खूप काही शिकण्यासारखं आहे या मुलाखतीमधून, पत्रकारांची प्रश्न विचारण्याची योग्य आणि निःपक्षपाती पद्घत आणि सुरेश धस साहेबांनी दिलेली to the point संतुलित उत्तरे....tq आज तक😊
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?............. हिरवे(सच्चर).............कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार) आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? आचार्यपंतांकडे अंगुलीनिर्देशन नको!!). अन् जातीनिहाय जनगणना ->कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबीबाह्यां" साठी?.
मला काय जास्त कळत नाय पण धस साहेब आता सर्व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्यासाठी मार्गदर्शक बहुदा झाले आहेत. आणि गरज आहे धस साहेब यांच्यासारख्या आमदारांची 👏👏
माझ्या पूर्ण आयुष्यात पहिल्यांदा मन लावून मुलाखत ऐकली एक नंबर धस साहेब # अण्णा ...... 💯🙌🏻 खूप काही शिकण्यासारखा आहे या मुलाखती मधून...☺ धन्यवाद मुंबई Talk...🙏🏻
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?........... हिरवे(सच्चर)............कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार) आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? आचार्यपंतांकडे अंगुलीनिर्देशन नको!!). अन् जातीनिहाय जनगणना->कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबीबाह्यां" साठी?
मारलं ते वाईट झालं...पण एक राजकारणी डोळे जाळले सांगून लोकांची माथी भडकवत होता...पोस्ट मोर्टेम मध्ये डोळे जाळले नाही असे आले आहे .ह्यातून माथी भडकावून राजकारण करणारे आणि जाती द्वेष निर्माण करायचा होता....म्हणजे तो राजकारणी पण किती नीच असेल जो विधानसभेत बोलला.. तीन गुन्हेगार पकडले नव्हते..पोस्ट mortem report नव्हता आला..धस मौतीला पण नव्हता गेला..मग हा डोळे जाळले, लघवी केली.व्हिडिओ कॉल चालू होता...हे विधानसभेत धस कसा बोलला...आता पोस्ट mortem रिपोर्ट डोळे जाळले नाहीत असा आला..लघवी केली हे कासेच सिद्ध होऊ शकत नाही...मग हा कसा बोलला.. ह्या धस la फक्त लोक भडकावून द्यायचे होते...आणि तो हे विधानसभेत बोलला...तिथे खोटी माहिती दिली म्हणून त्याच्यावर कारवाई व्हावी कारण लोक प्रतिनिधी असून दोन समाज एक मेका विरोधात उभे राहतील..एका समाजाची बदनामी होईल हेच तो पाहत होता... हे आता लावून धरले पाहिजे
मित्रा तुझ्या सारखी माणसं तुझ्या समाजामध्ये असती तर खूप चांगलं झालं असतं. कारण अपराधी ला रोल मॉडेल मानलं की त्या समाजाची वाट लागते आणि अशा लोकांना हेच पाहिजे असतं जातीजातीमध्ये भांडण लावायचा प्रकार चालू आहे बाकी काही नाही एक मराठा म्हणून मी तुझ्या या वाक्याला सलाम करतो
मित्रा तुझ्या सारखी माणसं तुझ्या समाजामध्ये असती तर खूप चांगलं झालं असतं. कारण अपराधी ला रोल मॉडेल मानलं की त्या समाजाची वाट लागते आणि अशा लोकांना हेच पाहिजे असतं जातीजातीमध्ये भांडण लावायचा प्रकार चालू आहे बाकी काही नाही एक मराठा म्हणून मी तुझ्या या वाक्याला सलाम करतो
धस साहेब या आधी मला ज्ञातच नव्हते. आज मुलाकात पाहिली खूप हजरजबाबी, हुशार आणि गमतीदार सुध्दा आहेत. असो विषय संतोष देशमुखांच्या हत्येचा आहे. आण्णा त्यांना न्याय नक्कीच मिळवून देतील.
सुरेश अण्णा धस खुप अभ्यासू लोकप्रतिनिधी आहेत..! त्यांचे बोलण्यातील नवीन नवीन शब्द गावरान भाषा भाषेवर असणारे प्रभुत्व ग्रेट अण्णा, !! Thanks मुबंई tak खुप छान मुलाखत
मी मराठा आहे पण याला जातीय स्वरूप देऊ नका कारण सर्व समाजाने मराठा समाजाच्या या प्रकरणाला सपोर्ट केला आहे काही वंजारा समाजातील लोकांनी देखील आपल्याला सपोर्ट केला आहे त्यामुळे याला जातीचा रंग देऊ नका
सुरेश धसांसारखा सच्चा, संवेदनशील ,धाडशी व माणुसकी जपणारा नेता मुख्यमंत्री म्हणून जनतेला हवा आहे.'मुंबई तक' तुम्ही असेच "लोकांचा आवाज" बना. तुम्हाला आमचा सॅल्यूट आहेच पण देशमुखांचा आत्मा तुमच्या चॅनेलचे व त्यात काम करणाऱ्या लोकांचे नक्की भले करेल.
मुंबई Tak सर्व प्रतिनीधी संपुर्ण संच मनःपूर्वक धन्यवाद मानवता जिवंत राहीली पाहिजे सत्यमेव जयते आरोपींना शिक्षा होयलाच पाहिजे ही महाराष्ट्रातील सामान्य मानवतावादी जनतेची मागणी आहे....
धस साहेब आपण आपल्या राजकीय आयुष्यात असेच लढत चला.आपण खरे व सत्य लोकांना सांगत आहे.आजकाल आपल्यासारखे आमदार अशा प्रकारे स्पष्ट कोणी बोलत नाही.संतोष देशमुख हत्या प्रकरणात आपण महत्वाची भुमिका घेतलेली आहे.
एक सांगावेसे वाटते,की ज्यावेळी मा.धस साहेबांना पत्रकारांकडून प्रश्न विचारला गेला की मा.मुख्यमंत्री महोदय हे मंत्रिमंडळ प्रमुख असताना व सरकारला याबाबत धारेवर धरले जात असताना मा.मुख्यमंत्री महोदय आकांच्या आकांचा मंत्रिपदाचा राजीनामा का घेत नाही याचे उत्तर की आम्ही का मागायचे त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी मागायचा या उत्तराला खरे तर पत्रकारांनी लाऊन धरायला अनिवार्य होते परंतु धस साहेबांनी आवाज चढवून पत्रकारांना निरुत्तर केले याचे वाईट वाटते हो भलेही ही मुलाखत खुप वायरल झाली असेल पण यात जे खटकले ते मांडले यात मा.धस साहेबांनी न घाबरता अनेक गौप्यस्फोट केलेत खरच त्यांना मानाचा सलाम कारण तीन पक्ष मिळून सत्ताधारी असतानाही त्यांनी हा खुन प्रकरण लाऊन धरले त्यात कोण दोषी आहेत हे न पाहता,खरेच ग्रेट……
धन्यवाद धन्यवाद साहेब तुमच्या प्रयत्नाला भरपूर यश आलेलं आहे परंतु अख्खा बाहेर निघता कामा नये आणि राहिलेल्या आरोपी लवकरात लवकर त्याला छडा लावावा अक्का जर बाहेर निघाला तर बीड जिल्ह्याचा एकही माणूस जिवंत राहणार नाही
खूप काही शिकण्यासारखं आहे या मुलाखतीमधून, पत्रकारांची प्रश्न विचारण्याची योग्य आणि निःपक्षपाती पद्घत आणि सुरेश धस साहेबांनी दिलेली to the point संतुलित उत्तरे....tq आज तक😊
100%
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?............. हिरवे(सच्चर).............कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार) आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? आचार्यपंतांकडे अंगुलीनिर्देशन नको!!).
अन् जातीनिहाय जनगणना ->कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबीबाह्यां" साठी?.
अण्णा आहेच तसा निर्मळ मनाचा पण खमक्या
मला काय जास्त कळत नाय पण धस साहेब आता सर्व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्यासाठी मार्गदर्शक बहुदा झाले आहेत. आणि गरज आहे धस साहेब यांच्यासारख्या आमदारांची 👏👏
मुंबई tak चे मनापासून आभार योग्य पत्रकारिता
N
😅
😒😒😒😒😒
Nispaksh fkf ha ek chaavdi me bolu shakto
Bakiche sabke biased astat mumbai tak chi chaavdi
😅
😅
माझ्या पूर्ण आयुष्यात फर्स्ट टाइम मन लावून मुलाखत पाहिली..
मी सुद्धा
मी सुध्दा मन लावुन पुर्ण ऐकली सुरेश अण्णा 🔥🔥🔥
मी सुद्धा
मी तर 3-4 वेळा बघितली
पहिल्यांदा पूर्ण मुलाखत बघितली ....खूप बरं वाटलं....की श्री सुरेश अण्णा सारखे नेते आहेत....N thanks मुंबई तक❤
धस साहेब धस साहेब असा आमदार पाहिजे मी नाशिककर धन्यवाद
मुंबई तक अश्या डॅशिंग नेत्याला महाराष्ट्रात पुढे आणले जबरदस्त आमदार सुरेशअण्णा धस यांचे मनापासून आभार ❤
मनापासून आभार मुबई तक आणि सुरेश धस साहेब असेच गोरगरीब जनतेचे आवाज
माझ्या पूर्ण आयुष्यात पहिल्यांदा मन लावून मुलाखत ऐकली एक नंबर धस साहेब # अण्णा ...... 💯🙌🏻
खूप काही शिकण्यासारखा आहे या मुलाखती मधून...☺
धन्यवाद मुंबई Talk...🙏🏻
धस जेव्हा जेव्हा निवडून आले तेव्हा तेव्हा आमदारकी चा काळ गाजवला आहे ..... एक लोकप्रिय आमदार आहे
धस साहेब मी एक कांग्रेस विचारांचा आहे, परंतु मूलभूत कांग्रेस विचार हे अन्यायाविरुद्ध लढण्याचे असल्याने आपल्या लढाई त मी मनापासून तुमच्या सोबत आहे.
रांगडा गडी कमख्या कोणाच्याही बापाला न घाबरणारा आमदार सुरेश धस❤
याचा गावात पवन चक्की खुन याची चौकशी होणार
आणि शिंदे एकही शब्द बोलला नाही देशमुख प्रकरणात,,आणि आता बोलूनही फायदा नाही,
सत्तेसाठी लाचारी दुसरं काय @@vishwanathsakhare9097
जरागे पाटीलना बाजूला करून मराठ्यांचा नेता सुरेश धस यांना पुढे करण्यात bjp यशस्वी झाली
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?........... हिरवे(सच्चर)............कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार) आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? आचार्यपंतांकडे अंगुलीनिर्देशन नको!!).
अन् जातीनिहाय जनगणना->कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबीबाह्यां" साठी?
ग्रेट साहेब....मानले तुम्हला.. तुमच्या सारख्या माणसाची गरज आहे..🙏🏻🙏🏻
असा महाराष्ट्राला मुख्यमंत्री पाहिजे
मी वंजारी आहे पण मला धस अण्णांचा सार्थ अभिमान आहे
घे मंग उडवून धस ला
)
मारलं ते वाईट झालं...पण एक राजकारणी डोळे जाळले सांगून लोकांची माथी भडकवत होता...पोस्ट मोर्टेम मध्ये डोळे जाळले नाही असे आले आहे
.ह्यातून माथी भडकावून राजकारण करणारे आणि जाती द्वेष निर्माण करायचा होता....म्हणजे तो राजकारणी पण किती नीच असेल जो विधानसभेत बोलला..
तीन गुन्हेगार पकडले नव्हते..पोस्ट mortem report नव्हता आला..धस मौतीला पण नव्हता गेला..मग हा डोळे जाळले, लघवी केली.व्हिडिओ कॉल चालू होता...हे विधानसभेत धस कसा बोलला...आता पोस्ट mortem रिपोर्ट डोळे जाळले नाहीत असा आला..लघवी केली हे कासेच सिद्ध होऊ शकत नाही...मग हा कसा बोलला..
ह्या धस la फक्त लोक भडकावून द्यायचे होते...आणि तो हे विधानसभेत बोलला...तिथे खोटी माहिती दिली म्हणून त्याच्यावर कारवाई व्हावी कारण लोक प्रतिनिधी असून दोन समाज एक मेका विरोधात उभे राहतील..एका समाजाची बदनामी होईल हेच तो पाहत होता...
हे आता लावून धरले पाहिजे
मित्रा तुझ्या सारखी माणसं तुझ्या समाजामध्ये असती तर खूप चांगलं झालं असतं. कारण अपराधी ला रोल मॉडेल मानलं की त्या समाजाची वाट लागते आणि अशा लोकांना हेच पाहिजे असतं जातीजातीमध्ये भांडण लावायचा प्रकार चालू आहे बाकी काही नाही एक मराठा म्हणून मी तुझ्या या वाक्याला सलाम करतो
मित्रा तुझ्या सारखी माणसं तुझ्या समाजामध्ये असती तर खूप चांगलं झालं असतं. कारण अपराधी ला रोल मॉडेल मानलं की त्या समाजाची वाट लागते आणि अशा लोकांना हेच पाहिजे असतं जातीजातीमध्ये भांडण लावायचा प्रकार चालू आहे बाकी काही नाही एक मराठा म्हणून मी तुझ्या या वाक्याला सलाम करतो
काय भारी आमदार माणूस आहे हा ❤
मंत्री नाही झालो तरी संसदीय काम पूर्ण ताकदीने करेल❤
सुरेश अण्णा 🔥
सुरेश धस साहेब कोपर्डी प्रकरणात धाकावलेली तत्परता आणि मराठा समाजाची जबाबदारी ऐकून अभिमान वाटतो तुमच्या वाघा चा 👑👑
सुरेश धसांची.ही.जबरदस्त.मुलाखत..
धस साहेब या आधी मला ज्ञातच नव्हते. आज मुलाकात पाहिली खूप हजरजबाबी, हुशार आणि गमतीदार सुध्दा आहेत.
असो विषय संतोष देशमुखांच्या हत्येचा आहे. आण्णा त्यांना न्याय नक्कीच मिळवून देतील.
अण्णाला मतदान केले हे सार्थ झाल्या सारखे वाटतयं अण्णा 👍
मि कधी एवढं मन लाऊन या राजकारणी लोकांची मिडिया मुलाखत पाहत नसतो पण ही पुर्ण क्लीप मन लावुन पाहिली धन्यवाद धस साहेब आशी सामान्य माणसांचा आवाज
धस साहेब तुम्ही खूप डेरिंग.. करून हा विषय पुढें धरला.. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कष्टकरी, गोरगरीब आणि जनसामान्यांचा बुलंद आवाज आदरणीय श्री आण्णा ❤❤❤❤❤
महाराष्ट्र विधानसभेचे लोकप्रिय आमदार सुरेश आण्णा धस साहेब तुमचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन
Mumbai Tak 💯 👍 🙏
निःपक्ष पत्रकारिते साठी हार्दिक शुभेच्छा!
सुरेश ध स एकच नंबर वाघ
अय्यो 😂
मा. सुरेजी धस साहेब आपली मुलाखत पाहिली आपले अभीनंदन आपले सारखे आमदार फारदुर्मिळ पाहाला मीळतात.
@@amittakkekar6149Tula Kay zale re?
@@amittakkekar6149tuzya aaicha navara lagtto dhas chup harmkhor ratalya 🍌
धस आण्णा परमेश्वर तुम्हाला दीर्घायुष्य देवो.
मुंबई तक... लगे रहो👍
सुरेश अण्णा♥️
सुरेश अण्णा धस खुप अभ्यासू लोकप्रतिनिधी आहेत..! त्यांचे बोलण्यातील नवीन नवीन शब्द गावरान भाषा भाषेवर असणारे प्रभुत्व ग्रेट अण्णा, !! Thanks मुबंई tak खुप छान मुलाखत
Mumbai tak चे आभारी आहोत आम्ही मुद्दा लावून धरल्या बद्दल.. खरच लोकशाही चा आधार स्तंभ आहे मुंबई तक... धन्यवाद साहिल सर आणी मॅडम..
अप्रतिम मुलाखत❤❤❤❤❤
धस साहेब धन्यवाद अतिशय परखड पणे तुम्ही देशमुख कुटुंबियांच्या पाठीमागे राहिल्याबद्दल 👍
अदी बरोबर आणा साहेब 🙏🙏🚩🚩🚩💯
मराठा शेर सुरेश अण्णा धस देव माणूस
प्रकरण जातीवादाकडे घेऊन जावू नका.
अख्ख्या महाराष्ट्राने हे प्रकरण हातात घेतले आहे.
एका जातीत अडकून नका ठेवू धस साहेबांनी
जात कोण kadtay 😂😂😂😂
जात नको रे माणूस म्हणून पहा
मी मराठा आहे पण याला जातीय स्वरूप देऊ नका कारण सर्व समाजाने मराठा समाजाच्या या प्रकरणाला सपोर्ट केला आहे काही वंजारा समाजातील लोकांनी देखील आपल्याला सपोर्ट केला आहे त्यामुळे याला जातीचा रंग देऊ नका
बीड जिल्ह्याचा एकच टायगर सुरेश आण्णा धस ✌️✌️
लवडा घे
धुतला तांदूळ धस
सुरेश धस यांनी खूप धाडसाने वास्तव सांगितले. खूप कळकळीने त्यांनी सांगितले .महाराष्ट्रातील जनता तुमची आभारी आहे.
@@mahadevgolhar5119gap re
मग जमिनी बळकवनारा धन्या धुतला तांदूळ का@@mahadevgolhar5119
सुरेश अण्णा धस फायर 🔥 हैं ♥️ love you
मुंबई तक चे मना पासून प्रत्रकारीता केल्या बद्दल धन्यवाद
आमदार धस साहेब झुकेगा नहीं साला, एकदम परफेकटं खुप खुप धन्यवाद 👌👍🙏🙏🙏🙏🙏🙏💐
या चँनलने पुष्पा ची मुलाखत घेतली धन्यवाद
पुष्पा वाल्मिक अण्णा आहेत
सुरेश अण्णा मंगल श्रीनू
😂😂@@clawp1451
पहिली वेळेस पूर्ण मुलाखत पहिली...
अभिनंदन आण्णा तुमचे
माझ्या पूर्ण आयुष्यात फर्स्ट टाइम मन लावून मुलाखत पाहिली ती पण तीन वेळा मस्तच एक नंबर एक नंबर आमदार🎉
महाराष्ट्र ला अश्या आमदार ची गरज आहे
There are many like him.
Fadnavis did all this for 20 years.
Only point is u look at caste
Look who's talking of caste😅@@Onkarpursuit
👍
@@Onkarpursuitगपरे फसवनीस ने सदावर्ते सारखे माणसं पळाले.. पक्षफोडी लबाड अनाजीपंत
Tumhi gheun ja tumhacyaikd
गृहमंत्री होण्याची पात्रता देवेंद्र ची नाही...एकनाथ शिंदे च गृहमंत्री पाहिजे होते..
सुरेश धसांसारखा सच्चा, संवेदनशील ,धाडशी व माणुसकी जपणारा नेता मुख्यमंत्री म्हणून जनतेला हवा आहे.'मुंबई तक' तुम्ही असेच "लोकांचा आवाज" बना. तुम्हाला आमचा सॅल्यूट आहेच पण देशमुखांचा आत्मा तुमच्या चॅनेलचे व त्यात काम करणाऱ्या लोकांचे नक्की भले करेल.
क्या बात है..खूप छान अतिशय ground लेव्हल जाऊन सर्वच मुद्दे cover केले पत्रकार मंडळी बद्दल आदर वाटला ..निःपक्ष पणे प्रश्नावली...अण्णा तर great आहेतच
अभिमान आहे,,अण्णाला आम्ही आष्टी तालुक्यातील सर्व जनतेने निवडून दिल्या बद्दल ❤❤❤bosss
प्रथमतः तुमचे आष्टी पाटोदा तालुक्यातील सर्वांचे मनापासून आभार 🤞
संतोष देशमुख ची हत्या प्रकरणी पुरा महाराष्ट्र त्याच्या पाठीशी असून सुद्धा त्याचं न्याय का बरं मिळत नाही असं कोण त्याच्या पाठीशी आहे
आपला आवडता नेता धस साहेब
सलाम मुंबई तक.....
बीड ची खरी परिस्थिती जनतेसमोर मांडल्याबद्दल.... धस साहेबांचे nd Mumbai तक आभार.🙏
खरोखरच असा माणूस एकदा महाराष्ट्र राज्य गृहमंत्री असावा असे सर्व सामान्य माणसाला वाटतं
हातात घेतलेला विषय तडीस नेणारा खमक्या नेता .. आदरणीय आण्णा ❤
😂 मस्त आहे मला अभिमान आहे मी त्यांच्या मतदारसंघातला आहे❤
मिडिया कडून अपेक्षा आहे तुम्ही प्रकरण लावून धरा नाही तर न्याय मिळणार नाही हे निश्चित आहे धस साहेब यांचे आभार
सुरेश धस साहेबांनी सहज पणे आणि सडेतोड दीलेलं उत्तर खुप आवडलं.पत्रकारानीही विचारलेले उलट सुलट प्रश्न खुप छान.🙏🌹🌹🌹
मुंबई Tak सर्व प्रतिनीधी संपुर्ण संच मनःपूर्वक धन्यवाद मानवता जिवंत राहीली पाहिजे सत्यमेव जयते आरोपींना शिक्षा होयलाच पाहिजे ही महाराष्ट्रातील सामान्य मानवतावादी जनतेची मागणी आहे....
मुंबई तक धन्यवाद
अभ्यास व अनुभव असे अण्णा 👍✌️🙏🏻
मुंबई Tak 1 no.❤❤❤धस अण्णा नाद खुळा 😊😊😊
मुंबई तक खरच साहिलसर आणि टिम लोकशाहीचा खरा स्तंभ आहे! हेच दिसतय❤
गरिबांना न्याय मिळुन देण्यासाठी धस आणा यांच्यासारखे आमदारांची खरंच गरज आहे
मुम्बई तकचे आभार
डैशिंग आमदार सुरेश अन्ना धस
दस साहेब जिंदाबाद शिवसेना अध्यक्ष नासिक जिल्हा
Khoop chhan saheb.. chhan vatle ek aadhyakshane zindabad bolalyamule.. thank you saheb..
आष्टी पाटोदा शिरूर कासार विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला आण्णा आपला सार्थ अभिमान
अतिशय निर्भीड आणि सत्याची बाजू मांडणारे आदरणीय आमदार सुरेश आण्णा धस 👑🚩
रोखठोक, निर्भिड आमदार आदरणीय श्री आण्णा ❤❤❤❤❤
धस साहेब आपण आपल्या राजकीय आयुष्यात असेच लढत चला.आपण खरे व सत्य लोकांना सांगत आहे.आजकाल आपल्यासारखे आमदार अशा प्रकारे स्पष्ट कोणी बोलत नाही.संतोष देशमुख हत्या प्रकरणात आपण महत्वाची भुमिका घेतलेली आहे.
👌🏻👌🏻 रोखठोक व्यक्ती महत्त्व सुरेश आण्णा धस धन्यवाद मुंबई ताक टिम
Dashing anna💪💪
DAER TO BE WISE ENOUGH,Dhus Saheb.💯💯🙏🙏
आमदार सुरेश धस आण्णा यांचा धसका दोन्ही आका नीं चांगलाच घेतला आहे, चुकीला माफी नाही याची खात्री आहे 🙏🙏🙏🌹🙏🌹
सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी झटणारा नेता म्हणजे आ. सुरेश धस साहेब..
आजचे मुख्यमंत्री आजचे मुख्यमंत्री धस साहेब
आवाज उठवला खूप चांगली गोष्ट आहे. पण म्हणून मुख्यमंत्री नाही होतं
@@SmitaTalwalkar-y7kTula Kay khaj lagali re
Mst mi tr ratri 2 30 paryant jagun bhaghitla pn khup.kahi navin janun ghetl
And fun is suresh das
गेल्या दोन दिवसातला घटनाक्रम पाहता संतोष देशमुख यांना न्याय मिळेल की नाही ही शंका अजूनच गडद झाली आहे!
हे सगळं स्क्रिप्टेड नसावं हीच अपेक्षा 🙏
Perfect swaatch apalaa manus dyaacha mag virodhak picture madhe yet nahi
मनोज दादा जरांगे नंतर धस अण्णांचा आम्हाला अभिमान आहे देशमुख प्रकरण आपण शेवटपर्यंत तडीस न्याल हीच अपेक्षा धन्यवाद अण्णा
एक सांगावेसे वाटते,की ज्यावेळी मा.धस साहेबांना पत्रकारांकडून प्रश्न विचारला गेला की मा.मुख्यमंत्री महोदय हे मंत्रिमंडळ प्रमुख असताना व सरकारला याबाबत धारेवर धरले जात असताना मा.मुख्यमंत्री महोदय आकांच्या आकांचा मंत्रिपदाचा राजीनामा का घेत नाही याचे उत्तर की आम्ही का मागायचे त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी मागायचा या उत्तराला खरे तर पत्रकारांनी लाऊन धरायला अनिवार्य होते परंतु धस साहेबांनी आवाज चढवून पत्रकारांना निरुत्तर केले याचे वाईट वाटते हो
भलेही ही मुलाखत खुप वायरल झाली असेल पण यात जे खटकले ते मांडले
यात मा.धस साहेबांनी न घाबरता अनेक गौप्यस्फोट केलेत खरच त्यांना मानाचा सलाम कारण तीन पक्ष मिळून सत्ताधारी असतानाही त्यांनी हा खुन प्रकरण लाऊन धरले त्यात कोण दोषी आहेत हे न पाहता,खरेच ग्रेट……
मुंबई तक जाओ परळी तक.. खूप छान अण्णा रोख ठोक भूमिका 🙏
ruclips.net/video/xEOjajhjdEE/видео.htmlsi=UqYepFee0U8ezVln
❤खूप सुंदर मुद्देसूद मांडणी
आरोपी पुण्यात आणि पोलीस चौकशी करतात बीडमध्ये काय पालीस यंत्रणा 😂😂😂😂😂
मुत पेले होते पोलिस
छक्के आहेत
सुरेश आण्णा धस साहेब.मी तुमचा फॅन झालो.. 🙏
मुंबई तक मनापासून अभिनंदन योग्य पत्रकारिता.
Das saheb great man
मि 100 💯 भेटनार तुम्हला
मुंबई tak हे चैनाल पहिल्या दिवसापासून सत्य परिस्थिती मांडत आहे.... खरच असे धाडस सर्व पत्रकाराने केले पाहिजे
धस साहेब मि आपल्या ला या अगोदर नव्हते बघितले ऐकले पण मि ह्या 20/25 दिवस आपल्याला फोलो करतो आपला खूप मोठा फॅन झालोय.. धन्यवाद आपले. ग्रेट man
आमदार सुरेश धस अण्णा एक नंबर काम
54:56 पोट धरून हसलो संजय सिंघानिया..😅 साहेबांचा फॅन झालो !
कोणाचतारी मोठा सपोर्ट असल्याशिवाय एवढी डेरिंग गुन्हेगार करत नाहीत
सर्व समान्य समाज घटकाचा बुलंद आवाज अण्णा
धन्यवाद धन्यवाद साहेब तुमच्या प्रयत्नाला भरपूर यश आलेलं आहे परंतु अख्खा बाहेर निघता कामा नये आणि राहिलेल्या आरोपी लवकरात लवकर त्याला छडा लावावा अक्का जर बाहेर निघाला तर बीड जिल्ह्याचा एकही माणूस जिवंत राहणार नाही
अण्णा, मी BJP विरोधातलं माणूस आहे. पण आपण कमी वयात लग्न वं गर्भ पिशवी काढणं ह्यावर जे बोललात त्यावरून वाटतातय कि आपण एक दिवस ह्या राज्याचे CM असावत
.... शेवटी वाल्मिक कराड नेच पोलिसांना शोधलेच😂
वाल्मीक कराडकर जनतेच्या हाती लागला असता त्याचा शेवट झाला असता
ek dam khari comment
😂😂😂😂..good humour ..
😂😂
वाल्मिक ला पोलीस सापडले,
CID वाल्मिक ला शरण...😂
Saheb❤
अभिनंदन धस साहेब, खरी लढाई करत आहात तुम्ही.
आर आर पाटला नंतर स्पष्टपणे मोकळेपणाने बोलणारा साधा नेता म्हणजे सुरेश आण्णा धस साहेबच आहेत.
आमदार अण्णा सलाम तुमच्या कार्याला, .. योग्य पत्रकारिता.. राम कृष्ण हरी..!!
सुरेश धस साहेब जिंदाबाद
छान चर्चा झाली धस साहेब आगे बडो
धस साहेब यांच्या सारख्या नेत्यांची गरज आज हिंदुस्थान ला आहे
धस साहेब एकदम बरोबर आहे आपले. जय शिवराय
धस साहेबांना मंत्रीपदाची अपेक्षा नाही आज ते जे काम करत आहेत ते मंतरीपदापेक्षा श्रेष्ठ आहे
सर्व चॅनल चे जाहीर आभार ज्यांनी सरपंच देशमुख यांच्या हत्येविरोधात आवाज सातत्याने उठवला
1:19:34 😂❤Suresh Dhas
@@medico4641vastu shanti😅
सुरेश धस यांचा जबरदस्त फॅन झालो आतापर्यंत खुप राग यायचा पण हा माणुस खऱ्या ला खरं म्हणणारा माणुस आहे.म्हणुन आतापासून फॅन झालो आहे
तू मुघली आहेस, की निजामी?