Manoj Jarange Beed : त्यांना काही झालं तर धनंजय मुंडेंच्या टोळीचं जगण मुश्कील करेन,जरांगेंचा इशारा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 янв 2025

Комментарии • 49

  • @ShivajiSalunkhe-sw7mm
    @ShivajiSalunkhe-sw7mm 7 часов назад +28

    कुटुंबातील जीव गेला न्याय मिळवण्यासाठी जीव द्यावा लागत आहे..😢

  • @prathameshaware1212
    @prathameshaware1212 6 часов назад +9

    खूप दुःख वाटतंय शिवरायांच्या महाराष्ट्रात न्यायासाठी असे आंदोलन करावे लागत आहे,आणि सरकार मुकबधीराची भुमिका घेत आहे.

  • @bharatvchavan3681
    @bharatvchavan3681 7 часов назад +10

    जाहीर निषेध हा सरकारचा जर न्याय मिळाला आस आंदोलन करावे लागते असं कुठलं सरकार आहे हे

  • @SwanandKakde
    @SwanandKakde 7 часов назад +19

    ह्य राज्यात गृह खाते पण खंडणी हप्ता घेत आहे का??? म्हणून आरोपींना पाठीशी घालत आहे का???

    • @sushilbb
      @sushilbb 5 часов назад

      फडणवीस जबाबदार आहे.....

    • @KartikPawar-wd6vi
      @KartikPawar-wd6vi 4 часа назад

      यात शंका नसावी😂

  • @WorldisBest698
    @WorldisBest698 5 часов назад +4

    पाटलांनी विधान सभा लढवायला पाहिजे होती, आणि मुख्यमंत्री होयला हवं होत😢

  • @ranjitfugare3965
    @ranjitfugare3965 7 часов назад +6

    Only Patil ❤🚩👑

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 7 часов назад +4

    Yes dada

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 5 часов назад +3

    Patillll ❤❤

  • @Harmony989
    @Harmony989 7 часов назад +9

    सबुरीने घ्या..आरोपी पळवाट शोधून कोर्टातून सुटू नये म्हणून सरकार सर्व खबरदारी घेत आहे..कुठलेही टोकाचे पाऊल उचलून नका..काय शिक्षा देतात ते पाहा,समाधान नाही झाले तर वरच्या कोर्टात अपील करता ये

  • @pandurangsonkawade4280
    @pandurangsonkawade4280 4 часа назад +2

    साहेब फसणविस काहीच करणार नाही, वेळ काढु पणा चालू आहे.धस सर यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मोकळे झाले आहेत.चौकशी हे खुप छान नाटक त्यांनी तयार केले आहे, न्याय मिळाला नाही साहेब.🙏🏻

  • @Xfqzji
    @Xfqzji 5 часов назад +7

    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांची शिवांबू म्हणजे लघवी कोणीतरी आणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना पाजा ते शिवांबू... कारण गुंडांना कसे नीट करायचे ते योगी शिकवतात....

    • @latalate7718
      @latalate7718 5 часов назад

      आधी तु पिई ईथे सव॔ राजकारण चालू आहे

    • @sominathshinde9913
      @sominathshinde9913 4 часа назад

      ​@@latalate7718 Tuzya ga mdhe ghatla pay tula rajkaran disu rahil ka karad chya paliv kutrya

  • @AbaPatil-ve9nm
    @AbaPatil-ve9nm 7 часов назад +9

    ईव्हीएम सरकार

  • @BhagwanBahir-qj1yo
    @BhagwanBahir-qj1yo 7 часов назад +3

    Only one jarange patil, Ek maratha lakh maratha, jai jijau jai shivray

  • @laxmansatale139
    @laxmansatale139 7 часов назад +9

    भाऊ कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नका आधीच एक आपला बंधू गमावला आहे आपल्या आपली गरज आहे त्या घराला

  • @BaluNikam-g3i
    @BaluNikam-g3i 7 часов назад

    नया. पाहिजे ❤sarkar

  • @AB-rk1hm
    @AB-rk1hm 6 часов назад

    काही व्हायची वाट कशाला बघताय ?

  • @Kadamk.672
    @Kadamk.672 3 часа назад

    भावा सर्व राजकारण चालू आहे तू नको नादीं लागु यांच्या,तुम्ही कुटुंब सांभाळा आरोपीला शिक्षा होणार म्हंजे होणार.

  • @rupalijadhao5329
    @rupalijadhao5329 4 часа назад

    Dhananjay dada tumi ase nirnye geu nka sarv maharastra sobat aahe tumchya pariwarakde bga satycha nkkich vijay hoel Santosh dadana nye nkki milel

  • @AmarnathMore-e5y
    @AmarnathMore-e5y 4 часа назад

    लाचार सरकार 😢

  • @devidaskhedkar7046
    @devidaskhedkar7046 7 часов назад +4

    Yala nka re bolu deu mg kahich nahi bhetnar

  • @ashokgite6932
    @ashokgite6932 5 часов назад

    ह्या देशाच्या दिवंगत पंतप्रधान ईंदीरागांधी याचां सुध्दा खुप गोळ्या घालून खुन झाला होता तेव्हा सुध्दा कायद्याच्या प्रोशीजरनेच आरोपीस शिक्षा झाली होती तुम्हालाच वेगळा कायादा पाहीजे का?न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही का तुमचा फक्त राजकारण करताय मुर्खासारखे याचे परीनाम वाईट होतील...

    • @sagargore3258
      @sagargore3258 Час назад

      तुम्ही कुठे लोकांना कायदे प्रमाणे करु देयाला पाहिजे जातिवादी

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 5 часов назад +2

    एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील सोबत लावा 💪🚩

  • @RahulMunde-xr5rt
    @RahulMunde-xr5rt 7 часов назад

    Tyala navara karun gheyachay hyana..

    • @sagargore3258
      @sagargore3258 Час назад

      तुझ्या आईला मि होतो भाड्या जातिवादी

  • @pvpatil-wk3fl
    @pvpatil-wk3fl 7 часов назад +4

    Marathyanno Shant basu naka. Maharastra petavun taka. 1 kadya Bamanache
    Dole foda Hath Pay toda.
    Tehva Devendra fadan20
    Khadbalun jage hoil.

  • @Kadamk.672
    @Kadamk.672 3 часа назад

    भावा सर्व राजकारण चालू आहे तू नको नादीं लागु यांच्या,तुम्ही कुटुंब सांभाळा खऱ्या आरोपीला शिक्षा होणार म्हंजे होणार.

  • @Kadamk.672
    @Kadamk.672 3 часа назад

    भावा सर्व राजकारण चालू आहे तू नको नादीं लागु यांच्या,तुम्ही कुटुंब सांभाळा आरोपीला शिक्षा होणार म्हंजे होणार.

  • @Kadamk.672
    @Kadamk.672 3 часа назад

    भावा सर्व राजकारण चालू आहे तू नको नादीं लागु यांच्या,तुम्ही कुटुंब सांभाळा खऱ्या आरोपीला शिक्षा होणार म्हंजे होणार.

  • @Kadamk.672
    @Kadamk.672 3 часа назад

    भावा सर्व राजकारण चालू आहे तू नको नादीं लागु यांच्या,तुम्ही कुटुंब सांभाळा आरोपीला शिक्षा होणार म्हंजे होणार.

  • @Kadamk.672
    @Kadamk.672 3 часа назад

    भावा सर्व राजकारण चालू आहे तू नको नादीं लागु यांच्या,तुम्ही कुटुंब सांभाळा खऱ्या आरोपीला शिक्षा होणार म्हंजे होणार.