ओमकार भाऊ आपण एक प्रकारे सर्वोत्तम पत्रकारितेचा आदर्श निर्माण करत आहेत खुप खुप धन्यवाद.. सर्व गुन्हेगारांना शिक्षेपर्यंत पोहोचेपर्यंत अशाच प्रकारच्या कर्तव्याची अपेक्षा..
Sorry bhawa pan ya saglya prakarnamule ani comment box madhe je lok Karad la ajun hi support kartayet tyanchya mule itar samajachya lokancha Wanjari samajalade pahnyacha drishtikon badalalay… 😢😢
आरोपीला जात नसते म्हणतात ठीक आहे. खंडणीवरुण झालेल्या संतोष देशमुख निघृण हत्याप्रकरणी आरोपी खालीलप्रमाणे- 1. वाल्मिक कराड (वंजारी) 2. सुदर्शन घुले (वंजारी) 3. सुधीर सांगळे (वंजारी) 4. कृष्णा आंधळे (वंजारी) 5. विष्णू चाटे (वंजारी) 6. प्रतीक घुले (वंजारी) 7. महेश केदार (वंजारी) 8. जयराम चाटे (वंजारी) सरपंच संतोष देशमुख यांना फॉलो करून ते कुठपर्यंत आले ह्याची टीप देणारा 9. सुधीर सोनवणे (वंजारी) वाल्मिकला CID पुणे ऑफिस ला घेऊन येणारा 10. शिवलिंग मोराळे (वंजारी) 11. वाल्मिक च्या समर्थनासाठी पुण्यात शेकडो ने आलेले कार्यकुत्रे (वंजारी) वाल्मिकसाठी उपोषण करणारी 12. बांगर बाई (वंजारी) 13. फड बाई (वंजारी) वाल्मिकला जेल मधे भेटण्याचा प्रयत्न करणारा 14. तांदळे (वंजारी) सुदर्शन घुले आणि इतर आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणारा 15. डॉ वायबसे आणि त्याची बायको (वंजारी) 16. सोशल मीडिया वर शेकडो जण वाल्मिक आणि आरोपी समर्थनासाठी भुंकत आहेत. जवळपास सर्व (वंजारी) 17. सगळ्यात महत्वाचे आरोपीना राजकीय आश्रय देणारे आणि आरोपी सोबत आर्थिक राजकीय घरोब्याचे आणि व्यावसायिक हितसंबंध असणारे ह्यांचे दोन्हीही नेते (वंजारी) ज्यांना साधं देशमुखांच्या घरी भेट देऊन सांत्वन करु वाटलं नाही. 18. परभणी येथे आज सर्व पक्षीय मोर्च्या होता त्यात गैरहजर असलेले आमदार गुट्टे - वंजारी आणि आरोपीना जात नसते म्हणतात. ठिक आहे आम्ही आजही म्हणतो आरोपीना जात नसते. पण हे भिकारचोट जे राज्यात गुन्हेगारांची बाजु घेऊन आज चुकीचा पायंडा पाडला आहे त्यांची जात कोणती आहे नेमकी? की जातीला नाव नाही असंच डोळे झाकून म्हणायचं आम्ही?
सुरेश धसांनी प्राजक्ता माळी ची माफी मागितली पण करुणा मुंडेंनी अद्याप तिची माफी मागितली नाही यांच्यावरून असं लक्षात येतं की, बीडच इम्रान हाश्मी V💝💓S प्राजक्ता माळी.
ओमकार भाऊ आपण एक प्रकारे सर्वोत्तम पत्रकारितेचा आदर्श निर्माण करत आहेत खुप खुप धन्यवाद..
सर्व गुन्हेगारांना शिक्षेपर्यंत पोहोचेपर्यंत अशाच प्रकारच्या कर्तव्याची अपेक्षा..
Nawch om😍
खरा रिपोर्टर आहेस दादा❤
एकदम साधं सिम्पल आणि मुद्द्यावर आपला रिपोर्टिंग.... मुंबई तक ने कमालीचे कव्हरेज केलं...अतिउत्तम
धन्यवाद दादा तुम्ही फार मदत करतात.मुबंई तकचे
एक नंबर पत्रकारिता भाऊ
पत्रकारितेसाठी 100 मार्क
सर्व काही होत राहील.. पण तुम्ही अख्खा महाराष्ट्राचं मन जिंकल.. तुमच्या मुळे आम्हा सर्वांना सर्व माहिती अगदी अप टू डेट मिळते... धन्यवाद
निर्भिड पत्रकारिता सर अख्खा महाराष्ट्र आपल्या सोबत आहे.
राहुल कुलकर्णी सारख करताय रिपोर्टींग.... छान... असे ग्राउंड रिपोर्टींग वाले कमी झालेत आजकाल
राहुल कुलकर्णी एकतर्फी विश्लेषण असते.. हे रोकठोक आहे
कुलकर्णी डायरेक्ट कोण चूक आणि कोण बरोबर सांगतो, बोगस
Khoolkarni bogas paid patrakaar ......
Rahul no1
भावा... तुझ्या पत्रकारितेला 1000000000000 लाईक्स... Keep it up Bro 👌👌👌
ह्या वाल्मिक कराड मुळे वंजारी समाजाचे ५० घर ह्या प्रकरणात देशो धडीला लागले मी स्वतः केज मधला वंजारी आहे
Samanya vanjari gharatil mule ani vanjari gharatil Tarun mule bharadli jatat 😂😂😂😂😂
@ हो ह्यांच्या मुली usa समाजाच्या ऊसात
पैशाचा खेळ आहे सर्व... फास्ट मनी
भावा मुंढे मूळ तुमच्या कड बघच दृष्टिकोन बदला🙏🏻
Sorry bhawa pan ya saglya prakarnamule ani comment box madhe je lok Karad la ajun hi support kartayet tyanchya mule itar samajachya lokancha Wanjari samajalade pahnyacha drishtikon badalalay… 😢😢
ओमकार दादा चांगली प्रामाणिक पत्रकारिता करत आहात आपण. समाजाकडून धन्यवाद
तुम्ही माहिती दिल्याबद्दल तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
ओमकार वाबळे, उत्तम ground reporting. अत्यंत Convincing पत्रकारिता.
दादा तुझा सारखे निर्भिङ पत्रकार हवे महाराष्ट्राला❤
सलाम तुम्हाला ❤
ओमकार दादा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम माहिती दिल्याबद्दल
खूप अप्रतिम शैलीमध्ये आणि निर्भीडपणे पत्रकारिता करतात ओमकार भाऊ धन्यवाद तुम्हाला 💐🙏
कृपा करून अशीच पत्रकारिता कायम ठेवा.... एवढ्या दिवसात एकमेव चॅनल आवर्जून पाहावं वाटतं आहे.
Omkar you are really doing gr8 work❤
एकच नंबर दादा सलूट आहे तूला
अतिशय सुंदर 👌 अशीच निर्भीड पत्रकारिता करा. संपूर्ण महाराष्ट्र आपल्या पाठीशी
मीडिया विकली जाते असं ऐकलंय भाऊ तू विकला जाऊ नको सत्याला साथ दे फक्त देवाची कृपा आहे तुझ्यावरती😢
खरा रिपोर्टर आहेस भावा तुमच्या सारख्या मानसं महाराष्ट्राला तुमची गरज आहे
डॉक्टर वाय बसे आणि त्यांच्या मुलांबद्दल काय माहिती ती पण एकदा कळू द्या लोकांनी आणि त्यांच्या घरात अजून काय घडलं ते पण सांगा
Kay jhalay???
आरोपीला जात नसते म्हणतात ठीक आहे.
खंडणीवरुण झालेल्या संतोष देशमुख निघृण हत्याप्रकरणी
आरोपी खालीलप्रमाणे-
1. वाल्मिक कराड (वंजारी)
2. सुदर्शन घुले (वंजारी)
3. सुधीर सांगळे (वंजारी)
4. कृष्णा आंधळे (वंजारी)
5. विष्णू चाटे (वंजारी)
6. प्रतीक घुले (वंजारी)
7. महेश केदार (वंजारी)
8. जयराम चाटे (वंजारी)
सरपंच संतोष देशमुख यांना फॉलो करून ते कुठपर्यंत आले ह्याची टीप देणारा
9. सुधीर सोनवणे (वंजारी)
वाल्मिकला CID पुणे ऑफिस ला घेऊन येणारा
10. शिवलिंग मोराळे (वंजारी)
11. वाल्मिक च्या समर्थनासाठी पुण्यात शेकडो ने आलेले कार्यकुत्रे (वंजारी)
वाल्मिकसाठी उपोषण करणारी
12. बांगर बाई (वंजारी)
13. फड बाई (वंजारी)
वाल्मिकला जेल मधे भेटण्याचा प्रयत्न करणारा
14. तांदळे (वंजारी)
सुदर्शन घुले आणि इतर आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणारा
15. डॉ वायबसे आणि त्याची बायको (वंजारी)
16. सोशल मीडिया वर शेकडो जण वाल्मिक आणि आरोपी समर्थनासाठी भुंकत आहेत. जवळपास सर्व (वंजारी)
17. सगळ्यात महत्वाचे आरोपीना राजकीय आश्रय देणारे आणि आरोपी सोबत आर्थिक राजकीय घरोब्याचे आणि व्यावसायिक हितसंबंध असणारे ह्यांचे दोन्हीही नेते (वंजारी) ज्यांना साधं देशमुखांच्या घरी भेट देऊन सांत्वन करु वाटलं नाही.
18. परभणी येथे आज सर्व पक्षीय मोर्च्या होता त्यात गैरहजर असलेले आमदार गुट्टे - वंजारी
आणि आरोपीना जात नसते म्हणतात.
ठिक आहे आम्ही आजही म्हणतो आरोपीना जात नसते.
पण हे भिकारचोट जे राज्यात गुन्हेगारांची बाजु घेऊन आज चुकीचा पायंडा पाडला आहे त्यांची जात कोणती आहे नेमकी? की जातीला नाव नाही असंच डोळे झाकून म्हणायचं आम्ही?
राहुल कुलकर्णी, प्रशांत कदम , ओमकार या पत्रकारांना सलाम ❤❤
अतिशय सुंदर पत्रकारिता ❤
कदम हा काँग्रेस चा पाळीव आहे 😂😂
ओमकार tu बीडमध्ये मधे ch रहा आणि अपडेट देत रहा आम्हाला, khup छान काम करतोस 😊
धन्यवाद रोपोडीग दादा❤❤❤❤
सलाम ओंकारदादा....
अप्रतिम ग्राऊंड रिपोर्टींग.,..
आमचे मित्र, आदर्श सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आपण खूप सहकार्य केले.... धन्यवाद
ओमकार दादा निर्भिड पत्रकार 🙏🏼
भाऊ चांगलं काम करतोस
मस्त विस्लेषन केले...
धन्यवाद बंधु
अरं मुंबई तकच्या धाडशी वाघा तुझा आम्हाला अभिमानच
ओंकारजी, आपल्यामुळे मी 'मुंबई Tak' पाहायला लागलो
शोध पत्रकारितेचा...उत्कृष्ट उदाहरण आहे भाऊ तुमचं काम...उत्तम..लक्ष शुभेच्छा 👌🙏🙏
आज खरच तुमच्यासारख्या पत्रकार लोकांची गरज आहे
धन्यवाद ओमकार सर तुमचा फॅन झालो मी
पत्रकारिता ही असते ❤
उत्तम विश्लेषण 🔥
फार माजले सडणार विक्रूत बुधी जय शिवराय❤ धस अन्ना फडनिस साहेब धन्यवाद न
ओमकार भाई एक नंबर पत्रकारिता करताय ❤❤
याला म्हणतात ..पत्रकारिता...वाह...खरच मनापासून सॅल्युट...सर ..🙏♥️
खरा रिपोर्टर ग्रेट अभिनंदन तुमचं असंच धाडसाने काम करत आहे तुमच्यासारखे पत्रकार मित्रांची
या मुंबई tak चॅनल che आभार आणि त्यात या पत्रकार भावासाठी विशेष salam❤..या लोकांनी आता न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न आणि योगदान आहे..4 Tha stambh ..
ओंकार.... वस्तुनिष्ठ विश्लेषण👌
मुंबई तक चे सर्व पत्रकारांना 💯 तोफांची सलामी
पहिल्यांदा मराठी रविश कुमार पाहिला सॅल्युट भावा तुला
भाऊ तुझ्या पत्रकारीतेला सलाम ❤❤❤
नं एक पत्रकार 🚩🙏
Ek number reporting Dada
बीड च्या तरुनांसाठी हिरो ठरलात...! एक आठवडला झाले अप्रतिम पत्रकारिता..
न्याय भेटूच तर तुम्ही अशीच प्रक्रिया धन्यवाद
1 no reporting ❤❤❤
ओमकार जबरदस्त..
हा योग्य पत्रकार आहे एकदम बरोबर मुद्यानी बोलतो
खरं रिपोर्ट आहेत दादा ❤❤❤
मस्त पत्रकारिता.. अभ्यासपूर्ण विश्लेषण
सर्व माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दादा
अशी मानसे पत्रकार आहेत .....ही अभिमानाची गोष्ट आहे
ओमकार तुमची ग्राउंड पत्रकारिता जास्त भावली.
पोलिसंपेक्षा या धाडसी पत्रकारानेच जास्त तपास केलाय या केस मध्ये.. सलाम अश्या निर्भिड पत्रकारितेला🎉
Great 👌❤❤❤❤
Omkarji एवढ जबरदस्त reporting ✌👌
खरंच मनापासून सॅल्यूट भाऊ.. पत्रकारिता ही असते...❤
भावा तू काही दिवस बीड मध्येच थांबून reporting कर .....काही दिवस तिथेच थांब... खूप छान reporter आहेस तू ...... मुंबई तक ला विनंती आहे 🙏
Thank you mumbai tak.
पत्रकार आणि पत्रकारिता... 👌👌👌
खुप छान रिपोर्टींग करत आहे ओमकार दादा तुम्ही. सलाम तुम्हाला🙏🙏
१ no patrakar
ओमकार भाऊ धन्यवाद तुम्हाला
या पत्रकारितेची...गरज आहे...🎉🎉🎉🎉
Mumbai Tak doing a great job well done team ❤
Ek number reporter in india ❤❤
धन्यवाद साहेब
बघण्या लायक एकमेव चॅनेल ❤❤❤
वेल डन असच निर्भिड रहा 🎉🎉
साहेब किती छान समजून सांगतात 👏👏
ओंकार सर ग्रेट....👌👌👌
ओमकार best reports..राहुल कुलकर्णी sir पेक्षा
विकाऊ पत्रकारानो शिका ह्याच्या कडून पत्रकारिता केवस्ते ते
Omkar, salute for your courage and dedication and determination, we need people like you who can speak true
सत्यमेव जयते.. 🚩
अप्रतिम पत्रकारिता
खरच भाऊ मानलं✌️✌️✌️
सुंदर दादा 👌🏻👌🏻👌🏻
Great update
Excellent reporting
दादा धन्यवाद
I like your reporting
Great,
Keep it up 🎉
धन्यवाद दादा
Super bhau
Great job... really hat's off to your efforts specially in this matter
GOOD JOB
छान विश्लेषण केले आपण.
Khup chan bhau
ओंकार भावा त्या पांढऱ्या स्कॉर्पीयो च्या मालकाचा इंटरव्हू घे… सगळं समोर येईल… लई बैल आहे तो😂😂😂
तूच त्याला चांगला रेटू शकतो बघ…
आणि काळजी घे भाऊ🫡🫡🫡🫡🫡
Omkar!I salute you and your channel!Best of luck!"GO AHEAD!"
Good पत्रकार भाऊ
सुरेश धसांनी प्राजक्ता माळी ची माफी मागितली पण करुणा मुंडेंनी अद्याप तिची माफी मागितली नाही यांच्यावरून असं लक्षात येतं की, बीडच इम्रान हाश्मी V💝💓S प्राजक्ता माळी.
नाद खुळा भाऊ
ओंकार सर तुमच्या पत्रकारितेला सलाम
ओंकार काळजी घे भाऊ...
बीडच्या रावणाची लंका चांगलीच पेटवली आहेस तुम्ही