Dhananjay Deshmukh 4 तासानंतर खाली उतरले, Manoj Jarange यांना मिठी मारत धनंजय देशमुखांना अश्रू अनावर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 янв 2025

Комментарии • 305

  • @One_month_challange
    @One_month_challange 3 часа назад +222

    दुर्देवाने मानावा लागेल हे आपला शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र नाही 😢😢😢😢

  • @Pgmayuri
    @Pgmayuri 3 часа назад +119

    त्याच जे दुक्क आहे ते कधीच भरून येणार नाही...कमीत कमी न्याय तर त्या वो त्यांना....

  • @thinkindia.3168
    @thinkindia.3168 3 часа назад +240

    दुर्दैव आहे महाराष्ट्र च... माणुसकी मेली आहे.. आता इथून पुढचा प्रवास भयानक असणार आहे...

  • @KakasahebPable-w1f
    @KakasahebPable-w1f 3 часа назад +173

    न्याय मिळालाच पाहिजे

  • @amolkulhe3067
    @amolkulhe3067 3 часа назад +103

    सरकारचे फेलियर आहे हे राजीनामा द्यायला पाहिजे गृहमंत्र्यांनी

    • @munnabhai-xu6dr
      @munnabhai-xu6dr Час назад

      Maharastracha manipur lavkarch honar😅 fadavnis chya kalat😂

  • @MashkuShinde
    @MashkuShinde 3 часа назад +89

    न्याय द्या रे बाबांनो

  • @Yogeshpatil70.
    @Yogeshpatil70. 3 часа назад +107

    फडणवीस साहेब राजीनामा द्या धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या. ग्रह खात सोडा.

  • @PadhrinathMogal
    @PadhrinathMogal 3 часа назад +96

    खरंच माझे पण डोळे पानवले ही भावना आहे 😢

  • @sharadughade9040
    @sharadughade9040 3 часа назад +109

    निशब्द

  • @Def-u6x
    @Def-u6x 3 часа назад +105

    Maharashtra च तमाशा झाला लोकशाही मेली 😢

    • @munnabhai-xu6dr
      @munnabhai-xu6dr Час назад +1

      Maharastracha manipur lavkarch honar😅 fadavnis chya kalat😂

  • @Sharad_kale00
    @Sharad_kale00 3 часа назад +18

    हतबल झालेली जनता
    विश्वासघात करणारे सरकार
    काळीज नसणारे मंत्री
    दिशाहीन सिस्टीम चा जाहीर निषेध
    संतोष दादा कायम तुमच्या सोबत🙏🙏

  • @a.s.4774
    @a.s.4774 3 часа назад +40

    न्याय पाहिजे इमानदारीने न्याय पाहिजे

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 3 часа назад +24

    😢 अवघडय. कराड या व्यक्तीवर अजूनपर्यंत खूनाचा गुन्हा दाखल नाही. मोका लावला नाही. महाराष्ट्रातील जनतेने धनंजय देशमुख आणि त्यांचे कुटुंबीयांची साथ द्या

    • @Sonalimunde-g2f
      @Sonalimunde-g2f Час назад

      @@user-fqie4jn9 का गुन्हेगार आहे का नाही ते तपास यन्त्रणा ठरवेल, कायदा आहे, कोणाचि जहागिर नाही

  • @ganeshmali6540
    @ganeshmali6540 3 часа назад +74

    फडणवीस, अजित पवार हे दोन नेते महाराष्ट्रात नको...

    • @satishgade8803
      @satishgade8803 3 часа назад +5

      योग्य ठरेल

    • @pradippawar1541
      @pradippawar1541 3 часа назад +4

      एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पाहिजे होते आता

  • @jagtapnivas1736
    @jagtapnivas1736 3 часа назад +43

    सर्व वाट लावली सरकारने न्याय राहीला नाही

  • @SanchitKale-y2q
    @SanchitKale-y2q 3 часа назад +43

    गृहमंत्री राजीनामा द्या😢😢

    • @munnabhai-xu6dr
      @munnabhai-xu6dr Час назад

      Maharastracha manipur lavkarch honar😅 fadavnis chya kalat😂

  • @sapteprabhakarschool8911
    @sapteprabhakarschool8911 3 часа назад +44

    सरकार कोणाला वाचवते का? सरकारने योग्य न्याय द्यावा

    • @RajshreeRayte
      @RajshreeRayte 3 часа назад +2

      धन्याला अजित वाचवतो

  • @shrvlogs7930
    @shrvlogs7930 Час назад +6

    माझ्या डोळ्यातून पाणी आल 😢😢😢 सरकारने लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा नसता उद्रेक होईल.

    • @haridasjagdale3851
      @haridasjagdale3851 Час назад

      अख्या महाराष्ट्राला कळतय दोषी कोण पण मायबाप सरकारला का कळत नाही

  • @PadhrinathMogal
    @PadhrinathMogal 3 часа назад +38

    न्याय मिळाला पाहिजे मुख्यमंत्री

  • @MurlidharAage-en3fc
    @MurlidharAage-en3fc 3 часа назад +60

    महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय घ्या मनोज दादा ला सोबत घेऊन असे आंदोलन करून काहीही उपयोग नाही महाराष्ट्र बंद केल्यास सगळ्यांनाच कळ लागते

    • @munnabhai-xu6dr
      @munnabhai-xu6dr Час назад

      Maharastracha manipur lavkarch honar😅 fadavnis chya kalat😂

  • @hemalatathorve9827
    @hemalatathorve9827 Час назад +4

    बघुनच डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. हे दुःख कधीही संपणार नाही... खुप वाईट घडलं आहे या कुटुंबासोबत . लवकरात लवकर न्याय द्यावा

  • @LalitaHajare-o8i
    @LalitaHajare-o8i 2 часа назад +4

    बरे झाले जरागेंसाहेब आणि पोलिस निरीक्षक यांनी धनंजय देशमुख यांना विनंती केली आणि ते आले तुमचे धन्यवाद साहेब आणि संतोषला न्याय मिळवून द्यावा

  • @PadminiKhadse
    @PadminiKhadse 3 часа назад +12

    संपूर्ण मंत्रीमंडळ संपेल फेल . शब्द संपले.

  • @gulavebalaji358
    @gulavebalaji358 2 часа назад +6

    साहेब लवकर न्याय द्या हो बघा न्याय भेटत नाही म्हणून त्यांचा भाऊ हाताश होऊन टाकी वर गेला आहे आणि तुम्ही अजून किती दिवस अंत पाहणार या परिवाराचा जरा जागे व्हा,लवकर आरोपीला फशी द्या साहेब🙏

  • @rajendrapatil6900
    @rajendrapatil6900 3 часа назад +12

    या सरकारकडून न्यायाची अपेक्षा नाही आम्ही देशमुख कुटुंबासोबत

  • @shahajimisal4842
    @shahajimisal4842 3 часа назад +8

    आता कायदा आणि न्यायव्यवस्थेवरचा माझा पुर्णपणे विश्वास उडाला आहे मित्रांनो भावांनो 🚩 अजून सरकार किती दिवस गुंडगिरी चालू ठेवणार आहे,,, आज आपल्या महाराष्ट्रात या राजकीय लबाड लांडग्यांनी सामान्य जनतेला जिवन जगने मुश्किल केले आहे 🙏🏻😢

  • @comedy6614
    @comedy6614 3 часа назад +17

    न्याय मिळालाच पाहिजे सरकार काय करते आहे हे कळत नाही

  • @kishorghorpade1069
    @kishorghorpade1069 3 часа назад +20

    न्याय मिळालाच पाहिजे😢

  • @yashchavan5739
    @yashchavan5739 2 часа назад +8

    कट्टर मनोज दादा जरांगे पाटील समर्थक येवला 🚩

  • @prasadkadam7046
    @prasadkadam7046 3 часа назад +14

    😢😢😢😢😢😢😢 न्याय मिळाला पाहिजे 😢😢😢

  • @anjanasawant9020
    @anjanasawant9020 2 часа назад +3

    सर्वच मीडियाच्या पत्रकाराने हा विषय धरून ठेवणे गरजेचे आहे अन्यथा ही कीड वाढत जाईल

  • @AkshayShinde-mi5ly
    @AkshayShinde-mi5ly 2 часа назад +4

    निशब्द 😢😢😢😢😢

  • @padampallevaijanath3000
    @padampallevaijanath3000 2 часа назад +2

    मला वाटतं आहे आता माणूसकी संपली आहे खुन होऊन जर काही नाही होणार तर या नंतर खुप ठिकाणी हे आसे लोक दादागिरी करणारं आणि तेच लोक जिवंत रहातील जे गुंडा ना पाठिंबा देतील 😢

  • @AshokLingwal-u7j
    @AshokLingwal-u7j 3 часа назад +9

    भाऊ असावा तर असा 👍

  • @Aarti-p25
    @Aarti-p25 Час назад +2

    सगळ्यांनी साथ दया कुणीही विरोध करु नका.सगळयांनी सोबत या😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @RavindraPansare-w9j
    @RavindraPansare-w9j 3 часа назад +11

    जिथं आमचा देव जरांगे पाटील आहे तिथं काय कोणी कसं वागायचं आणि काय सांगायची गरज नसते आंदोलन हजारांचे पाटलांचा पिंड आहे त्यांचा नाद कोणी करायचा

  • @sandeepgondkar1353
    @sandeepgondkar1353 2 часа назад +2

    हे पाहता सर्व गोष्टीला मुख्यमंत्री जबाबदार आहेत असे मला वाटते.

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 Час назад +2

    तिकडे आझाद मैदान मधे चंदू चव्हाण आंदोलन करत आहे न्याय साठी
    आणि इकडे देशमुख भैया यांचे भाऊ न्यायासाठी आंदोलन करत करत आहे हाच महाराष्ट्र आहे का आपला 😢😢

  • @raosahebphulwale7996
    @raosahebphulwale7996 2 часа назад +4

    महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन न्याय द्यावा ही महाराष्ट्र शासनाला कळकळीची विनंती आहे

  • @Avinash_4949
    @Avinash_4949 3 часа назад +6

    आता जनते ने च. लक्ष घालावं लागेल.. जरांगे ना पाठिंबा द्या..

  • @RajshreeRayte
    @RajshreeRayte 3 часа назад +7

    निच सरकार

  • @rahulnarode6820
    @rahulnarode6820 2 часа назад +2

    किती किती निर्लज्जपणाची गोष्ट आहे, न्याय मिळण्यासाठी एवढ करायला लागतं.

  • @solosgamerz3451
    @solosgamerz3451 3 часа назад +7

    सरकार नक्की कोणाच्या सोबत आहे
    लवकरात लवकर न्याय द्या गरिबाला

  • @bharatpokharkar5536
    @bharatpokharkar5536 Час назад +2

    हुकुमशाहीची सुरुवात न्याय मिळाला पाहिजे

  • @MadhuriPidurkar-v6u
    @MadhuriPidurkar-v6u 2 часа назад +3

    वाईट वाटत आहे फडणवीस साहेब लवकर न्या मिळाला पाहिजे

  • @ganeshmohite2095
    @ganeshmohite2095 Час назад +1

    जो पर्यंत निर्णय लागतं नाही तोपर्यंत वरी च पाहिजे धनंजय भाऊ

  • @नमस्कार111
    @नमस्कार111 2 часа назад +4

    आंदोलन रोज चालू ठेवा. आंदोलन मागे घेऊ नका .तरच न्याय मिळेल..

  • @Avinash_4949
    @Avinash_4949 3 часа назад +2

    न्याय लवकरात लवकर द्यावे.. मुख्यमंत्री साहेब

  • @DeokarAgro
    @DeokarAgro 2 часа назад +1

    हा महाराष्ट्र इतका कसा अन्यायप्रिय झाला. पैशाचे आणि पदाचे हव्यास असलेले हे नेते न्याय देऊ शकत नाहीत...

  • @rajendrachaudhary1872
    @rajendrachaudhary1872 3 часа назад +4

    Supreme court should interfere immediately by own

  • @sampatchothave182
    @sampatchothave182 Час назад +1

    महाराष्ट्र सरकार न्याय द्या

  • @Ganpatibappastatusshorts
    @Ganpatibappastatusshorts 3 часа назад +4

    वाईट वाटत ऐवढ झाल तरी फडणवीस काहीच करु शकत नाही संगळा विषय पैसे वर चालुय 😢

  • @vinodwalkesosweet6411
    @vinodwalkesosweet6411 2 часа назад +1

    जाहीर निषेध सरकारचा

  • @vinodkute551socialworker2
    @vinodkute551socialworker2 2 часа назад +1

    अधिवेशनात एवढं होऊन देखील सगळ तसच चालु आहे.

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 Час назад

    खूप खूप धन्यवाद मनोज दादा जरांगे पाटील डोळ्यातून अश्रू आले आज🙏😭

  • @jayashreeshinde7173
    @jayashreeshinde7173 2 часа назад +1

    कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र आमचा😢

  • @ujawalShinde
    @ujawalShinde 3 часа назад +5

    वार मिडिया गरीबांना अडचणी आनते त्या कराड व मुंडे यांच्या मुलाखती घेऊन त्यांना जाब विचारला पाहिजे

  • @ganeshdorage7600
    @ganeshdorage7600 2 часа назад +2

    न्याय हाच माणुस देऊ शकतो मनोज जरांगे पाटील...

  • @jyotigosavi7288
    @jyotigosavi7288 3 часа назад +4

    न्याया साठी हे करावं लागत. किती दुर्दैव आपल.

  • @PadeepDeshmukh
    @PadeepDeshmukh 2 часа назад +1

    CM तुझ जास्त वेळ राजकारण चालणार नाही लक्षात ठेवा

  • @RaghunathKhande
    @RaghunathKhande 2 часа назад +1

    रसरशीत धनंजय मुंडे आणि सरकार आहे आरोपींना पाठीशी घालण्याचे काम करत आहे वाल्मिकीला 302 मध्ये आरोपी करा आणि त्याची त्याला मोका लावा

  • @atulgaikwad7500
    @atulgaikwad7500 Час назад +1

    वाघ आणि सिहाची भेट❤❤❤

  • @SachinSupalkar-ot3hg
    @SachinSupalkar-ot3hg 3 часа назад +4

    काय होत य काही माहिती नाही पण पोलीस आपले काम करत आहेत आस करुन तनावपुरण वातावरण होईल जग पेटेल

  • @DeokarAgro
    @DeokarAgro 2 часа назад +1

    फडणवीस यांच्या बद्दल प्रचंड राग मनात वाढलं आहे आता...

  • @factzone1841
    @factzone1841 55 минут назад +1

    Mast nautanki hai 😂😂😂

  • @vikrantjadhav6131
    @vikrantjadhav6131 2 часа назад +2

    Ek maratha lakh maratha

  • @GBramhagon-m7w
    @GBramhagon-m7w 2 часа назад +1

    वाईट वाईट सरकार

  • @vishnuraut5114
    @vishnuraut5114 2 часа назад +2

    पाटील जिंदाबाद

  • @harharmahadevom99
    @harharmahadevom99 9 минут назад

    मराठ्यांनो जागे व्हा आता... गुन्हेगारांना पाठिंबा देणाऱ्या समजासोबत कोणताच व्यवहार करू नका..निषेध करा असल्या समाजाचा... म्हणजे लयाकित येतील.. न्यायासाठी शांततेत बस झाले मोर्चे..

  • @shrinivaspenak2989
    @shrinivaspenak2989 34 минуты назад

    सामान्य लोकांना न्याय भेटन लय आवघड झालं 😢

  • @facttechzfanclub4440
    @facttechzfanclub4440 5 минут назад

    फडणवीस न्याय द्या... संपूर्ण महाराष्ट्र बघतोय...जीव परत आणू शकत नाही पण न्याय देऊ शकता

  • @akshaykumarfanclub.2536
    @akshaykumarfanclub.2536 3 часа назад +15

    असली न्यायव्यवस्था कायदा न्यायलय सर्व विकली गेली ,जनतेनी सर्व नराधम चाैकात कापायला पाहिजेत तरच लवकर न्याय

  • @RamdasNarawade-v5y
    @RamdasNarawade-v5y 3 часа назад +4

    सरकार कराड ला वाचवत आहे त...

  • @archanapalande7896
    @archanapalande7896 2 часа назад +1

    फालतू राजकारण चालू आहे गरीबांना न्याय कसा मिळणार

  • @ravindrakalaskar1899
    @ravindrakalaskar1899 Час назад

    छत्रपती शिवाजीराजे डॉ बाबासाहेब आंबेडकर बगा तुमच्या महाराष्ट्रात न्याय मिळण्यासाठी आंदोलन करावे लागते.हे महाराष्ट्राच दूरदय.

  • @KhaledShaikh-q1k
    @KhaledShaikh-q1k 6 минут назад

    Aankhen Nam kar Gaya yah moment dhanyvad jarange Patil

  • @RajendraShinde-d9w
    @RajendraShinde-d9w 40 минут назад

    न्याय मागण्यासाठी आंदोलन करावे लागते .महाराष्ट्राचा दुर्दैव लोकशाही राहिली नाही.गुन्हेगारांना संरक्षण मिळते व जनतेला सज्या मिळत आहे.

  • @sampatadake515
    @sampatadake515 31 минуту назад

    एक आदर्श सरपंच आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी एवढ आंदोलन मोर्चे काढावे लागतात तर सामान्यातील सामान्य माणसाचं काय होईल,.

  • @gajananpatange1977
    @gajananpatange1977 27 минут назад

    न्याय मिळायलाच पाहीजे

  • @balasahebsolankar9288
    @balasahebsolankar9288 3 часа назад +2

    तो वर चडलाच कसा पोलीस झोपले होते का,जरांगेच्या नादाला तर अजिबात लागू नका किती वेळा आंदोलन केले आणि किती वेळा माघार घेतली

  • @aryandupargude3814
    @aryandupargude3814 2 часа назад

    Right bhau

  • @sampatchothave182
    @sampatchothave182 Час назад

    Chhaya chothava 🌷 🙏 🌹 ♥ ❤ 💖 🌷

  • @nasaruddinjamadar6649
    @nasaruddinjamadar6649 3 часа назад +8

    Polis hi hatbal aahe

  • @NileshDeshle
    @NileshDeshle 3 часа назад +2

    दादा चुकिचा निर्णय घेऊ नका कितिहि मोटा टोपि आसुधे तेला सुंटी नाही ग्रह मंत्री विश्वास टेवा

  • @sandipgangurde8714
    @sandipgangurde8714 Час назад

    न्याय द्या रे बाबांनो गरिबांचे रक्त पिऊ नका

  • @Anmol-l4k
    @Anmol-l4k 2 часа назад

    लोकांच्या मनात राजकारण्यांच्या का कायम राग असतो त्याच उत्तम उदाहरण हे नीच लोक प्रत्येक गोष्टीचं राजकारण करतात
    जनता ,समाज म्हणतोय की गुन्हेगार कोण तरी ह्यांना तरी राजकारण्यांना गांभीर्य लक्षात येत नाही

  • @sanjivsuryawanshi6157
    @sanjivsuryawanshi6157 Час назад

    लोकशाहीचा धिक्कार असो

  • @RajendraShinde-d9w
    @RajendraShinde-d9w 38 минут назад

    फडणवीस साहेब सामान्य नागरिकांची मागणी आहे धनंजय मुंढे व कराडला आरोपी करा नाहीतर जनता तुम्हाला दोषी करतील .

  • @RushiPatil888
    @RushiPatil888 3 часа назад +1

    ❤❤

  • @ashokugale9369
    @ashokugale9369 59 минут назад

    खरंच दुर्दैव आहे न्यायासाठी एवढा लढा देवा लागतो डोळ्यात अश्रू येतात

  • @machhindraantre2468
    @machhindraantre2468 2 часа назад

    जरांगे आता लगेच उपोषणाला बसा म्हणजे लवकर न्याय भेटेन

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 34 минуты назад

    काय प्रतिक्रया द्यावी तेच समजेना

  • @kailaspatilpandit4251
    @kailaspatilpandit4251 2 часа назад

    लय अंत पाहू राहील राव सरकार

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 2 часа назад

    न्याय मिलालच पाहिजे

  • @SatishBhadane-q8z
    @SatishBhadane-q8z 3 часа назад +3

    सरकार झोपा काढत आहे का

  • @hiramanpatil5027
    @hiramanpatil5027 2 часа назад

    वाईट परीस्थिती आहे.धनंजय मुंडे याला कारणीभूत आहे.वाल्मिक कराडला पण मोक्का लावायला हवा आहे.

  • @madhavraiphale
    @madhavraiphale 14 минут назад

    अरे शेतकऱ्याचे काय बघू द्या रे

  • @BharatJadhav-z4o
    @BharatJadhav-z4o 3 часа назад +2

    महाराष्ट्राचा बिहार होतंय बाबांना काय नाटके लावली सगळ्यांनी अरे एकदाच करा की काय असेल ते

  • @satishpandagle6378
    @satishpandagle6378 2 часа назад

    ह्या प्रत्येक अश्रुंची किंमत सरकारला मोजावी लागेल ! जय शिवराय 🚩

  • @prashantjagdhane4806
    @prashantjagdhane4806 3 часа назад +2

    माणुसकी आज संपली