Santosh Deshmukh Case: Pratik Ghule आणि Sudarshan Ghule नं देशमुखांना का मारलं, तपासात काय समोर आलं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 янв 2025

Комментарии • 216

  • @ShubhamPhatak-v8n
    @ShubhamPhatak-v8n 2 часа назад +160

    कोणाला शिक्षा होणार नाही सगळे सुटणार आपली न्यायव्यवस्था भिकारचोट आहे

    • @rajumujawar391
      @rajumujawar391 2 часа назад +5

      Right 👍

    • @niceworld6305
      @niceworld6305 32 минуты назад

      न्याय व्यवस्था भिकारचोट नाही जनताच भिकारचोट आहे स्वतःचा आवाज उठवायला बळकट विरोधी पक्ष दिला असता तर सरकारला झक मारत कारवाई करावी लागली असती .

    • @NIRBHAY-nm3kx
      @NIRBHAY-nm3kx 29 минут назад

      न्याय व्यवस्था अल्लु अर्जुन ला आत बसवते...कारण न्याय व्यवस्था वापरणारे हात हे प्रभावी असायला हवेत ... भ्रष्ट नकोत....कायद्याचं पुस्तक हे निर्जीव आहे....पण ते वापरणारे सजीव....त्यामुळे ते जस वापराल तस ते वापरल जाईल....

    • @sanjaysabale8742
      @sanjaysabale8742 25 минут назад +2

      न्यायव्यस्था भिकार चोट नाही न्याय देणारे भिकार चोट आहेत

  • @mayurbhoite4685
    @mayurbhoite4685 2 часа назад +210

    काही होणार नाही या प्रकरणाचं हे प्रकरण जसा जुना होईल तसे ते दाबलं जाणार राजकीय वरदहस्त असल्यामुळे गुन्हेगारांवर जास्त काही मोठ्या प्रमाणात कारवाई ही होणार नाही फक्त वाईट आहे कसं गोष्टीचं वाटतं कायदा आणि सुव्यवस्थेचे वाईट हाल चालू आहेत

    • @kailasbuchale5452
      @kailasbuchale5452 2 часа назад +4

      💯 agree.......He rajkarni specially Ajit dada swatache karname mundhe karun karun gheta.....mundhe walmik kadun.....Ani walmik tyachya gang kadun.......so samanya jantela Kel milel

    • @TukaramRathod9090
      @TukaramRathod9090 2 часа назад +1

      I agree hech honar

    • @suhaspage9328
      @suhaspage9328 Час назад +2

      असं नाही होणार, *सत्य मेव जयते!*

    • @Shriram12389
      @Shriram12389 Час назад +1

      हेच होणार😢

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 Час назад +3

      भगवान के घर देर है अंधेर नही है.

  • @shantaramorape2960
    @shantaramorape2960 24 минуты назад +4

    सरकारमधील मुख्य नेतेच याआरोपींचे रखवाली दार आहेत..आरोपींचे काहीच होणार नाही.

  • @JAGUAR-p8u
    @JAGUAR-p8u 2 часа назад +115

    आका सुटला😅

  • @yuvraj-officialbroadcast1
    @yuvraj-officialbroadcast1 2 часа назад +36

    बातम्या पाहून समजले कि हा - वाढदिवसादिवशी खंडणी मागतो आणि कंपनी च्या गरीब वाचमन ला मारतो ते चालते - आणि याला कोणी विरोध करून मारले कि राग येऊन बदला घेतो - काय अजब आहे यांचे सगळे ...

  • @Dharmik459
    @Dharmik459 2 часа назад +94

    मला आश्चर्य वाटतं की ज्या व्यक्तीने कित्येक लोकांसमोर सरेआम सडकेवर लोकांना चिरडलं त्या पुणे पोर्शे कार प्रकरणात काही झालं नाही, तर यात काय होईल? फक्त नाटकं सुरू आहे. 🙏

    • @thezzzaaafff
      @thezzzaaafff 2 часа назад

      Pyadi aat jatil.
      Nantar fashi cancel aani life imprisonment hoil bas.

    • @HarishSule-qi3ef
      @HarishSule-qi3ef Час назад +2

      हे मात्र खरं आहे हे प्रकरण दबणार आहे आणि असं सगळे विसरून जाणार आहेत आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळणार नाही😢

    • @mr.mrs.bhosle1703
      @mr.mrs.bhosle1703 Час назад +1

      Agadi barobar

    • @aratighodke8720
      @aratighodke8720 53 минуты назад

      Hya prakarnat lok rastyawar yetil jar gunhegar sutle tar… lok Dhanya la ani kontya hi khoonyala jiwant sodnar nahit.. tya mule kayda suvyavastha dhokyat yeil ani ya nantar punha kadhihi BJP ani allies Maharashtrat yenar nahi mag

  • @farmingtechnomore1247
    @farmingtechnomore1247 21 минуту назад +6

    आज पर्यंतचे सर्वात निष्क्रिय "गृहमंत्री"आणि "गृहखाते"......

  • @gitap77777
    @gitap77777 2 часа назад +170

    अवघड आहे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे समर्थकांचे

    • @Shubhamshep-y8w
      @Shubhamshep-y8w 2 часа назад +3

      काय अवघड आहे

    • @toughgal
      @toughgal 2 часа назад +10

      Tyani kay kel nahi. Te mhanale ka mara

    • @Prat-zi1ou
      @Prat-zi1ou 2 часа назад +12

      Support tr kartait na gunegarana​@@toughgal

    • @vkwagh2738
      @vkwagh2738 2 часа назад +11

      ​@@toughgal ti tai chikki ghotala karte dhanu shet vima madhe paise khato atta tar navin baher aalay pandhpur la tar harvester valyanche paise khalle valya and dhanu ne tyana marhan dhamki pan dili hoti tari tumhi tyana suppy karta ka tar te tumchya jati che aahet mhanun. Are kuthe fednar he sagla.

    • @Kingofvetore1234
      @Kingofvetore1234 2 часа назад +3

      ​@@toughgaltuza tondat detat vatt

  • @Siddhi-94
    @Siddhi-94 2 часа назад +86

    परळी ला बदनाम करु नका... 109 हत्या होतात फक्तं एक वर्षाला -- पंकजा मुंडे
    ते अस झालं देशी चा वास येतो म्हणून इंग्लिश प्या सांगणे... कारण दारू कारखाने स्वतः पंकजा मुंडे च्या मालकीचं आहेत

    • @tusharlandge1785
      @tusharlandge1785 2 часа назад +5

      correct

    • @nitingaikwad7418
      @nitingaikwad7418 Час назад

      येडझव्या त्या 109 केस मध्ये, कोणाला साप चावला, कोणाला अटॅक, कोणाचं अपघात, कोणी वय होऊन मेले अशी लिस्ट आहे, कोणी कसाही मारुद्या त्यांना मुंडेंनी मारलं का😂😂

    • @RajveerDongare-qb2ks
      @RajveerDongare-qb2ks Час назад +2

      1 no tai

    • @King1111-d8s
      @King1111-d8s Час назад +2

      ​@@jaihind8335😂😂😂😂😂 जगात रोज किती होत असत्यान ते पण बोल झाट्या 🤣🤣🤣

    • @Siddhi-94
      @Siddhi-94 Час назад

      @@jaihind8335 बीड च नाही सांगितले फक्त परळी शहर चे सांगितले.. अन् तुम्ही पुण्याचे खिशातला टेप काढून मोजमाप काढत रहा पुणे, मोठे शहर की परळी
      बर असो पुण्यात होतात म्हणून परळी चे दुर्लक्ष करायचे का..? परळी त राहणार त्यांना पुणे बद्दल कश्याला बोलायचे.. उद्या हा 109 वरून 200 होइल तेंव्हा काय गाजा अन् सीरिया चा आकडा सांगणारं का.. आपण जिथे राहतो तिथे पहावें.. पुणे, मुंबई हे तेथील नेते अन् जनता पाहिलं 🙏

  • @krishna-il7ql
    @krishna-il7ql Час назад +27

    थर्ड डिग्री देत नसतील पोलीस, म्हणून मोबाइल सापडत नाहीय,

  • @dinkarmulik3544
    @dinkarmulik3544 2 часа назад +99

    आका पण वाचणार आणि आका चा आका पण वाचणार😢

    • @royalnana7171
      @royalnana7171 Час назад

      Aare aadhi tumhi Marta tyache kai to dhangar samaj nahi vanjari aahe tumhi aare kele ki kare yenarch

  • @Financialgroup0212
    @Financialgroup0212 2 часа назад +14

    मला अशी भीती आहे, कराड बरौबर या सर्व आरोपीची गेम बीड मधलेच लोक करतील....असा माझा तर्क आहे.

    • @thelastsamurai3937
      @thelastsamurai3937 Час назад +5

      जर बीड मधील नागरिक खरच जागरूक असते तर हे राक्षस या थरापर्यंत पोहोचलेच नसते.

    • @priyaSharma-k3d
      @priyaSharma-k3d Час назад +3

      नाही करू शकत बीड चे लोक झोपलेले आहेत

  • @ज्ञानेश्वरगायकवाड-ठ3थ

    त्या मुंडे चा राजीनामा झाला नाही म्हणजे न्यायव्यवस्था कमजोर झाली आणि

  • @puredesi6278
    @puredesi6278 31 минуту назад +2

    आता देशाला , राज्याला , महाराष्ट्रला, ग्रह मंत्री, होम मिनिस्टर ची गरज नाही, 😢

  • @krishnapawar1272
    @krishnapawar1272 2 часа назад +9

    या प्रकरणात रोज नवीन खुलासे होत आहे त्यामुळे थोडे दिवसाने सर्व पकडले जातील.

  • @DurgaDhawne
    @DurgaDhawne 2 часа назад +13

    यांना बाहेर काढून जनतेचा रोष रोश ओढून घेवू नका बदमास सापडत नाही ईमानदार सोडत नाही हिच पोलीस निती

  • @sandeepgaikar4559
    @sandeepgaikar4559 2 часа назад +16

    आरे हे लोक सिरिया ला ट्रेनिंग ला गेले होते किती खतरनाक लोक आहेत

  • @akashpatil8559
    @akashpatil8559 2 часа назад +9

    ह्याला जबादार फक्त अजित पवार, धनंजय मुंडे..

  • @SurajJadhav-qq8fr
    @SurajJadhav-qq8fr Час назад +8

    राणे कुटुंबीय कुठे गायब आहेत. आका विरोधात काही बोलणार आहेत की नाही

  • @sunilpadhar9742
    @sunilpadhar9742 Час назад +5

    राजकारनी मंडळींनी स्वतःची आणि आपल्या समर्थकांची चांगलीच सोय लावून ठेवलीय त्यामुळे हे प्रकरण काही दिवसांनी आपोआप गायब झालेलं दिसून येईल

  • @NamdevHangarge-z8h
    @NamdevHangarge-z8h Час назад +4

    गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे

  • @vishalbarkul1752
    @vishalbarkul1752 2 часа назад +14

    आता जेल मध्ये पुढील वाढदिवस कर साजरा

  • @omsairam8188
    @omsairam8188 Час назад +5

    या प्रकरणातला आका पण वाचणार आताचा आका पण वाचनार आपल्या महाराष्ट्रातले न्यायदेवता भिकार चोट या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा नाही झाली तेव्हा भाऊंनी राजीनामा द्यावा एकनाथ शिंदे सारखं सरकारी यावं आणि या सर्वांचा एन्काऊंटर होऊ

  • @coolvipul7092
    @coolvipul7092 Час назад +4

    जर हे प्रकरण दाबले तर सरकार नामर्द आहे..

  • @juberahamed3341
    @juberahamed3341 Час назад +4

    बोल भिडू ला दाबून सुपारी मिळाली आणि बोल भीडूनी आकाचा काम ही व्यवस्थित पार केलं... वाह रे सोल्ड आऊट मीडिया ... Shameless

  • @vlm1002
    @vlm1002 Час назад +5

    किती दिवस दाखवणार तेच तेच...

  • @sandeepgaikar4559
    @sandeepgaikar4559 2 часа назад +12

    हे फक्त मुंडे घरा ने चे खास माणसे

  • @madhavhonrao3648
    @madhavhonrao3648 Час назад +2

    साध्या साध्या गोष्टीला राजीनामा मागणाऱ्या मराठी पत्रकाराने ग्रह मंत्र्याचा राजीनामा का मागितला नाही. गेल्या दहा वर्षांपैकी साडेसात वर्ष गृहमंत्री कोण होते?😮😮😮

  • @SAS-uq2ry
    @SAS-uq2ry 2 часа назад +53

    कोणी सुद्धा सुटणार नाही लिहून देतो 😢

    • @DriveIsMyPassion
      @DriveIsMyPassion 2 часа назад +3

      जे चोर आहेत ते कधीच ना सुठो हीच प्रार्थना

    • @KalyanBaba-o4t
      @KalyanBaba-o4t Час назад +1

      आवघड दिसत रे भावांनो

    • @vijaydhanorkar5030
      @vijaydhanorkar5030 Час назад +1

      सुटणार नाही आधी पकडु तर दे..मेन सूत्रधार राजरोस पने बाहेर आहे

  • @m.k.7404
    @m.k.7404 Час назад +10

    यात मुंडे अन कराड add करा ❤️

    • @twobangarside6710
      @twobangarside6710 Час назад +1

      😂😂😂

    • @m.k.7404
      @m.k.7404 Час назад +1

      @twobangarside6710 काय हसतो तुझं घरच खून झालं tr

  • @utkarshshinde2187
    @utkarshshinde2187 2 часа назад +19

    फडणवीस गृहमंत्री पदाचा राजीनामा दे

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 2 часа назад +8

    109 हत्या झालेत बीड जिल्ह्यात हाच बीड़चा विकास आहे 😂😂😂

    • @SantoshChoudhari-ys4zd
      @SantoshChoudhari-ys4zd Час назад

      बीडमध्ये नाही नुसता परळी मध्ये

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 Час назад +2

    मोठा आका आणि छोटा आका निर्दोष सुटले हे दुर्दैव आपला महाराष्ट्र च

  • @priyaSharma-k3d
    @priyaSharma-k3d Час назад +5

    छोटा आका आणि मोठा आका दोघेही वाचणार

  • @मन्वंतर
    @मन्वंतर 2 часа назад +8

    अरेबियन नाईटस् सारखं रोज नवीन सुरस व चमत्कारिक कथा येत आहेत,, सरपंच गेले जिवानिशी पण बऱ्याच जणांना धंदा देऊन गेले,, 🙏🙏

    • @priyaSharma-k3d
      @priyaSharma-k3d Час назад

      बोल भिडू आणि इतर न्यूज चॅनल चा धंदा मस्त चालला आहे 😢

    • @JayHankare
      @JayHankare Час назад

      🤪🤪🤪

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 2 часа назад +13

    वाढदिवसाचं कारण सांगून आकांचा यात सहभाग नाही असं दाखवलं जातंय. तपासात सत्य निष्पन्न होईलच पण ज्या क्रूर पद्धतीने जीव घेतला त्याला माफी नाही.

  • @InvestorMindset18
    @InvestorMindset18 2 часа назад +6

    काहीही माहिती देतोय हा जवळ पास जणुकाय निर्दोष आहेत असच सांगण्याचा प्रयत्न धिक्कार असो अश्या चॅनेल चा किती भेटले असतील?

  • @hrishikeshdubal0910
    @hrishikeshdubal0910 Час назад +3

    काय फालतुगिरी मोबाइलचे शेवटचे लोकेशनवर प्रामाणिक पणे शोध घेतला तर का भेटणार नाही 🤔

  • @VishalBhange-xp9hn
    @VishalBhange-xp9hn Час назад +5

    न्याय मिळण । अवघड आहे

  • @KalyanBaba-o4t
    @KalyanBaba-o4t Час назад +5

    आरे भावा विस दीवसा पासुन बे एके बे दुणे चार चाललय

  • @m.k.7404
    @m.k.7404 Час назад +8

    पंजकजा ताई दारू पुय म्हणतात

  • @GajananPawar-b1g
    @GajananPawar-b1g 2 часа назад +11

    सरकार पाठीशी गलतंय गुनेगारीला 😂

  • @gajendrak5162
    @gajendrak5162 42 минуты назад +1

    Dubbing sound 😂😂

  • @karankirtishahi4181
    @karankirtishahi4181 Час назад +4

    दुसरे विषय नाही का रे?? येउ का तीथा मी?

  • @pankajjadhav5153
    @pankajjadhav5153 27 минут назад +1

    बस विषय संपला आत्ता आणि खरे गुन्हेगार सुटले..खर तर ह्यांचे जे समर्थक आहेत त्यांच्यावर अशी वेळ यावी ही इच्छा..

  • @PravinPatil-nn2sh
    @PravinPatil-nn2sh 45 минут назад +2

    काही लोक नी नुसतं मारलं, तर काही नी जिवंत मारल, फरक आहे

  • @omprakashgosavi
    @omprakashgosavi Час назад +2

    Location check kra phone cha

  • @JavedSayyed-d6w
    @JavedSayyed-d6w 35 минут назад +1

    बिड चे माजी SP वर पण गुन्हा नोंदविण्यात यावा

  • @ideal1114
    @ideal1114 Час назад +2

    आका को छुना मुश्किल ही नही नामुंकीन है अनाजीपंत. कानून का ऐसा कोई फंदा नही बना जो आका को बांध सकता है.

  • @vishalnagpure1532
    @vishalnagpure1532 Час назад +3

    दोषी सुटले तर मी परत भाजपा ला कधीच मतदान करणार नाही.

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs 16 минут назад

      आम्ही पण नाही

  • @missrooney4649
    @missrooney4649 Час назад +2

    There no justice here in this country

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 Час назад +1

    टाटेचे झाटे मुळापासून ऊपटा मग खरे बोलेल.😮

  • @AnitaKumari-q9k2c
    @AnitaKumari-q9k2c 2 часа назад +5

    Dhanya kuthe ahe

  • @ravindragandhile
    @ravindragandhile 2 часа назад +12

    Krishna Andhale konitari राजकारणी च्या घरात, लपवाला असेल.😢😡

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 28 минут назад

    याचे ही रमेश किणी प्रकरणाचे जे झाले तेच होईल.

  • @rajendrapawar1893
    @rajendrapawar1893 37 минут назад

    ओम शांती...

  • @515rama
    @515rama Час назад +1

    Voice मैच कराय किती दिवस लागतील 😂

  • @sunildhakane8511
    @sunildhakane8511 2 часа назад +4

    Khar he

  • @vanitakandalkar1590
    @vanitakandalkar1590 37 минут назад

    त्याला थर्ड डिग्री दिली कि बोलता होईल आणि आठवेल मोबाईल कुठे टाकला सर्व एक तर तो खोटं बोलतो किव्हा हि सांगतात ते काही सत्य कळू नये म्हणून बातमी आहे

  • @gajanansangale4851
    @gajanansangale4851 Час назад +1

    Santosh Deshmukh chya Gunda ni pahile marhan keli pratik ghule la .. tyacha video viral kela kadachit ya mule rag manat thevun pratik ghule ne gund aanun murder kela bahutek.. doghe pan Gund aanun aapsat marhan karat hote .... Ya madhe 2 samaj bhandan karayla lagle aata... Donhi side chya gundala shiksha vhyavi hi apeksha aahe aata

  • @Rustul1539
    @Rustul1539 Час назад +1

    काय खोटं सांगतायत राव 😡😡😡

  • @Ja875vh
    @Ja875vh Час назад +1

    OBC chi layki nahi aamchya Maratha samaja samor

  • @anuragmishra1549
    @anuragmishra1549 8 минут назад

    🇮🇳🙏🚩

  • @travelingdevil5816
    @travelingdevil5816 Час назад +1

    काही होणार नाही आहे सगळं फिक्स आहे

  • @shaileshlatne123
    @shaileshlatne123 Час назад +1

    असे खूप भिकार चोठ गुन्हेगार आहे महाराष्ट्र मध्ये जे गरीब लोकांवर अन्याय करतात.

  • @rekhabhat4833
    @rekhabhat4833 5 минут назад

    अराजकता माजेल कायदा चे तीन तेरा राजकीय वरदहस्त देवा तुच आहेस

  • @Hukushah
    @Hukushah Час назад

    नव्या नव्या स्टोरी तयार करून सोडण्यात येत आहेत 😂😂😂. लिख के लो. कोई कुछ उखाड नहीं सकता.. अक्का के अक्का का बाल भी 😂

  • @PrasadDhepe-r9j
    @PrasadDhepe-r9j 2 минуты назад

    Nayalayavru bharosa Rahila nahi😅

  • @DipakPawar-tk5gj
    @DipakPawar-tk5gj 2 часа назад +1

    Bol Bhidu is best...

  • @thezzzaaafff
    @thezzzaaafff 2 часа назад +1

    Aaropi Police Aaka, Boss sagle ekach jatiche aani Home minister tyanna protect karnar.
    Dada fakt aish karanar.
    Nyay nahi milnar.

  • @ashlischannel278
    @ashlischannel278 Час назад

    Bla bla वापर करण्यारायवर कारवाई करणार असा आदेश निघाला आहे..
    व्हिडिओ बनवा.

  • @vickymatra2518
    @vickymatra2518 2 часа назад +1

    Chinmay ne changle vishleshan kele aste

  • @TukaramRathod9090
    @TukaramRathod9090 2 часа назад

    Kahich honar nahi 😊

  • @pradeepbane1388
    @pradeepbane1388 Час назад

    Ya peksha nyay kadi milnar te saga?

  • @PromodKhokhle
    @PromodKhokhle 26 минут назад

    Saheb kahi honar nahi ha vishay band kara ata

  • @SumitPatil-sh4jh
    @SumitPatil-sh4jh Час назад

    Game changed...Janmathep mhanje 2_3 varshat baher

  • @balasahebgarje3245
    @balasahebgarje3245 22 минуты назад +1

    तुमा लोकांना काही काम नाही का

  • @UjwalaWadurkar611
    @UjwalaWadurkar611 2 часа назад +5

    Marun vdo viral krne kiti chuk ahe, apman koni hi sahan karat nahi

    • @kcr3377
      @kcr3377 2 часа назад +1

      बरोबर

    • @viralsuch4953
      @viralsuch4953 2 часа назад +1

      बरोबर

    • @VijayRajeshirke55
      @VijayRajeshirke55 2 часа назад

      मग जीव घ्यायचा असतो का?

    • @kailasbuchale5452
      @kailasbuchale5452 2 часа назад

      Ho bhawa tyane martana......yeka hatat mobile aani yeka hatane maral...Ani lagech video post kela.........
      Koni tri video kela tyala post Kel mhnun tumhi khatam Kara sahi hai bhi bjp join Karo

    • @Devil63777
      @Devil63777 2 часа назад

      मग त्या आधी video na karta kiti lokana मारले आहे ya लोकानी

  • @liladharpatil6970
    @liladharpatil6970 43 минуты назад

    Walya ani dhanyala ka sodle.
    Wha rey fhasanvis 🙏

  • @prashantdhanawade8909
    @prashantdhanawade8909 49 минут назад

    Sarv Maharashtra la samjal Guneghar kon aahet. Tari पोलिसांना Ajun samjal nahi

  • @Arush_4949
    @Arush_4949 Час назад

    sagle fasavar dya

  • @ashahealthhealthyindia5734
    @ashahealthhealthyindia5734 Час назад

    Vishnu chatecha mobile che call history pahavi

  • @subhashyeole9504
    @subhashyeole9504 42 минуты назад

    ग्रह mantralay काय karte rajyat farach anagondi chalu आहे atishay जास्त anagondi लोकांना am 80 years old pan janmat कधी bhiti watli नाही पण halli watate आहे Fadanvis साहेब lax ghala pani dokyawarun chal le आहे make it quick

  • @Dharmik459
    @Dharmik459 2 часа назад +11

    हा कितवा व्हिडीओ आहे या प्रकरणावर? याच्या पेक्षा कोणते मुद्दे नाही आहेत का महाराष्ट्रात? बोलभिडू ने वेगळे मुद्दे घ्यावे. ❤️🙏

    • @Sujit_j183
      @Sujit_j183 2 часа назад +5

      का? सत्य मांडायच नाही का? त्रास होतोय??

    • @thezzzaaafff
      @thezzzaaafff 2 часа назад

      ​@@Sujit_j183 ignore him. To donhi bajunni bolto. Tyala vikruti aahe.

    • @akashdeshmukh8887
      @akashdeshmukh8887 Час назад

      Khup maheti lokanpryant phochte ..
      Aani yaatle mudde pan ..
      Ashech video Banvat raha hya saglyavr

    • @Titu3438
      @Titu3438 Час назад

      Tuza bhau ahe vatat Ghule😮😮😮

  • @gauravtiwari2403
    @gauravtiwari2403 Час назад

    Ajun button daba DM ani PM samarthak

  • @royalnana7171
    @royalnana7171 Час назад +1

    Deshmukhni aadhi marle te koni sangat nahi Tali ekka hatani vajat nahi

  • @Positiveeffects89
    @Positiveeffects89 57 минут назад

    Speed 1.25x nyaa paha

  • @abcdpatil4545
    @abcdpatil4545 Час назад +1

    Aka sutla fakt rajkarna mule

  • @BalasahebMunde-o1p
    @BalasahebMunde-o1p 57 минут назад

    आज खरा मुद्दा समोर आला भाऊ धन्यवाद

  • @XxxXxx-xn5ti
    @XxxXxx-xn5ti Час назад +1

    Karad la vachvnya sathi karn sodl

  • @RRR-i3m
    @RRR-i3m 2 часа назад +2

    Atta yanchi zindagi jhand honar lavkarach.

  • @bilalfaki943
    @bilalfaki943 2 часа назад +1

    Sarwa thik ahe mukhya aprathi ajun firat ahe

  • @arjunpawar2924
    @arjunpawar2924 2 часа назад +1

    Paidi, unta,ghoda janar vajir Ani Raja vachnar ,kay upyog nahi

  • @SanjayPungle-pg3jv
    @SanjayPungle-pg3jv 2 часа назад

    Valmik ya मधे नाही ashe canel vale dakhu lagle आहे

  • @swamitattoostudio2012
    @swamitattoostudio2012 47 минут назад

    police yantrana chi disha bhul karnya cha ha praytn ahe.jar ashi story asel tr sagle mothe paise wale sukhrup sutatil

  • @amit_achrekar411
    @amit_achrekar411 35 минут назад

    godi media godi jhala tyache he parinam

  • @amardeepmore347
    @amardeepmore347 43 минуты назад

    Hech kara media..... Kasa pan karun dead body la villain banva.... Ani solar company la deshi daru cha dukan.... Fakt modi badlun kahi nahi honar... Headmaster badlun kahi nahi nohar teachers ani student tech aahet

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 2 часа назад +5

    2024 संपला परंतु संतोष देशमुख हत्याकांड संपत नाही आहे 😂😂😂😂

  • @animalslover8488
    @animalslover8488 Час назад

    पुणे porshe कार एक्सिडेंट प्रकरण च काय झालं...

  • @chetsboy1
    @chetsboy1 Час назад

    फडणवीस आता का नाही घेत धनु चा राजीनामा नेत्याच्या पाठिंब्याशिवाय हे सगळ शक्य आहे का