पराभवानंतर Shivraj Rakshe चिडला, पोलिसांसमोरच पंचाना लाथ मारली, Maharashtra Kesari स्पर्धेत गोंधळ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 244

  • @rupeshlohakare2420
    @rupeshlohakare2420 3 часа назад +224

    शिवराज ने बरोबर केले आहे.

    • @NewP-tl4we
      @NewP-tl4we Час назад

      काका पवार केसरी स्पर्धा ठेवुया त्यात नो 1 येईल त्याचा

    • @V-REX9800
      @V-REX9800 Час назад +2

      बरोबर केलं आहे

    • @S-Properties
      @S-Properties Час назад +2

      Barobar

  • @krushnakale7810
    @krushnakale7810 2 часа назад +87

    शिवराज ने योग्य केलं 💯💯

  • @Lahu-dm6ff
    @Lahu-dm6ff 3 часа назад +175

    पंचांचा निर्णय चुकीचा त्याला लाथ मारली हे लय चांगलं झालं

    • @pavanffyt3189
      @pavanffyt3189 2 часа назад +4

      चुकीचं केल ! शिवराजचा लय मोठा अपमान केला आहे पंचांने त्याला धडा शिकवला पाहिजे

    • @56kyvjj
      @56kyvjj 2 часа назад

      बरोबर, अजून चोपाय पाहिजे होते

  • @askA146
    @askA146 3 часа назад +132

    🚩🚩🚩 *सगळीकडे राजकारण म्हणूनच अशा गोष्टी बघायला मिळतात. पंच चूक करत असतील तर हे योग्यच आहे.*

  • @PalgharNewsNetwork
    @PalgharNewsNetwork 39 минут назад +18

    एवढे टेक्नॉलॉजी विकसित झाली तरीही असे जर निर्णय देत असतील तर लाथ खाण्याच्या लायकीचेच

  • @JaysingKadam-hg8io
    @JaysingKadam-hg8io 3 часа назад +85

    कुस्ती पूर्ण चितपट झाली नाही. पंचांच निर्णय चुकला.हा अन्याय आहे

  • @roshannikhate1514
    @roshannikhate1514 3 часа назад +80

    एक खांदा टेकला होता , दुसरा टेकायचा होता. पंचाने खूपच घाई केली....
    राजकारण नक्कीच झाले 😢

  • @swapnilchavan4018
    @swapnilchavan4018 Час назад +36

    ट्रिपल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे

  • @rohitbhauchougule5151
    @rohitbhauchougule5151 3 часа назад +111

    शिवराज राक्षे वर खूप मोठा अन्याय झाला आहे कारण कुस्तीमध्ये त्याची पाठ टेकलेली नव्हती

    • @ismailsnadaf9631
      @ismailsnadaf9631 2 часа назад +1

      Anyay kunavar hi zala nahi pahije
      Parntu ragavar niyantaran thevle pahije
      Sikandar varti sudha anyay zala hota
      Tyane bolun dakhavle
      Firse ladun maharashtra Kesari jinkun davali hoti

    • @sanndip1357
      @sanndip1357 24 минуты назад

      सिकंदर शेख वर पण अन्याय झलता माऊली तेव्हा तर काका पवारांनी दुसरी महारष्ट्र केसरी खेलव ली होती.... 10 सेकंदात कुस्ती चितपट केलती सिकंदर ने .... काय माऊली जसे पेराल तसेच उगवते... झालं चुकीचं मान्य पण हार पचवता नाही आली तेव्हा यांना .... तसा पाहिलं तर हा पहिलवान डब्बल महारष्ट्र केसरी पण नाही माऊली ....

  • @SB_EDITS_2423
    @SB_EDITS_2423 Час назад +25

    ही न्यायव्यवस्थाच सत्ताधार्यांची रखेल झाली मी न्याय मागू कुनाकडे . #महाराष्ट्र_केसरी_कुस्ती_स्पर्धा2025_अहिल्यानगर 😢

  • @maharashtratimes
    @maharashtratimes  3 часа назад +23

    माझी पाठ टेकलीच नव्हती, रिव्ह्यू घेण्याची मागणी केली होती, पण त्याआधीच पराभूत जाहीर केलं : शिवराज राक्षे
    ruclips.net/video/AdXie-6cJu8/видео.htmlsi=asDYHfa9UK0y9wR5

  • @ImranAttar-m6f
    @ImranAttar-m6f 3 часа назад +75

    राक्षे ने योग्य केलं.... बोगसगिरी केल्यावर दुसरं काय फळ मिळणार

  • @akshaydoke4583
    @akshaydoke4583 2 часа назад +23

    पंच काय शेण खातो का येवढे मोठी स्पर्धा त्याची मेहनत एवढी केली त्याला अक्कल नको

  • @santoshdevkar6873
    @santoshdevkar6873 Час назад +8

    यथा राजा तथा प्रजा जिथे सरकार फिक्सिंग करून सत्तेवर आले आहे तिथे महारष्ट्र कुस्ती चे काय घेऊन बसले राव😢

  • @madhavgaikwad2122
    @madhavgaikwad2122 35 минут назад +3

    पंचावर कारवाई झाली पाहिजे, पंचांच्या संघटना सरकार बरखास्त करून टाकले पाहिजे,या संघटना विकलेल्या संघटना आहेत, म्हणून निर्णय चुकीचा देत आहेत,अशा पंचांच्या संघटना ना कोर्टात ओढलं पाहिजे, यांच्यावर कारवाई झाली पाहिजे

  • @anantadhumal5706
    @anantadhumal5706 2 часа назад +17

    शिवराज ने योग्य केले.

    • @rampatil2638
      @rampatil2638 24 минуты назад +1

      शिवराज ने योग्य केले

  • @rxryam3463
    @rxryam3463 10 минут назад

    Shivraj rakshe 👍👍👍👍

  • @Bailgada884
    @Bailgada884 6 минут назад

    मी शिवराज च पूर्ण समर्थन करतो सगळं फिक्सिंग पंच आहे

  • @sanjaydhaigude4810
    @sanjaydhaigude4810 3 часа назад +18

    पंच मारण्याच्या लायकीचा असेल मोठा अन्याय आहे हा

  • @prashantshinde6131
    @prashantshinde6131 51 минуту назад +6

    योग्य केले शिवराज ने ही काय किरकोळ स्पर्धा आहे का लगेच त्याने रिझल्ट दिला.
    मी म्हणतो आजुन दोन बसवायला पाहिजे होत्या आणि ज्याने हे निर्णय द्यायला लावला त्याला उचलून आपटला पाहिजे

  • @Anmol-l4k
    @Anmol-l4k 3 часа назад +33

    चुकीचं निर्णय दिला तर लाथ मां रण काय चुकीचं ???

  • @RakeshJagtap-h9o
    @RakeshJagtap-h9o Час назад +4

    शिवराज ❤❤❤❤❤

  • @32ayanalimulani4
    @32ayanalimulani4 3 часа назад +36

    ऑब्जेक्शन स्वीकारणं खूप गरजेचं होतं

  • @SubhashBarde-mb3zq
    @SubhashBarde-mb3zq Час назад +12

    कोर्टात गेला पाहिजे हा निर्णय

  • @akashaghav2503
    @akashaghav2503 Час назад +6

    बरोबर केल भाऊ ने

  • @rajjagtap6119
    @rajjagtap6119 16 минут назад

    101% पैलवान शिवराज राक्षे यांनी योग्य केलंय...

  • @SunilShelar-w6h
    @SunilShelar-w6h Час назад +24

    शिवराजला राग का आला याचा विचार करा ना 🙏🙏🙏

  • @PalgharNewsNetwork
    @PalgharNewsNetwork 37 минут назад +1

    खेळाच्या मैदानावर पोलिस आले यापेक्षा शोकांतिका काय म्हणावी लाज वाटली पाहिजे या कुस्ती भरवणाऱ्या कमिटीला निर्णय जर व्यवस्थित दिला असता तर अशी परिस्थिती उद्भवली नसती

  • @annasahebgopalghare9146
    @annasahebgopalghare9146 50 минут назад +1

    Shivraj ne barobar kele ahe 💯💯💯💯💯💯💯💯💯💯

  • @Akshay_18_03
    @Akshay_18_03 Час назад +2

    लाथ मारली हे news वाले सारखं दाखवणार पण review नाही दाखवणार.

  • @krishnatyadav2355
    @krishnatyadav2355 Час назад +5

    पंच गेलं भोसड्यात चुकीचे निर्णय दिला

  • @Bailgada884
    @Bailgada884 4 минуты назад

    अन्यायावर निच राजकारणावर लाथ घातली एकदम भारी

  • @parmeshorgodse13
    @parmeshorgodse13 Час назад +2

    लाथ घातली हे चांगले केले दुसऱ्यावर तरी अन्याय होणार.नाही

  • @sunilmetkari1262
    @sunilmetkari1262 37 минут назад +1

    शिवराज राक्षे वर आण्याय झालेला आहे.पण पचाणी निर्णय खूप घाईत घेतला.
    महाराष्ट्र केसरी ✖️ पुणे केसरी ✔️

  • @RevansiddhJadhav
    @RevansiddhJadhav 2 часа назад +5

    शिवराजने जे केलं ते बरोबर आहे

  • @akashwagh4639
    @akashwagh4639 Час назад +2

    मोहोळ ला विजयी करण्यासाठी मोहोळ यांची खेळी यशस्वी

  • @sushantbhapkar0096
    @sushantbhapkar0096 2 часа назад +7

    संग्राम जगताप च्यात दम आहे का निर्णय बदलायची स्पर्धा घेयची लायकी नाही चिडून निर्णय दिलाय

  • @32ayanalimulani4
    @32ayanalimulani4 3 часа назад +17

    वर्षानुवर्ष महाराष्ट्र केसरी होण्यासाठी कष्ट करतात त्यांच्यावर झालेला अपमान मान्य आहे का तुम्हाला

  • @ganeshbombalge8695
    @ganeshbombalge8695 33 минуты назад

    एवढे वर्षाची मेहनत शिवराज भैयाची त्या माकडाने गलत डिसिजन दिला आहे एक नाही दोन चार लाथा घाला पाहिजे होत्या...

  • @Aavi_Cha_Rakesh_1727
    @Aavi_Cha_Rakesh_1727 Час назад +2

    बरोबर केलं राक्षे ह्याने

  • @sandipkatakar4647
    @sandipkatakar4647 Час назад +3

    पै शिवराज राक्षेवर आण्यय आहे पंचना चोप दिला पाहीजे

  • @NandaKadam-p9v
    @NandaKadam-p9v Час назад +4

    सत्याने चला तरच भल आहे

  • @SwapnillWabale
    @SwapnillWabale 2 часа назад +5

    कर्म तैसे फळ

  • @GanpatMengal-p7s
    @GanpatMengal-p7s 17 минут назад

    दीण्या गुंड आणि काका पवार जो पर्यंत पंच म्हणून असतील तो पर्यंत असेच निर्णय दिले जातील

  • @MahendraBorse-u1i
    @MahendraBorse-u1i 39 минут назад

    कुठले करावे कुठला पंच ज्याला न्याय देता येत नाही तो 55 म्हणतात तुम्ही जो वर्षभर मेहनत करतो त्याचं

  • @abhijeetshinde1973
    @abhijeetshinde1973 2 часа назад +2

    शिवराज योग्य

  • @MahendraBorse-u1i
    @MahendraBorse-u1i 38 минут назад

    गेल्यावर्षी सिकंदर अन्याय झाला यावर्षी शिवराज अक्षर

  • @rafiqshaikh4411
    @rafiqshaikh4411 12 минут назад

    हे सर्व ठरवून चालले आहे असे वाटते

  • @MahendraBorse-u1i
    @MahendraBorse-u1i 37 минут назад

    आम्ही आमच्या मुलांना पैलवान बनवण्याचा विचार करत आहो पण आता असं वाटतं आहे की पैलवान बनवण्यामध्ये

  • @jagdishthorat6937
    @jagdishthorat6937 16 минут назад

    अजित दादा जिथे तेथे लाथा मारामारी होणार
    दादाची शिकवण

  • @RahulKhengare-wo8ob
    @RahulKhengare-wo8ob 30 минут назад

    बरोबर केले शिवराज ने

  • @VaishaliBhojane-ke3dh
    @VaishaliBhojane-ke3dh 3 часа назад +5

    निर्णय चुकीचा असेल तर पंचा la नुसती लात नको चागला पायाखाली घ्यायला पाहिजे

  • @prasadsamindar7843
    @prasadsamindar7843 38 минут назад

    पैलवन च स्वप्न ट्रिपल महाराष्ट्र केसरी होयच पन पंच च्या एका चुकीच्या निर्णया मूळ सगळ स्वप्न मोडीत झाल...खरा महाराष्ट्र केसरी तुम्हीच पैलवान

  • @milindwadmare1456
    @milindwadmare1456 4 минуты назад

    भलाही निकाल चुकीचा असेल आणि आहेच परंतु दाद मागण्याचा हा मार्ग नाही. शिवराज राक्षेचा गुन्हा अक्षम्य आहे. दुसरे म्हणजे पंचांनी इतकी घाई का केली? संशयास्पद वाटला तर सरपंच किंवा रेफरल सिस्टीम का वापरली नाही याचीही चौकशी केली पाहिजे.

  • @NitinPawar-q3t
    @NitinPawar-q3t 20 минут назад

    पंचाला ठोकला 1 नंबर

  • @rajeshamberkar2769
    @rajeshamberkar2769 14 минут назад

    Yogya ch kele👍

  • @ashokkamble242
    @ashokkamble242 3 часа назад +6

    खूप मोठा अन्याय झाला राक्षे वर....

  • @SanjayMitake
    @SanjayMitake 2 часа назад +1

    पंचांनी निणंय विचार करून घयला पाहिजे होता गडबड केली आणि पैलवान वर आनय झाला राग हा येणारच येथुन पुढे तरी पंच सुधारतील

  • @sakhvagare86
    @sakhvagare86 2 часа назад +7

    एकच वाघ आहे शिकंदर शेख👍👍

  • @potaledhananjayrajesh6675
    @potaledhananjayrajesh6675 12 минут назад

    खासदार मोहोळ आणि विजयी पै. पण मोहोळ...😂

  • @AnilMohite-i6t
    @AnilMohite-i6t 35 минут назад

    शिवराज राक्षेवर अन्याय झाला

  • @B-u9i
    @B-u9i 3 часа назад +6

    अजून एक टाकायला पाहजे होती....

  • @bk-f5y
    @bk-f5y Минуту назад +1

    राक्षे लाथ मारतो म्हणजे लय मोठा झाला का

  • @MahendraBorse-u1i
    @MahendraBorse-u1i 38 минут назад

    मला असं वाटतं आहे की याच्यापुढे महाराष्ट्र केसरी स्पर्धा नक्कीच बंद होणार

  • @anantdomale1462
    @anantdomale1462 2 часа назад +7

    तुम्हाला नाही स्पर्धा घेता येत तर कशाला घेता सरळ सरळ rivu घ्या

  • @sandipkapasa2617
    @sandipkapasa2617 Час назад +1

    तुम्ही चुकीचा निर्णय घ्या एकावर अन्याय करा आणि वातावरण बिघडले की पोलीसांना बुलवा काय प्रकार आहे हा

  • @ShubhamSapkal-g1d
    @ShubhamSapkal-g1d Час назад +1

    अन्याय केला शिवराज दादा वर सगळे म्यानेज झाले आहेत असं वाटत आहे

  • @pradeepchougule358
    @pradeepchougule358 3 часа назад +16

    लई हवेत होता.. पुन्हा एकदा वर टांग करून पडला...

    • @Ba...9090
      @Ba...9090 3 часа назад +1

      तुझ्या आई वर पडला तर आवाज सुद्धा नाय करणार

  • @MR143-y8s
    @MR143-y8s Час назад +1

    या स्पर्धा मला वाटत कायम manege असतात आज काहीतर वेगळं झालं

  • @maheshhanchinmani9639
    @maheshhanchinmani9639 2 часа назад +3

    एक नंबर काम केलास भावा

  • @omkardudhale8805
    @omkardudhale8805 53 минуты назад +1

    अजून दोन लाथा घालायच्या होत्या त्या पंचाला

  • @kiranlokhande3671
    @kiranlokhande3671 35 минут назад

    😢😢😢😢

  • @shubhambhurbhuse9026
    @shubhambhurbhuse9026 Час назад +1

    अबे तर काऊन मारली
    ते नाही सागीतलं तू रिझल्ट बरोबर द्यायचा ना❤

  • @AbrarMomin-i1e
    @AbrarMomin-i1e Час назад +1

    शिवटी सिंकदरचा बदला पुर्ण झाला कसाचा माझ करतो पैलवान हा

  • @omkardudhale8805
    @omkardudhale8805 51 минуту назад

    दादागिरी आहे ही सरळ सरळ जाहीर निषेध कुस्तीगीर संघटनेचा जाहीर निषेध

  • @rohidasgaikwad1891
    @rohidasgaikwad1891 Час назад +1

    लाथ नाही मारायला पाहिजे होती पंचा चे दात पाडायला पाहिजे होते

  • @saurabhr4560
    @saurabhr4560 2 часа назад +1

    खेळ आहे पण डोकं शांत ठेवायला पाहिजे होत... मेहनत वाया जाते अजून काय नाही.... राग तिथे भीक माग....

  • @shubhambhurbhuse9026
    @shubhambhurbhuse9026 Час назад

    काय तू पण ते पराभवानंतर शिवराज राक्षस उठला आदि बग ते काय झालं आला मोठा शिवराज राक्षे पराभवानंतर चिडला चल😅😅

  • @NitinChavan-e9d
    @NitinChavan-e9d 40 минут назад

    खेळाडू वर कारवाई कर णे आवश्यक, खेळांपेक्षा खेळाडू मोठा नाही

  • @NitinChavan-e9d
    @NitinChavan-e9d 40 минут назад

    दोन वर्षे बंदी घातली पाहिजे

  • @rameshwartidke.
    @rameshwartidke. 2 часа назад +2

    चुकीचे निर्णय देऊ नका. पंचांना विनंती आहे.यांच्यात राजकारण व जातीवाद होऊ देऊ नका. प्लीज

  • @OMKARSASE-n2l
    @OMKARSASE-n2l Час назад +3

    फक्त एकदाच महाराष्ट्र केसरी होता येईल असा नियम करावा जेणेकरून
    नविन होतकरू पैलवान महाराष्ट्र केसरी
    होतील
    तसेच महाराष्ट्र पैलवान यांनी
    महान भारत केसरी
    हिंद केसरी
    डबल तिबल वेळेस जिंकावे
    ऑलिंपिक गोल्ड पण जिंकावे
    बजरंग बली की जय
    वस्तादांना नमस्कार

  • @gauriborhade-kb7rq
    @gauriborhade-kb7rq 3 часа назад +2

    ... चुकिचा निर्णय देणा-या पंचांच्या म्हाता-या आईचा काळा लुळा दाणा मी झवला , 😂😂😂 ...

  • @manojlede4148
    @manojlede4148 Час назад +2

    शिवराजवर अन्याय झाला

  • @balasahebjagtappatil5444
    @balasahebjagtappatil5444 48 минут назад

    निर्णय चूक म्हणजे कायदा हातात घेणार का?

  • @LakhanUgade-d9w
    @LakhanUgade-d9w Час назад

    Right

  • @mubarakshaikh5216
    @mubarakshaikh5216 3 часа назад +3

    सिकंदर शेख खेळलाल नाही ते योग्य झालं

  • @ChikyaNana
    @ChikyaNana Час назад

    जे झालं ते अयोग्य आहे मी नीशेध व्यक्त करतो😢

  • @ankushpatil3884
    @ankushpatil3884 7 минут назад

    सचिन तेंडुलकर la किती vila खुटा आऊट दिलाय

  • @SandeshPawar-gw3my
    @SandeshPawar-gw3my Час назад

    शिवराज चे बरोबर आहे चुकीचे निकाल दिला आम्हा सर्वांना माहीत आहे

  • @sachins.gawali4925
    @sachins.gawali4925 Час назад +1

    ह्या पंचाला परत कधी बोलावू नका कुस्ती पाहायला पण

  • @YashvantJadhav-k2u
    @YashvantJadhav-k2u 21 минуту назад

    Sagli kadhe rajkaran chalay

  • @VinodKadam-h9u
    @VinodKadam-h9u 3 часа назад +6

    पंच विकले गेलेत

  • @vedant4446
    @vedant4446 34 минуты назад

    हा खेळ मुरलीधर मोहोळ चा😂

  • @balasahebgaikwad246
    @balasahebgaikwad246 13 минут назад

    संग्राम भैय्या जगताप..... आयोजनावर तुम्ही एवढा खर्च करून..,. काहीही उपयोग झाला नाही तुमचा..... सोन्याच्या गतीची कुस्ती...... अहिल्यानगर मध्येच झाली होती... महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे..... ती कुस्ती एकदा सगळे आयोजक लोकांनी पहावी... बोलाय खूप आहे पण ठीक आहे..

  • @88zzxbc33
    @88zzxbc33 2 минуты назад

    पंच पैशे खातात आणी खेळाडू मेहनत वाया 😂

  • @AK-xl3lw
    @AK-xl3lw 14 минут назад

    mach konachi anil lath kon martay

  • @Sarthak-i8v
    @Sarthak-i8v 10 минут назад

    Are ya panchana kay smjnar pahelwanana khup kasht ghywe lagtat. Lal matila jaga. Pahelwan Rakshe ekdm barobr ahe.

  • @milindbhurke4030
    @milindbhurke4030 3 часа назад +5

    Ashe Annyay Sikander Shaikh var Khup vela zale Aahet pan tyani kadhi Ase kele nahi jar tyani Ase kele Asat tar tyala Vegala rang deun jatiy vadach Rajkaran cha rang dila Asata.

    • @ImranAttar-m6f
      @ImranAttar-m6f 3 часа назад +1

      बरोबर आहे.... 🙏

  • @PrakashBalid-q4h
    @PrakashBalid-q4h 3 часа назад +2

    सिकंदर काही बोलले नव्हते सिकीदर पडला च नव्हता पुण्याला