#LIVE

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025
  • #dhananjaymunde #walmikkarad #beed #sureshdhas
    Don't Forget to SUBSCRIBE to our RUclips Channel.
    Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------
    ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
    ► RUclips : / viralinindia1
    ► Facebook : / viralinindiayoutube
    ► Write us : teamviralinindia@gmail.com
    About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Комментарии • 64

  • @GorakhLomte-io7kk
    @GorakhLomte-io7kk 5 дней назад +33

    देवाभाऊ आणि आणणा चांगले काम

  • @NagnathDhas
    @NagnathDhas 5 дней назад +26

    धन्यवाद धस आण्णा

  • @anandkamble3017
    @anandkamble3017 5 дней назад +23

    धस साहेबाचे कार्य अ प्रतीम धस साहेब अभिनंदन❤

  • @naserkhan7014
    @naserkhan7014 5 дней назад +6

    Grate anna 🎉🎉🎉🎉

  • @narendradumbre3598
    @narendradumbre3598 5 дней назад +9

    मा. सुरेश धस साहेब भारदस्त व्यक्तिमत्व आणि सखोल अभ्यासपूर्ण विवेचन अभिनंदन आणि शुभेच्छा मा. मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहेब नेत्रदीपक कार्यक्रम आयोजित करण्यात आला

  • @abhijeetawale5079
    @abhijeetawale5079 4 дня назад +5

    सुरेश आण्णा धस is great ****#annaaaa.

  • @uttamkanwate8809
    @uttamkanwate8809 5 дней назад +25

    संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे .लाडके मुख्यमंत्री साहेब मनःपूर्वक नम्र विनंती

  • @jalindarsakore705
    @jalindarsakore705 5 дней назад +13

    देशमुख यांना न्याय मिळाच पाहीजेत.

  • @santoshshelar6522
    @santoshshelar6522 5 дней назад +10

    जय श्री राम जय शिवराय

  • @GorakhLomte-io7kk
    @GorakhLomte-io7kk 5 дней назад +13

    Grate anna

  • @pritib574
    @pritib574 5 дней назад +7

    काही करा संतोष देशमुख कुटुंबाला. न्याय द्यायचा पाठपुरावा सोडू नका आणि विसरू नका .

  • @abheejitmane-qk2mn
    @abheejitmane-qk2mn 5 дней назад +8

    अभिनंदन अण्णा ❤ जय महाराष्ट्र

  • @ashwinipatare1321
    @ashwinipatare1321 4 дня назад +1

    आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील यांचे कार्य गौरव करण्यात यावा धस साहेब

  • @74ranuranu
    @74ranuranu 4 дня назад

    देवाभाऊ 💪❤️

  • @adinathyerkal2382
    @adinathyerkal2382 5 дней назад +11

    ताई टोमणे नका मारु

    • @vasantgarad4903
      @vasantgarad4903 5 дней назад +3

      सवय जाते का ताईची....
      ताई गेले ते दिवस आता.....
      मराठ्या विषयी तिरकस बोलु नये...तोटा होईल

  • @sureshgavale2140
    @sureshgavale2140 4 дня назад +1

    मी प्रमोद जी यांना खुप मिस करतो

  • @kishannagargoje9040
    @kishannagargoje9040 4 дня назад

    भूमी पुजने अनेक होत असतात, कार्य तत्काळ पूर्ण होणे गरजेचे आहे.

  • @sureshgavale2140
    @sureshgavale2140 4 дня назад +1

    पंकजाताई गोपीनाथ मुंडेंची भाषा निती याच्यावर राजकारण करा

  • @raosahebgadekar8423
    @raosahebgadekar8423 5 дней назад +10

    धनजंय मुंढे च उच्चाटन करा साहेब

    • @vasantgarad4903
      @vasantgarad4903 5 дней назад +1

      सहमत आहे.....गर्व झाला आहे धनुभाऊला....
      इतका भ्रष्टाचार काय कामाचा

  • @vinayakraomane39
    @vinayakraomane39 4 дня назад

    खूप छान
    सुरेश अन्ना

  • @rameshawrjadhavpatil2627
    @rameshawrjadhavpatil2627 4 дня назад

    देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे

  • @dadasahebpatait7554
    @dadasahebpatait7554 4 дня назад

    आमदार सुरेश आणा धस संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे.

  • @abheejitmane-qk2mn
    @abheejitmane-qk2mn 5 дней назад +3

    एकच नंबर अण्णा आक्का का आला नाही

  • @BalasahebKapre-l2l
    @BalasahebKapre-l2l 4 дня назад +1

    धनु भाऊ दीसला नाहि संतोष अंणाना न्याय द्या

  • @rameahpatil2076
    @rameahpatil2076 5 дней назад +13

    पंकजा बापासारखा बोल तिरकं बोलू नको तू तिरकं बोलते तिरका मराठा समाजाच्या विरोधात बोलते तू

    • @vasantgarad4903
      @vasantgarad4903 5 дней назад +2

      समजेल तिलाही....
      आतातरी सुधारणा करावी पकंजाताईने

  • @sureshgavale2140
    @sureshgavale2140 4 дня назад +1

    धान्@याच्या maghe लागु नको ताई साहेब तुमचे खूप नुकसान होईल,
    लोकनेते व्ह्या गोपीनाथजी सारखे
    जनता तुमच्या वर karuna करेल

  • @ashwinipatare1321
    @ashwinipatare1321 4 дня назад

    सुरेश अण्णा यांना अपक्ष उमेदवार विरोधी का ऊभे केलं होतं ते सांगा पंकजा ताई

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 5 дней назад +3

    हे जनतेचे सेवक आहे का जनतेला सेवा करायला लावत आहेत कसं वाटतं सामान्य जनतेला ते पहा अगोदर इलेक्शनच्या जनता जनार्दन चे पाय धरायचे

  • @sanjaychaudhari3143
    @sanjaychaudhari3143 5 дней назад +8

    असंच जर शेतकऱ्यांच्या शेतात रस्ता आणि विज , नुकसान भरपाई मिळाली नसेल तिथे असा ताफा दाखवा

  • @GorakhLomte-io7kk
    @GorakhLomte-io7kk 5 дней назад +6

    आमच्या कडे पण पाणी आशा आण्णा

  • @JayantGodse-q7m
    @JayantGodse-q7m 5 дней назад +2

    पंकजाताई किती दिवस बापाच्या नावावर जगणार?

  • @rahulbargaje1918
    @rahulbargaje1918 4 дня назад

    पंकजा मुंडे शिवाय कुठं पानहि हालत नाही....जय भगवान

  • @mavla....chatrapticha
    @mavla....chatrapticha 5 дней назад +4

    नवीन आदेश... काढा.......
    Manti ताफा नाही तर helicopter... वापर करावा

  • @barakuredkar4900
    @barakuredkar4900 4 дня назад

    Deva bhau denger hero

  • @sureshgavale2140
    @sureshgavale2140 4 дня назад

    No one das saheb

  • @Digambarabramhane4
    @Digambarabramhane4 4 дня назад

    पंकजा ताई नी धस ला निवडुन आनल हे फक्त पत्रकारा साठी

  • @krishnanemane9420
    @krishnanemane9420 5 дней назад +1

    आण्णा सगळं खरं आहे पण पाटोदा आणि शिरूर तालुक्यात जे पाणी आणायचं तुम्ही म्हणताय पण त्यासाठी जायकवाडी धरणाचा विचार करू नका मी पैठण तालुक्यातील रहिवासी आहे आणि ते पाणी अजून आम्हाला आमच्या शेतीला मिळालं नाही

  • @mundegovind8586
    @mundegovind8586 5 дней назад +1

    धस साहेब मुख्यमंत्री साहेब बोल्लेकी टाल्या वाजवतात मनजे चमच्यागिरी करतात

  • @ashokchole1472
    @ashokchole1472 5 дней назад +3

    ❤ऐल दस साहेब बाकीचे तालुके का वाऱ्यावर सोडायचे आहेत का नुसता आष्टी शिरूर पाटोदा म्हणता जिल्ह्याचे बोला

    • @ShamMarkande
      @ShamMarkande 5 дней назад +3

      जसा भी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नाहीत हे लक्षात घ्या.

  • @kirandeshmukh9600
    @kirandeshmukh9600 4 дня назад

    धस साहेबांसारखा आमदार प्रत्येक मतदारसंघाला आणि देवा भाऊ सारखा मुख्यमंत्री आम्हाला वारंवार मिळावा.

  • @_Moonchild_offical
    @_Moonchild_offical 4 дня назад

    VIRAL INDIA.

  • @PrabhakarKute-o1n
    @PrabhakarKute-o1n 4 дня назад

    Dass anna tumcha sarkha neta hone nahi

  • @kishannagargoje9040
    @kishannagargoje9040 4 дня назад

    Play back बडबड कोण करीत होता सुरुवातीला?

  • @shikandargadhave5611
    @shikandargadhave5611 5 дней назад +2

    देवा भाऊचा न्यूज सुद्धा बघायची इच्छा होत नाही

  • @ashokchole1472
    @ashokchole1472 5 дней назад +4

    पत्रकार साहेब विकासाचे उद्घाटन करा कामाचं रिकाम्या उचा पात्या करू नका

  • @VishwashRajarampatil
    @VishwashRajarampatil 5 дней назад +1

    Deva Bahu aamchya sangli zillayatlya tasgaon sati ky tri kra

  • @AKadam-bg7kb
    @AKadam-bg7kb 5 дней назад

    बाहुबली.. व्वा व्वा
    अशा बिरुदावली पुर्वीच्या युपी बिहारच्या काही निवडक नेत्यांसाठी वापरायचे..
    बिहार झाला असं दिसतंय

  • @MukteshvarKhandaglepatil
    @MukteshvarKhandaglepatil 5 дней назад +1

    Duplicate Manas

  • @WaheedKhan-bf7ub
    @WaheedKhan-bf7ub 4 дня назад

    Deva bhai if you are not scared to much vehicle are with you you are wasting money of people

  • @somanathbhore265
    @somanathbhore265 5 дней назад

    त्याज्य काय घराऊन देले काय नालयाका

  • @gajajoshi1
    @gajajoshi1 5 дней назад

    धसस् जाले फूस् सब मिली भगत 😂

  • @ashokchole1472
    @ashokchole1472 5 дней назад

    द ग्रेट पंकजाताई मुंडे

  • @YogeshGhag-vt1cm
    @YogeshGhag-vt1cm 4 дня назад

    चोर मुख्यमंत्री