Chhagan Bhujbal Meet Devendra Fadnavis LIVE | नाराज भुजबळ फडणवीसांच्या भेटीला | tv9 Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 дек 2024

Комментарии • 12

  • @shivajibhaleghare1860
    @shivajibhaleghare1860 3 дня назад +3

    ज्याने सत्तर हजार कोटींचे पाणी चोरले पाणी कोण चोरतो हे संपूर्ण जगाला माहीत आहे आणि साहेब आपणच अशा कडे महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या देताय हा कोणता न्याय साहेब

  • @rajeshdeshmukh4812
    @rajeshdeshmukh4812 2 дня назад

    Congress madhe ja❤❤❤❤❤

  • @AbdullahAaglawane
    @AbdullahAaglawane 3 дня назад +1

    मंत्रीपदासाठी स्वार्थीपणा करणं योग्य नाही भुजबळ साहेब. ओबीसी समाजासाठी पक्ष सातत्यानं काम करत आलाय, आणि तुमचं योगदानही विसरलेलं नाही.

    • @Nandinisangle459
      @Nandinisangle459 3 дня назад

      मग मंत्री करायला भीती वाटली का ओबीसी नेत्याला

    • @d.bthorat6491
      @d.bthorat6491 3 дня назад +2

      पवार घराने ओ बी सी विरोध क आहे. आज पर्यंत भुजबळ साहेब यांनी सहन केले.

  • @himmatshinde8817
    @himmatshinde8817 3 дня назад

    चांगल झाल, निव्वल sattecha havyas

  • @wasimtamboli8872
    @wasimtamboli8872 3 дня назад

    ओबीसींना अन्याय झाला असं म्हणत सत्तेसाठी गोंधळ करणं थांबवा भुजबळ साहेब. पक्षाने नेहमीच तुमच्यावर विश्वास ठेवलाय, नव्या चेहऱ्यांना प्रोत्साहन द्या.

    • @d.bthorat6491
      @d.bthorat6491 3 дня назад +1

      आपलं ओबीसीला ज्ञान नको.

  • @parashramghadi1121
    @parashramghadi1121 2 дня назад

    Ye Pariwar Palghar q gaya nahi