अण्णा बोलायला व अजित दादा, मुख्यमंत्री ऐकायला Suresh Dhas Best Comedy Speech Ajit Pawar Vidhansabha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025
  • अण्णा बोलायला व अजित दादा, मुख्यमंत्री ऐकायला Suresh Dhas Best Comedy Speech Ajit Pawar Vidhansabha
    सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/...
    Contact Us:
    For Promotion Inquiry & Advertisment -
    Email:- business.marathimandali@gmail.com
    ईमेल: - बिझनेस डॉट मराठी मंडळी @ जीमेल डॉट कॉम
    © Marathi Mandali
    Music Credits: www.bensound.com
    #MarathiMandali #AjitPawar #UddhavThackeray #Shivsena #SanjayRaut #SureshDhas #PankajaMunde

Комментарии • 482

  • @दादापाटील-ह3ठ
    @दादापाटील-ह3ठ 3 года назад +89

    सुरेश धस साहेब जिंदाबाद

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 3 года назад +45

    👍 सामान्यांचा नेता 💪💪💪

  • @rahulsangale6042
    @rahulsangale6042 3 года назад +29

    जयंत पाटील तुम्ही किती खर बोलतात ते महाराष्ट्रला माहित आहे

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar9983 3 года назад +19

    ऊसतोड कामगारांच्या कष्टाला तोड नाही. दरवर्षी हे कामगार आमच्या भागात ऊस तोड करण्यासाठी आमच्या भागात येतात.मी त्यांचे कष्ट स्वतः पाहतो.

  • @user-nileshchaudhari
    @user-nileshchaudhari Месяц назад +32

    2025ला परत बघतोय हा विडिओ,,

  • @Gaikwad-1212
    @Gaikwad-1212 3 года назад +9

    Khup chhan 👍👍

  • @sachinkardule5595
    @sachinkardule5595 4 года назад +339

    *जाती पेक्षा पक्षाला* आणि *बापा पेक्षा नेत्याला* मानणारे लोक आपल्या समाजामध्ये आहेत म्हणून आपल्या *समाजावर ही वेळ* आली आहे..😥🚩🚩⚔️
    *मराठा आरक्षण* 😡😡

    • @nsmmagar2276
      @nsmmagar2276 4 года назад +9

      खर। बोलतात। धस। साहेब।दारु। पिले।नाहीत।पिले। तर। ऊपटा। काय। ऊपटायचे।ते

    • @buntypatil3282
      @buntypatil3282 4 года назад +3

      बरोबर आहे भावा

    • @ravindrasanap3808
      @ravindrasanap3808 4 года назад +1

      चुतीया संविधान जातीवर नाही चालत

    • @sachinkardule5595
      @sachinkardule5595 4 года назад +6

      @@ravindrasanap3808 आम्ही संविधानाच नाव तरी घेतलय का बर का बळचच🧐

    • @sirsiddhi8927
      @sirsiddhi8927 3 года назад

      @@buntypatil3282 𝓯𝓽
      .

  • @sharadbade4941
    @sharadbade4941 4 года назад +8

    धस साहेब धन्यवाद

  • @PawanTaur-v1i
    @PawanTaur-v1i 22 дня назад +5

    धस साहेब जिंदाबाद 🎉🎉

  • @8888087135
    @8888087135 4 года назад +71

    भाऊ च पटलं 90 घेवोन. अगदी खरं बोलले. अमृत घेतलं की खरं बोलतात

  • @mr.shirishbhalerao2217
    @mr.shirishbhalerao2217 4 года назад +62

    अरे काय चाललंय हे...😂😂😂😂😂 यांचे नट"फुल टाईट" दिसतयं🤣🤣🤣🤣

  • @kingjcbstetus6574
    @kingjcbstetus6574 3 года назад +4

    धस 🔥🔥🔥

  • @madhavrankhamb4124
    @madhavrankhamb4124 28 дней назад +3

    लोक नेते सुरेश आण्णा धस जिन्दाबाद

  • @arjunabhale211
    @arjunabhale211 4 года назад +100

    विधान सभा अधिवेशन चालू असताना दररोज सकाळी सर्व आमदारांची दारू पिऊन आलंय की नाही याची तपासणी व्हायला पाहिजे

    • @jamkhedkalakendra1406
      @jamkhedkalakendra1406 4 года назад +4

      Tyanchya aawajch tasa aahe bhau

    • @gqaqjqaqnqaqn
      @gqaqjqaqnqaqn 27 дней назад

      बर

    • @BhushanPawar-r2j
      @BhushanPawar-r2j 26 дней назад

      1 hajar takke khar bolla bhava 😂😂😂 90 takke fakat houn ch bastat nd Nashet ase joke hotat 😂😂

    • @BhushanPawar-r2j
      @BhushanPawar-r2j 26 дней назад

      😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅

  • @mayurjadhav165
    @mayurjadhav165 3 года назад +5

    पिल्यावर खर बोलतात हे पक्क आहे.....

  • @sandipwalhekar1345
    @sandipwalhekar1345 27 дней назад +3

    जिवाभावाचा माणूस आण्णा 🔥🔥

  • @VasantraoDesai-z9i
    @VasantraoDesai-z9i 9 дней назад +3

    धस साहेब कोणताही मुद्दा असो , पोटतीडकेने बोलतात

  • @RaghavWandhare-vo9mq
    @RaghavWandhare-vo9mq 3 месяца назад +3

    सुरेश आण्णा बाॅस ❤❤❤❤❤

  • @umeshpadule595
    @umeshpadule595 3 года назад +6

    आमच्या बीड जिल्ह्यातील लोकांना कलंक लागलेला पक्ष भाजप आणि राष्ट्रवादी या मुळे उस तोडणी करण्याची वेल अली आहे

  • @sunilbhogil596
    @sunilbhogil596 4 года назад +49

    खरंच सुरेस धस नक्कीच दारू पिऊन आलेत

  • @manojkumarmakune3649
    @manojkumarmakune3649 4 года назад +23

    धस साहेब रागिस्ट. पण कार्याने, मनाने खूप चांगले वेक्ती महत्त्व

  • @महाकाल-ध9थ
    @महाकाल-ध9थ 4 года назад +111

    विधान परिषदेतील रामदास आठवले 😆

    • @rameshkaradkar8872
      @rameshkaradkar8872 4 года назад +3

      विधानसभा सभा नाही।विधान परिषद आहे। हे

    • @samyakkasturkar7138
      @samyakkasturkar7138 4 года назад +2

      Chu

    • @vishaljare1284
      @vishaljare1284 3 года назад

      Khar ahe tyanch kay vagnuk dili wm lokani ustodi valyana

  • @kokancashew247
    @kokancashew247 4 года назад +3

    सत्य कथन

  • @kingmaker0074
    @kingmaker0074 3 года назад +3

    प्रत्येक आमदारापदासाठी निवडणूकीला ऊभे राहण्यासाठी पदवीधर व MSW पास ही शैक्षाणिक पाञता असेल तरच ऊमेदवार पाञ करावा अन्यथा नाही

  • @viki8982
    @viki8982 4 года назад +4

    एकच धस सुरेश धस

  • @abhijeetpatil7653
    @abhijeetpatil7653 4 года назад +157

    अधिवेशन चालू असताना सर्व आमदाराना दारू पिण्यास बंदी असावी

    • @jamkhedkalakendra1406
      @jamkhedkalakendra1406 4 года назад +9

      Tyacha aawajch tasa aahe bhau

    • @saiagrofarm8575
      @saiagrofarm8575 4 года назад +4

      आवाजाचा आणि दारू चा काय संबंध आहे हा 5 ची पिऊन 20 ची हवा करतोय

    • @x-tremeadi1110
      @x-tremeadi1110 3 года назад

      @@jamkhedkalakendra1406 आवाज तसा आहे तर मग हे डुलत डुलत का बोलत आहे

    • @vikasgite6560
      @vikasgite6560 3 года назад

      मुंढे साहेब

    • @devidaspatil5575
      @devidaspatil5575 3 года назад

      एकच नंबर बोलले भाऊ तुम्ही

  • @watchsphere9903
    @watchsphere9903 3 года назад +13

    Only gopinath munde saheb 😀🥰😍😎🤩

  • @santoshanuse3963
    @santoshanuse3963 4 года назад +18

    सुरेश धंस मुखॅ माणूस हाय.

  • @onlycharity3780
    @onlycharity3780 4 года назад +6

    Clerk साठी शिक्षण, मेरिट लागतं...
    आमदार व्हायला लागत नाही...
    खूप मोठी शोकांतिका......

  • @swapniltawale91
    @swapniltawale91 4 года назад +87

    लोक बावळट आहेत असा लोकप्रती निवडुन देतात

    • @tusharm900
      @tusharm900 4 года назад +4

      तो मागच्या दारानी आलाय धस

    • @devidaspawar5178
      @devidaspawar5178 4 года назад +4

      निवड झाले ले जर आसे असतील तर पडेल उमेदवार कसे असतील.??

    • @KumarBhorade98
      @KumarBhorade98 27 дней назад

      आता कसे शाहाणे

  • @atishnagtilak3749
    @atishnagtilak3749 3 года назад +1

    सभापती हे सभागृह नेते आहेत कि महाविकास आघाडी चे हे समजेना

  • @tusharsontakke4975
    @tusharsontakke4975 4 года назад +43

    विधान परिषद हे उच्च शिक्षित आणि अभ्यासू लोकांच सभागृह असत आशा लोकांच कही काम नही तिथ.

    • @ganeshraut9263
      @ganeshraut9263 4 года назад +2

      Barobar bolas bhava.... Ustod kamgar kuth uchh shikshit asto to uchh shisit astatar ustoday kashala gela asta ☹️☹️☹️

    • @vishaljare1284
      @vishaljare1284 3 года назад

      @@ganeshraut9263 bhau patal tuz

    • @vishaljare1284
      @vishaljare1284 3 года назад

      Bhau tumhi uccha shikshit got garib ustodyanch prashn tumhala kase khapnar

  • @rajuwalke6360
    @rajuwalke6360 10 месяцев назад +7

    🎉🎉🎉 नेतृत्व सर्वसामान्य जनतेचे

  • @Vishal00759v
    @Vishal00759v 29 дней назад +2

    धस साहेब आजही जिंदाबाद 💯

  • @vidhyadharshenoy3232
    @vidhyadharshenoy3232 4 года назад +67

    दारू पिऊन विधान परिषदेत असल्या सदस्यांना येऊ देऊ नये .. विषय कोणता सुरेश दस बोलतात कोणत्या मुद्द्यावर ..

    • @gajananparab8080
      @gajananparab8080 4 года назад +1

      अशा नेतेमंडळीना चपलाने मारले पाहीजे,

    • @vishaljare1284
      @vishaljare1284 3 года назад +2

      Are bhaub ha prashan khara ahe munde sahebani ya prshna vr purn life kharch kele tumhala मोठे vishay lagta saha mahine ustodni kartat kay vagnuk dili tumhi lokaani

  • @sudhakarsonawane7718
    @sudhakarsonawane7718 4 года назад +4

    काही बी म्हणा खरी मज़ा तुमची च आहे, या देशात खरी लोकशही फ़क्त निवडून दिले ल्या आमदार , खासदार ची आहे , पण तुम्हाला पण वर उत्तर दया वे लागेल

  • @AmolThoke-y3j
    @AmolThoke-y3j Месяц назад +3

    1no काम करतात धस साहेब

  • @audhootpanhalkar6805
    @audhootpanhalkar6805 4 года назад +9

    dhas saheb best man

  • @govindajadhav6753
    @govindajadhav6753 4 года назад +3

    Good

  • @BharatThite-ou8qd
    @BharatThite-ou8qd 15 дней назад

    Only धस साहेब

  • @chetanpatil5106
    @chetanpatil5106 4 года назад +238

    धस साहेब,जरा पाणी किंवा साधा सोडा मिसळत जा की...

  • @balumakhare6531
    @balumakhare6531 Месяц назад +1

    Jy ho saheb

  • @rajujadhav1363
    @rajujadhav1363 4 года назад

    सुरेश आणा बराबर

  • @pravinpawde8139
    @pravinpawde8139 Месяц назад

    Only आणा ❤❤🎉🎉

  • @vishvageetvlogs4242
    @vishvageetvlogs4242 3 года назад +2

    Suresh annatha karykarta आहे मी

  • @SUDHAKARMULE-c9e
    @SUDHAKARMULE-c9e 23 дня назад

    O. K. धस साहेब बरोबर बोलतात साहेब

  • @shesharaodamale8096
    @shesharaodamale8096 4 года назад +3

    Very nice

  • @suhashindlekar2456
    @suhashindlekar2456 4 года назад +40

    अरे, काेणी याला काेणी केले आमदार अरे वाट लागली त्या सभागृहाची

  • @PrakashPatil-qm7te
    @PrakashPatil-qm7te 4 года назад +179

    धस साहेब तुम्ही जनतेतून आला नाहीत
    दारु पिऊन आला वाटतं

    • @archanavaidya6043
      @archanavaidya6043 4 года назад +3

      Saheb drink krun alat vtat

    • @sunitachavan8336
      @sunitachavan8336 4 года назад +2

      Right

    • @rajendramore8550
      @rajendramore8550 4 года назад +3

      हा धस दारुडा आहे का ?

    • @rajendramore8550
      @rajendramore8550 4 года назад +3

      धस काय तरी काम करत जा का बिड जिल्हा ऊस तोड मजुरांचा करुण ठेवलास

    • @laxminetke1511
      @laxminetke1511 4 года назад

      Ha ha ha

  • @shankarbelekar5030
    @shankarbelekar5030 3 месяца назад +4

    288 आमदार काय करतात ? फंड मिळतो सारखा... प्रत्येक आमदार स्वतः चा जिल्हा विकास का करत नाही. बारामती तालुका भारतात नं १ आहे. सुजलाम सुफलाम बागा आहेत.

  • @pankajp1105
    @pankajp1105 4 года назад +9

    कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा

  • @sadashivdudhane4401
    @sadashivdudhane4401 3 года назад +3

    असले आमदार निवडून दिले हे आपलीच चुक आहे

    • @vishaljare1284
      @vishaljare1284 3 года назад +2

      Sadashiv shet ha aamdar khar boltoy corona chya kalat amcha ustod kamgar kam karat hota tyani ky vagnuk dili he mahiti tumhala bogas aamdar avadatat pn ha amcha khara prashna ahe gor garibancha tumhala lagti mottale prshna upasi mele amche lok tyat मराठे pn ahet tyana tumhi bhataki jat ja mat samjal

    • @KumarBhorade98
      @KumarBhorade98 27 дней назад

      कसले

  • @shivkhare2009
    @shivkhare2009 4 года назад +1

    Good job

  • @vikramshelke4380
    @vikramshelke4380 29 дней назад +1

    ऊसतोड सुरू करताना मालकाला नारळ .३०००हजार प्रत्येक वाहनांसाठी हजार पाचशे डाॅयव्हरला कारखान्यावर पण अर्धा टण काटामारी रिकव्हरी चोरी अरे मालकाला वाढे सुद्धा मिळत नाही मग उस कारखाना व ऊसतोड मजूरासाठी लावायचा का?

  • @swapniljagdale5793
    @swapniljagdale5793 25 дней назад

    आण्णा❤

  • @anilgarkal3335
    @anilgarkal3335 4 года назад +44

    *मराठवाडयात एवढे गंभीर प्रशन असताना यांना तमासगिरी आठवते*

  • @ahemadshaha2010
    @ahemadshaha2010 4 года назад +21

    मी कधी पाहिला नाही आजपरयतंअसा आमदार कल्याण करतील महाराष्ट्र राज्य चं

  • @ankushshinde840
    @ankushshinde840 4 года назад +2

    अभिजीत पाटील म्हणतात तसं अधिवेशन काळात कोणीही अमली पदार्थांच सेवन करू नये असा कायदा केला पाहिजे .....

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 3 года назад +4

    हा 90 T तोडून आलाय 😂😂

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 4 года назад +4

    वेड घेऊन पेडगावला जाणारांचा एकच ठीकाणा,....जनतेची आय-झेड करायची वर , काय पण आम्ही दिवे लावले व्वा..!!..असं म्हणायचं..ओळखा पाहू........😂😂😂

  • @AbidAnsari-c7j
    @AbidAnsari-c7j 26 дней назад +2

    ❤❤❤

  • @dinkargavhane9306
    @dinkargavhane9306 4 года назад +4

    लय भारी आना

  • @atulbhanvase5000
    @atulbhanvase5000 4 дня назад

    मुद्देसूद मांडणी 2025 मध्ये हा व्हिडिओ बघत आहे

  • @shreepatil5300
    @shreepatil5300 3 года назад +3

    टँगो च पण बघा साहेब खुप भाव वाढले

  • @ahmedsayyad7847
    @ahmedsayyad7847 4 года назад +4

    khar bol tar morthya netayana rag yoto,suresh Anna, real political man and good man.dhassaheb ustod majuran badal bolat ahet,

  • @sangharshhakale1185
    @sangharshhakale1185 4 года назад +4

    एकतर आमचा जिल्हा दुष्काळी भाग आहे त्याला जलसिंचन, रेल्वे, चांगली उद्योग अशा कोणत्याही गोष्टी आज पर्यंत भेटल्या नाहीत इकडून तिकडून आमचे बांधव मोलमजुरी करायला तुमच्याकडे येतात तर त्यांना योग्य मोबदला तरी द्या !
    आधीच सर्वसामान्य माणसांनाआणि ऊसतोड कामगारांना न्याय भेटत नाही
    तुच्छ वागणूक दिली जाते
    आणि वरून पुन्हा आमचीच मुस्कटदाबी होत
    यामध्ये आम्हांला न्याय द्या !
    आणि आमच्या बीड जिल्यातील लोकांना ऊस तोडायची पाळीच येऊ नये आमच्या जिल्ह्याचा विकास मायबाप सरकारने करावा एवढीच कळकळीची विनंती !

  • @hemantpatilofficial2863
    @hemantpatilofficial2863 4 года назад +2

    कच्ची मारली डायरेक्ट

  • @ranjeetshinde7107
    @ranjeetshinde7107 4 года назад +7

    सर्व साखर कारखाना संचालक व चेअरमन यांना विनंती की देशी दारू बनवायचे भाव वाढवा नाय तर असे होते🤣😂

  • @sachintadake6341
    @sachintadake6341 4 года назад

    Yes ,barobar aye.

  • @rmk5745
    @rmk5745 4 года назад +41

    रामराजे लय वैतागले😢

  • @sudhirsolanke5972
    @sudhirsolanke5972 4 года назад +10

    तुम्ही लोकांना फक्त ऊस तोडायला लावा नेता मजा मारतो

  • @sunilbhogil596
    @sunilbhogil596 4 года назад +41

    ह्या मानसाला बोलता तरी येत आहे का काय बोलायचं ते थोडीशी कमी पिऊन यायच

  • @sandippathare4152
    @sandippathare4152 4 года назад +5

    अध्यक्षला हेच कळेना ऊस तोड हे बिल नाही मग काय आहे,,,,,,बांगड्या भर म्हणावं हातात कळत नसेल तर

  • @ramdassurwade317
    @ramdassurwade317 4 года назад +39

    शेवटची आमदारकी

  • @Maxganesh802
    @Maxganesh802 4 года назад +101

    धस ने देशी घेतली आहे.

  • @popatgore65
    @popatgore65 4 года назад +4

    लय हुशार धस साहेब

  • @abk2260
    @abk2260 4 года назад +5

    रोक ठोक ....सुरेश धस साहेब ...
    खरं बोललं की झोंबल ...का तुम्हाला

  • @itsaditya168
    @itsaditya168 4 года назад +7

    भींगरी पीउन आलंय रे हे 😂😂😂🤪

  • @वासकोदगामा-न1ड

    अहो साहेब तुमचेज्ञाणी आमचे घाम एकाच ओढ्यातुन वाहतो.
    तुम्हाला तेच त्रास देतात.जे आम्हाला देतात,साखर कारखाने एफआरपी रेट वाढवत नाही.

  • @maheshzanje8224
    @maheshzanje8224 4 года назад +10

    बीड जिल्ह्या साठी पाणी व्यवस्थापना चं बघा जरा...
    आपला जिल्हा पण मग ऊस उत्पादन कारेन.🙏🇮🇳

  • @dashrathshinde2757
    @dashrathshinde2757 22 дня назад +1

    22lakh view

  • @sopanlabade6372
    @sopanlabade6372 4 года назад +11

    आष्टी च्या लोकांची अशी कोणती मजबूरी होती कि, एक साव बेवडा विधानसभा निवडणुकीत सतत निवडून दिला. आता विधानपरिषदेत आहे.

  • @vijaykumarshinde6116
    @vijaykumarshinde6116 4 года назад

    Your speech is very fine

  • @kiranawale8713
    @kiranawale8713 4 года назад +16

    एक घाव
    फक्त बच्चु भाव...
    --बारामतीेकर

  • @rajumuley818
    @rajumuley818 4 года назад +42

    आहो सुरेश धस तुम्ही ज्या पक्षात गेलात ना त्यांना विचारा G,S.T. व कोरोनाचा खेळ कोणी सुरु केला ते.

    • @ramyda9147
      @ramyda9147 4 года назад

      तुम्हाला जिते सत्ता तिथला गल्ला गोळा करायचा असतो म्हणून ज्यांची सत्ता तिथे तुम्ही असता

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 Месяц назад

    तुम्हीं फकत निवडून या जनतेचा विकास करू नका. सुरेश धस यांची आज देहबोली वेगळीच दिसते.

  • @anilpowar2691
    @anilpowar2691 4 года назад

    जे पण बोललात खरे बोलात

  • @sachinghatage672
    @sachinghatage672 4 года назад +6

    माननीय जयंतराव पाटील साहेबाच्या नादला कुणी लागू नका आमचे साहेब टप्प्यात आल्यावर परफेक्त कार्यक्रम करतात एवढं लक्ष्यात असू द्या

    • @vishaljare1284
      @vishaljare1284 3 года назад

      Are tumcha saheb kahi ka karina pn tula mahiti ahe ka purn maratha samaj vanjari samaj ustodato tumhu tyana bataki jamati samjatat ani hech lok garvane maratha samjatat thu ahe tumvhya vr ha khara beed cha prashna ahe

  • @ad.sachingimekar7486
    @ad.sachingimekar7486 4 года назад +33

    धस तू खाली बस बर...

  • @rajendramore8550
    @rajendramore8550 4 года назад +42

    अरे धस पंकजा ताई यांचेकडे महाराष्ट्राचे नेत्वृव करण्याची क्षमता आहे त्या अभ्यास करून बोलतात त्या तोडणी मजूरांच कल्यान करतील पण तु काय बोलून राहीलाय समजत पण नाही

    • @gatmat6146
      @gatmat6146 4 года назад

      Mag oankajatai padlya kashya kay ?

  • @girishpatil3177
    @girishpatil3177 3 года назад +1

    हा माणूस स्पष्ट पिलेला दिसतोय.....मग याला निवडतात कसे लोक?

  • @arjunchate2351
    @arjunchate2351 Месяц назад

    पाणी कमी पडलं सकाळी 😅

  • @amoljadhav8256
    @amoljadhav8256 4 года назад

    Das saheb Sahi he

  • @khandupardhe5873
    @khandupardhe5873 4 года назад +1

    साहेब ठाकर समाजात आहे आजू

  • @vikasmore7817
    @vikasmore7817 4 года назад +13

    आरे सुरेस बील काय तु बोलतो काय 😂😂

  • @Aditya-gm8uf
    @Aditya-gm8uf 4 года назад +5

    Daru piun loka khara boltat ..bolu dya😂

  • @Bagayatdar160
    @Bagayatdar160 4 года назад +3

    सुरेश आण्णा धस कडक भाषण

  • @r.bgaikwad1553
    @r.bgaikwad1553 4 года назад

    तसं तर...२०२० चा ऊसतोड मजुरांचा संप सुद्धा ह्या प्रस्तापित धनदांडग्या राजकारणी साखर सम्राट लोकांनी फोडला....?

  • @muhammadsikandar3241
    @muhammadsikandar3241 4 года назад +2

    पिऊन बोललेल्या सारखं बोलतोय

  • @dipakzende8251
    @dipakzende8251 4 года назад +8

    पवार साहेबांनी याला राजकारणात आणले हा पहिले ऊसतोड मजूर होता पण याने मजुरांचे सगळे काही खाल्ले आणि आता पिऊन धिंगाणा करतोय