Paithan Maratha Samaj Morcha | Santosh Deshmukhयांच्या हत्येच्या निषेधार्थ मराठा समाजाचा मोर्चा LIVE

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 янв 2025

Комментарии • 13

  • @SatishJagnade-p9o
    @SatishJagnade-p9o 14 дней назад

    💐संतोष भाऊ ह्यांना भावपुर्ण श्रद्धांजली 💐.

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 15 дней назад +2

    न्याय मिळेपर्यंत मागे हटायचे नाही....

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 15 дней назад +4

    प्रशासनात बापू बिरू वाटेगावकर यांचे सारखे माणसे हवी, सरपंचाला न्याय मिळालाच पाहिजे

  • @bhausahebdarekar8871
    @bhausahebdarekar8871 15 дней назад

    ऐकदम बरोबर केदार साहेबांच

  • @bhausahebdarekar8871
    @bhausahebdarekar8871 15 дней назад

    ऐक मराठा लाख मराठा

  • @bhausahebdarekar8871
    @bhausahebdarekar8871 15 дней назад

    वॅा मानलं आणा तुमहाला. त्या सानप पोलीसांना पहील संसपेंड करावी मुख्यमंत्री साहेबांनी
    🙏🏻धस साहेब

  • @maratha932
    @maratha932 15 дней назад

    अण्णा , पाटील 🚩🔱💯

  • @omkarparve1725
    @omkarparve1725 15 дней назад

    पाटिल साध तूम्हाला राष्ट्राच गीत गाता येत नाही आदी ते गायला शिका

  • @kishorsutar6906
    @kishorsutar6906 15 дней назад

    दीपक केदार साहेब तुमचे सर्व भाषण ऐकले
    त्या भाषण मध्ये जास्त फुशारक्या दिसल्या
    अजिबात मांडनि व्यवस्तीत नव्हती तुमच्या शेजारी मनोज जरांगे पाटील बसलेले आहेत
    थोडा त्यांचा आदर्श घ्या
    हा विषय जास्त संवेदनशील आहे याचा भाण ठेवा

  • @bhausahebdarekar8871
    @bhausahebdarekar8871 15 дней назад

    वॅा मानलं आणा तुमहाला. त्या सानप पोलीसांना पहील संसपेंड करावी मुख्यमंत्री साहेबांनी

  • @omkarparve1725
    @omkarparve1725 15 дней назад

    पाटिल तुम्ही जाती वाद करत नाहीत

  • @nagarajchavanchavan8176
    @nagarajchavanchavan8176 15 дней назад +5

    मोर्चा काढा परंतु त्या निष्पाप लहानग्यांना गर्दीत नको फीरवायला पाहिजे