आदरणीय मगर सर , तुम्ही अगोदर तुमचा शिक्षकी पोषा नीटनेटके सांभाळून ही राहिलेल्या वेळेत महाराष्ट्रावर करडी नजर ठेवतात या बद्दल मी आपणास तसेच आपल्या कार्यास मी धन्य माणतो.
मगर सर तुम्ही फार मोठे व्यक्तिमत्त्व आहात, पण काही विशिष्ट लोक तुम्हाला जातीयवादी समजत आहेत, त्याच्यामुळे काही फरक पडणार नाही पण तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणाने करत आहात तुमचा विद्यार्थी म्हणून, याचाच मला खूप अभिमान वाटतोय.. Hat's off respected SIR....❤️💝
श्री मगर सर,आपला तिसरा डोळा या घडामोडीवर पहिल्या पासूनच असल्यामुळे आमच्या सारख्या सामान्य माणसाला याचेर स्वरूप समजत आहे , तरी सर संतोष भैय्याला न्याय मिळेपर्यंत आपली ऑखें अशाच प्रकारे या प्रकरणावर असू द्या, धन्यवाद !
🤔अरे जमावबंदी असताना यांना पोलीस आंदोलन कसं काय करू देतात राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली नाही.... आरोपी सुटता कामा नये अन्यथा लोकशाही संपली म्हणायला हरकत नाही.... सगळा हाय हाय ड्रामा चालूय... सावधान मराठे 🚩💐
पंढरपूर - पौंड्र (पाणिनी )धनगर राजा विठ्ठल - वीरदेव गोविंदा - राष्ट्रकूट गवळी राजा गोविंदा ज्याला आज तिरुपती बालाजी म्हणतात ( सातवाहन वाकाटक चालुक्य हे कूर्म कुलीन आहेत ) राजस्थान मध्य प्रदेश मध्ये उत्तरेत मीना गोंड नायक रट्ट भिल बिरसा कुणबी इ ह्या मराठा वंशीय आहेत . इ स ख्रिस्तपूर्व 300 मध्ये भारतात इथिओपिया मधून आलेले लोक. गणपती - नागवंशी लोक गणांमध्ये ( कुल ) राहत आणि गणांचा अधिपती गणपती
अगदी खर बोलताय सर...हे सरकारच बिनकामी आहे...evm सरकार...गुंडांना साथ देणारे सरकार आहे हे...एवढे दिवस होऊन,सगळे आरोपी मिळाले असताना अजून पर्यंत काहीही निकाल मिळालेला नाही...
काहीही असो, फडणवीस ला जनता कधीही माफ करणार नाही. यांना घरी बसविल्याशिवाय राहणार नाही. यांना बहुमत देऊन जनतेची चूक झाली असेल परत तशी चूक करणार नाही. जनतेशी विश्र्वासघात यांना झेपणार नाही.न्यायासाठी भव्य जन आंदोलन करावे लागेल.
अरे भावा ज्या पाशी हजारो करोड असतील त्याने जर शभर दोनशे करोड या सगळ्यान जर देल तर.कोनते घाम गाळून कमवेले हाइत .ह्या लोकांसाठी कशाचा कायदा. फक्त गरीबा साठी कायदा असतो अनूभवाने सांगतो .पैसा फेको तमाशा देखो. खरा न्याय मिळन दुर्लभ गोष्ट.
सर अतिशय महत्वाची माहिती तुम्ही बाहेर काढलेली आहे. मी पहिल्या दिवसापासून कमेंट करत आहे की एवढ्या अधिक मताने हे निवडून आलेले आहेत.म्हणजे महाराष्ट्र पाच वर्ष हे राजकारणी धगधगत ठेवणार. याचे कारण म्हणजे समाजात गुंतला जाईल, व पाच वर्ष बाकी सर्व गोष्टीवर पडदा पडेल. हे सरकार फक्त मोठ्या लोकांचीच पाठराकन करणार.
पंढरपूर - पौंड्र (पाणिनी )धनगर राजा विठ्ठल - वीरदेव गोविंदा - राष्ट्रकूट गवळी राजा गोविंदा ज्याला आज तिरुपती बालाजी म्हणतात ( सातवाहन वाकाटक चालुक्य हे कूर्म कुलीन आहेत ) राजस्थान मध्य प्रदेश मध्ये उत्तरेत मीना गोंड नायक रट्ट भिल बिरसा कुणबी इ ह्या मराठा वंशीय आहेत . इ स ख्रिस्तपूर्व 300 मध्ये भारतात इथिओपिया मधून आलेले लोक. गणपती - नागवंशी लोक गणांमध्ये ( कुल ) राहत आणि गणांचा अधिपती गणपती
सध्या महाराष्ट्र व देश व जनता याच राजकीय पक्ष व नेते यांना काही देणं घेणं नाही राजकारण म्हणजे कमाई व भागीदारी चालू आहे विरोध फक्त नाटक खरं आपसात वाचवा वाचली होते म्हणूनच पक्ष फुटले
❤ व्यक्ती विशेष यंत्रणा वापरल्या जातात हे त्याचे उत्तम उदाहरण आहे ❤❤❤ महाराष्ट्र हा अरजकतेच कडे वाटचाल सुरू झाली आहे हे सिद्ध करण्यासाठी जर प्रयत्न झाले तर लोकशाहीचा खून होईल
मगर सर सर्वप्रथम दंडवत प्रणाम पण या सगळ्या सिस्टीमला सरकार म्हणजे देवेंद्र फडणवीस एक जिम्मेदार आहेत प्रेस करून कॉर्पोरेशन घेऊन देवेंद्र फडणवीस यांना याच्या मागचे सर्व कारणे विचारले पाहिजे अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा
ज्याचे जीव गेले त्याचे काहीच नाही......त्यांच्या कुटुंबा चे काय हाल होत आहेत..त्याचे काहीच नाही....आणि जो जिवंत त्याच्या साठी आंदोलन....व्हा रे दुनिया...काय तुझी लीला.....कायद्या बद्दल चा विश्वास मरत आहे आता
जर उज्ज्वल निकम सरकारी वकील म्हणून संतोष देशमुख यांचा केस लढत असतील तर खरोखर खैरलांजी प्रकरणाचे जे हाल झाले तेच होईल. मगर सरांचे बोलण्याचे लाॅजिक पटत आहे.
मगर सर खूप खूप धन्यवाद जनतेचा अपमान करून evm मध्ये सेटिंग करून निवडून आलेल्या सरकार कडून सामान्य जनतेला काय न्याय मिळणार कायदा फक्त सामान्य जनतेसाठी आहे
बाकी सगळं विसरून आता फक्त EVM बंद साठी जात,पात ,धर्म, पंथ, पक्ष विसरून मोठं जन आंदोलन करणे आवश्यक आहे.देशात महाराष्ट्राने सुरुवात करून इतर राज्याचे मार्गदर्शक व्हावेत.
असत्याचा विजय होईल. 😢 किती वाईट पद्धतीने मारले संतोष दादांना काय जीव म्हणत असेल त्यांचा अणि इतके सगळे पुरावे असून त्यांना न्याय मिळू नये.?सगळे फक्त बघत रहायचे. थोडक्यात काय तर गुन्हेगारांना support मिळतोय.
खूप छान मगर सर वाईट वाटत आहे काय चाललंय आपल्या देशात भारत हा जगातील मोठा विश्वा गुरू सांगतो कसे संविधान न्याय व्यवस्था धाब्यावर बसवली जाते न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवायचा का नाही हे देशासाठी खूप घातक आहे लोकशाही कडून हुकुमशाही वाटचाल करत आहे असेच वाटते आहे
आदरणीय मगर सर , तुम्ही अगोदर तुमचा शिक्षकी पोषा नीटनेटके सांभाळून ही राहिलेल्या वेळेत महाराष्ट्रावर करडी नजर ठेवतात या बद्दल मी आपणास तसेच आपल्या कार्यास मी धन्य माणतो.
खरच मगर सर .देशमुख कुटूंबियांना न्याय मिळणार नाही फडणीस आणि अजीत दादा मुळे
Jabardasti lokana marto ka ata je ahe tyana bhetali ahe na shiksha
@@skylordplaysbgmi8650Tu certificate dil ka tuzya aakala ki aaka khuni nahi mhanun
Ajit dada yogy nirnay ghetat
,यांनी फक्त हिंदू हिंदू करून आपल्याला च फासला लावल आहे
Karad la sambhalnare sarv dhoshi aahe
मुख्यमंत्री साहेब, जर आपणास नितीमत्तेची चाड आसेल तर या घटनेला निपक्षपाती भुमिका घ्या व या गुंड गीरीला संपवा .जय महाराष्ट्र.
घंट्या चा मुख्यमंत्री ?? EVM छाप फडतूस फडणवीस
मुख्यमंत्री साहेब , अन्यायाची, अत्याचाराची जाण ठेवा . नाहीतर निसर्ग तुम्हाला कधीच माफ करणार नाही . जय शिवराय , जय संविधान .
सर खरंच तुमचं विश्लेषणा मध्ये दम आहे. ज्या ज्या लोकांची या केस वर लक्ष आहे. त्या सर्व लोकांना तुम्ही उपस्थित केलेले प्रश्न हेच खरे प्रश्न पडलेले आहेत.
Evm द्वारे निवडून आलेल्या सत्ताधारी सरकार कडून जनतेने न्याय मिळण्याची अपेक्षा करणे व्यर्थच समजावे...
लोकसभा evm hack kelt
tula ky mahit evm ch
एकदम बरोबर आहे
100% barobar
@@RajeshPatil-pf9wpअरे ज्या अजित ला एक जागा आली होती तो 42 जिंकतो.आणि भाजपला ठाकरे पेक्षा कमी असून सुधा 132. जागा. अक्कल असेल तर वापर.
यातून एवढाच बोध घ्यावा की एकतर चांगल्याची दुनिया नाहिये ही त्यामुळे गरिबांना कधीच न्याय मिळणार नाही 😢😢
गरिबांना न्याय नसतोच तो अतिशय झगडून मिळवावा लागतो
कायदा हा फक्त गरिबांसाठी आसतो. बड्या धेंडासाठी कायदा म्हणजे किस झाड की पत्ती. सर्व गरिबांनी आता एक होण्याची वेळ आली आहे🙏🙏
न्याय मिळत नसेल तर मिळवावा लागेल..मराठा समाजाने जागृत होणे गरजेचे आहे..
एकदम बरोबर आहे
मगर सर तुम्ही फार मोठे व्यक्तिमत्त्व आहात, पण काही विशिष्ट लोक तुम्हाला जातीयवादी समजत आहेत, त्याच्यामुळे काही फरक पडणार नाही पण तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणाने करत आहात तुमचा विद्यार्थी म्हणून, याचाच मला खूप अभिमान वाटतोय..
Hat's off respected SIR....❤️💝
आपण सर्व जण मिळून एकत्र राहून न्याय मिळवून द्यावे
सत्यपुढे सगळं बनवाबनवी चालूय मराठ्यांनो 🚩जरांगे पाटील..... सावध...... चलो अंतरवाल्ली 🚩
अगदी बरोबर
तिथंच बसून बोंबला रोज
सर एकदम बरोबर आहे हे राजकारणी स्वार्थी आहेत स्वतः च्या फायद्याचे पहात आहेत त्यामुळे जनतेनं विचार करणं गरजेचं आहे
88i😊88
पोलीस व्यवस्था म्हणजे बुधवार पेठ ज्या ज्या कडे जास्त पैसा ते त्याचे... सब रँडी बाजार आहे साहब
श्री मगर सर,आपला तिसरा डोळा या घडामोडीवर पहिल्या पासूनच असल्यामुळे आमच्या सारख्या सामान्य माणसाला याचेर स्वरूप समजत आहे , तरी सर संतोष भैय्याला न्याय मिळेपर्यंत आपली ऑखें अशाच प्रकारे या प्रकरणावर असू द्या, धन्यवाद !
एकदम बरोबर सर सब गोलमाल है Dm ला CM घाबरत आहे
व्हिडिओ लाईक करा म्हणजे जास्तीत जास्त व्हायरल होईल.............
✅ मगर सरांचा देखील थोडा फायदा होईल 😃
😊😊
फडणवीस ला देव सुद्धा माफ करणार नाही 😢😢😢😢😢
ते स्वतः देव आहेत 😃
@@JAY-HIND जाऊन लोटांगण घाल मग
😂😂@JAY-HIND
विधानसभा 😂😂😂😂
Dev नाही म्हणूनच ते तस् वागतात , देव तेच आहेत.
खूप महत्त्वपूर्ण माहीती देता सर धन्यवाद
🤔अरे जमावबंदी असताना यांना पोलीस आंदोलन कसं काय करू देतात राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली नाही.... आरोपी सुटता कामा नये अन्यथा लोकशाही संपली म्हणायला हरकत नाही.... सगळा हाय हाय ड्रामा चालूय... सावधान मराठे 🚩💐
लोकशाही राहणार नाही हे निवडणूकीच्याआधीच समाजसेवक सांगत होते त्यावेळी जनता झोपली होती
जो पर्यंत जो अधिकारी आणि इतर कोणी दोषी असेल त्याला शिक्षा होत नाही तोपर्यंत काही खर नाही
पंढरपूर - पौंड्र (पाणिनी )धनगर राजा विठ्ठल - वीरदेव
गोविंदा - राष्ट्रकूट गवळी राजा गोविंदा ज्याला आज तिरुपती बालाजी म्हणतात ( सातवाहन वाकाटक चालुक्य हे कूर्म कुलीन आहेत ) राजस्थान मध्य प्रदेश मध्ये उत्तरेत मीना गोंड नायक रट्ट भिल बिरसा कुणबी इ ह्या मराठा वंशीय आहेत . इ स ख्रिस्तपूर्व 300 मध्ये भारतात इथिओपिया मधून आलेले लोक.
गणपती - नागवंशी लोक गणांमध्ये ( कुल ) राहत आणि गणांचा अधिपती गणपती
एकदम बरोबर विश्लेषण 👌👌👍
Tumhi boltay aase zale tar hfadnvis v dadanche aamdar 2029 yenar nahit lihun theva.
मुस्लिम व मराठा लोकांना एक होऊन अनाजी पंताच्या सरकारला विरोध केला पाहिजे
भाऊ तुम्ही मुस्लिम बांधव यामध्ये पडू नका 😃
हिंदू एकमेकांची गळी चिरत आहेत..
तेवढं च देवा भाऊ आहे. तो तेल लावून बसला आहे तो 😂
😂😂
@HarshalGhuge-s4j मुघली मराठा 😅
मुस्लिमओबीसी जय भिम एकत्र येतील मराठा विरुध्द कारण मुगलांना मारणारे मराठांच हेोते
हिंदुपतपादशाही विष्णुचा अवतार शिवाजी व त्यांचे मराठा बंधु
अगदी खर बोलताय सर...हे सरकारच बिनकामी आहे...evm सरकार...गुंडांना साथ देणारे सरकार आहे हे...एवढे दिवस होऊन,सगळे आरोपी मिळाले असताना अजून पर्यंत काहीही निकाल मिळालेला नाही...
100% कराडला मुंडे वाचवत आहेत व मुंडे ला गृहमंत्री व पंकजा ताई वाचवत आहे हे सुद्धा समजून घ्यावं लागेल
वाल्याला सरकार वाचविण्याचा प्रयत्न करत आहे.....😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
🙏जय जिजाऊ जय शिवराय 🙏
खुप छान माहिती पुर्ण व्हिडिओ धन्यवाद मगर साहेब 🙏
काहीही असो, फडणवीस ला जनता कधीही माफ करणार नाही. यांना घरी बसविल्याशिवाय राहणार नाही. यांना बहुमत देऊन जनतेची चूक झाली असेल परत तशी चूक करणार नाही. जनतेशी विश्र्वासघात यांना झेपणार नाही.न्यायासाठी भव्य जन आंदोलन करावे लागेल.
😂🤣
असच सुपडासाफ करणार होते
मराठा आरक्षण बाबत फडणविसालाच असच बोलले जात होते.पण फडणविसालाच जनतेने प्रचंड बहूमताने निवडून दिले.पाच दहा जनाचे मत म्हणजे जनते मत नसते😅
नका मनाला लावून घेऊ..... ईव्हीएम च्या जीवावर आलेले हे सरकार आहे
लय नको टेन्शन घेऊ भावा .भारतात न्यायव्यवस्था आहे आता न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी नाही .फक्त तुझ्या डोळ्यावरची पट्टी काढ..मिळेल न्याय...
अरे भावा ज्या पाशी हजारो करोड असतील त्याने जर शभर दोनशे करोड या सगळ्यान जर देल तर.कोनते घाम गाळून कमवेले हाइत .ह्या लोकांसाठी कशाचा कायदा. फक्त गरीबा साठी कायदा असतो अनूभवाने सांगतो .पैसा फेको तमाशा देखो.
खरा न्याय मिळन दुर्लभ गोष्ट.
खरच न्याय मिळणं अवघड आहे
दादा बीड चे पालकमंत्री झाले.
दोन्हीही
मित्रांना सहिसलामत सोडणार..
सगळे अवघड आहे. सगळेच बरबटलेले आहेत.
Cm
dy cm
Dm
सर अतिशय महत्वाची माहिती तुम्ही बाहेर काढलेली आहे. मी पहिल्या दिवसापासून कमेंट करत आहे की एवढ्या अधिक मताने हे निवडून आलेले आहेत.म्हणजे महाराष्ट्र पाच वर्ष हे राजकारणी धगधगत ठेवणार. याचे कारण म्हणजे समाजात गुंतला जाईल, व पाच वर्ष बाकी सर्व गोष्टीवर पडदा पडेल. हे सरकार फक्त मोठ्या लोकांचीच पाठराकन करणार.
अभिनंदन सर....... खुप सुंदर विश्लेषण केले आहे.
हे सरकार संतोष देशमुख यांना न्याय देणारा नाही.
परंतु देव निश्चित न्याय देणारा.
दादा मीडिया ट्रायल करू नको
तीन चार चार यंत्रणा आहेत त्यांना तपास करू द्या.
गुनेगार शिक्षा व्हावी.
Rahu de vanjarya
हे सगळे vìkale गेले आहेत. न्याय Milan खूपच avghad आहे. मगर सर जय शिवराय.
हप्तेवसुली धन्या आता धाराशिव चा बिहार करणार
मगर सर आपन पन सावध राहा हे लोक तुम्हाला पन घातक आहेत जय शिवराय
मगर सर आपण निपक्ष विश्लेषण करत आहात. आपल्याला जाती जाती मध्ये भांडणे न लावता सत्य काय आहे ते जनतेला सांगत आहात.
SIT, CID, स्थानिक पोलीस, न्यायालयीन चौकशी सर्व खोटारडे आणि एकटे धस खरे अस कस चालेल मगर सर 😅😅
एकदम बरोबर अंदाज आहे सर तुमचा
यांनी न्यायाधीश व्हायला पाहिजे होतं. सर्व कायदे पंडित आहे वाटतं
अगदी सर बरोबर आहे निकम साहेब त्यासाठीचे आले
सर्व खेळ चालू आहे न्याय मिळणार नाही टाईम पास करून राहिले
पंढरपूर - पौंड्र (पाणिनी )धनगर राजा विठ्ठल - वीरदेव
गोविंदा - राष्ट्रकूट गवळी राजा गोविंदा ज्याला आज तिरुपती बालाजी म्हणतात ( सातवाहन वाकाटक चालुक्य हे कूर्म कुलीन आहेत ) राजस्थान मध्य प्रदेश मध्ये उत्तरेत मीना गोंड नायक रट्ट भिल बिरसा कुणबी इ ह्या मराठा वंशीय आहेत . इ स ख्रिस्तपूर्व 300 मध्ये भारतात इथिओपिया मधून आलेले लोक.
गणपती - नागवंशी लोक गणांमध्ये ( कुल ) राहत आणि गणांचा अधिपती गणपती
हे पाहून, अन्यायग्रस्त कुटुंबाला या यंत्रणांकडून न्याय मिळणार नाही असेच मला वाटून राहिले आहे .
यात खरोखर शंका येत असेल तर व ती शंका खरी झाली तर एकही मराठा माणूस भाजपकडे पाठ फिरवेल यात शंका नाही . पण मगर सरांकडन वेळोवेळी माहीती मिळाली पाहीजे👺👺👺
सुपडा साफ 😅
सुपडा साफ 😅
सुपडा साफ 😅
@@A_B_P_ होणार
तुम्ही उपडा साफ 😂😂😂
सध्या महाराष्ट्र व देश व जनता याच राजकीय पक्ष व नेते यांना काही देणं घेणं नाही राजकारण म्हणजे कमाई व भागीदारी चालू आहे विरोध फक्त नाटक खरं आपसात वाचवा वाचली होते म्हणूनच पक्ष फुटले
एक नंबर माहिती सर
संतोष अण्णा देशमुखाच्या कुटुंबाला या सरकार कडून नाहीच मिळणार नाही
कायदा काम करतोय. बाकीच्यांनी आधिक नाख खुपसू नये. देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे.
सर आपण अगदी सखोल अभ्यास करून विश्लेशन केले त्याबध्दल आपले आभार
नियतीचा न्याय उशिरा होतो पण खूप भयानक अस्तो.... देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टीचा विचार करावा ❤❤❤
❤ व्यक्ती विशेष यंत्रणा वापरल्या जातात हे त्याचे उत्तम उदाहरण आहे ❤❤❤ महाराष्ट्र हा अरजकतेच कडे वाटचाल सुरू झाली आहे हे सिद्ध करण्यासाठी जर प्रयत्न झाले तर लोकशाहीचा खून होईल
शंका घ्यायला भरपूर जागा आहे
अगदी बरोबर आहे सर. देशमुख अण्णांना कधीच न्याय मिळणार नाही.
मगर सर अगदी बरोबर बोललात फडणवीस कराडला बाहेर काढणार म्हणजे काढणारच करण कराड आणी धनु सरकारचे बाप आहेत
IPS Ashish MAGAR KADE TAPAS DYA , Justice Manoj Jarange kade case chalva
Jaranga 90 ml ahe wa thecha kade case dhe man that dhane prabhu
मगर सर सर्वप्रथम दंडवत प्रणाम पण या सगळ्या सिस्टीमला सरकार म्हणजे देवेंद्र फडणवीस एक जिम्मेदार आहेत प्रेस करून कॉर्पोरेशन घेऊन देवेंद्र फडणवीस यांना याच्या मागचे सर्व कारणे विचारले पाहिजे अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा
न्यायालयीन चौकशीचा अहवाल कधीच बाहेर येणार नाही असे वाटते.
महाराष्ट्रातील जनतेला ह्या सरकारमुळे न्याय मिळणारच नाही.
आपण हे सर्व गोष्टी सांगून आपण प्रतीपक्षास जागृत करते आहात असे वास्ते,
संतोष देशमुख यांना न्याय मिळणं कठीणच
एकदम मस्त विश्लेषण, धन्यवाद.
न्यायालयात न्याय मिळेल आस कुटच दिसत नाही
ज्याचे जीव गेले त्याचे काहीच नाही......त्यांच्या कुटुंबा चे काय हाल होत आहेत..त्याचे काहीच नाही....आणि जो जिवंत त्याच्या साठी आंदोलन....व्हा रे दुनिया...काय तुझी लीला.....कायद्या बद्दल चा विश्वास मरत आहे आता
जर उज्ज्वल निकम सरकारी वकील म्हणून संतोष देशमुख यांचा केस लढत असतील तर खरोखर खैरलांजी प्रकरणाचे जे हाल झाले तेच होईल. मगर सरांचे बोलण्याचे लाॅजिक पटत आहे.
आका आका आणि आका सर्वांचा सुपर आका देवेंद्र फडणवीस आहे
मुंडे आणि कराड यांना वाचवण्यासाठी आहेत हे lok
देव नक्कीच न्याय मिळवून देईल. कोणी कितीही मोठा नेता असेल देवापेक्षा मोठा कोणी नाही.
हा बामण सर्वांशी मिळालेला आहे.म्हणुन न्याय मिळणे, दुरापास्त आहे.फडणविसला सत्ता, पैसा, यासाठी सर्व जवळ करायचे आहेत, न्याय मिळणे कठीण आहे.
*ATM गुरु.*
*न्यायाची अपेक्षा सोडून द्या.??*
*आता सर्व सामान्यांसाठी न्याय राहिलेला नाही. कराड च काहीच वाकडं होऊ शकणार नाही.*
एटीएम मध्ये काहीच घोळ नाही, असे ठासून सांगणारे, आता हे सर्व कित्येक वर्षापासून गुन्हे घडत असुनही पोलीस प्रशासन या गुन्हेगारांना का मोकळे सोडत होते.
अरे दादा उज्वल निकम यांची वारंवार मागणी करणारे सुरेश आण्णा धस आहेत.. तरी पण तुम्ही भरासा का धरत नाही..
मगर सर हे सरकार संतोष देशमुख यांना न्याय देणार नाही. कारण उज्वल निकम किंवा टहलनीया वकील हे भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यामुळे न्याय मिळणार नाही.
अत्यंत सूचक विश्लेषण
संतोष देशमुख यांना न्याय मिळणे खूप कठीण आहे
आपल्या देशामध्ये सामान्य व्यक्तीला न्याय मिळतच नाही
मगर सरांचे बोलणे अगदी शंभर टक्के बरोबर आहे धन्यवाद सर
सर तुम्ही तुमच्या हातात घेता का तपास
खंडणी आणि संतोष देशमुख यांचा काय संबंध
अगदी सटिक विश्लेषण मगर सर
आयला हि सगळं आवघड हाय, न्याय जर नाही मिळाला तर भविष्य लय आवघड आहे,राज्याच व जनतेच खर नाही,
मगर सर खूप खूप धन्यवाद जनतेचा अपमान करून evm मध्ये सेटिंग करून निवडून आलेल्या सरकार कडून सामान्य जनतेला काय न्याय मिळणार कायदा फक्त सामान्य जनतेसाठी आहे
मगर सर आपण खूप हुशार आहात, त्यामूळे IAS व्हा आणि बीड चे कलेक्टर व्हा.
महाराष्ट्र नावाला कलंक लागून राहिलाय
हि केस लढविण्यासाठी असिम सरोदे सर योग्य न्याय देऊ शकतात
असीम सरोदे यांना केस देणे
काही होनार नाही सर्व नेते मंडळी मेनेज होनार देशमुख यांच्या हंते चा मेन आरोपि बाहेर पडले
अतिशय सुंदर विचार मांडले आहे. धन्यवाद मगर सर
हा महान पत्रकार स्वतः ला मधुकर भावे समजत आहे.सगळं लिहून समजून सांगत आहे.
तुमच्यासारख गुंडांचं समर्थन करणारे नाहीत
Ashish mager sir salute tumchya knowdge la breho
न्याय फक्त जरांगे पाटील देणार
Not true he is asking money
😄😄😄😄😄😄
😅😅,आरक्षण कधी मिळणार
बाकी सगळं विसरून आता फक्त EVM बंद साठी जात,पात ,धर्म, पंथ, पक्ष विसरून मोठं जन आंदोलन करणे आवश्यक आहे.देशात महाराष्ट्राने सुरुवात करून इतर राज्याचे मार्गदर्शक व्हावेत.
Khup awaghad ahe nyay magne paisa hech lokana manuski pekaha jawal zala Mnun tr Ewd jangal Raj chalun pn aropina wachwne chaluy...lokshahi....
आका आणि आकाचे आका बदलण्यासाठी तुम्हाला किती मानधन मिळाले सर किंवा खलनायक सर
संतोष देषमुखाना न्याय मिळणे अवघड आहे, हे सगळं बहाना दिसतो,
असत्याचा विजय होईल. 😢 किती वाईट पद्धतीने मारले संतोष दादांना काय जीव म्हणत असेल त्यांचा अणि इतके सगळे पुरावे असून त्यांना न्याय मिळू नये.?सगळे फक्त बघत रहायचे. थोडक्यात काय तर गुन्हेगारांना support मिळतोय.
मगर साहेब सार्वजनिक् उद्योग कश्याला करता.राजकारणी निर्दय असतात.आहेत.जपून
सर अभिनंदन धन्यवाद छान विश्लेषण सर
खूप छान मगर सर वाईट वाटत आहे काय चाललंय आपल्या देशात भारत हा जगातील मोठा विश्वा गुरू सांगतो कसे संविधान न्याय व्यवस्था धाब्यावर बसवली जाते न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवायचा का नाही हे देशासाठी खूप घातक आहे लोकशाही कडून हुकुमशाही वाटचाल करत आहे असेच वाटते आहे
Magar साहेबांनी बीड च पत्रिकरिता च अध्यक्ष पद स्वीकारावं.....
उज्वल निकम यांनी स्वतःची पार इज्जत घालून घेतली... त्यांच्याबद्दल खूप आदर होता.... पण पैश्यापुढे सगळे फिके ....सबकूछ पैसा...😢😢
खरच न्याय मिळेल??
खऱ्या गुन्हेगाराना शिक्षा मिळेल का???
शंकाच वाटते!!