मी बी, जे,पी, चा कट्टर कार्यकता आहे,,पण फडणवीस साहेब तुम्ही एवढे लाचार व्हाल एवढं वाटलं नाही,सत्ते साठी किती अजून लाचार व्हाल ,,,,आज लाज वाटते ,,चुक झाली आमची, तुम्हाला मत दिल्याची.,,,,
आता मुंडे हटाव , बीड बचावो हि मोहीम मोठ्या ताकतीने उभी करावी लागणार आहे .❤❤❤ हि नवी पेशवाई आहे त्यामुळे न्याय मिळणारच नाही . ईडी , सीबीआय ,ने धन्या व वाल्याच्या संपतीची चौकशी करावी .
@@Mundhe-j2m ईडी, सीबीआय मुंडे, ची राखेल नाही ती अमित शाह ची आहे.. आनी मत्तर सोडवा करायचं म्हंजे अर्धी प्रॉपर्टी जामा करवी लागेल, महाराष्ट्र पोलीस अडचण डबावत आहेत.
फडणवीस मी आपला समर्थक आहे . आपल्या कारकीर्दीत महाराष्ट्र राज्याला मान खाली घालून जगायची वेळ येईल ह्याची मला शंका नव्हती . तरी देखील ह्या घटनेचा महाराष्ट्राला न्याय हवा आहे व तो मिळवून द्याल हि अपेक्षा करतो . प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष आरोपींना फाशी फाशी व फाशी आणी धन्याचा राजीनामा आणि तो यापुढे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात दिसला नाही पाहिजे हिच अपेक्षा आहे फडणवीस साहेब आपल्या कडून .
या सर्व प्रकरणांची चौकशी होऊन संबंधितांना कठोर शासन व्हायलाच पाहिजे या मताचे आम्ही आहोत तथापी जितुध्दिन आव्हाड हा सुध्दा एक आरोपी असून तो जामिनावर बाहेर आहे असे असताना या नालायकाला तुम्ही का प्रसिद्धी देताय.
जितेंद्र आव्हाड साहेबांनी , ठाण्यात कधी असे दहशत किंवा खून , गुंडगिरी चे निरंतर प्रकार कधीच केले नाही .. नाशिक चे व नगर चे वंजारी हे सात्विक व उच्च शिक्षित आहे ..
OMG Kay Chalu ahe ?? My dear friends and fraternity ... Police, Politics & Protection is all myth ... pls take care of your own lives. Everywhere power and paisa talks ... Kalaji Ghya ...
एवढे दिवस तुमच्या पक्षच सोबतीला होता आव्हाड साहेब. त्या वेळी तुमच्या आईची शपथ घेऊन सर्वांनी सांगा बर तुम्हाला काही माहिती नव्हती बस . आता जरी ते तुमच्या सोबत असते तरी तुम्ही हे विषय एवढं वाढवला नसता . आता ते त्यांच्या चूका मध्ये सापडले म्हणून तुम्ही एवढ करत आहेत. आज हे काही नवीन तुम्ही सोडल्यास कमवल का तुमचा आशिर्वादा नेच कमवले आहे .
महाराष्ट्राचं वाटोळ करायला फक्त राजकीय नेते कारणीभूत आहेत हे पूर्ण महाराष्ट्राला समजले
वारे वा फडनविस साहेब .अभिनंदन तुम्ही राज्य चालवायच्या लायकीचे आहेत का नाही.तुम्हीच ठरवा.
फडणवीस साहेब अभिनंदन महाराष्ट्र हा बिहार केल्याबद्दल 👍
मग जा ना बिहार ला 🤣😂
तुझा ब्राह्मण द्वेष समजू शकतो मी 😂😂
लवकर बरा हो
@@MAU9820.ka re bhadya maharashtra tujhya bapacha ahe ka?? Kutrya tujhya bapala as hal hal karun maral ast tar asach gu khalla asta ka fadnvis cha??
Parlit Mitra adhipasunach as rajkaran suru hot Gopinath Munde Mahajan chya kalapasun fadnvisach yat Khi nhi Mitra amhi Parli valech ahot aamhala tri shahanpan shikavu nye 😂
MVA che aale. Kahihi zala ki Fadnavis nav ghyayacha
पोलिस स्टेशनच्या आवारात सी.सी.टिव्ही कॅमेरा आहेत का नाहीत .
खूप धक्का दायक घटना आहे ही.घातपाताची शंका येते.
ह्याचा गुन्हा सुध्दा कराड वर नोंद करायला हवा गृहमंत्री साहेब
Tu pan कराड mulech पैदा झालास का ते पण बघ म्हणजे तुला बापच नाव लावायला सोप जाइल 😅😅
😂 तुमच्या गाडीत चांगल्याप्रकारे मिरच्या घातलेल्या दिसतात वाल्मिक अण्णा नि
Aar tuzya aaicha bocha tuzya tuzya aai la Zavl tri tyala anna ch jababdar ka
@@sparshdhatrak5424❤dya cha anna
बरोबर @@sparshdhatrak5424
याला कारणभूत रज्य सरकार आहे.. निषेध
वाल्मिक कराराकडे 1500 कोटींची संपत्ती आहे तर धनंजय मुंडे घराण्यात किती संपत्ती असेल
हा तर कार्यकर्ता.
विचार करा शरद ची कीती असेल 🤔
देश ...असेल नावावर. .@@NikhilMali0001
70000 koti che dada
SGALYA RAAJKAARNYACHI SAMPATTI HAJARO KOTI AAHE. 😅😅😅
@@NikhilMali0001शरद पवार तर सत्तेपाऊस लांब आहेत तरी येवढे पैसै तर 3 टर्म pm मोदी कडे किती असेल 😂😂😂
हत्या का आत्महत्या याची तपासणी करा.
मी बी, जे,पी, चा कट्टर कार्यकता आहे,,पण फडणवीस साहेब तुम्ही एवढे लाचार व्हाल एवढं वाटलं नाही,सत्ते साठी किती अजून लाचार व्हाल ,,,,आज लाज वाटते ,,चुक झाली आमची, तुम्हाला मत दिल्याची.,,,,
द्या आजुन मतदान आणि निवडून आणा या लोकांना हे असेच चालणार
आत्महत्या नव्हे हत्या केलेली असणार अशी खात्री आहे.
💯💯💯👍
💯 हत्या केली आहे असे वाटते
ही हत्या असणारे…त्याला स्वतःला त्याच जीवन संपवायला लावल असणारे …कारण तो ह्या प्रकरणातील पुरावा असू शकतो
बघा अजून काही धागा दोरा जोडता येतो का... नसेल जुळत तरी जुळवून आणायला मदत करा
मला तर आता कोणावरही भरवसा नाही.सगळेच बरबटलेले आहेत.
धक्कादायक घटना, हा असा महाराष्ट्र नाही पाहिजे होता आम्हाला 😢
मुख्यमंत्री काहीच करू शकत नाही ही महाराष्ट्रासाठी खेदाची बाब आहे स्त्री या विधवा होत आहे त्यांचा माणूस संपतो कधी न्याय मिळणार वाह रे सरकार
आमच्या गावचे आहेत अनंत इंगळे भावपूर्ण श्रद्धांजली सर 😢😢😢😢😢😢😢😢😢
Kay issue hota bhava.. Yanche kahi relationship hote ka ya sacme madhe???
असले गाव वाले 😢😮😅
Nemk ky hay clear sanga
हि आत्महत्या नसून हा घातपात आहे अनंत ईंगळे यांना काहीतरी माहिती आसावी आणी हे सत्य बाहेर येईल म्हणून घातपात होऊ शकतो
तपास करा🙏
वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबावामुळे
जनतेने योग्य व्यक्ती ला ❤निवडून द्यायला पाहिजे
सामान्य जनतेला न्याय मिळणं कठिण
बिडला वेगळ्या राज्याचा दर्जा देऊन टाका. म्हणजे महाराष्ट्र सुटेल यातून
खरं आहे
Correct
देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घ्या अगोदर
खरं तर अख्ख बीड पोलीस शेजारच्या जिल्ह्यात विभागून टाकून दया व नवीन पोलीस भरा
कुठे नेऊन ठेवलाय , महाराष्ट्र माझा.
या अवस्थेला फक्त एकच व्यक्ती जबाबदार.👉फडणवीस
@@MrBond916💯💯💯
Jagewarch ahe
@@MrBond916jarange ahe yala jababdar
bjp la vikala gela maharshtra
पोलिस पेक्षा राजकीय चमचे जास्त powerfull आहेत म्हणावे लागेल
आता मुंडे हटाव , बीड बचावो हि मोहीम मोठ्या ताकतीने उभी करावी लागणार आहे .❤❤❤
हि नवी पेशवाई आहे त्यामुळे न्याय मिळणारच नाही .
ईडी , सीबीआय ,ने धन्या व वाल्याच्या संपतीची चौकशी करावी .
किती जातिय द्वेष मनात ठेवून आहेस भावा, फडणवीस वरुन पेशवाई बोलतोस. पण लक्षात घे मुंडे हा अजित पवार चा माणूस आहे. अजित पवार पण सत्तेत आहेत.
बीड ची जनता गांडू आहे
@@MsDownloader40 mag tarbooj tya pawar var ka action nahi ghet? Roj ED lavayachi na. Ki Tarbooj pan hafta gheto.
Bhau nahi honar.. Lok evdhe kharab ahet tithle ki aplya jaticha ahe mhanun changlch bolnar.. Baki kitiki khun kra... Mansikta kharab ahe sangli tyanchi. Mhanun bihar zalay ro beed... Saglyat corrupt jilha ahe
हा प्रकार महा भयंकर आहे वाल्मीक कराड जेथे तेथे च हे कसे घडले?
फडवणीस चे अच्छे दिन आले वाटेत.
😂
😂
😂😂😂
वर्तमान पत्रात फक्त आत्महत्येची बातमी आली पण तिथे कोण प्रसिद्ध आरोपी आहे ते बातमीत नाही.
बीड पोलीस असे टोकाचे पाऊल उचलत असेल तर सामान्य माणूस कसा राहत असेल?
काय खर् दिसत नाही,, सगळा गोंदळात, गोंधळ
पोलीस सुसाईड करतोय म्हंजे.. इथं केंद्रिय तापस यंत्रांची गर्ज अहे. पण फडवणीस ने महाराष्ट्राचे यंत्राने काडे तपस दिला जेणेकरुन.. पोलीस वर दाबाव आता येइल
खर आहे केंद्र सरकार आम आदमी चे आहे काय बोलतोस राव
मोदी तर फडणवीस आणि मुंढे यापेक्षा पैसा आणि हुकूमशाही करणारे आहेत,
@@Mundhe-j2m ईडी, सीबीआय मुंडे, ची राखेल नाही ती अमित शाह ची आहे.. आनी मत्तर सोडवा करायचं म्हंजे अर्धी प्रॉपर्टी जामा करवी लागेल, महाराष्ट्र पोलीस अडचण डबावत आहेत.
कुठे नेऊन ठेवलाय हा आमचा बीड जिल्हा
Bihar madhe😂😂😂
आजतक भारत की सत्तर प्रतिशत जनता भयभीत जीवनयापन करती है ,,,चाहे जंगल ,,हो या शहर हो या ग्रामीण इलाका हो ,, ,,सभी डरे है
आवळ्याच्या झाडाला??? आश्चर्य
कुठेतरी पाणी मुरतंय पोलीस स्टेशनच
प्रामाणिक पोलीस कर्मचाऱ्यांना त्रास दिला जातो व लाळ घोटणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नती व मोठे पद दिले जाते.
आत्महत्येला परावृत्त केले म्हणून केस लावा
घरचा कायदा आहे काय
प्रवृत्त केल अशी दुरूस्ती करा
परावृत्त म्हणजे त्या गोष्टीपासून दूर करणे
प्रवृत्त केले असे म्हणावे
शाबास टरबूज साहेब एक आरोपी पोलिस वाला संपवल्या बद्दल .
सरकार नाही,गुन्हेगारांचा अड्डा आहे
BJP in Centre 💀🔥
BJP in Maharashtra 🤡🤡
Mla in Maharashtra 🤡
Police head in Maharashtra 🤡
Janta during election in Maharashtra 🤡
Double engine sarkar🚂🚂
हे खूप गंबीर आहे बीड मधील हे सगळं थांबलं पाहिजे नाही तर सामान्य व्यक्ती जो कोणत्याही जातीचा असो त्याच काहीच खरं नाही.
ग्रुहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. गुंडाराज माजला आहे.
काय चालय महाराष्ट्रात कुठे गेला महाराष्ट्र माझा 😢हात्याला आत्महत्या नाव देउ नका
हे का घडतय भाजपाला गरज नसताना अजित पवार व धनंजय मुंडेना वाचविण्या साठी
आत्महत्या नाही तपास ह्यांचा तरी नीट करा
फक्त संपत्ति जमा करा।
याहा सर्व राजकारणी एक आहेत आणि सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यात असेच होते आपण सर्व मिळून एकमेकाची काळजी करावी
Shame on maharashtra government
BJP नकोय आता जनतेला.
काहीही करा जनता आपल काही करू शकत नाही ही खात्री BJP ची आहे
Apanch murkh ahot.
Asha lokana vote karun khurchivar basawato ata ghya shekaoon.
@savliramgaikwad6367 EVM मुळे त्यांना मताची गरज नाही
लका काय चाललंय नेमके बीड मध्ये आका ठेवतोय कां नाही बीड ला
खून केलाय... हे वेडं पण सांगेल
भाजप वाल्यांना उरावर घ्यायचा होत ना अजितदादालां बघा आता काय चाललाय ते.
फडणवीस मी आपला समर्थक आहे . आपल्या कारकीर्दीत महाराष्ट्र राज्याला मान खाली घालून जगायची वेळ येईल ह्याची मला शंका नव्हती . तरी देखील ह्या घटनेचा महाराष्ट्राला न्याय हवा आहे व तो मिळवून द्याल हि अपेक्षा करतो . प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष आरोपींना फाशी फाशी व फाशी आणी धन्याचा राजीनामा आणि तो यापुढे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात दिसला नाही पाहिजे हिच अपेक्षा आहे फडणवीस साहेब आपल्या कडून .
काही निर्दोष जेलमधे जातात, व गुंड बाहेर फीरतात, कूठे नेऊन ठेवला महाराष्ट्र
वाल्मिक जिथे जाईल तिथे जिवं जाऊ राहिले भो 😌😀
ही सुरवात आहे,..हळू हळू सगळे संपतील...
याला सर्व तोपरी फडणवीस जबाबदार आहे राजीनामा दिला पाहिजे
त्याला आतील गोम समजली असणार????१००%
तो पण वंजारी होता रे
@Mundhe-j2m तो प्रामाणिक असेल रे
@PramodNerle तुम्ही सर्व समाजाला दोष देताय म्हणून बोललो रे बाबा बाकी काही नाही
@Mundhe-j2m तुमच्या कडून सरळ भाषेची अपेक्षा महाराष्ट्राने सोडावी अशी बोलण्याची पद्धत दिसते.
धनंजय मुंडे व कराड ने अख्ख्या महाराष्ट्राची लाज काढली.
कराड नेच मारले मना की ओ 😅😅
का माहिती दिलीच नाई तुम्ही. उगी टाईमपास केला आमचा. एवढं मोठं headline टाकलंय.
हे भिकारी झालेत views साठी
तुम्ही छान पद्धतीने माहिती दिली सर
ग्रहमंत्री झोपलाय महाराष्ट्राचा
फडणवीस ने महाराष्ट्राचा बिहार केला सवीधाण चे नाटक करतो
एवढी हतबलता का आली आहे पोलीस आणि राज्यसरकारवर.. जनतेच संरक्षण करण्यासाठी आपल्या सगळ्यांना निवडुन दिलं आहे हे लक्षात राहुदे...
सध्याच गृहखाते निकम्मी ठरलं आहे.
मुख्यमंत्री,2 उपमूख्यमंत्री जागे व्हा.
चालत राहते .एक है तो सेफ आहे.
खून कि आत्महतून
पुरावे कोणते सादर करायचे हे ज्याच्या फायद्यावर अवलंबून असतील, कदाचित.....
या सर्व प्रकरणांची चौकशी होऊन संबंधितांना कठोर शासन व्हायलाच पाहिजे या मताचे आम्ही आहोत तथापी जितुध्दिन आव्हाड हा सुध्दा एक आरोपी असून तो जामिनावर बाहेर आहे असे असताना या नालायकाला तुम्ही का प्रसिद्धी देताय.
जितेंद्र आव्हाड साहेबांनी , ठाण्यात कधी असे दहशत किंवा खून , गुंडगिरी चे निरंतर प्रकार कधीच केले नाही ..
नाशिक चे व नगर चे वंजारी हे सात्विक व उच्च शिक्षित आहे ..
अनेक मोर्चे झाले असतील,पण गुन्हेगाराला वाचवण्यासाठी मोर्चा काढणे आणि वरून जातीवदाचा रंग चढवणे अजब आहे
जे काही आहे ते समोर आना...
OMG Kay Chalu ahe ??
My dear friends and fraternity ... Police, Politics & Protection is all myth ... pls take care of your own lives.
Everywhere power and paisa talks ...
Kalaji Ghya ...
काळजी कसली घेतात???
प्रत्येकाला 1500 घ्यायचे आहेत...
😂😂😂
✅
सरकार निषेध
आजुन किती निषपाप लोक मेल्यावर सरकार आरोपीला शिक्षा देणार आहे.मग ते गुन-हेगार असो किंवा सरकार मधील सत्याधारी असो
Cid tapas kara
कुठे नेऊनी ठेवलाय ''महाराष्ट्र माझा''
जय भीम जय शिवराय 🙏🙏
एवढे दिवस तुमच्या पक्षच सोबतीला होता आव्हाड साहेब. त्या वेळी तुमच्या आईची शपथ घेऊन सर्वांनी सांगा बर तुम्हाला काही माहिती नव्हती बस . आता जरी ते तुमच्या सोबत असते तरी तुम्ही हे विषय एवढं वाढवला नसता . आता ते त्यांच्या चूका मध्ये सापडले म्हणून तुम्ही एवढ करत आहेत. आज हे काही नवीन तुम्ही सोडल्यास कमवल का तुमचा आशिर्वादा नेच कमवले आहे .
देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा खराब होत आहे..त्यांनी महाराष्ट्र ला न्याय द्यावा....
अवघड आणि असंवेदनशील वातावरण बीड मधे आहे
मध्यप्रदेशातील व्यापम घोटाळ्यासारखी ही केस होवू देवू नका फडणवीस साहेब.
असे कसे झाले हे पोलीसाला सुध्दा मारले काय चालले काहीच कळत नाही
What's the postmortem report?
शेवट पर्याय, योगी ना महाराष्ट्र चे cm करा.
Walyala sutty deu nka
आत्महत्या की हत्या याचा तपास लागायला हवा
वाह महाराष्ट्र वाह खनिज संपत्ती चा ऊतमाज आ़ंगे ना मावे
आता असं वाटायला लागले महाराष्ट्र सोडून कुठेतरी जंगलात निघून जावे
शरद पवार यांना पंतप्रधान करा ...मग सगळे सुरळीत होईल ....सर्व गोष्टीला एकच उपाय ...
या पोलिसाने कराड साठि काम केले आसनार पैसे खाले आसनार आपल गुपित उघड होनार म्हणूनआतमहतया केली
किती दबाव असेल पोलीस यंत्रणेला वा सरकार पोलीस गेले तर चालतील
गृह मंत्र्यांनी राजीनामा द्यावा.
त्याचा पण गेम केला ...😮😮
प्रत्येक जील्हा मध्ये मोरर् निघायला पाहिजे
घात पात
जागे व्हा प्रत्येक तालुक्यातील वलमीक शोधा डोक्यावर चढन्या आधी च कळवा खुप झालंय सगळ्यांचं सुशांत दीशा नका होऊ देऊ
बिडच वाटोळे करायला हली सरकार चा हात आहे 😂😂