tv9 Marathi Special Report | Beed-Parbhani Crime | दहशतींचा डंका, बीडच्या बंदुका

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 дек 2024

Комментарии • 40

  • @pratappatil2297
    @pratappatil2297 11 часов назад +25

    बीड जिल्ह्या चे नाव बदलून छोटा बिहार किंवा पाकिस्तान ठेवा 😂😂

  • @Rohan1234-m2w
    @Rohan1234-m2w 11 часов назад +14

    बबन भाऊ गीते कडून इलेक्शन मध्ये त्यांना धोका होता म्हणून त्यांना खोटे केस मध्ये अडकवलं आणि तेव्हा है महाजन पोलीस होते

  • @cbr2306
    @cbr2306 11 часов назад +18

    आराजक ता..चालू ठेवा...तक्रार आल्यावर बघू...फडणवीस तुमचे अभिनंदन..एकच ..महाराष्ट्र...

  • @xyz-zy4hh
    @xyz-zy4hh 11 часов назад +17

    आता कायदा राहणारच नाही, लोकच तो हातात घेतली.

  • @pratappatil2297
    @pratappatil2297 11 часов назад +9

    15 ते 20 दिवस बातमी चालणार नंतर बातमी कायमची बंद होणार 😢संजय राठोडची बातमी पन सहा महिने लगातार दाखवत होते. काय झाल शेवटी

  • @cbr2306
    @cbr2306 11 часов назад +8

    पर्यटन...वा फडणवीस..वा..वा..छान की...शोभते आहे तुमच्या तोंडून
    .सीएम..एकदम छान लाभलाय महाराष्ट्र धन्य जाहला...साहेब..

  • @VilasNarsale-wr1tu
    @VilasNarsale-wr1tu 11 часов назад +8

    कुटुंबाला भेटण्यास पर्यटन म्हणन चुकिच

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc Час назад

    काल देलेले नाहीत पण आता रद्द करता येतील का ते पण करणार नाही..😂😂

  • @vaibhav3004
    @vaibhav3004 11 часов назад +3

    निर्लज्ज CM

  • @mayu352.
    @mayu352. 11 часов назад +3

    महाराष्ट्रात वाढलेला क्राईम रेट हा वाढलेला नाही तर वाढवल्या गेलेला आहे कशामुळे व कुणामुळे असेल तर हा गृहमंत्री यांच्यामुळे आहे का कशामुळे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे सर्व सामान्य जनतेच्या कारण ग्रह खात असे खाताय ह्या खात्यापासून गृहमंत्र्यांना कितीतरी करोड रुपये महिन्याला भेटतात हा विषय सांगण्याची गरज सर्व सामान्य ज्ञान देता गरज नाही पण जर आज कुठेतरी पिढीत जिल्ह्यातला मसाज मधलं प्रकरण असो किंवा परभणी जिल्ह्यातला प्रकार असो ह्याच्यात सुद्धा गृहमंत्र्याला ते जातात गृहमंत्र्याला त्याच्यामुळे क्राईम रेट हा महाराष्ट्रात का वाढलाय याचा अर्थ गृहमंत्र्याला कितीतरी करोड रुपये इन्कम दर महिन्याला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रात अशांती कोण पसरवत असेल तर गृहमंत्री आहेत त्याच्यामुळे गृहमंत्रीच ह्या सगळ्या दोन्ही प्रकरणात जिम्मेदार आहेत कारण का तर के प्रकरण बाहेर निघत आहेत जे बीड जिल्ह्यामध्ये पिस्तूलधारक लायसन घेतलं का नाही त्याच्यामुळे गृहमंत्री शांत आहेत पण हे प्रकार झालेत कशामुळे याचा शोध घ्यायचा किंवा आरोपींना अटक करायला येण्यासाठी प्रयत्न करत नाहीत काळ शांत आहेत गृहमंत्री कारण त्यांना इन्कम पाहिजे बाकी काही नाही राजकारण करणारा व्यक्ती जर कोण असेल तर हा गृहमंत्रीच आहे पण त्यांना खिशात पैसा पाहिजे बाकी ह्या गोष्टीचा विचार सर्व सामान्य जनतेने 28 तारखेला दाखवलाच पाहिजे पैसा पाहिजे ना गृहमंत्र्याला आरोपी अटक नाही झाली पाहिजेत तोपर्यंत भरपूर केस दाखल होणार आहेत त्याच्यामुळेच गृहमंत्री फक्त पैशाच्या आधारावर काम करतो हा मी एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून सांगू शकतो गृहमंत्र्याचं काम काय असतं फक्त पैसा हा पैसा फक्त आरोपीकडून नाही तर कुणाला तरी वाचवण्यासाठी त्यांच्याकडून असू द्या सेटलमेंट बीडच्या मंत्राला वाचवण्यासाठी हा चाललेला प्रयत्न करण्यासाठी गृहमंत्री स्थापित झालेला आहे सर्व सामान्य जनतेसाठी नाही हा आपण समजलं पाहिजे असा व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अनाजी पंत हे नाव तर आपल्याला माहिती आहे विचार करावा या गोष्टीवरती फक्त आणि फक्त गृहमंत्र्यांना पैसा पाहिजे बीड जिल्ह्याचं काही घेणं देणं नाही त्यामुळे तर हा माणूस एवढा शांत आहे मला जे शिक्षा द्यायची ते द्यावी ..............!

  • @मयूरेश्वर001
    @मयूरेश्वर001 10 часов назад +1

    बंदुक , चाकू दाखवणे हा गुन्हा आहे
    कारवाई करा

  • @navnathsupekar338
    @navnathsupekar338 57 минут назад

    फडणवीस सरकार आपला मित्र धनंजय मुंडे ला वाचवत आहे

  • @rajubhosale1228
    @rajubhosale1228 Час назад +1

    MI ata abays karnar

  • @Santosh-deshpande
    @Santosh-deshpande 8 часов назад +1

    तालिबान ए बीड

  • @skulokhande
    @skulokhande 2 часа назад

    शंबडा 😂😂😂

  • @khajapir
    @khajapir Час назад

    Beedcha Bihar Uttar Pradesh Maharashtra

  • @rohitjadhav699
    @rohitjadhav699 10 часов назад +1

    Cm che ghatneche paryetan karunaye he vidhan atyant durdaivi aahe

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 46 минут назад

    मुंडे ला fadanavis चा सपोर्ट?

  • @vijaykumardhakane9751
    @vijaykumardhakane9751 10 часов назад

    Pune व नागपुर चे काय

  • @VikasShirke-s9n
    @VikasShirke-s9n 11 часов назад

    Amhala pahije liance wardha jila legal pramane

  • @harshalbhadange3733
    @harshalbhadange3733 10 часов назад

    2005 ? Beed is not like that

  • @GaneshNagargoje2222
    @GaneshNagargoje2222 11 часов назад +4

    ओन्ली डीएम ❤❤❤❤

    • @shrutislife1656
      @shrutislife1656 11 часов назад

      शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांच्या महाराष्ट्रात डीएम सारखी औलादी जन्माला आले आहेत

    • @namdevjadhav3789
      @namdevjadhav3789 11 часов назад +10

      Game zala dm ch

    • @Maharashtra1437
      @Maharashtra1437 11 часов назад +4

      😂

    • @Adityakingdrl2y
      @Adityakingdrl2y 11 часов назад

      ​​​@@namdevjadhav3789मंत्री कशाला केलंय मागं😂😂१६ दिवसा पासून पकडला का नाही??राजकारण समजतंय का??

    • @rahulpatil2388
      @rahulpatil2388 9 часов назад +3

      नुसतं ओन्ली dm आणि pm करा आणि जा ऊसतोडणीला 😂

  • @pradeepbane1388
    @pradeepbane1388 11 часов назад

    Tv9 Marathi he sarvat. Jashat
    Lok nivadnuk che ninrnay
    Bhaganare channel he
    Sagagarya channel he lokanni
    Sagave ka jantechya hitache
    Dhakhava??????
    Nivdnu

  • @VikasShirke-s9n
    @VikasShirke-s9n 11 часов назад

    😂

  • @ashoksangale4402
    @ashoksangale4402 10 часов назад

    मॅडम ला
    पूर्ण माहिती नाही
    असं दिसतंय
    कोणाच्या नावाने किती
    परवाने आहेत
    त्यांना अपूर्ण माहिती
    दिसतेय
    😂😂😂😂😂