आदरनिय वंदनीय श्रीमतीअंजली दमानिया माता तुम्हाला कोटी कोटी नमन आणी धन्यवाद ताईसाहेब 🙏 महाराष्ट्राचा आता बिहारच नाही तर मनीपुरच्या पुढे जातो की काय असे वाटत आहे.
एक महिला जी संतोष देशमुख प्रकरणात न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे तर दुसरी महिला खुन्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे की काय असे वाटते...कुठे चाललाय महाराष्ट्र माझा...😢😢
काहीही होत नाही साहेब फक्त सामान्य जनता आता कायदा हातात घ्यायची बाकी आहे.सरकार लवकर कारवाई करणार नाही तेवढ्या वेळात सगळे काळे पैसे गायब करायला त्यांना वेळ मिळेल.
इतके दिवस झाले तरी दोन लहान मुले यांना न्यायासाठी फिरावे लागते. कि ज्यांच्यावर काहीही कारण नसताना अन्याय झाला. हे आपले दुर्दैव आहे की त्याच्यासाठी काहीही करू शकत नाही हे नाकर्तेपणाचे लक्षण आहे.
पोलीस प्रशासनाने एकदा जनतेसमोर आणि मिडीयासमोर खुलासे करावेत कि पोलीस नक्की कोणासाठी काम करत आहेत. वाल्मिक कराड, धनंजय मुंडे साठी, आजपर्यंतच्या पोलीस प्रशासनाच्या कामावरून हे शंभर टक्के स्पष्ट दिसत आहेस
अशा अभ्यासु व्यक्ती ची गरज आहे या राजाला कारण सर्व सामान्य लोकांचा विचार करणारी व्यक्ती आहे.आता जे सत्तेमध्ये आणि विरोधी मध्ये जे राजकीय नेते आहे ते स्वतः च्या मतलबां साठी राजकारणात आहे त्यांना सामान्य लोकांचे काही ही घेणंदेणं नाही
बीड परभणीची आताच्या परिस्थितीला तेथील गोरगरीब जनता जबाबदार आहे गेली 25 वर्षे जनतेने 500 रुपये दारू मटण खाऊन पिऊन चुकीच्या नेत्यांना मत देऊन निवडून दिलंय
पुरावाच खड्यात पुरला पुरवा आत्ता बाहेर काढून त्याला पुरावा,,, त्याला म्हणतात पु रा वा आणि तो दादाला आणि कोर्टाला हवा आहे. कशी गंमत आहे . पोलिस वाजंत्री म्हणून काम करावे. खुळ-खुळा निट वाजवा,,तुमची सुपारी नक्की आहे.
पूजा राठोड हत्या प्रकरणी माजी मंत्री संजय राठोड जसा बंजारा जातीय पाठिंब्याने सहिसलामत बाहेर पडला . त्याचीच पुनरावृत्ती धनंजय मुंडे करत आहे .तेव्हाही हत्या प्रकरण होते, हे ही हत्येचेच प्रकरण आहे. वंजारी समाजाने या धनंजय आणि वाल्मिकी दोघांनाही पाठीशी घालू नये.
ह्या धनंजय आणि वलिमिकचे कारनामे बीडच्या जनतेने खूप सहन केलेत.आत्ता देवेंद्रजी आपण या पाप्याना वाचवलातर महाराष्ट्रातली जनता तुमच्या छाताडावर बसल्याशिवाय राहणार नाही..
जी सत्ता सामान्य माणसाच्या जीवित्वाची व त्यांच्या मालमत्तेच्या संरक्षनाची हम्मी देत नसेल, तर त्या सत्ता सामान्य नागरिकांनी उल्थवून टाकल्या आहेत, अशी इतिहासात नोंद आहे. आता तीच वेळ आली की काय असं वाटायला लागलं, कारण कुंपणच शेत खात असेल तर न्याय कुणाला मागायचा?
मा.अजित पवार नाही सन्माननीय फडणवीस साहेबच पालकमंत्री पाहिजे, पण त्यांनी, मनापासून संकल्प करायला पाहिजे,की मी कुणालाही सोडणार नाही, गुन्हेगार कोणीही असो, त्याला मी सोडणार नाहीच, बोलणी आणि करणी मध्ये अंतर नको
Sir, महाराष्ट्राचा बिहार तर.1995 सलीच झाला आहे.फक्त त्याच्यानंतर पंधरा साल काँग्रेस चे राज्य आल्यामुळे कायद्याचं राज्य चालू झालं त्यामुळे त्यावर पडदा पडला आणि आता जेव्हा पासून फडणीस आला तेव्हा पासून तर महाराष्ट्र बिहार झालेला आहे फक्त बीड उघडकीस अल बाकी यायचं आहे.
अहो हा फडणवीस इतकी वर्षे गृहमंत्री आहे, आणि या गोष्टी त्यांनी त्यांच्या मंत्रालयाची जबाबदारी म्हणून न सांगता करायला पाहिजे होत्या, त्या निदान दमानिया नि सांगितल्यावर तरी करावी, नाही तर त्यांच्यावर सर्वात निष्क्रिय गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून इतिहास नोंद करेल
Looking at it is the most important aspect of to consider the fact of all these events for chief minister of Maharashtra state and it is essential to look into this matter very seriously and I am thankful for innovative ways in which you evaluate and I congratulate you on your wonderful comments about it
🔥🔥 नवा प्रयोग 🔥 क्रांतिकारक बदल 🔥 काळाची गरज 🔥🔥 स्पष्टीकरण - १. देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाले.. अनेक सरकार बदलले आमदार.. खासदार ..मंत्री.. बदलले.. तरीही देशांमध्ये काही फरक पडत नाही. ३. 🙈🙈 लोकशाहीचे खरे लाभार्थी = राजकारणी+ त्यांची मूलबाळ + नातेवाईक +मित्रपरिवार... हेच आहेत.. जनता मात्र अजून भिकारीच आहे..🙈🙈 ४. निवडणुका.. मतदान.. भाषण..नाटक.. तमाशा करून देशाचे प्रश्न सुटणार नाही.. हे आता सिद्ध झालेल आहे.. त्यामुळे आता त्याच गोष्टी "पुन्हा पुन्हा" करणे म्हणजे हा "मूर्खपणा" आहे.. 5. इथून पुढे राजकारणी आणि जनता एकमेकाला मूर्ख बनवत राहणार आहेत.. हीच लोकशाही..आणि हेच राजकारण.. आणि हेच आपलं भविष्य.. 🚨🚨 लोकशाहीतील नवीन प्रयोग 🚨🚨 १.निवडणुकीच्या दिवशी "मतदानपेटी" बरोबरच "ढुंगणपेटी" ठेवण्यात यावी.. २. जनतेला मतदानाबरोबर..ढुंगणावर फटके... मारण्याचा अधिकार मिळालाच पाहिजे... २. जर राजकारण्यांनी चांगलं काम केले असेल तर मतदाराने "मतदानपेटीत" मत टाकावे.. आणि जर चुकीचे काम केले असेल तर आपले मत "ढुंगणपेटीत" टाकावे.. ३. ज्यांची ढुंगणपेटी जास्त.. अशा राजकारण्यांच "ढुंगण लाल" करून देशातून हाकलून काढायचं.. व ज्यांची मतदान पेटी जास्त त्यांची मिरवणूक काढून खुर्चीवर बसवायचं.. 4. निवडणूक जिंकल्यानंतर जसा गुलाल उधळून मिरवणूक काढण्याची पद्धत आहे..त्याच धर्तीवर...गुन्हेगारी केल्यास.. ढुंगण लाल करून गाढवावरून धिंड काढण्याची पद्धत सुरू करण्यात यावी.. 🔥🔥 ”HIRE & FIRE” both necessary..🔥🔥 नागरिकांच्या समस्या - १. गू घाण.. खड्डेयुक्त, कचरा युक्त.. गटारी युक्त..वारंवार उकरणारे रस्ते.. २. भटकी जनावरे.. भिकारी.. हात गाडीवाले.. अतिक्रमण.. ३. हिरवेगार झाड.. स्वच्छता..फुटपाथ.. parking चा अभाव.. ४. बेशिस्त.. थुंकणारे.. वाहन चालक.. ट्राफिकचे.. रस्ते.. राजकारणातील गुन्हेगारी - १. घोडेबाजार, खोटी आश्वासने, लोकांची दिशाभूल करणे, लोकांना मूर्ख बनवणे, नाटक तमाशा करणे, कायद्याचा दुरुपयोग करणे, देशाची संपत्ती लुटणे, भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी घराणेशाही.. ** लोकशाहीतील योगदान ** १.जनतेच योगदान- भाषण ऐकायची, विश्वास टाकायचा, मतदान करायच, नेत्यांना निवडून द्यायचं, मिरवणुकीत नाचायचं, न्यूज मीडियामध्ये तमाशा बघायचा, कष्ट करायचं, टॅक्स भरायचे ,कर्जाचे हप्ते भरायचे, सरकारी नियम पाळायचे, नोकरीसाठी भीक मागायची, रस्त्यावरचे घाणेरडे तळलेले वडे खाऊन पोट भरायचे.. २. राजकारणींचे योगदान - फुकटच पेन्शन, पगार , सिक्युरिटी गार्ड, दवाखाना, शिक्षण, विमानसेवा, रेल्वे सेवा, भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी, दादागिरी, दंगल, दहशत, पुतळ्यांच राजकारण, देशभक्तीच नाटक, राजकीय डावपेच , म्हणजे फक्त ( सत्ता,राजकारण, पैसा, स्वार्थ आणि फुकटची मजा..) लोकशाहीच्या अपयशाची कारणे - १. अशिक्षित, लबाड राजकारणी.. व मोठ्या प्रमाणावर असणारा अशिक्षित समाज.. २. गुन्हेगार,राजकारणी ,पत्रकार, उद्योगपती यांची पडद्यामागची युती.. व पडद्यासमोर वेगळीच युती... ३.घराणेशाही, सत्ता ,पैसा, स्वार्थ ४. कायद्यात असणारे पळवाटा व दुरुपयोग.. ५. सामान्य लोकांमध्ये जनजागृतीचा अभाव.. * सरकारला (जाहीर) प्रश्न आणि आव्हान ** १. लोकशाहीचा उद्देश काय? २. लोकशाहीच्या जर नावाखाली चोऱ्या माऱ्या करायचे असतील तर उघडपणे का करत नाही..? त्यासाठी देशांमध्ये लबाडशाही किंवा स्वार्थशाही जाहीर का करत नाही..? उघडपणे करण्याची सरकारमध्ये हिम्मत नाही का..? ३. त्यामुळे लोकांनाही फसवल्यासारखे वाटणार नाही..व आपणालाही नाटक, तमाशा करण्यासाठी "कष्ट" घ्यावे लागणार नाहीत.. ४. लोकांना फसवणे व विश्वासघात करणे हे कायदेशीर गुन्हे आहेत मग हे गुन्हे राजकारणी लोकांना माफ का..? उपाय- १. पाच वर्षासाठी मुठभर लोकांच्या हातात सत्ता सोपवणे... ही लोकशाहीतील सर्वात मोठी त्रुटी व घोडचूक आहे.. २. राष्ट्रपतींनी, सुप्रीम कोर्टाने व जनतेने मिळून राजकारणी, सरकारी लोकांसाठी कडक कायदे, कडक शिक्षा आणली पाहिजे. ३. सर्व राजकीय पक्षांसाठी कायद्याची भीती व बंधन निर्माण करणे आवश्यक आहे.. तरच सत्तेचा दुरुपयोग थांबू शकतो.. 🔥🔥 लोकशाहीमध्ये "क्रांतीकारक" बदल करा..🔥🔥 १. (फालतू) लोकशाही बंद करा.. ( प्रामाणिक) विकासशाही लागू करा.. २. (स्वार्थी ) राजकारण बंद करा... (निस्वार्थी) समाजकारण सुरू करा.. ३. (अशिक्षित + तमाशावीर) राजकारणी हाकलून काढा...( सुशिक्षित + विकासवीर) समाजकारणी ओढूण आणा... ** Indian constitution says...** "सत्यमेव जयते.." So am I telling the truth..? लेखन आणि विचार अमित पुस्तके Who am I? (father of the nation) POWER GAME Begins... 🚩🚩🚩🚩
खरंच खुप अभ्यास आहे दमानिया ताईचा. खुप खुप धन्यवाद ताई
❤❤❤ अंजली ताई तुमच्या सारखी वाईट गोष्टी विरोधात लढण्याची ताकद सर्वांना यावी❤❤❤
परळीचा अफगाणिस्तान झालाय आणी मुंडे कुटूब तालीबान.😮
दमानिया ताईंनी खुपच छान माहिती दिली, आपले धन्यवाद. मुंडे चा राजिनामा घेतला पाहिजे.
आदरनिय वंदनीय श्रीमतीअंजली दमानिया माता तुम्हाला कोटी कोटी नमन आणी धन्यवाद ताईसाहेब 🙏 महाराष्ट्राचा आता बिहारच नाही तर मनीपुरच्या पुढे जातो की काय असे वाटत आहे.
दमानिया ताईचा सखोल कायदेशीर देशप्रेमी अभ्यास. तळमळीचे कार्य 🙏🙏
अंजली ताईंना भारतातील सर्व जनतेचा पाठींबा आहे. या राज्याचे, देशाचे नेतृत्व करण्याचा योग्यातेच्या आहेत. शुभेच्छा!
धन्यवाद अंजली दमानिया
Arvind kejriwal chya bhagini ahet tya. Sambhalun . Jo paryant ase puarave dene ithe paryant ch tik jya tya divashi satta madhe jatil tya pan kejriwal chya pudhe jatil he laykshyat Teva.
मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांचा राजीनामा घ्यावा
अजितदादा जबाबदार
Doghancha rajinama pahije.
आदरणीय अंजली ताई यांची ही तर सुरवात आहे
अजुन पूर्ण पिक्चर बाकी आहे
अतिशय परखड बाण्याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण केलात ताई साहेब 👍
oo
अजित पवार देवेंद्र फडणवीस मिळून वाल्मीक कराड आणि धन्याला वाचवत आहेत
U R absolutely correct ! Bravo ! Mam 👃
अगदी 💯 टक्के खरं वास्तव आहे 👍
अहो तिसरीच व्यक्ती तेथील सर्व माहिती गोळा करते आणि सरकारला देते तर तेथील सरकारी कलेक्टर sp dsp जिल्यातील आयुक्त 10/15 वर्ष काय करत होते.
पोलीस यंत्रणा झोपेचे सोंग घेऊन फुकटचा सरकारचा पैसा खात होते.
मुंडे च्या राजीनामा विषयी पत्रकाराने प्रश्न केला तर अजित पत्रकारावर चिडला.
लोकांनी आता ,अजित पवाराच्या माग लागल पाहिजे, राजिनामा मागितला पाहिजे...?
सत्ता आली की माज येणार
खरे बोलले की राग येतो उत्तर देता आले नाही तर चीड चीड होते
Lokanni Atta ajit Pawar ani Fadnvis Cha Rajinama Magitala Pahije…..
मराठा आहे तो. त्याला कोणी बोलणार नाही.😂😂😂
100% खर..आहे..मी ही ऐकून होतो..
अंजली दमानिया यांनी केलेले आरोप बरोबर आहेत
अपराध्याला वाचवणं हे काय नव नाही. फक्त सरकार मध्ये असणं आवश्यक आहे मगं आरोप कोणतेही असो काही होवू शकतं नाही यालाच लोकशाही म्हणतात.
अंजली ताई सुरेश धस हे सामान्य जनतेचा आवाज आहे
एक महिला जी संतोष देशमुख प्रकरणात न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे तर दुसरी महिला खुन्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे की काय असे वाटते...कुठे चाललाय महाराष्ट्र माझा...😢😢
दमानिया ताईंची मागणी ही सर्व जनमानसातील मागणी आहे
मुंडे यांचा राजीनामा घेऊन सरकारने लोकांचा लोकशाहीवरील विश्वास टिकवावा
अजितदादा जबाबदार
देवेंद्र फडणवीस कितीही आरोप झाले तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार नाही.सर्व आरोपातून त्यांना सही सलामत बाहेर काढतील असे जनतेला वाटत आहे
जनता पागल आहे का..याना सोडेल का?
अंजली दमानिया एक नंबर काम करत आहेत.आणि नेहमी करतातच.🎉🎉🎉
ताई एकदम बरोबर आहे
असल्या दहशतीच्या भागात जीवाची परवा न करता अंजली ताई काम करत आहे.जे काम शाशनाच आहे...धन्यवाद अंजली ताई
हे मुद्दे करून न्यायालयात हेबीयस कार्पस टाकली पाहिजे.
वाल्मिक कराड व धनंजय मुंडे यांचे आका अजित पवार आहेत. म्हणूनच या दोघांनाही मंत्रीमंडळातून हाकलून निष्पक्ष, निर्भिड इन्वेस्टीगेशन करायला हवा...
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेता येत नसेल तर अजितदादा पवार यांनी त्यांच्यासाठी राजीनामा द्यावा.....
Justice for संतोष देशमुख मस्साजोघ.....
लोकमत चे खुप खुप अभिनंदन तुम्ही ह्या विषयाचा पाठपुरावा करत आहात ❤️
राज्याचे नेतृत्व दमानिया ताई सारख्या व्यक्तीकडे असलं पाहिजे दमानिया ताई राज्याचे नेतृत्व करणे योग्यतेचे आहेत...
लाज वाटते मी बीड जिल्ह्याचा असल्याचा😢
खरच दमानिया ताई च अभिनंदन. खूप खूप कौतुक केल पाहीजे...एक बाई किती डेरीग करते......पुरूष कुठे गेलेत....😅😅😅😅😅
Great points,thank you Madam for your precious work.God bless you abundantly!
धनंजय मुंडे व कराडच्या सांगण्यानुसार देशमुख चा खुन झालाय वकील सांगण्याची गरज नाही शेबंड पोरग सांगते मेन आरोपी कराड आहे
सोबत Aaka cha Aaka सुध्दा आरोपी आहे
Ajit Pawar na evidence pahije.
खरचं संतोष देशमुख यांना न्याय मिळेल का ?
पण मी म्हणतो मंत्रीपदाचा राजीनामा दिला तर काय बिघडलेल
फक्त राजीनामा च नाही तर संपुर्ण बीड जिल्ह्य़ातील सरकारी अधिकारी त्याचे कर्माच्याराई याच्या बदल्या झाल्या पाहिजेत.
अजित पवारांना लोक जागा दाखवणार 😡😡
फडणवीस यांनी कुठे नेऊन ठेवला आपला महाराष्ट्र
काहीही होत नाही साहेब फक्त सामान्य जनता आता कायदा हातात घ्यायची बाकी आहे.सरकार लवकर कारवाई करणार नाही तेवढ्या वेळात सगळे काळे पैसे गायब करायला त्यांना वेळ मिळेल.
इतके दिवस झाले तरी दोन लहान मुले यांना न्यायासाठी फिरावे लागते. कि ज्यांच्यावर काहीही कारण नसताना अन्याय झाला. हे आपले दुर्दैव आहे की त्याच्यासाठी काहीही करू शकत नाही हे नाकर्तेपणाचे लक्षण आहे.
अजित पवार साहेब कुठवर झोपेचे सोंग घेता .घ्या ना मुडेचा राजीनामा.काय लावल माधव पॅटर्न. न्याय मिळु दया देशमुखला.
धनंजय मुंडे वाल्मिक कराड या दोघांची कसून चौकशी करा सत्य बाहेर येईल सरकार यांना वाचवते
अंजली ताई तुमच्याजवळ व्हिडिओ पुरावे सगळे सर्वोच्च न्यायालयामध्ये घेऊन जा गोळा होऊ द्या
Correct...
योग्य मागण्या, मात्र त्या पुर्ण होतील असे अजीबात वाटत नाही. 🙏
कारण या सर्व प्रकरणात मोठया नेत्यांचा प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष सहभाग आहे.
Agdhi barobar Tai
पोलीस प्रशासनाने एकदा जनतेसमोर आणि मिडीयासमोर खुलासे करावेत कि पोलीस नक्की कोणासाठी काम करत आहेत. वाल्मिक कराड, धनंजय मुंडे साठी, आजपर्यंतच्या पोलीस प्रशासनाच्या कामावरून हे शंभर टक्के स्पष्ट दिसत आहेस
अशा अभ्यासु व्यक्ती ची गरज आहे या राजाला कारण सर्व सामान्य लोकांचा विचार करणारी व्यक्ती आहे.आता जे सत्तेमध्ये आणि विरोधी मध्ये जे राजकीय नेते आहे ते स्वतः च्या मतलबां साठी राजकारणात आहे त्यांना सामान्य लोकांचे काही ही घेणंदेणं नाही
अजित पवारांचा राजिनामा घ्या...?
हेंच पाठिंबा देतात
अजित दादा राजीनामा घेत नाही अ उडत त्याला मतांची गरज नाही मराठे गेले उडत
अजित पवार यांचाच राजीनामा आता जनतेला मागवा लागेल
बीड परभणीची आताच्या परिस्थितीला तेथील गोरगरीब जनता जबाबदार आहे गेली 25 वर्षे जनतेने 500 रुपये दारू मटण खाऊन पिऊन चुकीच्या नेत्यांना मत देऊन निवडून दिलंय
अंजली ताई ग्रेटच आहेत, बिंदू नामावली चा पण महत्वाचे आहे
अजित पवार सत्तेत असून पुरावे मागत आहेत पुरावे शोधायचं काम सरकारचं आहे
पुरावाच खड्यात पुरला
पुरवा आत्ता बाहेर काढून त्याला पुरावा,,,
त्याला म्हणतात पु रा वा
आणि तो दादाला आणि कोर्टाला हवा आहे.
कशी गंमत आहे .
पोलिस वाजंत्री म्हणून काम करावे.
खुळ-खुळा निट वाजवा,,तुमची सुपारी नक्की आहे.
यापेक्षा कोणती पुरावे हवे आहेत खूप अती झाल आहे
गोर गरीब जनतेची न्याय माता अंजली दमानिया
या अजित पवारला आणखी काय पुरावे पाहिजे आहेत ...
हाच भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे
यांच्या कडून न्यायाची आपेक्षा कसे करणार आहेत का
70 हजार कोटी पचवलेत त्यान...
खुनातला मास्टरमाईंड...
वाचवायचा प्रयत्न करतोय...?
योग्य मागणी केली अंजली ताईंनी
Right madam
प्रचंड धक्कादायक, ताई!
सगळे राजकारणी सारखेच ओ काही नाही होणार आहे 😢😢😢😢
मुंडे कराड पवार सरकार च्या सहमतीने प्रकरणं चालू आहे
सध्याच्या सरकार मधले मुख्य/उपमुख्य मंत्री म्हणजे "बोक्याला साक्ष मांजरांची"असंच असावं.
आणि सरकारमध्ये मंत्रीपद न्याय मागायचा कुणाला
गृहमंत्री याणि बीड पकरणात किती कोटींची कमाई केली
सीसीटीव्ही कशा साठी याचा अर्थ तुम्हाला पोलीस प्रशासनावर विश्वास नाहीये
Police jatiyavadi aahet mhanun vishvas nahiye.
पोलिसच गुन्हेगाराचे सहकारी...
होत आहेत..?
पूजा राठोड हत्या प्रकरणी माजी मंत्री संजय राठोड जसा बंजारा जातीय पाठिंब्याने सहिसलामत बाहेर पडला . त्याचीच पुनरावृत्ती धनंजय मुंडे करत आहे .तेव्हाही हत्या प्रकरण होते, हे ही हत्येचेच प्रकरण आहे. वंजारी समाजाने या धनंजय आणि वाल्मिकी दोघांनाही पाठीशी घालू नये.
ताई सोबत आम्ही आहोत सत्याच विजय करा
सरकार अजून शेपूट घालत आहे
बीड च बिहार झालाय... सर्वात जास्त करप्ट गृह विभाग
खरोखरच सर वाळूच्या डंपर वर नंबरच नसता मग पोलीस काय करता साध्या गाडीवर नंबर असतात तरीसुद्धा ते म्हणते बारीक अक्षरात आहे
अंजली ताई सत्त्य बोलत आहेत.
आदरणीय दमानिया ताई!गाढ झोपलेल्या माणसाला उठवता येईल, पण झोपेचे सोंग घेणाऱ्याला कसं उठवता येईल,
Jadhav saheb dhanyavad.
साहेब बिन्दु नामावली पुर्ण महाराष्ट्रातील काढली पाहिजे आणि जिथे जिथे एका प्रवर्गातील नोकरदार बिन्दु नामावली प्रमाणे नसतील ते बाहेर काढले पाहिजेत
मला वाटत या सर्वामागे अ पवार च असणार
गृह मंत्री परळी कराना घाबरता ना दिसतात ते साम्यान जनतेला न्याय देतील असे वाटत नाही देव त्यांच भल करो
ह्या धनंजय आणि वलिमिकचे कारनामे बीडच्या जनतेने खूप सहन केलेत.आत्ता देवेंद्रजी आपण या पाप्याना वाचवलातर महाराष्ट्रातली जनता तुमच्या छाताडावर बसल्याशिवाय राहणार नाही..
Anjali damania must be chief minister please
जी सत्ता सामान्य माणसाच्या जीवित्वाची व त्यांच्या मालमत्तेच्या संरक्षनाची हम्मी देत नसेल, तर त्या सत्ता सामान्य नागरिकांनी उल्थवून टाकल्या आहेत, अशी इतिहासात नोंद आहे. आता तीच वेळ आली की काय असं वाटायला लागलं, कारण कुंपणच शेत खात असेल तर न्याय कुणाला मागायचा?
💯👍👍
अजित पवार यांनाच सह आरोपी करायला काय हरकत आहे... धसांची मुन्नी हीच आहे...
Devendra is Manmohan Singh on Beed Issue
पंकजा मुंडे गप्प का? हे पण विचारा.
Good
ह्या मधे पहिला एस पी पोलिस अधिकारी SP पण आहे, पण त्याची बदली होऊन तो निसटून गेला.
Support anjali damaniya ..🙏
सर्व कर्मचारी मुंडे परिवार ची सेवक आहेत असा अंदाज वाटतय
मा.अजित पवार नाही सन्माननीय फडणवीस साहेबच पालकमंत्री पाहिजे, पण त्यांनी, मनापासून संकल्प करायला पाहिजे,की मी कुणालाही सोडणार नाही, गुन्हेगार कोणीही असो, त्याला मी सोडणार नाहीच, बोलणी आणि करणी मध्ये अंतर नको
गुन्हेगारांना राजकारणी पाठीशी घालतात . गृहखाते दुर्लक्ष करते.
Sir, महाराष्ट्राचा बिहार तर.1995 सलीच झाला आहे.फक्त त्याच्यानंतर पंधरा साल काँग्रेस चे राज्य आल्यामुळे कायद्याचं राज्य चालू झालं त्यामुळे त्यावर पडदा पडला आणि आता जेव्हा पासून फडणीस आला तेव्हा पासून तर महाराष्ट्र बिहार झालेला आहे फक्त बीड उघडकीस अल बाकी यायचं आहे.
अहो हा फडणवीस इतकी वर्षे गृहमंत्री आहे, आणि या गोष्टी त्यांनी त्यांच्या मंत्रालयाची जबाबदारी म्हणून न सांगता करायला पाहिजे होत्या, त्या निदान दमानिया नि सांगितल्यावर तरी करावी, नाही तर त्यांच्यावर सर्वात निष्क्रिय गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून इतिहास नोंद करेल
Looking at it is the most important aspect of to consider the fact of all these events for chief minister of Maharashtra state and it is essential to look into this matter very seriously and I am thankful for innovative ways in which you evaluate and I congratulate you on your wonderful comments about it
प्रत्येक काला कट मिळतो. त्यामुळे ऍकशन होणार नाही.
🔥🔥 नवा प्रयोग 🔥 क्रांतिकारक बदल 🔥 काळाची गरज 🔥🔥
स्पष्टीकरण -
१. देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाले.. अनेक सरकार बदलले आमदार.. खासदार ..मंत्री.. बदलले.. तरीही देशांमध्ये काही फरक पडत नाही.
३. 🙈🙈 लोकशाहीचे खरे लाभार्थी = राजकारणी+ त्यांची मूलबाळ + नातेवाईक +मित्रपरिवार... हेच आहेत.. जनता मात्र अजून भिकारीच आहे..🙈🙈
४. निवडणुका.. मतदान.. भाषण..नाटक.. तमाशा करून देशाचे प्रश्न सुटणार नाही.. हे आता सिद्ध झालेल आहे.. त्यामुळे आता त्याच गोष्टी "पुन्हा पुन्हा" करणे म्हणजे हा "मूर्खपणा" आहे..
5. इथून पुढे राजकारणी आणि जनता एकमेकाला मूर्ख बनवत राहणार आहेत.. हीच लोकशाही..आणि हेच राजकारण.. आणि हेच आपलं भविष्य..
🚨🚨 लोकशाहीतील नवीन प्रयोग 🚨🚨
१.निवडणुकीच्या दिवशी "मतदानपेटी" बरोबरच "ढुंगणपेटी" ठेवण्यात यावी..
२. जनतेला मतदानाबरोबर..ढुंगणावर फटके... मारण्याचा अधिकार मिळालाच पाहिजे...
२. जर राजकारण्यांनी चांगलं काम केले असेल तर मतदाराने "मतदानपेटीत" मत टाकावे.. आणि जर चुकीचे काम केले असेल तर आपले मत "ढुंगणपेटीत" टाकावे..
३. ज्यांची ढुंगणपेटी जास्त.. अशा राजकारण्यांच "ढुंगण लाल" करून देशातून हाकलून काढायचं.. व ज्यांची मतदान पेटी जास्त त्यांची मिरवणूक काढून खुर्चीवर बसवायचं..
4. निवडणूक जिंकल्यानंतर जसा गुलाल उधळून मिरवणूक काढण्याची पद्धत आहे..त्याच धर्तीवर...गुन्हेगारी केल्यास.. ढुंगण लाल करून गाढवावरून धिंड काढण्याची पद्धत सुरू करण्यात यावी..
🔥🔥 ”HIRE & FIRE” both necessary..🔥🔥
नागरिकांच्या समस्या -
१. गू घाण.. खड्डेयुक्त, कचरा युक्त.. गटारी युक्त..वारंवार उकरणारे रस्ते..
२. भटकी जनावरे.. भिकारी.. हात गाडीवाले.. अतिक्रमण..
३. हिरवेगार झाड.. स्वच्छता..फुटपाथ.. parking चा अभाव..
४. बेशिस्त.. थुंकणारे.. वाहन चालक.. ट्राफिकचे.. रस्ते..
राजकारणातील गुन्हेगारी -
१. घोडेबाजार, खोटी आश्वासने, लोकांची दिशाभूल करणे, लोकांना मूर्ख बनवणे, नाटक तमाशा करणे, कायद्याचा दुरुपयोग करणे, देशाची संपत्ती लुटणे, भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी घराणेशाही..
** लोकशाहीतील योगदान **
१.जनतेच योगदान-
भाषण ऐकायची, विश्वास टाकायचा, मतदान करायच, नेत्यांना निवडून द्यायचं, मिरवणुकीत नाचायचं, न्यूज मीडियामध्ये तमाशा बघायचा, कष्ट करायचं, टॅक्स भरायचे ,कर्जाचे हप्ते भरायचे, सरकारी नियम पाळायचे, नोकरीसाठी भीक मागायची, रस्त्यावरचे घाणेरडे तळलेले वडे खाऊन पोट भरायचे..
२. राजकारणींचे योगदान -
फुकटच पेन्शन, पगार , सिक्युरिटी गार्ड, दवाखाना, शिक्षण, विमानसेवा, रेल्वे सेवा, भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी, दादागिरी, दंगल, दहशत, पुतळ्यांच राजकारण, देशभक्तीच नाटक, राजकीय डावपेच , म्हणजे फक्त ( सत्ता,राजकारण, पैसा, स्वार्थ आणि फुकटची मजा..)
लोकशाहीच्या अपयशाची कारणे -
१. अशिक्षित, लबाड राजकारणी.. व मोठ्या प्रमाणावर असणारा अशिक्षित समाज..
२. गुन्हेगार,राजकारणी ,पत्रकार, उद्योगपती यांची पडद्यामागची युती.. व पडद्यासमोर वेगळीच युती...
३.घराणेशाही, सत्ता ,पैसा, स्वार्थ
४. कायद्यात असणारे पळवाटा व दुरुपयोग..
५. सामान्य लोकांमध्ये जनजागृतीचा अभाव..
* सरकारला (जाहीर) प्रश्न आणि आव्हान **
१. लोकशाहीचा उद्देश काय?
२. लोकशाहीच्या जर नावाखाली चोऱ्या माऱ्या करायचे असतील तर उघडपणे का करत नाही..? त्यासाठी देशांमध्ये लबाडशाही किंवा स्वार्थशाही जाहीर का करत नाही..? उघडपणे करण्याची सरकारमध्ये हिम्मत नाही का..?
३. त्यामुळे लोकांनाही फसवल्यासारखे वाटणार नाही..व आपणालाही नाटक, तमाशा करण्यासाठी "कष्ट" घ्यावे लागणार नाहीत..
४. लोकांना फसवणे व विश्वासघात करणे हे कायदेशीर गुन्हे आहेत मग हे गुन्हे राजकारणी लोकांना माफ का..?
उपाय-
१. पाच वर्षासाठी मुठभर लोकांच्या हातात सत्ता सोपवणे... ही लोकशाहीतील सर्वात मोठी त्रुटी व घोडचूक आहे..
२. राष्ट्रपतींनी, सुप्रीम कोर्टाने व जनतेने मिळून राजकारणी, सरकारी लोकांसाठी कडक कायदे, कडक शिक्षा आणली पाहिजे.
३. सर्व राजकीय पक्षांसाठी कायद्याची भीती व बंधन निर्माण करणे आवश्यक आहे.. तरच सत्तेचा दुरुपयोग थांबू शकतो..
🔥🔥 लोकशाहीमध्ये "क्रांतीकारक" बदल करा..🔥🔥
१. (फालतू) लोकशाही बंद करा.. ( प्रामाणिक) विकासशाही लागू करा..
२. (स्वार्थी ) राजकारण बंद करा... (निस्वार्थी) समाजकारण सुरू करा..
३. (अशिक्षित + तमाशावीर) राजकारणी हाकलून काढा...( सुशिक्षित + विकासवीर) समाजकारणी ओढूण आणा...
** Indian constitution says...**
"सत्यमेव जयते.."
So am I telling the truth..?
लेखन आणि विचार
अमित पुस्तके
Who am I? (father of the nation)
POWER GAME Begins... 🚩🚩🚩🚩
परळी -जिल्हा तालीबान,देश -अफगाणिस्तान.....
भयाण वास्तव 😣
अंजली दमनिया जे कामं करताय ते करण्याची जबाबदारी तुम्हा पत्रकरांची होति, पण तुम्हीही विकले गेलेलं असाल.