Beed Sarpanch: मोठ्या नेत्याचं नाव घेऊन लूटलं, बीडमधून धक्कादायक प्रकार समोर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 янв 2025

Комментарии • 282

  • @pandurangjadhav5422
    @pandurangjadhav5422 2 дня назад +172

    जंगलराज झालंय महाराष्ट्रात
    पोलीस निष्क्रिय

    • @buaskergarud3938
      @buaskergarud3938 2 дня назад +5

      पोलीस निष्क्रिय नाहीत सरकार निष्क्रिय आहे

    • @firojshah1151
      @firojshah1151 2 дня назад +1

      Police nishkriya nahith....satta dhari rajkarnyanni policanna nishkriya karun thhevlay....rajyath kuthhe hi jaa hich parsthithi aahe....firyadila nyay milath nahi....gunhegaar bindok zaleth....Bihar cha Maharashtra karun takla yaa bjp va fadanvise ne.....fadanvise cha ithihasa kalya panavar thambdya shahi ne lihila jail hay nakki....

    • @buaskergarud3938
      @buaskergarud3938 2 дня назад

      @@pandurangjadhav5422 जंगलराज चा अनभिषिक्त सम्राट कोण

  • @PreranaPawar-o9d
    @PreranaPawar-o9d 2 дня назад +163

    बीड लष्कराच्या ताब्यात द्या महाराष्ट्र पोलीस काय करू शकत नाहीत

  • @shrikant6842
    @shrikant6842 2 дня назад +130

    बीड जिल्ह्यात मुलगी देऊ नका 😅

    • @sutradhar302
      @sutradhar302 2 дня назад +12

      मी बीड ची बायको केलीय😂

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 2 дня назад +13

      ​@@sutradhar302आता बस बोंबलत 😂😂

    • @SUNILMULE-f7c
      @SUNILMULE-f7c 2 дня назад +14

      ​@@sutradhar302बीड चे जावई जरा जपून 😂😂😂

    • @SUNILMULE-f7c
      @SUNILMULE-f7c 2 дня назад +1

      😂

    • @vijaytandale7592
      @vijaytandale7592 2 дня назад

      बिनधास्त राहा काय नाही होणार...आमची लोक खरचं चांगली आहेत ओ ​@@sutradhar302

  • @सुर्यरावसुर्यराव

    बीड परळीचे हेच सत्य आहे.

  • @mukundsawant7029
    @mukundsawant7029 2 дня назад +165

    बीड मध्ये एवढी दहशत आहे तर माननीय योगी साहेब सारखा नेता असण्याची गरज आहे

    • @BaluUdape
      @BaluUdape 2 дня назад +1

      बीड काय पाकिस्तान झालं का काय बघा पाकिस्तान झाले का पगार

    • @Sameerbro536
      @Sameerbro536 2 дня назад

      ​@@BaluUdapeपाकिस्तान व्हायची वाट पाहायची का

    • @angrymp40
      @angrymp40 2 дня назад +1

      Apla 'Ladka aropi yogna ' Chalavtoy 😢

    • @laxmanshinde2006
      @laxmanshinde2006 2 дня назад +1

      ​@@BaluUdapekah Pakistan lah badnaam kartha tumi beed manji Pakistan piksha bhi bekar

    • @khoresaagar3920
      @khoresaagar3920 2 дня назад

      सत्ता भाजपा कडे च आहे संतोष देशमुख पण भाजपा कार्यकर्ता होता

  • @shreyashgaikwad6823
    @shreyashgaikwad6823 2 дня назад +120

    बीड मधे ठरावीक लोक माजलेत

    • @laxmanmore7651
      @laxmanmore7651 2 дня назад +1

      Chikki labharthi

    • @Tumchabap
      @Tumchabap 2 дня назад +8

      हो. आष्टीत आम्ही कोलतो त्या ठराविक लोकांना 😂

    • @vinodbodke1843
      @vinodbodke1843 2 дня назад

      Ghari ghevun Jay mg

  • @Prathamesh990
    @Prathamesh990 2 дня назад +152

    बीड ला बिहार मधे सामील करा

    • @rajushinde5298
      @rajushinde5298 2 дня назад

      नको राव 😂😂 आमचं बीड आहे ते

    • @satishtakalkar7578
      @satishtakalkar7578 2 дня назад

      ​@@rajushinde5298अख्ख्या महाराष्ट्राला बीडने वेठीस धरले आहे..

    • @laxmanshinde2006
      @laxmanshinde2006 2 дня назад +1

      Bihar lah badnaam kah kartha😂

  • @LaxmanGade-e9g
    @LaxmanGade-e9g 2 дня назад +66

    घाबरु नका आम्ही तुमच्या केसाला पण धक्का लागु देणार नाहीत पूर्णपणे सत्य तक्रार दाखल करा.तो मोठा नेता कोण ते पण जाहीर करा.

    • @shivramwagh6947
      @shivramwagh6947 2 дня назад

      केलेय नाव जाहीर त्याने

  • @SatishKadam-pe6sy
    @SatishKadam-pe6sy 2 дня назад +183

    वंजारी समाज या भावा व बहीणीला संपवणार आहे

    • @vijaytandale7592
      @vijaytandale7592 2 дня назад +1

      No

    • @purkarradhekrishan4903
      @purkarradhekrishan4903 2 дня назад

      Z​@@vijaytandale7592असेच समतील भाऊ बहिण

    • @vinodbodke1843
      @vinodbodke1843 2 дня назад +7

      Na babin sampat na bhau sampat... Tumchi tadafad aayushbhar chalnar

    • @digvijay...patil-
      @digvijay...patil- 2 дня назад

      ​@@vinodbodke1843इज्जत आहे त्यना काही 😂😂😂

    • @Sameerbro536
      @Sameerbro536 2 дня назад

      ​​@@vinodbodke1843रताळ्या मंत्र्यांच्या नावाने कोण दहशत पसरवत आहे बघ डोळे उघडून, तुम्हाला जर वाटत असेल आमचा कोणी काही वाकडे करणार नाही, तर हा तुमचा गैरसमज आहे, गुन्हा केला तर शिक्षा ही भेटणारच, संतोष देशमुख चा प्रकरण झालं नसतं, तर DM ला कोणी काहीच बोललं पण नसतं

  • @vijaygadekar4156
    @vijaygadekar4156 2 дня назад +34

    पोलीस निष्क्रिय आहे

  • @DevidasBhor-t8p
    @DevidasBhor-t8p 2 дня назад +39

    बीड मधील दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे.

  • @bhagwatjagtap3101
    @bhagwatjagtap3101 2 дня назад +37

    ही बीड नाही बिहार आहे

  • @SantoshAkhargekar
    @SantoshAkhargekar 2 дня назад +32

    ही बीड ची पंधरा वर्षांची परंपरा आहे. कायदा ची ऐशी तैशी

    • @SantoshKasabe-dm8ie
      @SantoshKasabe-dm8ie 2 дня назад

      पंधरा वर्षे पूर्वी चा उल्लेख बीड जिल्हा आणि येडा बूल्ला आहे,, आणि आता खरं वाटाय लागलय

    • @abhijeetkhaire7989
      @abhijeetkhaire7989 2 дня назад

      15 नाही हे त्या पेक्षा जास्त वर्षा पासुन चालू आहे

  • @mauligaikwad9314
    @mauligaikwad9314 2 дня назад +42

    राज्य भर बीड जिल्हा बदनाम झाला आहे 🙏

  • @GkGamingDaily
    @GkGamingDaily 2 дня назад +19

    ओळखीचे म्हणजे तांदळे नावाचा आहे मोठा नेता म्हणजे पंकजा आहे

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 2 дня назад +54

    लाज वाटली पाहिजे असल्या लोकांना मंत्रिमंडळात राहायचे अरे खुल्या आम तुमचं नाव सांगतात एवढे पैसे तुम्ही कुठून पाठवता तुमच्याकडे कुठले आले हे ची चौकशी झालीच पाहिजे

  • @LifeisRace-mm8ec
    @LifeisRace-mm8ec 2 дня назад +32

    बीडची तुलना बिहार बरोबर करुन, बिहार ला बदनाम करु नका

    • @nilkanthgawande3683
      @nilkanthgawande3683 2 дня назад +2

      बिहार पेक्षाही विदारक अवस्था झाली महाराष्ट्राची

    • @KalpnadMore
      @KalpnadMore 2 дня назад

      आता काय राहील?

  • @subhashbenake6517
    @subhashbenake6517 2 дня назад +36

    तांदळे हे नाव सांगितल आहे अगोदरच्या मुलाखती मध्ये

  • @balasahebdeshmukh3781
    @balasahebdeshmukh3781 2 дня назад +5

    किती भयंकर गोष्ट आहे

  • @rahulbabar5529
    @rahulbabar5529 2 дня назад +30

    पूर्वी पुणे मुंबई मध्ये बीड चे नाव सांगितले तर ओळखत नव्हते पण सध्या बीड म्हटल की लगेच भुवया उंचावत आहेत

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 2 дня назад

      😂

    • @socialisemuslim1
      @socialisemuslim1 2 дня назад

      ​@@sandeepshinde9078bhau beed वाल्याला कोणी घर द्याना आता मोठ्या शहरात

  • @AnilDeshmukh-g6v
    @AnilDeshmukh-g6v 2 дня назад +29

    बीड मधील नेता हा पंकजा मुंडे आहेत, आणी त्यांचा कार्यकर्ता तांदळे आहे.

  • @baluahire-pn2zg
    @baluahire-pn2zg 2 дня назад +12

    दुष्काळाचा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख आहे मग एवढा माज कुठून आला ह्या लोकांना

  • @jayrammakhale8209
    @jayrammakhale8209 2 дня назад +46

    वंजारी समाज असले कृत्य करतो म्हणजे दुर्दैव आहे काय शिकवण आहे भगवान बाबांची आणि हे काय उद्योग करत आहेत यांनी खरंच क्रूर पणाचा कळस गाठला आहे

    • @Sunil.............1414
      @Sunil.............1414 2 дня назад +10

      एका व्यक्तीमुळे संपूर्ण समाजाला नाव नका ठेवु

    • @SantoshKasabe-dm8ie
      @SantoshKasabe-dm8ie 2 дня назад

      ​@@Sunil.............1414जरा बाकीच्या लोकांच धनंजय मुंडे आणि कराडचे आमचा देव म्हणून स्टेटस आहेत आणि काय म्हणे वंजारयाचे मंत्री होतात म्हणून दुखतय म्हणे

    • @ShrirangNikam-g1l
      @ShrirangNikam-g1l 2 дня назад +4

      Don't blame entire vanjari community.Majority of them are poor and honest sugar cane cutting labours.

    • @dhirajbangar7447
      @dhirajbangar7447 2 дня назад

      Sagalya caste la kashyala bolto re bindok ahes kay? Jarange faltugiri karto mag amhi mhanaych ka marathe yedya bhokache ahet ?

    • @laxmanshinde2006
      @laxmanshinde2006 2 дня назад +1

      ​@@Sunil.............1414Tu tumcha neta ahe

  • @ArjunMandlik-ec1ov
    @ArjunMandlik-ec1ov 2 дня назад +1

    फक्त परळी मुळे बीड जिल्हा बदनाम होत आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे

  • @nilkanthgawande3683
    @nilkanthgawande3683 2 дня назад +7

    फडणवीस यांचे कडे गृहखाते असल्यावर वेगळे काय होणार.?

  • @ganeshmile
    @ganeshmile 2 дня назад +30

    बीड हे पुरोगामी महाराष्ट्रातच आहे का

  • @bhagwansukose6724
    @bhagwansukose6724 2 дня назад +15

    बिडचा बिहार झाला आहे बाकी काही नाही

  • @svgpabmi
    @svgpabmi 2 дня назад +6

    बीड जिल्हा crpf च्या ताब्यात द्या

  • @jaydeepshinde4660
    @jaydeepshinde4660 День назад +1

    गृहमंत्री फडणवीस बघतोय ना हे😢

  • @balasahebbodake6697
    @balasahebbodake6697 2 дня назад +12

    10% रक्कम दिली तरच फ़ंड मिळतो. मंत्रालयातून हे शोधा.

    • @dineshshisode9887
      @dineshshisode9887 2 дня назад +1

      १००% सत्य, मंत्रालयात कामे मंजूर करणे व निधी वितरित करणे या साठी १०% रक्कम लागतेच

  • @shashank255
    @shashank255 2 дня назад +3

    बीड ला वेगळा देश करा,महाभयंकर आहे है ,वंजारीस्थान

  • @VidhyadharKadam-d8y
    @VidhyadharKadam-d8y 2 дня назад +18

    टरबुजा काय करत आहे.

  • @amolshinde7617
    @amolshinde7617 2 дня назад +2

    ह्या राजकारणी लोकांनी वाट लावली आपली सर्व समन्या लोकांची.... यांनी फक्तं गुंड मोठी केली.
    विचार करणे गरजेचे आहे अवघड आहे खुप

  • @drdipak1
    @drdipak1 2 дня назад +15

    Beed - university of crime

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 2 дня назад +11

    फडणवीस काय करतोय बाबा बघ रे हया बिड कड नका गरीबाचे हाल करु

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 2 дня назад +8

    सगळे रिकामे राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी तयार आहेत 🎉🎉🎉

  • @vikky___11
    @vikky___11 2 дня назад +11

    काय सत्ते चा माज असल राव, खुप लोकानि सत्ता भोगली पन हे आस उन्माद नाही घातला, कर्म फेडावे लागतात

  • @tejravchaudhari7041
    @tejravchaudhari7041 2 дня назад +5

    वरिष्ठांचा आशिर्वाद

  • @gixxerlovers9976
    @gixxerlovers9976 2 дня назад +4

    नेत्याच नाव - पंकजा मुंडे.... पण मीडिया का झाकत आहे....😢

  • @NasirJahagirdar-p2g
    @NasirJahagirdar-p2g 2 дня назад +11

    Mirzapur 😂kara Beed cha Naav😅

  • @ravindragawai8929
    @ravindragawai8929 2 дня назад +3

    खरच आपण महाराष्ट्र मध्ये आहोत काय?

  • @VipulYashwantrao-g6y
    @VipulYashwantrao-g6y День назад +1

    महाराष्ट्र आता थांबणार नाही जय महाराष्ट्र

  • @drdipak1
    @drdipak1 2 дня назад +10

    कहानी तर नाही ना????

    • @chandarkantjagdale5596
      @chandarkantjagdale5596 2 дня назад +1

      ही सगळी काहणी आहे

    • @satishtakalkar7578
      @satishtakalkar7578 2 дня назад +8

      आरे त्यांच्या पायाला कुलूप आहे.. हे खरे आहे.. बीड जिल्हा बिहार मध्ये सामील करा.. बिहारला पण मागे टाकेल आमचा बीड 😂😂

  • @drdipak1
    @drdipak1 2 дня назад +8

    मैत्री असावी तर बीड सारखी.....

  • @SantoshThorat-hl4le
    @SantoshThorat-hl4le 2 дня назад +3

    महाराष्ट्र पोलीस काय हप्त गोला करतं फक्त

  • @ganeshshendge2952
    @ganeshshendge2952 2 дня назад +20

    बीड म्हणजे बिहार कायदयाचा धाक च राहीले नाही कडक शिक्षा करा मग आशे प्रकार होणार नाहीत

  • @bhaskurthakur8573
    @bhaskurthakur8573 2 дня назад +3

    आरोपीना भीती राहीली नाही.कायद्यात बदल केला पाहिजे.जय हिंद 🇮🇳जय भारत 🚩

  • @shekharhubale844
    @shekharhubale844 2 дня назад +6

    निषेध महाराष्ट्राच्या गृहमंत्री यांचे.....

  • @govardhanjadhav6627
    @govardhanjadhav6627 2 дня назад +2

    अरे बाबा काय चाललंय या बीड जिल्ह्यात रोज रोज वेगळ्या वेगळ्या घटना घडत आहेत का असं होतंय महाराष्ट्रात जे कोणी आरोपी असतील त्याला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशा गोष्टी पुन्हा होता कामा नये

  • @Royal_Shetkari14
    @Royal_Shetkari14 2 дня назад +6

    😂आता बीड मध्ये आर्मी उतरवा.आणि पोलिस आर्मी च्या हाताखाली ठेवा.आणि आर्मी ने भाकर मागितला की टोला हे धोरण राबवावे

  • @पै.साजनसाळवे

    आहे का लोकशाही जिवंत जनता 👏👏

  • @ajinkyapawarp-2685
    @ajinkyapawarp-2685 2 дня назад +2

    बीड मध्ये मिलिटरी पाठवून सर्व गुन्हेगार साफ करावेत. मोदीजी पुढाकार घ्या

  • @kisanraojadhav7870
    @kisanraojadhav7870 2 дня назад +2

    यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. याची सर्व जबाबदारी एकनाथ व अजित यांची आहे. या दोघांनी महाराष्ट्रचे आणि मराठा समाजा चे फार मोठे नुकसान केले आहे. मराठ्याची परीस्थिती केविलवाणी झाली आहे.

  • @sbtv1011
    @sbtv1011 2 дня назад +4

    स्वतःच्या पतसंस्थेतील लोकांचे पैसे देऊन टाकले तर बरं होईल इंगळे साहेबांनी

  • @prashantghule9447
    @prashantghule9447 2 дня назад +6

    हे सगळं काही तरी बनावट प्रकरण आहे,ओळखीचा,मित्र असे कधीच करू शकत नाही,या व्यक्तीची काहीतरी बनवाबनवी असावी

  • @SomaPadeshi
    @SomaPadeshi 2 дня назад +2

    पालक मंत्री मुख्यमंत्री साहेबांना द्या

  • @अक्कलकोट
    @अक्कलकोट 2 дня назад +2

    कायदे,समाज,राजकारण, पोलिस,या chya पलीकडे गेलाय माणूस.पूर्वी रावण नावाचं राक्षस होता पण आता माणसा मध्येच रावण लपलेला आहे आता या असुरी वृत्ती पुढे राक्षस रूपी मानवा पुढे परमेश्वराने सुद्धा हात जोडलेत अस वाटतं

  • @sunilpalekar960
    @sunilpalekar960 2 дня назад

    लक्ष केंद्रित करने हुशार धनंजय मोढे
    संतोष देशमुख प्रकार विसरण्या करिता

  • @babasosabale1094
    @babasosabale1094 2 дня назад +3

    बिड मध्ये चालले काय

  • @अक्कलकोट
    @अक्कलकोट 2 дня назад +3

    घोर कलियुग

  • @SachinPatil-qg7bj
    @SachinPatil-qg7bj 2 дня назад +1

    पाटोद्याला मनल्यावर धस च असणार...

  • @SpeechRight
    @SpeechRight 2 дня назад +1

    मोदीजीना विनंती आहे की आमच्या बीडला राज्याची राजधानी म्हणून घोषित करा आणि सगळी मुंबई पोलिस आम्हाला द्या 🙏😂😂

  • @Hhfddjjjfy
    @Hhfddjjjfy 2 дня назад +5

    नाव साग की कशाला मोकर बोलतो

  • @digambartipayle-ff6wm
    @digambartipayle-ff6wm 2 дня назад +3

    बीडचे नामकरण बिहार करा

  • @sbtv1011
    @sbtv1011 2 дня назад +3

    काही लोकांचा दिवसच जात नाही मुंडे बहीण भावाचं नाव घेतल्याशिवाय कुणाच्या घरात पाळणा हलला की त्यांचं नाव

  • @bhimraoghodke3404
    @bhimraoghodke3404 2 дня назад +1

    गृहखाते मा एकनाथजी शिंदे साहेब यांना देणे.मराठाच चांगले राज्य चालऊ शकेल तेथे जातीचे राजकारण करणार नाही निर्णय दे दणादण ❤😂🎉पोलिस राजकारणी गुंडांना सौरक्षण देण्यासाठीच आहेत सरेसमण्यासाठी नाहीत😢

  • @Vijayts7zu
    @Vijayts7zu 2 дня назад +1

    अण्णा न्याय देऊ शकतात

  • @latakulkarni1278
    @latakulkarni1278 2 дня назад +1

    मुद्दाम कोणीतरी करताय आणि तो माणूस शांत चालला आरदा ओरड केली नाही आणि पहाटे या माणसाला जायची गरज काय हे मुद्दाम कोणी तरी करतो याला पैसे देवून अस करायला भाग पाडले दिसते

  • @Thestorm-v1
    @Thestorm-v1 2 дня назад +2

    बीड जिल्हा पाकिस्तानात सामील करा 🤣🤡

  • @surajsarika1107
    @surajsarika1107 2 дня назад +2

    This news i think is likely to divert the attention from santosh ji deshmukh case

  • @dr.nageshchoure8590
    @dr.nageshchoure8590 2 дня назад +2

    फेक आहे पैसे घेवुन आला तर काय बिनवोळखी माणसावर विश्वास ठेवुन आले होते का

  • @pramodipar1808
    @pramodipar1808 2 дня назад

    मस्त चाललंय कटकारस्थान 👌👌👌

  • @SantoshKharat-tx7lp
    @SantoshKharat-tx7lp День назад

    पोलिस अधिकारी हे छान काम करतात असं दाखवतात 🎉🎉

  • @yogeshjagtap7090
    @yogeshjagtap7090 2 дня назад

    बीडमध्ये कायदा व्यवस्था राहिलेली नाही हुकूमशाही चालू आहे लोकशाही संपुष्टात आली आहे दररोज एक घटना समोर येत आहे

  • @VijayChauhan-x3r
    @VijayChauhan-x3r 2 дня назад +1

    बिहार बिड

  • @vikasdhakne8791
    @vikasdhakne8791 2 дня назад +1

    आशा कुर लोकांना वंजारी समाजाचा पाठिंबा नाही त्यामुळे वंजारी समाजाला बदनाम करू नये

  • @bapubudhawant1436
    @bapubudhawant1436 2 дня назад +4

    धसाची माणस असावीत

  • @sandiplad1684
    @sandiplad1684 2 дня назад +1

    यांच्या नावावर किती गुन्हे आहेत ते पहा.

  • @SujitMagar-pz6dq
    @SujitMagar-pz6dq 2 дня назад

    जाहीर निषेध

  • @jaydattadhakne2342
    @jaydattadhakne2342 2 дня назад +4

    ज्यांनी लुटलं त्यांची नाव सांग. नुसतच मोठया नेत्यांच नाव मोठ्या नेत्यांच नाव नको करू.

    • @jayhind1280
      @jayhind1280 2 дня назад

      Koni nav sangun lutel ka mi ha ha aahe aaka ch nav sangitl ki zal hya gundanch kam

    • @GorakhnathShep-s3r
      @GorakhnathShep-s3r 2 дня назад

      उद्या एखादा बजरंग बप्पा च. सुरेश आण्णा चे नाव घेऊन खून करेल. म्हणजे ते गुन्हे गार झाले का

  • @rajabhaugharjale7049
    @rajabhaugharjale7049 2 дня назад

    Nich rajkaran suru aahe.

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 2 дня назад +1

    बीडची वाट लावली

  • @satishdalvi2533
    @satishdalvi2533 2 дня назад

    फडतूस सरकार चा जाहीर निषेध

  • @shepsantram1137
    @shepsantram1137 2 дня назад

    राजकीय... हेतू बदनाम करण्याचा..... सगळं लबाड...

  • @mahadevtapkir7488
    @mahadevtapkir7488 2 дня назад

    काँग्रेस बरे होते असे वाटते पोलीस येत्रणे वर दबाव नव्हता

  • @ganeshshindhiya9370
    @ganeshshindhiya9370 2 дня назад +8

    बीड म्हणजे बिहार, येथला दहशत संपली पाहिजे,

  • @MrAmarsaheb
    @MrAmarsaheb 2 дня назад +1

    बीडमध्ये जंगल राज आहे का

  • @sumanpagariya1006
    @sumanpagariya1006 2 дня назад

    जो खरा गुन्हेगार आहे त्याला पोलीस आयुक्त किंवा डिपार्टमेंट शोधून . तसेच न्यायाधीश शिक्षा देतील.लोकानी मुद्दाम सोड बुध्दीने करत असतील तर उपयोग काय

  • @satyamnaik9221
    @satyamnaik9221 2 дня назад

    संतोष अण्णा प्रकरणावरून लक्ष वळवण्याचा प्रकार नाही ना

  • @AJAYTIWARI-z1y
    @AJAYTIWARI-z1y 2 дня назад

    पोलिस महासंचालक / आयुक्त साहेब काय करता आहेत.. म???

  • @BalajiKale-w9s
    @BalajiKale-w9s 2 дня назад

    मुख्यमंत्री तातडिना दखल घेवा बिड मधे काय धेदे सरपंच आहे.

  • @AmolGraje-sl5zd
    @AmolGraje-sl5zd 2 дня назад

    बजरंग सोनवणे का झोपला का

  • @rajaramkadam2126
    @rajaramkadam2126 2 дня назад

    बीड बिहार होतं आहे नाही तर झाला

  • @devidasgarkal2754
    @devidasgarkal2754 2 дня назад

    पूर्ण माहिती घेऊन बोलत जावे...

  • @vish200
    @vish200 2 дня назад +1

    गृहमंत्री झोपलाय का?

  • @pratibhasalvekar5804
    @pratibhasalvekar5804 2 дня назад

    Panki & Dhanya deserve strict punishment.

  • @sumanpagariya1006
    @sumanpagariya1006 2 дня назад +1

    आहो कोणी चोर असतील.उठून सोडून मोठ्या नेत्यांच्या नाव घेतात. काय तरी घोळ चालू आहे

  • @SujitMagar-pz6dq
    @SujitMagar-pz6dq 2 дня назад

    कुठे नेहुन ठेवला आहे तुम्ही गोपिनाथ मुंडे साहेबांचा बिड जिल्हा

  • @sahebraougalmugale5456
    @sahebraougalmugale5456 2 дня назад

    हे खरंय का नुसते आरोपच करायचे

  • @ravin4991
    @ravin4991 2 дня назад

    सत्तेचा माज