Tv9 Marathi Special Report | Sambhaji Waybhase मुळे Beed Case मधील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात | Pune

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 янв 2025

Комментарии • 298

  • @dnyaneshwarpatil6161
    @dnyaneshwarpatil6161 2 дня назад +226

    खरोखर सुरेश दास साहेबांनी प्रकरण खरोखर लावून दास साहेबांचे आभार मानले पाहिजे नाही ते प्रकरण कुठल्या कुठे दाबून टाकला अ संत.

    • @anandraojamdar7441
      @anandraojamdar7441 День назад

      माणूस असावा तर सुरेश धस साहेबां सारखा 10 साहेब योग्य न्याय देतील द साहेब तुम्ही शेवटपर्यंत लढा संतोष देशमुखांना न्याय फक्त तुम्हीच मिळवून देऊ शकता खरंच सरकारला जाग आली पाहिजे म्हणजे असे गुन्हे घडणार नाही जे जे आरोपी आहेत जे जे ह्या कटकारस्थानात सामील आहेत त्या प्रत्येकाला शिक्षा झालीच पाहिजे जसे संतोष देशमुख यांचे हाल झाले तसेच त्या मालेकर यांचे हाल करा नाहीतर जनतेच्या ताब्यात द्या

    • @SamKiller-yn9kw
      @SamKiller-yn9kw 10 часов назад

      होय पण ना सर्व पक्ष चे नेत्याची नार्को टेस्ट हॉयला पाहिजे विरोधी पक्षे नेते पुन्हा सत्ते वर असणारे खाजदर आमदार सर्वच कारण असे संतोष देशमुख भाऊ सारखे आनेक भाऊ या सर्व नीच गिल्लेत फक्त इथे जरागे होते म्हणून इथपर्यंत हे अले पण या सर्व राजकारणी लोकांनी माणसाच्या प्रताच्या पायऱ्यांनी खुडची धरली मग तो कोणता ही नेता असों मुख्यमंत्र्याच्या खाली पर्यंत

  • @pratappatil2297
    @pratappatil2297 2 дня назад +98

    एखाद्या चित्रपटासारख घडत आहे😂

    • @KetakiPatil-j6o
      @KetakiPatil-j6o День назад +2

      असं वाटतं हा एक चित्रपटच आहे का बरं ?😮
      बाकी वाईट त्यांचं वाटतं ज्यांची हत्या झाली आहे, प्रामाणिकपणे काम करणारे सरपंच यांची हत्या नको व्हायला हवी होती😢

  • @sandipdhokate3636
    @sandipdhokate3636 День назад +60

    दाऊद पण पुण्यातच नसेल ना 😂😂😂

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 2 дня назад +99

    स्क्रिप्ट नुसार सुरु आहे सर्व काहीतरी वेगळा प्लॅन असू शकतो यात

  • @pratappatil2297
    @pratappatil2297 2 дня назад +248

    आता बीड मधे लग्नाला कोणी मुलगी देणार नाही 😂😂आता परळी चे मुल बिन लग्नाचे राहतील कि काय 😂

    • @Vishwa_Garje
      @Vishwa_Garje 2 дня назад +16

      राजाभाऊ ला सांग. तो तुझं लग्न लाऊन देईल😂😂

    • @asaramjadhavsinger9834
      @asaramjadhavsinger9834 2 дня назад +7

      आता भिक मगचे काम अन् बाबा 😂 होण्याची संधी

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 2 дня назад +10

      पुढारपण मुंडे करणार आणि राजाभाऊ चे काय 😂😂😂​@@Vishwa_Garje

    • @jayhind1280
      @jayhind1280 2 дня назад +1

      Tase pan hua jilhat bhrun hatya khup hotat mulinche praman khup kami aahe ithe

    • @Human12358
      @Human12358 2 дня назад

      ​@@Vishwa_Garjeजातीवादी वांजारी आरोपी ला पाठींबा देतो काय

  • @vithalgurav4919
    @vithalgurav4919 День назад +49

    त्याचें पण एक एक आवयव तोडून कबूल करून घ्या

  • @anilkandekar9992
    @anilkandekar9992 2 дня назад +43

    गुन्ह्यात वापरलेली गाडी सोडून दिली. 😂

  • @SUDHAKARMULE-c9e
    @SUDHAKARMULE-c9e 2 дня назад +120

    मॉडम तुम्ही 100%. बातम्या चागल्या दाखवितात सहकार्य करा न्याय मिळून दया

  • @SachinAhire-l5k
    @SachinAhire-l5k 2 дня назад +230

    सगळे पुण्यात होते याचा अर्थ सरकार यांना साथ देत आहे

    • @sumitkadam9799
      @sumitkadam9799 2 дня назад

      Ia\

    • @BaluGawali-y6k
      @BaluGawali-y6k День назад

      १९९१ पासून अख्या महाराष्ट्रातील गुंड तिकडे गुन्हे करून पुण्यात आश्रयाला येतात हे कटूसत्य आहे ( राजकीय पुढाऱ्या च्या मार्गदर्शनाखाली )

  • @BaluGawali-y6k
    @BaluGawali-y6k День назад +19

    जो पर्यन्त धन्या ची चौकशी होत नाही तोपर्यन्त कराडच व ऱ्हा ड आणि बिऱ्हाड तुरुंगात जावूच शकत नाही

  • @radh2202
    @radh2202 День назад +26

    पुण्यात मोर्चा झाला की तिसरा आरोपी पकडला जाईल

  • @shilanandwakode4180
    @shilanandwakode4180 2 дня назад +33

    12भानगडी एक गाव नार्को टेस्ट

  • @rajendrashinde485
    @rajendrashinde485 2 дня назад +18

    आरोपीला, सहकार्य, केलेने, डॉ, बायबसे, याचे, वरखुनाचा, गुन्हा, नोंद, करा

  • @dnyaneshwarpatil6161
    @dnyaneshwarpatil6161 2 дня назад +20

    परडी पॅटर्न सर महाराष्ट्राने विरोध केला पाहिजे तरच महाराष्ट्र टिकेल

  • @bhaskurthakur8573
    @bhaskurthakur8573 2 дня назад +8

    🏹जय श्री राम 🌹🙏🌹सरकार वेट अ‍ॅण्ड वाॅच वर आहे.छोटा आका आता मोठा आका आत जाणार. हेच दिवस आहे. जय हिंद जय भारत 🚩

  • @shubhampatil-xf1sd
    @shubhampatil-xf1sd 2 дня назад +15

    जर राजकीय वरदहस्तामुळे बीड जिल्हात गुन्हेगारी वाढत असेल तर;आकाच्या आकालाही जेल मध्ये टाकले पाहिजे..

  • @TVG71
    @TVG71 День назад +9

    सरकार मदत करत आहे तर सर्व जण उतारा रस्त्यावर आणि खाली खेचा यांना

  • @manoharpatil9615
    @manoharpatil9615 2 дня назад +10

    फडणवीस अजित पवार जनतेच्या भावना समजून घ्या मुंडे ला हाकला

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 День назад +3

    प्रकरण दाबू शकतं नाही
    प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला तर
    दांडके बाहेर निगतील
    वाईबसे पण ३०२ चां आरोपी आहे

  • @sanifgawankar729
    @sanifgawankar729 2 дня назад +11

    अटक केली, ह्यांना सर्व माहीत होत.
    पूर्ण महाराष्ट्र बघतोय, राज्याच्या पोलिसा वर जनता वाईट नजरेने पहात आहे,उद्या त्यावर विश्वास ठेवण मुश्किल होईल

  • @pankajsarode9575
    @pankajsarode9575 День назад +4

    आरोपीला सजा द्या नाहीतर कायदयावर विश्वास राहनार नाही

  • @baliramjikhating9626
    @baliramjikhating9626 День назад +8

    गाडी चा माग काढला तर ...ठिकाण आणि कट सापडला असता..
    ना गाडी ना दोस्त पकडले

  • @gyansingjadhav3348
    @gyansingjadhav3348 23 часа назад +2

    जेवढेबी राजकारणी आहे. यानी भरपूर गुंड पाळून ठेवले आहे.लोक बोलतील वोरडती नाव घेतील पण राजकारणी लोकांच कही होनार नाही

  • @subhashdagade1598
    @subhashdagade1598 2 дня назад +8

    सर्व आरोपी पुण्यातच कसा भेटतात गोष्ट गरबा असे आमदार मंत्री घोळ हात आहे

  • @pl9877
    @pl9877 День назад +1

    तपास पाहून आरोपीना शिक्षा होईल असे वाटत नाही, त्यात आपला कायदा आरोपीना पोषक आहे.

  • @SJ-xk6tq
    @SJ-xk6tq 2 дня назад +31

    फिल्मी स्टाईल आहे सगळं. CID हेड क्वार्टर पासुन फक्त 15 मिनिटाच्या अंतरावर मागील 26 दिवासापासुन आरोपी राहत होते. महाराष्ट्र पोलीस दलात आता प्रामाणिक अधिकाऱ्यांची खुप आवश्यकता आहे

    • @BaluGawali-y6k
      @BaluGawali-y6k День назад +1

      पैसे न खाणारा पोलीस अगदी कॉन्स्टेबल पासून ते वरपर्यन्त दाखवा आणि इनाम मिळवा अशी परिस्थिती आहे

    • @vaishalikshirsagar1081
      @vaishalikshirsagar1081 День назад

      Sequrity madhe hote ho tikade

  • @devidaswaranghusepatil2887
    @devidaswaranghusepatil2887 День назад +14

    पोलिसांना सगळेच माहीत होतं

  • @sunitaghadage6364
    @sunitaghadage6364 13 часов назад

    धनंजय मुंडे यांची भी चौकशी झालीच पाहिजे

  • @DattatrayBambaras-l1j
    @DattatrayBambaras-l1j День назад +1

    😢 पुणे हे विद्देचे माहेर घर प्रसिद्ध आहे😅😅😅 पूण हे गुं ढाच माहेर घर झाल रे दादा जन ता काय करणार😅😅😅

  • @SM-cu5qy
    @SM-cu5qy День назад +5

    सर्व पाहुणेरावळे एकमेकांना कसे सात देत आहे पहा

  • @thefuhrer183
    @thefuhrer183 2 дня назад +5

    Aaka cha ashirwadan lapale...... support kela aakani

  • @SM-cu5qy
    @SM-cu5qy День назад +5

    संत वाल्मिक चे कार्यकर्ते वाल्मिक ला वर पाठवल्या शिवाय सोडत नाही वाटतय, आरे आवरा कोणी तरी यांना नाहितरी धन्याला सुद्धा घेऊन जातील

  • @vishnugaikwad7045
    @vishnugaikwad7045 2 дня назад +17

    जरांगे पाटील बरोबर बोललात

  • @vilaspitale2035
    @vilaspitale2035 День назад +5

    विरोधी पक्षाच्या कार्यकर्ते आणि त्यांच्या घरच्यांना तासाभरात लगेचच उचलता.. सीएम..🎉🎉

  • @chandargite8363
    @chandargite8363 2 дня назад +12

    पारधी समाजातील लोकांना न्याय दे

    • @आत्मनिर्भर22
      @आत्मनिर्भर22 2 дня назад +1

      काय झाले दादा

    • @सत्या-007
      @सत्या-007 2 дня назад +3

      @@आत्मनिर्भर22हे पारधी मंजे वंजारी इंग्रज सरकार न्याय देईल

  • @skadam124
    @skadam124 День назад +7

    पुण्यातील कोयता ग्याग पण कराडाचीच आसेल हे तपासले पाहीजे पोलीसांनी

  • @nileshpatil8738
    @nileshpatil8738 День назад +30

    वाल्मिकी कराड याला संपवा बीड जिल्हा शांत होईल

    • @sonalidarade9130
      @sonalidarade9130 День назад +4

      Tuzyat dam asel tr tu sampun dhakv dada 😂

    • @pl9877
      @pl9877 День назад

      ​@@sonalidarade9130कोणाचं समर्थन करत आहात, तुमच्यातील माणुसकी संपली आहे का.

    • @nileshpatil8738
      @nileshpatil8738 День назад

      @@PatilB12 ५०० पिढ्या जातील!

    • @nileshpatil8738
      @nileshpatil8738 День назад

      @@sonalidarade9130 सरकार आणि जनता खंबीर आहे !

    • @rahuljadhav4807
      @rahuljadhav4807 2 часа назад

      ​@@sonalidarade9130👎

  • @VikasChate-s7x
    @VikasChate-s7x День назад

    अण्णा ✌🏽

  • @JAYAWANTPATIL-u5r
    @JAYAWANTPATIL-u5r День назад +1

    आपल्यातला... परका.. ओळखलं नाही..

  • @RahulTangade-g3s
    @RahulTangade-g3s 2 дня назад +4

    योगी पॅटर्न राबवा

  • @udares.s.7452
    @udares.s.7452 2 дня назад +9

    ऐकावे ते नवलच डॉक्टर की सोडून ऊस मुकादम..आणि बायको सरकारी वकील...

  • @_Desh-Bhakti
    @_Desh-Bhakti День назад

    बाप.... काय झालं माझ्या महाराष्ट्राचं.... उद्या बिहार वाले म्हंनतीन बिहार चा महाराष्ट्र होऊ देऊ नका म्हणून 😢😢😢😢😢

  • @yuvrajghorpade885
    @yuvrajghorpade885 11 часов назад

    Santosh bhau cha tyachyach javlchyani ghath kela 😢😢😢😮😮😮

  • @vishalphadke9216
    @vishalphadke9216 2 дня назад +1

    Good

  • @Shiv9638jay
    @Shiv9638jay День назад

    टीव्ही 9 खुप खुप धन्यवाद

  • @BabuKhindkar
    @BabuKhindkar День назад

  • @Mahesh-g9
    @Mahesh-g9 День назад +4

    याच्या मागे सरकार चां पण हात आहे वाटत

  • @MarutiPatil-p4f
    @MarutiPatil-p4f 12 часов назад

    जनतेच्या ताब्यात द्या रे.

  • @balukedare8803
    @balukedare8803 Час назад

    सुर्यवंशी चे अरोपी कधी पकडनार

  • @hemantmalkar3034
    @hemantmalkar3034 2 часа назад

    वाल्याचा वाल्मिकी झाला हे पुराणात वाचलं होतं..
    पण वाल्मिकीचा परत वाल्या झाला हे आता नव्याने वाचायला मिळालं 🤔

  • @classmentking3109
    @classmentking3109 День назад

    सर्वांचा game kara. कोणालाच सोडू नका

  • @vivekgajare5049
    @vivekgajare5049 11 часов назад

    सर्व स्क्रीप्टेड आहे, खूप काही होणार नाही, लोकांनी माना खाली घालण्याच्या सवयी करून घ्या

  • @MalsingJadhav
    @MalsingJadhav 6 часов назад

    😊

  • @kiranawale8713
    @kiranawale8713 3 часа назад

    अटक मटक बंद करुन फासी किंवा एन्काउंटर करा 😢

  • @sieragrey
    @sieragrey День назад

    दाऊद पण , पुण्यातच सापडेल आता.

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih День назад +2

    सर्व आरोपी पुण्यात सापडत आहेत सरेंडर होत आहे हा योगायोग आहे का कोणी तरी आश्रय देत आहे नेमकं पुणा कनेक्शन काय आहे.

  • @harishchandralondhe7943
    @harishchandralondhe7943 Час назад

    आरोपी पुण्यातच सीआयडी मुख्यालय पुण्यात मग मुंडेंचे कारस्थान तर नाही ना?

  • @Sachin-y8y3c
    @Sachin-y8y3c 2 дня назад +3

    मुंबऱ्यात काय झालं ते बघ मराठी माणसाला कान पकडून माफी मागावं लागलं जितू भाऊ

  • @KrishnaGhadge-u6w
    @KrishnaGhadge-u6w 3 часа назад

    सगळं पोलिसा जिम्मेदार आहेत

  • @sanjaysawant-o1m
    @sanjaysawant-o1m День назад

    डॉक्टर ला गुन्ह्यात सह आरोपी करा , व मोक्का लावा. अजून खूप मोठी नावे बाहेर येतील. परंतु तपास निष्पक्ष झाला पाहिजे.

  • @ashokgondane2412
    @ashokgondane2412 7 часов назад

    कर्मा नुसार फल मिळालेच पाहिजे

  • @vasantkakade1870
    @vasantkakade1870 2 дня назад +4

    धनंजय मुंडे मंत्री यांची साथ असल्याने पुण्यात नाही कुठेही ते लपवून ठेवता येतील कारण त्याने पूर्ण त्यांची सोय केली होती

  • @shamnagare4739
    @shamnagare4739 День назад

    या राजकारण्यचा घराण्याचा इतिहास तपासा किती गुन्हेगार होते ते कळेल

  • @UmeshWaghmare-o1r
    @UmeshWaghmare-o1r День назад +1

    अहो मॅडम .काय सांगता.राव..वाल्मिक. आणि हे दोघे पुणेत च होते..आणि तिसरा आरोपी पण पुणेत च आहे...काय हे राजकारण.बेकार बाबा..गोलमोल आहे .बाबा..संतोष अण्णा ला न्याय..दया ..मॅडम

  • @AshokTonapi
    @AshokTonapi День назад

    साहेब नमस्कार कोल्हापूरी पायताण घेऊन हना

  • @amarsutar4487
    @amarsutar4487 День назад

    पुणे जिल्हा खुप सुसंस्कृत आहे... पाटील तुम्हीं टेन्शन घेऊ नका

  • @sanjaygore5753
    @sanjaygore5753 День назад

    व्याबसे ला मध्ये टाका तो पण आरोपी आहे

  • @dnyaneshwarpatil6161
    @dnyaneshwarpatil6161 2 дня назад +1

    पोलिसी एवढे दिवस काय करावे काय करते एवढे दिवस काय

  • @rohitpatil3622
    @rohitpatil3622 День назад

    ह्यांना पब्लिक च्या हाती दया... लगेच न्याय होईल

  • @sureshwagh7064
    @sureshwagh7064 День назад

    पोलिसांमुळेच यांना पकडण्यात उशीर झाला

  • @TECHNICALSUJALR20
    @TECHNICALSUJALR20 День назад +1

    Plz justic for anna

  • @anantpawar150
    @anantpawar150 3 часа назад

    Dr var kathorkarvayi kara

  • @gautampawartv5362
    @gautampawartv5362 День назад

    Hi

  • @pankajpsp994
    @pankajpsp994 День назад

    थोड अजून शोधा दाउत ही सापडेल पुणे मध्ये

  • @sandipjadhav6419
    @sandipjadhav6419 9 часов назад

    Cm saheb asach maharastra tun Gunda raj khatam Kara?
    Ani garib lokana nyay dya ?

  • @SachinPatil-tk5br
    @SachinPatil-tk5br День назад +3

    घुले, आंधळे, सांगले, फड, मुंडे, सोनवणे, वायभसे, केदार परळीचे सगळे...

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 День назад

    संतोष देशमुख ज्याला वाचवायला गेले तो सोनवणे दलीत समाजाचा तर आरोपींना टिप देणारा दुसरा सोनवणे वंजारी समाजाचा.

  • @mayaambhore1148
    @mayaambhore1148 День назад

    पोलीसानि.पण.जीव.गेल्या वर..आरोपीला.पकडले

  • @sureshwagh7064
    @sureshwagh7064 День назад

    दस साहेबांमुळे

  • @kdsurvivor5991
    @kdsurvivor5991 День назад

    Dhanu Bhau

  • @MrKiranrevandkar
    @MrKiranrevandkar 9 часов назад

    Noway there should be a FULLSTOP on this. Very sorry to say Maharashtra is going on the path of Mexico. criminals in maharashtra are not at all scared of any punishment everyday some where news of murder or some types of criminal offences been heard the reason is very clear no one is worried about LAW and order , most of the schools and colleges students been found involved in criminal activities this is all because criminals keeps the law on towpoint we need clean and clear LAW like YOGI pattern if you find a criminal guilty he should be anccountered there should be FEAR inbetween criminals and my Chief minister can do it in my place we are very scared about our Kid's some of the kid's are found drug's swollen local, police stations are very much known were it comes from. my personal but most of the parents in Mumbai have a kind request to my Chief minister and Home minister please pay attention in this
    Thanks

  • @DevidasAsutkar
    @DevidasAsutkar День назад

    देव मासा समुद्रात राहतो ,,

  • @abhishekrane3877
    @abhishekrane3877 День назад

    सगळे पुणे मध्ये होते छान.....

  • @machindralasane810
    @machindralasane810 День назад

    सगळे पुण्यातच होते याचा अर्थ सरकार साथ देतोय सरकार चालू करा पंडित साहेबांचा हात आहे का दादांचा हात आहे का

  • @bhushanborse1215
    @bhushanborse1215 День назад

    आता यांना पकडत आहे तेवढे दिवस काय मुतून झोपले होते....

  • @asaramjadhavsinger9834
    @asaramjadhavsinger9834 2 дня назад +1

    आंधळे चला उजेडात ये🎉

  • @sandeepmagdum5527
    @sandeepmagdum5527 День назад

    मेन आरोपी पकडा मग मानतो तुम्हाला

  • @RamAShirsat-t5o
    @RamAShirsat-t5o День назад

    पुणे पोलिस नाही तर बीड चे पोलिस इतक्या सकाळी दोन आरोपीला पकडतात पोलिसांना कसं माहीत हे सकाळी पुण्याला येतील काय समजायला मार्ग नाही

  • @pandurangchougale02
    @pandurangchougale02 23 часа назад

    Are tya aropinch adhar card chek kara, nahitr वेगळीच लोक पकडतील पोलीस

  • @SwanandKakde
    @SwanandKakde День назад +1

    ह्या आरोपींना कसुन चोकशी करा आजुन खुप काही समोर येणार आहे???

  • @GaneshShinde-qv4uj
    @GaneshShinde-qv4uj День назад

    SIT+CBI+CID+SP +PSI+API=HOME MINISTER आणि त्याचा कंट्रोल राज्य सरकार सोप्प सरळ आणि सरकार कोणाचे त्यात खासदार आमदार कोण हे 7वी च लेकरू सांगत आणि आपण खुळे मागतोय न्याय कसा भेटेल न्याय

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 День назад

    गणपत पाटील मस्त

  • @vikasgulve4845
    @vikasgulve4845 День назад

    Awad no 1saheb

  • @sieragrey
    @sieragrey День назад

    Punyache palak mantri kon aahet bagha jra...?

  • @jagannathdarekar7821
    @jagannathdarekar7821 День назад

    Dada tumhi pan ase vagttal.ase vatle navte

  • @meeratungar6189
    @meeratungar6189 День назад

    यांना पण जनतेच्या हाती द्या ते न्याय करतील बरोबर संतोष भाऊला जसे मारले तसेच मर यांना

  • @vijaychoudhari8136
    @vijaychoudhari8136 День назад

    यांना चांगल्या कोणत्यातरी मोठ्या माणसाचा हात आहे त्यामुळे यांची कसून चौकशी करा

  • @AnkushDivte-t2c
    @AnkushDivte-t2c День назад

    धन्याचाच हात आहे धन्याला आधी चौकशी केली पाहिजे

  • @jaysingshikare2995
    @jaysingshikare2995 День назад

    वंजारी समाज तुम्हाला खटकतोय कांही तरी निमत लावुन पुर्ण समाज संपवुनटाका तुम्हाला रान मोकळ

  • @Mrsonufitness92
    @Mrsonufitness92 День назад

    वाल्मिकी कराड आरोपी