सर माझे 5 मुद्दे आहेत 1 आज काल प्रत्येक व्यक्ती कडे 2 sim असता 2 पुढारी म्हंटलं तर 2 फोन 4 sim 3 तर तपास यंत्रणा नी यांच्या सर्व गोष्टी लक्षात का ठेवल्या नाहीत 4 जर सर्व आरोपी ह्या video मध्ये दिसत असतिल असे सर्व आरोपी एकाच ठिकाणी आहेत ह्यात एक फरार आरोपी सुद्धा आहे 5 त्याच video मध्ये एक psi सुद्धा दिसत आहेत जर हा योगायोग समजावा तर त्यांनी त्याच दिवशी फरार आरोपी ला का नाही पकडले 6 याचा अर्थ असा की psi ला माहीत असताना की सुधीर सांगळे हा फरार आरोपी आहे तरी त्यांनी त्याला सोडून दिले कोणा मुळ 7 अणि सर्व एकाच फ्रेम मध्ये असल्याने कोणी नाही पण म्हणु शकत नाही 3
तो व्हिडिओ footage खूप महत्वाचा भाग आहे आणि केस मजबूत व्हायला मदत होईल आपण (मुंबई तक) हे प्रकरण लावून धरावे महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहे: छान पत्रकारिता 2025 मध्ये जेव्हा सगळया जनतेचा न्यूज channel वरून विश्वास उडला होता तो विश्वास तूम्ही परत आमच्यावर आणला ❤ धन्यवाद मुंबई तक आणि ओंकार सर 🙏
ओंकार भैय्या हे लोक सारे पोलीस यंत्रणा वाल्मिक ला बाहेर काढण्याचा हा प्लॅन सर्व आहे म्हणून हे एविदेन्स कोर्टामध्ये दाखवले जात नाहीत असं तर मला वाटतंय आता सध्या तरी भैया तुमच्या सर्व प्रश्न योग्य आहेत परंतु या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे सरकारकडूनच
ओंकार सर कुठे गेले होते तुम्ही बीड जिल्ह्यातील सर्व लोक तुमची वाट बघत आहेत की तुम्ही कुठे गेलात म्हणून तुमची बातमी बघितल्याशिवाय आम्हाला बातमी बघितल्या सारखं वाटत नाही.. तरी सर तुम्ही बीड सोडून कुठेही जाऊ नका.. या प्रकरणाच्या पूर्ण मुळाशी जाऊन तपास करा हवा सर्व प्रकार मला हो बीड जिल्ह्यामध्ये
जरी मोबाईल हरवला तर त्या नंबर वरून cdr नुसार तपास करता येतो. . तपासाच्या नावाखाली. चालढकल केली जाते असे खरंच साक्षीदार कोण होईल अशा गुन्हेगाराचे त्यांची दहशत किती आहे भीतीने साक्षीदार तेच आरोपी एकमेकांसमोर उभे होते त्याचे इन कॅमेरा रेकॉर्ड करून दोषारोप ठेवता येतो
जबरदस्त आभासू पत्रकार आज पाहिल्यांदा मी बघतोय असेच राहुल कुलकर्णी सुद्धा असेच अभ्यासू आहेत......... ❤️ हे प्रकरण राजकीय हस्तक्सेपणे दाबायला नकोय जर हे प्रकरण दाबल्या गेले तर महाराष्ट्र मधील संपूर्ण मिया ला तोंड दाखवायला सुद्धा जागा राहणार नाही हे नक्की 👍👍👍👍👍👍
ह्या सर्व तपासणी यंत्रणा वर अजित धन्या देवेंद्र यांचा दबाव म्हणजे च संपूर्ण सरकार चा दबाव असल्याने यंत्रणा पुरावे देण्यासाठी घाबरलेली आहे हा सरकार चाच दबाव दुसरे काही नाही 🙏संतोष देशमुख ला न्याय मिळणे शक्य च नाही 🙏
खरोखर तुम्हा मीडियावरील विश्वास पूर्ण उडाला होता . पण तुम्ही पुन्हा दाखून दिले आम्ही चौथाखांब आहे . खरोखर त्या नराधमांना फाशी मिळाली तर तुम्हा मीडियाला खूप खूप आशीर्वाद संतोषच्या पूर्ण फॅमिलीचे मिळतील .
वाल्मिकी ला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे का यंत्रणा ठंडवली का याला पुन्हा रिमांड काढायचा का चोदा दिवसांच्या आत ओंकार भाऊ तुम्ही लक्ष ठेवून आहेत हे सर्व महाराष्ट्र ला माहिती आहे न्याय मिळेपर्यंत धन्यवाद तुम्हचे नि मुंबई तक चे
*ओमकार तुमच्या पत्रकारितेला अखंड महाराष्ट्राकडून मानाचा मुजरा 🙏*
Mumbai tak la manacha mujra.onkar chya ptatrkaitela sallut.pan sagle milibhagat aahe.
सर माझे 5 मुद्दे आहेत
1 आज काल प्रत्येक व्यक्ती कडे 2 sim असता
2 पुढारी म्हंटलं तर 2 फोन 4 sim
3 तर तपास यंत्रणा नी यांच्या सर्व गोष्टी लक्षात का ठेवल्या नाहीत
4 जर सर्व आरोपी ह्या video मध्ये दिसत असतिल असे सर्व आरोपी एकाच ठिकाणी आहेत ह्यात एक फरार आरोपी सुद्धा आहे
5 त्याच video मध्ये एक psi सुद्धा दिसत आहेत जर हा योगायोग समजावा तर त्यांनी त्याच दिवशी फरार आरोपी ला का नाही पकडले
6 याचा अर्थ असा की psi ला माहीत असताना की सुधीर सांगळे हा फरार आरोपी आहे तरी त्यांनी त्याला सोडून दिले कोणा मुळ
7 अणि सर्व एकाच फ्रेम मध्ये असल्याने कोणी नाही पण म्हणु शकत नाही
3
ओंक्या तुला मानलं रे भावा...... षंड च्या दुनियेत निर्भीड पत्रकार लाभलास... सर्व मुंबई तक टीम चे मनःपूर्वक आभार. महाराष्ट्र तुम्हाला विसरणार नाही...
Mumbai tak team nhi fakt omakar thanks bro
मध्या तुझा काय ग*** दोस्त आहे का तो त्याला onkya mhanto😅😂😂
Good Reporting
Brave Reporting by Omkar Sir Mumbai Tak lot of love ❤❤❤❤
काय भाषा
तूमी काय त्याच्या वर्गात शिकायला होता का
इतकं चांगलं रीपोटींग करतोय. थोडी रिस्पेक्ट द्याला शिका
सगळी यंत्रणाच मिळालेली आहे...ओमकार भावा तुझे खूप खूप आभार
तो व्हिडिओ footage खूप महत्वाचा भाग आहे आणि केस मजबूत व्हायला मदत होईल आपण (मुंबई तक) हे प्रकरण लावून धरावे महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहे: छान पत्रकारिता 2025 मध्ये जेव्हा सगळया जनतेचा न्यूज channel वरून विश्वास उडला होता तो विश्वास तूम्ही परत आमच्यावर आणला ❤ धन्यवाद मुंबई तक आणि ओंकार सर 🙏
दादा तुमच्या सारख्या पत्रकाराला महाराष्ट्राचा मानाचा मुजरा
भाऊ तुमच्या सारखे पत्रकार पाहिजे आम्हाला
घरी घेऊन जा मग.😅😅😅
तुझ्या घरी @@manmohan2512
@@manmohan2512 वाल्या चा पोरगा आहेस का तू? 😂
तू वाल्मीक ला ने घरी@@manmohan2512
@@manmohan2512 navin paddhat anli ka tumhi ghri gheun jaychi ghari neun kay krtes te sang agodr mg amch amhi bgu neych ka nahi 😂😂😂
मुंबई हायकोर्टात ही केस चालवायला पाहिजे, केजमध्ये सर्व त्यांचेच समर्थक लोक असणार
देशमुख कुटुंबाला खरंच न्याय मिळेल का??? यावर आता शंका येत आहे 😢
Ho
All frods
Aaropila pathishi ghalat aahet aas vatat aahe
Aaropi la changale maran yenar nahi shap lagel deshmukh family chi
निर्लज् sarkar
धन्यवाद ओंकार सर तुमच्या सारखे ईमानदार पत्रकार आहेत म्हणून लोकशाही थोडीशी जिवंत आहे
दादा तुमच्या सत्य सांगितले त्या धाडसाला माझा सलाम
खूप निर्भीड पणी मांडली सगळी मुद्धे सलाम तुम्हला 🙏🙏
ओमकार भैया आपले पत्रकारिता एकदम महान आहे सर
ओमकार सर आपले मनापासून आभार ❤😊
मुंबई तक न्युज चे व ओमकार दादा तुमचे मनापासून आभार
खूप छान दादा. हे सगळे प्रयत्न वाल्मिक कराड यांना वाचवण्यासाठी शासनाचे सुरु आहे
ओमकार सर👍👍👍👍
ओमकार भाऊ खरंच धन्यवाद तुला खूप छान रिपोर्ट देतोस
सुपर पत्रकार
ॐकार भाऊ!👌👍💐
अगदी इत्यंभूत माहिती बद्दल धन्यवाद!
ओंकार भैय्या हे लोक सारे पोलीस यंत्रणा वाल्मिक ला बाहेर काढण्याचा हा प्लॅन सर्व आहे म्हणून हे एविदेन्स कोर्टामध्ये दाखवले जात नाहीत असं तर मला वाटतंय आता सध्या तरी भैया तुमच्या सर्व प्रश्न योग्य आहेत परंतु या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे सरकारकडूनच
तो व्हिडिओ धन्या आणि वाल्मीक कराड ची मौत आहे
अशि पारदर्शक पत्रकारिता असावी.
Good job.
ओंकार वाबळे..बेस्ट रिपोर्ट😊
सच्चा पत्रकार 👍👏👏
ओमकार भाऊ फक्त कायदा साधारण लोकांसाठी असतो हे सिद्ध होते
दोन पत्रकार निर्भिडपणे सुरवाती पासुन विश्लेषण पत्रकार करीत आहेत
सगळ्या आरोपींचे जबाब कोर्टापूढे घ्यावी.पोलिस यंत्रणा आताही लिपापोती करत आहे
साहेब आरोपींना सरकारच मदत करतय अस दिसत
तपासणीच्या पथकातील अधिकारीच बदलायलाच हवेत भाऊ. मुंबई तक हे प्रकरण लावून धरेल ही अपेक्षा.
Khup Chan dada
Great work 👍❤
अजूनही त्याला वाचवण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. Shame shame shame
Omkar bhau great....
महाराष्ट्रा मधील नंबर 1 चा रिपोटर 👍
ओंकार सर कुठे गेले होते तुम्ही बीड जिल्ह्यातील सर्व लोक तुमची वाट बघत आहेत की तुम्ही कुठे गेलात म्हणून तुमची बातमी बघितल्याशिवाय आम्हाला बातमी बघितल्या सारखं वाटत नाही.. तरी सर तुम्ही बीड सोडून कुठेही जाऊ नका.. या प्रकरणाच्या पूर्ण मुळाशी जाऊन तपास करा हवा सर्व प्रकार मला हो बीड जिल्ह्यामध्ये
सलाम ओंकार भाऊ 👌👌👌👌
माझ्या पूर्ण आयुष्य मधला खरा पत्रकार ओंकार भाऊ😢❤
जरी मोबाईल हरवला तर त्या नंबर वरून cdr नुसार तपास करता येतो. . तपासाच्या नावाखाली. चालढकल केली जाते असे खरंच साक्षीदार कोण होईल अशा गुन्हेगाराचे त्यांची दहशत किती आहे भीतीने साक्षीदार तेच आरोपी एकमेकांसमोर उभे होते त्याचे इन कॅमेरा रेकॉर्ड करून दोषारोप ठेवता येतो
यंत्रण केस दाबून टाकते आहे असे वाटते पण जनतेला सर्व कळते असे मुध्ये लाऊन धरा
Thanks मुंबई Tak न्यूज चॅनेल ओंकर दादा
उलेखनिय कामगिरी बजावली ओंकार सर अख्खा महाराष्ट्र आपल्या सोबत आहे.
मुंबई तक न्युज चे व ओमकार भाऊ तुमचे मनापासून आभार
Omkar Bhau Imandar Manus 🔥
ओंकार दादा तुझे आणि मुंबई तक टिमचे मनापासून कौतुक असेच देशमुख कुटुंबासाठी पाठिशी उभे राहिले धन्यवाद😢😢😢
ग्रेट सर 🙏
Omkar सर वाल्मीक ल सोडण्यासाठी प्रयत्न दिसतोय
स्पष्ट दिसते की कराडला केस कमकुवत करून वाचवायचे आहे,
धन्यवाद ओमकार 👌👌
छान विश्लेषण, छान निरीक्षण धन्यवाद ....
ओंकार 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Omkar sir great job plz keep it up .
Bhau khup chhan
Thanks ओंकार, चांगले काम करतो आहेस
Yek number omkar bhai❤
ओमकार भाऊ एक नंबर पत्रकार 👍🔥
ओमकार भैया मला तर असं वाटतंय हे सर्व लोक आरोपी सबळ पुराव्या अभावी बाहेर येऊ शकतात कारण पोलीस यंत्रणेने तपास योग्य केलेलाच नाही याच्यामध्ये
सलाम सर ❤❤
ओंकार तुमचं सादरीकरण खूपच पद्धतशीर
धन्यवाद ओमकार सर तुमच्या मुळे अस वाटत की न्याय मिळेल
Khup khup abhinandan omkar sir 🙏🙏🙏🙏
जबरदस्त आभासू पत्रकार आज पाहिल्यांदा मी बघतोय असेच राहुल कुलकर्णी सुद्धा असेच अभ्यासू आहेत......... ❤️ हे प्रकरण राजकीय हस्तक्सेपणे दाबायला नकोय जर हे प्रकरण दाबल्या गेले तर महाराष्ट्र मधील संपूर्ण मिया ला तोंड दाखवायला सुद्धा जागा राहणार नाही हे नक्की 👍👍👍👍👍👍
*ओमकार सर खूप खूप आभार... तुम्ही धाडसी आहात...👍🏻🌎👏🏻*
Selut onkar sir
तुमच्यासारखे पत्रकार असतील तर भाऊ निश्चितच चांगले दिवस येतील सत्य हे सत्यच राहील दुष्टांचा लवकरच नायनाट होईल
Grate Job..Onkar Wable
मुंबई तक चैनल आणि सर्व पत्रकारांचे मनापासून आभार असेच रिपोर्टिंग करत जावा
Good reporting
आपल्या सारख्या काही मोजक्या लोकांमुळे कायदा टिकून आहे🎉
Best No, 1 पत्रकार
भाऊ योग्य पत्रकारिता भाऊ तुमचे पाय धुऊन पिले तरी कमीच आहेत सलाम तुमच्या पत्रकारितेला जय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम
Hi so brave
आपल्या पेशाला योग्य न्याय देणारा पत्रकार. तुमचे बदल अभिमान आहे.
आपल्यासारख्या पत्रकाराची या महाराष्ट्राला गरज आहे खूप. ओंकार सर.
पत्रकारिता ओमकार वाभळे ईज ग्रेट पत्रकारितेला मानाचा मुजरा
ओंकार तुला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं जनतेला सुद्धा हवीत पण आपलीच न्याय व्यवस्था पोखरलेली आहे आणि प्रशासन लाच खोर
पोलीस पण मॅनेज आहे... आणि पुढची कार्यवाही पण शून्य.... गंग्स ऑफ परळी
यांच्याकडे कोट्यवधी रुपये आहेत SIT त्यालाच साथ देईल
एक नंबर ❤️
सर्व निर्दोष सुटणार त्यांचे कोणीही वाकडे करू शकणार नाही,
ह्या सर्व तपासणी यंत्रणा वर अजित धन्या देवेंद्र यांचा दबाव म्हणजे च संपूर्ण सरकार चा दबाव असल्याने यंत्रणा पुरावे देण्यासाठी घाबरलेली आहे हा सरकार चाच दबाव दुसरे काही नाही 🙏संतोष देशमुख ला न्याय मिळणे शक्य च नाही 🙏
1च नंबर रिपोंटीग आणि, पाठपुरावा 🙏🙏👌👌
ओमकार सर खूप छान काम आहे
या तुन सरळ सरळ दिसतंय आरोपीना शिक्षा नाही तर त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय यात अजित दादा, फडणवीस याचा आशीर्वाद आहे .
,बेस्ट मंबई तक
निर्भिड आणि वास्तववादी पत्रकार. सलाम तुमच्या कार्याला ओंकार सर. 🙏
Omkar bhau ek number
ओमकार भाऊ तुमच्या पत्रकरीता ला सलाम तुमच्या सारखे काम सगळ्यांनी करावे
1नंबर ओमकार सर खरच खूप छान काम करत आहात
ओमकार साहेब ❤❤❤❤ तुमच्यामुळे मन डोळे,आशा जिवंत आहेत ❤❤❤
ओमकार भाऊ आपले काम खूप सुंदर आहे आणि असेच चालू राहो हीच सदिच्छा आणि ईश्वर चरणी प्रार्थना
ओमकार दादा खूपच छान पत्रकारिता
हे14 दिवस संपल्यानंतर पुढील 14 दिवसाची कोठडी मिळवायला राखून ठेवला असेल😂😂
मानलं भावा तुला
यंत्रणांच्या चाली पहाता नराधम वाल्मिक कराड सहिसलामत सुटेल अस वाटत.लोकांच्या शॉर्ट मेमरीचा फायदा नेते मंडळी आणि गुन्हेगार घेत आहेत.
Quality journalism yalach mhntat
ओमकार 🙏🙏
Omkar sir You are doing great work 👏
Salute.
खरोखर तुम्हा मीडियावरील विश्वास पूर्ण उडाला होता . पण तुम्ही पुन्हा दाखून दिले आम्ही चौथाखांब आहे . खरोखर त्या नराधमांना फाशी मिळाली तर तुम्हा मीडियाला खूप खूप आशीर्वाद संतोषच्या पूर्ण फॅमिलीचे मिळतील .
पहिल्यांदा एका पत्रकार चे इतके सारे वीडियो पाहिले आहेत. तू एक सेलेब्रिटी आहेस यार....
वाल्मिकी ला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे का यंत्रणा ठंडवली का याला पुन्हा रिमांड काढायचा का चोदा दिवसांच्या आत ओंकार भाऊ तुम्ही लक्ष ठेवून आहेत हे सर्व महाराष्ट्र ला माहिती आहे न्याय मिळेपर्यंत धन्यवाद तुम्हचे नि मुंबई तक चे
Great Omkar ji, I really have many questions about investigation.
श्री स्वामी समर्थ जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय हरी माऊली खुप सुंदर छान धन्यवाद न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा धन्यवाद