बरोबर आहे कारण ज्या परळीमधून पंकजा मुंढेना 70 हजार लीड होती त्याच परळीतून धनंजय मुंढे 1.40 लाख पेक्षा जास्त मताने जसे निवडून येऊ शकतात? 3 महिन्यात वंजारी समाज डबल संख्येने कसकाय वाढला? नवीन लोकं आणले किंवा काहीतरी घोळ केला
किती अराजकता चालू आहे बीड मध्ये आणि बिहार च ऊदाहरण देता खरा बिहार तर बीड मध्ये आहे आणि याला सर्वस्वी अकार्यक्षम गृहमंत्री जबाबदारी आहे विधानसभा गृहात गुळगुळीत ऊत्तर द्यायची आणि शावसुदकी चां आव आणायचा
@@PM-wq6rzहारामखोर धन्या ची ईमानदारी निवडून येण्याची औकात नाही म्हणून तो बोगस मतदान करून घेतो बूध ताब्यात घेतो धनंजय मुंडे झटका येऊन मरणार लीहून घे देव दाखला दाखवीत असतो
कोणताही उमेदवार पराभूत झाली की, अशाच उलट्या बोंबाबोंब करतात हा जुनाच अनुभव आहे. म्हणून या पराभूत उमेदवाराचे म्हणने मनावर घेण्यासारखे नाही. जनतेने याचे एका काणाने ऐकून दुसर्या काणाने सोडून द्यावे.
हा उमेदवार अगदी खरं बोलत आहे . सरकारला आणि प्रशासनाला लाज वाटायला पाहीजे . निवडणूक आयोगाने पण व्हिडीयो पाहून तरी कार्यवाही करावी अन्यथा सर्वसामान्य मानणासाचा लोकशाही वरून आणि प्रशासनावरून विश्वास उडत आहे
😂 khar asel tar asalya nokrya karata kashala ? purave gola kara aani cortat ja .........dm chya papa madhe tumi pan samil aahat mag tumala ky bhetal nasel teva aata bolatay 😂😂😂😂
@@Rajesh_patil-6 होय Covid मध्ये 10 रेमडेसिवेर injection वाल्मीक अण्णा यांनी माझा फॅमिली साठी दिलेत त्यामुळं तुम्ही एक समाजसेवक माणसाला तूम्ही डॉन केलय मी परळी चां आहे जे सत्य परिस्थिती आहे ती दाखवा... विनाकारण बदनाम नका करू.....
अजित दादा असा मानुस मोठा केला तुम्ही, धनु मंत्री करायच्या लायकीचा आहे का हो बजरंग बाप्पाला बोलले होते व्येसन हातात ठेवायला पाहिजे होते , आता आहे का तुमच्या हातात व्येसन धन्याची ,
अजित पवार तरी कुठ चांगला आहे...😂 अजित आणि धनंजय एकाच माळेचे मणी...😂 फडणवीसला काय हे माहीत नसणार का...??? तो पण त्यातलाच... सगळे राजकारणी एकच... गरीबाच मरण...😢
आपण अख्या महाराष्ट्राचे मन जिंकलं सर. उत्तम पत्रकारिता. आपण अजित दादा बद्दल " मोक्याचं वेळी अजित दादा ढेपळतात " अशी जी बातमी दिली होती, ती मला खूप आवडली. मला तों व्हिडिओ हवा आहे. पाठवा जी..
खुप मोठं प्रकरण आहे हे,ह्यात बरेच लोक सामील असावेत.. आणि बरेच कोटींची कमाई, आणि उलाढाल होत असेल तेही खुप दिवसांपासुन... सगळे सरकारी अधिकारी, यंत्रणा वगैरे वगैरे, खरेदी केली असली पाहिजे.....अवघड आहे बाबा ह्या महाराष्ट्र राज्याचं......वाट लावली ह्या,,देव माणसांनी.. पुर्ण महाराष्ट्र राज्याची... कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे...देवच साक्षी आहे..
राउडी राठोड, सिंघम हे चित्रपट काल्पनिक कथा वाटायच्या, पण सद्यस्थितीतील बीड जिल्ह्यातली सद्यपरिस्थिती कडे बघितल्या नंतर, प्रसार माध्यमातल्या बातम्या बघितल्या नंतर समोर त्या चित्रपटाचे कथानक डोळ्यासमोर येते.
बीड जिल्या मध्ये...परत आमदार, खासदार की क्या निवडणुका व्हायला पाहिजे...महाराष्ट्र मधील सगळा पोलिस बंदोबस्त तैनात करून तीतील दादागिरी मोडून काढली पाहिजे
खरे आहे हे, दहिफळे ना मी ऐक atrocity केस करायला लावली होती त्याला दोन दिवस लावले आणि गुनेगराला पुढे काय केले हे आम्हाला कळवल पण नाही, असे अधिकारी असतील तर न्याय कसा मिळेल
बाबासाहेब आंबेडकरांनी खुप छान संविधान लिहिले होते पण आज लोकशाही संपवून हुकूमशाही सुरू झाली. इथून पुढे स्वतःला न्याय हक्क मिळवण्यासाठी शस्त्र हाती घेतले पाहिजे ❤❤❤❤
फक्त मुंबई तक सारखी निर्भिड मीडिया चॅनल्स अशा गोष्टी लोकांसमोर आणू शकतात. More power to you Abhijit sir and team.. we as a citizen of this state admire the way you go in depth of the matter..
राजेसाहेब तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, तुम्हाला खूप मोठं भवितव्य आहे.please माघार घेवू नका,ह्या गुंडशाही विरुध्द आवाज बुलंद करा.नालायक माणसाला धडा शिकवा. ह्याला काय आदरार्थी भाषा वापरता.काय ही शोकांतिका आहे. एक ना एक दिवस तुमचा आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
अगदि बरोबर आहे साहेबांनी सगळचबाहेरकाढलमुख्यमंत्र्यांनादिसतनाहिकाअसबीडजिल्ह्यातअजितपवारडोळेझाकूणराजकारणकरताफडवणीसअसबोलताकीसुव्यवस्थाचालवतोपणगुंडाराजचालूआहेखोटेभाषणकरुनमुख्यपदचालवता व्हॉट इज धिस राजवट
राजे साहेब तिथे राहून तूम्ही भांडणता म्हणजे तुमच्या हिंमतीला सलाम.
अभिजीत साहेब धन्यवाद सलाम तुम्हाला खरी या सरकारची लोकशाही दाखवली लाज वाटते या सरकारची निर्लज्जम सदा सर्वदा नाव रामाचे रामाचे आचार विचार रावणाचे
सर्वांनी फक्त आणि फक्त मुंबई तक च पाहावे कारण सत्यता पुढे अणण्याची धमक आहे
ही मुंडे टोळी कायमची संपवून टाका परळी दहशत मुक्त करा
राजाभाऊ देशमुख आम्ही तुमच्यासोबत
किती वाईट यार खरच ज्यां ऍडव्होकेट व्हिडिओ Viral झाला होता. त्यांची केस पण नाही घेतली या पेक्षा दुर्दैव काय असेल............
परळी त मिलट्री लावून फेर इलेक्शन घ्यावे
@@govindphad1212 Rajesaheb Deshmukh lokneta...
Pankaja ani Dhanya thoktat without condom,roz
@@govindphad1212फड तू फड फड नको करू. 😂😂😂 लीड म्हण 🤣जा घरी अन झोप. वंजूबाई 🤣
@@govindphad1212 लेंडुक भेटल कडक निवडणूक झाली तर तुम्हाला, तुमचेच सामान्य लोक वैतागलेले आहेत ते सुद्धा कडक निवडणूक झाली तर विरोधात मतदान करतील.
कुठला आहे म्हणजे धमकी देतोय का मायघाल्या फड तू.
@@govindphad1212हरामखोरी करून यश मिळविले.मिलिटरी लावून व्होट घेतलं तर मुंडे १०० पडणारच.
राजे तुम्ही खूप छान माहिती दिली आणि आपले विचार व्यक्त केले आहे सर धन्यवाद
राजे किती भिकरचोट आहे महिती
Dhanya अती झालं..... एवढं अती करू नये...
तुझा मायल..पुढंच काय बोलत नाही .... बापचं नाव आदर घ्याच 😅
गप रे शेम़ण्या भाषा निट वापर
हे खरे आहे, गरिबाला न्याय मिळत नाही हे मी जगजाहीर सांगतो
जय भीम जय लहुजी जय शिवराय
बरोबर आहे कारण ज्या परळीमधून पंकजा मुंढेना 70 हजार लीड होती त्याच परळीतून धनंजय मुंढे 1.40 लाख पेक्षा जास्त मताने जसे निवडून येऊ शकतात? 3 महिन्यात वंजारी समाज डबल संख्येने कसकाय वाढला? नवीन लोकं आणले किंवा काहीतरी घोळ केला
70+70=140.. आकडे गणित घोळ
60000 hajar
Evm ब्रिटिश वंजारी 😂
@sunilkale7907 😂
किती अराजकता चालू आहे बीड मध्ये आणि बिहार च ऊदाहरण देता खरा बिहार तर बीड मध्ये आहे आणि याला सर्वस्वी अकार्यक्षम गृहमंत्री जबाबदारी आहे विधानसभा गृहात गुळगुळीत ऊत्तर द्यायची आणि शावसुदकी चां आव आणायचा
आदरणीय श्री देशमुख साहेब आपण बीड जिल्ह्यावर खुप चांगले विचार मांडले खरे तेच बोललात
आभार धन्यवाद
हार मानून नका राजेसाहेब तुमचा विजय झाला आहे
परळी सोडून बाहेर जा इथ 7 जन्म पण निवडून येणार नाहीत
@@PM-wq6rzहारामखोर धन्या ची ईमानदारी निवडून येण्याची औकात नाही म्हणून तो बोगस मतदान करून घेतो बूध ताब्यात घेतो धनंजय मुंडे झटका येऊन मरणार लीहून घे देव दाखला दाखवीत असतो
@@PM-wq6rzवा रे वा आणि दुसऱ्याला जातीवादी म्हणायचं अति करू नका माती होईल
Tuzy bapachi parali ahe ka@@PM-wq6rz
@@PM-wq6rz@PM-wq6rz gele tumhi aata, sagale ughade padale, 2029 ladha mana aata booth capture karta yenar nahi, reti band, extortion band, rakh band, bindu namavali lagel , aata nahi jamat kala bajar, Maharashtra madhe tumhi badnam zalet😂
अभिजीत करडे आपले धन्यवाद आपण प्रकरण लावून घेतल्याबद्दल आभार
लोक ऐकतील ऐकतील ... आणि एक दिवस हाती शस्त्र घेतील. तेव्हा मग काय पोलीस यंत्रणा खडबडून जागेल.
Yaa mag घेऊन
कुछ तो होगा
कोणताही उमेदवार पराभूत झाली की, अशाच उलट्या बोंबाबोंब करतात हा जुनाच अनुभव आहे. म्हणून या पराभूत उमेदवाराचे म्हणने मनावर घेण्यासारखे नाही. जनतेने याचे एका काणाने ऐकून दुसर्या काणाने सोडून द्यावे.
@@PM-wq6rz तु ओरिजिनल Id वरून ये & नंबर पाठव तु फक्त! तुला सांगतो सर्व!
@@PM-wq6rzतू लाभार्थी आहे किंवा सह आरोपी आहे धन्या ची पैदास
एकदम निखळ व्यक्तिमत्वाचे माणूस आहेत मि शाळेत असताना ते बीड चे जिल्हा परिशद ते शिक्षण सभापती होते अत्यंत छान माणूस कायक्षम माणूस 🙏
कधी काळी ही परिस्थिती बिहारचे होती. पण आज बीड जिह्याने ने बिहारला मागे टाकले.
दादा आणि भाऊ 👌👌👌👌👌चालु द्या.
100. */, Right
हा उमेदवार अगदी खरं बोलत आहे . सरकारला आणि प्रशासनाला लाज वाटायला पाहीजे . निवडणूक आयोगाने पण व्हिडीयो पाहून तरी कार्यवाही करावी अन्यथा सर्वसामान्य मानणासाचा लोकशाही वरून आणि प्रशासनावरून विश्वास उडत आहे
भयानक आहे हे.. अफगाणिस्तान पेक्षा वाईट परिस्थीती आहे..😢
😂😂😂
जे आता पर्यंत साऊथ इंडियन सिनेमांमध्ये पाहिले होते ते प्रत्यक्षात घडत आहे
' भयंकर ' शब्दाला लाज वाटावी असा हा ' परळी पॅटर्न '
Gund shahi
खरं आहे साहेब
आमदारकी रद्द करा धन्याची...😡
हिटलर पेक्षा खतरनाक झाला आहे बीड जिल्हा
गृहमंत्री फक्त पेटवा पेटवी करतो गृह विभाग काय करतो
परळीत इलेकशन ड्युटी आली हे कळल्यावर बऱ्याच शिक्षकांनी ड्युटी कॅन्सल केल्या
बरोबर आहे साहेब
धनंजय विनाकारण इतर सर्व समजावर अन्याय करत आहे ते त्याला परत या सगळ्यातून जावेच लागणार आहे , काळ कधी कोणाला मोठा होऊ देत नाही
खरंच राजे साहेबांचा ऐकून आता असं वाटायला लागले की संतोष देशमुख ला न्याय भेटणे अवघड आहे बिहार मधील परळीत...
फडणवीस साहेब ऐका अजित दादा पहा आणि एकनाथराव शिंदे ऐका व प्रामाणिक निर्णय घ्या
त्यांच्याच आशीर्वादाने चालू आहे ते काय निर्णय घेणार चोराची तक्रार डाकू कड केल्यासारख आहे हे
ते पहिले प्रामाणिक आहेत काय निर्णय घ्यायला
🍉🍉🍉सैराट झालं आहे चिकी च्या प्रेमात
निर्णय घ्या😂..... घ्या केळी ५ वर्ष आता
संभाजीनगर मध्ये असणारा मतदार..त्याच्याकडून फक्त आधार कार्ड व्हाट्स अप वर मागविले आणि धनंजय मुंडे ला मतदान केले ..असे लाखो मतदान केले
मुंबईचे सर्व मनापासून धन्यवाद आभार
मी एक कर्मचारी आहे हे सर्व खर आहे
तुझी पगार घेतली का
@@PM-wq6rz Tu ektach ka re ewdha tension ghet aahe, labharthi aahe ka?
😂 khar asel tar asalya nokrya karata kashala ? purave gola kara aani cortat ja .........dm chya papa madhe tumi pan samil aahat mag tumala ky bhetal nasel teva aata bolatay 😂😂😂😂
@@Rajesh_patil-6 होय Covid मध्ये 10 रेमडेसिवेर injection वाल्मीक अण्णा यांनी माझा फॅमिली साठी दिलेत त्यामुळं तुम्ही एक समाजसेवक माणसाला तूम्ही डॉन केलय मी परळी चां आहे जे सत्य परिस्थिती आहे ती दाखवा... विनाकारण बदनाम नका करू.....
@@Rajesh_patil-6तो धन्याचा पोरगा आहे
खूप खूप आभार आणि प्रामाणिक पत्रकारिता मुंबई तक आणि संपूर्ण टीम असच सामान्य जनतेच्या पाठीशी उभे राहा
हे भारतीय इलेक्शन कमिशन आणि पुलिस खात्याच अपयश
एकदम योग्य बोलत आहे जय शिवराय जय भीम जय संविधान
अजित दादा असा मानुस मोठा केला तुम्ही, धनु मंत्री करायच्या लायकीचा आहे का हो बजरंग बाप्पाला बोलले होते व्येसन हातात ठेवायला पाहिजे होते , आता आहे का तुमच्या हातात व्येसन धन्याची ,
अजित पवार तरी कुठ चांगला आहे...😂
अजित आणि धनंजय एकाच माळेचे मणी...😂
फडणवीसला काय हे माहीत नसणार का...???
तो पण त्यातलाच...
सगळे राजकारणी एकच...
गरीबाच मरण...😢
सत्य आणि छान माहिती दिली देशमुख साहेब तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राला की नेमके परळीत काय चालू आहे.......
आपण अख्या महाराष्ट्राचे मन जिंकलं सर. उत्तम पत्रकारिता. आपण अजित दादा बद्दल " मोक्याचं वेळी अजित दादा ढेपळतात " अशी जी बातमी दिली होती, ती मला खूप आवडली. मला तों व्हिडिओ हवा आहे. पाठवा जी..
सगळे आरोप खरे आहेत
परळी, उत्तर कोरिया सारखं वाटत.
भीषण वास्तव आणि अजितदादाला पुरावे पाहिजेत
वाईट परिस्थिती आहे. म्हणुन तर लोकं घाबरुन मुंबईत राहायला येतात.
हा जतीवादा चा विषय नाही, गुणेगार कोणी असो त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे
भयाण वास्तव आहे हे बीड मधील..
धंनुभाऊ ऐकून खूप वाईट वाटत, जनता रस्त्यावर आक़ोश करतेय ह्यापेक्षा दूसरी काहीही करु शकत नाही
बोगस मतदान करून निवडून आले आहेत हे पुर्ण बीड जिल्हाला माहीत आहे पण न्याय सुव्यवस्था.अंधा काणुन है?????
खुप मोठं प्रकरण आहे हे,ह्यात बरेच लोक सामील असावेत.. आणि बरेच कोटींची कमाई, आणि उलाढाल होत असेल तेही खुप दिवसांपासुन... सगळे सरकारी अधिकारी, यंत्रणा वगैरे वगैरे, खरेदी केली असली पाहिजे.....अवघड आहे बाबा ह्या महाराष्ट्र राज्याचं......वाट लावली ह्या,,देव माणसांनी.. पुर्ण महाराष्ट्र राज्याची... कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे...देवच साक्षी आहे..
100% खरे आहे
मुंबई तक चॅनल ला सामान्य माणसांकडून आव्हान आहे परळी मध्ये राहून ग्राऊंडवर चा रिपोर्ट सादर केला पाहिजे जनते समोर.
हे सर्व खरे आहे
तुम्ही चांगले अहात म्हणून जिल्यातील माणसाने पुढे जावे म्हणून तुम्ही त्यांना मदत केली
ही किती भयाण परिस्थिती आहे बीडची आणि हाच आहे खरा बीड
बरोबर
बीड चा बिहार नाही रे केला बीड परळी चा अफगाणिस्तान केला या धनु भाऊ आणि वाल्मीक अण्णा नी 🙏🙏
आतंकवादी बीड जिल्हा म्हणून घोषित करा
खरं आहे. अत्यंत क्रूर सगठन. रजाकर आठवली.
कितीही आरोप करा सरकार निर्लज्जम सदा सुखी आहे
राउडी राठोड, सिंघम हे चित्रपट काल्पनिक कथा वाटायच्या, पण सद्यस्थितीतील बीड जिल्ह्यातली सद्यपरिस्थिती कडे बघितल्या नंतर, प्रसार माध्यमातल्या बातम्या बघितल्या नंतर समोर त्या चित्रपटाचे कथानक डोळ्यासमोर येते.
Salute to your fearless journalism 👏
एक नंबर पत्रकार ❤
बीड जिल्या मध्ये...परत आमदार, खासदार की क्या निवडणुका व्हायला पाहिजे...महाराष्ट्र मधील सगळा पोलिस बंदोबस्त तैनात करून तीतील दादागिरी मोडून काढली पाहिजे
खरे आहे
अगदी 💯 टक्के खरं वास्तव आहे 👍 राजेसाहेब देशमुख जे सांगत आहेत हे अगदी 💯 टक्के खरंय 👍
खरी परिस्थिती आहे परळी मतदारसंघातील परत एकदा निवडणूक आयोगाने निवडणूक घ्यावी
जय महाराष्ट्र
100 barobar
खरे आहे हे, दहिफळे ना मी ऐक atrocity केस करायला लावली होती त्याला दोन दिवस लावले आणि गुनेगराला पुढे काय केले हे आम्हाला कळवल पण नाही, असे अधिकारी असतील तर न्याय कसा मिळेल
धनंजय मुंडे चालतंय सगळं पूर्ण पोलीस प्रशासन त्यांचाच आहे
लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर
निवडणुका पारदर्शक व्हाव्यात यासाठी मोठ आंदोलन झाले पाहिजे. यासाठी राजकिय पक्षांनी पाउले उचलले पाहिजे.
बाबासाहेब आंबेडकरांनी खुप छान संविधान लिहिले होते पण आज लोकशाही संपवून हुकूमशाही सुरू झाली. इथून पुढे स्वतःला न्याय हक्क मिळवण्यासाठी शस्त्र हाती घेतले पाहिजे ❤❤❤❤
Constitution che tar result aahe ha .
निवडणूक आयोग..आता बघत आहे की नाही??
हि बीडची संत्य परिस्थीती आहे पोलिस यंत्रणा पण पुढे येत नाही
ही लढाई चालू ठेवा..
हे.सर्वे.आरोप.खरेआहे
अन्याय्य करण्यापेक्षा सहन करणारा दोषी असतो.
काय भयान परिस्थिती आहे बीडमध्ये, पोलीस खातं खूपच निष्क्रिय आणि लाच खाऊ बनले आहे.
वाट लागली महाराष्ट्रची
फक्त मुंबई तक सारखी निर्भिड मीडिया चॅनल्स अशा गोष्टी लोकांसमोर आणू शकतात. More power to you Abhijit sir and team.. we as a citizen of this state admire the way you go in depth of the matter..
राजेसाहेब देशमुख 100% खरे बोलत आहेत
बीड परळी चे पोलीस म्हणजे पाळीव......
ग्रह विभाग काय करत आहे
Kat zal Deshi king 😂😂
गृह विभागाचा कुंभकर्ण झोपला आहे 😡
खिशात आहे😅 only DM
@@Pavangitte443jalu naka re jaativaad barabari kara ⚔️⚔️⚔️
चिकी च्या प्रेमात सैराट झालाय 🍉बोका 😅
धन्याची आमदारकी रद्द करून फेर निवडणूक घेण्यात यावी
भयानक परिस्थिती आहे असले निवडून येण्यापेक्षा धनंजय मुंडे यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा
राजेसाहेब तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, तुम्हाला खूप मोठं भवितव्य आहे.please माघार घेवू नका,ह्या गुंडशाही विरुध्द आवाज बुलंद करा.नालायक माणसाला धडा शिकवा. ह्याला काय आदरार्थी भाषा वापरता.काय ही शोकांतिका आहे. एक ना एक दिवस तुमचा आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
बीडचा मिर्झापूर करून ठेवला मुंडे भाऊ बहिणीने.
असे जर असेल तर dm यांचा आमदारकीचा सुद्धा राजीनामा घ्यायला पाहिजे.
बिड परळी ला जायची भिती वाटते, ईथे पर्यटन आणि पर्यटक येतील का?
Mumbai tak great all reporter great
या परळी मुळ आख्याबीड जिल्ह्याचे नाव खराब होत चाललंय
सर्व जनतेने परळी बाहेर यांचा बहिषकार करावा....
सगळ ऐकल्यावर धनजय आजच रेटला पाहिजे असे वाटते
दहशतीला दहशतीनेच उत्तर द्यायला पाहिजे.
अभिजित कंरडे तूम्ही चॅनल कडून प्रोटेक्शन घेऊन परळी मध्ये जा आणि ग्राऊंडवर चा रिपोर्ट द्या ही असते शोध पत्रकारिता
💯💯💯💯 खर आहे
अगदि बरोबर आहे साहेबांनी सगळचबाहेरकाढलमुख्यमंत्र्यांनादिसतनाहिकाअसबीडजिल्ह्यातअजितपवारडोळेझाकूणराजकारणकरताफडवणीसअसबोलताकीसुव्यवस्थाचालवतोपणगुंडाराजचालूआहेखोटेभाषणकरुनमुख्यपदचालवता व्हॉट इज धिस राजवट
आपण काय लिहले आहे ते आपणांस वाचता आले तर आम्हास सांगावे कृपया करावी अल्प विराम नावाची शब्द रचना अस्तित्वात आहे की नाही हे पण सांगावे
माफी असावी अल्फ विराम हा शब्द चुकून टाईप चुकीचा झाला आहे समजून घ्यावे
💯 true ahe
परळीत मयत लोकांचे मतदान झाले
वाईट आहे वैजनाथ देव काहीतरी मारग काढतील आणणा हजारे सारखा माणूस झोपला आता daring दाखवते फकत दमानीया ताई हजारे रूपी कुभकरण जागा करा
खरच आहे बुथ ताब्यात घेतले
धन्यवाद मुंबई तक खर्या मुद्द्याला हात घालून त्यावर उपाय देखील सुचवा
अरे ईथे तर लोकप्रतिनिधी वर अन्याय होतोय जनतेचे तर काय हाल असतील परळी pattern
हे सगळं खरं आहे
राजेसाहेब बोलते ते खरे खूप दादागिरी झाली महाराष्ट्रात यापुढे असंच होत चालले तर गोरगरिबांचा अवघडे