महोदय, आपण विरोधक फोडून पर्यटनासाठी गुवाहाटीला पाठवले होते हे विसरू नका.स्वतः बसतो लपून,तोंड उघडत नाही आणि इतरांनीही घटनास्थळी जाऊ नये हे गृहमंत्र्यांना शोभतं का ..?? 😂😂😂
देवेंद्र फडणवीस साहेब आणखीन आरोपी फरार आहेत तुम्ही काय कायद्याच्या भाषा करता सर्वसामान्य लोकांना न्याय मिळत नाही हे पूर्ण पैसे भरले जाणार आहे मला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला न्याय तुम्ही सत्तेच्या फायनली बांधव आहे
ते पहिल्या दिवशी म्हणालेआम्ही कुणाला सोडणार नाही. ते दुसऱ्या दिवशीही म्हणाले आम्ही कुणाला सोडणार नाही. ते तिसऱ्या चौथ्या पाचव्या सहाव्या सातव्या..दिवशीही म्हणत राहिले आम्ही कुणाला सोडणार नाही. पण आज 16 दिवस झाले तरी ते आरोपींना पकडू शकले नाहीत. याचा अर्थ सरळ आहे ते आरोपी यांच्याच घरात सुखरूप आहेत, सी एम झालेच पण गृहमंत्रीपद ही यांनी हट्टाग्रह करून का घेतल ?बात समझ में आइ ? कसा मिळणार न्याय 😡
फक्त आणि फक्त घोषणा सुरू आहे. बीड मधील ज्यांनी जायला पाहिजे ते त्या पीडित कुटुंबाला अजून भेटायला जात नाहीत जे जात आहे त्याला पर्यटक म्हटले जाते आहे ही मोठी किळसवाणे बोलणे झाले आहे.
आरोपी आता सापडत नाही 17 दिवस झाली आह हे फक्त राजकारण चालू आहे आता न्यूज वाल्यांना बातम्या भेटल्या राजकारण्यांना राजकारण करायची संधी भेटली जे आरोपी मोकाट फिरत आहे सगळा कार्यक्रम व्यवस्थित चालू आहे न्याय होईल की नाही
पर्यटन हा शब्द वापरणे बराबर नाही साहेब वीरोधी पक्षावर टीकाच करणार का गून्हेगार पकडून त्यांना शासन करणार आपण गंभीर दिसत नाहीत असं आपल्या बोलण्यातून वाटत आहे कोणालाही सोडणार नाहि म्हणता आणी या मध्ये कोणीही हातास लागत नाही साहेब
17 दिवस झाले आरोपी अटक नाही
आरोपी सरकार
अजून आरोपी मोकाट आहेत अटक कधी होणार
17 दिवस झाले तेच तेच बोलतोय 😡😡 तूला तर शिव्या द्यावा वाटतात 😡😡
बोलून काही होत नाही करून दाखवा मोकाट फिरत आहे संतोष चे मारेकरी सरकार वाचवतोय एवढं सिद्ध झालं
फडणवीस साहेब आरोपी कुठे लपला आहे तुम्हाला खरच माहीत नाही का
महोदय, आपण विरोधक फोडून पर्यटनासाठी गुवाहाटीला पाठवले होते हे विसरू नका.स्वतः बसतो लपून,तोंड उघडत नाही आणि इतरांनीही घटनास्थळी जाऊ नये हे गृहमंत्र्यांना शोभतं का ..?? 😂😂😂
Shame on home minister and entite maharashtra government
कधी ते बोल
EVM CM उवाच
मुख्यमंत्री साहेब तुम्ही असंच करा चांगला महाराष्ट्र चालवा मी तुमच्या पाठीमागे आहे
हाय त्या आरोपींना पकडा आधी नतर स्टेटमेंट दया
देवेंद्र फडणवीस साहेब आणखीन आरोपी फरार आहेत तुम्ही काय कायद्याच्या भाषा करता सर्वसामान्य लोकांना न्याय मिळत नाही हे पूर्ण पैसे भरले जाणार आहे मला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला न्याय तुम्ही सत्तेच्या फायनली बांधव आहे
ते पहिल्या दिवशी म्हणालेआम्ही कुणाला सोडणार नाही.
ते दुसऱ्या दिवशीही म्हणाले आम्ही कुणाला सोडणार नाही.
ते तिसऱ्या चौथ्या पाचव्या सहाव्या सातव्या..दिवशीही म्हणत राहिले आम्ही कुणाला सोडणार नाही. पण आज 16 दिवस झाले तरी ते आरोपींना पकडू शकले नाहीत.
याचा अर्थ सरळ आहे ते आरोपी यांच्याच घरात सुखरूप आहेत,
सी एम झालेच पण गृहमंत्रीपद ही यांनी हट्टाग्रह करून का घेतल ?बात समझ में आइ ?
कसा मिळणार न्याय 😡
धन्याला राजिनामा द्यायला लावा
फक्त बिड मध्ये नाही संपूर्ण महाराष्ट्रात कायदा लागू झाला पाहिजे
मानस मेलवर का
फडणवीस म्हणजे खोटे आश्वासन देणारे एक नंबर चे मंत्री,,, आरोपी ल गोळ्या घाला विषय close.
बदलापूर घटणेत जसा विजय मिळव 1:08 ला तसाएवढा न्याय द्या पुढचे मुख्यमंत्री तुम्ही च शिंदे साहेब आपल्या जातीवर
सरकार जाहिर निषेध
गृहमंत्री फक्त बोलतात, कृती मधे काही दिसून येत नाही. जर मनात आले तर सर्व आरोपी त्यांच्या मास्टरमाईंड सकट पकडू शकतात…गृहमंत्री कायम दिशाभूल करतात
खरा आरोपी पकडा
15 दिवस झालं या गोष्टीला सरकार काय झोपी गेले का
लवकर कारवाई
😂😂😂 मुख्यमंत्री ला स्वतःला तरी गृहमंत्री पद नीट सांभाळता येतंय का
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
फक्त बीड मधेच नाही तर महाराष्ट्रात खूप लोक्कांचा शासन आणि प्रशासन यावर विश्वास नाहीये,
सरकार केस दाबणार असच दिसतंय
फक्त आणि फक्त घोषणा सुरू आहे. बीड मधील ज्यांनी जायला पाहिजे ते त्या पीडित कुटुंबाला अजून भेटायला जात नाहीत जे जात आहे त्याला पर्यटक म्हटले जाते आहे ही मोठी किळसवाणे बोलणे झाले आहे.
आरोपी सागर बंगल्यावर
आतापर्यंतचा अकार्यक्षम गृहमंत्री.
एवढे सगळे घटना घडल्या वर प्रशासनाला जाग येते
आजीतदादा च स्टेटमेंट सर्व मंत्र्याची निवड मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे आशी बाईट दिली 😂😂
नालायक सरकार आले त्यांना माणसाचं काय पडलेलं नाही
कसला हा गृहमंत्री? सतरा दिवस होऊन गेले अजून यांच्या हाती काहीच कसं लागलं नाही.
बप्पा तुम्ही तर खासदार आहेत तपासा
मुख्यमंत्री फडणवीस कधी करणार आरोपींना अटक
आरोपी आता सापडत नाही 17 दिवस झाली आह हे फक्त राजकारण चालू आहे आता न्यूज वाल्यांना बातम्या भेटल्या राजकारण्यांना राजकारण करायची संधी भेटली जे आरोपी मोकाट फिरत आहे सगळा कार्यक्रम व्यवस्थित चालू आहे न्याय होईल की नाही
शिरसाठ साहेब सगळे काय बाबासाहेब नी करायच होत का मंत्री म्हणून आपली जबाबदारी नाही का
👍👍👍
मला तर त्याचे नाव पण ऐकू वाटतं नाही राज्यात हाहाकार माजला असताना हा गुलाबी जॅकेटचे फोटो काढण्यात मग्न आहे
साहेब मग आरोपी 15दिवस झाले तुम्ही काय करून राहिले
सरकार ला लाज वाटायला पाहिजे .
Kiti divas ishara detos kay mahit ha fadnavis chi tharale bolat rahato aatak kara pahile
फडणवीस सरकार केवळ शाब्दिक गोष्टी करतात कृती दिसत नाही कारण आरोपी अद्यापही मोकाट आहेत
Bogus
Evm cm kay krt ahe
10 वर्षे हाच गृहमंत्री आहे , मधले अडीच वर्षे तर कोरोना मध्ये गेले , सगळे बंदूक पिस्तुल परवाने यांनीच दिलेत
अहो एसपी काय करत होते
फडणवीस साहेब अगोदर आरोपी पकडा
नुसतं बोलबच्चन...
नुसतं बोलुन काही होत नाही.आधी गुन्हेगारांना अटक करा मंग बोला नाहीतर काय बोलाचा भात आणि बोलाची कढी
😊
मुन्नी बदनाम आहे आणि परत म्हणतो मुन्नीला बदनाम करू नका
काय बोलावं या बाबाला
फडणवीस यांनी आतापर्यंत आरोपी ला का अटक करायला लावली नाही फक्त फेका फेकी करू नये
काय फडणवीस साहेब भेटायला गेल्यावर पर्यटन म्हणताय हे तुम्हाला अशोभनीय आहे
फडणवीस म्हणजे बोल बच्चन गृहमंत्री म्हणून सपशेल अपयशी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा
अरे फडण20 दे ना भेट पर्यटनस्थळला मग
Kiti divas jhale hech yekat aahe
Fadanvice fact boltat amhi Karu, amhi pahu
क्षीरसागर पागल झाला आहे 😅😅😅😅😅
1Rupa..peek.wima
पर्यटन हा शब्द वापरणे बराबर नाही साहेब वीरोधी पक्षावर टीकाच करणार का गून्हेगार पकडून त्यांना शासन करणार आपण गंभीर दिसत नाहीत असं आपल्या बोलण्यातून वाटत आहे कोणालाही सोडणार नाहि म्हणता आणी या मध्ये कोणीही हातास लागत नाही साहेब
Fad20 aaj prent je bole te kdhich nahi kele
अरे कधी पकडता
कधी बसवणार साहेब
Sarkar kay zak mart ahe kiti divs zale
6का 😂
Are tech tech bolun Kay dakwto
पॅकेज
पोलीस पैसे खाऊन गप्प होते
Kart kahich nahi
फडणवीस साहेब बरोबर
Cdr kadayla etake divas ka lagatas fdv
Ya jagi ekhada garib asta tr kafhich tyala jail madhe pathavala sata
Beimano 17 Divas zale atak karana lavkar valmik karad la te javal Astana atak nahi keli tumich tyala lamb pathavale asa jantela vatate 100%
आधी आरोपी पकड मग वाफा सोड
Lokana result hava ahe......ashwasnawar ashwasane fakt
Mantripad ghalnyasaghi basging badhlya
फडणवीस नूसत बोलतो
Kru. pahu . bolu .he kiti divS te kahi.laden kiva daud nahi
Bhangar sarkar
Kahihi karat nahi
Fakt badbad ani badbad
Jahir nished
Shame on maharashtra government
Fadanvees cm aahe na mag santosh dada chya ghari ka nahi gelat
Ladka gunda yojna
महाराष्ट्रात मराठा कापला जातो कठीण आहे बा ब
बोल बच्चन
fadvnis as vatat ahe ya mdhe apla pan hat asal
Fheku mantri devendra fakt bolbchan ahe
Nusta tondachi vaf ....tapas kuthvar alay, atak kadhi honar tr sanga
Tumhi sangtay tech karat hota Santosh Deshmukh konachi dahshat chalu denar nahi , tyala marlay tumhi rajkarnyani laja vatudyat .udya mhanal shwan mela gadikhali tar virodhi party rajinama dyayla sanga athvyoy ka Boriwali prakaran
मला तर वाटतय 2 कोटी खंडणी मध्ये 1 कोटी याचा हिस्सा आहे
Gap 12bapya
17 गुणे दाखल आहे कराड वर तुम्ही झोपलाय का शेतकरी केला असता तर तुम्ही फाशी दिली आसती
सत्तेचा सर्रास गर्वापर केला जातो
बजरंग बापाची मागणी योग्य आहे दूध का दूध पानी का पानी हो जायेगा
लाज वाटते काय
अगोदर अटक करून दाखवा
सरकार जाहिर निषेध
खरा आरोपी पकडा