असा जर आमचा आमदार असता तर....आम्ही आयुष्यभर यांच्या पाठीमागे राहिलो असतो.. आम्हाला शेतकऱ्यांना माहीत आहे ..या डुकरचा किती त्रास होत आहे.. धस साहेब पक्ष म्हणून तुमच्या सोबत नाही पण तुम्ही खास व्यक्ती म्हणून खंभिर पणे उभे आहोत.
शेती मध्ये रान डुक्कर हा मोठा प्रश्न आहे! हे प्राणी शेतीच खुप मोठ नुकसान करतात! जो खरा शेती करतो तो टिंगल करणार नाही! रान डुक्कर बंदोबस्त करणं आवश्यक आहे!
आण्णानी डुकरे पकडण्या साठी वेळ मागितला आहे. कृपया आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील मतदारांनी यांना अजून 5 वर्ष घरी बसून निवांत डुकरे पकडण्यासाठी वेळ द्यावा, यांना हे काम चांगले जमते 😅
आण्णानी डुकरे पकडण्या साठी वेळ मागितला आहे. कृपया आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील मतदारांनी यांना अजून 5 वर्ष घरी बसून निवांत डुकरे पकडण्यासाठी वेळ द्यावा, यांना हे काम चांगले जमते 😅
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
काहीही म्हणा पण यांनी पंकजा मुंडे ला बरोबर गोड गोड बोलून पाडले 😊 आता समजलें कसे ते
नुसती गंमत म्हणून लढा मंग लोक पण गंमत करतील.
असा जर आमचा आमदार असता तर....आम्ही आयुष्यभर यांच्या पाठीमागे राहिलो असतो..
आम्हाला शेतकऱ्यांना माहीत आहे ..या डुकरचा किती त्रास होत आहे.. धस साहेब पक्ष म्हणून तुमच्या सोबत नाही पण तुम्ही खास व्यक्ती म्हणून खंभिर पणे उभे आहोत.
शेती मध्ये रान डुक्कर हा मोठा प्रश्न
आहे! हे प्राणी शेतीच खुप मोठ नुकसान करतात!
जो खरा शेती करतो तो टिंगल करणार नाही!
रान डुक्कर बंदोबस्त करणं आवश्यक आहे!
अगदी बरो्बर मी आपल्या विचारांशी सहमत आहे
महेबुब भाई ❤❤
only Dhonde Saheb Vijay honaar
आण्णानी डुकरे पकडण्या साठी वेळ मागितला आहे.
कृपया आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील मतदारांनी यांना अजून 5 वर्ष घरी बसून निवांत डुकरे पकडण्यासाठी वेळ द्यावा,
यांना हे काम चांगले जमते 😅
सुरेश आण्णा धस ❤
MARATHA REJARVATION Hav asel trr matadan Aana lach Kara 😊😊Only Aana ❤❤
मेहबूब शेख येणार तुतारी
❤❤❤
❤da yenar deposit japtaaa
@@shaileshk3984 बघ ना पूच्या 23 ला
Only suresh aanna dhas ❤
ताईला वाढदिवसाच्या चांगल gift आहे की dukar मारा
😂😂😂
काय सुसंस्कृत नेते आहेत अवघड आहे जनतेच
चिन्ह आठवत नाही पण नातेवाईकांचा विकास करतात धोंडे साहेब कार्यकर्ते फक्त मतदानपुरते आठवतात
मतदान करायचे का नाही विचार करा ह्याना
काय बोलतोय हा
Only धोंडे आमदार होणार 100%
तुझा चष्मा वर होता त्याची किंमत कर चष्मा आपला गरज आहे मी देतो बनवून चेतन नेत्रालय तुमचं हक्काचं ठिकाण
आष्टी पाटोदा शिरूर चा विकास फक्त एकच आमदार करू शकतात ते म्हणजे शांत आणि संयमी भीमराव धोंडे साहेब
नवाब शूटर ला कदाचित खरा डुक्कर कोण आहे हे माहिती नसावं 😢😢😢
अण्णा जपून बोला आम्हाला जागा ठेवा
भिमराव धोंडे साहेब फिक्स आमदार ❤
Nice sd😅😊😊
तुम्ही धरा डूक्कर आम्ही धोंडे साहेबाना आमदार करतो 😂😂
Only anna
मेहबूब शेख निश्चित आमदार ..✌️
धस पडणार
❤❤❤❤
anna fakt tumich
❤
पाच वर्ष तुम्हाला दुसरे काही काम नाही करायचे का
नुसते डुकरेच धरायचे
डुकरे संपल्यावर राजीनामा देणार का
अण्णा ❤
पंकजा ताई वाढदिवस गिफ्ट 😂😂
सुरेश डुकरे आष्टी पाटोदा शिरूर मध्ये ओबीसी समाजचा आमदार करा
आमदार भिमराव धोंडे साहेब
असे उमेदवार निवडून का द्यावं याना बोलायची अक्कल नाही
महायुतीचे सरकार आल्यावर तरुण मुलांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात
तुला एकच नडतो तो बाळासाहेब आजबे.
नुसते काम बंद पाडतो ,
गायरान जमिनी हानतो 😂😂😂
हेव हाय तवर मतदार संघ काय सुधारत नाही
तु कितीपण पंकजाताईंना गोड बोल तरी ताई तुझा गेम करणार.😂
हा ताईचा विरोधात आहे ,
राजकीय डुकरे ह्यदोष करत आहे त्या चे काय.
आमच्या गावात डुकराचा लय सुळ सुळात आहे अण्णा जरा येता का😂
सुरेश अण्णा येणार भाजप
Only bjp 🚩🚩🚩🚩 shinde sarkar 💯💯💯💯
Dukracha बंदोबस्त. 20. La krnar
हि नेमकी विधानसभेची निवडणूक आहे की डुकरे पकडण्याची
आरे मुद्याचे बोला
काही पण बोलून मत कसे द्यायचे
तुतारी वाजणार
तुतारी फिक्स लागणार
Neta asav tr asa
😅😅😅😅
मराठा आरक्षणा वर न बोलू देणारे हे
Fix padta he dhus
फॅन्ड्री रिटर्न 😂
भाषा निट वापर रे बाबा
या डुकराचा बंडबोस्त करा
Jiv Gela tari chalel Mt hyala ny
❤
Supda saf
तुतारी येणार परत पडणार
Are kay he 😂
😡😡😡
Kapade kadhayachi vel aali aahe..
विकासावर बोला
Kay bolto phadnis chela
टरबूज😢😮😅😊😂😂
😂😂 pagal zale
काय वागतो
आजबे काका
Brobar..
अरे काय बोलतोस.😂😂
शब्बस् अन्ना 1001% खरे
Dukracha ban
Bhau ne tai padli yata tai bhavala padnar
😂😂😂 Kay divas aale baba dukhar daryche Pali
Yachi evdi mujuri jast maaj alay
Tula jast maja alay dhas
वायफळ बडबड
आण्णानी डुकरे पकडण्या साठी वेळ मागितला आहे.
कृपया आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील मतदारांनी यांना अजून 5 वर्ष घरी बसून निवांत डुकरे पकडण्यासाठी वेळ द्यावा,
यांना हे काम चांगले जमते 😅
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी