच सत्याची बुजराखत कारवाहव्हायलांच पाहिजे आणि हेच खरे रामराज्य असेल।
साहेब बीड गडचिरोली पेक्षा भयानक परिस्थिती असताना सुद्धा कारवाही का होत नाही जनता तुमच्यावर विश्वास उडेल कारण दिवसा ढवळ्या गोळीबार करतात तरीही कारवाही होत गृहमंत्री साहेब
आज गोपीनाथ मुंढे साहेबांची खुप आठवण येते . खरंच लोकांच्या मनातले लोकनेते होते. देव चांगल्या माणसाला लवकर नेतो . . आता हे काय बघायला मिळतंय आपल्याला मित्रांनो . हे निवडून येतेतच कसे ? ?
अरे काहीही..फडणवीस असे छोटे गेम करत नाहीत.. असे म्हणून त्यांना अपमानित करू नका.. त्यांना गेमच करायचा असता तर त्यांनी अजित पवार आणि शिंदेंचा केला असता सत्तेत भागीदार नको म्हणून
नुसतं पत्रकार परिषद घेऊन काय उपयोग आरोपी माहीत असुनही त्याला पकडू शकत नाही १५ दिवस झाले तरी आरोपी सापडत नाही की नाटकं चालू आहे न्याय मिळणार नाही सर्व झाका डाली चालू आहे
खरं तर वाल्मिक कराड हा मुंडे भाऊ बहिणीला पण जुमानत नव्हता त्याला गोपीनाथ मुंडे पासुन आता पर्यंत ची सगळी लफडी माहिती होती अनेक ठिकाणी यांचे आर्थिक आणि संपत्ती चे एकत्र व्यवहार आहेत वाल्मिक इथुन पुढे बिड मधे कधीच दिसणार नाही वाल्मिक जिथं पोहचवायचा तिथं पोहचवला बहिण भावानी आता एक नविन वाल्मिक तयार होणार जो मुंडेचे दोन नंबरचे काम करणार
काही असो पण जे अपराधी असतील त्यांना शिक्षा झालीच पाहिजे 🚩
धनंजय मुंडे चा गेम हा त्याचे स्वकर्तृत्व करतय उरलेल गेम हा गुंड वाल्मीक करतोय
जे पेरल तेच उगवणार
मुख्य आरोपी अजून मोकाट आहे हे खरंच नींदनीय आणि लाजिरवाणी गोष्टी आहे आपल्या सरकारसाठी
आरोपीला सोडणार नाही हे 16 दिवसापासून ऐकतोय पण धरणार कधी...?
धन्याचा राजीनामा घ्या लवकर
गुंडाराज कसं असते याच जिवंत उदाहरण म्हणजे पुरोगामी महाराष्ट्रातील बीड जिल्हा.
धनंजय मुंडे ला पाठीशी घातलं तर अजित दादांना उभ्या महाराष्ट्रात याची किंमत मोजावी लागेल
अजित पवार तरी तेथे जाऊन सांत्वन केले...
अश्या घटनांतील आरोपी शिक्षा झाली पाहिजे
फडणवीस साहेब.., महाराष्ट्र तुमची परीक्षा बघत आहे.... तुम्ही जर धनंजय मुंडे ला क्लीन चिट दिली... तर तुमची प्रतिमा पुढच्या काही कालावधीत.,. महाराष्ट्र पाहत आहे
आधीचे फडणविस व नंतर चे टरबुज व आताचे देवा भाउ यांच्याकडे
गाजराचे ठोक व्यापारी म्हणुन ही पाहिले जाते❤
आठवा ,मागचा काळ❤
ए फडणवीस लवकर कारवाई कर नाहीतर महाराष्ट्राची जनता तुला माफ करणार नाही बिजेपी राष्ट्रवादी हाय हाय हाय हाय हाय 😱😱😱😱😱
जैसी करनी वैसी भरनी
काही होऊ दे मुंडे घराला कुठलंही पद मिळता कामा नये खासदार आणि आमदार पदावरून पण काढा
Kiti gand jalun ghenar re
हीच खरी आग होतेय पण का ?
भाऊ सुरेश धस जय भीम जय शिवराय
गेम कोणी करत नाही. गुन्हेगारांचे दिवस भरले आहेत. गुन्ह्याला माफी नाही. ही लोकशाही आहे.
मुंडे चा गेम फडणीस नाही बीड जिल्ह्यातील सर्व जनता पार्टी
प्रत्येक गोष्टीला अंत असतो
आमदार क्षिरसागर साहेब तुमचे म्हणणे बरोबर आहे.मुंढे काय म्हणतात
वाल्मिक कराडचा विकास दुबे
करा तरच भाजप मर्दा चा पक्ष
संतोष देशमुख साहेबांना आगोदर न्याय दया, नंतर राजकारण करा, उगीचच शंभर फाटे फोडू नका
जसे कर्म तसे फळ
पापाचे घडे भरले की कोणी कोणाचा गेम करत नसतो. फक्त ती वेळ आणि काळ यायचीच वेळ असते. वेळ कोणालाही सोडत नाही. पुणे कोणाचा गेम केला म्हणण्यापेक्षा त्यांनी किती जणांचा गेम केला.
कोणाला काहीच होणार नाही कारवाई होणार नाही उग फालतूपण चालू हाय यांच्या घरच कोणी मेल असत तर कारवाई झाली असती
धनंजय मुंडे यांनी उपोषणास बसावे आणि संतोष देशमुख यांच्या हस्ते प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा किंवा फाशीची शिक्षा होण्यासाठी धनंजय मुंडे यांनी उपोषण करावे.
ग्रेट फडणवीस साहेब
सत्य बाहेर येण्या अगोदर वाल्मिक कराड चा एन्काउंटर होणार.....
गोपीनाथ मुंडे महाजणांना सम्पवले आता धनंजय मुंडे सोईस्कर पणे मुंढे घराणे यांचे राजकारण सम्पवणार
काहीही 😂
धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढून टाका
चुकीला माफी नाही
गेम कशाचा जे कोनी केलं तेला माफि नाही फडणवीस साहेब सांगतात चुकिला माफी नाही
सुरेश धस पालकमंत्री 🔥🚩
संबंध किती आहे संपत्ती किती आहे त्याची आणि त्याला साथ कोण देताय याला कारणीभूत मुंडे हाच आहे कराड अजून कसा लपला आहे
गेम नाही कर्माची फळं आहेत ही
पापाचा घडा भरला परळि भयमुक्त करा
धनंजय मुंडे याने राजीनामा द्यायला पाहिजे
टायटल
अगदी विचारपूर्वक
100% बरोबर
गुन्हेगार कोणी असो तो शेवटी गुन्हेगार आहे गुन्हेगाराला जात नसते
मुख्यमंत्री, गृहमंत्री सांगा वाल्मिक कराड कुठं हाय. बीजेपी ने अशी मंडळी सोबत घेतलीच कशी 🌹🌺
कुणीही कुणाचा गेम करत नाहिए जे सत्य आहे तेच चालले आहे आणि यांतुनच जनमताचा आदर करून तसेंच सत्याची बुजराखत कारवाहव्हायलांच पाहिजे आणि हेच खरे रामराज्य असेल।
सुरेश धस.आपण.किती..खुन.केलीत हे.माहीत.आहे
आरोपींना सजा झाली पाहिजे
DM..... च गेम करत आहे कराडचा.....
नाकापेक्षा मोती जड झाला आहे.
सुरेश धस ला कोणाच्या पाठबळ गरज नाही
मुंडे चा खरा गेम मुंडे चे दहशत करते
तिथे सरपंचाची निर्दयी हत्या झाली आणि तुम्हाला कोण कोणाचा गेम करत आहे हे सुचतंय. निर्लज्ज.
कर्म वसूली ला आले ना ….सगल्यांचा हिशोब होनार … घड़ा भरला आहे…अति केल असेल तर नक्की माती होनार……💫💯💯❗️
खरंय
90% राजकारणी सगळे सारखेच आहेत
देवेंद्रजी नी गेम केला असे जरी मानले तरी डी एम नी काय काय कारनामे केले हे राज्याला माहीत आहे..
वाल्मीक ला नंतर धरा पहिलं धनुला धारा धनुला
मुंडे ला पण सह आरोपी घ्या
उठसूठ देवेंद्र फडणवीस यांचं नावं घेणं ही फॅशन झालीय.
मी तर म्हणतो यात मुख्य आरोपी धनंजय मुंडे च आहे
गुन्हेगारा ला जात नसते तो कोणत्या जातीचा असो. इथ संबध आहे हे डी एम ने स्वतच मान्य केल आहे.
धनंजय मुंडे चा राजीनामा घ्या
मंत्री पदाचे राजिनामा घेतला पाहिजे निपष्य चौकशी आरोपी पकडले जातील
अरे एकमेकांचे गेम करन सोडा रे
भाजप च्या बूथप्रमुखाला न्याय द्या
आम्ही भाजपला मतदान केलय
प्रश्न माणुसकीचा आहे कोण कुणाचा game करत नाही
पुरावे काय कॉल डिटेल रेकॉर्डस् जाहीर करा सर्व समोर सगळे आपोआप पुरावे मिळतील.
Correct Time परफेक्ट नियोजन .....
Devndra पर्व
काय पण खोट्या बातम्या लावू नका
तपासात सर्व सत्य बाहेर येईल. जर धनंजन मुंढे निर्दोष असतील, तर ते तावून सुलाखून बाहेर येतील. पण सध्या हे अग्निदिव्य पार करावे लागेल.
देवेंद्रजींनी गुन्हेगारांवर कडक कारवाईचे आश्वासन दिले तर हे चॅनल नाराज का आहे? या वाहिनीचे गुन्हेगारांशी काही संबंध असल्याचे दिसते
फडणवीस साहेब जनतेला चांगलं माहीत आहे तुम्ही क्लीन चिट देणार आणि पाच वर्षे त्यांचा वापर करून घेणार
मुडेचा गेम स्वताच करत आहे आसले लोक अशेच मरनार शेरास शेर सव्वाशे जल्माला येतोच
कसला गेम? धन्या निरपराध आहे का? धन्याच्या हस्तकाची चौकशी केली की मुख्यमंत्री कावेबाज? धन्याची पुजा करून जनतेची ठासायची?
आरोपी पकडुन त्याला अटक करा नंतर पालक मंत्री ठरवा अगोदर नको
खंडणी आणि खुनाचे गुन्हे फक्त बीड मधेच होतात का असे म्हणणारे महाशय!
साहेब बीड गडचिरोली पेक्षा भयानक परिस्थिती असताना सुद्धा कारवाही का होत नाही जनता तुमच्यावर विश्वास उडेल कारण दिवसा ढवळ्या गोळीबार करतात तरीही कारवाही होत गृहमंत्री साहेब
माणुसकीचा प्रश्न आहे
मराठा वाचवा न्याय द्या
आज गोपीनाथ मुंढे साहेबांची खुप आठवण येते . खरंच लोकांच्या मनातले लोकनेते होते. देव चांगल्या माणसाला लवकर नेतो . . आता हे काय बघायला मिळतंय आपल्याला मित्रांनो . हे निवडून येतेतच कसे ? ?
बुत ताब्यात घेतले याच्या पावलेल्या डुकरानी
अरे काहीही..फडणवीस असे छोटे गेम करत नाहीत.. असे म्हणून त्यांना अपमानित करू नका.. त्यांना गेमच करायचा असता तर त्यांनी अजित पवार आणि शिंदेंचा केला असता सत्तेत भागीदार नको म्हणून
ठाकरे व पवार साहेब यांना विचारा फडणवीस कसे game kartat😂
फडणीस साहेब सत्य शोधा महाराष्ट्र पाहतोय तुमच्या कडे
नुसतं पत्रकार परिषद घेऊन काय उपयोग आरोपी माहीत असुनही त्याला पकडू शकत नाही १५ दिवस झाले तरी आरोपी सापडत नाही की नाटकं चालू आहे न्याय मिळणार नाही सर्व झाका डाली चालू आहे
सगळी राजकारणी जनतेला वेड्यात काढतायत
फडणवीस हे फक्त निमित्त झाले, मुळात मुंडे भाऊ-बहिणीचा घडा भरला आहे आणि तो फुटणारच होता एक दिवस
आरोपी माहीत असुनही ईतके राजकारण कश्यासाठी
पुरावे नष्ट करायला टाईम लागलतो
या सर्व मागे धन्याचं आहे
स्वतः च्या कर्माने झालंय कुणावर दोष देण्याचं कारण नाही
महाराष्ट्रात प्रत्येक जणांनी वाल्मिक अण्णा सोबत फोटो काढलेत मग आता कोणा कोणावर कार्यवाही होईल
गेले 10-12 वर्ष सगले झोल एका मानसाला जाऊन का चिटकतात. 😢😢
बरोबर आहे
धनंजय मुंडे चा राजीनामा घ्यावा.
जे ओरजीनील चौकशी आहे.ती चौकशी त्यानी लावी. उगाच तीच ती .....!
कायद्या पेक्षा कोणीही मोठ नाही. जनतेने समाज व जातीचा रंग देऊ नये सरकारने सत्य शोधून गुन्हेगारांना कठोरातली कठोर सजा व्हावी.
तस असल तर फडणवीस खरच न्याय देनारे नेता होत.......चांगल्या नेत्याना सत् द्यवि आनि अस्ल्या नेत्याच्या तिथेच न्याय करावा
मुंडे चा खरा गेम वलमिकानेच केला
वरील सगळ खरं आहे.
बरोबर आहे साहेब तुमचा
हे चॅनल विकले गेलेले आहे की काय..??
.. पत्रकार मस्साजोग प्रकरण विसरला काय...??? फक्त राजकीय फायदा धरून कसे काय हेडिंग देता...
हकनाक बळी जातायत। राजकारणामुळे😢, देवा परमेश्वरा या सगळ्यांना सुबुद्धी दे। 🙏🙏
डीएम बॉस चुकीला माफी नाही किंग मेकर वाल्मिकी अण्णा कराड चुकीला माफ नाही
मुख्यमंत्रीपदाची पावर खरी दाखवा तरच तुम्ही पण आहात
विरोधक आहे म्हणून विरोध करतय आणि यात फक्त जात वेगळी आहे
जर मुंडे यांचा गेम फडणवीस यांनी केला असेल तर संतोष देशमुख यांचा खुन फडणवीस यांनी च केला हे सरळ आहे
उचली जीभ लावली टाळी ला 😂
फडणवीस शिंदे अजितदादा सगळेच अडकले आहेत...आता धनंजय चा गेम बघू
मुख्य मंत्री धनंजय मुंडे मित्र आहेत त्यामुळे फिफ्टी-फिफ्टी
वाल्मिक कराड फक्त एक मोहरा आहे.
परळीत पुढे भाजपचे आमदार खासदार येणार
सुरेश धस आणि संदीप ह्यांनी बिहार केला पण विसरू नका तुम्ही बीड च वाटोळे केले