पंकजाताईंच्या पराभवानंतर माझं तिकीट विरोधात काम करणाऱ्याला गेलं; भीमराव धोंडेंची सुरेश धसांवर टीका

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 ноя 2024

Комментарии • 50

  • @rahulkhade8951
    @rahulkhade8951 2 часа назад +15

    साहेब आम्ही तुमच्या सोबत आहेत❤❤

  • @salaba451
    @salaba451 Час назад +11

    एकच साहेब भीमराव ❤❤❤❤

  • @LaxmanRajpure-q7z
    @LaxmanRajpure-q7z 32 минуты назад +4

    तुतारी वाजणार धोंडे साहेब बरोबर बोलेत

  • @Rahulpatil_42161
    @Rahulpatil_42161 Час назад +5

    धोंडे साहेबांचा उघड पाठिंबा आहे तूतारी ला🎉🎉🎉

  • @babubharate9842
    @babubharate9842 Час назад +6

    20 वष्रे आमदार होते काय केला विकास ते सागा तुमही फकत कडा कारखाना ची वाटा लावली

  • @surajanarse7042
    @surajanarse7042 Час назад +3

    विजयी भव 🎉🎉🎉❤

  • @bajiraogarje5551
    @bajiraogarje5551 17 минут назад +1

    धोंडे साहेब झिंदाबाद ताई साहेब झिंदाबाद धंनजय साहेब झिंदाबाद वाघ गरजला बीडचा ताई साहेब वाघीण गरजली बीडची डाण्या वाघ शोभेल धोंडे साहेब ला सात देयची आहे हीशोब चुकता करायचा आहे ताई चा बदला घेयचा आहे

  • @rajendarkolekar6793
    @rajendarkolekar6793 Час назад +9

    धोंडे साहेब विजय होणार

  • @OmSai-m9i
    @OmSai-m9i Час назад +2

    तुम्ही येणार निवडून साहेब जय ओबिसी💪

  • @amolkhetre8911
    @amolkhetre8911 4 минуты назад +1

    Jay Dhonde saheb jinknar

  • @rameshvirkar7876
    @rameshvirkar7876 9 минут назад +1

    Only dhonde saheb

  • @statusmusic2240
    @statusmusic2240 36 минут назад +1

    DHONDE SAHEB❤❤❤❤

  • @vishalkadam777
    @vishalkadam777 Час назад +1

    साहेब चिन्ह तरी लक्ष्यात ठेवा 😢

  • @adinathsayambar6412
    @adinathsayambar6412 2 часа назад +11

    तुतारी पडली मुतारीत

  • @chandrakanttarate7939
    @chandrakanttarate7939 8 минут назад

    साहेब आपण आराम करा....... !

  • @khishorjedhe3951
    @khishorjedhe3951 29 минут назад

    साहेब तुम्ही आजबे काका सोबत रहा

  • @vishwajitenglishmathsclass5475
    @vishwajitenglishmathsclass5475 49 минут назад +1

    Amdar ki chya kalat ky diva lavla Shirur la kiti Vela ale hote

  • @suhas171
    @suhas171 Час назад +1

    आपण लोकसभे दरम्यान निष्क्रिय होता...
    पंकजाताई साठी सुरेश अण्णा नीच मेहनत घेतली.. गावोगावी सभा,प्रचार,दौरे केले.. आपण प्रत्यक्ष किती गावात गेले.. किती सभा घेतल्या ? याचा ही हिशोब द्या जनतेला.. समाजाचा विरोधी कल झुगारून अण्णा ने काम केलेले आहे.

  • @garkaldevidas7176
    @garkaldevidas7176 8 минут назад

    घोगस पारगांव ला आलता का

  • @sandipakolkar3129
    @sandipakolkar3129 25 минут назад +1

    तुतारी

  • @58_kumkarvikas58
    @58_kumkarvikas58 2 часа назад +3

    विजयी भव:🎉

  • @Arksh111
    @Arksh111 2 часа назад +11

    महेबूबभाई जिंदाबाद 👍

  • @Aaaarrr9757
    @Aaaarrr9757 Час назад +1

    तुम्हीच निवडून येणार

  • @KashidR-u2v
    @KashidR-u2v 2 часа назад +4

    करोडपती झाला लोकांना 20 वर्ष लुटले स्वतः च घर भरून घेतले पण आणखी खुर्ची ची हाव जात च नाही

  • @kadarshaikh249
    @kadarshaikh249 2 часа назад +8

    तुतारी😂

  • @sunilbhangare4100
    @sunilbhangare4100 13 минут назад

    Vajva Tutari

  • @garkaldevidas7176
    @garkaldevidas7176 7 минут назад

    गप बस😅

  • @anandaMhargude
    @anandaMhargude 10 минут назад

    पंधरा वर्षे काय केलं ते सांगा मग इतर वीषय बोला

  • @ni3_motivational541
    @ni3_motivational541 Час назад +3

    Tutari vajnr🎉

  • @kisanlalbardhiya4051
    @kisanlalbardhiya4051 Час назад

    Vajva tutari gada gaddari ❤

  • @AnilJadhav-od4ki
    @AnilJadhav-od4ki Час назад

    Mahadew jankarla wichara citi

  • @vishwajitenglishmathsclass5475
    @vishwajitenglishmathsclass5475 44 минуты назад

    😂😂😂😂 tutari

  • @dipakkadam4199
    @dipakkadam4199 2 часа назад +6

    शेख येणार 100%

  • @suhas171
    @suhas171 Час назад

    सुरेश धस विकासाच्या व्हिजन वर बोलता
    आपण केवळ ताई चा पराभव झाला म्हणून उभा राहिलो असा सांगता... मतदान नेमके काय म्हणून करायचे ?

  • @pccricket5861
    @pccricket5861 2 часа назад +2

    Only mahebub shaikh

  • @ashoknikam8417
    @ashoknikam8417 2 часа назад +3

    😂 बीड मध्ये लयच पैसा आहे राव

    • @Kailas110
      @Kailas110 2 часа назад +1

      Koyta king pankaja bai 😂

  • @aarti6012
    @aarti6012 Час назад

    कार्यकर्ते ते कार्यकर्ते राहिले तुम्ही आमदार झाले ते सतरंज्या उचलायला ठेवा

  • @krushnagamingyt5088
    @krushnagamingyt5088 2 часа назад +6

    भिमराव धोंडे विजयी होणार आहे 🎉

  • @annagarkal4632
    @annagarkal4632 Час назад +1

    काही सांगतो का तुझ्या मुळे कोनत्या गावात फायदा झाला

  • @ganeshkadam9095
    @ganeshkadam9095 2 часа назад +1

    मग आत्ता पर्यंत काय करत होते आणि आत्ता कस्याला जनतेला सांगतात काही नाही निवडणुका जवळ आल्या की भाषण करतात आणि मग बाकीचे सगळे मिळून मिसळून खाऊ

    • @deepaksanap8999
      @deepaksanap8999 2 часа назад

      काम बरेच केले आहे त धोडे साहेबांनी
      गरीब माणूस आहे