हाके तुझी लायकी काय, तुला कोण ओळखतो, नुसता सकाळ संध्याकाळ मीडिया समोर तुझं तुन तुन वाजवत असतो, जाऊदे मीडिया वाल्याचा पण आत्ता तुझा मुळे टाइम पास होतो, त्यांच्याकडे काही, बातमी नसली की तुझा कडे येतात 😂😂😂😂
पडळकर यांना मंत्री पद दिल्यावर शरद पवार यांच्या सह इतर मान्यवर नेत्यांवर कोणत्या हि पातळीवर टिका करालयला कोण? हा भाजपाचा प्रश्न उत्तर देता येत असेल पडळकर सह त्यांच्या सर्मथकांनी देण्याची आवश्यक आहे.
Padlkar साहेबांना निश्चित मंत्री पद मिळायला हवे धनगर समाज महायुती chya बाजूने भक्कमपणे उभा राहिला आहे.आणि b j p ne Dhangar samjacha घोर अपमान केला आहे.
एक वेळ अशी होती, कोनत्या नेत्याने किती काम केली यावरूण मंत्री बनवायचे आणि आता जाती वरूण करायची वेळ आली आहे. राज्य 1970 च्या मागे जात आहे. आणि खंत हि आहे की जनतेला अजून लक्षात येत नाही. आशा गोष्ठीन्ना support करत आहेत
हाके आता कसं वाटतयं😅 गार गार वाटतयं😂😂😂😂😂😂
देशी बंद झाली हाके ची, हकेला अमेरिका चा राष्ट्रपति बनवा, कारण छोटी मोटी पद त्याला शोभनार नाही, देशी गैली वड़ापाव पन गेला,
फडणवीसाला मागा की बघ तुकडा टाकतो ते बघ.
बरं तो ओबीसी चा पक्ष काढला तो कुठंय..? किती दिवस तुम्ही मराठा समाजाचा अध्यक्ष असलेल्या पक्षात काम करणार? अरेरे 😅
तो shende सभल्योय😂😂
खुप छान भावा
हाके तुझी लायकी काय, तुला कोण ओळखतो, नुसता सकाळ संध्याकाळ मीडिया समोर तुझं तुन तुन वाजवत असतो, जाऊदे मीडिया वाल्याचा पण आत्ता तुझा मुळे टाइम पास होतो, त्यांच्याकडे काही, बातमी नसली की तुझा कडे येतात 😂😂😂😂
सगळे गेले तरी भाजपला फरक पडणार नाही
पाहिलं याल 1 पद द्या . 😂🤣
फुल देसी पिऊन बोलणारा हाके
शेवटी जातीवरच गेली आई घाली जय ओबीसी संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य❤❤❤❤
अरे १७ OBC मंत्री असताना का बोलतोय
चाटूगीरी करणारे १00 नको तर ओबीसी वाघासमान ऐकटे छगन भुजबळ कामाचे
17 मंत्री obc चे आहेत आणखी काय पाहिजे 😅
पडळकर यांना मंत्री पद दिल्यावर शरद पवार यांच्या सह इतर मान्यवर नेत्यांवर कोणत्या हि पातळीवर टिका करालयला कोण? हा भाजपाचा प्रश्न उत्तर देता येत असेल पडळकर सह त्यांच्या सर्मथकांनी देण्याची आवश्यक आहे.
काय हाके आज दारू नाही पिली का😅😂
छगन भुजबळ पक्ष फोडायला बर वाटलं होतं😊😊
आयुष्यभर छगणला मंत्री करा.त्याचे मंत्रीपद हाकेला द्या
आमच्या भुजबळ साहेबांना मंत्रीपद द्या आमच्या तालुक्याची शान नाही तर गोपीचंद पडळकर ला द्या
आता कसं वाटतं गार गार वाटतय
कधीही हाच पत्रकार आसतो हाके ला प्रश्ण विचारायला आसतो याचात काहीतरी गुड लपून बसला आहे 😅😅😅
महायुतीला ओबीसी समाज माप करणार नाही
हा पद पाहिजे म्हणून रडतोय 😭😭😭
दुसऱ्या पाळी मग पुढच्या पंचवार्षिक ला बघून घेऊ
अजित पवार पेक्षा भुजबळ साहेब खुप मोठे नेते आहेत आणि अजित पवार चे आमदार आणि महायुतीचे आमदार 100 पेक्षा जास्त हे भुजबळ साहेबामुळे निवडून आले
बोलायची अक्कल नाही तरी उठसूठ पवारांवर टीका करायची ओबीसी म्हणजे एक व्यक्ती आहे का
तू किती खोके घेतले ते सागा भाजप ची सुपारी कितीला घेतली
Vada paav vada pav
भुजबळ साहेब हे महाराष्ट्र राज्य चे ओबीसी नेते आहे आणि ते मंश्री झाले पाहिजे
हाके साहेब तुम्हाला मंत्रीपद द्यायचे म्हणून भुजबळ वाला मंत्रीपद काढून घेतले
एक एक करून सगळ्यांची जिरवनार फडणवीस.
आता पर्यंत मंत्री कोणत्या जातीचा आहे हे कधी आपण पहिले नाही पण हाके सारख्या लोकांना मुळे जाती पतीचे राजकारण सुरु झाले
हाके सर. great 👍👍
हाकेला म्हणावं डोमाल्ड ट्रम्पला राजीनामा द्यायला सांग आणि तिकडे जाऊन अध्यक्ष बन आता
मुख्यमंत्र्यांनी हाहाकेचा लाड कराय पाहिजे बाकीचे जे लाड नाही केले तर चालते
भुजबल साहेब झिदाबाद
ओबीसींचा विकास झाला नाही पण नेत्यांच्या भरपूर विकास झाला करोडो ची माया जमा केली. परत मंत्री करा
हाकेने सुपारी बाज मंत्री म्हणून शपथ घेतली.💐
अर्थिक निकषांनुसार आरक्षण देऊन सरकारने ओबीसीचे जातीय राजकारण थांबायला पाहिजे.
अजित पवार यांचा जाहीर निषेध...जय ओबीसी
छगन पडळकर 🥕🥕🥕🥕🥕🥕
Padlkar साहेबांना निश्चित मंत्री पद मिळायला हवे धनगर समाज महायुती chya बाजूने भक्कमपणे उभा राहिला आहे.आणि b j p ne Dhangar samjacha घोर अपमान केला आहे.
3.07 ladhaych amhi ani fayda dusryacha ata kalal maratha arkshan ka magat hoto😂😂😂
प्रत्येक वेळी मंत्री पद खाऊ आहे का इतरही महत्वाचे निवडून आले आहेत.आता घरि बसावं.हे असे आगलावे असतातच.😊
आगदी बरोबर बोलत आहे हक्के साहेब. साहेब तुम्ही ओबीसी साठी लढाई लढा
ह्याला का विचारता हा काय आहे ह्याचे जनते प्रति काय योगदान हा स्वताची पोली भाजुन घेणारा त्यामुले काही फायदा नाही
Hake saheb no 1
OBC ची चांगली लोक मंत्री झाली आहेत त्यांना शुभेच्छा
हाके साहेब देवेंद्र फडणवीस वर बोला
Hake is lobbying for MLC.
पाय पकडा आता म्हणजे मंत्रीपद मिळेल😂😂😂😂😂😂
Hake sir jabardast
Only OBC king
जय मल्हार
मीडिया वाल्याना काही बातमी नसली की ते, हाकेकडे टाइम पास करायला जातात, त्याच तुन तुन आयकायला, तुझी लायकीच नाही 😂
सरकार कोणाचेही नाही सर्व महाराष्ट्राचे आहे हे महत्वाचे आहे...आता पर्याय नाही
एक नंबर हाके सर 🎉
ओन्ली ओबीसी किंग हाके साहेब भुजबळ साहेब पडळकर साहेब मुंडे साहेब
एक वेळ अशी होती, कोनत्या नेत्याने किती काम केली यावरूण मंत्री बनवायचे आणि आता जाती वरूण करायची वेळ आली आहे. राज्य 1970 च्या मागे जात आहे. आणि खंत हि आहे की जनतेला अजून लक्षात येत नाही. आशा गोष्ठीन्ना support करत आहेत
जय OBC 🔥🔥
हाके घे आमची झेट्ट 😅
छगन भुजबळ यांची राज्यसभेवर वर्णी लागु शकते
अजित पवार पाटील आहे म्हणून भुजबळ साहेब ला मंत्री पद कट केल आतुन खद खद होती
हाके तुमच्या बोलण्याने काय फरक पडला उलटे वाट लागली ये लोकांची तुमच्या नादी लागून
अगदी बरोबर
भुजबळाला.पतपरधानकरव.हाकेला.गहमंतरीकरा.मग...हाभोकनार.नाहि.आरेबाबा.जरा.बाकिचे.आहेकि.ओ.बी.सि.नेते.
अरै भुजबळांच्या नावावर मंत्री पद काय लिहून ठेवले आहे काय तुम्हाला नाही मिळाले की तुमच्या बुडाला आग लागतेय मंत्री पदा साठी आजून खूप आमदार आहेत की.
छगण भुजबळ सायबाना जणतेणे निवडुण दिले बाकीच्या आमदाराना कुणी निवडुण दिले त्याना मंत्रीपद नको काय
टक्का वाढला आहे साहेब उगच मीच लय शहाणा कशाला
भुजबळांच्या आडुन हा मंत्री पद मागतोय
मदतान.सगळेच.करतात.
हा लोकमतचा पत्रकार आहे का.. राजकीय प्रवक्ता......🎭🎭
त्या राम शिंदे ला नका देऊ
बर झाले राम शिंदे पडले ते
दादांनी बरोबर विचार केला आहे
Tu prchar कोणाचा केला ne बोंबलत ka tu जेथे gela to उमेदवार निवडून आला nahi tyache deposit गेले. मला वाटते दारू बंद केले ka.
आता काही झालं तरी हाके साहेब मुख्यमंत्री व्हायला पाहिजे नाहीतर आम्ही अन्न त्याग करू भूक लागली तरच जेवण करू
😂😂😂😂😂
भुजबळ साहेब केंद्र सरकार मध्ये जाणार आहे😊
अहो हाके साहेब आहे पडळकर हे भाजप मधून निवडून आले आहेत अजितदादा चा काय संबंध
मक्तेदारी.मोडुन.काढली.
वय.झाले.आता.आराम.करा.
🎉🎉🎉
Bhujbal curpt aahe
केळ घ्या केळ 😂😂😂😂😂
आता कस वाटतय गार गार वाटतंय.
हाके ला मंत्री पदासाठी पाकिस्तान वरून विचारणा - सूत्र
😂😂भो भो
अजितपवार.मराठा.आहे.तुला.हेउशिराकळेल
हक्या हलवा आता medai la काही कामं nhi ka
पडळकानां भुंकायला भाजपण ठेवल
मुख्यमन्त्री करणार आहेत छगनला म्हणुन मंत्री केल नाही
Jay OBC
हाड हाड
Obc लढले मंत्री केले मुंडे
हाके सर तुम्ही एक नवीन पक्षी काढून त्या पक्षाचे पंतप्रधान व्हा
😂😂
हाकेला हाडुक टाकल नाही फडफडणीस ने
आता तू निवडणुकीत उभा राहा मग बघू तू किती मतांनी निवडून येतो बघ
Abekayhamesha. Bhujbalchmantrikarayla. Dusraylakaygotyakhela😮😮lavtakay🎉
सगळे डावलले आणि तुला कोलले😅😂 यांच काय घंटा मत आहे तेव्हा याच. यालाच कोण मत देत नाही
एक नंबर हाके सर
हाकेला मुख्यमंत्री करा. वाघमारे ला गृहमंत्री करा
येवढे छोटे पद नाही घेत ते संडास मंत्री करायच त्यना
😂😂😂😂😂
अरे कमी झाले रे नीट बघ
छगन तो छगनच 😮😢😢 तु .........
😂😂😂 बाळ दसरा
छगन आता झोप हागे आहे की आता
ha channel only pav vada supporter ahe 😂