अंजली दमानियांकडून पंकजा मुंडेंचं नाव, मुंडेंकडून उत्तर काय आलं? Pankaja Munde on Anjali Damania-AM3

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 янв 2025

Комментарии • 188

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 15 дней назад +72

    अंजली दमानिया धन्यवाद जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @DattatrayJadhav
    @DattatrayJadhav 15 дней назад +130

    अंजली दमानिया सारखे प्रामाणिक लोकांना माझा सलाम..
    राजकीय चोरांना त्यांची भीती वाटते

  • @gajanankondibamogare3805
    @gajanankondibamogare3805 15 дней назад +73

    अंजली दमानियाताई सलाम तुमच्या कार्याला

  • @SambhajiKadam-j9i
    @SambhajiKadam-j9i 15 дней назад +32

    आंजेलि ताई सलाम तुमच्या सामाजिक कार्याला

  • @hgbhure8225
    @hgbhure8225 15 дней назад +29

    अंजली ताई एकदम सत्य बोलत आहेत..

  • @AmitRaj-b1o
    @AmitRaj-b1o 15 дней назад +47

    भावाची बहीण विषय संपला. काही आदर आता राहिला नाही.

  • @hgbhure8225
    @hgbhure8225 15 дней назад +40

    पंकजा ने दसरा मेळाव्यात कोयते घासून ठेवा असं म्हणून लोकांना चिथावणी दीली त्याचेच हे परिणाम...

  • @sitaramdhawade3089
    @sitaramdhawade3089 15 дней назад +41

    यांच्या बोलण्यावर महाराष्ट्राचा विश्वास नाही 😮

  • @AkshayShinde-mi5ly
    @AkshayShinde-mi5ly 15 дней назад +14

    अंजली दमानीया सर्व महाराष्ट्रातील जनता तुमच्या बरोबर आहोत यांचे सगळे काळे चिटटे.बाहेर काढा दमानीया मॅडम आगे बडो संपूर्ण महाराष्ट्रातील जनता तुमच्या बरोबर आहोत.

  • @RohidasKadam09
    @RohidasKadam09 15 дней назад +19

    ईला येवढे महत्व देऊ नका अंजली ताई तुम्ही सुपर आहात

  • @RajendrMatakar
    @RajendrMatakar 15 дней назад +52

    अंजली दमानिया 👍👍

  • @Dr....123
    @Dr....123 15 дней назад +18

    अंजली ताई सलाम तुमच्या कार्याला

  • @sachinmunde4103
    @sachinmunde4103 15 дней назад +18

    हात जोडण्या पेक्षा कोण गुन्हेगार आहे त्यांच्यावर बोला तुम्ही तर तुमच्या करेकते ना कोयते घासून ठेवायला सांगता ना मग

  • @DholeAshok
    @DholeAshok 15 дней назад +14

    कोयते घासून. ठेवा हे कोनाला सांगितल. होत. ते दमानियाना सांगा

  • @Abcde-fh4lw
    @Abcde-fh4lw 15 дней назад +15

    ही पण भावसोबत एकाच स्टेजवर लोकांना कोयते घासून ठेवा हे सागतेय

  • @sampatraobhawar8531
    @sampatraobhawar8531 15 дней назад +12

    नंबर एक अंजली दमानिया ताई

  • @anujakawale6484
    @anujakawale6484 15 дней назад +12

    अंजली ताई न . १

  • @callmednyanu2347
    @callmednyanu2347 15 дней назад +24

    पंकजा ताई तुम्ही स्वार्थी निघाला, आम्ही तुम्हाला आमच्या नेत्या समजतो व त्यासाठी काही पण करतो, तुम्ही माञ आमची जबाबदारी घ्यायला तयार नाही

    • @umeshghardas4591
      @umeshghardas4591 15 дней назад +1

      असली चूक पुन्हा करू नका

    • @pmvlogs7553
      @pmvlogs7553 14 дней назад

      आता झालं ना माहीत आता बघा मग इथून पुढं लक्ष देऊन बटण दाबा

  • @SataraPlus
    @SataraPlus 15 дней назад +8

    ताई तुला जनतेने भुईसपाट केल आहे हे लक्षात ठेव

  • @Naturelove1331
    @Naturelove1331 15 дней назад +6

    ताई दमानिया 🎉🎉

  • @price58921
    @price58921 15 дней назад +15

    Anjali tai nai bolayla bhag padl ,, salam aahe anjali tai tumhala ,❤❤

  • @ArjunMadan-tm2ow
    @ArjunMadan-tm2ow 15 дней назад +6

    दमाणीया योग्य बोलतात

  • @MaheshShalappa
    @MaheshShalappa 14 дней назад

    अंजली ताई तुम्ही खरंच सर्वसामान्य जनतेसाठी खूप चांगलं काम करत आहात संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे महाराष्ट्र शासनाने यांना सुरक्षा देणे गरजेचे आहे

  • @mohittaur8799
    @mohittaur8799 15 дней назад +2

    अंजली दमानीया खर बोलत आहेत.

  • @pralhadbirari9340
    @pralhadbirari9340 15 дней назад +4

    अंजलीताई या लबाडांच्या नादी लागू नका.

  • @babasahebkhandare2851
    @babasahebkhandare2851 15 дней назад +3

    नुसते राजकारण आहे यांना निवडून बीड जिल्ह्याने विकासासाठी दिले होते परंतु नुसते राजकारण करत आहे😇😇

  • @SamirGovekar-g4j
    @SamirGovekar-g4j 15 дней назад +29

    हि बया दिसते तशी नाही! चिक्की ताई!

    • @umeshghardas4591
      @umeshghardas4591 15 дней назад +2

      पक्की वस्ताद आहे

  • @harishchandragilande4012
    @harishchandragilande4012 15 дней назад +2

    या लोकांना सामान्य माणुस कितीही हाल हाल होवुन मेला किंवा मारला या विषयी काही देणे घेणे नाही त्या मुळे लोकांनी ठरवले पाहीजे योग्य व्याक्तीला मतदान करा

  • @viralworldNew9527
    @viralworldNew9527 15 дней назад +6

    Anjali tai grate

  • @Aaipanbhari
    @Aaipanbhari 14 дней назад +1

    लोकमत वाल्या ना लाज वाटली पाहिजे का तुम्ही पंकजा आणि कान टोचले असे सांगतात... अंजली दमानिया यांनी किती कान टोचले पंकजा मुंडे चे हे पण दाखवा

  • @ravindrajawekar3766
    @ravindrajawekar3766 15 дней назад +3

    निवडून न येता मंत्री होता येते का? होत असेल, मग निवडणूक कशासाठी आहे?

  • @Kohlikin
    @Kohlikin 15 дней назад +3

    ताई कधीच कोणाला पाठीशी घालत नाहीत.

  • @MarotiDhoran-fq4vs
    @MarotiDhoran-fq4vs 15 дней назад +2

    ताई तुम्ही कोयता कशा साठी घासायला सांगितले होते दोन महिने पुर्वी

  • @santoshchavan3843
    @santoshchavan3843 15 дней назад +1

    पंकजा ला लोकसभा निवडणुकीत संतोष देशमुख यांनी मदत केली बुथ प्रमुख होता..... तरी त्या बद्दल काही बोलत नाही..... कुटुंबा साठी काय संवेदना आहे

  • @VasantGawade-i2i
    @VasantGawade-i2i 15 дней назад +4

    कुठंरं तो पोरकट खुलासा

  • @OnlyTrue101
    @OnlyTrue101 14 дней назад +2

    चक्की लई पक्की😂😂😂

  • @Suresh-l1t5e
    @Suresh-l1t5e 15 дней назад +11

    LOKANA VAPRUN FEKU NKA TAI 🙏🙏

  • @pudhari_23
    @pudhari_23 14 дней назад +2

    अंजली बाई तुम्ही जरा शांत बसा आणि नवऱ्या कड बघा

  • @REVENGERSRAVI1234
    @REVENGERSRAVI1234 15 дней назад +2

    लय नाटकी असतात हे राजकारणी

  • @price58921
    @price58921 15 дней назад +6

    Tumche speshal karya karte speshal kam kartat tumche nav gheun pankaja tai 😂😂

  • @Aaipanbhari
    @Aaipanbhari 14 дней назад

    पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची गुंडगिरी ऐकून सुद्धा मीडिया वाले त्यांना प्रश्न करता येतात

  • @DILEEPKHEDKAR
    @DILEEPKHEDKAR 15 дней назад +1

    Damaniya मॅडमने शहा निशा karunach बोलणे योग्य होईल

  • @chetanshivatare4321
    @chetanshivatare4321 15 дней назад +11

    सुरेश आण्णा धस साहेब... भाजपचे आमदार असून.... संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवाज उठवतात... पण ही मुंडे बाई तीच्या तोंडून एक शब्द निघाला नाही.... धन्या मुंडे ने राजीनामा द्यावा... दोन तीन वर्षांपूर्वी धन्या ने हिलाच राजीनामा द्यायला लावला होता..

    • @prakashkedar1830
      @prakashkedar1830 15 дней назад +1

      त्याला मंत्री पद भेटले नाही म्हणून बोलतोय सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे

  • @amolkarad5056
    @amolkarad5056 14 дней назад

    काय राव मराठा बांधवांना एक विनंती तुम्ही (दमानी ताई) यांचं गुणगान गायले 😂 हेच त्या ताई ❤ इंदोरी कर महाराज यांना वाईट बोलणाऱ्या ❤ किव येती राव ❤

  • @VikasDeshmukh-l2r
    @VikasDeshmukh-l2r 15 дней назад

    अंजली ताई दमानिया संपूर्ण महाराष्ट्रातून च्या पाठीमागे

  • @ramkubde4674
    @ramkubde4674 15 дней назад

    दोघी ताईची पण समोरा समोर Live मुलाखत घ्या पत्रकार मंडळी

  • @Sujit_j183
    @Sujit_j183 15 дней назад

    संघटनेत काम करत होत्या की संघटनेतून बाहेर काढलं होत हे आख्या महाराष्ट्राला माहित आहे..ते राहूदे ती चिक्की आहे की संपली. 😂😅

  • @Viral_Zones
    @Viral_Zones 14 дней назад +1

    Damaniya Hi Fadnavis chi Bai Ahe Eknath Khadse La Pn Hine Sampvla😂

  • @RajuLolage-zk8lp
    @RajuLolage-zk8lp 15 дней назад

    दमानिया यांनी पुर्ण माहीती घेऊन बोलावे

  • @DeepaliNagargoje
    @DeepaliNagargoje 15 дней назад

    ❤❤❤❤❤

  • @Devil63777
    @Devil63777 15 дней назад +3

    मुंढे दोघांना पालकमंत्री karu naka nahitr bid सारखी अवस्था करणार aplech lok bharun

    • @umeshghardas4591
      @umeshghardas4591 15 дней назад

      अरे ह्यांना कोणत्याच जिल्ह्याचे पालकमंत्री करू नये

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 15 дней назад

    अंजली दमानीया यांना पंतप्रधान कार्यालयात काम करण्याची संधी द्या.

  • @Aaipanbhari
    @Aaipanbhari 14 дней назад

    अंजली दमनिया पहिला महिला की तिच्याकडे सगळे कागदपत्र आहे आणि ती पूर्ण पूर्फ देऊन बोलते.. तिच्यावरती कोणीही बोलू नाही तिला पाठिंबा करावा

  • @sandipdhamdhere4125
    @sandipdhamdhere4125 15 дней назад +3

    भेटायला का नाही गेली मग

  • @Akashsoundramal
    @Akashsoundramal 15 дней назад

    बरोबर आ हे

  • @sunandamundhe3129
    @sunandamundhe3129 14 дней назад

    Only pankaja taisaheb .grate tai

  • @rajendrabhosale6133
    @rajendrabhosale6133 14 дней назад

    अंजली दमानिया रणरागिणी आहेत, अन्याय, दमण , भ्रष्टचार मोडून काढण्यासाठी ह्या मॅडम रान उठवतात, शाब्बास मॅडम.

  • @vaibhavpatilformer9961
    @vaibhavpatilformer9961 15 дней назад +1

    हे असले मंत्री आहे म्हणल्यावर काय खरं नाही

  • @wanderingmahesh1205
    @wanderingmahesh1205 15 дней назад

    दमानिया is a brand😂👌😂😂

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 15 дней назад

    बघितले का चिंधी चोर कार्यकर्त्यांनो ताई काय म्हणतात... इतरांना त्रास देणारे कार्यकर्ते माझे नाही 💲 त्यामुळे भविष्याची चिंता करावी... जय महाराष्ट्र

  • @VishvnathMathpati
    @VishvnathMathpati 15 дней назад

    😊

  • @subhashkhatpe5700
    @subhashkhatpe5700 15 дней назад +3

    Ek no khotardi yana hakla vidhan sabhetun

  • @PpmF7t
    @PpmF7t 15 дней назад +1

    ताई आपन बेकायदेशीर 745 शिक्षक आनले त्याबद्दल बोला

  • @prafulbhore5611
    @prafulbhore5611 15 дней назад

    गोपीनाथ दादाचा आदर पुर्ण महाराष्ट्राला होता , धनंजय भाऊ तुम्ही काय केल हे तुमच्या मनाःलाच माहीत , तुमच्या मुळे ताई बदनाम होत आहे , पाप ईथच भरावे लागेल ?
    ताईच भविष्य अधांरमय झाल

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 14 дней назад

    चिक्की एवढा बीड खतरनाक.हा सत्तेचा माज.बीड मध्ये.

  • @HanumanKangane-m7c
    @HanumanKangane-m7c 15 дней назад +1

    ओन्ली पंकजा मुंडे ताई

  • @RahulDeshmukh-z3c
    @RahulDeshmukh-z3c 15 дней назад +1

    अंजली ताई मुळात गुन्हेगार परळी त मजवणारे हे मुंडे बहीण भाऊ आहेत तेव्हा लढा चालू दया सत्य समोर अल आहेः पूर्ण राज्याला कळलं

  • @ओबीसी
    @ओबीसी 15 дней назад +1

    पंकजा मुंडे पाटिशी ओबीसी उभे आहेत... जय ओबीसी

  • @Shlok-yu2yv
    @Shlok-yu2yv 14 дней назад

    चिक्की ताई कसला आदर धमकी का 00000000 आणखी काही

  • @umeshdeshmukh4482
    @umeshdeshmukh4482 15 дней назад

    कोयते घासुन ठेवा म्हणता अजुन काय राहल ताइ 😢

  • @vishwanathgholap7085
    @vishwanathgholap7085 15 дней назад +4

    Tai tumi dhanjay la rajinama dyaa manav to khulp ghar fayda ghetla mhailyacha tumacha bhu ahe tai pn li chavt ahe dhanjay munde shayb

  • @सदाखुशरहोइन्सानियतहीभगवानकारूप

    ताई तुम्ही प्रामाणिकचं. पण "गाढवापाशी वाचली गीता, गे म्हणणार रातचा गोंधळ बरा होता". नका हात जोडू 🙏

  • @ravindramunde9623
    @ravindramunde9623 15 дней назад

    समाजावर बोलल्यावर कोणी सांगायची गरज काय ?

  • @ArjunMadan-tm2ow
    @ArjunMadan-tm2ow 15 дней назад +2

    बस ताई किती खोटे बोलणार😢

  • @kuntawadroshanrameshreddy225
    @kuntawadroshanrameshreddy225 14 дней назад +1

    Danya & Chikki tai milun beed cha bihar peksha karab kela 😥😥😥,😡

  • @Sadashiv0204
    @Sadashiv0204 15 дней назад

    कुणाची गेम आहे सगळ्यांनी सखोल अभ्यास करून ब्बोलावे

  • @छत्रपतिशिवाजीमहाराज9922

    हाणलयागत करायच समोरचा कार्यकर्ता रडल्यागत करणार

  • @rajaramsarawale4277
    @rajaramsarawale4277 15 дней назад

    No1 Anjali tai

  • @manoharjadhavar8691
    @manoharjadhavar8691 15 дней назад +2

    Damniya bai jara daman gha.

  • @vishalv8721
    @vishalv8721 15 дней назад +1

    Khali tumchyacg vedio la comment bagha tumchya karyakqrtyanche eka ladies vishai kay bolat ahet te .

  • @harsimranz4973
    @harsimranz4973 15 дней назад +1

    Anjali Damania छान स्त्री आहे.

  • @Strongbhi
    @Strongbhi 14 дней назад

    सुपारी घेऊन खाई पण बोलती हि बाई

  • @Savita7-cd1lr
    @Savita7-cd1lr 15 дней назад +5

    Bus Zali natak beed mdhey kiti wersha pasun

  • @rahulkhaire_01
    @rahulkhaire_01 15 дней назад

    kon aahe damaniya ti jativadi aahe ka maharashtratali

  • @MahadevKshirsagar-n7i
    @MahadevKshirsagar-n7i 15 дней назад +4

    ❤अंजली ताई ❤तुमचा नाद करील तो बरबाद होईल,

  • @PBhosle23
    @PBhosle23 15 дней назад +10

    अंजली दमनिया प्रसिद्धीसाठी फेक बातम्या पेरते 😂😂

    • @shekharshinde7309
      @shekharshinde7309 15 дней назад +3

      व्हय रे तू एकटाच हुशार व्हय

    • @kingofcomedy-gd3ys
      @kingofcomedy-gd3ys 15 дней назад +1

      Ha jara जास्तच हुशार आहे

    • @ArjunMadan-tm2ow
      @ArjunMadan-tm2ow 15 дней назад

      तु अतिशय म. नो. रू. ग. ण सारखे बोलत आहे🤣

  • @somnathghuge4576
    @somnathghuge4576 15 дней назад

    😢😢

  • @narayanbhise6062
    @narayanbhise6062 15 дней назад +5

    पंकजा ताई बरोबर बोलतात

  • @umeshghardas4591
    @umeshghardas4591 15 дней назад

    पंकजा ताई बिंदू नियमावली वर बोला...बिंदू नियमावलीचा खून तुम्ही केलाय....

  • @maharudranagargoje4918
    @maharudranagargoje4918 15 дней назад +4

    अंजली दमानिया दारू पिऊन बोलली आहे

    • @omkargaikwad2808
      @omkargaikwad2808 15 дней назад

      हलकट बोलणारी दारू पिली

  • @rajendrasarda5105
    @rajendrasarda5105 15 дней назад

    Allegations made against any Community definitely Not justified at All! Rightly quoted!
    By & Large number,one Should not blame any Community, because in Person to person differs, Brother to brother Nature differs,So Social Activist should care these things, Because they are Face of Society By &Large

  • @deepakware8031
    @deepakware8031 15 дней назад

    Ek family mule eka samja chi ejjat geli

  • @raghujskshdbcmz
    @raghujskshdbcmz 15 дней назад

    Vanjari netyani dalitana suddha sandhi dyaa🙏.
    Anjali taaina dhamaki denarya lokanvirodhat kathor karavayi zalich pahije 😡

  • @pratapraut2164
    @pratapraut2164 14 дней назад

    chikki khuuuuu mauuu mauuu

  • @YogeshShigavan-c6s
    @YogeshShigavan-c6s 13 дней назад

    या राजकारणी लोकांची नार्को टेस्ट का करत नाही,on camera जनता बघू दे एकदा

  • @marathivarta7947
    @marathivarta7947 15 дней назад

    दमानीया👑🚩🙏🙏🙏

  • @DurgadasMore-wy5ne
    @DurgadasMore-wy5ne 15 дней назад

    Aata vel ghrli, Khot Nako bolu,,,Anjali Tai Zindabad

  • @sayajibhosale7255
    @sayajibhosale7255 15 дней назад

    कोई ते घासायला दसरा मेळाव्यात सांगितले पण पंकजाताई हे विसरल्या की कोयतयाने फक्त ऊस तोडला जातो आणि तलवार फक्त लढण्यासाठी वापरली जाते ऊस तोडण्यासाठी नव्हे हे लक्षात ठेवावे

  • @vijaygarje4543
    @vijaygarje4543 15 дней назад

    Vanjari udle damaniya vr

  • @priyankadahiphale3573
    @priyankadahiphale3573 15 дней назад

    Icha bap mhnla hota ka Bina Vina bharti दिल्याचं पोलिस होत