मी सुद्धा युवा कार्यकर्ता आहे आणि बारामती मतदारसंघातला आहे साहेब प्रेमी निष्ठा असणारा आहे पण मला सुद्धा मा.जयंत पाटील साहेब हेच कायम असावे असे वाटते.कालपरवा आलेले पैसे आणि नावाच्या जीवावर काहीही सांगत असतील पण आम्हाला सुद्धा समजते तर आम्ही सुद्धा नक्कीच विचार करू ... आणि आम्ही आणि आमच्या सारखे मग पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब यांच्या सोबत शेवटचं असणार परत हा पक्ष सोडणार हे मात्र फिक्स होणार...
साहेबांच जयंत पाटील यांच्या वर खूप प्रेम आहे त्यामुळे तेच अध्यक्ष पदावर कायम राहील त्यांच्या बाजूने 7 हि खासदार जितेंद्र आव्हाड अनिल देशमुख राजेश टोपे यांच्या सारखे नेते त्यांच्या बाजूने आहे
तरुणांना संधी द्यायची, प्रस्थापित नेतृत्व हटवायचं ते ठीकच. सोयीस्करवादी शरद पवारांच्या मते पक्षातील ६०-७० वर्षाचे नेते प्रस्थापित झाले आहेत मात्र ८०+ वयाचे शरद पवार हे नवयुवकच जणू 😂 सगळे बदला फक्त मीच कायमस्वरूपी पदावर ही पवारांची भूमिका दुटप्पी आहे 😂
जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष असताना लोकसभेला आठ खासदार निवडून आले त्यावेळेस त्यांची स्तुती केल्याने आता विधानपरिषद हरल्यानंतर त्यांची बदनामी ओळखतात त्यामध्ये शरद पवारचा सुद्धा हात आहे
मागचा टाईम s पवार साहेब भाकरी फिरवायला गेले आणि पुर्ण भाकरी ची टोपली अजित पवार उचलून गेले आता परत फिरवायला गेले तर जयंत पाटील साहेब तुमचा कार्यक्रम करतील 🤪
जयंत पाटील म्हणजे शिराळा मतदार संघातील हया वेळीच सोडल तर त्याच्या मनाविरुद्ध आमदार नाही सांगली मिरज मतदार संघ आणि जत पर्यंत ताकत असणारा जिल्ह्यात दुसरा नेता नाही ज्याचा स्वतःच मतदार संघ सोडून लोक ऐकतात आणि शरद पवार सुद्धा राजीनामा घेत नाही जयंत पाटलांचा 🤣
लोकसभा विधानसभा निवडणूक मित्र पक्षांच्या बरोबर महाराष्ट्रात ताकदीने लढवली आदरणीय पवार साहेबांचे नाव देशात केले संसदेत दबदबा निर्माण केला विधानसभा निवडणूक मित्र पक्षांना मदत करत उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न राजकारणात यश अपयश असते खचून न जाता कार्यकर्त्यांना धीर देत संघटन मजबूत केले राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आज पर्यंत निष्ठेने आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर अडचणीच्या काळात राहिले अनेक लोकांनी पक्ष अडचणीत आणण्यासाठी पक्ष पळवून नेला पण खंबीरपणे साथ देणारे महाराष्ट्रातील निष्ठावंत व धडाकेबाज नेतृत्व आदरणीय जयंत पाटील साहेब अभिनंदन 🙏
यामागे शरद पवार हाच आहे ...तसे नसते तर त्याच बैठकीत पवार ने याचे खंडन केले असते पण तसे न करता चुप्पी साधली..बाकी पवार हा कधीच परिवाराच्या बाहेरचे लोक आणि बहुजन लोकांना मोठे होवू देत नाही ...
आम्हाला जयंत पाटील साहेब अध्यक्ष म्हणून पाहिजे
जयंत पाटलांनी खासदार आमदार घेऊन जावून कोर्टात केस करावी आमचाच पक्ष आहे म्हणून 😂🤣 काय विषय हार्ड होऊन जाईल
मी सुद्धा युवा कार्यकर्ता आहे आणि बारामती मतदारसंघातला आहे साहेब प्रेमी निष्ठा असणारा आहे पण मला सुद्धा मा.जयंत पाटील साहेब हेच कायम असावे असे वाटते.कालपरवा आलेले पैसे आणि नावाच्या जीवावर काहीही सांगत असतील पण आम्हाला सुद्धा समजते तर आम्ही सुद्धा नक्कीच विचार करू ...
आणि आम्ही आणि आमच्या सारखे मग पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब यांच्या सोबत शेवटचं असणार परत हा पक्ष सोडणार हे मात्र फिक्स होणार...
एक मंत्री पद bjp ने जयंत पाटील साठी रिकामं ठेवलं आहे 😂
साहेबांच जयंत पाटील यांच्या वर खूप प्रेम आहे त्यामुळे तेच अध्यक्ष पदावर कायम राहील त्यांच्या बाजूने 7 हि खासदार जितेंद्र आव्हाड अनिल देशमुख राजेश टोपे यांच्या सारखे नेते त्यांच्या बाजूने आहे
तरुणांना संधी द्यायची, प्रस्थापित नेतृत्व हटवायचं ते ठीकच. सोयीस्करवादी शरद पवारांच्या मते पक्षातील ६०-७० वर्षाचे नेते प्रस्थापित झाले आहेत मात्र ८०+ वयाचे शरद पवार हे नवयुवकच जणू 😂
सगळे बदला फक्त मीच कायमस्वरूपी पदावर ही पवारांची भूमिका दुटप्पी आहे 😂
कठीण काळात जयंत पाटील यांनी अध्यक्ष पद अत्यंत चांगल सांभाळलं आहे
काही राहिले नाही एकड चला तिकडे 😅 एकच वादा अजित पवार दादा ❤❤ बाई सगळे फुसके फटाके 😂
तराजूनं प्रेम कधी तोलायचं नसतं आणि जिथं जयंत पाटील तिथं जास्त काही बोलायचं नसतं.
#जयंत_पाटील
😂😂😂
सर्व मिळून १० आहे.. मुख्यमंत्री व्हायला अजून १३४ कमी आहे.. लोणचं घालतो का त्या डायलॉग च 😂😂
@roshanpande1117 😂😂😂🤣🤣🤣
😂😂😂
तुमच्या साहेबाचा बाप
विश्वजीत कदम आहेत.
जिभ दिली म्हणून लाल चाटायच नसतं... आणि चाटायला नाही भेटलं तर जास्त बोलायचं पण नसतं .....😅😅😅
जयंत पाटील यांनी लवकरच प्रदेशाध्यक्ष पदाचा राजिनामा दयावा खुप बर होईल
रोहित पवार जयंत पाटलांचा correct कार्यक्रम करत आहेत
जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष असताना लोकसभेला आठ खासदार निवडून आले त्यावेळेस त्यांची स्तुती केल्याने आता विधानपरिषद हरल्यानंतर त्यांची बदनामी ओळखतात त्यामध्ये शरद पवारचा सुद्धा हात आहे
विधानसभा
हे सगळं गेम आहे जयंत पाटील ल बीजेपी मध्ये पाठवायचा साठी आणि हळू हळू अख्खा पक्ष परत विलीन होणार
जितेंद्र आव्हाडांनी घेतलेली प्रेस मध्ये जे booth capturing बद्दल आरोप केलेत त्यातील तथ्य त्यावर व्हिडिओ बनवा.🙏
jitu miya la seriousely konich ghet nhi to nich manus ahe jo bvlt pagal jalela kutra ahe baki kahi nhi🤣🤣
Andhnamazi sppoted
@anuraj_parve001 कसाही असेल पण fact check करायला काय जातंय.. अंधभक्त नाही ना मी.
@@PiyushMPandit
बहुत हुई मोदीकी बकवास..
अब की बार INDIA को चान्स...
@VidzMG andhnamazi
जयंत पाटील भाजप मध्ये जातील, त्यांना तिकडेच Scope aahe इकडे काय राहिलेले नाहीये
शेवट पर्यंत अभिमान राहिल की शरद पवार आणि जयंत पाटील ही माझी राजकारणातील पहिली आणि शेवटची आवडती पात्र होती म्हणून ♥️
भावा माझं हेच मत आहे मला लोकांचे विचार पटतात
आता 100% जयंत पाटील पक्ष सोडणार आणि भाजपमध्ये जाणार त्यासाठीच एक जागा मंत्रीपदाची ठेवली आहे
जयंत पाटील साहेब खूप चांगला आणि हुशार आहेत , चाणक्य कार्यकर्ता आहे. पवार साहेबांना खूप साथ दिली आहे त्यांनी
वाईट काळात खंबीर पणे साथ देणारा माणूस ❤🎉
शरद पवार शेवटी घरचा माणूस मोठा करणार
उत्तम जानकर नाहीत का चालणार
स्वतःहून हे लोकं बाजूला व्हायला तयार नाही मुंडे, जयंत पाटील... काय साहेब.... करा काहीतरी
जयंत पाटील अजून काही काळ कळ काढणार,(म्हणजे २-३ वर्षे) नंतर वचपा, स्वतः चा पक्ष पण काढून दाखवतील 🎉
जयंत पाटील करेक्ट कार्यक्रम करत आहेत 👍🏻
😂पवार आणि फोडाफोडी पलटी पाठीत खंजीर नवीन नाही 😂😂
जंत पाटील या आता भाजप मध्ये 😂😂😂 द्या त्या रोहित पवार ला खुर्ची बघू तरी देत तो काय उखाडतो ते
Rohit is next ajit
काका साहेब आपल्या नारळपाणी ला घेऊन नेहमी स्वतः च फिरतात, भाकरी आणि तवा बाजूलाच राहिला. बिन बुडाचा तांब्या 😂
९ व वर्ष आहे पाटला च्या अध्यक्ष पदा चा , काय सोनं लागलंय पाटलाला काय माहिती ?
हे सगळे मिळून जनतेचा करेक्ट कार्यक्रम करत आहेत 😂
मागचा टाईम s पवार साहेब भाकरी फिरवायला गेले आणि पुर्ण भाकरी ची टोपली अजित पवार उचलून गेले आता परत फिरवायला गेले तर जयंत पाटील साहेब तुमचा कार्यक्रम करतील 🤪
Kay layki rahili😂😂 10 aamdar😂😂😂😂 mhne भावी पंतप्रधान 😂😂😂
आता मात्र एक प्रामाणिक पणे मान्य करावं लागेल,
“शेर अभी सच मे budhha हो गया ”
Jayant Patil is equal to Sharad Pawar
रोहित पवार ला अध्यक्ष करा
एका तालुक्याचा नेता आहे जयंतराव
जयंत पाटील म्हणजे चकित चंदू
खरं की काय मला माहीतच नव्हतं
😂😂😂😂😂😂😂😂
जयंत पाटील म्हणजे शिराळा मतदार संघातील हया वेळीच सोडल तर त्याच्या मनाविरुद्ध आमदार नाही सांगली मिरज मतदार संघ आणि जत पर्यंत ताकत असणारा जिल्ह्यात दुसरा नेता नाही ज्याचा स्वतःच मतदार संघ सोडून लोक ऐकतात आणि शरद पवार सुद्धा राजीनामा घेत नाही जयंत पाटलांचा 🤣
लोकसभा विधानसभा निवडणूक मित्र पक्षांच्या बरोबर महाराष्ट्रात ताकदीने लढवली आदरणीय पवार साहेबांचे नाव देशात केले संसदेत दबदबा निर्माण केला विधानसभा निवडणूक मित्र पक्षांना मदत करत उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न राजकारणात यश अपयश असते खचून न जाता कार्यकर्त्यांना धीर देत संघटन मजबूत केले राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आज पर्यंत निष्ठेने आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर अडचणीच्या काळात राहिले अनेक लोकांनी पक्ष अडचणीत आणण्यासाठी पक्ष पळवून नेला पण खंबीरपणे साथ देणारे महाराष्ट्रातील निष्ठावंत व धडाकेबाज नेतृत्व आदरणीय जयंत पाटील साहेब अभिनंदन 🙏
शरद प् वार
😂😂😂😂 जंत पाटील भावी मुख्यमंत्री 😅😅😅😅
😂😂
करेक्ट कार्य क्रम
अजून किती वर्षे शरद पारावर अवलंबून राहणार 85 वर्ष झाले आता त्यांची ताकद राहिली नाही
😂 बाकी कोण? फक्त आधारवडा!
यामागे शरद पवार हाच आहे ...तसे नसते तर त्याच बैठकीत पवार ने याचे खंडन केले असते पण तसे न करता चुप्पी साधली..बाकी पवार हा कधीच परिवाराच्या बाहेरचे लोक आणि बहुजन लोकांना मोठे होवू देत नाही ...
चांगले विषय घेऊन विडिओ... बनवा.. काही ही विषय नका घेऊ
सगळ्या पक्षाकडून रेड कार्पेट असणारा नेता म्हणजे जयंतराव, त्यामुळे त्यांना काय फरक पडत नाही ,
ते शरद पवार आहेत टप्प्यात आले की करेक्ट कार्यक्रम करतात😂😂😂😂
केळ घा😅
Tappa aata masanat padlay 😂
जयंत पाटील अजून काही काळ कळ काढणार, नंतर वचपा
Pudhil 5 varshe saheb rahatil ka
Sharad Pawar king maker 🎉
रोहित पवार तरुण कार्यकर्ता...😂😂
Mg te janar ajit gatat😂😂
महायुती चा करेक्ट कार्यक्रम झालाच होता 👍🏻
पण महायुती ला evm ने वाचवण्यात आले ✅
हो का? 😂..
Tujhya sarkhe bindok loka MVA la support krtat mhanun te harle😂😂
धीर धरा अजून पाच वर्षे असंच रडायचं आहे😂😂😂
लोकसभा ला पण असं का बोलले नाही आपण 😢
@surajkkr3280 लोकसभा मधे त्यांना आत्मविश्वास नडला ना बीजेपी ला 👍🏻
म्हणून विधानसभा ला evm कांड
Tarun turka mhatare arka. Tarun turka aaj kal milane durmil ahe.
Banga rohit udyq marto😂 shillak pawar sena
बोल भिडू म्हणजे बोल भाजपा... त्यामुळं ह्यांना जास्त सिरीयसली घेवू नये... ते भाजपला दुखावणारी बातमी सांगत नाहीत... 😂😂😂
सुहाग 😜😜😜 रात मनाने 😂😂😂 के लिए 🤔🤔🤔 भेज दो 🤣🤣🤣 चायना में
Rohit Dada Pawar ❤✨💫
😂😂😂😂
राजकारण बस करा बोल भिडू. सरकार काय करताय का बघा
Tumchya mayecha .... Bolbhidu valyno tumhala fakt yane karykram gela ,kon kiti pakshi marle
जयंत पाटील च प्रदेशाध्यक्ष हवेत बाकीचे खालचे बदला
शरद पवार च शह देतायत हे जयंत पाटलांना पण माहिती आहे
काकांनी करेक्ट कार्यक्रम केला 😂 आजकाल काही काम नसल्याने काका पत्रकार झाले आहेत आणि मीडिया चावी दिल्या माकडा सारखे वागत आहेत 🐵
Sharad pawar is behind of all this...
Rohit pawar mahnje garbad neta 😂😂😂
बोल भाडू ! आता कसं वाटतय ?