Pankaja Munde याच्यासाठी OBC एकवटले, पण Jaydutt Kshirsagar यांनी कुणाचा कार्यक्रम केला?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 июн 2024
  • #JayduttKshirsagar #PankajaMunde #MaharashtraTimes
    जयदत्त क्षीरसागर... बीड जिल्ह्यातला असा नेता ज्याचं नाव लोकसभा निवडणुकीच्या ना प्रचारात दिसलं ना निकालानंतर झालेल्या वादात.. एकेकाळी बीडचं सत्ताकेंद्र असलेले जयदत्त क्षीरसागर या निवडणुकीत प्रचारापासून दूर राहिले आणि बीड विधानसभा मतदारसंघात फायदा झाला तो पुतण्या संदिप क्षीरसागर यांना... २०१९ च्या लोकसभेला पंकजा मुंडेंसोबत व्यासपीठ शेअर करुन प्रितम मुंडेंसाठी जोरदार प्रचार केलेले जयदत्त क्षीरसागर यांना भाजपकडून जवळ घेणं अपेक्षित असताना तसं झालं नाही आणि जयदत्त क्षीरसागर यांनीही काढता पाय घेत बीडचं मैदान रिकामं सोडलं.. पंकजा मुंडेंचा अवघ्या साडे सहा हजार मतांनी पराभव झाला, पण बीडमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा अशी निवडणूक गेली असतानाही ओबीसी नेते असलेले जयदत्त क्षीरसागर नेमके का दूर राहिले, बीडचा निकाल कसा बदलता बदलता राहिला तेच या व्हिडीओत पाहू...
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com.
    marathi.timesxp.com/
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 291

  • @chandrashekharshinde3116
    @chandrashekharshinde3116 Месяц назад +280

    ओबीसी विरूद्ध मराठा नाही तर वंजारी विरूद्ध मराठा अशी निवडणूक झाली.

    • @TheAdityax-ff7xc
      @TheAdityax-ff7xc Месяц назад +38

      असा होता तर मंग माजलगाव मधी पंकजाताई का लीड मधी होत्या...ताई ६००० मतनी हरल्या ६००००० नाही...ओबीसीचा पाठिंबा होता ताईला आणि पुडी पण राहणार

    • @secularsaint7991
      @secularsaint7991 Месяц назад

      Acha mag nhavi, dhangar, brahman target ka kele? Ani ektya वंजारी samjach 677000 matdan ahe ka? Kiti खोटारडेपणा karta... jara laja re Chatrapati cha warsa sangnare tumhi kontya tharala jat ahat..?

    • @secularsaint7991
      @secularsaint7991 Месяц назад +25

      एवढ ब्रिगेडी नका होऊ.. येणार्‍या पिढ्या माफ नाही करणार.. शरद पवार परिवार साठी जातीय वादी राजकारण करत आलेत? बीड साठी काही दिले आहे का त्यांनी कधी ?

    • @Kbhft
      @Kbhft Месяц назад +2

      परभणी मध्ये मराठा vs धनगर.. महाराष्ट्र मध्ये मराठा vs obc ब्रह्मण होती.. बाबासाहेब होते मुळे बहुजन वाचले.आत्याचारी राजे होऊन गेले महाराष्ट्र मध्ये आज पण तेच सुरु आहे.. बाबासाहेब सोडले तर कुणी राजा होणे शक्य नाही महाराष्ट्र मध्ये. बाबासाहेब सोडले तर कोणत्या हि राजाला मानू नका. येणाऱ्या पिढी ला फक्त बाबासाहेब चा ईतीहास सांगा. बाकी कोणत्या हि अत्याचारी राजा चा ईतिहास सांगू नका.

    • @AxayHolkar
      @AxayHolkar Месяц назад

      ओबिसीचं सर्टिफिकेट नाही ओबिसीचे शेठ घ्या जातीवाद्यांनो
      जातीसाठी लांडेय पुढ लाचार होणाऱ्या आयघाल्या मराठ्याच्या औलादी
      आता पोरी द्या तुमच्या लांडेयच्या घरी आणि पाच वेळ नमाज पाडा झाटे लाचार मराठ्याचे

  • @jaymaharashtra..3105
    @jaymaharashtra..3105 Месяц назад +155

    वांजरी vs मराठा असा होत बीड जिल्ह्यात...ओबीसी विरुद्ध वाद नाही हा

    • @anilware5173
      @anilware5173 Месяц назад +22

      हो ना सगळे ओबीसी जर एक झाले तर फाटेल म्हनून तू एका जाती चे नाव घेतो पण असा नाही आम्ही ओबीसी एक आहोत आणि इथून पुढे ही एक आहेत

    • @Kbhft
      @Kbhft Месяц назад +1

      परभणी मध्ये मराठा vs धनगर.. महाराष्ट्र मध्ये मराठा vs obc ब्रह्मण होती.. बाबासाहेब होते मुळे बहुजन वाचले.. बाबासाहेब सोडले तर कुणी राजा होणे शक्य नाही. येणाऱ्या पिढी ला फक्त बाबासाहेब चा ईतीहास सांगा. बाकी कोणत्या हि अत्याचारी राजा चा ईतिहास सांगू नका.

    • @jaymaharashtra..3105
      @jaymaharashtra..3105 Месяц назад

      @@anilware5173 आबे मूर्ख सगळे ओबीसी एकत्र येवून पण मराठ्यांचे 26 खासदार निवडून आलेत...आणि मुंडे व जाणकार हे ओबीसी तोंडावर पडलेत

    • @jaymaharashtra..3105
      @jaymaharashtra..3105 Месяц назад +23

      @@anilware5173 कितीही एकत्र या मराठ्यांचे काहीच वाकडं करू शकत नाही कोणी

    • @secularsaint7991
      @secularsaint7991 Месяц назад +1

      Bhujbal,munde च target करण्याचे कारण काय? सध्याचा राजकिय रंग पाहता हे 2 च नेते जनतेच् समर्थन असलेले आहेत.. खडसे तर पक्ष नसलेला माणूस झालेत.. त्यामुळे असे टार्गेट केले जात आहे..

  • @Dur918
    @Dur918 Месяц назад +89

    आम्ही मराठे कुठल्याही ओबीसी समाजाच्या विरोधात नाहीस मंडे परिवाराने फक्त मराठी समाजाच्या विरोधात काम केलेले आहे मतासाठी

    • @sudarshanpalve4466
      @sudarshanpalve4466 Месяц назад +4

      Ho barobar aahe, aata paryant bid che aamadar maratha nivadun aanale. He maratha samajachya virodhat kam aahe. Monika rajalenna pathardit Rajiv Rajale mayat zale nantr nivadun aanale, kardile sahebanna takad dile. Mundench chukalach na

    • @janardhangarje195
      @janardhangarje195 Месяц назад +2

      चागला विचार करा की पंकजा मुंढे आनी dhanjay मुंढे कधी आरक्षण विरोधात बोलतानी दिसले होते का मग तुमीच सांगा जातीवाद कुनी केला

    • @rahulrk4477
      @rahulrk4477 Месяц назад

      ​@@sudarshanpalve4466 ata visarun Java munde family beed made yeil mhun....Ata jiv jri gela tr munde family matdan nhi...evda trass dilay tumhi maratha samajala

  • @bahirbibishan5771
    @bahirbibishan5771 Месяц назад +85

    वंजारी विरोध मराठा आशी झाली निवडणूक

  • @AudumbarKute
    @AudumbarKute Месяц назад +118

    एकटा मराठा मुळे पराभव झाला नाही, कधी होणार ही नाही. मुस्लिम समाजाचे उपकार माना.

    • @PsM-lf9yl
      @PsM-lf9yl Месяц назад +19

      मराठा विरूद्ध वंजारी असा वाद आहे इतर समाजाशी नाही

    • @ashishbiradar5392
      @ashishbiradar5392 Месяц назад +28

      एकट्या वंजारी समाजाची मतं ताईला पडली नाहीत . माळी , धनगर , बंजारा, मराठा, मायक्रो ओबीसी यांनी मतदान केलं म्हणून पावणे सात लाखांपर्यंत मजल गेली ताईची‌... त्यामुळे तुम्ही यांचे आभार माना...

    • @AudumbarKute
      @AudumbarKute Месяц назад +10

      @@ashishbiradar5392 आम्ही कुठं नाही मनलो! भेटलेच ना! हेच तुमच्या बांधवांना समजून सांगा तुम्ही. ✌️ हक्काची मतं भेटणारच. 💯

    • @ShamRane
      @ShamRane Месяц назад +12

      आजून तुजा गैरसमज गेला नाही,एकट्या मराठा समाज मुळे 7 खासदार पडले, आजून वेळ गेली नाही सुधारा,

    • @majalgaonkar9184
      @majalgaonkar9184 Месяц назад

      ​@@AudumbarKuteआणि तुम्ही अजून बोगसगिरी करा...😂

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 Месяц назад +17

    OBC विरुद्ध मराठा बिलकूल नाही आहे
    आणि कधी ही नव्हता
    आहे तो मराठा विरुद्ध वंजारी बस

  • @rambhau6308
    @rambhau6308 Месяц назад +17

    याला सुद्धा या पुढे ओ बी सी मतदार जागा दाखवणार

    • @RohidasPawar-co5le
      @RohidasPawar-co5le Месяц назад +3

      मराठा समाजाला सपोर्ट करणार आणि आता यापुढे बोगस मतदान केंद्र उपलब्ध नसणार

  • @ashishkadam7731
    @ashishkadam7731 Месяц назад +4

    बजरंग बप्पा निवडुन आले म्हणजे देवच निवडुन आला.दुख फक्त कमी मतांनी निवडून आले.कमीत कमी 3 लाखांनी तरी निवडुन यायला पाहिजे होते ❤

  • @Vk07413
    @Vk07413 Месяц назад +28

    मीडिया वाले वाद निर्माण करताय...ओबीसी तील इतर जाती सुद्धा बजरंग बाप्पा बरोबर होते...वंजारी बोला बाकी ओबीसी ना बदनाम करू नका.

    • @sandipware3701
      @sandipware3701 Месяц назад +1

      Br amcha tr pathimba ahe obc madunach bhetal pahije maratha araksha
      Arakshanacha faida sagle getat ani pude amhala karta ka

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr Месяц назад

      गोदी मिडिया आहे

    • @Samta1714
      @Samta1714 Месяц назад +1

      Bajarang Bappa sobat hirva hota manun bappa ala

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr Месяц назад

      @@Samta1714 मग तुला कुणी भगवा धरायला सांगितला. सोड 😂😂😂😂😂

    • @Vk07413
      @Vk07413 Месяц назад +1

      @@Samta1714 te sobat ahech ani rahnarahi!.... ka te bharatache nagrik nhi ka...Bappa saglyanna sobat gheun nivdun ale.

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 Месяц назад +7

    पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता ओबीसी समाज एकजुट

  • @RaoSahabPhad
    @RaoSahabPhad Месяц назад +9

    हहा असा आहे का? केशरकाकु नी याला सांगतलं होत बीड मध्ये राजकारण करायचे असेल तर गोपीनाथ मुंडे, व परळी ला विरोध नको

  • @ombhujbal7609
    @ombhujbal7609 Месяц назад +13

    मराठा आणि ओबीसी एकच आहे मराठा ही महाराष्ट्रातील सर्वांना म्हटलं जातं

  • @user-zj1rz9bt5l
    @user-zj1rz9bt5l Месяц назад +29

    उगा च ओबीसी म्हणून इतर जातीचा उल्लेख करू नये मराठा व इतर जातीचा वाद नाहीं मराठा vs वंजारी अशी निवडणूक झाली

    • @akash62218
      @akash62218 Месяц назад +4

      obc vs maratha ch zali ahe nivadnuk ani ithun pudhe pan hot rahnanr
      #teli

    • @deepakgaikwad2896
      @deepakgaikwad2896 Месяц назад +5

      Maratha vs vanjari zaleli ahe nivadnuk...obc virodhat zali nhi

    • @Kattarmaratha250
      @Kattarmaratha250 Месяц назад

      ​@@akash62218
      वंजारी फायद्यासाठी ओबीसीचा वापर करून घेतात अपयशात ओबीसी होतात विजयात वंजारी होतात....
      लायकी कळली असेल...
      धनंजय पडणार तुम्ही लावा ताकत आम्ही पाडणारच......😂

  • @abhimanyushingan6554
    @abhimanyushingan6554 Месяц назад +13

    जयदत्त क्षीरसागर की जय ।आज मराठा खासदार विजयी झाला म्हणून ओबीसी एकवटणे योग्य नाही ।

  • @VishnuKhedkar-wf6wb
    @VishnuKhedkar-wf6wb Месяц назад +8

    ओ बी सी समाज बांधव सहभागी व्हा वेळ आहे लढण्याची तयारी सुरू ठेवा मराठा समाज प्रत्येक अल्पसंख्याक समजू विरोध करतोय त्यामुळे एकच पर्व ओबीसी सर्व जय ओबीसी

  • @Yajakll
    @Yajakll Месяц назад +9

    आमची पंकजाताई जयदत्त आण्णासारखे खिशात फिरवील...

  • @chandrakantfunde9578
    @chandrakantfunde9578 Месяц назад +6

    जय दत्त चे संपले आहेत.आणि संदीप खिरसागर ला दखु विधान सभा चुनाव मधे, राजेंद्र महस्के बिल्कुल सज्जा आहेत 💪💪💪💪🙏💪💪💪💪

    • @RohidasPawar-co5le
      @RohidasPawar-co5le Месяц назад +2

      मराठा समाज संदीप भैय्या चे उपकार विसरणार नाही

  • @vitthalshinde50
    @vitthalshinde50 Месяц назад +28

    बीड मध्ये आता ना जयदत्त क्षीरसागर ना संदीप क्षीरसागर हे दोघे पण होत नाही ज्योतीताई मेटे आमदार होणार

    • @saurabhbabhulkar8476
      @saurabhbabhulkar8476 Месяц назад +8

      बरोबर आहे तुमच
      डिपॉझिट जप्त होते मेटे बाई च
      फक्त उभी करून पहा क्षीरसागर विरुद्ध

    • @vitthalshinde50
      @vitthalshinde50 Месяц назад +3

      @@saurabhbabhulkar8476 बघु की कुणाचं डिपाझीट जप्त होतंय ते संदीप क्षीरसागर नको जयदत्त क्षीरसागर नको लक्षात घ्या

    • @Nikhilkshirsagar99
      @Nikhilkshirsagar99 Месяц назад

      बघा ही मराठा ची बिन उपकरी auladi इथे त्या संदीप क्षीरसागर ने जीव चे रान केलं ता baapa साठी आणि आत्ता ते मेटे बाई च ना घेत आहेत waa रे

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr Месяц назад

      संदीप क्षीरसागर यांना सकल मराठयांचा पाठिंबा आहे

    • @DINESHGiri-wv3fj
      @DINESHGiri-wv3fj Месяц назад

      जयदत्त पाढा

  • @hindu_vijay
    @hindu_vijay Месяц назад +7

    obc VS Maratha ❌
    Vanjari VS Maratha ✅
    अस राजकारण आहे बीड मध्ये..

    • @secularsaint7991
      @secularsaint7991 Месяц назад +2

      Ho मतदारसंघ बदलले की samorachi जात बदलत राहते.. तुम्ही मित्रा कायमस्वरूपी राहता..

    • @secularsaint7991
      @secularsaint7991 Месяц назад

      Ho मतदारसंघ बदलले की samorachi जात बदलत राहते.. तुम्ही मित्रा कायमस्वरूपी राहता..

  • @shaileshpatil4946
    @shaileshpatil4946 Месяц назад +3

    विधानसभा निवडणुकीत यांचाही कार्यक्रम होणार (ओबीसी)चाचा भतीजा दोघेजण घरी बसणार

  • @user-st7yj6ki5v
    @user-st7yj6ki5v Месяц назад +1

    क्षिरसागरला विधानसभेत दाखवून देवू

  • @khedkarkhedkar9007
    @khedkarkhedkar9007 Месяц назад +1

    जयदत्त यांना ओबीसी आणि मराठा मते पडणार नाहित म्हस्के साहेब आमदर होणारच पंकजा हिच वेळ आहे बदला ग्यायची म्हस्के साहेब झिंदाबाद

  • @user-rr9lg3fn4t
    @user-rr9lg3fn4t Месяц назад +17

    2004 विधानसभा चौसाळा मतदारसंघ आठवा उगाच ह्या वयात हरबऱ्याच्या झाडावर चढऊ नका अण्णाना 😂😂😂

  • @JayMalhar1
    @JayMalhar1 Месяц назад +10

    हा वाद फक्त मराठा विरुद्ध वंजारी बाकीच्यांचा काहीही विषय नाही आहे

  • @user-bq7yc1ed3e
    @user-bq7yc1ed3e Месяц назад +1

    होय त्यांना सोबत घ्यायला पाहिजे होते

  • @ashoksangale9825
    @ashoksangale9825 Месяц назад +1

    अण्णांनी स्वतः संपून घेतले

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 Месяц назад +4

    Sandip bhaiya zindabad

  • @dshlok1
    @dshlok1 Месяц назад

    100% घ्यायलाच हवं होतं ☝🏻

  • @loksevapune9837
    @loksevapune9837 Месяц назад +4

    आता या चर्चा ला अर्थ नाही आणि मराठा ओबीसी ही एक राजकीय सत्ता मिळवण्यासाठी साम दाम दंड भेद मधील खेळी आहें यातील भेद म्हणजे जातं तो खेळी मधील प्रयोग काहि लोक जातीच्या नावं खाली गुंतत हे स्पष्ट

  • @ganeshpardhan7981
    @ganeshpardhan7981 Месяц назад +1

    आगामी विधानसभेला एकच पर्व ओबीसी सर्व

  • @Ag0373
    @Ag0373 Месяц назад +1

    मराठा, मुस्लिम, वंचित, सोनवणे यांचा विजय जयदत्त क्षीरसागर याचं पर्व संपले

  • @all_in_one244
    @all_in_one244 Месяц назад +5

    जयदत्त क्षीरसागर घरातील युवा नेतृत्व म्हणून ज्यांची नाव पुढे आले ते नेते डॉ.योगेश क्षीरसागर हे होते म्हणून त्यांनी कदाचीत प्रचार केला नसेल?

  • @Abcdefghijk-647
    @Abcdefghijk-647 Месяц назад +7

    मुंडे परिवार ,ओबीसीला किती मनाच पान देत बघू.विधानसभा बाकी आहे.का फक्त ओबीसीचा कुट तरी वापर होतो.हा येणारा काळ नक्कीच सागल. कारणकी अण्णा सारखा प्रमाणिक नेता बीड जिल्हायाच्या राजकारणात नाही.याला कोण आहे कारणीभूत हे पाहण गरजेचं आहे

    • @sudarshanpalve4466
      @sudarshanpalve4466 Месяц назад +1

      Obc nettanna kayamach takad dili aahe mundenni janakar, padalkar, ram shinde, Sanjay rathod, bhimrao dhonde ase anek udaharan aahet. Baramati chya netya kadun aata bid chya shetila pani milava. Mg khar manal sahebanna v Bappannahi.

    • @Abcdefghijk-647
      @Abcdefghijk-647 Месяц назад +1

      अण्णा विधानसभेला निवडून आले असते तर . ताईचा पराभव झाला नसता . हे पण तितकाच खर आहे .करणं जयदत्त अण्णा क्षीरसागर मानणारा वर्ग भरपूर आहे.

    • @dnyaneshwarmalamkar7353
      @dnyaneshwarmalamkar7353 Месяц назад +2

      @@sudarshanpalve4466 यामध्ये कोणता कुणबी आहे ? कुणबी ओबीसी नाही का?वर उल्हेखित सर्व समाज आपापल्या जातीची गठ्ठा मते यावर जातीचे राजकारण करतात व कुणबी गृहीत धरून बाजूला ठेवतात ! किंवा कुणबी पाटील हटाव म्हणतात है कुठले ओबीसी चे राजकारण असावे?????

    • @vinayakmagadum8449
      @vinayakmagadum8449 Месяц назад +1

      मराठा आसो किंवा OBCबीड चा विकास करा बस❤

  • @ashokthapade4948
    @ashokthapade4948 Месяц назад

    जयदत्त आण्णा सारखा निष्कलकं चारीत्र्याचा नेता उभ्या महाराष्ट्रात शोधुन सापडणार नाही , वीजबील पुर्ण माफ करुन मिटल अन फिटल नेता फक्त आण्णाच 🇮🇳🇮🇳🚩🚩🌾🌾🌾🌾🌾🌾

  • @spdarade9024
    @spdarade9024 Месяц назад

    हो

  • @ntggabbargaming4013
    @ntggabbargaming4013 Месяц назад +2

    मराठ्याचे आमदार किती होते पंकजा मुंडे कुं प्रचार करायला हे सांग ना

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu Месяц назад +4

    वन मॅन आर्मी. अण्णा.

  • @Mohankendre983
    @Mohankendre983 Месяц назад +2

    आण्णा नी विकासासाठी योग्य माणसाचे काम केले. शेतकय्रांसाठी काम केले. मग ओळखुन घ्या😂

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar9318 Месяц назад +6

    Jay bhim Jay obc Jay mulnivasi

    • @SirLeveL.
      @SirLeveL. Месяц назад +2

      Bhavsaar , Mulnivaasi kon?😅😅

    • @user-co3tq7ci5e
      @user-co3tq7ci5e Месяц назад +1

      ​​@@SirLeveL.
      Sagale so called shudra Including Shivaji.

  • @WadigodriPHC
    @WadigodriPHC Месяц назад

    Yes

  • @user-wd6wo1qg7n
    @user-wd6wo1qg7n Месяц назад

    🎉🎉🎉

  • @rajendragarad6982
    @rajendragarad6982 Месяц назад

    योग्य झाला

  • @vamanbahirwal2622
    @vamanbahirwal2622 Месяц назад

    हे च खर आहे

  • @bharatmule3622
    @bharatmule3622 28 дней назад

    1783 मताने पराभव झाला.

  • @shrikantdhakne2216
    @shrikantdhakne2216 Месяц назад

    घरे जाळली तरी चालेल पन विरोध कायम

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil Месяц назад +5

    हा फक्त मुंडे साहेब सोबत मतलब पुरता होता

  • @balurajesagute0076
    @balurajesagute0076 Месяц назад

    Ho

  • @chandrakantpanchal8934
    @chandrakantpanchal8934 Месяц назад

    बिलकूल घ्यायला पाहीजे होतं

  • @Hhaarrii1111
    @Hhaarrii1111 Месяц назад +1

    Jaydatta cha sampal aata

  • @AjayTupkar-qq5ly
    @AjayTupkar-qq5ly Месяц назад

    😮

  • @mauliPadmavatitrade
    @mauliPadmavatitrade Месяц назад

    जय दत्त यांनी आता विसरावे... आमदार होणे

  • @nandkishorkale2160
    @nandkishorkale2160 Месяц назад

    लक्ष्मण हाके हे सरकारमधल्या नेत्यांचे सगेसोयरे नाही त्यामुळे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष तर करत नाही ना??
    सरकार फक्त एका जातीसाठी काम तर करत नाही ना?? 0:20

  • @shivajiv.arsule4472
    @shivajiv.arsule4472 Месяц назад

    विधानसभा मद्धे यांचं काय होणार मतदार जाणे

  • @RaoSahabPhad
    @RaoSahabPhad Месяц назад +1

    आता पाहू सर सागरासारखे आहे का सिर कसे आहे ते..

  • @bharatkhedkar3050
    @bharatkhedkar3050 Месяц назад

    जयदत्त क्षीरसागर ला एक वंजारी मतदान करणार नाही

  • @eknathghule5484
    @eknathghule5484 Месяц назад +1

    यांचे घर पेटवायला नको होते

  • @gurudaskhedkar1622
    @gurudaskhedkar1622 Месяц назад +7

    अरे तुम्ही ओबीसी मधुन आरक्षण मागत आहात. आणि म्हणता की मराठा विरुद्ध वंजारी वाद आहे.

  • @vijaydhakne7173
    @vijaydhakne7173 Месяц назад

    याचा पण... गेम होईल.. विधानसभा ला

  • @namdeojaybhaye8281
    @namdeojaybhaye8281 Месяц назад

    जयदत्त क्षीरसागर आता जि प ला निवडून येणार नाहीत

  • @SambhajiNalwade-xy4kp
    @SambhajiNalwade-xy4kp Месяц назад +1

    जयदत्त क्षीरसागर यांनी अंधारातून पंकजा ताई मुंडे यांचेच काम केलेले आहे.

  • @sonawane6146
    @sonawane6146 Месяц назад

    आता विधानसभेला कुठ जाणार आहे आण्णा आता आण्णा chya परत पराभव फिक्स आहे

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 Месяц назад

    जयदत्त क्षीरसागर यांचा 13,000 आणि पराभव झाला नसून 1300 मताने झाला

  • @elvishsanap002
    @elvishsanap002 Месяц назад +3

    Yala beed madhye obc matdan karnaar nahi 😂😊

  • @dattakaledhele99
    @dattakaledhele99 Месяц назад

    100 %

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 Месяц назад +1

    Obc मधले कोणि उभे राहिले तरी मराठा त्यांच्या सोबत उभा असेल

    • @secularsaint7991
      @secularsaint7991 Месяц назад +1

      कस आहे प्रतेक वेळी मुस्लिम आणि दलित सोबत येणार नाहीत हे माहिती आहे तुझ्या सारख्या लोकांना.. त्यामुळे आता शहाण पणा दाखवत आहात.. लोकांना माहिती आहे त्यांचे किती प्रतिनिधी आहेत..
      या विधानसभा महाराष्ट्र बिहार होणार.. फक्त जातीचा पाहिजे असे बोलणार लोक..

  • @mobileapp2635
    @mobileapp2635 Месяц назад

    Kshirsagar saheb duseyavar jalnare nahit

  • @parthshinde1381
    @parthshinde1381 Месяц назад +1

    मराठा व ओबिसी हा वादच नाही.भाज़पवाले काहीपण बोंबलत आहेत.मराठा समाज़ मायक्रो ओबिसी असलेल्या संदिप भैयालाच निवडुन आणणार.

  • @SatyaShodhak150
    @SatyaShodhak150 Месяц назад

    ओबीसींनी एक व्हावे. #जय_ओबीसी

  • @santoshpatil4010
    @santoshpatil4010 Месяц назад

    Political value shown by him

  • @subhashpatil3864
    @subhashpatil3864 Месяц назад +1

    यांचा आणी obc चा काहीही संबंध नाही.हे bjp rss चे डावपेच खेळणारे लोक आहे.

  • @balinagargoje519
    @balinagargoje519 Месяц назад

    हा मॅनेज झाला शरद पवार ला 5 कोटी घेऊन तुतारी वाजवली आता विधानसभेला कसा निवडून येतो ते पाहू

  • @mauliPadmavatitrade
    @mauliPadmavatitrade Месяц назад

    जय दत्तने अंधारातून तुतरीचा प्रचार केला आहे

  • @RohidasPawar-co5le
    @RohidasPawar-co5le Месяц назад

    किग मेकर अनुभवी हे आनाच आहेत

  • @akash62218
    @akash62218 Месяц назад +2

    obc vs maratha ashich zali nivadnuk

  • @kailaswaghmare1514
    @kailaswaghmare1514 Месяц назад

    Vba cha rol mahavacha he manye kara

  • @manojmete277
    @manojmete277 Месяц назад

    जयदीप अण्णाचं बीडमध्ये काही वजन राहिलेले नाही

  • @user-sv5px9bn8i
    @user-sv5px9bn8i Месяц назад

    ताईचे पराभव ठरुन केलाय
    मराठा, ओबीसी हा वाद नाही च
    फक्त ताईचा काटा काढला कुणी हे सर्वश्रुत आहे च ना

  • @Jyotikamble5688
    @Jyotikamble5688 Месяц назад

    काहीही वजन नाही यांचं

  • @madhukargore9354
    @madhukargore9354 Месяц назад

    Asakas tayani Bajarang Sonvane la pathimba dila ki.

  • @vasantraokadam7002
    @vasantraokadam7002 Месяц назад +1

    बीडमध्ये मराठा ओबीसी वाद नव्हताच. मध्यम आणि काही समाजाच्या लोकांनी तसे वातावरण निर्माण केले. संपूर्ण ओबीसी विरोधात असतात तर सोनवणे निवडून आलेच नसते.

    • @rahulrk4477
      @rahulrk4477 Месяц назад +1

      Ajun zopet ahe ka ?? Maratha muslim dalit pattern sonwane la matdan jhla pipani la 50 hajar gel

    • @ghulevilas9660
      @ghulevilas9660 Месяц назад

      OBC ne bajarang bappana matdan kele pan marathane pankaja Munde na matdan nahi kele

  • @sukhdeoware2703
    @sukhdeoware2703 Месяц назад

    पंकजाताई पडल्या फक्त मोदीने मुस्लिम चा उल्लेख केल्याने कारण मुंडे साहेबापासून बराच मुस्लिम मतदार बीजेपी मतदान करत होता फक्त मोदी बोलल्यामुळे मुस्लिम मते एकच दिवसात विरोधात गेले

  • @ravindranaikwade4415
    @ravindranaikwade4415 Месяц назад

    Maratha ani obc cha vad nahi. Maratha samaj kayam micro obc chya patimaghe khambir pane ubha rahnar aahe. Ek maratha lakh maratha.

  • @RavindraAvhad-zn9ql
    @RavindraAvhad-zn9ql Месяц назад

    Loknetya pankjatai Gopinathji munde madem yanche punarvasan kara

  • @madhukargore9354
    @madhukargore9354 Месяц назад

    Ha vad fakt Vanjari nahi tar Dhangar+Maali+Vanjari+Obc 359 Jati=Maratha asa ahe.

  • @madhukargore9354
    @madhukargore9354 Месяц назад

    Ata Beed jillahya madhye koinch Umedwar 10000 mata peksha kamich matane nivadun yenar.

  • @anilshelke4294
    @anilshelke4294 Месяц назад

    जयदत्त क्षीरसागर यांचा काही संबंध नाही जातिवाद झाल्यामुळे मराठा समाज व मुस्लिम समाज दलित समाज भाजपच्या विरोधात गेला जयदत्त क्षीरसागर विधानसभेला सुद्धा निवडून येऊ शकत नाहीत याचे श्रेय मनोज जरांगे पाटील यांना जाते

  • @Ek_maratha_lakh_maratha_96k
    @Ek_maratha_lakh_maratha_96k Месяц назад +1

    Bakiche obc maratha sobt ...fakt nt vale amcha virodhat ahet....yach kahi nahi ......beed fakt jarange patil saheba cha killa

  • @abuzerchaus6697
    @abuzerchaus6697 Месяц назад

    Amche anna la kaon padla hota

  • @vittalsable6759
    @vittalsable6759 Месяц назад

    धनुमुले.पकजा पडली
    तो.रासटवादी.ही.बीजेपी धनुन.पकजा.पाडली❤

  • @Shivsena554
    @Shivsena554 Месяц назад

    BBC वाले आहे तर किती?

  • @vishwanbharshinde6122
    @vishwanbharshinde6122 Месяц назад +1

    101टक्का

  • @anilbangar7425
    @anilbangar7425 Месяц назад

    आता बघू विधानसभेला

  • @FunwithAnuVV7070
    @FunwithAnuVV7070 Месяц назад

    ho

  • @Kattarmaratha250
    @Kattarmaratha250 Месяц назад +16

    वंजारी विरुद्ध मराठा असा वाद होता आहे आणि राहणार आणि आता वनजरीना आम्ही पाडणार हवं तर इतर ओबीसीतील कुणालाही उभ करा मराठा वाद होणारच नाही....
    जळकुटे नकोच....

    • @SirLeveL.
      @SirLeveL. Месяц назад +4

      Jabardast bhava

    • @akash62218
      @akash62218 Месяц назад +2

      kiti jatiya dewash distoy obc chaaya baabt

    • @gauravingule8818
      @gauravingule8818 Месяц назад +5

      ​@@akash62218 Obc babat nahi Jatiyvadi Vanjari babar baki kunihi Candidate asu de Kshirsagar Suddha nivadun aanu pan aata Munde ajibat nahi

    • @sudarshanpalve4466
      @sudarshanpalve4466 Месяц назад +3

      ​@@gauravingule8818janakar yanna ka support nahi kela.

    • @kud_bud
      @kud_bud Месяц назад

      Kasla maratha Sharad pawar chakka nare lawle Ani shevti tyachach manus nivdun dilha 😂😂😂 gulal Sharad pawar cha 😂😂😂

  • @ashokphad7306
    @ashokphad7306 Месяц назад

    जयदत क्षीरसागर संपला आता

  • @deepakp691
    @deepakp691 Месяц назад

    Pahili goshta NT D cha netya ahe Pankaja OBC vegla asta ani NTD vegala he mix ka kartat

  • @JunedshaikhShaikh-hn7fk
    @JunedshaikhShaikh-hn7fk Месяц назад

    Jawa modici sahbazali trikahifaydazalnahi tar jaydat saheb atleast tri mude pdleaste

  • @harshalmali3870
    @harshalmali3870 Месяц назад

    Srisager la pada ha bhamda obc asun martha sadi kam gel aahe

  • @banduavhad5295
    @banduavhad5295 Месяц назад

    Ajun.10.year.padnar

  • @abhisheksolunke2203
    @abhisheksolunke2203 Месяц назад

    2019 ला विधानसभेत जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव हा 1800 मतांनी झाला.
    नीट अभ्यास करून व्हिडिओ करत जा....