भुजबळ साहेब जिंदाबाद भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातून विधानभवनावर मल्हारराव होळकरांच् राज्य उदयास येणार आणि पीवळा झेंडा फडकणार ओबीसी यौध्दा भुजबळ साहेब
सिन्नर चा विकास कोनी केला खर सांगा सिन्नरकर फक्त आणि फक्त भुजबळ साहेब येवला करांनी मान्य केलं अमित चाचा आणि मोदी यांची नाशिक मधून पहिली पसंती साहेबच 💪🏻
अरे भाऊ अजीत पवार छगन भुजबळ यांना मंत्री पद देत होते पण फडणवीस व भाजपा ने देऊ दिले नाही. कारण छगन भुजबळ यांच्या मागे बराच ओबीसी समाज आहे म्हणून फडणवीस हे छगन भुजबळ यांना भाजपा मधून मंत्री पद देणार आहे.
प्रकाश शेंडगे,हाके,राठोड हे वेगवेगळी भूमिका घेऊन निवडणुकीत भाजपला मदत करत होते।आता ओबीसी एकता उध्वस्त झाली आहे आता गळा काढून काय उपयोग? 17 ओबीसी मंत्री नेमले तरी एकात तरी भुजबळांच्या इतका वकुब आहे का?
भाजप समोर गोडगोड बोलतो पण जातिगत जनगणना व 50 टक्क्यांची मर्यादा वाढविणार की नाही याबद्दल कोणी ब्र काढत नाहीत। मला सर्वच भाजपच्या प्रवक्त्यांच्या बद्दल मात्र सहानुभूती वाटते।
बरोबर बोलतात आहे , कोकाटे साहेब, आता ओबीसी समाजाला न्याय मिळायला पाहिजे ओबीसी समाजा मध्ये भरपूर नेते आहेत आणि नवीन नेता तयार व्हायला पाहिजे आणि छगन आराम द्यायला पाहिजे
मॅडम आपल्या चॅनलला माझी विनंती आहे की माणिकराव कोकाटे सारख्या शिल्लक माणसाला तुम्ही डिबेट मध्ये बोलताच कशाला त्याची लायकीच नाही अरे तो केवळ भुजबळ साहेब टीका करून स्वतःचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि त्यांना म्हणावं तू फक्त आमच्या हाके साहेबांच्या प्रश्नाला उत्तर दे माणिक शेंडगे साहेबाच्या प्रश्नाला उत्तर दे आणि मग तू भुजबळ साहेबावर बोल अगोदर ह्यांच्यात यांनी जे प्रश्न विचारलेत ना तुला ओबीसी बद्दलचे त्या प्रश्नाला उत्तर दे ओबीसीच्या लढ्यामध्ये तुला काय झक मारली तू कुठे आता तुला लाज तरी वाटते का तुला ओबीसी नेता म्हणून घ्यायला
माणिकराव कोकाटे माणिकराव कोकाटे यांना मी सांगू इच्छितो की तू फक्त आणि फक्त ओबीसी नेते हाके साहेबांच्या प्रश्नाला उत्तर दे तर तुला मी म्हणेल तू भुजबळ साहेबाला भुजबळ साहेबावर टीका करून तू स्वतःला मोठं होण्याचा प्रयत्न करू नकोस कारण तू भुजबळ साहेबांच्या पायाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही त्यांच्या तळपायाच्या मातीची सुद्धा बरोबरी करू शकत नाही
खर म्हणजे केशव उपाध्ये तुम्हाच्या पक्षाला भुजबळांनी ओ बी सी चे राष्ट्रीय लेवल ला काम करु द्यायचे नाही कारण तुमच्या पक्षाला भुजबळांचा उपद्रवी मूल्य कमी करावयाचे आणि ओ बी सी ओट बॅंक पण घ्यायची आहे निमित्त मात्र अजित पवार....
भुजबळ साहेब जिंदाबाद भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातून विधानभवनावर मल्हारराव होळकरांच् राज्य उदयास येणार आणि पीवळा झेंडा फडकणार ओबीसी यौध्दा भुजबळ साहेब
पण मल्हारराव होळकरांचा झेंडा भगवा होता,,इतिहास पिवळ्या झेंड्या बद्दल काही बोलत नाही....आजही इंदौर मधील राजवाड्यावर भगवाच आहे ,पिवळा नाही.....
कोकाटे साहेब तुम्ही किती ओबीसी आंदोलन केले हे सांगा आगोदर
जाहीर निषेध दादा
कोकाटे साहेब कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी झाले आहेत, त्या नियमाने पवार साहेब पण OBC समजायचे का ? 🤔 मराठा की ओबीसी 🤦
Maratha pan obc , aata marathyana aarkshan obc madunach
एकच जसे धनगर... धनगड😂
भुजबळ साहेब जिंदाबाद जे ओबीसी
ओबीसी बोलत नाही. पण वाट लावल्याशिवाय राहणार नाहीत.भुजबळ साहेब हेच खरे obc नेते आहेत.बाकी संधी साधु.
सिन्नर चा विकास
कोनी केला खर सांगा
सिन्नरकर
फक्त आणि फक्त
भुजबळ साहेब
येवला करांनी मान्य केलं
अमित चाचा आणि मोदी
यांची नाशिक मधून
पहिली पसंती
साहेबच 💪🏻
कोकाटे हा ओबीसी साठी आंदोलन केले आहे का
भुजबळ यांना अशा प्रकारे अपमानित करणे जड जाईल
😮😂
अगदी बरोबर फक्त भुजबळ साहेब ❤❤
दादा काय बोळ्याने दुध पितो का कोकाटे साहेब भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली च तुमचा दादा लहानाचा मोठा झाला आहे
बर झाल कुत्रा घरी बसवला.
ऐकच।साहेब।भूजबलसाहेब
कोकाटे साहेब कोण कुठला दादा कशाला डोक्यावर घेता
अजित पवारचा जाहीर निषेध यापुढे दगडाला मतदान करूं पण पवारला नाही
अरे भाऊ अजीत पवार छगन भुजबळ यांना मंत्री पद देत होते पण फडणवीस व भाजपा ने देऊ दिले नाही. कारण छगन भुजबळ यांच्या मागे बराच ओबीसी समाज आहे म्हणून फडणवीस हे छगन भुजबळ यांना भाजपा मधून मंत्री पद देणार आहे.
@nandukhadke5858 प्रश्न मंत्री पदाचा नाही असे छप्पन मंत्री तयार करतात भुजबळ साहेब प्रश्न स्वाभिमानाचा आहे
भुजबळ साहेब जिंदाबाद
भुजबळसाहेब प्रकाश आण्णा शेंडगे व हाके साहेब यांनी obc तील सर्व घटकांना बरोबर घेऊन नवा पक्ष काढावा
आम्ही भूजबळ साहेब तुमच्यासोबत
हो
एकच साहेब भुजबळ साहेब जय ओबीसी
दादाला ओबीसी मतदान करणार नाहीत
कोकाटे, मराठा, समाज आहे, अजित दादा बाजू,घेत, आहे हा, मराठा, लोक,ओ,बी,सी, नेता खर, छगनराव भूजबल सांहेब, आहे महाराष्ट्र व, राष्ट्रीय, नेता, आहे
प्रकाश शेंडगे भुजबळ साहेबांना पक्षात घ्या
😅😅
अन्या केला अजित पवार OBC वर आवाज
Bhujbal saheb ❤
शरद पवार आणि अजित पवार एक झाले आहे आणि भुजबळ साहेब गेम झाला
माणिकराव तुमचा जातीयवाद आम्ही पाहिला आहे....नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपण कसा प्रचार केला होता हे आठवा..आणि तुम्ही ओबीसी की मराठा हे तपासा...
sinnar la ky vegle
Obc चा नेता भूजबळ साहेब
एकच साहेब भुजबळ साहेब 🔥🔥
हाके साहेब झीदाबाद
भुजबळ साहेब
कोकट साहेब आपल ओबीसीसाठीच योगदान सांगा.....आणि किती आंदोलने आपण केलेत .....
❤ आत्या साहेब एकच नंबर जय ज्योती जय समता हाके साहेब एकच नंबर
कोकाटे obc नाहीत फक्त फायदा घेता मा. भुजबळ साहेब हेच oBv नेते आहेत
कोकाटे तुम्ही सवारथी आहेत हे नक्की
भेद भाव
भुजबळ साहेब मुळे आम्ही मतदान केले 🎉
भुजबळ साहेबा मुळे आम्ही महायुतीला मतदान केले.
तुम्ही नसते केले तरी त्यांनाच गेले असते 😂
प्रकाश शेंडगे,हाके,राठोड हे वेगवेगळी भूमिका घेऊन निवडणुकीत भाजपला मदत करत होते।आता ओबीसी एकता उध्वस्त झाली आहे आता गळा काढून काय उपयोग? 17 ओबीसी मंत्री नेमले तरी एकात तरी
भुजबळांच्या इतका वकुब आहे का?
Hake saheb barobar boltat
हाके सर बरोबर बोलत आहेत 13:08
great bhujbal saheb
ओ बी सी चा नेता एकच भुजबळ साहेब
हे पाह छगन भुजबळ साहेबांनी स्वता ह नविन पक्ष स्थापन करा.मग समजेल महायुती ला obc चा एकच नेता आहे. भुजबल साहेब.
भुजबळ साहेब आणि शरद पवार यांनी खांद्याला खांदा लावून राष्ट्रवादी पक्ष उभा केला तेव्हा दुसर टिल्लू पिल्लु कोणी नव्हते
हाके साहेब एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व .... रास्त बोलतायत.
दादा एका जातीचा नेता होतोय
कोकाटे ला जारांगे नी बिघडवले नाहीतर समीर च्या मागे फिरणारे नेते आहे हे
ओबीसी नेते भुजबळ साहेब ❤🔥🔥✌️
Jay obc❤❤
Bhujbal Saheb only
भुजबळ साहेब तुझ्या दादा पेक्षा मोठे नेते आहेत त्यांचं कर्तृत्व देशपातळीवर आहे
Kokate ha khara OBC nahi
दादा बिदा कोलणार आता आम्ही 🫵🏼🤙🏼🤙🏼🤙🏼
दादा नी तर कोल्लके😂
हे माणिकराव बिळात लपले होते
कोकटे विधानसभा ची आरक्षण वर लढाई चालु असताना कोठे होते भुजबळ साहेब एक शेर आहे
Only Bhujabal saheb
कुणबी हकला obc मधून 💯💯💯
म्हणजे भाऊ जरा स्पष्ट सांगा तर......आणि का काढायचं ते पण सांगा....
का कुणबी ला हकलयचे ते जरा स्पष्ट सांगतात का......
Tu ghusaw ajun
अगदी बरोबर कुणबी काडून टाका ओबीसी मधून
कुणबी ला हकला म्हणजे काय तु काय खाशील रे
आमचे नेते एकच भुजबळ साहेब
Khulkar OBC ka Paksh Lene Ki Saja Chhagan Bhujbal ko Mili Jisne Maratha ke Aarakshan ka virodh Kiya Usko Saja Maratha Neta Ajit Pawar Ne Di Hai
सामाजिक नेतृत्वाचा विचार करता आदरणीय भुजबळ साहेब यांचा सामाजिक राजकीय आवाका फार मोठा आहेत त्याना मंत्रिमंडळात योग्य स्थान हवच होतं..
खाली ज्यांनी ज्यांनी कमेंट केल्या आहेत ना फक्त एवढयानीच भुजबळ साहेबांना सत्याने साथ दिली ना आपण लवकरच भुजबळ साहेबांना पंतप्रधान करू शकतो
बहुजनांचे नेते भुजबळ साहेब
अन्याय झाला. भुजबळ साहेबांवर अन्याय झाला.
कोण हा कोकाटे कोको।।।।।।
फक्त भुजबळ साहेब
Only bhujbal sahab ❤️ only OBC lidar..
ढाल तोडून वार करते तिला तलवार म्हणतात आणि नासिक मधून एकच साहेब आहेत त्यांना भुजबळ साहेब म्हणतात
फक्त साहेब जय OBC
कोकाटे किती मेळावे घेतले आपण फक्त पदासाठी मरमर
पण सरकार च म्हणत होते की obc आरक्षण कमी करून मराठ्यांना दिल जाणार नाही...मग हे मेळावे का बरं घेतले गेले.?
भुजबळ साहेब जिदाबज❤❤❤❤❤❤🎉
Bhujbal saheb 💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
भुजबळ यांना मुख्यमंत्री करा,😊
अमित चाचा आणि मोदी साहेबांची
पसंती साहेबच आहेच
कोकाटेला काय मंत्री केलाय ना बोलणारच मंत्री करा छगन साहेबांना
भुजबळ साहेब झिंदाबाद
थोडी शांतता बाळगा
सिन्नर चा विकास पण साहेबांनी केला
विसरू नका
महायुतीतील सर्व पक्षांना भुजबळ साहेबांना मतदान केलं नाहीतर भाजप सोडुन सगळ्यांची वाट लागली असती
संपूर्ण महाराष्ट्रात दहशत माजली होती तेव्हा हातात बांगड्या घालून शेपूट घालुन बसले होते घरात आणि आत्ता बोलत आहेत
Only bhujbal saheb
हाके सर योग्य मुद्दे मांडले
भाजप समोर गोडगोड बोलतो पण जातिगत जनगणना व 50 टक्क्यांची मर्यादा वाढविणार की नाही याबद्दल कोणी ब्र काढत नाहीत। मला सर्वच
भाजपच्या प्रवक्त्यांच्या बद्दल मात्र सहानुभूती वाटते।
दादा तुझा असलं आमचा obc चा नाही
Aami OBC mhanto Bhujabal saheb yanchyaver Anya jahla
अजित पवार थोड्याच दिवसात संपणार
भुजबळ मंत्री पाहिजे
बरोबर बोलतात आहे , कोकाटे साहेब, आता ओबीसी समाजाला न्याय मिळायला पाहिजे
ओबीसी समाजा मध्ये भरपूर नेते आहेत आणि नवीन नेता तयार व्हायला पाहिजे
आणि छगन आराम द्यायला पाहिजे
मॅडम आपल्या चॅनलला माझी विनंती आहे की माणिकराव कोकाटे सारख्या शिल्लक माणसाला तुम्ही डिबेट मध्ये बोलताच कशाला त्याची लायकीच नाही अरे तो केवळ भुजबळ साहेब टीका करून स्वतःचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि त्यांना म्हणावं तू फक्त आमच्या हाके साहेबांच्या प्रश्नाला उत्तर दे माणिक शेंडगे साहेबाच्या प्रश्नाला उत्तर दे आणि मग तू भुजबळ साहेबावर बोल अगोदर ह्यांच्यात यांनी जे प्रश्न विचारलेत ना तुला ओबीसी बद्दलचे त्या प्रश्नाला उत्तर दे ओबीसीच्या लढ्यामध्ये तुला काय झक मारली तू कुठे आता तुला लाज तरी वाटते का तुला ओबीसी नेता म्हणून घ्यायला
Correct
Ho ka
Brobar
जे आजपर्यंत समाजासाठी लढले तेच तेच अमर झाले
माणिकराव याना कधिनाहीते मंत्री पन मिळाले ते दाताचे चमचेगिरी करणारे नेते आहेत🎉🎉🎉
Bhugbal saib fakt
आम्ही भुजबळ साहेबानं मुळे राष्ट्रवादी ला मतदान केल
Yes
माणिकराव कोकाटे माणिकराव कोकाटे यांना मी सांगू इच्छितो की तू फक्त आणि फक्त ओबीसी नेते हाके साहेबांच्या प्रश्नाला उत्तर दे तर तुला मी म्हणेल तू भुजबळ साहेबाला भुजबळ साहेबावर टीका करून तू स्वतःला मोठं होण्याचा प्रयत्न करू नकोस कारण तू भुजबळ साहेबांच्या पायाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही त्यांच्या तळपायाच्या मातीची सुद्धा बरोबरी करू शकत नाही
❤कोकाटे नी कीती पक्ष बदलले ❤
राज्यात only भुजबळ हे एकटेच OBC असतील तर एकट्या माणसाला का? मंत्रिपद
आज पर्यंत झोपले होते का मानिक राव
कोकाटे स्वतःला ओबीसी म्हणतो कुठे झोपला होता का
होय
ओबीसी
खर म्हणजे केशव उपाध्ये तुम्हाच्या पक्षाला भुजबळांनी ओ बी सी चे राष्ट्रीय लेवल ला काम करु द्यायचे नाही कारण तुमच्या पक्षाला भुजबळांचा उपद्रवी मूल्य कमी करावयाचे आणि ओ बी सी ओट बॅंक पण घ्यायची आहे
निमित्त मात्र अजित पवार....
Bhujbal saheb yani obc bhahujn parti ce netrutv karave ❤❤❤
हाके साहेब❤❤❤❤❤❤❤
कोकाटे लय जास्त बोलता थोड थांबा
Only OBC Bhujbal Saheb
हाके सर आणि गोपीचंद पडळकर खरच वाघ आहेत OBC चे
अजून त्यात आमचा ओबीसी खपत न्हवता का पवार वर नीट चढत नव्हता का ते तर सांगा
ओन्ली भुजबळ साहेब
७०% ओबीसी नी तुम्हाला युतीला मतदान केले आहे की नाही? आम्ही नेहमी ज्यांना मत दे तो पायंटा मोडुन तुम्हाला मतदान केले आहे हे लक्षात घ्या.