अख्ख्या महाराष्टात दोनच ओबीसी नेते एक हाके आणि भूजबळ व्वा रे हुशारी. . दहा वर्ष सत्ता यांच्या मालकांची आणि ओरडणार पवारांच्या नावाने. .. जोरजोराने ओरडले म्हणजे खरं वा रे उच्च शिक्षित. ..
हाके साहेब OBC चे नेते स्वतः ला समजता ते कधी पासून फक्त OBC च्या मतावर डोळा आहे तुमचा. तुम्हाला मंत्री पद मिळाले की झाले. बरेच जण आता स्वतःला OBC चे नेते म्हणवून घेत आहेत. पण गोरगरीब OBC बांधवना चांगल शिक्षण कसे मिळेल याकडे कोणाचे लक्ष नाही फक्त मंत्री पदाचा पडलंय
तुम्ही ओबीसी समाजाचा वापर करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेत आहेस स्पष्टपणे बोलले मला मंत्री करा माझ्यामुळे सत्ता आली म्हणून पदासाठी समाज पक्षाच्या दावणीला बांधून मस्त धंदा सुरू केला😢
देशमुख सरपंच.. भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐...हाके साहेब 🌹🌹 तुम आगे बडो... अठरापगड जाती चे गोरगरीब कष्टकरी वंचित तुमच्या सोबत आहोत... जय मल्हार सदानंदाचा येळकोट.. येळकोट येळकोट जय मल्हार 🚩 जय शिवराय 🚩 जय महाराष्ट्र.
मी OBC प्रवर्ग मध्ये येतो पण OBC माझा समाज नाही, माझा नाही तर कोणाचाही obc समाज नाही, obc हा प्रवर्ग आहे उगाच obc-obc म्हणून लोकांना मूर्ख बनवू नका, तू ज्या समाजाचा आहे आधी त्यांचा हो मग obc बद्दल बोल 😡
@@sagarbule1294 आर वाईट अणि चांगल्याचा कुठे प्रश्न आहे र लका .. म्हणजे हे अस झाल मोदी साहेबांना विचारलं देशात महागाई का वाढयालि तर त्यांनी म्हणायचे पाकिस्तान मध्ये पण बॉम्बस्फोट होतेत... अरे प्रश्न काय तु उत्तर देतो काय..
अरे मंजे ह्याच आंदोलन हे आपल्या साठी नव्हते रे . ह्यांच्या मंत्रिपदासाठी आपल्याला रस्तावर यायला सांगत होते हे. अणि आपण capital मध्ये YZ रस्तावर यायचोत पण 😢😢
माणिकराव कोकाटे यांना द्यावे कारण सगळ्यांना संधी मिळाली आहे. भुजबळ साहेबांची माणिकरावांची नहाक जुगलबंदी लावू नका लाबींग करू नका क्लेम माणिकराव चाच आहे आणी कोकाटे साहेब साहेब झाल्यामुळे कोकाटे साहेबांच्या सर्वांना बरोबर घेऊन चालणारे नेतृत्व
भुजबळ साहेब यांना डावलून राष्ट्रवादी ने मोठा गेम केला आहे.. भुजबळ साहेब यांचा सुरवातीपासून पक्षात अपमान झाला.. खातेवाटप करतांना कमी महत्त्वाचे खाते दिले.. पवार कंपनी वर आता विश्वास ठेवून चालणार नाही..हाके साहेब यांनी सत्य मांडले
सर्व ओबीसी व 18पगड जाती जमातीलाव बलुतेदारणा सोबत घेऊन चालणारा धनगर समाजाचा ढाण्या वाघ प्राध्यापक लक्ष्मण हाके सर जिंदाबाद जय मल्हार जय अहिल्या जय शिवाजीमहाराज जय महाराष्ट्र
🚩🚩जय श्रीराम 🚩जय भीम🚩 धर्मवीर संभाजी महाराज की जय🚩 जय ओबीसी 🚩🚩ओबीसी एकजुटीचा विजय असो. त्यावेळी भुजबळ साहेबांना जरांगे पाटलाच्या पुढे करून त्यांचा वारू रोखण्याचे काम केले. तसेच जरांगे जेव्हा कधी माध्यमांसमोर जात जायचे तेव्हा त्यांना फक्त छगन भुजबळ दिसत होते ते त्यांना शिव्या द्यायची. परंतु तेव्हा महायुतीतील इतर नेते लपून बसले होते. भुजबळ साहेबांची गरज संपली की त्यांना बाजूला करण्यात आले. ओबीसी नेते छगन भुजबळ लक्ष्मण हाके प्रकाश आंबेडकर प्रकाश शेंडगे गोपीचंद पडळकर प्राध्यापक टीपी मुंडे लक्ष्मण गायकवाड यांनी ओबीसीचे आरक्षण वाचवण्यासाठी प्रयत्न केले तसेच सभा घेऊन लोकांना एकत्र करण्याचे काम केले परंतु यापैकी एकालाही मंत्रिपद मिळाले नाही परंतु त्याच वेळी सध्याच्या मंत्रिमंडळातील 17 ओबीसी नेत्यांपैकी एकही नेत्याने ओबीसीच्या आरक्षणाविषयी बाजू मांडली नाही. कारण त्यांना असलेले मराठा फॅक्टर व जरांगे पाटील ची भीती. त्यामुळे प्रकाश अण्णा म्हणतात तसे सध्याच्या मंत्रिमंडळातील ओबीसी नेते, "गाव आमचा मामाचा परंतु एक नाही कामाचा" अशी परिस्थिती सध्याच्या मंत्रिमंडळातील ओबीसी नेत्यांची आहे.
हाके पण होतेच ना दसरा मेळाव्याला मग हाकेला माहीत नाही का धनंजय मुंदेच ज्यांच्या शिवाय पाणही हालत नाही म्हणनांना आला लागला जातीवाद मधे आणायला म्हणजे सरकारणे या प्रकरणाची चौकशीय करू नये जस चालु आहे त्याच लोन महारष्ट्र भर पसराव अस हाकेला वाटत का
ओबीसीचा ढाण्या वाघ आदरणीय हाके सर . आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत.
हा वाल्मीक बरोबर जेवत होता
@@pandhribudhwant1405 त्याला तुझ्या घरी पाठवायचा
उखड वाद लावतो हा स्वतःला शहणा समजतो
😂😂
वडा पाव😂😂😂
प्रत्येक पक्षाने एक विदूषक पाळले आहे, हा स्वयं घोषित आहे😂
या दोघांच्या डोक्यावर पण परिणाम झाला आहे 😂😂😂😂
EVM बाजूला ठेऊन बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या पाहिजेत, पेरणी आणखी चांगली करता येईल
वाल्मिकी कराडला मोठं करण्याचं काम तुझ्या धनंजय मुंडे यांनी केलं ना
मस्साजोग बदल बोला कधी भेट देणार आहात
शेवट लय भारी होता म्हणाला कशाला उगाच आभाळ हेपालतंय 😂😂😂😂
हाके महायुतीला मतदान केलाय म्हने याने उभं केलेलं उमेदवारांना कोण मतदान केले मग.हागर्या😂
लक्ष्मण हाके साहेब जिंदाबाद सर्व ओबीसी बांधव संघटित होऊन बारामतीचा जाहीर निषेध व्यक्त केला पाहिजे आंदोलन करा
अख्ख्या महाराष्टात दोनच ओबीसी नेते एक हाके आणि भूजबळ व्वा रे हुशारी. .
दहा वर्ष सत्ता यांच्या मालकांची आणि ओरडणार पवारांच्या नावाने. ..
जोरजोराने ओरडले म्हणजे खरं वा रे उच्च शिक्षित. ..
अभ्यास पूर्ण वक्तव्य हाके साहेबांचे
हाके साहेब OBC चे नेते स्वतः ला समजता ते कधी पासून फक्त OBC च्या मतावर डोळा आहे तुमचा. तुम्हाला मंत्री पद मिळाले की झाले. बरेच जण आता स्वतःला OBC चे नेते म्हणवून घेत आहेत. पण गोरगरीब OBC बांधवना चांगल शिक्षण कसे मिळेल याकडे कोणाचे लक्ष नाही फक्त मंत्री पदाचा पडलंय
देवेंद्र फडवणीस याचे कार्यकर्ते हाक्के साहेब दिसतात
तुम्ही ओबीसी समाजाचा वापर करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेत आहेस स्पष्टपणे बोलले मला मंत्री करा माझ्यामुळे सत्ता आली म्हणून पदासाठी समाज पक्षाच्या दावणीला बांधून मस्त धंदा सुरू केला😢
तू मुळात ओबीसी आहे का
जनतेचे सगळं सहकार्य करायला हकेला मुख्यमंत्री करणं गरजेचं होतं राष्ट्रपती पद सुधा हाके साहेबांना सोबत
तिकडं काही होऊ,पण हा माणूस खरोखरच अभ्यासू आहे, प्रत्येक उत्तरात आणि प्रत्येक शब्दात दम आहे 😊😊 हाके साहेब जिंदाबाद ❤❤
कोणाच्याही मंत्री पदाला धक्का न लावता छक्क्याला मंत्रीपद देण्यात यावे
देशमुख सरपंच.. भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐...हाके साहेब 🌹🌹 तुम आगे बडो... अठरापगड जाती चे गोरगरीब कष्टकरी वंचित तुमच्या सोबत आहोत... जय मल्हार सदानंदाचा येळकोट.. येळकोट येळकोट जय मल्हार 🚩 जय शिवराय 🚩 जय महाराष्ट्र.
Dhanyavad laximarao hake saheb😢😢😢😢😢😢
मी OBC प्रवर्ग मध्ये येतो पण OBC माझा समाज नाही, माझा नाही तर कोणाचाही obc समाज नाही, obc हा प्रवर्ग आहे उगाच obc-obc म्हणून लोकांना मूर्ख बनवू नका, तू ज्या समाजाचा आहे आधी त्यांचा हो मग obc बद्दल बोल 😡
Shemnya
ह्याला massajog चे प्रश्न विचारला तर हे पुण्याकडे चाललेय.. काय बोलावं आमच्या OBC cha नेता आहे 😢😢 दुर्देव आमच
ky vaet bolLe te, khara aahe te
@@sagarbule1294 आर वाईट अणि चांगल्याचा कुठे प्रश्न आहे र लका .. म्हणजे हे अस झाल मोदी साहेबांना विचारलं देशात महागाई का वाढयालि तर त्यांनी म्हणायचे पाकिस्तान मध्ये पण बॉम्बस्फोट होतेत... अरे प्रश्न काय तु उत्तर देतो काय..
Pagal zala
महायुतीला ओबीसीनी मतदान केले आहे हे १००% खरे आहे.
लक्ष्मण चे लक्षवेध ..खरै आहे ..मुळसी पॅटर्न .
आणि याला गृहमंत्री पाहिजे होत
हाके साहेब बरोबर बोललात ❤
हाकेला न्यायनिवाडा मंत्री केले पाहिजे कारण त्यांना लोकसभेला दोनशे मत मिळाली आहे
अरे मंजे ह्याच आंदोलन हे आपल्या साठी नव्हते रे . ह्यांच्या मंत्रिपदासाठी आपल्याला रस्तावर यायला सांगत होते हे. अणि आपण capital मध्ये YZ रस्तावर यायचोत पण 😢😢
माणिकराव कोकाटे यांना द्यावे कारण
सगळ्यांना संधी मिळाली आहे.
भुजबळ साहेबांची माणिकरावांची नहाक जुगलबंदी लावू नका लाबींग करू नका क्लेम माणिकराव चाच आहे आणी कोकाटे साहेब साहेब झाल्यामुळे कोकाटे साहेबांच्या सर्वांना बरोबर घेऊन चालणारे नेतृत्व
ह्या लक्ष्मण हाकेला 17, ओबीसीं मंत्री झाले हे,दिसत नाही का फक्त भुजबळ मंत्री झाला पाहिजे दुसरा सदन घोटाळा करण्यासाठी
वाल्मिक 'आण्णा' कराड किती आदर दिसतो गुन्हेगार बददल काय वेळ आली आहे महाराष्ट्र मधे
आमचं चुकलं अजीत पवार पक्षाला मतदान केलं आम्हीच
भुजबळ साहेब यांना डावलून राष्ट्रवादी ने मोठा गेम केला आहे.. भुजबळ साहेब यांचा सुरवातीपासून पक्षात अपमान झाला.. खातेवाटप करतांना कमी महत्त्वाचे खाते दिले.. पवार कंपनी वर आता विश्वास ठेवून चालणार नाही..हाके साहेब यांनी सत्य मांडले
Khup chan hake saheb eakdam barobar aahe ❤❤❤
तुमच्या मंत्रिपदाचा काय झालं कधी भेटेल आणि कोणता भेटेल सांगा साहेब
Bhujbal sahibanach dil nahi..tyamule
Hyanchi jirli aahe aata..
सर्व ओबीसी व 18पगड जाती जमातीलाव बलुतेदारणा सोबत घेऊन चालणारा धनगर समाजाचा ढाण्या वाघ प्राध्यापक लक्ष्मण हाके सर जिंदाबाद जय मल्हार जय अहिल्या जय शिवाजीमहाराज जय महाराष्ट्र
Correct Bite ..❤❤❤
🚩🚩जय श्रीराम 🚩जय भीम🚩 धर्मवीर संभाजी महाराज की जय🚩 जय ओबीसी 🚩🚩ओबीसी एकजुटीचा विजय असो. त्यावेळी भुजबळ साहेबांना जरांगे पाटलाच्या पुढे करून त्यांचा वारू रोखण्याचे काम केले. तसेच जरांगे जेव्हा कधी माध्यमांसमोर जात जायचे तेव्हा त्यांना फक्त छगन भुजबळ दिसत होते ते त्यांना शिव्या द्यायची. परंतु तेव्हा महायुतीतील इतर नेते लपून बसले होते. भुजबळ साहेबांची गरज संपली की त्यांना बाजूला करण्यात आले.
ओबीसी नेते छगन भुजबळ लक्ष्मण हाके प्रकाश आंबेडकर प्रकाश शेंडगे गोपीचंद पडळकर प्राध्यापक टीपी मुंडे लक्ष्मण गायकवाड यांनी ओबीसीचे आरक्षण वाचवण्यासाठी प्रयत्न केले तसेच सभा घेऊन लोकांना एकत्र करण्याचे काम केले परंतु यापैकी एकालाही मंत्रिपद मिळाले नाही परंतु त्याच वेळी सध्याच्या मंत्रिमंडळातील 17 ओबीसी नेत्यांपैकी एकही नेत्याने ओबीसीच्या आरक्षणाविषयी बाजू मांडली नाही. कारण त्यांना असलेले मराठा फॅक्टर व जरांगे पाटील ची भीती. त्यामुळे प्रकाश अण्णा म्हणतात तसे सध्याच्या मंत्रिमंडळातील ओबीसी नेते, "गाव आमचा मामाचा परंतु एक नाही कामाचा" अशी परिस्थिती सध्याच्या मंत्रिमंडळातील ओबीसी नेत्यांची आहे.
सत्य आहे हाकेजी
Great hake sir
OBC cha aawa chhagan bhujabal saheb😢😮😢😢😢😮😢😢
वडापाव किंग लक्ष्मण हाके
🙏🙏🙏
हाके ला मंत्री पद जर दिल तर ते म्हणतील कोण भुजबळ... सब खाऊ का बाजार है भाऊ
Chagan la mantripad nahi milala Ani hagyala hi nahi milala😂😂😂😂
only bhujabal saheb 💪💪👑
हाके साहेब बरोबर बोलत आहे
बरोबर आहे सर
3:00 निव्वळ हाक्या काय बोलतोस ते कळतय का ?
मशीन फ्रॉड चे सरकार..
हाके साहेब तुम्हाला धनंजय मुंडे साहेबांच्या पाठीशी उभे राहावे लागणार
शेट ऊपटायला
हाके हा प्रचार फक्त OBC मतदाराचा प्रचार करत होता
एकटे भुजबळ ओबीसी नाहीत .
ग्रह जर सोबतीला नसतीलच तर ..बळ
भुजाचे काय करणार ..
Very nice 👌
खूप छान हक्के साहेब
Hake bid madhe konasobat basun javtayet te bagha jara Ani yanchihi vicharpus kara
वातावरण बघून पार्टी करू😅
हाके पण होतेच ना दसरा मेळाव्याला मग हाकेला माहीत नाही का धनंजय मुंदेच ज्यांच्या शिवाय पाणही हालत नाही म्हणनांना आला लागला जातीवाद मधे आणायला म्हणजे सरकारणे या प्रकरणाची चौकशीय करू नये जस चालु आहे त्याच लोन महारष्ट्र भर पसराव अस हाकेला वाटत का
भुजबळ साहेब किंग मेकर आहे
हाके साहेब बरोबर बोललात
हे आहेत आमच्या OBC चे नेते 😂😂
ह्यांच्या सर्व काही लढा आपल्यासाठी नव्हता किंवा नाही.....
Obc चा आवाज भुजबळ साहेब.
ओबीसी चा मलिदा खाणारे
Jay.obc Bhujbal sahib
He number eak chan jatiwadi ahe marathanwar fakt ani fakt has jalato 4:19
या हाके आणि पडळकरला व खोत यांना काहीही झाल की त्यांना स्वप्नात पण शरद पवार व पवार घराणे दिसत
लबाड माणूस, समर्थन करतो
Obc tiger hakee saheb ❤❤❤❤❤
पण याला काय एवढा गुन्हेगारांचा पुळका आला आहे 😂😂
Nice sir
वाल्मीक कराड हा dm cha tight hand आहे सगळ्या दूनियाला माहीत आहे
हाके तू आधी शेण खाऊन बोलणं बंद कर,, धन्य ची संडास खाऊन बोलला, अण्णा चि लागवी चाटून बोलतो.
छगन पक्ष सोड 😅
😭😭😭😭😭
झाल का भुकून
🙏💐
Rajyamantri kara😢😢😢 chgan bjbal🎉🎉🎉
🙏🙏👍👍
केंद्रीय नेते आहेत यांचं मार्गदर्शन मोलाच असत😂😂
सर्व ओबीसी तुमचा सोबत आहे
लक्ष्या आता कसं वाटतंय
हाके साहेब तुमचे केबिनेट मंत्री पद कुठे गेले आहे.
छगन ची काय ॶवसथा झाले या
जय ओबीसी
Only hake
Tuzi layaki kiti tu bolto kiti😂
Jay obc
Good
Jay OBC
Kjaray
जनता ठरवेल कोणाला मतदान करायचे ते
सुपरिबाझ हाके पैसे घेतले बोलायचे
अरे यान तर प्रत्येक ठिकाणी वंचित च्या उमेदवार चा प्रचार केलाय याच्या गोळ्या संपल्यानंतर अस बोलताय काय
Ha rajkaran kartoy hake
Hake saheb Panchayat samit,zp nagrpalika obc yekatra ladhau. Pawar na ghari basava. Sharad pawara ni ch chagan bhujbanna ajit pawar la sangun mantri hou dile Nasel.
😢😅😢😅😅😢😅🎉
हक्के छक्के
Only hake sir