कंगणे सर कुठल्या ही विषयावर बोलतात ते समाज प्रबोधन समाज सुधारक चळवळ क्रांतिकारक विसलेशन असते सरांसारखे वेक्तिम्हत्व महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात पाहिजे सर तुम्हाला आदर पुर्वक नमस्कार
अप्रतिम माहिती दिली आहे. खंरच गरज आहे नवीन पिढी भरकटू नये म्हणून ह्या माहितीची चांगले मार्गदर्शन करणार्या शिक्षकांची पर्यायाने समाजप्रिय चांगल्या लोकांची धन्यवाद
सर खूप छान माहिती दिलीत, हा कायदा नवीन असून अनेकांना याबाबत परिपूर्ण माहिती नाही. समाजात या कायद्याविषयी जागरूकता निर्माण झाली पाहिजे यासाठी शासनाने प्रचार केला पाहिजे..... हा कायदा कठोर असून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी मोलाचा ठरेल, जो गुन्हेगार आहे त्याला आळा बसेल... जय महाराष्ट्र...
तरुणांना योग्य मार्गदर्शन केलं सर असे कित्येक तरुणांचे आयुष्य अशाने बरबाद झालं आहे..सुरवातीला भाईगिरी भारी वाटते पण नंतर चक्र फिरल्यावर सर्व करियर कायम खराब होते...
आर आर पाटील गृहमंत्री होते तेव्हा राष्ट्र महाराष्ट्र वाटत होते. पण जेव्हा फडणवीस गृहमंत्री झाले हे राष्ट्र महाराष्ट्रा पासुन आता बिहार झालंय आहे. मुंबई,पुणे,नाशिक, नागपुर सारखे शहरात गुन्हेगारी वाढलेली होती. आता ग्रामीण भागात हि गुन्हेगारी वाढु लागली
धन्यवाद दादा..मकोका कायद्याबद्दल सविस्तर सुंदर अशी माहिती दिली त्याबद्दल... मला मकोका कायद्याबद्दल माहिती बर्याच दिवसांपासून हवी होती... आणि धन्यवाद दादा ती आपण दिली... आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
अश्या शिक्षकांची गरज आहे जे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन देशप्रेम आणि मानवता या एका गोष्टीला सर्वोच्च मानून ज्ञानदान करतात 🙏🙏dr Babasaheb आंबेडकर यांचे विचार पोचवायचे असतील तर असे शिक्षक हवेतच सलाम मास्टर🙏🙏
अभ्यास कर बाई जिकडे तिकडे कमेंट करून काही होत नाही. सगळे लोक गरिबात भांडणे लावून ते काय टेन्शन घेत नाहीत. फक्त मजा पाहतात आपल्यासारखे कमेंट करून वेळ वाया घालवतात 💐👍
कायदा कुठले जरी असले तर त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे तेव्हाच सर्व नागरिक समाज गुण्यागोविंदाने एकत्र राहून देशाची प्रगती करू शकतात आणि हे सरकारची प्रमुख जिम्मेदारी आहे
सर्व कायदे आहेत आपल्या इथे पण अंमलबजावणी कुठे होते, तसेच लोक तरी नियम कुठे पाळतात. लोक पण तसेच, नेत्यांना पण तेच पाहिजे ते वाद लावून देतात व आपली पोळी भाजून घेतात.
आपल्याला हा माणूस आवडतो ..कारण हा कायम जाती भेद फाट्यावर मारत असतो ...सलाम मास्तर 🫶❤
सरांनी समाज सुधारक वाचले नाही तर त्यांची तत्व आचरणात आणतात..
मास्तर शेवटी वंजारी हाय आणि वंजारी कोणी पण असो घाबरत नाही.. 🔥 जय भगवानबाबा 🙏🏻
@@TheWinner33-ACPभाऊ मास्तर खरे भारतीय आणि न्यायप्रेमी आहेत 🙏🙏
कांगणे सर जय शिवराय जय भीम जय संविधान आपण एकदम योग्य बोलत आहे
खरोखरच सर आपल्या सारख्या शिक्षकांची गरज आहे महाराष्ट्र राज्य मध्ये
कांगणे साहेबांना कोणीही जातीवर बोलणे बरोबर नाही.कांगणे सर तुम्हाला नमन आणी शुभेच्छा आणी कोटी कोटी धन्यवाद 🙏
ज्यांना फक्त "मुकाच" माहिती होता त्यांना पण आज "मोक्का" कळला सर .
😂😂
😂😂😂😂😂
🤣🤣
बात तो सही है 😁🙌🔥
😂😂😂😂😂
खूप छान..परळीचे टगे फिट बसत आहेत...
सर मी परळी वैजनाथ चा आहे माजुरड्या धनंजय मुंडे ने आमच्या बीडचा बिहार केला आणि अनेक महिलांचा संसार उद्धवस्त केला सर
👇 माजुरडा हप्तेवसुली धनंजय मुंडे
जरांगे पाटलाने आमदाराकडून पैसे घेतलेले दिसले नव्हते का जातीवादी
@@akshayjadhawar346 logic 😂😂shikshanchi kamtarta aahe saheb.. jaun ya ekda
जारंग्यान आखा गुणांगोविंदन राहणारा महाराष्ट्र पेठवला त्याच काय
@@akshayjadhawar346म्हणजे मुंढे करतो ते बरोबर आहे का ? का विचार सरशी आहे...
@@DnyanobaBade-ly3qjkoyte ghasun theva kon bolle hote
सर ,महाराष्ट्र मधील माझे पाच ते सहा आयडॉल लोक आहेत त्यामध्ये तुम्ही एक आहात अप्रतिम विश्लेषण
छान कांगणे सर आपण वंजारी असून सुद्धा एक आदर्श समाजासमोर ठेवता
सर आपण या विषया बदल खूप छान माहिती दिली...!
युवकांनी काय केले पाहिजे हे सुध्दा आपण छान पद्धतीने सांगितले या बदल खूप खूप धन्यवाद
कंगणे सर कुठल्या ही विषयावर बोलतात ते समाज प्रबोधन समाज सुधारक चळवळ क्रांतिकारक विसलेशन असते सरांसारखे वेक्तिम्हत्व महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात पाहिजे सर तुम्हाला आदर पुर्वक नमस्कार
अप्रतिम माहिती दिली आहे.
खंरच गरज आहे नवीन पिढी भरकटू नये म्हणून ह्या माहितीची चांगले मार्गदर्शन करणार्या शिक्षकांची पर्यायाने समाजप्रिय चांगल्या लोकांची
धन्यवाद
समाजात प्रबोधन करणे म्हणजे कांगणे सर आपण जे समजवता ते सरळ सरळ डोक्यात बसतं म्हणून मला आपण फार आवडतात
महाराष्ट्रातील टपोरी मुलांना खुप छान माहिती दिली सर धन्यवाद ❤️❤️
मी विचारच करत होते कि मोक्का कायदा याची माहिती डिटेल मध्ये घ्यावी. तेवढ्यात मला तुमचा व्हिडिओ दिसला. सर छान माहिती सांगितली आपण.
बीड मध्ये असलेल्या बिंदू नामावली घोळ यावर विडिओ बनवा.. 🙏
सरानकडून अपेक्षा आहे बिंदू नामवली वर बनवतील व्हिडिओ❤❤
बिंदू नामावली विडिओ plz sir
अरे बाबांनो सर स्वतः वंजारी आहेत,म्हणून विडिओ बनवतील अस वाटत नाही
पूर्ण महाराष्ट्रात चं बिंदू नामावली चा घोळ आहे त्यामुळे राज्यस्तरीय बिंदू नामावली बनवा
👍@@trendingcreation3316
सर आपले विचार आजच्या तरूण पिढीसाठी आदर्शवत आहेत .असेच चांगले व प्रेरणादायी व्हिडिओ बनवा जेणेकरुन तरूण पिढी चांगले जिवन जगेल.
लॉरेन्स बिष्णोई भाऊ वाल्मीक अण्णा ला मी हरीण मारताना बगितल आहे.😢
Mi pn bghitl bhau 😢
😂
😂😂😂😂😂
😅😅
😂😂😂😂😂
चन्दु चव्हाण ला न्याय मिळवून देन हे आपलं कर्तव्य आहे. 24जानेवारी पर्यंत मुंबई आझाद मैदानावर उपस्थित राहावे
सर खूप छान माहिती दिलीत, हा कायदा नवीन असून अनेकांना याबाबत परिपूर्ण माहिती नाही. समाजात या कायद्याविषयी जागरूकता निर्माण झाली पाहिजे यासाठी शासनाने प्रचार केला पाहिजे.....
हा कायदा कठोर असून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी मोलाचा ठरेल, जो गुन्हेगार आहे त्याला आळा बसेल...
जय महाराष्ट्र...
एकदम बरोबर सर,आपले व्हिडिओ आजच्या पिढीला प्रेरणा दायक आहेत.
एक नंबर सर मोका या कायद्याचं चांगलं विश्लेषण करून एकदम साध्या सरळ सोप्या भाषेत समजावून
सर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही आजच्या युवा पिढीला दिली आहे आणि या माध्यमातून युवकांना कळाला आहे की आपण कोणता मार्ग निवडला पाहिजे
तरुणांना योग्य मार्गदर्शन केलं सर असे कित्येक तरुणांचे आयुष्य अशाने बरबाद झालं आहे..सुरवातीला भाईगिरी भारी वाटते पण नंतर चक्र फिरल्यावर सर्व करियर कायम खराब होते...
Sir आपणास मानाचा सविनय जय भीम जय शिवराय जय भारत जय संविधान 🇮🇳🙏🏼💙🌹👌
आर आर पाटील गृहमंत्री होते तेव्हा राष्ट्र महाराष्ट्र वाटत होते. पण जेव्हा फडणवीस गृहमंत्री झाले हे राष्ट्र महाराष्ट्रा पासुन आता बिहार झालंय आहे. मुंबई,पुणे,नाशिक, नागपुर सारखे शहरात गुन्हेगारी वाढलेली होती. आता ग्रामीण भागात हि गुन्हेगारी वाढु लागली
Fadna20 ni udyog Gujarat la dilay ani nyay vevsstha bhai lokana chya hattat....😂😂
10000000%
धन्यवाद सर अगदी सोप्या भाषेत समजेल असे मोका कायद्याबद्दल माहिती दिल्याबद्दल. खुप खुप धन्यवाद
मुका घ्यायला परत मौका मिळणार नाही असा मोक्का लावला पाहिजे 🙏
अन्यायाच्या विरोधात आवज ऊचनारे आमच्या परभणी चे विठ्ठल कागंणे सर सर सलाम तूमच्या कार्याला 😊
चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
अगदी बरोबर 👑👌 यह दुनिया प्रेम से चलती हैं .....श्री श्री
खुप छान माहिती दिली सर
तुम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये वाल्मिकी कराड फिट बसतात 🙏🙏
कायद्याविषयी माहिती नसल्यामुळेच तरुण पिढी भरकटते.अशी माहिती तरुणांना मिळाल्यास तरुण गुन्हेगारीकडे वळणार नाही.छान व्हिडिओ.
💯✌️
धन्यवाद दादा..मकोका कायद्याबद्दल सविस्तर सुंदर अशी माहिती दिली त्याबद्दल... मला मकोका कायद्याबद्दल माहिती बर्याच दिवसांपासून हवी होती... आणि धन्यवाद दादा ती आपण दिली... आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
खूप छान सर , तरुणपिढीला याची नितांत गरज आहे.
हा माणुस कोणत्या जातीचा नसुन खरा भारतीय आहे proud of सर
1999 पर्यन्त असा कायदाच नव्हता😂 आज कळले🙏
खूप सोप्या पद्धतीने समजून सांगितले सर तरी सुद्धा समाजातील गुन्हेगार सुधरत नाहीत.🙏
सर तुमच्या प्रयत्नाला यश मिळाले .कराड वर मोक्का लागला🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤
अश्या शिक्षकांची गरज आहे जे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन देशप्रेम आणि मानवता या एका गोष्टीला सर्वोच्च मानून ज्ञानदान करतात 🙏🙏dr Babasaheb आंबेडकर यांचे विचार पोचवायचे असतील तर असे शिक्षक हवेतच सलाम मास्टर🙏🙏
खूप चांगले समजाऊन सांगितले ❤❤❤ सर
सर आपले खुप खुप अभिनंदन.🌹
खुप सुंदर मार्गदर्शन केलो आहोत..
जय शिवराय 🚩 जय महाराष्ट्र 🚩 वंदे मातरम् 👏✍️
कांगणे सर, आपण मकोका कायदा अतिशय सोप्या भाषेत सांगितल्याबद्दल धन्यवाद.
सर त्या खंडणीखोर आणि शेतकऱयांचे पैसे लुबाडनाऱ्या त्या राख खाणाऱ्या वाल्या कराड वर मोक्का लागला पाहिजे म्हणून आपण आवाज उठवावा 🙏🙏🙏
सर खरच तुम्ही खुप छान सांगत आहात तुमच्या सारखे लोक कमि अस्तात तुमचि खरच गरज आहे या समाजाला जागरूत करणयाचि खरच सलुट
बिंदू नामावली वर एक विडिओ plz sir
Thank you sir tumhi khup chhaan prakare Mocca explain kelat🙏🏻
आपल्यासारख्या व्यक्तींची या समाजाला खूप गरज आहे सर❤
परळीच्या टग्याला सांगा सर
सर,तुमचा सारखा स्पष्ट, बेधडक बोलणारा शिक्षक च नाही....👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मोक्कासगळी माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद
कंगणे सर खूप छान बोलले तुम्ही येवढा ईतिहास सांगितला सर तो आम्हाला कळला सर पण या मुख्यमंत्री ला केव्हा कळेल
मोक्का कायदा..... प्याद्याना लावला आहे.. खरा गुन्हेगार वाल्या कराड आहे... त्यावर नाही लावला
खरा गुन्हेगार फक्त वाल्या नाही तर त्याचा आका आह😂
अभ्यास कर बाई जिकडे तिकडे कमेंट करून काही होत नाही. सगळे लोक गरिबात भांडणे लावून ते काय टेन्शन घेत नाहीत. फक्त मजा पाहतात आपल्यासारखे कमेंट करून वेळ वाया घालवतात 💐👍
खरा आरोपी तर धन्या, अजा, देव ...इंद्र... आहेत. बकi सगळे 😂😂😂
Lavla y aaj
लावला आज
आयुष्यात चांगला आदर्श निर्माण करन अतिशय महत्वाच आहे
सर मनापासून धन्यवाद खुप खुप सुंदर माहिती दिली
विठ्ठल कांगणे सर माझे लाडके सर
👇
सर तुमची बोलण्याची style च खूप परिणाम कारक आहे मोक्का कायदा सगळयांना बरोबर समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद सर 🙏🏽🙏🏽
महत्वाची माहिती दिली, धन्यवाद सर!
Excellent sir 🙏🙏🙏
खूप छान अप्रतिम सर.सलाम सर
काय बोलताय सर तुम्ही शब्द नी शब्द मनाला पटतो आपला .....Intro भारी दिला तुम्ही सर "स्वतंत्र असच नाही मिळाल" 🙏👌❤
तुमचा सारखे लोक आहेत समाजात❤
लय भारी बोलता राव एक नंबर मी एक आर्मीचा मधे आहे माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नाद खुळाच बोलता राव
तुम्ही सुद्धा जातीवरच बोलता तुम्ही सुद्धा धनु भाऊचीच माणस आहात आणि कराडचीच माणसं आहात तुम्हाला सुद्धा मनातून असंच वाटतं की करार सुटला पाहिजे
वेळ येते भाऊ सगळ्यांची येते वेळ.✅
मोका ही कलम माहीत होती पण तीची सजा माहीत नव्हती पुर्ण सांगितली धन्यवाद सर
सुंदर विश्लेषण सरजी.सर असाच एक व्हिडीओ बिंदु नामावली विशेषतः बिड विषयी टाका गैरसमज दुर होतील.
सांगण्याची पध्दत खुपच छान आहे व्हिडिओ पाहून काही भविष्यातील गुन्हे हातून घडणार नाही याची काळजी घ्या कारण कानुन के हात बहुत लंबे होते है
कायदा कुठले जरी असले तर त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे तेव्हाच सर्व नागरिक समाज गुण्यागोविंदाने एकत्र राहून देशाची प्रगती करू शकतात आणि हे सरकारची प्रमुख जिम्मेदारी आहे
Grate Work Sir !!!!!!!!!!!!!!!!!!!.. we are appreciate for you
चांगलं माहीत दिल्या बद्दल धन्यवाद सर
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ❤❤❤❤❤🎉🎉🎉
फार चांगल विसलेसन केले आहे साहेब धेंनेवाद
महितीबद्धल नतमस्तक sirji
खुप छान पद्धतीने समजून संगितले.... धन्यवाद
अगदी बरोबर बोलता सर तुम्ही ✌💯💯💯
सर मोक्का काय असतो ते आज कळले आपल्या कडून सुंदर विश्लेषण धन्यवाद सर
खरच लय भारी.साहेब
ek no sarv je satya sathi ldle
खुप छान विश्लेषण 🙏🏻
कांगणे सर धन्यवाद युवकाला चांगला उपदेश केलात
खूप छान माहिती दिली आहे सर 👏🙏
राम कृष्ण हरी साहेब खुप छान माहीती दिली
सर,
मस्सा जोग वर इतक लक्ष देतानाच ही संस्कृती कधी पासून सुरू झाली आणि अजून किती लोकांचे यामध्ये हात काळे आहेत यावर कटाक्ष टाकायला काय हरकत आहे.
वालमीक कराड परफेक्ट बसतोय या गुन्यात साहेब तरी सरकार त्याच्या वर मोका का लावीत नाही तर ते धन्या मुळ
खूपच भारी, लय भारी, माहिती सर,,,
सर फक्त तुम्हीच तुम्ही ग्रेट आहात
ग्रेट विचार सलाम सर
Grate sir hyach abhysachi garaj sadhyachya kallat hoti ❤
धन्यवाद सर..... छान माहित दिलीत 🙏🙏
एक नंबर माहिती सरजी!👍
आपण सर खूप छान विश्लेषण करता बिंदू नामावली काय आहे त्याचे विश्लेषण एकदा व्हिडिओ बनवा
Jagat khup kami loka rahili ahet jyncha kharach adarsh ghyava asa vatat. Tumhi tya madhe ahe sir. Tumhala salute ahe sir
सर अप्रतिम विश्लेषण 🎉
सर मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
सर तुमच्या विचारासारखे माणसांची गरज आहे
सर्व कायदे आहेत आपल्या इथे पण अंमलबजावणी कुठे होते, तसेच लोक तरी नियम कुठे पाळतात. लोक पण तसेच, नेत्यांना पण तेच पाहिजे ते वाद लावून देतात व आपली पोळी भाजून घेतात.
Very Nice Explanation ❤
छान विश्लेषण ❤
खूप छान विषलेशन