जनतेच्या हातात कोणत्या आमदाराला कोणत्या पदावर बसवायच पण जनता फक्त निवडून देते आणि झाल काम सुरेश धस साहेब खरोखरच ऐक चांगले व्यक्तिमत्त्व आहे धस साहेब जरा जनता जनार्दनाचा भावनेचा विचार करा धस साहेब संतोष देशमुख या चांगल्या पोराला न्याय मिळालाच पाहिजे आण्णा सर्व महाराष्ट्र तुमच्याकडे पाहात आहे जय महाराष्ट्र साहेब.
@@abdulraufshaikh9912 लोकांचे जीव जातायत तुझ्या माझ्या सारखे किरकोळ आहेत ह्यांच्या नजरेत कुठं टाकतील समजेल का? अश्या लोकांना मुला पासून उखडून टाकलं पाहिजे
आपल्या कितीही जवळचे /घरातला माणूस जरी सत्तेत असला तरी....सत्तेच्या किंवा कुण्या व्यक्तीच्या जीवावर समाजातील गोरगरीब जनतेला त्रास होईल अथवा आपल्यामुळे कुणाचं कधीही भरून न येणारे नुकसान होईल असे वागू नका....! कारण सत्ता बदलली की अधिकार ही बदलतात....
माझी मिडियाला पहिले ही विनंती आहे की, पहिले सुरेश अण्णा धस यांना आता झेड सुरक्षा द्यावी.कारण संतोष सरपंचाच्या हत्येवरून तरी शहानपण घ्यावं.बीडची परिस्थिति आण्णा जी समोर आणतायत ते कांहीना खूप कठीण जाणार म्हणून आण्णांना जपणं महत्वाचं वाटतंय .
सुरेश धस साहेबांचे काम बीड जिल्ह्यातील जनतेला आणि सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांना ही माहिती आहे धस साहेब सरकारी यंत्रणा शासनाने दिलेल्या आदेशानुसार तपास करीत आहेत लोकप्रतिनिधी महोदयांनी तपासात मदत केली पाहिजे म्हणजे योग्य त्या गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी मदत होईल. रोजच बोलणे योग्य नाही
एक व्हिडिओ बघितला पोलिस वाल्यांना एक जण धमकवतोय पण पोलिस काही करू शकले नाहीत. दुसरा व्हिडिओ मतदान दिवशीचा बघितला पोलिस यांच्या समोर विरोधी कार्यकर्त्यांला मारहाण केली पण कोणत्याही प्रकारची मदत कोणी केली नाही. म्हणजे किती भयंकर घडत आहे कल्पना करू शकत नाही.
एकदा सर्व बीड परळी चौकशी अगदी निःपक्षपातीपणे होऊ द्या अन्यथा देवधर्म व दर्शनासाठी बीड मध्ये येणाऱ्या भाविकांचे संख्येत मोठ्या प्रमाणात घट होईल किंबहुना भाविक येणे बंद होईल करिता तात्काळ प्रकरणी चौकशी होणे गरजेचे आहे.( उदा .परळी वैजनाथ, अंबाजोगाई.इ.)
धस अण्णा ग्रेट🔥 अन्यायाविरुद्ध असाच आवाज उठवत रहा.
काही विशिष्ट लोकांनी खूपच माज केला होता काही दिवसापासून आता सगळाच माज निघणार आहे वाटतंय सुरेश आण्णा great 👍
लईच दुःख झाले तुम्हला😂
@BabasahebBangar-wh6uo हो पण तुमच्या एव्हढे नाही बर दादा😁
😂😂
विझन्याच्या आधी दिवा फडफड करतो.
@@bhagwanchoudhar2576 ho jasa vk ne kel fadfad 😂
धनंजय मुंडे वाल्मिकी कराड भावपूर्ण श्रद्धांजली
@@Tewfhjbkhfvj अजून कोणी पैदा नाही झालं भाऊ त्यांना हात लावायला
सुरेश धस साहेब आपले अभिनंदन खुप छान माहिती देत आहे
धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा बिहार केला आहे
अण्णा आता सगळ्यांना कोलात आहेत 😂 सगळ्यांचा हिशोब होणार वाटतं 😅
आरे लवड्या तुला काय शेमने माहिती का
अण्णा
आदरणीय श्री सुरेश धस आण्णा हे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष या दोघांची भूमिका चोख बजावत आहेत ,,,
अण्णाला गृह राज्य मंत्री पद द्यायला पाहिजे. गुन्हेगारी कमी होईल.
😂
ते जरा आंबड येथील आत्महात्येबद्दल बोला आण्णा.
Ghanta bhetal annala
पंतप्रानपदासाठी योग्य माणूस ,,,
देवस्थान ट्रस्ट ......
बबन तिथं नसतांना त्याला अटक केला आणि बायळ्या धन्या च्या साथीदाराला अजून अटक नाहीं.
अण्णा आपले खुप खुप आभार.... अन्याय विरुद्ध वाचा फोडली 🙏💐
संतोष भाऊ यांना न्याय मिळाला पाहिजे
जनतेच्या हातात कोणत्या आमदाराला कोणत्या पदावर बसवायच पण जनता फक्त निवडून देते आणि झाल काम सुरेश धस साहेब खरोखरच ऐक चांगले व्यक्तिमत्त्व आहे धस साहेब जरा जनता जनार्दनाचा भावनेचा विचार करा धस साहेब संतोष देशमुख या चांगल्या पोराला न्याय मिळालाच पाहिजे आण्णा सर्व महाराष्ट्र तुमच्याकडे पाहात आहे जय महाराष्ट्र साहेब.
288आमदारा मध्ये स्पष्ट बोलणारा एकमेव आमदार
असा लोकप्रतिनिधी आमच्या मतदार संघात पाहिजे होता
हाच गुंड आहे इतिहास पहा किंवा विचारा आष्टी मधील लोकांना
सुरेश अण्णा ग्रेट 💪💯🔥
💯 सत्य आहे हे
Great Anna Real Speak
Baban gite ha royel manush ahet 🚩
@@Bharat_Shelke_98 baban bhau gite dev manus ahe ❤️
👍 right
धनु भाऊ ची चौकशी करताना कोणतीही करुणा दाखऊ नका👩❤️💋👩😭
😂😂
@@Pradghjvvggghhjjgggfdd mughal aale pala hya killyawarun tya killyawar😂
@@hemantchaudhari6264 पण लोकं प्राजक्त सुमने उधळतात धनु वर 😂
@@pramodrode1571 नहीं तर ओबेरॉय सारखी माफी मागावी लागणार
The ग्रेट ..अण्णा
तुमच्यासारखा माणूस इतिहासात झाला नाही आणि होणार ही नाही..❤❤
ग्रेट अण्णा
2001 संगीत डिघोळे पासून सुरूवात झाली आज 2024 संतोष देशमुख शेवट झाला.... 😢😢😢
फक्त चांगला माणूस संतोष आण्णा गेले याचं दूख आहे...
@@santoshtandale6989 kharach
आदरणीय धस साहेब तुमचे मनपुर्वक धन्यवाद।
सुरेश धस जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत त्यांच्या व्हिडीओ ला लाखो विव येत आहेत असेच साहेब नवनवीन उलगडे करत जावा ग्रेट वर्क 👍
मागच्या दहा, पंधरा वर्षातला सर्वात हुशार, संयमी, निडर लोकनेता म्हणजे आमदार सुरेश आण्णा धस
वाइल्ड फायर 🔥 धस अण्णा..
सुरेश अण्णा तुम्ही किती बोलले तरी आपल्या देशातली मीडिया सगळी विकाऊ झाली आहे त्याच्यामुळे मीडिया काही खरं दाखवणार नाही आता चौथा स्तंभ काही राहिलं नाही
अण्णा ग्रेट
आष्टी करणो चांगला नेता निवडून दिला तुमचा अभिमान आपली शान
अतिशय स्वच्छ प्रतिमेचा धुतल्या तांदळासारखा शुभ्र नेता धस
😂😂😂😂
हो आहेच झट्या..तुझ्या ताई दादा सारखं नाही
Tumi shench khanar dusare kay 😂
@@Onlysanvidhan9 का रे बाबा तु बिन झाट्या आहे का आण्णा चा झाट्या आहे
झवडा ahe ha
अण्णा खूखूप धन्यवाद 💐
ग्रेट द अण्णा सलाम सत्यमेव जयते
बरोबर आहे साहेब धन्यवाद
आष्टी तालुक्यातील दादेगावमधे 2014 ला काय झाल हे आण्णांनी सांगावे
धन्यवाद अण्णा खर बोलले
Great Anna.❤
अगदी बरोबर👌
बरोबर साहेब तुम्ही जे काम करतात त्याला यश मिळणार गरीब लोक घाबरून जगतात बीड मधे आता त्यानं मोकळा श्वास मिळणार
एकदम बरोबर
मंत्री पद द्या रे बाबा
Tu gap fuk ya
😂
काहीही असुद्या पण सत्य बोलत आहेत.
@balajimahalankar6059 सत्य फक्त राष्ट्रवादी चा दितो bjp चा दिसेना
bjp ने शिंदे ची जिरवली आता अजितदादा चे मागे लागली
@@abdulraufshaikh9912 लोकांचे जीव जातायत तुझ्या माझ्या सारखे किरकोळ आहेत ह्यांच्या नजरेत कुठं टाकतील समजेल का? अश्या लोकांना मुला पासून उखडून टाकलं पाहिजे
लोकप्रतिनिधीचे काम आहे. गुन्हे गारी उघडी पाडने आणि गरीब महाराष्ट्रातील लोकांना न्याय देणे ते तुम्ही करत आहात.
आण्णा बीड मधील कोनाजवलही पिस्तूल रिव्हॉल्वर दिसणार नाही यासाठी प्रयत्न करा तुमच्या कामाला सलाम बीड जिल्हा सदैव तुमचा ऋणी आहे आणि राहील
Ek number bhau
देशात रोकठोक भूमीका मांडणारे फक्त धस साहेब
आपल्या कितीही जवळचे /घरातला माणूस जरी सत्तेत असला तरी....सत्तेच्या किंवा कुण्या व्यक्तीच्या जीवावर समाजातील गोरगरीब जनतेला त्रास होईल अथवा आपल्यामुळे कुणाचं कधीही भरून न येणारे नुकसान होईल असे वागू नका....! कारण सत्ता बदलली की अधिकार ही बदलतात....
Power ful Anna
गुन्हेगार कोणीही असो अण्णा न्याय झाला पाहिजे
Great Anna🙏
Great..Anna
Ek no anna
आण्णा मानले राव 🔥🔥🔥🔥🔥
दमदार आमदार सुरेश आण्णा धस बॉस 🔥🔥✊✊🚩🚩
Anna aplykade Kiti banduka ahet ani apli kiti dahshat ahe he pan sanga samajala..
Great👍
Great
हिंमत बाज माणूस मनजे सुरेश धस.. तुमच्या मूळ तर लोक हिंमत करतील..
असेच नेते पाहिजे धस अण्णा सारखे. परकर भूमिका मांडणारे मग ते कोणत्याही पक्षाचे असो. तरच महाराष्ट्रात गुन्हेगारीला आळ बसेल.
🔥🔥🔥🔥naad kelay anna
100% खरी गोष्ट आण्णा
खरं अण्णा तुम्ही माधव जाधव चा अन्यायाबद्दल बोललात खूप खूप धन्यवाद
Great Aana
मानसीक संतुलन चांगले ठेवण्यासाठी
डाॅक्टरची मदत घ्यावी सर्वांना
पार बीघडली आहे
लोकनेते सुरेश आण्णा धस साहेब 🔥🔥💪
The great man dhas saheb 🎉🎉
Aana asach avaj uthavat raha❤️🔥🔥❣️
बरोबर आहे साहेब
अभिमान आहे मला मतदान केल्याचा....only Anna
संतोष भाऊ देशमुख हे तुमच्या बरोबर कामी आले
बबन गिते चांगलें व्यक्ती आहेत त्यांना धनंजय मुंडे यांनी खोट्या गुन्ह्यात आडकवले
ही लढाई जातीची नसून दोन आमदारांच्या वर्चस्वाची ते आमदार धनंजय मुंडे आमदार सुरेश धस बाकी लोकांनी यापासून दूर राहावं आता निमित्त हे जातीचं सांगत आहेत
ग्रेट आण्णा
एकदम भारी anna
आण्णा खुप छान आणि तुमचे उपकार कधीच फिटणार नाही
धस साहेब ग्रेट आन्याविरूद आवाज उठवला पाहिजे
माझी मिडियाला पहिले ही विनंती आहे की, पहिले सुरेश अण्णा धस यांना आता झेड सुरक्षा द्यावी.कारण संतोष सरपंचाच्या हत्येवरून तरी शहानपण घ्यावं.बीडची परिस्थिति आण्णा जी समोर आणतायत ते कांहीना खूप कठीण जाणार म्हणून आण्णांना जपणं महत्वाचं वाटतंय .
Great dhas saheb ❤
Anna is on fire🔥
Anna lage rahoo👌
सुरेश धस साहेबांचे काम बीड जिल्ह्यातील जनतेला आणि सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांना ही माहिती आहे धस साहेब सरकारी यंत्रणा शासनाने दिलेल्या आदेशानुसार तपास करीत आहेत लोकप्रतिनिधी महोदयांनी तपासात मदत केली पाहिजे म्हणजे योग्य त्या गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी मदत होईल. रोजच बोलणे योग्य नाही
हे केवळ बीड पुरत मर्यादित नाही,गंगाखेड, परभणी, हिंगोली,जिंतुर, नांदेड,लातूर पर्यंत संघटीत रित्या हे होत असेल
आम्ही लातूरकर मागास जात गावात सुद्धा येवू देत नाही..
आमच्या लातुर, परभणीत हे असली थेर कदापी सहन करत नाही, घोडे लावतेत अशा चिल्लर गुंडांना
बीड पालक मंत्री पद मुंडे सोडून दुसऱ्या कोणालाही गेले किंवा स्वतःला मिळाले तेव्हा हा आपोआप शांत होणार आहे...
ग्रेट अण्णा ❤
सुरेश धस साहेबांना महाराष्ट्राचे गृहमंत्री पद द्या एका महिन्यात बघा कसा रिझल्ट येतो ते
aarehach motha gunda aahe...hyache pan yetil matter baher
एवढा अन्याय आहे तुमच्या जिल्ह्यात तर आज पर्यंत तुम्ही काय करत होता आणि बऱ्याच गोष्टीत तुम्ही पण भागीदार आहात लोकांना सगळं माहिती आहे
Right anna
आण्णा एकदम बरोबर
एक व्हिडिओ बघितला पोलिस वाल्यांना एक जण धमकवतोय पण पोलिस काही करू शकले नाहीत. दुसरा व्हिडिओ मतदान दिवशीचा बघितला पोलिस यांच्या समोर विरोधी कार्यकर्त्यांला मारहाण केली पण कोणत्याही प्रकारची मदत कोणी केली नाही. म्हणजे किती भयंकर घडत आहे कल्पना करू शकत नाही.
जुनाट नान धस साहेब यांनी बरोबर अभ्यास करून बोलतात अनुभवी आणा
जय हो अण्णा ❤️❤️❤️❤️❤️
I support Anna
लगे रहो अण्णा. सत्य बोलत आहात.
Suresh Aanna dhas ❤❤❤❤
ग्रेट person
खरे गृहमंत्री आण्णाच पाहिजेत महाराष्ट्र व्यवस्थित होईल...
धस साहेब तुम आगे बढो हम महाराष्ट्र के मराठा आप के साथ है
अण्णा पुढच्या विधानसभेला परळीतून उभा राहा 👍
विधानभवनात अन्याया विरुद्ध वाचा फोडणारे सुरेश अण्णा इज ग्रेट 👍
Anna nahi ghabrat re konachya bapala..😂
सुरेश अण्णा साहेब यांना सत्य बोलत आहे
एकदम बरोबर आण्णा
Anna❤🔥
एकदा सर्व बीड परळी चौकशी अगदी निःपक्षपातीपणे होऊ द्या अन्यथा देवधर्म व दर्शनासाठी बीड मध्ये येणाऱ्या भाविकांचे संख्येत मोठ्या प्रमाणात घट होईल किंबहुना भाविक येणे बंद होईल करिता तात्काळ प्रकरणी चौकशी होणे गरजेचे आहे.( उदा .परळी वैजनाथ, अंबाजोगाई.इ.)
Great धस अण्णा 🙏🙏🙏🙏