Suresh Dhas UNCUT: आष्टीमध्ये विधानसभेला अर्ज भरताच धस यांचं जोरदार भाषण, नक्कल करत भन्नाट किस्से

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 янв 2025

Комментарии • 93

  • @rajendrajadhav7014
    @rajendrajadhav7014 8 дней назад +3

    आपल्या सारखे आमदाराची महाराष्ट्राला गरज आहे आपणाला माझा सलाम🙏

  • @krushnabale5780
    @krushnabale5780 2 месяца назад +18

    फक्त आणि फक्त सुरेश आण्णा धस

  • @BaluNikam-g3i
    @BaluNikam-g3i 11 дней назад +3

    Ak no nabar ❤

  • @ManoharZagade
    @ManoharZagade 2 месяца назад +25

    आमदार बाळासाहेब आजबे काका खुप छान आहेत पण कार्यकर्त्यांचा फोन उचलत नाही हे खरं आहे

  • @issaksayyad4908
    @issaksayyad4908 2 месяца назад +5

    हे खरं आहे सुरेश आण्णा धस हाच आमचा पक्ष ईसाक

  • @AvinashIngle-rk5uc
    @AvinashIngle-rk5uc 2 месяца назад +13

    सुरेश अण्णा धस साहेब आमदार होणार आहे ✌️✌️✌️✌️✌️

  • @theomkarmisal9673
    @theomkarmisal9673 2 месяца назад +8

    आण्णा ❤

  • @shivramwagh6947
    @shivramwagh6947 2 месяца назад +31

    आता परीक्षा आहे आष्टीतल्या मराठ्यांची त्यांना पोराबाळांच हीत महत्वाचे आहे की कोणाच्याही हीताचे नसणारे पुढारी महत्वाचे?

  • @YuvarajPawar5252
    @YuvarajPawar5252 2 месяца назад +19

    बस झाल आता मराठ्यांचे आमदारासह आपल्या दादाची बाजू घेऊन कोणच बोलणार नाही 🚩🚩🚩🚩🚩

  • @RaghavWandhare-vo9mq
    @RaghavWandhare-vo9mq Месяц назад +3

    फक्त सुरेश आण्णा बाॅस ❤

  • @ShankarSagare-m7r
    @ShankarSagare-m7r Месяц назад +2

    फिक्स आमदार सुरेश आण्णा धस💯💐

  • @harshaddhas2007
    @harshaddhas2007 Месяц назад +2

    Suresh aanna Dhas boss 🔥🔥🔥

  • @bhausahebzarad962
    @bhausahebzarad962 2 месяца назад +6

    येणार म्हणजे येणार आहे

  • @vishwajitenglishmathsclass5475
    @vishwajitenglishmathsclass5475 2 месяца назад +6

    100% dile Anna shirur taluka full support

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 Месяц назад +1

    विजयी भव

  • @KaleSantosh-b6q
    @KaleSantosh-b6q Месяц назад +1

    Suresh Anna dhas

  • @BhaskarKanthale-f7u
    @BhaskarKanthale-f7u 2 месяца назад +2

    फक्त अन्नाजी ✌✌

  • @avinashkhalate2145
    @avinashkhalate2145 2 месяца назад +1

    Yes mi anna sabot❤

  • @keshavudhan2401
    @keshavudhan2401 Месяц назад +1

    Very nice

  • @YuvarajPawar5252
    @YuvarajPawar5252 2 месяца назад +22

    आम्हाला आमदार मराठ्याची बाजू घेऊन बोलणारा पाहिजे ओबीसीच्या स्टेजवर जाऊन बसणारा नाही पाहिजे 🚩🚩🚩

    • @जयहिंद-ह6ङ
      @जयहिंद-ह6ङ 2 месяца назад +4

      ओबीसी म्हणजे दुश्मन नाही भावा ओबीसी पणं हिंदू आहे ओबीसीनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात काम केले लक्षात ठेवा

    • @krishnalokhande7039
      @krishnalokhande7039 Месяц назад

      ओबीसी नाही तर केळ खा

  • @dattashinde3608
    @dattashinde3608 2 месяца назад +2

    Only anna

  • @shrirampawar6733
    @shrirampawar6733 2 месяца назад +6

    पहिले❤चमचे सोड

  • @TalkWith_CommonMan
    @TalkWith_CommonMan 2 месяца назад +1

    काल साहेबांच्या एक्या कार्यकर्त्यांनी कॉल लावुन ट्रायल घेतली ३-४ वेळा कॉल लावला कार्यकर्त्यांचा कॉल काही उचलला नाही. पण कार्यकर्ता इमानदार होता बिचारा तोंड पाडून बसला आणि चवताळून बोलला लावा तुम्ही पण तुमच्या माझी आमदार साहेबांना कॉल दुसऱ्या कार्यकर्त्यांनी लावला आणि पहिल्या ring मधे कॉल उचलला❤

  • @sangitabkute
    @sangitabkute 2 месяца назад +1

    s aamdaar

  • @ramajabe6471
    @ramajabe6471 2 месяца назад +27

    आमदार बाळासाहेब काका आजबे 💪👑

  • @sunilmisal735
    @sunilmisal735 2 месяца назад +1

    फिक्स आमदार अण्णा

  • @shivajibhagat7703
    @shivajibhagat7703 20 часов назад

    2006 पनलवेला पूरग्रस्ता वेळी चार ट्रक धान्य कपडे घेऊन आण्णा आले होते पनवेलची जनता कधीच विसरनार नाहि

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 2 месяца назад +8

    फिक्स. Mhebub

  • @KaleSantosh-b6q
    @KaleSantosh-b6q Месяц назад +1

    ANNA

  • @sangampawar3022
    @sangampawar3022 2 месяца назад +17

    पडणार

  • @GorakhShingare
    @GorakhShingare 2 месяца назад +3

    सगळ्या महाराष्ट्रात माणसाची दिशाभूल करण्यात कोणता माणूस पटाईत असेल तर तो दस साहेब म्हणावे लागेल कर हा निष्ठा बेल घेवडा आहे बोलघेवडा

  • @issaksayyad4908
    @issaksayyad4908 2 месяца назад +1

    #........ आमदार सुरेश धस 2025 to 2029

  • @sunilgite285
    @sunilgite285 2 месяца назад +6

    Only Anna

  • @beradraju9999
    @beradraju9999 2 месяца назад +4

    कोणी काही म्हणा सुरेश धसच आमदार होणार,
    बाळु काका घमंडी माणुस, म्हणुन आमदार होणार नाही,
    धष साहेब ही जनता तुम्हाला माजी आमदाराच आजी आमदार करणार हे मात्र नक्की खरे,

    • @somnathajabe1995
      @somnathajabe1995 Месяц назад

      घमडी का असेना पण खरा आणि कामाचा माणूस आहे. आमदार तर आजबे काकाच होणार....

  • @balasahebkhedkar9605
    @balasahebkhedkar9605 Месяц назад +1

    तिकिटासाठी शरदचंद्र पवारांच्या दरात कोण गेलं होतं मला तिकीट द्या मी पुन्हा आपल्या कडे येतो सांगितले पण पवार साहेबांनी धोकेबाजी मुळे नकार दिला हे लक्षात घ्या

  • @भारतीयशेतकरी-ण8च
    @भारतीयशेतकरी-ण8च 2 месяца назад +4

    मराठा आरक्षणावर लक्ष कायम राहील पाहिजे आता हे लोक खूप गोड बोलतील

  • @tanajithorve3188
    @tanajithorve3188 2 месяца назад +4

    Very good

  • @SangitaDhawale-b9c
    @SangitaDhawale-b9c Месяц назад

    मराठ्यांचा विचार करा आरक्षणाचा लेकरांचा बांधून द्या आरक्षण वचन द्या

  • @tusharbhange9826
    @tusharbhange9826 Месяц назад +1

    फक्त महबूब शेख चा आमदार होणारा आपलं सगळं बंद झालं दुकान आता

  • @shrikrishnasopanraorayte1893
    @shrikrishnasopanraorayte1893 2 месяца назад

    Only bedre sir AMDARSAHEB

  • @YuvarajPawar5252
    @YuvarajPawar5252 2 месяца назад +8

    जो कट्टर मराठा ज्यांना आपल्या मुलांचा हिताचा विचार करत असताना मनोज पाटील यांच्या पाठीमागे उभा रहावे

  • @sukhdeoware2703
    @sukhdeoware2703 2 месяца назад +5

    1 नंबर ने निवडून येणार सुरेश अण्णा धस

  • @बाळकृष्णशेळके
    @बाळकृष्णशेळके 2 месяца назад +6

    आरक्षणाच्या मुद्द्यावर त्या ताईला ‌ बोलुन‌ का‌ दिल‌ नाही ‌

  • @maheshpawar7426
    @maheshpawar7426 2 месяца назад +12

    महा बोलबच्चन आहे हि

  • @avinashbhosale4556
    @avinashbhosale4556 2 месяца назад +1

    Anna

  • @tanuraut2997
    @tanuraut2997 2 месяца назад +1

    रियलिटी अन्ना

  • @BaluNikam-g3i
    @BaluNikam-g3i 11 дней назад +1

    Wqya❤😂

  • @shrirampawar6733
    @shrirampawar6733 2 месяца назад +14

    दीड वाजता फोन चोरांचे येतात

  • @balasahebkhedkar9605
    @balasahebkhedkar9605 Месяц назад

    बनवाबनवी जोरात सुरू आहे

  • @ganeshkale8326
    @ganeshkale8326 2 месяца назад +1

    Maratha aamdar pahije

  • @कारसेवक
    @कारसेवक 2 месяца назад +5

    मागे एक बाल्या भाई उभा आहे. 😂

  • @sukhdeoware2703
    @sukhdeoware2703 2 месяца назад +6

    पूर्ण मतदारसंगाचा वाडी वस्तीचा अभ्यास असणारा एकच नाव सुरेश धस only

  • @ajaykarad-wi9mq
    @ajaykarad-wi9mq 2 месяца назад +4

    रोजगार ध्या धस सर
    10,000 रोजगार तरी आणा

  • @mr.surajthorat5656
    @mr.surajthorat5656 2 месяца назад

    मागची आइटंम क्वालिटी आहे 😂

  • @PrashantGarje-w4l
    @PrashantGarje-w4l 2 месяца назад +8

    Only anna. 50hajarni yenar

  • @tusharbhange9826
    @tusharbhange9826 Месяц назад

    आता काही सुदान आहे तुम्ही पडणारा दिवसा फोन येऊ तुमचा विषय संपला तुम्ही अर्धी चड्डी घालायची आणि नागपूरला जायचं इथं फक्त मराठा शाहीन जरांगे पाटील चालते

  • @dattatrayadawkar2474
    @dattatrayadawkar2474 2 месяца назад +1

    Nekal laglyawar kalan pass Ki napass sawati nekalat kalan?

  • @SangitaDhawale-b9c
    @SangitaDhawale-b9c Месяц назад

    आरक्षण मागणीला का मागे राहिला लपून
    आता गरज लागते काय शेतकऱ्याची

  • @vikasthorave4781
    @vikasthorave4781 2 месяца назад +7

    आण्णा येणाराच

  • @AtulMh23bb204
    @AtulMh23bb204 2 месяца назад

    मंदिराची 40 एकर जमिन कर परत आधी..😡

  • @balasahebkhedkar9605
    @balasahebkhedkar9605 Месяц назад

    काय लबडपणा आहे राव हा

  • @vivekanandpatil7571
    @vivekanandpatil7571 2 месяца назад +1

    Chamkogiri

  • @moresamadhan3569
    @moresamadhan3569 2 месяца назад

    हा fct सोडेन सोडेन म्हणतो. सोडत काय नसतो राजकारण.

  • @shrirampawar6733
    @shrirampawar6733 2 месяца назад

    जो रात्र दिवस

  • @parbatnale6416
    @parbatnale6416 2 месяца назад +1

    Petad ratri phone kartat😢😢

  • @ajaykarad-wi9mq
    @ajaykarad-wi9mq 2 месяца назад +2

    Vikasache bola agodar

  • @Ghodkesomnath555
    @Ghodkesomnath555 2 месяца назад

    फेक ahe he

  • @shrirampawar6733
    @shrirampawar6733 2 месяца назад +2

    बोलबच्चन

  • @dyneshwarsarade204
    @dyneshwarsarade204 2 месяца назад

    Bjp hatao

  • @DhondibaMunde-ue6ef
    @DhondibaMunde-ue6ef 11 дней назад

    अरे तू फक्त ताईचं नाव वैष्णवी दोन दिवसांनी अगोदर सांगायला पाहिजे होतं तू पास होत होतास का नापास होत असे हे जनतेने तुला दाखवून दिलं असतं की तू पास आहेस का नापास आहेस पुन्हा तुझं बोलणं देखील बंद झालं असतं

  • @Sssssssss-j6w
    @Sssssssss-j6w Месяц назад

    आण्णा ते उजव्या बाजूला उभं आहे ते नेमकं केसावाल पोर आहे का पोरगी ते टाळ्या वेगळे आहे च वाजवतय

  • @Sgi8272
    @Sgi8272 Месяц назад

    धस पडणार

  • @somnathsawant9322
    @somnathsawant9322 2 месяца назад +12

    आता मराठा समाजाला मत मागु नका

  • @vitthalthombare7490
    @vitthalthombare7490 2 месяца назад +1

    तू पडणार

  • @ramdasaghav1010
    @ramdasaghav1010 6 дней назад

    Sakusantra pilyefr das

  • @KaleSantosh-b6q
    @KaleSantosh-b6q Месяц назад +1

    Only anna

  • @NitinShingate-y9n
    @NitinShingate-y9n Месяц назад +1

    Only Anna