Pankaja Munde यांना मेसेज का केला? Anjali Damania यांनी कारण सांगितलं| Walmik Karad| Dhananjay Munde

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 янв 2025

Комментарии • 213

  • @dattadevade-d3j
    @dattadevade-d3j 11 часов назад +38

    ताईसाहेब सलाम तुमच्या कार्याला, असेच समाजसेवक, कार्यकर्ते महाराष्ट्रात पाहिजेत 🙏🙏

  • @babasahebgawade4627
    @babasahebgawade4627 День назад +135

    आजची झाशीची राणी लक्ष्मीबाई
    तुम्हाला माझा सलुट

    • @AjayRakh-b6o
      @AjayRakh-b6o 23 часа назад +1

      Ti gadavar jat hoti hi janar ka

    • @AjayRakh-b6o
      @AjayRakh-b6o 23 часа назад +1

      Kunal kunachi upadhi deu nako pale je konihi zale shu fule ambedkar shivaji maharaj savarkar vivekanad ase part hone nahi

    • @suhasbane6583
      @suhasbane6583 13 часов назад +4

      त्या झाशी च्यां राणी नाहीत त्या अंजली ताई च आहेत पण त्यांची हिंमत बघता त्यांचं कौतुक करायला कमी पणा वाटायची गरज नाही.

    • @vinodbodke1843
      @vinodbodke1843 8 часов назад

      Are ichi layki 4 aanyachi nahiye kay bolto tu😂😂.. paise ghevun bolnari bai ahe hee kalel tumhala nantr 😂

    • @AkashKhilare-k6k
      @AkashKhilare-k6k 6 часов назад

      ​@@vinodbodke1843आणि तुला तुझी झाट्ट भर पण नाहीये आणि हे तू बोलतोय 😂

  • @rrt383
    @rrt383 2 часа назад +10

    आधुनिक झाशीची राणी 🧡🔥🙏 सलाम तुमच्या कार्याला 🙏

  • @swapnilpatil4545
    @swapnilpatil4545 23 часа назад +52

    दमानिया सारख्या बाई सरकार मध्ये नाही हे आपले मतदार म्हणून अपयश आहें.. आपणच गुंड निवडून देतो

  • @SatishKhodke-s5n
    @SatishKhodke-s5n 11 часов назад +22

    ताई असेच एकदा कळमनुरी मतदार संघात येऊन भेटा तुमच्या कार्याला सलाम

    • @PKDada-f4h
      @PKDada-f4h 6 часов назад

      वा रे जातिवंत!
      खूप छान, शेवटी तुम्ही खळगूटे च ना!
      तुम्हाला जातीवाद करायलाच आवडतो आणि मग म्हणायचे आम्ही कुठे करतो जातीवाद?

    • @yogirajjadhav1658
      @yogirajjadhav1658 3 часа назад +1

      @@PKDada-f4hअरे दादा आता यात काय जातीवाद आला,
      त्याना काही चुकीची काम वाटली असतील ते बोलले,
      तुझ्या मतदारसंघात काय चुकीच होत असेल तर तूही तक्रार कर..!

    • @PKDada-f4h
      @PKDada-f4h Час назад

      @@yogirajjadhav1658 योगीराज भाऊ आम्हाला ही सुरेश धस यांची 2012 ला चौकशी व्हावी असे वाटत होते पण कोण करणार, मग आपण बोलून तरी काय उपयोग.
      वरील व्यक्तीच्या कंमेंट च्या इतिहासावरून हेच आहे की हा निव्वळ जातीवर बोलत आहे.
      पहा धस यांनी आमच्या गावातील देवस्थानची जमीन न कळत स्वतः च्या नावावर केली.
      म्हणजेच वक्फ बोर्ड तर आत्ता आलेय, पण सुरेश धस वक्फ बोर्ड पेक्षा वाईट आहे.
      पारधी समाजातील कुटुंब 27 वर्षे जी शेती करत होते त्यांची जमीन सुरेश धस च्या बायकोने प्राजक्ता सुरेश धस हिने त्या व्यक्तीच्या नकळत स्वतः च्या नावावर केली, त्यांना धमकावले, हाकलून दिले.
      गायकवाड खून प्रकरण देखील झालेले आहे त्यात स्वतः सुरेश धस याने त्याचा खून केलेला होता.
      सुरेश धस यांचे फार्म हाऊस आहे तिथे दादे गाव येथील भिल्ल समाजाचे लोक संभाळत आहे त्यांना दारू-मटण पार्टी देत असतो.
      भिल्ल समाजाच्या मार्फत दमकी, चोरी, दमदाटी करून धस ने करोडची जमीन लाखात घेतली.
      असे खूप आरोप आहेत.
      सर्व बीड मधील नेत्यांचे काळे कारनामे आपल्याला माहीत करून घ्यायचे असतील तर पुन्हा एकदा रिप्लाय करा सविस्तर माहिती दिली जाईल.
      चंदन चोर - सोनवणे
      अडाणी - क्षीरसागर
      ऊस चोर - सोळंके
      यांना असे का म्हंटले जाते हे देखील आपल्याला सांगितले जाईल.
      बीड जिल्ह्यात अण्णा या शब्दाचा अर्थ देखील आपल्याला सांगितलं जाईल, पाहिले अण्णा तर शेवटचे नवीन अण्णा यांचा इतिहास देखील सांगितला जाईल.
      आणि हो मी निपक्ष आहे, मला धनंजय मुंडे वाचावे किंवा वाल्मिक कराड वाचावे किंवा बाकीचे 6 जण वाचावे कधीही वाटत नाही. त्यांनी जर गुन्हा केला असेल तर त्यांना फाशी व्हावी.
      पण
      दुटप्पी भूमिका घेणारे सर्वसामान्य 15-30 वयोगटातील जवान मुले प्रथम चांगले झोडले पाहिजेत.
      2019 ला पंकजा मुंडे पडल्या तेव्हा त्यांच्या समाजातील लोक आणि इतर समजातील लोक DM म्हणून स्टेटस ठेवत होते तेव्हा ते राष्ट्रवादी मध्ये होते?
      तेव्हा पंकजा मुंडे यांना खूप ट्रोल केले गेले, त्या मंत्री असून पराभूत झाल्या, इतर सर्व गोष्टी बोलल्या गेल्या पण एकालाही अक्कल नव्हती का?
      2019 देखील बूथ कॅप्टर केले होते?
      आज 2024 ला धनंजय मुंडे राष्ट्रवादी दादा गटात आहेत म्हणून आज त्यांना बूथ कॅप्टर केले म्हणून बोलले जात आहे हे सर्व दुटप्पी लोक आहेत की नाही.

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 День назад +128

    महाराष्ट्रात एकच मर्द *अंजली दमानिया*

    • @AjayRakh-b6o
      @AjayRakh-b6o 23 часа назад

      Mard 1baghitala mi ha mard2 vaty

  • @devidasgabhud3615
    @devidasgabhud3615 11 часов назад +9

    अंजली ताई तुमचा व्यक्तकित्वाचा खूप मोठा फायदा मानवजातीला होईल नक्कीच तुम्हाला संविधानिक पदावर असायला पाहिजे तुम्ही जे मुद्दे मांडतअसताना वसत्विक मुद्दे मांडता निर्भीड आहात तुम्हीं ❤

  • @mahadevkadam328
    @mahadevkadam328 День назад +70

    एक नारी पुरे सिस्टम पे भारी 👑👑

  • @SandipThorve-k2s
    @SandipThorve-k2s 14 часов назад +14

    बरोबर आहे ताई एकदम

  • @SureshGhodke-w5v
    @SureshGhodke-w5v День назад +34

    बरोबर आहे

  • @dipakbansode8901
    @dipakbansode8901 4 часа назад +3

    खूप छान काम आहे ताई तुमचं

  • @MedTech_Sujal
    @MedTech_Sujal День назад +39

    पाटील बोलते सबको कोलते निडर नेतृत्व ❤❤❤

  • @YashRa--jadhav
    @YashRa--jadhav 23 часа назад +7

    आता अशी वेळ आली आहे की योगी सरकारच कारवाही करू शकतात फक्त ते महाराष्ट्राच्या ग्रह्मांत्र्याला जमत नाही

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 23 часа назад +17

    शरद पवार साहेब यांनी धनंजय मुंडे यांना.... राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मध्ये का सामावून घेतले आहे हे तपासून पहा की

    • @milindvanjari4403
      @milindvanjari4403 12 часов назад

      अजितपवार साहेबांनी पक्षात घेतलय

    • @kishan7650
      @kishan7650 8 часов назад +1

      पंकजा मुंडे बीजेपी च्या आहेत.. आणि परळी मध्ये गोपीनाथ मुंडे असल्यापासून मुंडे परिवाराची पॉवर आहे.

  • @adventurecuba
    @adventurecuba День назад +21

    आज कळलं. मुंबई तक नावाचं चॅनेल कुणाचं.

    • @vishnubhise7740
      @vishnubhise7740 11 часов назад +1

      का भ#व्यांच पितळ उघडं पडतंय म्हणून का 😂😂

  • @anujakawale6484
    @anujakawale6484 23 часа назад +10

    महाराष्ट्रातील निस्वार्थ समाज सेविका

  • @santoshkhedkar9911
    @santoshkhedkar9911 12 часов назад +2

    पूर्ण सत्य नाही पण काही प्रमाणात का होईना सत्य आणि आपल्याकडून कुठल्याही एकाची बाजू एकावर दोष अपेक्षित नाही.
    धन्यवाद

  • @RameshKendre-v4h
    @RameshKendre-v4h 23 часа назад +4

    मला ऐक म्हणायचं आहे अशा गोष्टी ज्यावेळेला झाल्या आहेत त्याचं वेळेस जर मीडिया समोर पुरव्या सहित पूर्ण महाराष्ट्रातल्या जनते समोर दाखवलं अस्त तर कुठे तरी या गुन्हेगारी ला आळा बसला असता आता काय त्या गोष्टीला काय अर्थ

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 День назад +21

    सगळे एका माळेचे मणी..... कसा बीड सुधारणार?

  • @vinodmahajanvlog6150
    @vinodmahajanvlog6150 4 часа назад +1

    Great madam...

  • @bandopantjimunde8994
    @bandopantjimunde8994 День назад +8

    देशातले सर्व सारखेच आहेत. ...त्यात कारखानदारीवर जे बोलत आहात त्यात पवार,पश्चिम महाराष्ट्र आघाडी वर आहे. .. मुक्कादाम ही काही संत नाहीत. ...चांगल्या साठी चांगल. ..वाईटा साठी वाईट. ..हा अनुभव आहे

  • @sainathramodramod8317
    @sainathramodramod8317 День назад +7

    मुंडे साहेब असताना अशी उचलून न्यायची कुणाची हिम्मत नव्हती.

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 День назад +12

    बीड फाइल्स ओपन 😮

  • @ramdaspotghan5266
    @ramdaspotghan5266 9 часов назад +2

    पाच वर्षाचा इतिहास पाहिला तर बरेचशे राजकारणी जेलमध्ये जातील पण सरकारने सखोल चौकशी केली, तर.

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 17 часов назад +11

    अंजली जी ग्रेट सोशल लीडर 🙏

  • @drgaming9137
    @drgaming9137 6 часов назад +1

    बीड मधील भयानक ता बाहेर काढली मॅडम तुमचे धन्यवाद

  • @sampatraobhawar8531
    @sampatraobhawar8531 14 часов назад +5

    नंबर एक ताई

  • @tusharlahane9759
    @tusharlahane9759 День назад +20

    मुंबई tak ने बीड ल स्वतंत्र राज्य म्हणून घोषित करावे अशी मागणी करण्यात आली पाहिजे 😂

  • @महाराष्ट्राचे_राजकारण_11

    Media वाले तुम्ही नेत्यांचे पैसे घेतलेत का???
    शेतकरी माणसांचे पिकाचे दर दाखवा आम्ही लय कष्ट करतोय 😊

  • @AmbadasChavan-j4g
    @AmbadasChavan-j4g Час назад

    अगदी बरोबर बोललात ताई

  • @wanderingmahesh1205
    @wanderingmahesh1205 11 часов назад +1

    ताई तुम्ही ग्रेट आहात 🙏🙏🙏🙏

  • @laxman019
    @laxman019 30 минут назад

    ताई आता सर्व जण सज्जन आणि साधुसंत असल्याचे दाखवतात .

  • @vishalkalekar1983
    @vishalkalekar1983 День назад +6

    सच्चे बातै

  • @me_V.s.jadhav....0074
    @me_V.s.jadhav....0074 День назад +10

    ताईसाहेब तूम्ही खर बोललात

  • @AminaKhan-hr5mn
    @AminaKhan-hr5mn 8 часов назад

    बहुत सही हो मैम आप

  • @Latika_Sawant
    @Latika_Sawant 5 часов назад +1

    भयानक

  • @ShashikantPawar-zo4nf
    @ShashikantPawar-zo4nf 23 часа назад +2

    देवा बिहार बिडकर हे काय वाईट वाटतंय माझ्या महाराष्ट्र मध्ये बिहार झालाय😢😢 लायकी नसलेला माणूस म्हणे मी😂😂😂 माझा महाराष्ट्र मंत्री संत्रे काय करतायत कसं होणार महाराष्ट्राच😢😢

  • @AmbadasChavan-j4g
    @AmbadasChavan-j4g Час назад

    👍👍👍

  • @onkarbhole2792
    @onkarbhole2792 14 часов назад

    Tai great ahat tummmhi🙏

  • @adityaboss6841
    @adityaboss6841 День назад +5

    काही ऊपयोग होनार नाही मेसेज आजली ताई आपेक्षा करूच नका

  • @prashantmozar6152
    @prashantmozar6152 14 часов назад

    बरोबर आहे ताई

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 5 часов назад

    इथं प्रशासन पावलोपावली शेतकरी वर्गाला वेठीस धरतं...वीस किलोमीटर अंतरावर बाजार समिती असावी... साखर कारखाना आणि शेतकरी वर्गात समन्वय असणे आवश्यक आहे 🌳

  • @RajuGite-l7f
    @RajuGite-l7f 22 часа назад +2

    हिला मंत्री करा

  • @vitthalpalve8768
    @vitthalpalve8768 12 часов назад

    बाई दमली बोलून पण धनु भाऊ काय राजीनामा देईनात?

  • @omkarcomputer4735
    @omkarcomputer4735 День назад +11

    आरोपी हा माझा जवळचा आहे म्हणणारे मंत्री हे मोदी, शहा आणि फडणवीस पेक्षा मोठे आहेत, भाजपाच्या बुथ प्रमुखाला न्याय मिळेल का?

    • @mayur2635
      @mayur2635 День назад

      माफ करा...पण नाही

  • @mahadevshendge3423
    @mahadevshendge3423 День назад

    Jay Maharashtra tai

  • @sheshraosardar5303
    @sheshraosardar5303 14 часов назад

    Tumchya kartutvala salam madam

  • @rushikeshkadam2250
    @rushikeshkadam2250 Час назад

    Tai salute to you cm kiwha Home minister dyalya haw

  • @DATB-j4o
    @DATB-j4o День назад +19

    ही बाई मारवाडी लोकांना वाचवत आहे आणि
    मराठी माणसाला संपवत आहे मित्रानो बघा

    • @Vancqa
      @Vancqa День назад +15

      लवकर बरा हो बाबा 😂

    • @rahulrk4477
      @rahulrk4477 День назад +1

      Ja deshi marun zop

    • @Galaxy_Edits_
      @Galaxy_Edits_ 20 часов назад

      😂😂

  • @rahulrk4477
    @rahulrk4477 День назад

    Ekach number taii

  • @RamehKichme
    @RamehKichme 5 часов назад

    95 96 चा झुणका भाकर केंद्र मध्ये कोणत्या जातीचे झुणका बाजार केंद्र भेटले होते हे ताई तुम्ही लक्षात घ्या

  • @Devaisha0620
    @Devaisha0620 11 часов назад

    Ho tai मतदानाला नितीन घायाळ चे मानस असतात

  • @user-ks9qb6uy7c
    @user-ks9qb6uy7c 14 часов назад

    जय महाराष्ट्र जय हिंद जय संविधान

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 День назад

    अंजली ताई ✊✊👍👍🙏🙏💐

  • @sonalmore6672
    @sonalmore6672 День назад +1

    If there is such a level of violence since 2013, why are the reporters looking so surprised. Aren't they here for unraveling such injustice to common people.

  • @mangeshpatil8747
    @mangeshpatil8747 15 часов назад

    ग्रेट madem

  • @RamehKichme
    @RamehKichme 5 часов назад

    दमन या ताई गया सर्वोदया सारख्या लाचार नाहीत किंवा हक्क यासारख्या लाचार नाही येत

  • @ramdasdahiphale563
    @ramdasdahiphale563 День назад +6

    फक्त मुंडे परिवारच टार्गेट का करीत आहेत या ताई यांची चौकशी व्हायला पाहिजे

  • @vijay4890
    @vijay4890 Час назад

    बीड की तो फाईल ओपन हो गई

  • @govindkhade8413
    @govindkhade8413 День назад +4

    अंज्या अंज्या 😂😂😂

  • @yogeshdongare3051
    @yogeshdongare3051 14 часов назад +1

    पंकजा ताई पण स्त्री आहेत त्यांनी कोनला मारल का

  • @dadasahebdabade2992
    @dadasahebdabade2992 День назад

    दमानिया ताई वाल्मीक कराड चे फोटो महाराष्ट्रातल्या तिन्ही सर्वोच्य नेत्यांबरोबर ही आहे....मग काय तुम्ही त्यांच्यावरही आरोप करणार काय?? मग तुमच्या तत्वाचे काय??

  • @shrinivasramakrishnajagtap8264
    @shrinivasramakrishnajagtap8264 23 часа назад

    देवेंद्र फडणवीस यांच्या काळात तरी दहशत नष्ट होईल अशी आशा बाळगता का ताई

  • @sanjaykamble3240
    @sanjaykamble3240 День назад

    अस काही नाही मैडम स्त्री असो की पुरूष साखर सम्राट आणि शिक्षण सम्राट सहकार महर्षी यांची राजकारणातील भागिदारी जोवर या महाराष्ट्रात आहे तोवर हे चित्र बदलणे अशक्य आहे त्यासाठी जनतेनेच उठाव करायला हवा

  • @NutriFuelKitchen
    @NutriFuelKitchen 23 часа назад

  • @सामान्यजन123
    @सामान्यजन123 День назад

    उघड उघड प्रत्येक गावात एक माणूस विषारी जातीवाद गरळ ओकत फिरला आहे त्या विषाचे परिणाम दिसायला लागलेत.

  • @PAS498
    @PAS498 День назад +9

    हीच काय योगदान आहे ते सांग म्हणावं

    • @jeet4242
      @jeet4242 День назад +1

      जेंच योगदान आहे तेन्ची नाव सांग,,,

    • @vijaykumarshetye1480
      @vijaykumarshetye1480 День назад +4

      प्रामाणिकपणे टॅक्स भरते. निर्भीडपणे आवाज उठवते.

    • @krisatd4815
      @krisatd4815 День назад +5

      सामान्य असून लढवये आहेत

    • @rahulrk4477
      @rahulrk4477 День назад +1

      Ajit pawar vichar ky ahe damnia

    • @A.PEDITZ444
      @A.PEDITZ444 16 часов назад +2

      tumcha yogdan khup diastey maharastrat .tumich maharastrachya .jantesathi .ladhnare .aahat ka .bail bullya

  • @moinkakar1624
    @moinkakar1624 День назад

    अंजली ताई तुम्ही सगळ्या राजकारण्यांसोबत वाल्मिक अन्नाचा
    फोटो पहिला त्यांची नावे घेतली
    फडणवीस साहेबा सोबत ही वाल्मीक अन्नाचा फोटो आहे त्या बाबतीत तुम्ही
    उद्देशिले नाही काय कारण

  • @shubhamnagre5066
    @shubhamnagre5066 День назад

    ह्याची पण चौकशी करा.....

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl День назад +12

    दमानिया मॅडम तुम्ही बारामतीची सुपारी घेऊन बोलत आहेत

    • @jeet4242
      @jeet4242 День назад

      चालेल

    • @yogeshkochale2767
      @yogeshkochale2767 День назад

      आली बारामतीची उचकी माथेफिरूला

  • @milindbansode3829
    @milindbansode3829 7 часов назад

    काय पण सांगीव एकीव माहिती देता .

  • @ganeshbadne1743
    @ganeshbadne1743 11 часов назад

    एवढा दिवस का गपचूप असतील मग बाई काय पण बोलू नको

  • @rambhaudarade4549
    @rambhaudarade4549 9 часов назад

    बाई तुम्ही शहरात वाढलात. तुम्हाला सेम हजारे अण्णा हजारेंप्रमांणे लोकं फीड करतात आणि तुम्ही लगेच त्याप्रमाणे ऍक्टिव्ह होता. ऍक्टच्युअली तुम्ही सिलेक्टिव्ह आहात. जो तुमच्याकडे अगोदर अप्रोच होईल त्याची बाजू खरी.हजारे अण्णाही हेच करायचे.

  • @kkkkkrrr4rrr6619
    @kkkkkrrr4rrr6619 День назад +1

    दमालिया बाई तुम्ही स्त्री आहात आम्ही तुमचा आदर करतो
    बीडला बदनाम करु नका
    कोणाच्या जाती काढु नका

  • @pradipsirsat9180
    @pradipsirsat9180 14 часов назад

    मस्ताय ताई अशीच बाहेरून येऊन आमचाच घरात आगा लावा कारण सग्यानी तर बीड ची वाट लावली आता उरलाय सुऱ्यला तुम्ही लावा आणि म्हणा बीडचा बिहार झालंय

  • @gajananjadhavpatil8963
    @gajananjadhavpatil8963 9 часов назад

    अंजली ताई पैसा फुकट येत नसतो त्याच्यासाठी काम करावे लागते डोकं चालवावं लागतं पैसे घेतल्यावर निमूट काम करायचं मग चुकारा कशाला द्यायचा का बापाचा पैसे आहे का

  • @ramnathmedane1988
    @ramnathmedane1988 15 часов назад

    All politicians are business men
    They are using their cast people and karykarta for their business
    Maratha vanjari are shetkari
    Their problem s are similar
    They should help each other
    And need not go behind politics and politicians
    Cast spirit is developed by politicians for their voting and support for political business

  • @IT_concepts
    @IT_concepts 23 часа назад

    Kiti jatiyawad krtay ...amhi beed madhle sgle lok ek ahot rahnrch ...pudhchya pidhyna ka jatiywad vadhvun thevtay tumhi rajkarni lok ...char gangster ani ekhdaya pudharymule ..purn jatila ka dosh detay ...ani maratha vanjari ..ek manus hi jat ahe ...sarv gunhegarana shiksha dya ..ani nyay dya

  • @aRtwithManu
    @aRtwithManu 12 часов назад

    नमिता मुंदडा स्त्री आहे मग पंकजा मुंडे काय स्त्री नाही का

  • @ashoksangale4402
    @ashoksangale4402 23 часа назад +2

    मॅडम ताई तुम्ही
    कुठं कुठं कशी माघार घेतलीय!!
    का माघार घेतलीय
    ते जनतेला कळूद्या
    🙏🙏
    सगळे राजकारणी कसे आहेत ते
    कळूद्या
    🙏🙏

    • @Satish-n9z4y
      @Satish-n9z4y 5 часов назад

      जातीसाठी चुकीच्या गोष्टींना आणि चुकीच्या लोकांना समर्थन करू नका. मी पण एक वंजारी

  • @krantikatke4184
    @krantikatke4184 12 часов назад

    Hi bai fadanvis pradhikrut ahe

  • @mahadevshabaji7334
    @mahadevshabaji7334 9 часов назад

    Damaniya tai apan purn maharashtracha SISTER

  • @shrikantthombre3436
    @shrikantthombre3436 10 часов назад

    सुपारी घेऊन काम करत आहे.

  • @Education5-e8e
    @Education5-e8e День назад +2

    किती ची सुपारी घेतली ताई

    • @jeet4242
      @jeet4242 День назад

      ते परलीत

    • @GajniIsback
      @GajniIsback 23 часа назад

      कोण किती सुपारी घेतं ते परळीत आहे. परश्या

    • @Education5-e8e
      @Education5-e8e 20 часов назад

      @GajniIsback ए short term momory तुला कोण रॉड घातला होता असं एकेरी बोलला असशील कोणाला तरी

  • @abasahebyadav5769
    @abasahebyadav5769 День назад

    मला तुमच्या बरोबर काम करायला आवडेल,मी तुमचा फॅन आहे प्लिज मला तुम्हाला भेटायचे आहे

  • @Salimmirza6612
    @Salimmirza6612 14 часов назад

    Tai kahira te rajima denar nahi karan rajinama dila Ki adakla

  • @vilaslande4728
    @vilaslande4728 День назад

    दमानिया बाइ आपल्या आवाक्या बाहेर चा विषय आहे ऊसतोड कामगारांचा

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 День назад

      दमानीया ताई जिद्दीने लढत आहेत.त्यामुळे काहीच आवाक्या बाहेर नाही.😮

  • @ajeylade6312
    @ajeylade6312 20 часов назад

    मॅडम तुम्ही ज्या नजरेने बघता समाजसेवक म्हणून त्या नजरेने जग नाही या कारखाने पैसे मुकादम मला दिले आणि लेबर पळून गेल्यास मुकादम आणि स्वतःची शेती करून द्यायची का

  • @sanjaykendre1140
    @sanjaykendre1140 День назад

    तिथे पैसे घेऊन काय करता मग निघा घरी झाली असेल सुपारी पुरण तर

  • @manishamore8494
    @manishamore8494 22 часа назад

    Damania tai is sister of kirit Soumya?

  • @DnyaBham
    @DnyaBham 12 часов назад

    Fadnvis Yana bhetoon mat Parivartan zale ka 😊??

  • @shaikh-zaadi006
    @shaikh-zaadi006 13 часов назад

    Pravin Mahajan Parivar la naye milawa

  • @pramotingmoralstory1897
    @pramotingmoralstory1897 День назад

    City pesha beed safe aahe .Anjali damania

  • @RavindraSonavane-s6d
    @RavindraSonavane-s6d 7 часов назад

    इतकी वर्ष झोपली होती काय ?

  • @Aaarvinod
    @Aaarvinod 14 часов назад

    अवघड आहे.... तूम्ही महापुरुष आहे तूम्ही कुटे होता एवढे दिवस 😂😂😂😂

  • @RameshSanap-eq9ss
    @RameshSanap-eq9ss День назад

    जर त्या मूकादमाने पैसे बूडवले तर अंजली दिमानियां यांचा दूसरा नवरा पैसे देईल का दमानीया ताई च नाव घेऊ नकोस तूझी लायकी नाही तेवडि च्यानल वाल्यांना हात जोडून पाया पडून विनंती आहे असल्या कमी आकलीच्या महीलेंना बोलवत नका जाऊ 🙏

  • @umeshmunde7375
    @umeshmunde7375 14 часов назад

    Are marwadi aahet na tumhi pn 😅 jat disli madamchi

  • @Zjkababkz
    @Zjkababkz День назад

    येडपड, फक्त १२२२ बंदुका आहेत. इतर जिल्हयातील आकडे सांग ना

  • @AjayRakh-b6o
    @AjayRakh-b6o 23 часа назад

    Hi bhaherchi ata maharashrtach rajkarn karti

  • @socialjustice1887
    @socialjustice1887 День назад

    Koyata pan dila jato ka suresh dhas chya farmhouse var