अशा लोकांना मंत्रिमंडळात कायम ठेवणे म्हणजे जनतेवर अन्या करणे आहे इमानदारीने काम न करणारे कशासाठी ठेवतात हे पण नेत्यांना समजलं पाहिजे आणि नालायकपणा सोडून चांगलं वागलं पाहिजे न्याय देण्यासाठी यासाठी मंत्री असतात जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
याचा अर्थ असा आहे अजित पवार यांना संतोष देशमुख यांच्या हत्या ल महत्व दिलं नाही, गुन्हेगार महत्वाचे आहे, खर तर त्यांनी राजीनामा घ्यायला हवा होता, कदाचित अजित पवारांची पण या हत्याकांड मध्ये हात असेल..
मुंडे .. हे च मुख्य आरोपी 💯
धनंजय मुंडे याना मंत्रीमंडळात घेणे म्हणजे जनतेशी सरकारला काहीही देणेघेणे नाही
बरोबर बोलतायत तुम्ही यांना काही घेण देण नाही जनतेच. मुळात यांना निवडून पण evm ने दिला. नुसती जबरदस्ती चाललीय हलकट सरकार नाव यांचं
दोन्ही .. मुंडे हे च मुख्य आरोपी 💯
बस्तर ला बदली करा साहेब ची गरज आहे तिथ.... छत्तीसगड येथे
खासदारांचे फोन सुद्धा घेत नाही, बाकी आपण सर्वसामान्य कस्पटा सामान आहोत.
दुस-या जिल्ह्यातील खासदार पालकमंत्री आसावा
खासदाराचा फोन उचलत नाही म्हणजे किती माजोरडा एसपी असेल किंवा मग सत्ताधारी पक्षाचा दबाव असेल ?
धनंजय मुंडेना मंत्रिमंडळात ठेवु नका.
फडणवीस ने कधी आईकल का कुणाचं. तो करणार त्याच्या मनाचाच.
पीकविमा धोटाला केला अत्ता ते अन्न धान्य वितरण पण भानगडी करतील अस लोक बोलतात
अजित दादा लोक भावना लक्षात घ्या
आजीत दादा काय काढनार तो भस्टाच्यारी आहे सर्व गरिबांवर अन्याय करनारे आहे ते.त्याला ग्रहखातेद्या
धनंजय मुंडे ला मंत्री पद देऊन खूप मोठी भूल करत आहे
अजित पवारांनी विनांती बारामती चे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना द्या
धनंजय मुंडे मुख्य सूत्रधार मुख्य आरोपी
आमदार सुरेश धस यांना पालकमंत्री करायला काहीच हरकत नाही.❤
Suresh cha bapala palak mantri Kara v 4 the lagan kara
घडा भरला वाटत
त्या पोलिसाला सुद्धा आरोपी करा
अशा लोकांना मंत्रिमंडळात कायम ठेवणे म्हणजे जनतेवर अन्या करणे आहे इमानदारीने काम न करणारे कशासाठी ठेवतात हे पण नेत्यांना समजलं पाहिजे आणि नालायकपणा सोडून चांगलं वागलं पाहिजे न्याय देण्यासाठी यासाठी मंत्री असतात जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आजित पवार लोकांनच्याभावणा लक्षात घ्या
जो पर्यंत भाजप सत्तेवर आहे तो पर्यंत कुठल्याही न्यायाची अपेक्षा जनतेने करणं चुकीचंच जनतेला भ्रमिष्ठ करुण अशि प्रकरणे सहज दाबली जातात
लाज वाटली पाहिजे बीजेपी लाल एक ही मंत्री पद सोलापूर ला दिलं नाही
पालकमंत्री खुप रस आहे त्यात खुप कमाई आहे त्या मुळे सर्व नेते मंडळी बोलतात पालकमंत्री मीच होणार 😮😮😮😮😮
मुढेला हकला पदावरून
दादा ला पळता भुई सपाट.
बहिण भावांना मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा जनतेची दिशाभूल करत आहेत
Dhanjay mundena choukshe vahavi
त्या पोलिसाला अटक करा तो पुढे काहीही करू शकतो
याचा अर्थ असा आहे अजित पवार यांना संतोष देशमुख यांच्या हत्या ल महत्व दिलं नाही, गुन्हेगार महत्वाचे आहे, खर तर त्यांनी राजीनामा घ्यायला हवा होता, कदाचित अजित पवारांची पण या हत्याकांड मध्ये हात असेल..
सरकारने गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी
चांगली मस्ती जिरवायला पाहीजे
अशा लोकांच्या कर्तबगारीने त्यांचा रासट्रा वादी पक्ष नक्की अडचणीत अनारच असच काहीसं दिसतेय
Dhas sahebana kara palakmantri bas vishay Sampla
धनूभाऊंना गृहमंत्री करा आमची बीडकरांची सरकारला हात जोडून विनंती आहे 🙏🙏🙏
पंतप्रधान चालेल का
सरकार ला कांढेपणा शोभत नाही कारवाई करा आपली duty चोख पणे करावी
असे अधिकारी अडचणीत यायलाच पाहिजेत
He sarkar narkat javo
दादा तुमची खयर नाही
सरकार च आरोपी ला संभालत आहे भाजप चे खिचडी सरकार गुंडासमोर थर थर कापतात
हे वंजारी वंजारी समाजाचे देखील मुंरदे पडतात
टिपण्या,करुन काई उपयोग नाही याना भेटले होते
Aata pankaja la karanar palak mantri 101 takka lihun ghya..
Sinchan ghotala peksha kami ahe ha ghotala
Ha bargal kay bolnaar😂
badli nahi tyachya tomdat bulla dya
Fhashi dya
Ramesh kdam Ajit dada DM la mantri pada varun kadanar nahit karan marathana khalas karana fakat Dm
AKA IS WAKA ANI AKA K AKA IS DM
Ajit ani dhanula ekmekanchi karstane mahit ahe mnun tyala mantripad dile ahe
Arest him
Evm meynej tar tar valmik meynej 😂
Hyane paise khalle asnar
अजित पवार धनंजय मुंढे ला घाबरतो,
हा आन धण्या घाबरतो वाल्याला
अजित पवार हा असले 3 टाईम कोलतो
त्या पोलिसाला सुद्धा आरोपी करा