सगळेच अधिकारी यांनी दावणीला बांधून ठेवले होते तेंव्हा पोलिस काय आणि इन्कमटॅक्स काय सगळे एका माळेचे मणी त्या विभागात सुध्दा कोणी जातवाला असेल म्हणून इतके दिवस कोणी उघड केले नाही परंतु इतकी पाप केली आहेत की त्याचा घडा भरला होता म्हणून हे एक एक करून बाहेर काढलं जात आहे
कसा द्यायचा दादा सांगा ,कायदानुसार तर मिळणार नाही कारण सर्व यंञणा मॅनेज आहे . CID,SIT सगळे दबावात काम करत आहेत. सरेंडर झालेली गाडी जप्त होत नाही,गाडी मालकाची चौकशी होत नाही.चाटे मोबाईल देत नाही,तपासाला वेग नाही ,वाल्मिक कराडचे लोक पोलीस स्टेशनमध्ये विना permission पोहोचतात.सगळयात महत्त्वाचे criminal चे CDR तपासायला ईतके दिवस मग अशा शासनाकडून न्याय कसा मिळेल.
हा चमत्कार महाराष्ट्रात व भारतातच होऊ शकतो.चाय वाला रिक्शावाला टपरीवाला चपराशी ते नोकरी वाला ते घरगडी..धन्य ते नशीबवान...अंबाजोगाई महाराष्ट्र भारत इंडिया मो न
धनंजय मुंडे ची पण प्रॉपर्टी जप्त केली पाहिजे 50% आणि ती सामान्य गोरगरीब जनतेला वाटली पाहिजे आणि आमदारकी रद्द केली पाहिजे आणि धनंजय मुंडे यांना पण जेलमध्ये पाठवले पाहिजे
सुरेश धसांनी असा कोणताही दावा केला नाही की वाल्मिकचे 100 खाती व 17 मोबाईल आहेत म्हणून.. जी न्यु टिव्ही वर आली ती ते बोल्ले. ती न्युज बातम्या वाल्यांनीच दाखवली.
मुंबई तक सलाम तुम्हाला
खुप उशीरा माहीत झाले तुम्हाला
मुंबई tak मस्त Good work
मुंबई तक good work
सगळेच अधिकारी यांनी दावणीला बांधून ठेवले होते तेंव्हा पोलिस काय आणि इन्कमटॅक्स काय सगळे एका माळेचे मणी त्या विभागात सुध्दा कोणी जातवाला असेल म्हणून इतके दिवस कोणी उघड केले नाही परंतु इतकी पाप केली आहेत की त्याचा घडा भरला होता म्हणून हे एक एक करून बाहेर काढलं जात आहे
कराड च्या संपत्ती बद्दल बोलताना आपण जरा मुंडे भावा बहिणींच्या संपत्ती बद्दल पण बोला साहेब
मला वाटतं लोकांनी संतोष भाऊ यांना न्याय मिळवून द्यावा उगाच जाती , राजकारण मध्ये नको 😢
कसा द्यायचा दादा सांगा ,कायदानुसार तर मिळणार नाही कारण सर्व यंञणा मॅनेज आहे
. CID,SIT सगळे दबावात काम करत आहेत. सरेंडर झालेली गाडी जप्त होत नाही,गाडी मालकाची चौकशी होत नाही.चाटे मोबाईल देत नाही,तपासाला वेग नाही ,वाल्मिक कराडचे लोक पोलीस स्टेशनमध्ये विना permission पोहोचतात.सगळयात महत्त्वाचे criminal चे CDR तपासायला ईतके दिवस मग अशा शासनाकडून न्याय कसा मिळेल.
नाही नाही काहीतरी गैरसमज होतोय समाजसेवक वाल्या आहे हा 😅😅
गरीब आहे तो
@@ganeshgidde1917😂😂😂😅😅😅
हा चमत्कार महाराष्ट्रात व भारतातच होऊ शकतो.चाय वाला रिक्शावाला टपरीवाला चपराशी ते नोकरी वाला ते घरगडी..धन्य ते नशीबवान...अंबाजोगाई महाराष्ट्र भारत इंडिया मो न
ईडी फक्त विरोधी पक्षावर लागते, हे मोदी सरकार जबाबदार
मुंबई तक ❤
गृहमंत्री यांना यागोष्टी माहीत नाही का हो काय धुळफेक चालू आहे जनतेलां हे कळत आहे
शाळा,महाविद्यालयीन शिक्षण घ्यावं की समाजसेवा करावी,कारण समाजसेवेत खुपचं कमाई दिसत आहे.😢
खुप छान पत्रकारिता
वाल्मिक कराड ची ईडी चौकशी लावा.
समाजसेवा करत करत 1500 कोटीवर संपत्ती केंव्हा गेली समजले नाही
धनंजय मुंडे ची पण प्रॉपर्टी जप्त केली पाहिजे 50% आणि ती सामान्य गोरगरीब जनतेला वाटली पाहिजे आणि आमदारकी रद्द केली पाहिजे आणि धनंजय मुंडे यांना पण जेलमध्ये पाठवले पाहिजे
अति तिथे माती
असाच काही relationship अडाणी आणि मोदी यांच्यात आहे.
जेंव्हा बाहेर येईल तेंव्हा कोणीही बातमी करतात पण आज पर्यंत सगळे शांत होते 😊
कराड साहेब देव आहेत....लोक देणगी टाकतात देवच्या दानपेटीत त्यात अण्णा ची काय चुकी
😂😂
होना वाल्मिकी देवाच्या कमरेला बंदुक बघून भक्त दान करत असतील.
धनु ची कृपा
संपती किती ते सांगू शकत नाही ,तर शिर्षक काय दाखवताय ? जे सांगायचे तेच माहीत नाही तर व्हिडिओ का बनवला?
कंटेंट झाटभर और बातें करु रात भर असं झालंय ह्यांचं… फक्त क्लिक-बेट हेडलाईन्स!
अति केलं आणि वाया गेलं दुसरं काय?
Ed कशी येईना गेली अजून
Ripotar gret 👍
आजुन आरोपी फरार आहेत काय करतात माहाराषट पोलिस
अशी माया जमवायला कुठे मेहनत घेऊन घाम गाळला त्याने.
गोरगरीब शेतकरी संघटना
सरकार हे प्रकरण दाबू पाहत आहे
Ed आली ना आता त्याला clen chit भेटेल
Sarv mundhe chi sampatti aahe ti
एक वरदान दे भोजपुरी फिल्म हिंदी
सुरेश धसांनी असा कोणताही दावा केला नाही की वाल्मिकचे 100 खाती व 17 मोबाईल आहेत म्हणून.. जी न्यु टिव्ही वर आली ती ते बोल्ले. ती न्युज बातम्या वाल्यांनीच दाखवली.
he will join to bjp and case will close.
अवैधव्यवहारबंदहोणेगरजेचेआहेकारनबीडसारखेकारनामेप्रतेकजिल्ह्यातघडूशकतातराज्याराज्यातघडूशकतात हरीयाणातरामरहीमनेअसेचकेलेआहे
тυʝуα αʝιℓα кαι ραи
ED la kadhi ruling party wale distat ? opposition cga kata kadhnyatach te busy astat !!!
Moidey hiy ti pakaa ED
Je ahw te kamavala asel ed kay karata ed sagale maara
Are he lok aajun kay krtil mahit nahi only dm
मुंडे कडे किती असेल, बंटी बबली ची चौकशी करा
परळीला तालीबानी तालुका म्हणून घोषित करायचे राहिले आहे फक्त... एका वर्षात १०९ मृतदेह 😮