Suresh Dhas PC Beed | मी कुणाच्या बापाला भीत नाही, सुरेश धसांची आक्रमक पत्रकार परिषद

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 фев 2025
  • #abpmajhalive #abpमाझा #maharashtrapolitics #marathinews #amitthackeray #rajthackeray #devendrafadnavis #mlc #vidhanparishad #thackerayvsshinde #pmnarendramodi #arvindkejriwaldefeat #dhananjaymunde #devendrafadnavis #ajitpawar
    Suresh Dhas PC LIVE | BJP | Santosh Deshmukh Case | Beed | Maharashtra Politics
    Suresh Dhas PC Beed | मी कुणाच्या बापाला भीत नाही, सुरेश धसांची आक्रमक पत्रकार परिषद
    Amit Thackeray may appoint MLC LIVE | Vidhan Parishad | Fadnavis - Thackeray Meet | ABP Majha LIVE
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Delhi election result | Delhi Election Results 2025 | AAP | BJP | Congress | Narendra Modi | Rahul Gandhi | Arvind Kejriwl | Dhananjay Munde | Karuna Munde | Beed | NCP | Ajit Pawar | Mahayuti | Pankaja Munde | Devendra Fadanvis | Maharashtra Politics | Marathi News | Delhi Vidhan Sabha Election | Delhi Assembly Election | AAP | Congress | BJP | Walmik Karad | Beed Santosh Deshmukh | Suresh Dhas | Eknath Shinde | Sanjay Raut | Uddhav Thackeray | Shiv Sena | Manoj Jarange | Shrikant Shinde

Комментарии • 88

  • @JagannathBobade-lj3vh
    @JagannathBobade-lj3vh 7 часов назад +8

    खूप खूप आभारी आहेत अण्णा आम्ही तुमच्या

  • @lalasangale8794
    @lalasangale8794 11 часов назад +23

    ,,, खुप छान विचार मांडले आहे खूप धस साहेब तुम्ही खुप छान मांडले

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 4 часа назад +1

    पंकजाताई ना आष्टी मतदार संघामध्ये सारा उलट केलं हे तुझ्या लक्षात आलेलं नाही का काय म्हणते मी आष्टी मतदार संघाचा माझा

  • @ravikadam2324
    @ravikadam2324 2 часа назад +2

    सुरेश धस तू तुपली किंमत कमी करून घेतली

  • @Harmony989
    @Harmony989 5 часов назад +4

    अण्णा ,कुणी काहीही बोलेल , प्रत्येकाला काय उत्तर देत बसताय..फोकस फक्त संतोष देशमुख वर ठेवा,बाकीचे ignore करा..

  • @YouTubeVisible07468
    @YouTubeVisible07468 9 часов назад +13

    धस साहेब संपूर्ण हिंदू समाज आपल्या सोबत आहे...

  • @manojdhas5599
    @manojdhas5599 7 часов назад +6

    लोक नेते आमदार सुरेश आणा धस ❤

  • @sudamkakde9204
    @sudamkakde9204 7 часов назад +4

    अभ्यासू आमदार सुरेश आण्णा धस आम्ही अण्णांच्या मतदार संघातील असल्याचा व अण्णांचे कार्यकर्ते असल्याचा सार्थ अभिमान आहे..

  • @ishwarbhore8339
    @ishwarbhore8339 9 часов назад +8

    धस साहेब आपले कार्य चालु ठेवा

  • @ganeshghodke371
    @ganeshghodke371 7 часов назад +3

    अण्णा योद्धा ❤

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 8 часов назад +4

    आम्ही सदैव तुमच्या सोबतच आहोत अण्णा ❤❤

  • @Rajpatil44489
    @Rajpatil44489 10 часов назад +21

    रंग बदलू साप आहे हा
    कृपया मराठा समाजाने सावध व्हावे

    • @Pankaj-y7w3i
      @Pankaj-y7w3i 10 часов назад +3

      Kontya prakaranat rang badalle te pn sang mitra.

    • @pandupowar5399
      @pandupowar5399 7 часов назад

      एकदम बरोबर

  • @knitin1975
    @knitin1975 7 часов назад +5

    बेशरम पने बोलणं टाळा धस.... कोणाला माफ करायला सांगत आहात. तुमच्या कुटुंबातील किंवा जातीतील कोणाशी अस झाल तर माफ कराल काय ?
    तुम्ही भगवान आहात काय.

  • @GAUTAMSONAWANE-l8l
    @GAUTAMSONAWANE-l8l 5 часов назад +1

    तुमची मेंटलीटी कळली. कोण आहेत ते पोलीस वाले ज्यांचे तुम्ही समर्थन करता ते काही विशिष्ट समाजातील आहेत काय?आणि तुम्ही पुन्हा तुमची क्लिप बघा. मुख्यमंत्री यांचे दूत म्हणून गेला होतात आता सफाई देण्याचे काम करू नका. तुमचा रगेल पणा तिकडेच दाखवा आम्हाला पण माज उतरवता येतो. तुमचा जाहीर निषेध.....

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 8 часов назад +3

    ओन्ली धंस अण्णा ❤❤❤

  • @raj.6998
    @raj.6998 11 часов назад +13

    तुम्हाला विनंती असेल.. खूप आशा निर्माण झाली आहे तुमच्याकडून... फडणवीस ला डोक्यावर घेऊन कमावलेली इज्जत घालवू नका..

  • @sachingawali1798
    @sachingawali1798 6 часов назад +1

    आकाश शिंदे ला कोर्टानी आरोपी सिद्ध नाही केले वो लोकनेते तुम्हीच कोर्ट आहात ka बदलापूर प्रकरणात दुसरे आरोपी वाचवाण्या साठी फेक गोळी बार केला जनता येडजवी नाही बीड सभाळा नका परभणी आणि बदलापूर बघू तुमीच काय हुशार नाहीत जनता पण तुमच्या पेक्षा हुशार आहे

  • @vinodnagre7985
    @vinodnagre7985 3 часа назад

    धस कट 😂😂😂

  • @1lineaapbolo
    @1lineaapbolo 8 часов назад +3

    धस साहेब अक्षय शिंदे चे मेन आरोपीला पकडा

  • @shubhangijadhav5068
    @shubhangijadhav5068 7 часов назад +2

    आण्णा किती वेळा सांगितले मुख्यमंत्री विश्वासाचा नाही

  • @abhisheksurvase8199
    @abhisheksurvase8199 6 часов назад +1

    धस साहेब तूम्ही त्या दलीत भावाचा केसमध्ये मिटवून घ्या मनण्याची गरज नवती सुर्यवंशी कुटुंबाचा मुलगा गरीब आहे म्हणून आस बोलू नका

  • @a1a23vte66
    @a1a23vte66 9 часов назад +3

    सरंजामशाही डोक्यातून जात नहीं दोन न्याय करायचं अधिकार कुणी दिला तुला. याच खर रूप समोर आल...ओळखून चला. . ..

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 4 часа назад

    सुरेश दासांना नव्हे त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नये आपले जे काम आहे ते काम करीत जा आणि पुढे चला

  • @deepakmore9257
    @deepakmore9257 3 часа назад

    Very good 👍

  • @sudamkakde9204
    @sudamkakde9204 8 часов назад +2

    सुरेश आण्णा धस ग्रेट आमदार, अभ्यासू आमदार...

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 5 часов назад

    धन्यवाद सुरेश धस साहेब मानाचा जय भीम तुम्हाला❤

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 9 часов назад +2

    खूप छान सुरेश धस साहेब ❤

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 7 часов назад +3

    पलटू राम

  • @anilkadam3528
    @anilkadam3528 9 часов назад +3

    सत्ता तुमचीच व कॖषणा आंधळे सापडत नाही दोन महिने झाले यावर बोल

  • @abhishek_1989-ard
    @abhishek_1989-ard 5 часов назад

    तू कोणाच्या बापाला नको घाबरु पण मतदारांना घबर रे बाबा कारण 2029 ला तुझा निकाल बरोबर लावणार मतदार
    ..

  • @SantoshPawar-ko8bc
    @SantoshPawar-ko8bc 6 часов назад

    बरोबर आहे साहेब

  • @RahulKhodde-h8v
    @RahulKhodde-h8v 5 часов назад

    अण्णा एकच नंबर

  • @SuvarnaKobal-qm9de
    @SuvarnaKobal-qm9de 6 часов назад

    Ek number aanna

  • @AniketPatil-y5g
    @AniketPatil-y5g 4 часа назад

    अण्णाला जाणून बुजून target केल जात आहे अन्नाची ती क्लिप जोडून जोडून तयार केली आहे फक्त संतोष भाऊ देशमुख आणि सोमनाथ भैया सूर्यवंशी यांचा तपास लागू नये म्हणून हे सर्व चाललं आहे कोणीतरी पेटवा पेटवी जेणेकरून संतोष भाऊ देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचे मुख्य आरोपी पकडू नये म्हणून या जातिभेद चालू केला आहे तरी सर्वांनी एकत्र येऊन यांच्या आरोपी पकडले पाहिजेत आणि सुरेश अण्णा दस यांची चुकीची क्लिप वायरल झालेली आहे तरी तुम्ही सर्वांनी सपोर्ट करा

  • @pramodautade5284
    @pramodautade5284 7 часов назад +3

    धस साहेब एक नंबर माणूस. लगे रहो धस साहेब.

  • @BhimraoSonawle
    @BhimraoSonawle 11 часов назад +3

    नं 1

  • @N.dev_
    @N.dev_ 6 часов назад +1

    आण्णा ग्रेट आमदार अण्णा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत कुत्र्यांना भुकुद्या

  • @SuvarnaKobal-qm9de
    @SuvarnaKobal-qm9de 6 часов назад

    Khare bolatat anna

  • @bhausahebpawar-c2v
    @bhausahebpawar-c2v 10 часов назад +2

    1 Maratha kotie Maratha, Dhas Saheb ROKTHOK

  • @yashnimse_1498
    @yashnimse_1498 10 часов назад +2

    एवढी पैशावाली मिडिया ABP MAZAतुम्हाला चांगला माईक सुध्दा वापरता येत नाही 🫨🤔

  • @RohanRrt
    @RohanRrt 5 часов назад

    anna jitendra awhad yedzav aahe tyala uttar det astet ka

  • @mahadeodhakane7249
    @mahadeodhakane7249 9 часов назад

    🎉

  • @vinodkage123
    @vinodkage123 10 часов назад +3

    Karan dhasache baap fadnvis ahet😂😂😂😂

  • @NitinKhillare-o5g
    @NitinKhillare-o5g 6 часов назад

    Tumchya kadun khup apeksha aahet

  • @santoshavhad4534
    @santoshavhad4534 5 часов назад

    पलटी 😂😂😂😂😂😂😂

  • @NitinKhillare-o5g
    @NitinKhillare-o5g 6 часов назад

    Aaho jante la nyaay pahije

  • @Rajpatil44489
    @Rajpatil44489 10 часов назад +3

    धस हा फडणवीसच्या सांगण्यावरून मराठा समाजाला वेड्यात काढत आहे आणि मुंडे ची होईल तितकी बदनामी करत आहे
    आता या प्रकरणात मराठा तरुण आहेत यावर बिलकुल बोलणार नाही धस

    • @Rushikesh238
      @Rushikesh238 10 часов назад

      vedyat tr kadlay kal vedya samajani

  • @sanjaydugal2342
    @sanjaydugal2342 7 часов назад

    Ok

  • @maheshkhade8448
    @maheshkhade8448 7 часов назад +1

    जब्ब्या

  • @dattashinde7591
    @dattashinde7591 8 часов назад

    😂😂

  • @firefire3060
    @firefire3060 9 часов назад

    Akshay Shinde ne Baltakar kelyache Kontya Court tat sidha zale he Sureshji amhala sanga

  • @madhavnagre2771
    @madhavnagre2771 8 часов назад

    Ha natkibaj ata mafiya magto pan tyachya potatun lay kal ahe

  • @sharadaghav4297
    @sharadaghav4297 10 часов назад

    Yncha Ajenda 1 ch aahe Fdn20 la beed Madhe Entry, Manoj Dada Jarange Patil Yanchi Pratishta Kami Karne ani MRa8a Samajamj madhe Ijjat Bhetavi Vaia Dhas

  • @sharadaghav4297
    @sharadaghav4297 10 часов назад

    Konache Statment Ghyave He Kalayla Pahije

  • @mas55555
    @mas55555 10 часов назад

    बस करा हो साहेब दोन महिने झाले आणखी खरे आरोपी सापडले नाहीत तुम्ही फक्त tv पुढे येऊन बोलत रहा काहीही होणार नाही

  • @madhavnagre2771
    @madhavnagre2771 8 часов назад

    Ha lay kharab ahe

  • @annasahebgolhar5606
    @annasahebgolhar5606 9 часов назад

    Kahi pan nako bolu tu atta

  • @दरशा-ज4ष
    @दरशा-ज4ष 9 часов назад

    जब्ब्या 😂

  • @madhavnagre2771
    @madhavnagre2771 8 часов назад

    Abe gap

  • @user-qo4ih1li7p
    @user-qo4ih1li7p 6 часов назад

    सोईस्कर भूमिका घेतली तुम्ही अण्णा 😊

  • @OldisGold-yb2cb
    @OldisGold-yb2cb 2 часа назад

    धस अस vat tay ki ha cha लय शहाणा आहे.. काही mojke patrkar आहेत poslele karan rajkaran

  • @anilkadam3528
    @anilkadam3528 9 часов назад

    कृष्णा आंधळे ला कोकरु म्हणतात धस साहेब

  • @santoshkuttarwade9508
    @santoshkuttarwade9508 6 часов назад

    बेशरम पने बोलणं टाळा धस.... कोणाला माफ करायला सांगत आहात. तुमच्या कुटुंबातील किंवा जातीतील कोणाशी अस झाल तर माफ कराल काय ?
    तुम्ही भगवान आहात काय.

  • @santoshkuttarwade9508
    @santoshkuttarwade9508 6 часов назад +1

    रंग बदलू साप आहे हा
    कृपया मराठा समाजाने सावध व्हावे