Laxman Hake on Chhagan Bhujbal | भुजबळ, पडळकरांना का डावललं? लक्ष्मण हाकेंचा सवाल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 дек 2024

Комментарии • 152

  • @VijaysinhMane-h2c
    @VijaysinhMane-h2c 3 часа назад +53

    छगन च मंत्री पद गेलं न हाके चा पगार बंद झाला.काय करावं साहेब परेशानी काय थोडी झाली नाही😂

  • @RohitLahoti-ye3vf
    @RohitLahoti-ye3vf 2 часа назад +33

    Obc चा लढा पडळकर , भुजबळ आणि जानकर यांनी लढला आणि मंत्री पदे मुंडे बंधू भगिनींना दिले एकाच घरात

    • @dheerajk-yr4js
      @dheerajk-yr4js 2 часа назад

      Ka r जातिवादी 😂😂

  • @santoshkarande5753
    @santoshkarande5753 2 часа назад +17

    पडळकर साहेब यांना मंत्रिपद दिल पाहिजे होत

  • @Abk....7646
    @Abk....7646 2 часа назад +14

    वडापाव खाऊन उपोषण करा मंत्री पदासाठी

  • @shashank255
    @shashank255 2 часа назад +14

    लढले obc आणि मंत्री झाले मुंडे😂😂😂

  • @Akthehost
    @Akthehost 3 часа назад +15

    मी काय म्हणतो हाके सर आणि भुजबळ साहेब आणि गोपिंचंद साहेब तुम्ही 18 पगड जातीला एकत्र घेऊन दुसरा ओबीसी स्पेशल पक्ष काढावा.. हा ओबीसी वर अन्याय आहे... अजित पवार ने च होऊ दिलं नाही मंत्री...😂😂😂😂

  • @BG-wu2ux
    @BG-wu2ux 2 часа назад +6

    शेंडगे यांनी obc पक्ष काढला आहे आता महाराष्ट्र राज्यात फक्त तीन जातीचे ओबीसी आहेत काय बाकीचे मेले काय त्यांना सत्ता नको काय नावं घेताना 340 जाती म्हणायचं सत्ता मात्र धनगर माळी वंजारी यांना पाहिजे का?

  • @pradipgaikwad6508
    @pradipgaikwad6508 3 часа назад +16

    नीट अभ्यास करा 17 obc आमदार मंत्री झालेत. आणि 16 मराठा

    • @M-pt7kp
      @M-pt7kp 2 часа назад +5

      आणि 2 उपमुख्यमंत्री आणि 100 प्लस आमदार चे बॉस पण तेच आहे विसरला वाटत😂😂

    • @raosahebbhadge5494
      @raosahebbhadge5494 2 часа назад

      Ok

    • @AdinathJagtap-q2o
      @AdinathJagtap-q2o Час назад

      ​@@M-pt7kpGarv

  • @waghsudhakar3026
    @waghsudhakar3026 3 часа назад +14

    हाके साहेब जे बोलतात ते बरोबर आहे

  • @जयश्रीकृष्ण214
    @जयश्रीकृष्ण214 2 часа назад +4

    गोपीचंद पडळकर यांना मंत्री करा....

  • @rushikorde5831
    @rushikorde5831 3 часа назад +19

    भुजबळ साहेब व पडळकर साहेब ना मंत्री करा ❤❤❤

  • @AnilDhadas
    @AnilDhadas 2 часа назад +5

    बहुजन ह्दय सम्राट आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांना मंत्री करा

  • @SanjayMuknar-p4m
    @SanjayMuknar-p4m 2 часа назад +4

    महायुतीचा जाहीर निषेध

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 2 часа назад +2

    हाके चा रोजगार बंद झाला😂😂

  • @TechSocial-tq3jq
    @TechSocial-tq3jq 3 часа назад +6

    संविधानिक पदावर राहून मराठा समाजाविरोधात सतत अवहेलनात्मक बोलणं दादाला सुध्दा आवडलं नसणार... दादाला पण स्वतःच्या समाजाविषयी प्रेम आणि अभिमान आहेचं ना असं कसं !

    • @sks1464
      @sks1464 Час назад

      ​@@prashantpawar3133तुम्ही पण जाती वर निवडणूक लढा मग बघू

  • @subhashdatir7577
    @subhashdatir7577 2 часа назад +1

    हाके साहेब 1 नंबर

  • @nikhilpatil1528
    @nikhilpatil1528 Час назад +1

    वडापाव आणा रे लवकर भूक लागली 😂🤣

  • @ganeshphalke9274
    @ganeshphalke9274 Час назад +3

    फडणवीस यांना विचारा पडळकर का घेतले नाही

  • @vinayakanuse6065
    @vinayakanuse6065 2 часа назад +2

    तुमचा वापर झाला आता घरी बसा

  • @subhashtakmoghe4573
    @subhashtakmoghe4573 2 часа назад +1

    चुकलं यांच यां तीघांना मंत्री पद मिळाले पाहिजे होतं राव....😢

  • @GaneshShende-e7e
    @GaneshShende-e7e 2 часа назад +1

    शेवटी जातीवरच केले धनगर माळी यांना तारले ओबीसी समाज कधीही यांना माफ करणार नाही जे ओबीसी❤❤

  • @praahantbhopale1961
    @praahantbhopale1961 2 часа назад +1

    जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक मध्ये ओबीसी काय आहे हे दाखवून देतील

  • @MhKhaire
    @MhKhaire 2 часа назад +1

    हाकेला पी एम व भजबळला सी एम बणवा

  • @GaneshShende-e7e
    @GaneshShende-e7e 2 часа назад +1

    असं नाही महाराष्ट्र हा सगळ्या जाती धर्माचा आहे सगळ्यांना पद बरोबर सारखीच मिळाली पाहिजे एका जातीचे वर्चस्व या महाराष्ट्रात नाही ओबीसी नाही पदं मिळालीच पाहिजे❤ जय छगन भुजबळ साहेब❤❤

  • @सुंदरडोईफोडे

    मी जातिवंत धनगर आहे जय मल्हार जय महाराष्ट्र

  • @VitthalLadane-n9c
    @VitthalLadane-n9c 2 часа назад +1

    मग कर कि उपोषण व लई कळ येत असेल तर....

  • @amarchavan8962
    @amarchavan8962 Час назад

    BJP वर बोल हाक्या एक पण धनगर समाजाला मंत्री पद दिलं नाही उलट अजित पवारांनी दत्ता मामा सारख्या चांगल्या धनगर नेत्याला कॅबिनेट मंत्री केलय 🙌

  • @Jadhav..p
    @Jadhav..p 2 часа назад +1

    हा फडणवीस यांना विचारत नाही. ते चहापाणी बंद करणारे असतील.

  • @sushantkhot2381
    @sushantkhot2381 2 часа назад +1

    जय ओबीसी जय भीम ❤

  • @NarayanMore-s6y
    @NarayanMore-s6y 2 часа назад +2

    हाके तु फडणवीस याना विचार

  • @सुंदरडोईफोडे

    पडळकर साहेबाला मंत्रीपद भेटायला पाहिजे होते

  • @सुंदरडोईफोडे

    आमच्या हाके साहेब वर जो बोलेल त्याचा मुळात कळून खवळून

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 2 часа назад

    मुंडे नी यांचा फक्त वापर करून एकाच घरात दोन मंत्रीपद घेतले याला म्हणतात मुंडे चे नीच राजकारण

  • @kashilingburungale3608
    @kashilingburungale3608 Час назад

    Barobar saheb

  • @AnilDhadas
    @AnilDhadas 2 часа назад

    छगन भुजबळ साहेबांना मंत्री करा

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 2 часа назад +1

    भावी गृहमंत्री वडापाव वाला

  • @MDB..
    @MDB.. 2 часа назад +1

    हागे, हागला 😂😂😂

  • @ashishl4081
    @ashishl4081 2 часа назад +1

    हाके चे काम झाले आता बसा ड्रायव्हर

  • @machhindraantre2468
    @machhindraantre2468 Час назад

    हाके साहेब हुशार व्यक्तिमत्व

  • @ashokmane4121
    @ashokmane4121 2 часа назад

    Correct hake sir

  • @kiranpawar897
    @kiranpawar897 2 часа назад

    लक्ष्या ला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा 👍

  • @MandarPatil-v7o
    @MandarPatil-v7o 2 часа назад +1

    हके साहेब तुम्ही ओबीसी ची संघटना थापण करा, इलेक्शन लढा व भुजबळ ना सीएम करा तुम्ही गृहमंत्री व पडळकर ना उपमुखमंत्त्री पद.

  • @sampatil3616
    @sampatil3616 Час назад

    Padalkar saheb jindabad🙋🙋

  • @sushantkhot2381
    @sushantkhot2381 2 часа назад

    एकच चळवळ छगन भुजबळ......गोपीचंद पडळकर...दोघांना मंत्री करा

  • @MandarPatil-v7o
    @MandarPatil-v7o 2 часа назад

    मुंडे चे घरी 2 मंत्री, tani पडळकर ना मंत्री करा अमचेत 2 नको असे म्हणायला पाहिजे.

  • @IndrajeetJogdand-jk7mq
    @IndrajeetJogdand-jk7mq 2 часа назад +1

    हाके.भगार

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 Час назад

    अरे हाके साहेब म्हण 🙏

  • @Trendingnews_0
    @Trendingnews_0 2 часа назад

    अजित पवार जाहीर निषेध

  • @kundalikgadade3568
    @kundalikgadade3568 2 часа назад

    छगनराव भुजबल,सांहेब,पडलकर,सांहेब,ओ,बी,सी, मंत्री, करा, अजित दादा,पावर,,ओ,बी,सी, नेता महाराष्ट्र भारत,, नेता, छगनराव भुजबल,सांहेब, आहे दिल्ली, नेता ओ,बी,सी, छगनराव भूजबल,सांहेब, मंत्री, कर, आदेश, दवे, आता ओ,बी,सी, महाराष्ट्र भारत,ओ,बी, समाज,पक्ष, काढा छगनराव भूजबल सांहेब,व,पडालकर,सांहेब, सर्व, ओ,बी,सी, नेता, एकत्र, येऊन,पक्ष, स्थापना, कर, महाराष्ट्र वाट,बघत, आहे

  • @AmolNikam-j7p
    @AmolNikam-j7p Час назад

    हाके साहेब आता गब बसा

  • @gowardhanbidawe4191
    @gowardhanbidawe4191 2 часа назад

    हे नेते मंत्री पदापेक्षा मोठे आहे 🎉🎉❤❤

  • @PK-os9jo
    @PK-os9jo 2 часа назад

    बावळट हाके जरांगे पाटील यांनी विधान सभेला कोणालाच सपोर्ट केला नाही आणि त्यांनी सांगितलेलं की कोणालाही मतदान करा ...तुला काय झेट्ट कळतं का

  • @SamarDhumal-b3h
    @SamarDhumal-b3h 2 часа назад

    मुंडे आहेत तोपर्यंत एकही धनगर नेता भाजप मोठा होऊ देणार नाही,

  • @patilraj8936
    @patilraj8936 2 часа назад +1

    तू आजित पवारच काहीच करू शकत नाही...

  • @apparaojadhav3638
    @apparaojadhav3638 Час назад

    संभाजीराजे काय बोलले कशामुळे बोलले निट आईक नंतर बोल नालायका

  • @BalasahebDhotare
    @BalasahebDhotare 2 часа назад

    Next time hage minister cm padalkar pm chaggan

  • @suryakantdhavale1833
    @suryakantdhavale1833 2 часа назад

    Ek dam barobar hage saheb tumhi bhujbal munde padalkar yanna gheun pakshach kada bahujan tumchya patisi aahe

  • @shubham.G2084
    @shubham.G2084 2 часа назад

    आरे या हाके ला आजुन बेल झाली नाहीये का...

  • @abaraokolhe89
    @abaraokolhe89 2 часа назад

    अरे अजित पवारला का बोलतो.फडणवीसांना विचार.म्हणजे देवेंद्र अजित पवार याचे ए कावे लागते

  • @sitaramraut1873
    @sitaramraut1873 2 часа назад

    अजित पवार शरद काकाचं ऐकून वागु लागला

  • @SARKINGMEKAR
    @SARKINGMEKAR 2 часа назад

    👌👍

  • @SamirRomanpatil
    @SamirRomanpatil 2 часа назад

    तरुणांना संधी देऊ द्या ना

  • @Sandipcreator1
    @Sandipcreator1 3 часа назад +1

    Hake saheb aavaj uthava please 🥺 padlkar saheb na dabnyacha praytn hotoy please 🥺

  • @Pune456
    @Pune456 3 часа назад +1

    कायम obc ची प्रतारणा करता

  • @KaranKokare-r4v
    @KaranKokare-r4v 2 часа назад

    जाणून बुजून डावलेलं दिसतं.

  • @manojjadhav223
    @manojjadhav223 Час назад

    Dm la pankaj tai la bhetle ki hake he fadanvis sarkar ahe 🙏🙏😤😤

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 2 часа назад

    तुम्हाला फक्त भुंकायला ठेवले आहे रे भाजपने😂😂

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 3 часа назад

    खरंतर राणेंना कॅबीनेट तर त्याच खात्यांच्या राज्यमंत्री पदी पडळकर हवे होते 😮

  • @BalasahebMule-m2i
    @BalasahebMule-m2i 2 часа назад

    हाकेला ऊप मुख्यमंत्री करा

  • @sachinmadane8993
    @sachinmadane8993 Час назад

    Loksabha 2024 chi punravruti hoil 2029 la????
    Mg Fadanvis saheb virodhi party leader honar ???

  • @gautamwagh2484
    @gautamwagh2484 2 часа назад +4

    हाके सर अभ्यासु व्यक्तीमत्व आहे 👌👌👍👍👍

    • @kirangarud6858
      @kirangarud6858 2 часа назад +1

      केळ

    • @M-pt7kp
      @M-pt7kp 2 часа назад +1

      Ho खूपच अमेरिकेत पण यांच्या मुळेच सत्ता आली तृपम ची😂😂

    • @GaneshBhise-f7q
      @GaneshBhise-f7q 2 часа назад

      अभ्यास न हाके😂😂😂

  • @suryakantdhavale1833
    @suryakantdhavale1833 2 часа назад

    Laxman hage saheb mantripad gelyamula pagar band honar aahe

  • @jalindarbobade8220
    @jalindarbobade8220 3 часа назад

    Barobar hake Sir

  • @ankushlokhande8669
    @ankushlokhande8669 Час назад

    007

  • @suryakantdhavale1833
    @suryakantdhavale1833 2 часа назад

    Uposhanal basa hage saheb kiti jatiwad karta be 😂😂😂

  • @suryakantdhavale1833
    @suryakantdhavale1833 2 часа назад

    Jo jast paise fekal to mantri hot asto 😂😂😂😂

  • @vishalzinje3797
    @vishalzinje3797 2 часа назад

    Padalkar saheb ani Bhujbhal sahebana matripad dya

  • @amolkhetre8911
    @amolkhetre8911 2 часа назад

    Amhi hyana vote karun chuk keli

  • @SachinDeokate
    @SachinDeokate 2 часа назад

    ❤❤❤❤❤❤

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 2 часа назад

    हाके😂😂

  • @SanjayVilas-c5b
    @SanjayVilas-c5b 2 часа назад

    मनोज जरणगे मंत्री होणार😂

    • @GaneshBhise-f7q
      @GaneshBhise-f7q 2 часа назад

      भुजबळ पडळकरच बघ ते बेरोजगार झालेत😂😂

  • @Xmen...615
    @Xmen...615 Час назад

    Vada pav premincha pagaar band😅

  • @r_shreyash04
    @r_shreyash04 2 часа назад

    Padalkar 1st time amdar aahe lagech mantri banvaycha kahi tri logic have...

  • @pranavjundare7127
    @pranavjundare7127 2 часа назад

    Haa bail jivant ahe ka ajun

  • @BalajiAdkine-i8g
    @BalajiAdkine-i8g Час назад

    Tula Kay uptayacha te upat mantripad milnaar nahi

  • @malappapujari9323
    @malappapujari9323 3 часа назад +1

    br😂..

  • @BalajiJadhav-no4pq
    @BalajiJadhav-no4pq 2 часа назад

    बुल्ली चोक आता

  • @prakashmote7125
    @prakashmote7125 2 часа назад

    Tr

  • @TanjiSuryawanshi
    @TanjiSuryawanshi 2 часа назад

    😂😂😂

  • @marotiharbale7362
    @marotiharbale7362 2 часа назад

    😂😂😅

  • @satishthorat7866
    @satishthorat7866 2 часа назад

    EVM ने विजय केलाय obc ने नाही

  • @vaishalijagtap810
    @vaishalijagtap810 3 часа назад

    😂😂😂😂😂😂

  • @IshwarShinde-r7h
    @IshwarShinde-r7h 3 часа назад

    😂😢😂😢

  • @LaxmanRajpure-q7z
    @LaxmanRajpure-q7z 2 часа назад

    मागील काळात हाके म्हणतं होता मला मंत्री सरकाराने मला पद द्यावे आता दुसऱ्या साठी मंत्री पद मागतोय काय बोलतो हाके काय किंमत आहे तुझी महायुतीत

  • @vikrambhasme9710
    @vikrambhasme9710 3 часа назад

    😂

  • @rohitrahade4137
    @rohitrahade4137 2 часа назад

    हाके ला पन मंत्री पद दिले नाही 😂

  • @ManoharNikam-l3r
    @ManoharNikam-l3r 2 часа назад +1

    Tuji layki nahi re hakya.rajen var bolaychi.tevda mota nahi tu.

  • @arunshelake8349
    @arunshelake8349 2 часа назад

    हाके अजित पवारांवर राग काढू नका. पडळकर भाजपचे आमदार आहेत .फडणवीसांवर काहीतरी राग काढा.नाहीतर तुम्ही ही जातीयवादी भुमिकाच घेताय की?

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 Час назад

    बेसन सम्राट चा चेला वडापाव सम्राट

  • @nileshkundlik6802
    @nileshkundlik6802 2 часа назад

    Yala tr Rajkaran... Mhantatat... Vachalvir.... Aakas karnare.... Out.... Clean bold