#* बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सखोल चौकशी होवून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि पिडीत देशमुख कुटुंबीयांना योग्य न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.!*#
मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब तुम्हाला धनंजय मुंडे आणि हे सर्व आरोपी खुप महत्वाचे आहेत पण एका आईचा मुलगा गेला आहे एका बहिणीचे सौभाग्य गेले आहे लहान मुलांच्या डोक्यावरच बापाच छत्र हरपले आहे ते बघुन आंधळे का झाले तूम्ही
मला वाटतंय लोकांनी आता कायदा हातात घ्यायला पाहिजे, काढा दांडकी, तलवारी बाहेर, होऊन जाऊदे बांगलादेश ❌❌❌❌❌❌
टिव्ही 9चा आणि पत्रकार महोदय आपले खुप खुप धन्यवाद सर 🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤
#* बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सखोल चौकशी होवून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि पिडीत देशमुख कुटुंबीयांना योग्य न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.!*#
मस्साजोग गावकरी....🙌🫡
गावा गावात मंत्र्यांना, आमदारांना गाव बंदी करा संपूर्ण महाराष्ट्रात जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩💪
महाराष्ट्र चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तडकाफडकी निर्णय घेतला पाहिजे मुख्यमंत्री संतोष देशमुख यांना न्याय कधी मिळणार
नाही निर्णय घेणार
ह.भ. प वाल्मिक महाराज आणि धनु महाराज यांना संत पद देण्यात यावे
टीव्ही नाईन च्या पत्रकारांचे धन्यवाद अशीच गोरगरीब समाजाची पाठ राखण करा असाच न्यायासाठी पत्रकार बांधवांनी शेवटपर्यंत साथ द्या धनंजय देशमुख दादा एवढं टोकाचे पाऊल उचलू नका सर्व समाज तुमच्या पाठीशी आहे न्याय मिळणार
प्रथमतः टि व्ही 9 मराठीच खूप खूप अभिनंदन बाबानो गोरगरीब लोकांचा आवाज व्हा ऐवढच धन्यवाद पैसा कमवा पण.
अगदी छान निर्णय
सगळ्यांनी असं ठरवलं पाहिजे मतदानच करायचं नाही लाज वाटली पाहिजे जर कोणाला न्याय मिळत नसेल तर मतदान करायला नाही पाहिजे
त्या मुंडेंचा पहिला राजीनामा घ्या....😡
न्याय मिळाला पाहिजे
जरांगे पाटील तुम्हीच आमचं अस्तित्व आहेत
जीवदेणे पेक्षा सामना करा लोक आपले पाठीशी आहेत शिक्षा होणारच
गुन्हेगार जे कोणी आहेत त्याच्या कडून लिहून घ्या देशमुखांच्या कुटुंबातील व्यक्तींना भविष्यात तरी कुठलाही उप द्रव झाला नाही पाहिजे.
पाटील संतोष आण्णांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे
धनंजय देशमुख आपन आती टोकाचे पाऊल ऊचलु नका
ह भ प वाल्मिकी महाराज यांना सरकारने राष्ट्रीय संत म्हणून जाहीर करा किंवा सरकारने त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून देशमुख कुटुंबाला न्याय द्यावा
सगळे मुख्यमंत्री काय झोपलेत काय हस्ते मतदान मागायला येतात लाजा वाटत नाही का मुख्यमंत्र्याला मतदान करायला पाहिजे लोकांनी सरळ सरळ जर न्याय भेटत नसेल तर
निर्लज्ज ग्रह मंत्री जरा लांजा बाळगा बघा जनतेकडे
अहो फडणवीस साहेब जाऊ द्या ना एक मंत्री घरी बसला तर. तसा पण तो कुठे तुमचा पअक्षाचा
@@AmitRaj-b1o aho bhau Dhananjay munde he Devendra fadanvis chi bank aahe . Saglyat bjp la postoy Dhananjay munde.
मनोज दादा ❤❤🙏🙏🙏
मिडीया सरकार ला जबाबदार का धरत नाही ते जाहीर करा. मिडीया सरकार ला का विचारत नाही.
.
याला गृहखातं जबाबदार आहे
सरकार, मिडीया हाय हाय.
सर्व जिल्ह्य़ातील मराठा समाजाने मससाजोग ईथे जाण्याची वेळ आणली आहे सरकारने.
ह. भ. प.राष्ट्रसंत वाल्मिक अण्णा याना सौरक्षन दया 😮😢😢
गृहमंत्री ❌ गुमंत्री ☑️
😢😢😢😢😢
बीड रस्ता रोको करा
Jarange dada na salute dada cha hatat maharastra dya khup Chan chalvtil... Ground level la Yeun tya family la support karat aahet dhangar knya
रस्ता रोको करा
प्रेताच्या सरणावर बसून न्याय देनाऱ्याकडून कसली न्यायाची अपेक्षा करता. फुकट जीव घालू नका ही कल्कल्कलीची विनंती. थोडा धीर धरा.
न्याय व्यवस्था पण पैस्यावल्यांची रखेल होऊन बसली आहे
Manoj Dada
आमदार व मंत्र्याना रस्त्यावर बोलवा
असले मंत्री काय कामाचे
Ek maratha koti maratha
Jarange ch Sangital asel tu takivar Chad. M yeto magun ....
Tv 9 gret work❤
Jiv gela are rajkartyano kiti nich re tumhi ! Are lokano hya haryamyancha gharat ghusa .
अपयशी गृहमंत्री
मिडीया सरकार चे हस्तक आहे का. ते जाहीर करा.
he sarkar don la wachvat aahe .....
आनंद केंद्रया तू obc मनून आस बोलत आहे
Parali laa lootnarey sadhyaa kumba sobat mumbaila sthanter karat aahet sadhyaa fakta banglyat rdkhawaldar aahey😢😮😮😮
Talvari ghasun tayar kelaya pahijet
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोमात गेले का बघा
Aropi na nusti ch fashi ka public chya tabyat deun hal hal krun marl pahije
नाटक करणे यांच्याकडून शिकावे😅😅
तुझ्या घरातल्याच असा खून झाला तर असच बोलशील का रे
मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब तुम्हाला धनंजय मुंडे आणि हे सर्व आरोपी खुप महत्वाचे आहेत पण एका आईचा मुलगा गेला आहे एका बहिणीचे सौभाग्य गेले आहे लहान मुलांच्या डोक्यावरच बापाच छत्र हरपले आहे ते बघुन आंधळे का झाले तूम्ही
Sidhi lava jarangya la vrti Jaude
नाटक करणं यांच्याकडून शिकव😂
आणि चापलुसी करणं obc कडून 😂😂😂
@newindia3648💯💯😂
याची आई नक्की धन्याची रखेल असणार 😂😂
तुम्ही हागा.. साफ करायला obसी
भाड खाऊ लाज वाटते का तुला नाटक म्हणतो, तुझ्या घरचं कोणी मारलं असतं तर कळलं असत तुला.