ओमकार दादा...खरंच तुमच्या सारखे रिपोर्टींग आणि एवढे deeply स्टडी case चा खरंच खूप खूप आभार तुमचे तुमच्या मुळेच आम्ही मुंबई तक बघतोय... तुमच्या सारखे तपास अधिकारी आपल्या महाराष्ट्र राज्याला हवे आहेत... खरंच तुम्ही एवढे प्रकरण लावून धरा आणि देशमुख कुटुंब आणि महाराष्ट्र च्या गरीब जनतेला न्याय दयायला खूप महत्वाचे असेल तुमचे रिपोर्टींग... 🙏🙏
ओमकार वाबळे सर❤️ तुम्ही ज्या पदतीने मुद्दे मांडताय तसे कोणहीच मांडत नाहीये येवढे चुका कोणाला अवगत होत नाही ते तुम्ही समोर आणताय किव्हा तेवडी तुम्ही न घाबरता विषय पकडुन मांडताय मानला सर तुम्हाला खरी पत्रकारिता काय असते हे बगायला मिळते 🫡👌
Omkar फील्ड रिपोर्टर, गुन्ह्यांचे अहवाल कव्हर करण्याचे उत्कृष्ट काम करतो. या प्रकरणाविषयीच्या त्याच्या विस्तृत ज्ञानामुळे असे वाटते की ते जर तपास अधिकारी असते तर या प्रकरणाचा निकाल खूप लवकर लागला असता आणि दोषींना जबाबदार धरले असते. Omkar, the field reporter, does an excellent job of covering crime reports. His extensive knowledge about the case makes one think that if he were the investigating officer, this case would have been resolved much sooner, with the culprits held accountable.
मॅडम अनुजा मॅडम लाईव्ह करायला सांगत जावा कि अहो प्लिज जेवढा मुद्दा वाल्मिक कराड वर 302 गुन्हा दाखल व्हायला पाहिजे तेवढं च आमच्या साठी अनुजा मॅडम ला पाहणं पण खूप महत्वाचे आहे
ओंकार तूम्ही बीड प्रकरणात कीतीही पोरावे काडले आणि न्यायालयात सादर केले तरी योग्य तो निकाल लागणार नाही त्याच कारण असं आहे की त्या प्रकरणात खाल पासून तर मंत्रालया पर्यंत सर्वच यंत्रणा या साखळीतील गुंतलेले आहे त्या मुळे या प्रकरणात मला नाही वाटत की योग्य तो न्याय मिळेल संतोष देशमुख यांना 😔
वाल्मिक विरुध्द एवढा ओरडा होतोय. पण त्याला कोर्टात दोषी ठरवणे कठीण आहे असे दिसतेय. एन्काउंटर हा एकच उपाय दिसतो. यण अक्षय शिंदेची फाशी मागणारे नंतर मात्र एन्काउंटरच्या विरुध्द बोलताना दिसतात. थोडक्यात वाल्मिक सुटून जाणार असे दिसते
फक्त तारी क तारीक तारीक न्या कधी महाराष्ट्र डोळे लावऊन बगत आहे या केसच् काय करतेत सरकार देवाभाऊ आजीत दादा एकनाथ शिंदे या त्रिमुर्ती सत्य न्या देतील देशमुख कुटूबाला न्याहावा आहे तो १००% देतील आशी आशा बाळगतो
OMKAR SIR, ज्या दिवशी गुन्हा घडत होता, त्यावेळी महाजन PI दुसरीकडे शोधण्याची अॅक्टींग करत होते. Psi पाटील पोलिस team कोठे शोध घेत आहेत याची शेवटापर्यंत माहिती आरोपी ना सांगत होता. Beed मधील kamit कमी 25 पोलिस आरोपीच्या संपर्कात होते 31.12.24 पर्यंत
ज्या अनुषंगाने बातमी देताना लांबण लादली जाते त्या अनुषंगाने हे चॅनेल बघावे की बघू नये म्हणून योग्य निर्णय घेतला त्या अनुषंगाने हे चॅनेल या पुढे बघू नये असा निर्णय त्या अनुषंगाने घेतला.
ओमकार सर आपण विस्तारपूर्वक सर्व माहिती सांगता त्याबद्दल आभारी आहोत आम्ही
ओमकार दादा...खरंच तुमच्या सारखे रिपोर्टींग आणि एवढे deeply स्टडी case चा खरंच खूप खूप आभार तुमचे तुमच्या मुळेच आम्ही मुंबई तक बघतोय... तुमच्या सारखे तपास अधिकारी आपल्या महाराष्ट्र राज्याला हवे आहेत... खरंच तुम्ही एवढे प्रकरण लावून धरा आणि देशमुख कुटुंब आणि महाराष्ट्र च्या गरीब जनतेला न्याय दयायला खूप महत्वाचे असेल तुमचे रिपोर्टींग... 🙏🙏
ओंकार सर तुम्हाला 💯 तोफांची सलामी
ओमकार वाबळे सर❤️ तुम्ही ज्या पदतीने मुद्दे मांडताय तसे कोणहीच मांडत नाहीये येवढे चुका कोणाला अवगत होत नाही ते तुम्ही समोर आणताय किव्हा तेवडी तुम्ही न घाबरता विषय पकडुन मांडताय मानला सर तुम्हाला खरी पत्रकारिता काय असते हे बगायला मिळते 🫡👌
Omkar bhau kharach great ahat tumhi 👍
Omkar फील्ड रिपोर्टर, गुन्ह्यांचे अहवाल कव्हर करण्याचे उत्कृष्ट काम करतो. या प्रकरणाविषयीच्या त्याच्या विस्तृत ज्ञानामुळे असे वाटते की ते जर तपास अधिकारी असते तर या प्रकरणाचा निकाल खूप लवकर लागला असता आणि दोषींना जबाबदार धरले असते.
Omkar, the field reporter, does an excellent job of covering crime reports. His extensive knowledge about the case makes one think that if he were the investigating officer, this case would have been resolved much sooner, with the culprits held accountable.
आपले विचारसरणी,त्याची मांडणी, आपले विश्लेषण करणारे प्रसारक हे कायद्याचं बाळकडु प्यालेले दिसतात, या बद्दल आपल्या चँनलसह सर्वांचेच अभिंनंदंन 💐,
ओंकार सरांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे... तुमच्या अभ्यासपूर्ण पत्रकारितेला सलाम...🙏
👍👍🙏🙏
Mumbai Tak 💯 👍 🙏
ॐकार भाऊ 💐👌👍
त्याच अनुषंगान,त्याच अनुषंगान, त्याच अनुषंगान हे शब्द ऐकून योगेश यांना मोठा अवार्ड देण्यात यावा ही त्याच अनुषंगान विनंती 😂😂
ओंकार भाऊ हा वाल्या मास्टरमाईंड आहे पुर्ण महाराष्ट्र बोलतोय त्याच्यावर 302 लागला पाहिजे बिड ची दहशत थांबणार नाही
"हर-हर महादेव"......ॐ....👏👏👏
ओमकारजी।या।गुन्हेगाराला।प्रत्येक।वेली।वाचनारा।आणि।याला।सुरवातीपासुन।गुन्हे।करन्यास।प्रर्वत।करनेसाठी।पाठीसी।घालनारासुध्दा।दोघानासारखीच।शिक्षाहवीआहे।पनपोलीस।करतीलका?अशीकारवाई
ओमकार तु आला की आम्ही पूर्ण ऐकतो
बातम्या दर रोज पूर्व ईतिहास कशाला सागत आहेत तेच तेच बातम्या दाखवून बोर करत आहात
Really appreciating omkar such a nice work done by you 👏👏👏
ओमकारजी दोन तिन दिवस सुट्टी घेतली म्हणजे लवकरच एखादी ब्रेकिंग न्यूज देता काय की
मॅडम अनुजा मॅडम लाईव्ह करायला सांगत जावा कि अहो प्लिज जेवढा मुद्दा वाल्मिक कराड वर 302 गुन्हा दाखल व्हायला पाहिजे तेवढं च आमच्या साठी अनुजा मॅडम ला पाहणं पण खूप महत्वाचे आहे
वाल्मिक कराड देखील संतोष देशमुख हत्याप्रकरणात दोषी असून त्याच्यावर ३०२ कलमानुसार योग्य ती कारवाई व्हावी.
ओंकार तूम्ही बीड प्रकरणात कीतीही पोरावे काडले आणि न्यायालयात सादर केले तरी योग्य तो निकाल लागणार नाही त्याच कारण असं आहे की त्या प्रकरणात खाल पासून तर मंत्रालया पर्यंत सर्वच यंत्रणा या साखळीतील गुंतलेले आहे त्या मुळे या प्रकरणात मला नाही वाटत की योग्य तो न्याय मिळेल संतोष देशमुख यांना 😔
video मध्ये दिसणारा PI पहिला धरा
वाल्मिक विरुध्द एवढा ओरडा होतोय. पण त्याला कोर्टात दोषी ठरवणे कठीण आहे असे दिसतेय. एन्काउंटर हा एकच उपाय दिसतो. यण अक्षय शिंदेची फाशी मागणारे नंतर मात्र एन्काउंटरच्या विरुध्द बोलताना दिसतात. थोडक्यात वाल्मिक सुटून जाणार असे दिसते
न्याय व्यवस्था किचकट बणवली आहे
Omkar, पुणेकरांना माहित नाही असं असेल का काही? तू पण पुणेकर आहेस. तू तरी असे प्रश्न उपस्थित नाही केले पाहिजे.
फक्त तारी क तारीक तारीक न्या कधी महाराष्ट्र डोळे लावऊन बगत आहे या केसच् काय करतेत सरकार देवाभाऊ आजीत दादा एकनाथ शिंदे या त्रिमुर्ती सत्य न्या देतील देशमुख कुटूबाला न्याहावा आहे तो १००% देतील आशी आशा बाळगतो
OMKAR SIR, ज्या दिवशी गुन्हा घडत होता, त्यावेळी महाजन PI दुसरीकडे शोधण्याची अॅक्टींग करत होते. Psi पाटील पोलिस team कोठे शोध घेत आहेत याची शेवटापर्यंत माहिती आरोपी ना सांगत होता. Beed मधील kamit कमी 25 पोलिस आरोपीच्या संपर्कात होते 31.12.24 पर्यंत
ज्या अनुषंगाने बातमी देताना लांबण लादली जाते त्या अनुषंगाने हे चॅनेल बघावे की बघू नये म्हणून योग्य निर्णय घेतला त्या अनुषंगाने हे चॅनेल या पुढे बघू नये असा निर्णय त्या अनुषंगाने घेतला.
Rajesh patil ani walmik karad la fashi dya....
कृष्णा आंधळे नी कोणाशी संपर्क केला नाही असं म्हणता येणार नाही केला असेल तरी कोण सांगेल. किंवा त्याला घुले आणि साथीदाराने संपवले असेल ?
Kharach mumbai tak madhe omkar 1 no reporting karto... reporting keli pahije tr ti omkar sarkhi..
फाशि
ओमकार जरा सुट्टी कमी घेत जा आणि कामावर येत जा
???????
😂
फक्त ओंकार ओन्ली ओंकार
अरे मुद्द्याचे सोडून किती गुर्हाळ गाळाल.कुठल्या गुरूजींनी तुम्हाला पत्रकारीता शिकविली.
काय ही पत्रकारिता कितीदा तेच तेच
थोडक्यात काय ते सांगत जा
दि. 14 जानेवारी ते 20 जानेवारी 2025, वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यात कुठला संवाद झाला आणि कोणी करवून दिला हा संवाद ?
Ata udhya cha jamin sunavnimadhe valmik karad la jamin milnar kadachit?